चांगला नफा देणारी वसईची फुल शेती | जीवामृत व दशपर्णी अर्क घरी कसं बनवावं? | Vasai Flower Farming
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- चांगला नफा देणारी वसईची फुल शेती, जीवामृत व दशपर्णी अर्क घरी कसं बनवावं?
वसईची केळी व सुकेळी प्रसिद्ध आहेतच मात्र वसईत खूप मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या फुलांची शेती केली जाते. पूर्वी कागडा, मोगरा, जाई-जुई व इतर मोजक्या फुलांची शेती व्हायची मात्र आता बदलत्या काळानुसार निरनिराळ्या देशीविदेशी फुलांची शेती संपूर्ण वसईभर केली जाते.
आज आपण वसईतील रानगाव येथील गोवारी कुटुंबियांना भेट देणार आहोत व त्यांच्या शेतात बारमाही फुलणाऱ्या 'बिजली' व इतर फुलांविषयी जाणून घेणार आहोत.
शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...
बिजली ह्या विशिष्ट प्रकारच्या फुलांची रोपटी कुठून आणली जातात?
सेंद्रिय पद्धतीने जीवामृत घरी कसं तयार केलं जातं?
किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दशपर्णी अर्क कसं बनवावं?
नोकरी सांभाळूनही ह्या शेतीतून नफा कसा मिळवावा?
ह्या फुलांना बाजारपेठ उपलब्ध आहे का?
इतर कोणती पिके घेतली जातात,
किती दिवसांत पीक हाताशी येते,
आणि बरंच काही...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
विशेष आभार: श्री. राधेश गोवारी व कुटुंबिय, रानगाव - वसई
श्री. कल्पेश तांडेल, नवापूर - वसई (८२३७३ ८६६८७)
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
एक दिवस पर्यावरणाचा
• एक दिवस पर्यावरणाचा | ...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
हरित वसईतील केळबागा
• Banana plantation in V...
वसईतील रताळ्यांची लागवड
• Sweet Potato Barbeque ...
वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
• Fruits & vegetables ar...
हरित वसईतील एक संध्याकाळ
• An evening in Green Va...
#vasaifarming #flowerfarming #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture
चांगला नफा देणारी वसईची फुल शेती | जीवामृत व दशपर्णी अर्क घरी कसं बनवावं? | Vasai Flower Farming
वसईची केळी व सुकेळी प्रसिद्ध आहेतच मात्र वसईत खूप मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या फुलांची शेती केली जाते. पूर्वी कागडा, मोगरा, जाई-जुई व इतर मोजक्या फुलांची शेती व्हायची मात्र आता बदलत्या काळानुसार निरनिराळ्या देशीविदेशी फुलांची शेती संपूर्ण वसईभर केली जाते.
आज आपण वसईतील रानगाव येथील गोवारी कुटुंबियांना भेट देणार आहोत व त्यांच्या शेतात बारमाही फुलणाऱ्या 'बिजली' व इतर फुलांविषयी जाणून घेणार आहोत.
शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...
- बिजली ह्या विशिष्ट प्रकारच्या फुलांची रोपटी कुठून आणली जातात?
- सेंद्रिय पद्धतीने जीवामृत घरी कसं तयार केलं जातं?
- किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दशपर्णी अर्क कसं बनवावं?
- नोकरी सांभाळूनही ह्या शेतीतून नफा कसा मिळवावा?
- ह्या फुलांना बाजारपेठ उपलब्ध आहे का?
