अस्टर लागवड कधी करावी ? संपूर्ण माहिती व्हिडिओ नक्की पहा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #अस्टर_फुल_शेती_संपूर्ण_माहिती
    #Aster
    #Aster_lagwad_marathi
    #Aster_flower_farming
    #अस्टर_लागवड_कधी_करावी
    #अस्टर_फुल_शेती
    #अस्टर_फुल
    #Aster
    #aster_farming
    #अस्टर_फुलांची_शेती_कशी_करावी
    #अस्टर_बाजारभाव
    #अस्टर_बियाणे

Комментарии • 71

  • @ramgujar119
    @ramgujar119 Год назад +3

    चांगली माहिती दिली अविनाश सर आणि शेतकरी धन्यवाद

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 6 месяцев назад

    आगदी योग्य मूलाखत

  • @DevidasThombare
    @DevidasThombare 10 месяцев назад +2

    एस्टर रोपे मिळतील का

  • @BajaliBorade
    @BajaliBorade Месяц назад

    २० गुंट्यासाठी किती बी लागते

  • @AvinashBadade-bj7yi
    @AvinashBadade-bj7yi 9 месяцев назад +1

    वर एक जण मणला दहा तोड,तर होतात खर आहे पण लोड नसतो जास्त कारण आगास मागास चालु होतात रोपे, आणि खत नाही जास्त चालत या जातीला

  • @navanathlad8027
    @navanathlad8027 Год назад +1

    अंतरावर पेकी चालेल काय

  • @pravindhokare332
    @pravindhokare332 8 месяцев назад +1

    अस्टर तुकडा बी आहे का कोणाकडे

  • @pravinsawate8461
    @pravinsawate8461 8 дней назад

    Mala Aster Che biyane pahije milel ka,mob,no,pathva

  • @amargore9110
    @amargore9110 Год назад +1

    बी किती लागले ४० हजार कलमाला आणि या शेतकरी राजा च कॉन्टॅक्ट द्या जेने करून बियाणे उपलब्ध होईल

  • @army.com1947
    @army.com1947 11 месяцев назад

    आता चालू बाग कुणाकुणाची आहे Reply द्या

  • @ramshejao8235
    @ramshejao8235 11 дней назад

    आपला कॉन्टॅक्ट no pathwal

  • @sunilsupal9642
    @sunilsupal9642 Год назад

    Sir मला झेंडू late lagan झाली लवकर् वाढ व जास्त फ़ुले येने साठी काय करू सांगा

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад

      चॅनेल वर खत व्यवस्थापन वर व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता

  • @atoz959
    @atoz959 Год назад +3

    तुम्ही ज्या ज्या वेळेस असे व्हिडिओ बनवून ही लागवड करा असं करत राहिलात तर नक्कीच बाजार भाव राहणार नाही,
    कारण अतिरिक्त लागवड होण्याची दाट शक्यता आहे.

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад +1

      आम्ही शेतकऱ्यांना सांगत नाही की अस्टर ची लागवड करा . शेतकरी त्या पिकामध्ये काय चुका करतात
      लागवड करत असताना रोपांची संख्या किती ठेवली पाहिजे. रोग, किडी व्यवस्थापन कसे केले पाहिजे . हाच उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला तर समजून जाईल

    • @atoz959
      @atoz959 Год назад +5

      मेमाणे सर आम्ही तुमचा खुप आदर करतो व तुमचे सर्व व्हिडिओ बघतो परंतु तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्ष्यात आणून देतो की फुल पीक हे इतर पिका पेक्ष्या जास्त लागवड नकोच.
      सद्या झेंडू व शेवंतीची हाल झाली आहे, त्याची कारणे काय?

  • @ganeshgaikwad3551
    @ganeshgaikwad3551 Год назад

    फुल आल्यानंतर किडी साठी आणी बुरशीसाठी कोणती औषध घेतली पाहिजे कारण काही बुरशी नाशक आणी कीटक नाशक हे फुलासाठी चालत नाही फुलगळ होती किंवा क्रोरचिंग येते त्यामुळे औषध कोणती मारावा याची डिटेल माहिती द्या.

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад

      सगळ्या औषधाने scrotching येत नाही मार्केटमध्ये भरपूर कॉम्बिनेशन आहेत कीटकनाशक प्लस बुरशीनाशक अधिक माहितीसाठी संपर्क
      8830391011

  • @worldreacts8325
    @worldreacts8325 Год назад

    Tumhi marketing kasi karta dada

  • @ganeshgaikwad3551
    @ganeshgaikwad3551 Год назад +2

    40 हजार रोपासाठी किती किलो बियाणे पाहिजे

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад

      8830391011 वर sms kara तुम्हाला शेतकऱ्याचा नंबर देतो

    • @pravinsawate8461
      @pravinsawate8461 8 дней назад

      अस्टर चे बियाने milel का, कोनाकड़े असेल तर मो,no,pathva

    • @BadrinathKarale
      @BadrinathKarale 7 дней назад

      ​@@मेमाणेकृषीदीपhi

  • @anilmule2055
    @anilmule2055 8 месяцев назад

    Mala bee pahije

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 5 месяцев назад

    आम्हाला बियाणे पाहिजे आहे कुठे भेटेल
    आम्ही संगमनेर कर

  • @swapnilrajshelavane5268
    @swapnilrajshelavane5268 11 месяцев назад +2

    Number milel ka

  • @Laxmanofficialवणी
    @Laxmanofficialवणी 10 месяцев назад

    बियाण कुठे मिलल

  • @krishnabunge900
    @krishnabunge900 6 месяцев назад

    खूप खूप चांगली माहिती घेतली मला बी पाईजेत contact नंबर द्या

  • @pandurangkamthe4132
    @pandurangkamthe4132 Год назад +10

    माझ्याकडे आश्टर चे बियाणे आहे, कोणाला पाहजे असेल तर कळवा,

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад

      तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @balushinde4760
      @balushinde4760 Год назад +1

      गाव कोनते

    • @pandurangkamthe4132
      @pandurangkamthe4132 Год назад

      @@balushinde4760 सासवड,चांबळी

    • @user-eg6cl8dj5e
      @user-eg6cl8dj5e Год назад +1

      तुमचा मोबाईल नं,व सपूर्ण पत्ता पाठवा

    • @pandurangkamthe4132
      @pandurangkamthe4132 Год назад

      @@user-eg6cl8dj5e पांडुरंग कामठे,ता. पुरंधर, जि. पुणे,राहनार.चांबळी,(श्रीनाथवाडी)

  • @bansipatil3284
    @bansipatil3284 7 месяцев назад

    Mala sanga

  • @anilwalunj5744
    @anilwalunj5744 Год назад

    10तोडे.केले.असी.कोनती.होरायटी.आहे

  • @atulkhandagale911
    @atulkhandagale911 Год назад

    Aster January mahinyat lavli tar chalate ka

  • @pawankhalase9614
    @pawankhalase9614 Год назад

    आता लागवड केळी तर चालेल का

  • @pravinbari237
    @pravinbari237 Год назад

    या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मला पाठव

  • @umeshchaudhari6562
    @umeshchaudhari6562 Год назад

    Biyane Kay bhav milel

  • @samarthatkale6647
    @samarthatkale6647 9 месяцев назад

    Numbar

  • @tusharshende4782
    @tusharshende4782 2 месяца назад

    मेमाणे कृषीदिप मोबाईल नंबर सांगा