पिवळ्या झेंडूची टॉप व्हरायटी / झेंडू लागवडीतून शेतकऱ्याने कमावला लाखोंचा नफा / व्हिडिओ नक्की पहा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июн 2024
  • ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    chat.whatsapp.com/Cq4CmxXrQC2...
    झेंडू,शेवंती,कापरी रोपे बुकिंग साठी संपर्क
    राहुल थोरवे___9284623769
    गोकुळ जगताप _8421577767
    संदिप गलांडे___7058233388
    झेंडू लागवड संपूर्ण माहिती
    खत व्यवस्थापन
    पाणी व्यवस्थापन
    मार्केटची निवड
    मार्केटचा अभ्यास
    झेंडू लागवड कधी करावी
    झेंडू लागवड कशी करावी
    #zendu
    #marigoldfarming
    #झेंडूचीशेती
    #झेंडूफुलाचीमाहिती
    #zendulagwad
    #झेंडूबाजारभाव
    #साईसुपरयेल्लो
    #saisuperorangezendu
    #zenduvariety
    #झेंडूफुल

Комментарии • 20

  • @swarajkaule276
    @swarajkaule276 Месяц назад

    Very good information for all marigold farmer

  • @shashikantsabale718
    @shashikantsabale718 7 дней назад

    रोपाची किंमत किती आहे

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 Месяц назад

    Sir
    Sai super Best
    ki
    Dream yellow...

  • @BhagwatBarate
    @BhagwatBarate Месяц назад +1

    Aata konti verayti lava

  • @anilnigave5183
    @anilnigave5183 Месяц назад +1

    👍

  • @altafmujawar7725
    @altafmujawar7725 Месяц назад

    एक झाड किती आवरेज दिले आहे

  • @santoshkurkute8519
    @santoshkurkute8519 Месяц назад

    सर आपल्या कडे रोप भेटत का

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे कंपनी प्रतिनिधीचा

  • @ravirajphapale337
    @ravirajphapale337 Месяц назад +3

    मेमाने साहेब २०गुंट्यात ३ लाख रु नाही मिळु शकत 😂

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад +1

      बाजार भाव 80 100 होता

    • @prasadsanas1233
      @prasadsanas1233 Месяц назад

      मला गेल्या वर्षी कलकत्ता झेंडू 1000 रोपांचे 57000 रुपये झाले होते 70 ते 120 रुपयांचा बाजार भाव मिळाला होता

    • @ravipawar3544
      @ravipawar3544 24 дня назад

      लागवड कधी केली होती साहेब​@@prasadsanas1233

    • @vinodbhondave3466
      @vinodbhondave3466 День назад +1

      होतात

    • @vinodbhondave3466
      @vinodbhondave3466 День назад

      आमचे झाले 20 गुंत्यात 2.30 लाख बाजार 50 ते 150 पर्यंत मिळाला

  • @kiranbalshi3372
    @kiranbalshi3372 Месяц назад

    पालघर मध्ये आपण रोप पाठवाल का

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад

      व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे कंपनी प्रतिनिधीचा त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि घरपोच रोपे मागवू शकता

  • @altafmujawar7725
    @altafmujawar7725 Месяц назад

    20गुंठे मधे 3लाख. मिळत नाही काय तरी सांगु नका

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад

      शेठ बाजार भाव पहा एक ते दीड महिन्यापूर्वीचे आणि नंतर कॅल्क्युलेशन करा.
      गेली दीड वर्ष झाले बाजारभावाच्या अपडेट माझ्याकडे आहेत

  • @SantoshSalunke-if6dj
    @SantoshSalunke-if6dj Месяц назад

    आम्हाला पण आहे झेडु