इतर कोणती पिके घेतली जातात,
किती दिवसांत पीक हाताशी येते,
आणि बरंच काही...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
विशेष आभार: श्री. राधेश गोवारी व कुटुंबिय, रानगाव - वसई
श्री. कल्पेश तांडेल, नवापूर - वसई (८२३७३ ८६६८७)
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
ruclips.net/video/Elth1KaMugY/видео.html
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
ruclips.net/video/K5gMCTh4S4M/видео.html
वसईतील भाजी शेती
ruclips.net/video/bmP8We3_hII/видео.html
वसईचा केळीवाला
ruclips.net/video/mwV8UATbBjg/видео.html
वसईतील पानवेल/विड्याची पानं
ruclips.net/video/cr_uRWPxmVI/видео.html
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
ruclips.net/video/jgI_O6lOCvk/видео.html
एक दिवस पर्यावरणाचा
ruclips.net/video/Hly80zfJfYk/видео.html
वसईच्या ऑर्किडची कहाणी
ruclips.net/video/Tp9xrocunXY/видео.html
हरित वसईतील केळबागा
ruclips.net/video/nWk15qzfNoQ/видео.html
वसईतील रताळ्यांची लागवड
ruclips.net/video/_oHx0AVhNlY/видео.html
वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
ruclips.net/video/zb4N7ERgmLQ/видео.html
हरित वसईतील एक संध्याकाळ
ruclips.net/video/iHLV3HzMBQg/видео.html
#vasaifarming #flowerfarming #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture
Mast mahiti
@@sagarpatil3910 जी, धन्यवाद
पुन्हा एक सुंदर कहाणी यशस्वी फुलशेती करणाऱ्या कुटुंबातील सर्व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन!
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
आदर्श आणी अभिमान बाळगावा असेच गवारे कूटुंब आहे.
सेंद्रिय शेतीला नक्कीच हयापुढील
काळात चांगले दिवस येतील आणि ही
काळाची गरजच असणार आहे.
हयाबरोबरच आपण शेती पर्यटनाकडेही वळु शकतो.
खुप छान आणी उपयुक्त माहिती मिळाली.
सुनिल,
खुप खुप....धन्यवाद
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
आपण अगदी बरोबर बोललात, मंगेश जी. धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली .गोवारी कुटुंब रंगलय फूल शेतीत.जीवामृत आणि दशपर्ण अर्काची महत्वपूर्ण माहिती मिळाली.सुनील जी आज बऱ्याच दिवसांनी तुमचं गाण ऐकायला मिळाल.
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
खुप छानं सुनील दादा ✌️👍❤️
विस्तृत पणे माहिती दिली.
टिव्हीवरचे कार्यक्रम बघण्यापेक्षा मला तुम्ही समजवलेले हे कार्यक्रम खुप आवडतात.
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
सुनील सर तुमचे व्हिडीओ बागून खूप आनंद होतो...खूप छान व्हिडीओ आहे Thank you so much.....अशीच माहिती देत रहा...
खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी
धन्यवाद, सुनील,तुमचा हा व्हिडिओ खूप खूप छान आहे. तुम्हाला आपल्या वसई परिसराच्या विविध भागांत जाऊन विविध प्रकारची लग्न सोहळे, व्यंजने, भाकरी, फुलशेती इ.व्हिडिओ तुम्ही खूप परिश्रम घेतात.त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, भारती जी
फारच सुरेख फुललेली रंगीबेरंगी शेती...तन,मन आणि धन तिन्ही बाबतीतली शेतकऱ्याची समृद्धी पाहून खरच खूप आनंद झाला...बऱ्याच शेतकऱ्यांना हे पाहून प्रेरणा मिळेल....छान video..धन्यवाद 🙏
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
🤗फुलांची शेती, खूपच सुंदर vlog 🤗 गोवारी कुटुंबाची मेहनत बहरून आली. खूप छान माहिती दिली. सर तुमचे निवेदन खूप छान आहे आणि तुमच्या vlog मधून वेगवेगळी छान माहिती मिळते व संस्कृतीचे दर्शन घडते. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 👍🤗
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
सुनील,क्या बात है.बाग,बागकाम आणि त्यातही फुलबाग, फुलशेती अगदी माझ्या आवडीचा विषय निवडलात आणि गोवारी कुटुंबाकडून त्याविषयी माहितीही छान मिळाली.प्रेमाने केलेलं संगोपन तसेच त्यातून मिळत असलेलं उत्पन्न खरंच आनंददायी असतं यात शंकाच नाही.सर्वांचे मनोमन आभार..
