ताकामधील हिरव्या मिरचीची चटणी व आरावर भाजलेल्या वांग्याचे भरीत 👌😋| vangyache bharit recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 237

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 7 месяцев назад +8

    बाणाई चे सासू-सासरे विचारांनी सुशिक्षित आहेत म्हणून ते सुंदर आयुष्य जगतात

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 7 месяцев назад +10

    तुमचं कुटुंब खूपच छान आणि संस्कारित आहे.उपलब्ध सामुग्री व्यवस्थित वापरून किती आनंदात जगता.एकमेकांना पूरक कुटुंब प्रत्येकजण आपले काम व्यवस्थित करत असतो.तुमच्या कुटुंबाचा असाच उत्कर्ष होवो. मुले बाळे शिकून मोठी होवोत आणि आई बाबांना उदंड आयुष्य लाभो.ही बाळूमामा प्रार्थना🙏🙏

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 7 месяцев назад +73

    बाणाई , चुलीच्या हारावर भाजुन वांग्याच भरीत व ताकात हिरव्या मिरचीची चटणी 😋😋😍 १नंबर स्वयंपाक 🎉

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 7 месяцев назад +6

    बानाई अशी कशी तु सुगरण आहेस गं तुला काहिहि चमचमीत बनवायला येते खरचं तुझ्या रेसिपी ला सलाम

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 7 месяцев назад +9

    ताईच्या हातामध्ये स्वयंपाकाची कला अद्यावत आहे वरुण चुलीवरचं जेवण नादच खुळा

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 7 месяцев назад +4

    एवढं ऊन भाजून वांग्याचे भरीत ताकातली मीरची बानाई कुठे शिकलीस कुठे कोर्स केला बानाई खरोखरच धन्य माऊली 👌👌👍👍🙏🙏

  • @prajaktamanemokashi
    @prajaktamanemokashi 7 месяцев назад +18

    40 मिनटात 5500 व्ह्यूज आहेत..खरंच दादा तुम्ही जे करताय ते काम सगळ्यांना आवडते...बाकी कोणत्याच चॅनेल ला एवढ्या कमी वेळेत एवढे व्ह्यूज आणि लाईक नाही मिळत...दादा असाच रेसिपी चे व्हिडिओ टाकत जा...🎉

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 7 месяцев назад +7

    पंचपक्वाना ला हजार वेळा मागं टाकलंय बाणाई च्या भरीत मिरची ने खुप छान व्हिडिओ

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 7 месяцев назад +7

    बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत

  • @bhimsingwanve2358
    @bhimsingwanve2358 7 месяцев назад +22

    मी बीड जिल्ह्यातील आहे मी मेंढ्या सांभाळुन शिक्षकांची नोकरी केली मला मेंढ्या विषयी माहिती आहे त्या मुळे तुमचे सर्व माहिती आवते बानाईला खुप शुभेच्छा

  • @meghaliminde7813
    @meghaliminde7813 7 месяцев назад +2

    हो ना, चुलीवरचे जेवण ते पण गरमागरम,, 😊👌🏻
    खरंच बाणाई आचारीन च आहे
    अन्नपूर्णा 👌🏻👌🏻

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 7 месяцев назад +8

    दादा ़ बानाई तुमच्या वर बाळू मामाची कृपा आहे आजोबा नी बाळू मामा ला प्रार्थना केली ते तर डोंगर दऱ्या त तुमचे रक्षण करो आजचा बेत एकच नंबर

  • @manoj5927
    @manoj5927 7 месяцев назад +9

    😮विडियो आला की लय भारी वाटत❤

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 7 месяцев назад +4

    एक नंबर ताकातील मिरची आणि वांग्याचं भरीत 😋👌

  • @rameshpatil5393
    @rameshpatil5393 7 месяцев назад +7

    खूप चांगले संस्कार आहेत.नैवेद्य दाखवून जेवणाला सुरवात केली.

