आमच्या घरात अंडी ऊकडण्यासाठी मशीन घेऊन आले मी तरी कंटाळा येतो आम्हाला आणि इथे चक्क बानाई एवढ्या पावसात चिखलात बसून चूल पेटून तिच्या माणसांसाठी अंडी उकडून दिली कमाल आहे शब्द कमी पडतील बाणाईसाठी करावं येवढं कौतुक कमी आहे ❤
बाणाई पावसा पाण्याची जोडवी मासोळी काढून ठेवा चिखलात गुमली जातेत....आणी सोन नाण घालतेय तुमी चोराची भीती वाटते आमाला....पण मनात विचार येतो तुमचा समाजावर बाळूमामाची कृपा च हाय सगळ्या ठिकाणी तुमचा पाठी आहेत....एवढ्या पावसात भिजलेल सरपण पेटते मामा तुमाला उपासी ठेवत नाही...हिच कमालीची गोष्ट आहे....बाळूमामा चा नावानं चांगभलं
ताई आणि दादा मी तुमचे विडिओ बगत असतो खरच तुमच्या कडून आजच्या सर्व लोकांना शिकण्या सारखे आहे आज हितकी प्रगती झाली आहे म्हणुन तर लोक आळशी झाले आहेत तुम्हाला पाहुन खर कष्ट करुन खायची मजा वेगळी असते हितक्य पाऊसात चुलीवर अंडे उकडून धिले बाणा ताई ने नाहीतर आताच्या बायका सगळी सोय असून सुद्धा आळशी झाल्या आहे बाणा ताई चा आदर्श घेतला पाहिजे 👌👌👌👍
दादा बानाई खरच किती कष्टमय जीवन तुमचं. आम्हाला बाहेर वाळत घातलेले कपडे पाऊस आल्यावर घरात घ्यायचे म्हटले तरी जीवावर येत. अणि तुम्ही आख्खा संसार पावसापाण्यात घेवून वण वण फिरता. तुमच्या जिद्दीला सलाम
वहिनी पावसाळ्यात मस्त चुलीवर जेवण बनवता अर्चना, आणि वहिनी भाकरी मस्तच बनवता दोघी पण तवा भरून बनवताउन्हाळ्यात चूल चांगली पेटती पावसाळ्यात खूप त्रास असतो चूल पेटत नाही तरी तुमची चूल पेटती बाळू मामांनी पण असा त्रास काढला आहे. त्यांचाच आशिर्वाद आहे. तुम्हाला 🙏🙏एवढ्या अडीअडचणी मात करून जस असल तसा आनंद घेता video बघून खूप छान वाटत दादा तुमचे video खूप आवडतात 👌👌👍👍
नमस्कार सिंधू भाऊ, खुप छान वीडियो असतात, तुम्ही बाणा वहिनीना हाताने पंखा फिरवायची चुल घेऊन घ्या , चुल लवकर पेटते, आणि धुराचा त्रास होत नाही भाऊ सोपं काम होते,जय हिंद,जय महाराष्ट्र
आम्ही खोर गावचे गायकवाड वस्ती तुमचे मागचे व्हिडिओ पाहिले.दिर व जाऊबाई गावाकडे असतात. आम्ही पुण्यात राहतो. दोन वर्षांपूर्वी आ म्ही फुरसुंगी रोडला राहायला आलो.❤❤❤❤❤❤
खरंच बाणाई लक्ष्मी आहे आज कालच्या शहरातील स्त्रियांना बाणाई ला पाहून एक motivation भेटेल आपल्या फॅमिली ला संकटाच्या काळात कस adjust करून family ला happy ठेवायचं आणि कुटुंबाला कशी भक्कम साथ द्याची याच एक उदाहरण भेटलं असावं♥️
Are te gaavti padhatine sarv kartat mhnun tr te lokana avdt. Tumhi tyana salle det ahaat chota gas ghya. Tent ghya tempo ghya. Chanel ch naav kay ahe. He tr bagha. Alishan thikani gas vr andi ukadtana kon pahil. So enjoy kara binkamache salle deu naka tyana. Siddu dada ani banai tai u r great

खरच बानाई खरी लक्ष्मी आहे एवढ्या कठिण परीस्थितीत सुध्दा किती कष्ट करते आनंदी राहते
Archana,and His mother also 🙏🏾
