गलांडा फुलशेतीतून महिन्याला कमवा 30 हजारांचे उत्पन्न | फुलशेती संपूर्ण माहिती | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2024
- कुंभेफळ (ता.जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी बबन गोजे हे वेगवेगळ्या प्रकारची फुलशेती करतात. त्यांच्या शेतात गलांडा, शेवंती, निशिगंधा, गुलाबाची बाग आहे. 10 ते 20 गुंठ्यात ते फुलांची लागवड करतात. या माध्यमातून ते लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. गलांडा फुलशेतीतून महिन्याला हमखास 30 हजार रुपये कमवायचे असतील तर बबन गोजे यांचा हा सल्ला जरूर ऐका.
वेबसाईट - www.shivarnews24.com
टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
ट्विटर - / shivarnews24
#बबनगोजेकुंभेफळ
#फुलशेती_आर्थिक_नफा
#ShivarNews24
#गलांडाफुलशेती
#शेवंतीफुलशेती
#निशिगंधाफुलशेती
#गुलाबाचीफुलशेती
Mazyakade ahe galanda sheti
Shivar news chanal gelnda full top kodhemilel seed kothe milel patta klva tsech Buldhana जिल्ह्यात कोणाची यशोगाथा कळवा जय किसान जय जवान
मार्केटिंग.कूढे.करता.काय.रेट.आहे.आता
उन्हाळ्यात माझ्या कडे 20 गुंठे क्षेत्रावर लागवड असते .50/60 कि माल. रोज निघतो.वयक्तीक माझा आणुभव आहे
काय रेट आहे आता
रोप कुठे मिळतील
Hya shetkaryache galanda fulsheti che kahich vyavashtapan nahi tumi amcha plot bgayla ya
Kuthe Ahe aapli fulseti
Kuthe ahe tumcha plot
Lal alivar aushad ky
Please send your contact number
खुपचछानरोपेफोनबरसागा
Barmahi yeto kay
सर याचे बियाणे पाहिजेत.
माझी 1.5 एकर क्षेत्रावर गलांदा लागवड आहे सद्या
मला shetkaraya चा नंबर मिळेल का
फोन नंबर आहे का तुमचा
फोन नंबर आहे का तुमचा
त्या शेतकर्यांचा फोन नंबर देत चला
ruclips.net/channel/UCN-evchk05AyX-x4U5wwyiw
Hya shetkaryancha no send kara
रोपे कोठे मिळेल
Ahmednagar pasun kamargav yethe miltat
ruclips.net/channel/UCN-evchk05AyX-x4U5wwyiw
नंबर भेटेल का तिथला
Pat psnilaghwad Martha
नंबर भेटेल का
ही रोपे किंवा बि कुठे मिळते
फुले वाळलेली असतात
नांदेड
रोपे कुटे मिळतात
नांदेड
याचे बी असते का रोप
ruclips.net/channel/UCN-evchk05AyX-x4U5wwyiw
रोप
Rop कसे भेटते
रेट काय अस्तो
he jhad amala pahije kiti Kimptmat ahe