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 7 месяцев назад +2

    ताकतील मिरची खूपच छान नवीन रेसिपी दाखवली धन्यवाद ❤❤

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 2 месяца назад +2

    Ek no bhari ani takatli mirchi❤❤❤❤

  • @maliniwani207
    @maliniwani207 7 месяцев назад +3

    भरीत मिरची ताक मस्तपैकी बेत ताक बाजरीची भाकरी खुप छान लागते

  • @jayashreemarudwar8885
    @jayashreemarudwar8885 7 месяцев назад +2

    काय नेहमी छान भाज्या खातात मस्त जिंदगी जगतात wow

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 7 месяцев назад +2

    राणा वनात उनात थंडीत पावसात खूप संघर्षमय आनंदी जीवन जगण्याचा आम्ही धनगर समाज प्रयत्न करीत असतो❤❤

  • @atmaramshelke6505
    @atmaramshelke6505 7 месяцев назад +6

    आता, पाहा ही बानाई माऊली एवढ्या कठिण परिस्थितीत सुध्दा कसा संसाराचा गाडा आत्मियतेने ,कष्टाने हालाकिचे जीवन जगून आपल्या संसाराची खरीखुरी परिस्थिती यु टुबद्वारे दुसय्रसमोर मांडते.धन्य यामाऊलीची परमेश्वर हिची हालत पाहून चांगल्या ठीकाणी जागा दिल्याशिवाय राहणार नाही.

  • @shobhapatil5853
    @shobhapatil5853 7 месяцев назад +4

    बानाई ताई खुप छान मिरची केली आमही करून बघणार

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 7 месяцев назад +4

    वहिनी सुगरण आहे. खूप छान वांग्याच भरीत खूप छान 👌👌👍

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 7 месяцев назад +5

    मस्तपैकी झालय जेवण ,अपार कष्ट. नाहीतर आजकाल च न बोललेच बरं.

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 7 месяцев назад +3

    बाणाई वहिनी एकच नंबर रेसिपी,,, खूप छान,,, मस्तंच....

  • @madhurikatariya6985
    @madhurikatariya6985 7 месяцев назад +7

    दादा बानाईला थोडी सावली करुन दिली तर बरं होईल तिला फार ऊन लागत आहे स्वयंपाक करताना ऊनातच करत असते....

  • @unicorn3885
    @unicorn3885 7 месяцев назад +2

    एकच नंबर झाल वागाच भरीता बाणाई ताई खूप हुशार आहे

  • @latakamble4977
    @latakamble4977 7 месяцев назад

    Aajcha jevnacha bet chhan aahe vangyache bharit dahi mirchi tthecha chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 7 месяцев назад

    ताकातील मिरची खूपच छान ❤❤नवीनच रेसिपी दाखवली धन्यवाद 🎉🎉

  • @kamalmohite1295
    @kamalmohite1295 7 месяцев назад +3

    बानाई छान बनवली ताकतली मिरची

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 7 месяцев назад +3

    Wa,Khoop Chan Banai 👍👌👌👌

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 7 месяцев назад +6

    किती सुगरण आहात बाणाई ताई तुम्ही मी पण अशी ताकातील मिरची बनवून बघणार

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 7 месяцев назад +1

    वहिनी सुगरण आहे. वांग्याचं भरीत मिर्ची चटणी, ताक, भाकरी लय भारी बेत😋👌👌👍👍 खूप छान video 👌👌👍

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 7 месяцев назад +2

    बाणाई ताई एवढे छान छान स्वयंपाक करता ते सगळं भारीच असते.

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 4 месяца назад +3

    आम्ही हिरवी मिरची खात नाही आम्हाला सोसतनाही पण वांगयाच भरीत एकच नंबर देवाला नैवेद्य दाखवून सगळे पदार्थ खाता संस्कारी कुटुंब आहे

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Месяц назад

    मस्त वाटलं बघून😋😋नवीन शिकले ताकतील मिरची😋😋

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 7 месяцев назад

    banai khup chan javn bnvte kharch aacharin aahe hake bhau tumhala bana aaivar garv aahe v nice video 🌹🌹🌹❤❤❤🎉🎉🎉

  • @ShivajiKashid-s9i
    @ShivajiKashid-s9i 7 месяцев назад +3

    एक नंबर मिरची वांगं भरीत

  • @SachinPondhkule
    @SachinPondhkule 7 месяцев назад +1

    एक नंबर भरीत वांग्याचे बनविले

  • @shashishelar1690
    @shashishelar1690 7 месяцев назад +9

    असें व्हिडीओ टाकत जाऊ नको bhu बगून तोंडाला पाणी येते काय करावे पण। मस्तच जेवण बाणाई चे यावे म्हणतो एकदा जेवायला

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 7 месяцев назад +2

    मस्त पैकी ताकातली मिरची एकच नंबर👌👌

  • @radhikachiu6720
    @radhikachiu6720 7 месяцев назад +1

    वाहीनि फारच छान स्वयंपाक बनवतात प्रत्तेक वेळी काही न काही नविनच असत❤

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 7 месяцев назад +3

    बानाई,छानच बेत झालाय,अगदी तोंडाला पाणी सुटलं.

