गणपती बाप्पाला आवडणाऱ्या जास्वंदीची शेती | फुलशेती | Ganesha's favourite flower | Flower farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • गणपती बाप्पाला आवडणाऱ्या जास्वंदीची शेती | फुलशेती | Ganesha's favourite flower Hibiscus | Flower farming
    भारतामध्ये जास्वंदीच्या लाल फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जास्वंद हे गणपती बाप्पांचं आवडतं फुल. ह्या फुलांचा अर्क केसांना व त्वचेला गुणकारी आहे. काही देशांमध्ये जास्वंदीचा उपयोग चक्क भाजी करण्यासाठी करतात. नानाविध प्रकारच्या सरबतामध्ये देखील ह्या फुलांचा वापर होतो. ही वनस्पती लाकडासाठी देखील प्रसिद्ध आहे, तसेच कागद निर्मितीच्या उद्योगातदेखील कच्चामाल म्हणून त्याचा वापर करतात. जास्वंदीचे सुमारे २०० प्रकार जगामध्ये आढळतात.
    तर अश्या ह्या बहुगुणी व बहुउपयोगी जास्वंदीची शेती कशी करतात हे आपण आज जाणून घेणार आहोत...
    विशेष आभार: श्री. प्रकाश काका किणी व कुटुंबीय, किणी वाडी, वटार ९२२१२ ७९१४६
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    • Vasai Farming वसईची शेती
    #vasaifarming #flowerfarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #jaswandi #jaswandifarming #hibiscus #hibiscusflowers #hibiscusfarming #flower #flowers #ganapatibappa #ganpati #ganesh #ganeshji

Комментарии • 340

  • @sunildmello
    @sunildmello  Год назад +11

    गणपती बाप्पाला आवडणाऱ्या जास्वंदीची शेती | फुलशेती | Ganesha's favourite flower Hibiscus | Flower farming
    भारतामध्ये जास्वंदीच्या लाल फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जास्वंद हे गणपती बाप्पांचं आवडतं फुल. ह्या फुलांचा अर्क केसांना व त्वचेला गुणकारी आहे. काही देशांमध्ये जास्वंदीचा उपयोग चक्क भाजी करण्यासाठी करतात. नानाविध प्रकारच्या सरबतामध्ये देखील ह्या फुलांचा वापर होतो. ही वनस्पती लाकडासाठी देखील प्रसिद्ध आहे, तसेच कागद निर्मितीच्या उद्योगातदेखील कच्चामाल म्हणून त्याचा वापर करतात. जास्वंदीचे सुमारे २०० प्रकार जगामध्ये आढळतात.
    तर अश्या ह्या बहुगुणी व बहुउपयोगी जास्वंदीची शेती कशी करतात हे आपण आज जाणून घेणार आहोत...
    विशेष आभार: श्री. प्रकाश काका किणी व कुटुंबीय, किणी वाडी, वटार ९२२१२ ७९१४६
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES
    #vasaifarming #flowerfarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #jaswandi #jaswandifarming #hibiscus #hibiscusflowers #hibiscusfarming #flower #flowers

  • @ViGaMi
    @ViGaMi Год назад +15

    मस्तच दादा... आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओ आणि तो देखील मातृभाषेच्या सुंदर शब्दांत 😊👍👌

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Год назад +8

    खरंच तुम्हांला कसे मिळतात विषय.खूप छान 😊🙏🙏👍👍👏👏😊😊

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मालिनी जी

  • @anitashinde156
    @anitashinde156 Год назад +3

    नेहेमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ. अतिशय माहितीपूर्ण.अतिशय कष्ट घेऊन तुम्ही व्हिडिओ करता. त्यातली कळकळ आम्हाला जाणवते. फार छान

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनिता जी

  • @hinalad4159
    @hinalad4159 Год назад +2

    खुप छान व्हिडीयो. जास्वंदीचे शेत व एवढया मोठय़ा प्रमाणांत फुले‌प्रथम पाहिली.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, हिना जी