Sunilji khul chan video ahe saglhikade phulech phule ti sudha rangiberabgi ani jodila tumhi chanpane mhàtlele gane khup chan tumhi govari kutumbiyani chotyanpasun .morhyanparyat sarvani kiti mehantine phulbag ugavali te dakhavlet te baggun govari kutumbiyanche kautuk.vatle tya sarvana shubhechya phunha asacb chan video gheun ya dhanyavad
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कारखानीस जी
सुनील सर फुले बघून मन प्रसन्न झालं उपयोगी माहिती पण मिळाली किती छान समजावून सांगता आपण वेगवेगळ्या विषयांवरचे असतात आपले व्हिडिओ आपल्याला खूप खूप शुभेच्छा
कांचन मुंबई 🙏🙏👍
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कांचन जी
खूपच सुंदर फुलांची शेती मन खूप प्रसन्न झाले 👌सुनील तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवतात 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, छाया जी
खूप छान वाटलं व्हिडीओ पाहून. फुलांची शेती पहायची खूप इच्छा आहे. पैसा पाहून जमिनी विकू नका भाऊ. खूप श्रीमंत आहेत तुम्ही.👍👍👍
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
श्री राधेश यांचे विचार तरूणांना प्रोत्साहन देणारे आहेत. फुलांची शेती आवडली.👍
अगदी बरोबर बोललात, श्रीकांत जी. धन्यवाद
आणखी एक सुंदर असा हटके व्हिडीओ।
धन्यवाद, सुनिलजी.
खूप खूप धन्यवाद, हरिश्चंद्र जी
सुनिल डिमेलो आपण वसई भागातील फूल शेतीविषयक तयार करत असलेले व्हिडीओ खूप सुंदर आहेत. या व्हिडीओ मधून माहिती मिळते. भूषण जोशी, कोल्हापूर.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भूषण जी
खूप छान माहिती सुनिल सर तुमचे व्हिडिओ फार सुंदर असतात
धन्यवाद, देवराम जी
Dekha ek khwab ek silsile huve..... Too good👍🏼👍🏼👍🏼😃
धन्यवाद, हेमा जी
सुनील जी तुमचे सारेच व्हिडीओ अप्रतिम असतात आणि त्यातून नेहमी शिकण्यासारखे असते.👌👌👌👍👍👍
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, निलेश जी
सुनिल जी खुप खुप सुंदर विडीयो बनवला तुम्ही. इतकी छान माहिती तुम्ही आम्हाला दिल्या बद्दल खुपच धन्यवाद. खंरच माझे आणी माझ्या पती चे आवडते फुल म्हणजे बिजली जेव्हा हि बाजारात जातो तेव्हा बिजली फुल विकत घेतोच. आजची शेती पाहुन छानच वाटले. खूप खूप धन्यवाद
वाह!! खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
सुनील सर नमस्कार..!!🙏🙏
👍खरोखरच, सिलसिला सिनेमातील गाण्याचे स्मरण झाले.
👍छान सुंदर मनमोहक बहारदार फुल शेती मन प्रसन्न झाले.