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 7 месяцев назад +2

    Khupch chan recipe 👍👍👍👌👌👌

  • @rajusable3127
    @rajusable3127 7 месяцев назад +1

    बानाई ताई लई भारी बेत बघून तोंडाला पाणी सुटले ,जबरदस्त 😋😋😋😋👌 एकच नंबर. 🙂

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 7 месяцев назад +1

    Kiti chan मिरची ❤❤❤किती सात्विक जेवण .. मस्त

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 7 месяцев назад

    Vahini mast payeki..bharit and takatle Mirchi..👌👌🤤🤤

  • @rushalichandgude1946
    @rushalichandgude1946 7 месяцев назад +4

    Khup chan👌🏻

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 7 месяцев назад

    बाणाईताई आरावरील वांग्याचे भरीत आणि ताकाची चटणी एकच नंबर. ❤❤

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 7 месяцев назад +1

    मस्तच बेत आणि ते पण आई वडिलांसोबत मध्ये बसुन जेवण मला तर थोडा वेळ तुम्ही लहान असल्या सारखे वाटला दादा खूप छान असेच रहा कायम.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 7 месяцев назад +11

    बानाई,अर्चना व आईंच्या डोक्यावर चा पदर कधीच ढळत नाही,खाली धरती व वर आभाळ,ऊन्ह,वारा,पाऊस यांच्या संगतीत या लोकांचं आयुष्य.देवा या सर्व कुटुंबाला सुखात आनंदात ठेव.

  • @uttarajoshi232
    @uttarajoshi232 7 месяцев назад +1

    कोणताही cooking course न करता अप्रतिम स्वयंपाक करते बाणाई. हीच खरी अन्नपूर्णा.

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 7 месяцев назад

    खूप खूप छान वांग्याचे भरीत आणि ताकातील मिरची खूप छान जेवणाचा बेत केला 🎉🎉❤❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 7 месяцев назад +1

    ताक भाकर मस्त चुरून फुलके मारून खायला काय भारी लागते आणि तोंडी लावायला मिरची भरीत काय बे ते बाणाई बघूनच तोंडाला पाणी सुटतंय असं वाटतं तुमच्या बरोबर जेवायला यावं खूप खूप भाग्यवान आहे फॅमिली तुम्ही सगळे रानात जेवायला मस्त वाटतं अगदी धन्यवाद बाणाई सिद्धू बाळा धन्यवाद आभारी आहे

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 7 месяцев назад +2

    मस्त पैकी भरीत बनवले

  • @mrudulaagashe8482
    @mrudulaagashe8482 7 месяцев назад

    ताकतील मिरची हा पदार्थ पहिल्यांदा बघितला व्हण वाटला मी पण करून बघेन

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 7 месяцев назад

    चटणी छान रेसिपी बनवली ताई नी, वांगी ची भरीत, चुलीवर स्वयंपाक एक नंबर ❤❤

  • @leenag12
    @leenag12 2 месяца назад +3

    1 number

  • @vandanamarathe1848
    @vandanamarathe1848 3 месяца назад +2

    झक्कास बेत

  • @RupaliGangurde-cg1fq
    @RupaliGangurde-cg1fq 7 месяцев назад +2

    खूप छान रेसिपी आहे

  • @shubhangissimplekitchen7520
    @shubhangissimplekitchen7520 7 месяцев назад +4

    एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 7 месяцев назад

    Vahini bharit khup chan zal 👌👍❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 7 месяцев назад +2

    भारीच बेत एकच नंबर काय ते भरीत, काय ते ताकातली मिरची, काय ते फरक माराय ताक पोटभर जेवण झाल बर बाणाई बाई, आमची अन्न पुरणा सल्युट करते बाई. आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤❤ सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤🥲🥲🥲🥲🥲

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 7 месяцев назад +2

    Five Star Hotel ला पण सुग्रास भोजन मिळणार नाही.
    खूप खूप छान भोजन.😊😊

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 7 месяцев назад +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान ताकामधली हिरव्या मिरचीची चटणी आणि वांग्याचे भरीत खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 7 месяцев назад

    Vahiny must paiky bharit vhulee var banvile🙏🙏❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 7 месяцев назад