  • @darshananaik1041
    @darshananaik1041 Год назад +2

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडियो असतात...असेच नवीन व्हिडियो बघायला आवडतील...🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दर्शना जी

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 Год назад +1

    Khup Chan vlog

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, अंजली जी

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 Год назад +2

    तुम्ही नेहमी खूप खूप छान आणि वेगवेगळ्या विषयांवर आणि सोप्या भाषेत माहिती देता धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 Год назад +3

    जास्वंदीची फुले आणि तिची शेती पहिलीच पहिली वा खूप छान वाटले मस्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सूनीलजी आणि वसई म्हणजे मला स्वर्ग वाटतो .

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @nitinmore623
    @nitinmore623 Год назад +6

    सुनिलभाऊ पहिल्यांदाच बघीतली एक वेगळ्या प्रकारची शेती आणि शेतकरी. तुम्हा उभयतांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि अशाच उत्तमोत्तम विषयांवरील व्हीडीओ साठी शुभेच्छा ! 💐💐💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नितीन जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 Год назад +2

    खूप छान video आहे औषधी आणि बहुगुणी जास्वंद. आणि दुसरी लाल आणि गुलाबी फुले दाखवली त्या फुलांना आमच्या इथे तेरडा म्हणतात, यामध्ये गावठी तेरडा पण आहे. शिवाय कोंबड्याची फुले पण छान वाटली खूप छान आहे काकांची वाडी अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखे वाटले. सुंदर माहिती सांगितली तुम्ही धन्यवाद सर 👌👌👍🌺🌺

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Год назад +1

    Bhawa khup chAan

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, शंकर जी

  • @smitakanade2907
    @smitakanade2907 Год назад +4

    मी वाट पाहत होते या व्हिडिओ ची. खुप खुप धन्यवाद. शेती बघण्याची मज्जा वेगळी आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमधून अशी अतिशय उत्तम माहिती समोर येते.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj Год назад +3

    राणी, गुलाबी, लाल कलरची फुल ती तेरडा आहे.
    आणि दुसरा कोंबडा होता.
    छान वाटले आज बघून👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 5 дней назад +1

    llगणपती बाप्पा मोरयाll

    • @sunildmello
      @sunildmello  3 дня назад

      धन्यवाद, गोपीनाथ जी

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 Год назад +2

    Khoopch mast vidio. 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, शोभना जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 Год назад +3

    जासवदं न वाटता गूलाबाचे फुल वाटते काका खुप मेहनत घेतात आपली लोक अजुन फुला ची शेती करतात बघुन बरे वाटले आभारी सुनील जासवदं खुप औषधि आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      अगदी बरोबर बोललात, मेरी जी. खूप खूप धन्यवाद

  • @maryannecolaso4766
    @maryannecolaso4766 Год назад +2

    Your video are quite educative ialways view'

  • @vishal-su8ik
    @vishal-su8ik Год назад +2

    कमाल... मस्तच एकदम...👌🏻👌🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद, विशाल जी

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 Год назад +4

    भावा तू आणि प्रवीण मोहन दोघे मन जिंकत आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @chandrakantsalvi50
    @chandrakantsalvi50 Год назад +1

    Khup chan

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, चंद्रकांत जी

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Год назад +3

    जय महाराष्ट्र सुनील भाऊ फार छान व्हिडियो बनवता तुम्ही

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, रमेश जी
      जय महाराष्ट्र!

  • @pravinnirmal007
    @pravinnirmal007 7 месяцев назад +1

    सुनिल जी.... फारच छान... माहिती....
    गणपती बाप्पा मोरया.......

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 Год назад +1

    खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, मयेकर जी

  • @prakashparab5789
    @prakashparab5789 Год назад +2

    खुपच छान... सुनिलजी
    नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @milind4426
    @milind4426 Год назад +2

    khupach chan .

