खुप छान भाकरी बनवलेल्या आहेत आईने आईच्या दडांत बाजुबंद खुप छान आहे,तुम्ही त्या डागिन्यांना काय म्हणता,बानाईने भाजी खुप छान बनवली, व्हिडिओ छान एकत्र परीवार खुप मोठी श्रीम़ती आहे दादा तुमच्याकडे,
दादा पुढच्या वर्षी कोकणात येण्यापूर्वीच मोठा तवा वाटण वाटण्यासाठी चा लहान पण पूर्ण पाटा,या वस्तूंची तजवीज ठेवा...बर झाल पावसा पूर्वीच घाट चढण संपवली, मुल बाळ सांभाळा..प्रवासास शुभेच्छा....
पुरा घाट चढून सुखरूप वरती आला आणि मेंढर मस्त चरत होती. वहिनी आणि आईने दोघींनी मिळून जेवण बनवल बीन्स भाजी मस्तच 👌👍आईच्या हातची भाकरी एकच नंबर 👌👌👍video खूप छान वाटला दादा 🙏 सर्वांना नमस्कार 🙏🙏
दादा आईच्या हातची भाकरी तर खम्मंग झाली असणार.आणि त्यात चुलीवर ची भाकरी तर नादचं नाही.. बाना आईची तर रेसिपी झटपट आणि छान असते.. तुमचं कुटुंब पण छान आहे अशी कुटुंब आज काल कमी भेटतात पहायला. बाना आई , तुम्ही, अर्चना बहिणी, किसन दादा, आणि सागर ची तर मधी मधी लुड बुड.खुप छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहुण.. एकदा भेटायचं आहे दादा तुम्हाला..
भाऊ खूप वाट बघावी लागते ब्लॉग ची 😊 खूप छान असतात सर्व ब्लॉग आई दादा अर्चना किसन भाऊ सर्व मुल मस्त वाटत तुमची मेहनत तर आहेच पण तुम्ही आनंदाने करतात म्हणून सर्व सुखी वाटतात बानाय ताई खूप छान काल च ब्लॉग बर का,
दुसऱ्या कुठल्याही चॅनल पेक्षा.आपल्या मातीतला चॅनल. आम्हाला फार आवडला
हाय बानाई ताई एवढा ऊना तानात चालून चेहरा कसा हसरा सलाम तुमा सगळ्यांना
परिवार खूप छान आहे तुमचा
घाटावर सुखरूप आला आहात. खुप आनंदाची गोष्ट
कालचे दोन्ही व्हिडिओ एक नंबर होते. घाटातून एकदा तरी चालत चालत खंडाळ्याला यावे असे मनापासून वाटले.
पाहुणे आपले मनापासून आभार
ईतकी सुंदर श्रीमंती कुठेही बघितली नाही मी माझ्या आयुष्यात,, सलाम बानाई साठी आणि संपूर्ण हाके परिवारास,,,
व्हा छान लई भारी नात्यात गोडी हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे हेच खरे आहे याचे दर्शन घडवणारा व्हिडीओ.
बाणाई वहिनी च्या हाताला चव आहेच कोणतीही भाजी बनवू द्या ते मन लावून बनवता त अगदी सुगरण आहेत बानू वहिनी
खुप छान भाकरी बनवलेल्या आहेत आईने आईच्या दडांत बाजुबंद खुप छान आहे,तुम्ही त्या डागिन्यांना काय म्हणता,बानाईने भाजी खुप छान बनवली, व्हिडिओ छान एकत्र परीवार खुप मोठी श्रीम़ती आहे दादा तुमच्याकडे,
आईच्या हातच्या भाकरी पाहुन भुक लागली दादा 👌👌
माझी पहिली प्रतिक्रिया दादा खूप छान असतात तुमचे विडिओ कष्टाचे आहे तुमचे जिवन खूप खूप समाधान आहे त्यात 👍
कोकणातील खारट वारा आणि मावळातील गार वारा यातला फरक सोप्या शब्दात व्यक्त केला कोकणात फार उकडत पण घाटावर आल्यावर छान वाटते.
फरक फक्त कोरड्या आणि दमट हवेचा आहे कोकणात दमट आणि उष्ण हवामान आहे तर घाटावर कोरड आणि अती उष्ण हवामान आहे तसा घाटावर पण उकाडा काही कमी नाही 😊
घेवड्याची भाजी मस्त झाली 👌👌👌🙏
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान घेवडयाची भाजी आणि बाजरीची भाकरी खूप छान व्हिडिओ सासवड
राना वनातील जीवनसत्व युक्त चवीष्ट अशा भाज्या खायला मिळतात.