    Aa ha banai 😊eikade amchya tondala pani sutal 😋😋👌👌

  • @parveenpatel5359
    @parveenpatel5359 7 месяцев назад +1

    Mast Jevan banaval Tai 1 number 😊

  • @SunitaGurav-k5y
    @SunitaGurav-k5y 7 месяцев назад +2

    Khup Chan Banai 👌🙏

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 7 месяцев назад +1

    🙏🙏👌👌mast paiki mirchi, Bharit

  • @nirmala1735
    @nirmala1735 7 месяцев назад

    Ek number thali. tondala pani sutle. ❤❤❤❤❤

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 7 месяцев назад

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे बानाई वहिनी तुमची पध्दत 👌👌💐💐

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 7 месяцев назад

    Mast banau vangyach bharit aani takatlya mircya

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 7 месяцев назад +3

    बांनाई अन्नपुर्णा आहे,🎉

  • @ushashinde6244
    @ushashinde6244 2 месяца назад +1

    Must bet bhartacha

  • @mk79139
    @mk79139 7 месяцев назад +3

    वहिनी नमस्कार 🙏 ...वांग्यांना आधी थोडंसं तेल चोळायचं आणि मग भाजायला टाकायची म्हणजे मग काळी झालेली भाजलेली साल पटकन बाजूला करता येते

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 7 месяцев назад +1

    मस्त वाग्याचे भरीत 😋🤤

  • @tusharkadam1735
    @tusharkadam1735 7 месяцев назад +2

    खूप छान..

  • @ShilpaMadhukarAmkar
    @ShilpaMadhukarAmkar 6 месяцев назад +3

    Chan Jevan banvta tumhi.....Masta....😊

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 7 месяцев назад +3

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @krantisuryamarathivlog5579
    @krantisuryamarathivlog5579 7 месяцев назад

    Dada kiti chan kavtuk kartat tumhi banaiche chan vatate ani tumche video pn khup chan astat 🙏😊😊😊

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 7 месяцев назад +1

    खूपच छान रेसिपी ताई

  • @chitrakale7289
    @chitrakale7289 7 месяцев назад +1

    मस्त झाले भरीत

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 7 месяцев назад +2

    बाणाईताई स्वयंपाक एक नंबर झाला

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 7 месяцев назад

    Banai खूपच हुशार आहे, सुंदर जेवण बनवते.love you ❤❤❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 месяцев назад

    आजची रेशीपी मस्तच 👌👌🌹🌹🚩🚩

  • @vijayashinde8094
    @vijayashinde8094 7 месяцев назад +3

    👌👌 छान

  • @aradhyadeshmukh7413
    @aradhyadeshmukh7413 7 месяцев назад +5

    Banaila an archanala jevayla thodi savali kara na... Plz... Tya unatch jevtat... Jevan kse jail.... An swayapakala pn savli karun dya... Tila khup un lagate... An tyatun chulivr swaypak.... 😞...
    Baki banai mirchi khup chan keli👍🏿

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fn 7 месяцев назад +2

    Wah wa ! Mstch

  • @abk2260
    @abk2260 7 месяцев назад +2

    बाणाई ताई सुगरण आहे ... खुप छान

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 7 месяцев назад

    बाणाई छान झालं मिरची सणी भरीत आम्ही टेस्ट न करता सांगतो दादा ऐकच नबर बेत

  • @kanchanmadane2455
    @kanchanmadane2455 7 месяцев назад +2

    खुप छान च

  • @sangeetapawar1931
    @sangeetapawar1931 7 месяцев назад

    Tai tumcya recipe laich bhari astat

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 7 месяцев назад +2

    नंबर 1

  • @maggyjadhav9594
    @maggyjadhav9594 7 месяцев назад

    Kiti chan sounksar ahet tumche dokya varcha padar kadhi Khali padat nahi😊

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 7 месяцев назад +1

    बाणाई👌👌🙏🙏
    रेसीपी मनापासुन पाहु वाटतात.खुप छान

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 7 месяцев назад +2

    मस्त 👌🏻👍🏻

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 7 месяцев назад +1

    छोट्या छोट्या टिप्स देऊन ताकातील मिर्ची बनवली मस्तपैकी, साध्यासोप्या पद्धतीत पदार्थ असतात, पाहून आम्हालाही बनवावे वाटतात. उन्हाळ्यात मिर्ची, लोणचे पापड असल्यवर दोन घास जास्तच जातात,

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 7 месяцев назад +4

    आहे त्या साहित्य ते बानाई छान पदार्थ बनवते

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 7 месяцев назад

    खुप छान भरीत आणि चटणी ❤❤