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, मिलिंद जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 Год назад +3

    सुनीलजी , आणखी एक सुंदर माहितीपूर्ण सादरीकरण. चित्रीकरण करत असताना आजूबाजूचा विलोभनीय परिसर पाहून मन प्रसन्न झाले.मी तर मनाने थेट तिथे पोहचते. अनिशा मॅम ना आज कॅमेरासमोर पाहून छान वाटल.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 Год назад +6

    खूप चछान जास्वंद ची शेती ची माहिती आपण दिली. कधी आणि कसे प्रकारे जास्वंद शेती होते ते समजले. मस्तच सुनील जी 🙌🏻🤘🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @deepalidavane4050
    @deepalidavane4050 Год назад

    Khup mast video 👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, दिपाली जी

  • @nsatam8381
    @nsatam8381 Год назад +1

    सुनिल जी,
    वसई हे एक आकर्षणच्
    आपण माहिती फार छान व सहज सुलभ करून दिलेली आहे.
    सादरीकरण छान...!
    निखिल साटम

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निखिल जी

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 Год назад

    AS USUAL Good and nformative video🙏

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 Год назад +1

    छान विडिओ माहिती.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, श्वेता जी

  • @madhuripednekar8526
    @madhuripednekar8526 Год назад +1

    Chhan! Mast.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, माधुरी जी

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 Год назад +2

    खूप सुंदर विडिओ ,💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, थॉमस जी

  • @maryannecolaso4766
    @maryannecolaso4766 Год назад +2

    So beautiful like strawberry red

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Yes, these flowers are really very beautiful. Thank you, Maryanne Ji

  • @asmitaraut8332
    @asmitaraut8332 Год назад +3

    जी लाल,गुलाबी,राणी कलर ची फुले दाखवली आहेत त्यांना तिरडा असे म्हणतात.गणपतीला पूजा करताना आमच्या कडे वापरतात.आणि दुसरी जी फुले दाखवली आहेत velvet सारखी त्यांना आमच्या कडे सुधा कोंबडाच बोलतात.
    धन्यवाद आज पण माहिती पूर्ण व्हिडिओ दिलात त्या बद्दल.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, अस्मिता बाय

  • @vandanashastri9449
    @vandanashastri9449 Год назад +2

    मस्त .खुप सुंदर माहिती.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, वंदना जी

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 Год назад

    Excellent video ♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🌺🌺🌺🌺🌺

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen Год назад +1

    Wow फुले तोडण्याची पध्दत आवडली
    एवढ्या साऱ्या जास्वंदीच्या कळ्या छान दिसतात 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @vanitamankame9346
    @vanitamankame9346 Год назад +2

    खूर छान माहिती आहे देताय 😇

    • @vanitamankame9346
      @vanitamankame9346 Год назад

      सुंदरा ताई नाव, मत आहे

    • @vanitamankame9346
      @vanitamankame9346 Год назад

      टाकला फुल मटली मनता 😇नाव, आहे,

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, वनिता जी

  • @rohininaik9445
    @rohininaik9445 Год назад +1

    Vedio bagun manala prasan vatal
    Mast sunil ji👌

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 Год назад +1

    Video khup chan

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, रमेश जी

  • @ninadsamant6275
    @ninadsamant6275 Год назад +3

    खूप छान । फुले बघून मन प्रसन्न झाले। 👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, निनाद जी

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 Год назад +2

    Mitra khup sunder ful mansanch nahitar Deva na suddha mahit kartat tyach Barobar ful ahe Aaurvedik suddha Aahe kaka Goahed

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, रायभान जी

  • @AK-wi3df
    @AK-wi3df Год назад +5

    नेहमी सारखा नवीन विषय, मस्त व्हिडिओ, शेती न्हवती म्हणूनच वहिनींना दिली तुझ्या घरी 😀,
    मुंबई च्या जवळ असल्यामुळे इथे शेती पर्यटन होऊ शकते

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @akashvaze5754
    @akashvaze5754 Год назад +1

    Sunil tujhe videos apratim astat god bless you 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आकाश जी

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 Год назад +1

    सुनील दादा तुमचा प्रयत्न खुप कौतुकास्पद आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, आशा जी