बाणाई माझी फेवरेट आहे, तिचा स्वभाव मला खुप आवडतो किती काळजी घेते सर्वांची ❤ बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो बाणाई ❤❤
अर्चना वहीनी मस्त मोठ्या मोठ्या भाकरी करतात दादा वहिनी येवढा मोठा पाऊस पडतो तरी खुश राहुन सगळं छान करतात
ताई आणि दादा मी तुमचे विडिओ बगत असतो खरच तुमच्या कडून आजच्या सर्व लोकांना शिकण्या सारखे आहे आज हितकी प्रगती झाली आहे म्हणुन तर लोक आळशी झाले आहेत तुम्हाला पाहुन खर कष्ट करुन खायची मजा वेगळी असते हितक्य पाऊसात चुलीवर अंडे उकडून धिले बाणा ताई ने नाहीतर आताच्या बायका सगळी सोय असून सुद्धा आळशी झाल्या आहे बाणा ताई चा आदर्श घेतला पाहिजे 👌👌👌👍
दादा बानाई खरच किती कष्टमय जीवन तुमचं. आम्हाला बाहेर वाळत घातलेले कपडे पाऊस आल्यावर घरात घ्यायचे म्हटले तरी जीवावर येत. अणि तुम्ही आख्खा संसार पावसापाण्यात घेवून वण वण फिरता. तुमच्या जिद्दीला सलाम
वहिनी पावसाळ्यात मस्त चुलीवर जेवण बनवता अर्चना, आणि वहिनी भाकरी मस्तच बनवता दोघी पण तवा भरून बनवताउन्हाळ्यात चूल चांगली पेटती पावसाळ्यात खूप त्रास असतो चूल पेटत नाही तरी तुमची चूल पेटती बाळू मामांनी पण असा त्रास काढला आहे. त्यांचाच आशिर्वाद आहे. तुम्हाला 🙏🙏एवढ्या अडीअडचणी मात करून जस असल तसा आनंद घेता video बघून खूप छान वाटत दादा तुमचे video खूप आवडतात 👌👌👍👍
बानाई तू मला खूप आवडते तू खूप मेहनती आहेस कंटाळा तूला माहीत नाही तुला सलाम
अंडी खाण्याची योग्य पद्धत आहे
हॅलो नमस्ते भाऊ भावजय बानाईची कमालच झाली म्हणायची सगळ्यातून हासतखेळत कष्ट उपसायच पुनयवान आहे तुम्ही सगळेओकेबाय एक आजी सोलापूर
बानाईचा मला खूपच अभिमान वाटला. खरोखरच किती सुखी कुटुंब आहे. ह्यांच्या कडून खूपच शिकण्या सारख आहे. माझा ह्यांना मनापासून नमस्कार.👏
छान व्हीडिओ झाला,पावसाळी वातावरण मस्तपाकि
खूपच छान अंडे उकडले बानाई ने
बाळूमामा की जय हो
दादा तुम्ही पावसाळ्यात तरी गॅस चा वापर करू शकता na ५ kg भेटतो ना तुमचे हाल नाही होणार येवढे ..खुप कठीण परस्थितीतून जावे लागते तुम्हाला.
भाकरी किती छान बनवल्या. चुलीवरच्या भाकरी मस्तच.पावसामुळे खरच किती हाल होतात. फिरताना रेनकोट घालत जा. काळजी घ्या.
इथे आम्हाला गॅसवर अंडे शिजवायला कंटाळा येतो बानाई खरंच तुझ्या महिन्यातील सलाम
mast upay sangitala sardivar.chan banai vaini mast
तुमच्या मेहनतीची कमाल आहे... सलाम तुम्हाला कामाला
बानाई कणा आहे यांच्या आयुष्याचा.
यालाच म्हणतात सुखी जीवन, सदैव असेच राहा 🙏 श्री सद्गुरू बाळूमामांची कृपा कायम अशीच राहो तुम्हावर 🙏
कणखर बाणा...
जय बिरुदेव
खुप सुंदर भाऊ किती छान आहे तुमचं सगळं विणा केमिकल सगळं स्ट्रगल आहे पण खुप तुम्हाला हा पण खूप सुंदर आहे जीवण मला खूप आवडलं हे तुमची जीवण शैली मस्त
पाहिल्या पावसाच्या हार्दिक शुभकामनाएं दादा 🎉🎉
वहिनीसाहेब..पाय दुखत असतील.एवढ्या ओलाव्यात काम करताय.. सागरबाळ रूसलय आज..धम्मक लाडू मिळालाय वाटत...
