Это видео недоступно.
Сожалеем об этом.
♦️उन्हाळ्यात झेंडू लागवडीतून एकरी 5 लाखाचं उत्पन्न | जबरदस्त व्हरायटी + दराचं परफेक्ट गणित👌
HTML-код
- Опубликовано: 23 май 2024
- #maharashtramazanews #zendu #marigold #झेंडू #indianfarmer #झेंडू_लागवड #shetkri #agriculture #balajilohakare
लागन करीत असता तेव्हा सागत नाही डायरेक्ट हार्वेस्टिंग करिता व्हिडियो बनवता साहेब
दोन महिने काही युवा नेते होते काही युवा कार्यकर्ते झाले होते परंतु बालाजी सरांनी आपल्या शेतात झेंडू लावला आणि चांगले पैसे मिळावले सर माझा पण आज 24/6/2024 रोजी माझा दिड ऐकर क्षेत्रात प्लाॅट चालू आहे 7 तोडे झाले आहे आणि आजून पण 7/8 तोडे होतील सरासरी मला 1200 कीलो माल निघाला आहे आणि भाव हा सरासरी 80 रूपये जाग्यावर (शेतात)मिळाला आहे
दोघांना एकत्र आल्या नंतर खुप काही शिकायला भेट तय. !!
खुप छान माहिती बालाजी सर
बालाजी लोकरे प्रत्येक पीकातील किंगमेकर आहेत
दादा पपई वरचा व्हिडिओ करा लवकर अविनाश दादा व बालाजी दादा सोबत पाहून खूप आनंद झाला
बालाजी कडून येणारे वर्षात कोणती पिके संधी घेवून येतील यावर एक विडिओ बनवा please
Dada papai lagvad karavi ka + zendu
पहिला व्हुअर, पहिला लाईक, पहिला कमेंट.
रामराम!
बालाजी दादांच्या नियोजनाला तोड नाही
1 no bhau ❤❤
❤❤❤gret farmer tumi
🎉
👍💪👌
❤❤
बालाजी भाऊ ब्रँड शेतकरी
Balaji dada papaya chaya video
Lendi khat powder packing madhe kuthe milel mobile number dya adress dya
कोणती.जात.आहे
आता मोकार लावणार 😂
❤❤