ज्यांना आई वडिलांची साथ आहे त्यांना आयुष्यात कधी ही काही कमी पडत नाही खूप नशीबवान आहात
🌹🌹 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
कष्टाच्या भाजी भाकरी ला अमॄताची गोडी असते सोयरे.
दादा तूम्ही छान विडिओ बनवतात मला खूप आवडतात निसर्ग सौदयै खूप छान पहावयास मिळते
दादा तुम्ही माणसं म्हणजे काटोमे रहकर
गुलाब हसता है
घेवड्याच्या कालवण एक नंबर बनवलं
खूप छान व्हिडिओ आईच्या हातात छान वाकता आहेत आई पण मस्त
बानाई ताईने मस्त पैकी स्वयपांक बनवलाय अभिनंदन बानु ताई आणि आंत्या👌👌
दादा पुढच्या वर्षी कोकणात येण्यापूर्वीच मोठा तवा वाटण वाटण्यासाठी चा लहान पण पूर्ण पाटा,या वस्तूंची तजवीज ठेवा...बर झाल पावसा पूर्वीच घाट चढण संपवली, मुल बाळ सांभाळा..प्रवासास शुभेच्छा....
अहो ते ओझे कसे वागवणार..म्हणून adjustment असते
Banai ne shoot kelela video.. Ghatatla prava varnan. Lay bhari.. Well done banai..
आम्ही फरसबी म्हणतो आईंच्या भाकरी मस्त झाल्यात. व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.
भाकरी तर 1 च नंबर 😘❤️
खूप खूप छान भाजी बनवली आहे
फरसबी आस म्हणतात वहीनी खुप छान आहे तुमचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे
एवढ चालुन आल्यावर सुध्दा बाणाई वहीनी आईनी छान स्वयंपाक बनवला खरोखरच कौतुकास्पद आहे
तुम्हाला घाटावर आल्यावर बघून खुप बरे वाटले..।तुमचे संघर्ष मय जीवन पाहून खुप भारी वाटले किती कष्ट करता..सिधुदुर्ग
Ghevdyacha bhajicha video khup chhan mast laybhari vatala baghayala
आम्ही पण मावळातच राहतोय माझ्या मम्मीला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ती म्हणत होती आपण त्यांना भेटूया
दादा ज्या व्ही.डी. ओ. मध्ये मेंढरांना भरपूर चरायला असते असे व्ही डी. ओ. बघतांना मला
खुप आनंद होतो. असेच आपल्या मेंढ्यांना भरपूर चरायला मिळत राहो.
Khup समाधानी आहे तुम्ही सर्वजण
Farsbe mantt…ajun, mast zale bhaje..shrvan ghevda pan mantt..👌👌😊
रोज ह्विडिओ टकतजा आम्हितुमच्या ह्वडिओची वाट बघतो
पुरा घाट चढून सुखरूप वरती आला आणि मेंढर मस्त चरत होती.
वहिनी आणि आईने दोघींनी मिळून जेवण बनवल बीन्स भाजी मस्तच 👌👍आईच्या हातची भाकरी एकच नंबर 👌👌👍video खूप छान वाटला दादा 🙏
सर्वांना नमस्कार 🙏🙏
मस्तपाकि रेसिपी बनवली बानाईने फरशीची👌👌
सासूबाई छान,बानाई सुगरण. कसलाच थकवा नाही . हसरा चेहरा.👌👌👌
दादा आईच्या हातची भाकरी तर खम्मंग झाली असणार.आणि त्यात चुलीवर ची भाकरी तर नादचं नाही..
बाना आईची तर रेसिपी झटपट आणि छान असते.. तुमचं कुटुंब पण छान आहे अशी कुटुंब आज काल कमी भेटतात पहायला.
बाना आई , तुम्ही, अर्चना बहिणी,
किसन दादा, आणि सागर ची तर मधी मधी लुड बुड.खुप छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहुण..
एकदा भेटायचं आहे दादा तुम्हाला..
खूप छान विडिओ आहे नमस्कार
नमस्कार दादा मस्त पाळी व्हिडिओ
छान जेवण बनवीले.असेच नविन व्हिडीओ बनवत जा.
किती छान जेवण बनवले. भाकरी तर लाजवाब......