👍सुंदर माहितीपट
👍अत्युत्तम असेच लाघवी संभाषण
❤️अनुपम असेच फुल शेती आणि दृश्य
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
काल पासुन मी तुमचे व्हीडीओ बघते खूप छान माहिती मिळाली गजरा दूध केळी
खूप खूप धन्यवाद, शरद जी
I remember those Doordarshan precious days
You got those days back
Thank you Sunil 🙏🏼
Thanks a lot for your kind words, Clinton Ji
आमच्या राधेश मामाची फुलशेती खूप भारी
मामा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद, स्वाती जी
मी घरातील छोट्या बागेसाठी जीवामृत तयार करते. सुभाष पाळेकर is great person . All the best from Pune
खूप खूप धन्यवाद, नंदिनी जी
सूनिलजी आपले शेतीविषयक videos इतके प्रेरणादायी असतात की ते पाहिल्यावर तसा प्रयोग आपल्या शेतीत करावासा वाटतो.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मोहन जी
Tumhi khup chhan kam karta vegvegle vishay n asya vividh prakarchya sheti tumchya vdo madhun dakhwta tyamul khup chhan n Navin mahiti milte kharch tumch manapsun abhinandan n khup khup shubhechha 👍💐
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, दर्शू जी
'आमुची माळीयाची जात। शेत लावू बागाईत।
आम्हा हाती मोट नाडा। पाणी जाते फुलझाडा।
शांती शेवंतो फुलली। प्रेमे जाई जुई व्याली।
सावताने केला मळा। विठ्ठल देखियेला डोळा।ʼ
वाह, रामचंद्र जी, खूप खूप धन्यवाद
हि फुलशेती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे नारंगी, पिवळी व पांढऱ्या फुलांची शेती मानवी मन प्रसन्न करत त्या फुलांचा मंद सुगंध आसमंतात दरवळत असेल, काय राव छान माहिती दिलीत शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, साशा जी
एकीचे बळ,मस्त व्हिडियो दादा
धन्यवाद, अविनाश जी
वाह... सुनीलजी खूप सुंदर फुलबाग... बघून मन प्रसन्न झाले.. आणि हो तुम्ही गायलेलं सिलसिला मधील गाणं ऐकून त्यात अधिकच भर पडली...मजा आली....छान व्हिडीओ... धन्यवाद......
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
मस्त👍👌👌👍👌 खूप छान आहे..👍👌👍👌
धन्यवाद
"भाऊ,🙏
विडीओ खुप छान आहे. वसई येथील फुलांची शेती फारचं छान माहिती दिली.
आपने युटयुब चैनल वर्णन एपिसोड पहात असतो.मला आपलं प्रत्येक एपिसोड छान असतात. लोकांनी शिकण्यासाठी फार उपयोगी पडेल.
धन्यवाद, भाऊ...🙏👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वसई
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विमल जी
सुनिल जी, खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सर्व वसईकर उद्योगजग आहेत. त्यांना मानाचा मुजरा. Nice Video.
खूप खूप धन्यवाद, विलास जी
Khup khup Chaan flowers farming baddal dili, mast kahitari navin information milali tya baddal dhanyawaad 🙏🙌👍😊
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
दादा तुम्ही video खूप भारी बनवता👌👌👌
धन्यवाद, हेमंत जी
@@sunildmello आगरी समाजावर ( संस्कृती )वर पण एक विडिओ बनवा दादा
हो, हेमंत जी तो विषय विचाराधीन आहे. धन्यवाद
👌👌💐खूपच मनमोहक दृश्य पाहण्याचा योग.
धन्यवाद, मालिनी जी
खुप सुंदर शेती फुलांची
धन्यवाद, प्रकाश जी
Khupach chhan mahiti phul sheti chi. Dhanyawad 🙏 🌹🥀🌹🥀🌹🥀🌹
धन्यवाद
Jeevamrut ani dashparni ark waparun jaminicha hi man, prat rakhali...very good ...keep it up🙏🏻🙏🏻🙏🏻👌👍
अगदी बरोबर सुनीता जी. धन्यवाद
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद, प्रमोद जी
तुमची वाक्तृत्वशैली उत्तम आहे
धन्यवाद, ज्योत्स्ना जी
सुनील तुझे अभिनंदन शेतकऱ्यासाठी फारच चांगली माहिती
खूप खूप धन्यवाद, जोकीम जी
खुप खुप छान माहिती दिली सरांनी त्या बद्दल धन्यवाद 🙏 आणि आपले ही खुप खुप आभार 👍
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही video खुप मस्त आहे 👍🏻
खूप खूप धन्यवाद, दीपाली जी
This vlog on floriculture is superb. Very less vlogers have done vloging on floriculture. Hats of to Krishna pelvan family for doing this flowers businesses.