  • @shaileshkadam9731
    @shaileshkadam9731 Год назад +1

    खुप छान माहीती

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      धन्यवाद, शैलेश जी

  • @denzilandrews965
    @denzilandrews965 Год назад +1

    Good and informative video. Thanks bro.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Thanks a lot for your kind words, Denzil Ji

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Год назад +2

    छान माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 Год назад +2

    Very beatifull video🥰😘👍👍❤❤

  • @ruelsolomon2034
    @ruelsolomon2034 Год назад

    Nice video v like frome israel

  • @manishapotdar7665
    @manishapotdar7665 Год назад +1

    नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ सुनील जी शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम🙏🙏👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @desaibandhu
    @desaibandhu Год назад +1

    एक नंबर माहिती दादा 🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @aartijaiswal4905
    @aartijaiswal4905 Год назад +1

    This is very good for Hair...

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Thanks a lot for the information, Aarti

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 Год назад +2

    2022 100000 best wishes

  • @HINDUSTANTTVLIVE
    @HINDUSTANTTVLIVE 11 месяцев назад +1

    जासवंदीची पण शेती करता येते हे पाहून बरं वाटलं!
    खुप मस्त व्हिडीओ भावा! Keep it up!

    • @sunildmello
      @sunildmello  11 месяцев назад +1

      धन्यवाद

  • @praveentendolkar1047
    @praveentendolkar1047 Год назад +1

    जास्वंदीची सुंदर शेती, माहितीप्रद सुंदर निवेदन आणि हे सर्व दाखविणारे सुंदर व्हिडिओ शूटिंग
    कमाल आहे सुनील तुझी. 🙏 धन्यवाद तुला.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @vijayashrikade5573
    @vijayashrikade5573 Год назад +1

    👌🏻👌🏻गुलाबी लाल फुल त्यांना तेरडा, लक्ष्मी, धानंम्मा म्हणतात. ह्या मध्ये पाच कलर आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विजया जी

  • @mohannb8599
    @mohannb8599 Год назад +2

    Ohh.. Jasvandichi pan sheti hote, ye pahilyandach kadla mala... Lovely ❤❤🙂🙂 vlog da 🌹🌹

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद, मोहन जी

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Год назад +6

    पूर्वीच्या लोकांची एक म्हण आहे....उत्तम शेती....मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, पद्माकर जी

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 Год назад +1

    Very informative video.

  • @yuktalalitaapte4141
    @yuktalalitaapte4141 Год назад +1

    ही अशी प्रकारची शेती पहिल्यांदा पहायला मिळाली. आमची पण शेती आहे पण आम्ही ऊस प्रामुख्याने करतो. आमच्या बांधावर असेच एक जास्वंदी चे झाड आहे आणि ते कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष जुने आहे. अजूनही चांगली फुले देते. गोंडाळे म्हणजे तेरड्याची फुले.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      वाह, खूपच सुंदर. धन्यवाद, युक्ता जी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Год назад +2

    Wah Sunil bhau tumche sheti che videos khupach sundar astat...mala bhaji aani phule sheti pahayla khup aavdte man prasanna hote mhanun mi tumche sheti che videos aavarjun pahate 😊 aani tumhi mahiti dekhil chhan deta tyatun aaplyala kahitari shikayla milalyacha aanandach hoto...aani kharach tumchya videos madhun barech dnyan milate 👌👌👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सरिता जी

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 Год назад +3

    Tumhi jyala gondala mhatle tyala Marathi madhe तेरडा mhanataat. आणि jyala kombda mhanalaat tyala marathi madhe kombadach mhantaat. Mahitipoorna vlog baddal Dhanyawad 🙏.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @suchitamadkaikar3706
    @suchitamadkaikar3706 Год назад +1

    Very very nice 👌

  • @savitaremedios3369
    @savitaremedios3369 Год назад +1

    Beautiful & impressive vlog

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад +1

    Apartim Khupp Mehantichy Kaam Aahe Mast Vedio 👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, सुधा जी

