कोकण🌴कुडाळ कृषी खात्याचा कष्टकरी शेतकऱ्यांचा रविवारचा बाजार🥦शेतातून बाजारात!रानभाज्या करण्याची पद्धत
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते.
पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्गात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच बरोबर काही हंगामी पिकांची शेती सुद्धा केली जाते. स्थानिक कष्टकरी शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला आठवडी बाजारात विकायला नेतात. शेतकऱ्यांना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून कृषी खात्याने कणकवली व कुडाळ या शहरांमध्ये शेतकरी बाजार भरवण्याचा उपक्रम राबविला जेणेकरून सगळे शेतकरी एकमेकांना परिचित होतील व सरकारी योजना त्यांना माहित होतील व ते बचत गटाच्या माध्यमातून त्यांना योजनांचा फायदा घेता येईल.
आजचा कुडाळ शेतकरी बाजाराचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आपले आरामारी मराठा हे युट्युब चॅनेल Subscribe करावे हि विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳
फुकणी आणि डवली no 1 खरोखर जुन्या आठवणींना उजाळा,लहानपणी पाणी तापुचा काम माझ्याकडे होता, तेव्हा फुकनेची आठवण झाली,धन्यवाद दादा ❤
होय राणे साहेब बाजार फिरताना बालपणीच्या आठवणीत रमाक होता.
नक्कीच सर@@armarimaratha
बाजार कुठे आहे
पत्ता सांगा प्लीज
मला पण फुंकणी आणि डावल घ्यायचे आहे
डवली बघितली आणि पेज आणि लोणचे आठवले.आजी रोज बनवायची.
सविस्तर माहिती आणि हळुवारपणे आणि अगदी शांतपणे...... बहुतांश वेळ विक्रेत्यांना दिला, त्यांना बोलण्यासाठी....
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर नियोजित कृषी बाजार आणि चांगला उपक्रम कृषी अधिकारी याना धन्यवाद !!
धन्यवाद सर 🙏🙏
Khuppch chan upkram shubhechha
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम व्हिडियो दादा. माहितीपूर्ण तर होताच पण तुमचं बोलणं तेवढच सुंदर. शांत आणि सौम्य. प्रत्येक विक्रेत्याबरोबर जिव्हाळयाने केलेली बातचित.
तुमच्या प्रत्येक शब्दात कोकणातल्या माणसांबद्दल आणि वस्तूंबद्दलचं प्रेम, जिव्हाळा जाणवत होता. इथे मुंबईत बसून कुडाळ बाजार फिरवून आणलत त्याबद्दल खूप आभार. आठवणी जाग्या झाल्या.
सुंदर..
शुभेच्छा
आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Sunder Ran Bhaji
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Kharch bagun khup chan vatto , mumbai cha life madhe hech video manala shanti detat
तुमच्या अभिप्रायात समाधान मिळाला 🙏🙏
सुंदर बाजार सुंदर माहीती व व्ही . डी. ओ . आणि पंचायत समिती कुडाळ यांचे आभार व आपले सुध्दा आभार . धन्यवाद सर .
सर आपल्या सारख्या मायबाप रसिकांच्या प्रोत्साहित अभिप्रायामुळे बळ मिळते 🙏🙏
सुंदर बाजार हाट !! मजा आली !
अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
खुपचं छान आठवडा बाजार आहे ! खास करून आपल्या बळीराजाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या बद्दल कृषी विभाग यांचे अभिनंदन ! कुठली भाजी कशी करायची याची छान माहितीही आम्हाला मिळाली ! आणखी बरीच उपयुक्त माहिती मिळाली ! आणि आमच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहचवल्या बद्दल सुधीर तुझी मन:पूर्वक आभार ! धन्यवाद मित्रा ! ! !
धन्यवाद रवीजी 🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ असात
धन्यवाद 🙏🙏
Khupch mast bajar..sarv mahiti khup chan dili..😊kudal 😊
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
खूप छान 🎉
धन्यवाद 🙏🙏
Mast , dhavpal na karta kela video thanks for sharing video 👍 🎉🎉
👌👌छान माहिती मिळाली
धन्यवाद 🙏🙏
खूप छान व्हिडिओ सर्व कष्टकरी माणसांचा अभिमान 👍👌
🙏🙏
सर ,शेतकर्यांना सांगा की त्यांच्याकडे जे काही ranbhajya असतील त्यांचे bi biyane सुरक्षित ठेवा...जपून ठेवा...पुढच्या पिढीला पण माहिती होईल
हो नक्की सर, 🙏🙏
धन्यवाद बघून आनंद झाला दादा
धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सातारकर
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Talekar..guru.dada...