Purvi gulab mogara yet ase
Jaijui wasachi fule yet atta ttagari che lawatat
Thanks a lot, Kavita Ji
हो, आपण बरोबर बोललात, प्रगती जी. धन्यवाद
Jabardast ful sheti chi kahani 🙏🙏👌👌👍👍❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद, प्रकाश जी
I was so happy n impressed to know especially he gave whole recipe of jivamrut and dashparni kitak nashak solutions.His attitude of encouraging other farmers around was commendable.Thanks Sunil for this coverage.
Thanks a lot, Kanchan Ji
Khup chhan mahiti milali Sunil tumhi Khup chhan paddhatine sangitali fulanchi sheti baghun Khup aanand zala 🙏
खूप खूप धन्यवाद, शारदा जी
Sunil sir.. You are truly great ambassador of Vasai.. Khup chhan mahiti
Thank you for your kind words, Joman Ji
खूप सुंदर व्हिडिओ
धन्यवाद, अपर्णा जी
Khup Sunder video ahe👌👍🌹🌹🌹🌹
धन्यवाद, स्नेहल जी
काय सुंदर गाता, मस्त !! आणि खूप छान माहिती दिलीत.
खूप खूप धन्यवाद, नम्रता जी
खूप सुंदरा मळा फुललाय.सुंदर फुले.छान video आहे.
धन्यवाद, प्राची जी
खुप सुंदर फुलांची शेती आहे.
खूब आबारी, हेडविजस जी
फार छान सुनील तुझे व्हिडिओ मि बगतो फार छान असतात. तुला भेटायचे असेल तर . तुझ चांगल काम असच चालू ठेव.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हितेन जी
दादा खूप छान माहिती दिली
धन्यवाद, संजय जी
कोकणात महिलांना फुलंचे फार अप्रूप आहे. मात्यात,डोक्यात फुला लावतात. सुनिलजि विषय छान निवड ला आहे. माहिती परिपूर्ण दिली. फक्त रेखाला मिस केले. धन्यवाद. प्राजक्ता वेंगुर्लेकर.
रेखा होती ना फक्त ती कॅमेऱ्याच्या मागे होती ह्यावेळेस. धन्यवाद, प्राजक्ता जी
सुंदर फुल शेती 👌👌👍👍
धन्यवाद, लीना जी
Sunil nehmi Sarkhach khup chan ani mahiti purna ahey Video, Thanks
धन्यवाद, माया जी
Reply Yevdha chan deta na me Vatt baghat aste Yachi
@@mayawaghmare5715 जी...हाहा...मी देखील प्रतिक्रियांची वाट पाहत असतो. धन्यवाद
Khup bhari👌🏻👌🏻tumchya mule khari vasai amahala pahayala milatey👌🏻khup dhanywad 🙏🏻
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, जयंत जी
Thank you Sunil, good informative video presentation.
All the best
Thank you, Peter Ji
फार सुंदर मुलाखत. नेहमीप्रमाणेच!!
धन्यवाद, भारती जी
गोवारी यांच्याकडून जीवामृत व दशपर्णी अर्क याबद्दलच्या दिलेल्या माहितीसाठी तुमचे विशेष आभार आणि 💖👍
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@@sunildmello खूप छान माहिती.
@@miltonnoronha2622 जी, धन्यवाद
ऊँचा उठने के लिये पंखों की जरूरत केवल पक्षियों को ही पड़ती है..
मनुष्य तो जितना विनम्रता से झुकता है उतना ही ऊपर उठता है...!
बिलकुल सही फर्माया आपने, तीर्थानंद जी. धन्यवाद।
Hi Sunil. I am your subscriber from Kuwait and regular viewer of your beautiful videos. Can you please make a video on all the churches in and around Vasai. Thank you.
It's on the list. Will try to upload it in near future. Thank you, Avelino Ji
Khup chhan mahit dili thanks
धन्यवाद, वंदना जी
It's a Blessing to see beautiful flowers grown by beautiful people of Vasai.
Absolutely...Thank you, aunty
🏵️फुलशेती ची उत्तम माहिती 🏵️ सुनील जी.