  • @smitasurve8684
    @smitasurve8684 Год назад +1

    सुनील दादा नमस्कार . जास्वंदीची शेती बघणे खूप सुखद अनुभव . तुमच्या मुळे आम्हाला हा आनंद मिळतो. आमच्या घरी कुंडीत जास्वंदीची ५ - ६ फुलं येतात. पण येवढी हजारोंनी फुलं बघताना खूप मज्जा वाटली. अनिशा वहिनी एक छान वाक्य बोलल्या. इथे सर्व थकवा निघून जातो . अगदी खरं आहे . तुमचं वसई खूप सुंदर आहे . तुम्ही खूप सुंदर माहिती देता. प्रत्यक्ष शेतात गेल्याचा अनुभव मिळतो . तुम्हाला खूप शुभेच्छा . God Bless You.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @Aagri838
    @Aagri838 Год назад +1

    Nice video

  • @baalah7
    @baalah7 Год назад +2

    *Another feather on Sunil and Anisha's cap for unique content* 🤠 *For future description in Marathi and English possible* 😇
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @Sanjoo_Mumbai
    @Sanjoo_Mumbai Год назад +1

    छोटा शेतकरी खूप गोड आहे. त्याला भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
    हिरव्यागार शेतात लालचूटूक गुलाबी फुलं, वाह, किती सुंदर देखावा!
    अनिषा ताईंना फुलं तोडण्याचा मोह आवरला नाही. मला वाटतं, जर केसांत माळण्याची फुलं असती तर त्यांनी लगेचच गजरा किंवा छानशी वेणी बनवून केसांत माळली असती.
    किणी कुटुंबियांना आणि सर्वांना मनापासून धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @SudhirDalvi-sm2rg
    @SudhirDalvi-sm2rg Год назад +1

    खूप खूप छान , शेतकरी मित्र🙏🌲🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @namratamore199
    @namratamore199 Год назад +1

    भाऊ,,, खूपच छान माहिती दिलीत.मनापासून धन्यवाद..🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, नम्रता जी

  • @ninadmungekar398
    @ninadmungekar398 Год назад +4

    Nice videos sunil
    I must compliment and say all your videos weather they are on lifestyle/food/festivals/historical sites they all are well shot.
    Not only the video quality is good but also the amount of research that is invested is tremendous and commendable.
    Your videos are a good piece of documentary and I can compare them with bbc videos so well documented.They can be used for research purpose and case study by the generations to come.I know the main creative head of the videos is your wife and the face is you.I must say both you husband and wife are doing a GREAT job.
    Keep up the good work and spread the glory of Vasai.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      Thanks a ton for your kind words and support, Ninad Ji

  • @shalinikotkar4119
    @shalinikotkar4119 Год назад +2

    Yes I have this in my garden.

  • @shundi5
    @shundi5 Год назад +1

    खूप छान व्हिडीओ सुनील ,काय काय छान छोटे उद्योग करत आहेत अजून ही मंडळी. नाहीतर जमिनी विकून पैसा करण्याकडे कल आहे आजकाल. त्यात ही शेती टिकवून ती चिकाटीने चालवणे या साठी या छोट्या उद्योगपतींचे खरेच कौतुक. खूप छान वाटतं ही शेती आणि फुलांची रास बघायला. त्या लाल गुलाबी फुलांना आम्ही तेरडा म्हणतो, गणपतीत लागतात ती. किणी काकांना धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शुंडी जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes Год назад +3

    Beautiful 🥰 Greetings from England 😄 Have a great day everyone 🌻

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar Год назад +2

    Yet another informative vlog, impressive 👌

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Год назад +2

    व्वा सुनीलजी....
    खूपच छान व्हिडीओ 👍मी प्रथमच अशी Jaswand फुलशेती पाहिली..!
    आणि हो खरंच हे बघून व स्वतः अशा शेतीमधून फिरताना मन किती प्रसन्न व आनंदी होतं याचाही प्रत्येय आला...
    तसेच तुमच्याकडील बरेच शब्द हे आमच्या कोकणात पण वापरले जातात..
    तुमचा वसईचा केळीवाला हा व्हिडीओ मनाला स्पर्शून गेला..तुम्हांला 100k साठी advance मधे खूप खूप शुभेच्छा 💐💐👍 आजच 100k पूर्ण होतील..! TC.. धन्यवाद..मुंबई..