Guru 🙏🙏
फुकनी व डवली खूप छान लहानपणी ची आठवण झाली दादा खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏👍
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
खूप दिवसांनी पाहिला गावचा बाजार 😊😊😊😊 धन्यवाद काका 😊
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान बाजार ,गावी आली की नक्की येईन मी या बाजाराला आणि खूप काही खरेदी करेन❤
अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माझ्या माहेरचो कुडाळ चो रविवार चो बाजार बुधवार चो पण बाजार असता 👌 👌
होय कोकणातले बाजरच भारी 🙏🙏
Shiroda bazar visit kara sunday bazar asto vengurla varun 50 min antara var ahey
Ho lavkarach 🙏🙏
Dhanyawad dada ji
ताई अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
दादा तुम्ही छान माहिती दिली रानभाज्याची
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ताई🙏🙏
Mastch gavachi athavan karun dilyabaddal
धन्यवाद ताई आपण अभिप्राय दिल्याबद्दल 🙏🙏
खूप छान ❤❤
धन्यवाद 🙏🙏
Ashok..k..talekar..
नमस्कार तळेकर साहेब 🙏
छान व्हिडिओ ❤🎉❤🎉
धन्यवाद 🙏🙏
shan video kaka shan mahiti milali mi kudal chi ahe pan mahit na hot mala avda shan bajar bharto;
मनोगत व्यक्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
❤
🙏🙏
Dada Tuje Videos Ekdam Jhakaas Pearl Village Mumbai 👌👌
धन्यवाद दादा 🙏🙏
गणेश चथुर्थी ला मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना नम्र विनंती .
आपल्या कोकणात तालुक्याच्या ठिकाणी सर्व काही वस्तू मिळतात , तेव्हा मुंबईत खरेदी न करता आपल्या -आपल्या गावी ,तालुक्यातील ठिकाणी खरेदी करा ,ज्या मुळे कोकणातील दुकानदार सशक्त होईल !
होय दादा खरं आहे आपलं म्हणणं... कष्टकरी वाट पहातात आपल्या चाकरमाण्यांची
Bara watla begun ❤❤❤❤
🙏🙏
Gurunath..k..talekr..
🙏🙏
माहिती पूर्ण विडिओ केल्या बद्दल धन्यवाद
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Ghari yayache na re me tikdech rahate khup Sunder Video
हो का ताई कुडाळ ला आहात हे माहित नव्हते पुढच्या वेळी नक्की येईन 🙏🙏
Khup chan 🙏🙏👌👌
धन्यवाद 🙏🙏
साहेब मी आंगणेवाडी वाडी येतो तेव्हा कुडाळ ला राऊळ महाराजांच्या मठा पुढे जे ग्रामपंचायत तेथे माझ्या मित्राचा बांगला तेथे असतो. हि माहिती दिलात त्या बद्दल धन्यवाद.
सर सिंधुदुर्ग फिरायचा आणि अनुभवायचा असेल तर श्रावणात आणि पावसात नक्की या 🙏🙏
Khup Chan❤❤❤❤
धन्यवाद सर 🙏🙏
Kiti sundae Bajar aahe. Saglya goshti tajya Tanya aahet. Naral tar mastach aahet. Agadi natural aahe.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Dada he sarva ghave asha vatate,,,,
हो खरंय भाऊ मातीतली माणसं आपण खूप जिव्हाळा वाटतो या सगळ्या गोष्टींचा 🙏🙏
Dada ha bajar baghun gavi pohachalya sarakha vatala lavkaracha gavi yenyacha yog yevo ani hya bajarat jayala milo
ताई श्री देव गजानन आपली इच्छा पूर्ण करो ... गावातला जीवन सुखदायक आसा
Armari Maratha - Sudhir, Dhanyawad . Khupach sunder vlog.
धन्यवाद सर ,,🙏🙏
Dada mi ghatavarachi ahe...pan mala kokan khoop avadate...mala ti lakadi pali ani dosa banvayache bhid pahije...tumhi anal ka ?
ho nakki kuthe राहता ते कळवा व घरातील पुरुष मंडळीचा मोबाईल नंबर द्या
कूठे आहे कूडाळात हा बाजार ?
कुडाळ st डेपो च्या बाजूला
@@armarimaratha
धन्यवाद
शेतातून घरात 👌 प्रथम प्राधान्य असा स्थानिक शेतकरी विक्रेत्यांना दिलं पाहिजे. कारण शेतकरी जगला तरंच शेती जगेल.. ♥️ 👍
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
कनकीचा कोंब मोडायचा नाही कापायचा मान मोडल्या सारखी होते मग मान कापल्या सारखी होत नाही का आमचे कुडाळचे काका काय पण पकवतात प्रत्येक झाडाच फुल पण तोडायच नसत सुरीने कापायचा त्याच कारण नखाच विष झाडाना लागत अस आहे ..मी पण कुडाळ नजीकची आहे .. ..
असुदे हो त्त्यांचे भावना जाणून घेतले 🙏🙏
गोव्यात असतात कोंब
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
कुडाळला हा बाजार कुठे भरतो
एस टी स्टॅन्ड जवळच आहे ...
आमचो बाजार.....दर रविवारी सकाळी मी येथेच खरेदी करतो....
अतिशय उत्तम आरोग्य दायक
मस्त बाजार स्वस्त बाजार 🙏🙏