गलांडा फुलशेतीत कमवा कमी जागेत जास्त नफा | Galanda Fulsheti Mahiti | Agriculture | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • गलांडा फुलशेतीत कमी जागेत जास्त नफा | Galanda Fulsheti Mahiti | Agriculture | Shivar News 24
    औरंगाबाद शहराजवळील पोखरी शिवारातील भरत चाैक पाटील हे फूलशेती करतात. ते 24 वर्षांपासून फूलशेती करतात. पितांबरी, कलकत्ता, गलांडा, शेवंती, गुलाब फूलशेती करून ते चांगला पैसा कमावत आहे. औरंगाबाद हे शहर जवळ असल्याने भरत पाटील यांनी आर्थिक उन्नती साधली आहे.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    #fulsheti_Income
    #फुलशेती
    #गलांडाफूलशेती
    #शेवंतीफूलशेती
    #shivarnews24

Комментарии • 35

  • @udaybhosale1095
    @udaybhosale1095 Год назад +6

    गलांडा वरती गुलाबी आळीचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात होतो त्यासाठी कोणते कीटक नाशक वापरावे

  • @fulsheti5675
    @fulsheti5675 2 года назад +3

    1 no खरी माहिती दिली ....

  • @kadubajauk6801
    @kadubajauk6801 2 года назад +1

    No 1 👍👍👍

  • @asthvinayakmaharaj
    @asthvinayakmaharaj 8 месяцев назад

    good and informative vedio

  • @mr.namdevchate9605
    @mr.namdevchate9605 2 года назад +1

    Nice ...

  • @vivekpatil02
    @vivekpatil02 11 месяцев назад +1

    मित्रांनो,
    अमावस्येच्या दोन दिवस आधी चांगले निम ऑईल आणि अमावस्येच्या दोन दिवसानंतर एक चांगले गॅस पॉईजन (मोनोक्रोटोफोस किंवा प्रोफेनोफोस किंवा प्रॉफेनोफोस+ सायपर किंवा सिंजेंटा कंपनीचे इव्हीसेंट) ह्यांपैकी कोणत्याही एका औषधाची फवारणी करावी... हे सूत्र लक्षात घेता अळीचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात कमी होतो....

    • @indrajeetpatil977
      @indrajeetpatil977 8 месяцев назад

      लाल अळी झाली आहे उपाय सांगा 😢

  • @babaraogote5531
    @babaraogote5531 2 года назад +1

    🙏🙏

  • @randipshinde6728
    @randipshinde6728 2 года назад +3

    काय रेंट असतं हे फुल

  • @madhavipai257
    @madhavipai257 2 года назад +3

    Ya fulachi rope kuthe multil

  • @छञपतीसंभाजीनगर

    नमस्कार जौक भाऊ

  • @eknath.borudeborude4519
    @eknath.borudeborude4519 Год назад +1

    आता.लागवड.केलि.तर.चालेल.का.सर

  • @SagarShivagol
    @SagarShivagol 2 месяца назад

    Sir miraj market made 10te 250 parayant jatey sir

  • @sarikajagtap89
    @sarikajagtap89 6 месяцев назад

    रोप लागवड करून 10 दिवस झाले आहेत कोणते आळवणी द्यावी पांढऱ्या मुळ्या वाढण्यासाठी

    • @sarikajagtap89
      @sarikajagtap89 6 месяцев назад

      आणि रोपांची मर जास्त होत आहे त्यासाठी काय करावे सांगा दादा

  • @pravinthorat2025
    @pravinthorat2025 2 года назад +2

    फूल शेती विषयी माहिती मिळेल का

  • @prashanthabgonde1044
    @prashanthabgonde1044 2 года назад +2

    Lal alivar kay upay ahe

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    लाल अळी वर कोणते फवरणी करता

    • @amrutmali5106
      @amrutmali5106 2 года назад +1

      मी इस्लामपूरचा आहे सांगली जिल्हा मी पण त्याच्याच वरती औषध शोधतोय पण आज पर्यंत त्याच्यावरती कुठेच औषध मिळालेलं नाही

    • @chinmaypatil8093
      @chinmaypatil8093 2 года назад +1

      @@amrutmali5106 मी पण सांगली जिल्हा तून आहे सगळी औषधे try केली पण लाल आळी कंट्रोल होत नाही

    • @jadoooo2783
      @jadoooo2783 2 года назад

      delegate try kara mahag ahe pan farak padel

    • @chinmaypatil8093
      @chinmaypatil8093 2 года назад

      @@jadoooo2783 delegate फवारणी करून दमलो ky ny फरक पडत

    • @adityajadhav9920
      @adityajadhav9920 Год назад +1

  • @sagarhase9676
    @sagarhase9676 2 года назад +1

    रोप कुठून आनल

  • @ArchanaMastmardi
    @ArchanaMastmardi 8 месяцев назад

    Dada number patva

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    शेतकऱ्याच फोन न द्या

  • @sumeraanjuman7413
    @sumeraanjuman7413 3 месяца назад

    Yea lagauga genda my nilli mother

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 8 месяцев назад

    Tond kahjte

  • @kishorkishrsagar2634
    @kishorkishrsagar2634 Год назад +1

    फेकु नका