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी व आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Год назад

    सुनिलजी नमस्कार सुंदर ब्ला़ँग सुंदर जाँस्ळंदी विषयी माहिती लाभदायक मनला प्रेरणा देणारी तुमचे सुंदर व्यक्तीमत्व मराठी भाषा आनंद देणारी धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अविनाश जी

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Год назад

    apratim

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, प्रणाली जी

  • @testuser5912
    @testuser5912 Год назад +2

    As always.... Informative 👍
    Keep up the good work Sunil...🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Thanks a lot for your kind words

  • @sayaleeslifestyle9014
    @sayaleeslifestyle9014 Год назад +1

    Nice video and information

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 Год назад +1

    Superb video Sunil & Anisha!

  • @maryannecolaso4766
    @maryannecolaso4766 Год назад +3

    Thanks for good information you always make our doubts clear by asking questions which we too would want to know

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      Thanks a lot for your kind words, Maryanne Ji

    • @ashoknavle5740
      @ashoknavle5740 Год назад +1

      Sheti baddal khup Chan stadi kartos sunil

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      @@ashoknavle5740 जी, खूप खूप धन्यवाद

  • @mangeshshinde9299
    @mangeshshinde9299 Год назад +5

    Nice.. Aaj vahini sudhha camera sodun fuule kadhayla aalya.. You and your entire family is superb.. Nature lovers and feet on the ground..!!! Really nice to see you 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Thanks a lot for your kind words, Mangesh Ji

    • @baalah7
      @baalah7 Год назад

      Feet on Ground - well said 🙌🏽

  • @legend4711
    @legend4711 Год назад +1

    I remember my gone days in bassein I love vasai natural gift to vasai God bless you demelo ji thanks

  • @harishchandresalvi1813
    @harishchandresalvi1813 Год назад

    Sir, tumce sarvc video mla Khup margdarshak

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, हरिश्चंद्र जी

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 Год назад +1

    Tumhi vasaichya shetivishai chhan mahiti deta.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, रंजना जी

  • @the_invisible__
    @the_invisible__ Год назад +1

    Wow Sunil dada....Baghun khup chan vatle Jaswand sheti...Mazya gavi koknat aamchi pan 8-10 zade aahet.😇🙂 Anni aaple 100K lavkarch honar aahet.. 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतीक जी

  • @manishakamble3460
    @manishakamble3460 Год назад +1

    🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, मनीषा जी

  • @RitaDsouza-lz1xd
    @RitaDsouza-lz1xd Год назад +1

    very nice

  • @harshdesai6854
    @harshdesai6854 Год назад +1

    Amazing as usual🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, हर्ष

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 Год назад +1

    Anisha tai kes khup chan ahet tumche ani kakancha shet khupch sundar ahe

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, सुनेहा जी

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 Год назад +1

    सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      धन्यवाद, सुहास जी

  • @dominiclopes1553
    @dominiclopes1553 Год назад +1

    छान सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, डॉमणिक जी

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 Год назад +2

    अनिशा ताईचे विचार आवडले कि फावल्या वेळात त्यांना शेतीत काम करायला आवडेल व त्यामुळे काम केल्याचं समाधान मिळेल. गोंडाला फुले दाखवली ती तेरड्याची फुले आहेत का ?सुंदर व्हिडिओ. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 Год назад

      हो तेरडाच आहे तो

  • @rajendrakumarshetty6074
    @rajendrakumarshetty6074 Год назад +1

    Sunil as usual superb presentation. In dream you see ENTIRE VASAI PARADISE. Sincerely hats off to your PASSION. KEEP.IT.UP .SUNYAJI.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Thank you so much, Rajendrakumar Ji

  • @royalart3002
    @royalart3002 Год назад +2

    👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूब आबारी रॉयल