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
Krch kiti chan video pahun man Brun Jat 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
Nice information thank you dear sir
Thank you
Vasi madhe ase kahi asel mahit navte gret saheb good jobs
खूप खूप धन्यवाद, विलास जी
*अप्रतिम निवेदन मित्रा...ओघवती भाषा शैली...अगदी कमी शब्दात..विवेचन...*
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयेश जी
Kudos and Heartfelt Thanks to Mr Radesh Govari & Family for not only showing the Flower crops but also suggesting others to be inspired to do the same and reap benefits.
May your Tribe Increase 🙏🏼 Sunil & Team 🤝🏻
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
Sunil, doing some beautiful and Lovely job dear!! Excellent!! we are getting some good news from Vasai
Thanks a lot for your kind words, Anita Ji
धन्यवाद. शेती व्यवसाय साेडून नाेकरी करणाऱ्यांना तुम्ही पुन्हा शेती करण्यास प्रेरीत करीत आहात. पुन्हा एकदा धन्यवाद.
धन्यवाद, संजय जी
Jabardast knowledge
धन्यवाद, स्वप्नील जी
Nice information thanks Sunil d'mello
Thank you, Sandesh Ji
@@sunildmello sandesh ji nako sandesh vaze😊
खूप छान कल्पेश
धन्यवाद, प्रशांत जी
Extremely beautiful video Sunil.
Thanks a lot, Cabrina Ji
खूप सुंदर ...👌👌
फुल शेती ...
खूब खूब आबारी वसई किचन
Video khup sundar Sunil... khup mahitipurn... khup navin goshti kalalya... ani sagla kutumb ekatra yeun kam karta he suddha khup aavdla...
खूप खूप धन्यवाद, प्राजक्ता जी
this video is so amazing, the info which u hv provided is so useful in daily life & the people are also so helpful, and good in nature, really !!!
Thanks a lot for your kind words
Sunil Dada, nice video and information you have shared.
Thank you, Amit Ji
Mast mahiti
धन्यवाद, सागर जी
खूप छान फुल शेती👌👌
धन्यवाद
Khup chan video fool sheti cha
धन्यवाद, हितेश जी
हे कुटुंब होम मिनीस्टर Z.मराठी मध्ये आले होते, खुप छान बागायती शेत काम करत आहे. मेहनत आहे
हो, काही दिवसांपूर्वी आले होते ते होम मिनिस्टर मध्ये. धन्यवाद, अपूर्वा जी
Dear suna
You are really expoler of
To show incredible vasaikar farmers
There is one word about the farmer
Of you as well as farmer
Bhaw antriche halve
Jase jui ful
Swatachyach sunghadane
Hou dang
Salute to Givarikar family
Ghar jaisa Genda fhul🙏🙏🙏🙏👍
Swatach
वाह, खूप खूप धन्यवाद, नरेंद्र जी
दादूस मस्त छान
धन्यवाद, धर्मराज जी
Wah khupach chhan phul sheti 👌👌👍
धन्यवाद, सरिता जी
Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you
Thanks a lot, Francis Ji
Your videos are worth watching as they are informative.
Thanks a lot, Sharmila Ji
Awesome...sundar 👌🌻👌
मस्त
धन्यवाद, श्रद्धा जी
धन्यवाद, कल्पेश जी
organic sheti hi kalachi garaj aahe .... aamchi mati aamchi manasa
jeeevamrut ani dashaparni arka ghari kasa tayar karav yachi sudha mahiti milali ... ha nusta ek vlog nasun mahitipat aahe
sunil ji khup khup dhanyawad .......
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, शेखर जी
Vasai is full of wonders.
Yes, absolutely. Thank you, Prashant Ji
Mast hirvagaar
आबारी रॉयल
Wah.pharach Sunder.your song was just appropriate.lovely .bhaghun mala ithunach garva janavla.really exciting
हाहा...धन्यवाद, कांचन जी
Mast mast video khup.chan dada
धन्यवाद, अर्चना जी
Khup chhan mahiti dada
धन्यवाद, रुषाली जी