Farsbichi bhaji taji taji khup chhan recipe garma garam bhakri aai aani banai doghini banvli chhan video Jay malhar
Aaine bhakri mast kelyat
दादा खूपच छान व्हिडिओ बाणाई केलेली घेवड्याची भाजी आई ने भाकरी बनवली मस्त जेवण काळचे दोन्ही व्हिडिओ छान
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉😢❤
Chhan banavl 🤗🤗🤗😋😋
आई ने सुंदर भाकरी बनवल्या, सुगरण आहे आई
बरगर पीझा पेक्षा मस्त आहे की नाही सलाम पुणे महाराष्ट्र
Laich bhari jevan 👍👍👍👍🙏🙏🙏
आज आईचे हातची भाकरी मस्त
तुमचे long बघून खुप मनाला आनंद मिळतो
तुमच चानल बघून खूप आनंद होतो. साधी सरळ माणसे.
खूपच छान झालीये भाजी आणि भाकरी.बाणाई सुगरण आहे.👍👍👌🤗
खुप छान व्हिडिओ 👌👍
Great आहात खूप छान
Banai Tai maza w mazya patnicha 🙏 kharokhar pati-patnine kase hasatmukh rahave tar tumchyasarkhe he tumchyakade pahun shikave. Danyawad.
Hi khupch Chan,malatumche video khupch aavdatat,banai khup mast aahe😘😘
सलाम तुम्हा दोघांना आणि संपुर्ण परिवाराला
ताई तुमचं आनंदी चेहरा आणि हसरा खुप छान
मस्त झाली आहे भाकरी.
Aajchya video chi me vaat baghat hote
आई किती छान भाकरी बनवत आहे खुप छान मला माझ्या आईची आठवण झाली आणि माझ आजोळ खोर आहे
Mast kela Sawayampak aai ni banaie ne 🥰🥰
Dada banai jewan chan banwtat👌👌🌹🌹🌹🙏🙏
Aai ne bhakari khupch sunder kelya😋👏👏
खूप खूप छान 👌👌
Banaiche खरचं कौतुक , पटा वरवंटा.किती लहान.पण वाटण खूप वाटते.
पुणे साईडला या शेंगांना फरस बी म्हणतात
Khup must dada, mazi pahili comment 👍👍👍
Khupch chhan 👌👍
घेवडयाची भाजी मस्त बनवली
तुमचा आवाज खूप आवडतो मला दादा
Chaan zali bhaji asach pudhacha pravas sukhacha hovoo
बाणाई ताई खरच सलाम नेहमी हसत मुख
Very nice number one
रात्री मुक्कामाचा स्वयंपाक व्हीडिओ पण काढा
दादा आणि वहिनी नमस्कार.
Mast chulivarch Jevan khupach chaan agdi natural paddhatina
Siduu dada aai sametumchysarkhich aahemast banai Laxmi sarvjni devta. Talented ..🎉
Khup chan jevan dada bghun khaychi eccha zhali
खूप छान व्हिडिओ सिद्धू 🌹🌹👌👌
मावळत कुठं आहेत भाऊ तुम्ही आम्ही मवाळी आहोत सागा कुठं आहे वाडा तुमचा🎉❤
भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमचे व्हिडिओ सगळे बघते आणि मि नाणे मावळातली आहे एकविरा
Pharasbi khup fresh aahe aani bhaji tr 1 no
Aai pn cchan ahet....nehemi madat katana disat...👌👌👍
भाऊ खूप वाट बघावी लागते ब्लॉग ची 😊 खूप छान असतात सर्व ब्लॉग आई दादा अर्चना किसन भाऊ सर्व मुल मस्त वाटत तुमची मेहनत तर आहेच पण तुम्ही आनंदाने करतात म्हणून सर्व सुखी वाटतात बानाय ताई खूप छान काल च ब्लॉग बर का,
खुप मेहनती बायका येवढं चालून पण सगळा स्वयंपाक करतात.
lay bhari kalvan banaiche
I pressed like even before watching it !
बाणाई भाजी छान बनवलीस फरसबीची.
Jay malhar,
Ram Ram
छान भाकरी बनवली आई नी
एकदा तुम्हा सर्वांना भेटावे असे फार वाटते. याला पुण्यात श्रावण घेवडा म्हणतात.
Aai chya hatat ahe tyala kay mhantaat. Khup chan aahe.
खुपच छान ताई.
Sshravni ghevda mahntat ya shengala
सिदू भाऊ तुम्ही कोकणातील आणि घाटावरच्या हवा,झाडं, यांची छान माहिती सांगितली. तुमचे रेसिपी व्हिडिओ छान वाटले.
दोघेही छान आहे सासूबाई आहे