किती घरपण आपुलकी
भाग्य वान
दादा तुम्ही. खडकी पुणे येथे होता का कीसन दादा असल्यासारखे वाटले
दादा तुम्ही ते रेडिमेड पाल भेटतात आणि खाट राहील्या बसायला
प्लास्टिक च्या पोत्यात का नाही भरून ठेवत सरपन
इमर्जन्सी साठी, stove ठेवत जा... उपयोगी पडेल.
व्हेज दाखवत जा छान असतात दादा तुमच्या रेसिपी एवढ्या पावसात करताय खरच कमाल आहे तुमची
नमस्कार सिंधू भाऊ, खुप छान वीडियो असतात, तुम्ही बाणा वहिनीना हाताने पंखा फिरवायची चुल घेऊन घ्या , चुल लवकर पेटते, आणि धुराचा त्रास होत नाही भाऊ सोपं काम होते,जय हिंद,जय महाराष्ट्र
Very nice.take care all of you guys..
सागर साठी वेगळी भाजीन करता तुम्ही केलेली भाजी सागर खातो खूप छान
Andi ukadtana panaya madhe thode mith takli tar andi lagech ujadtat ani tarphle pan lagech nighatat
खुप छान व्हिडिओ 👍👍
दादा आता सगळीकडे पाऊस झाला आता तरी घरी जा,मेंढर टेम्पोत भरून घरी निघा.
Aajcha sardivarcha upacha shijavleli andi khanyacha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
बानाई काकी च्या कष्टाला सलाम ...
आम्ही खोर गावचे गायकवाड वस्ती तुमचे मागचे व्हिडिओ पाहिले.दिर व जाऊबाई गावाकडे असतात. आम्ही पुण्यात राहतो. दोन वर्षांपूर्वी आ म्ही फुरसुंगी रोडला राहायला आलो.❤❤❤❤❤❤
बानाईताई ही खरोखरच लक्ष्मी आहे.
दादा किती पावसात हाल होत आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत तुम्ही कुठे आहात ते सांगा
दादा एक वहिनीला कुकर घेऊन दया
Kup Chan strgle karata dada salam tumhala
❤❤❤🎉🎉🎉जय मल्हार दादा❤❤❤❤
खूप छान बनाई ताई
सलाम तुमच्या जगण्याला
खुप छान दादा
खरंच बाणाई लक्ष्मी आहे आज कालच्या शहरातील स्त्रियांना बाणाई ला पाहून एक motivation भेटेल आपल्या फॅमिली ला संकटाच्या काळात कस adjust करून family ला happy ठेवायचं आणि कुटुंबाला कशी भक्कम साथ द्याची याच एक उदाहरण भेटलं असावं♥️
नमस्कार सिदू भाऊ 🙏
🙏dadabanai 😊mast gavathi aushad 👌👌😋😋👍👍
Dada 4 person tent घ्या. विंचू साप येणार नाही पाऊस ही नाहि sagar लहान shr 6000.पर्यायातून top quality.
Ahio dada te gas stovh tumhi gheu shakta. Samplyavr kuthunhi gas bharun gheu shakta.
दादा तुमचा वाडा आता कुठे आहे। मी चिंचवड मधून आहे। मस्त कुटुंब आहे तुमचं।
दादा नशीबवान आहात समजदार वहिनी भेटली खूप छान
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Sidhu dada tumchi faimily khup chhan aahe👌👌👌 great family 👍👍👍👍👍🌷🌷💐💐💐💐
छोटा सिलिंडर भेटतो ... तो आणा 👍
Khup chan mi tumche nehami video pahate chan asatat
🌹🌹 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
औषध माहिती दिली
आता मी पण खातो उकडून गावठी अंडी
God bless you dada 🙏🙏🙏
कमालच आहे बा. आणि आ
दादा पण पावसाचा छोटा गॅस मिलतो ना
Khup chaan bhakri
यालाच म्हणतात आईवडिलांचे संस्कार
सिद्धू दादा आपणास मेंढपाळ व्यवसायातून वार्षिक उत्पन्न किती मिळते
दादा तुम्ही कधी जाणार तुमच्या गावाकडे
छान 👌
दादा एक छोटा टेम्पो घा सामनासाठी
खूप छान व्हिडिओ
Dada saglyanchi tabetichi kalji gya qlimet cheng jhala ahe
दादा नामदेव डिस्को त्याला पण बोलायला लावा
Aaji Ajiba gele ka gavala
Chota gas gheycha dada
आमची मुलगी पाण्यात कागद ओला करुन गुंडाळून ठेवून द्यायचे आहारात चुलिचा एकच नंबर भाजतय,मग हळद मीठ घालून खायचं,,१९८०
🙏🙏namaste dada wahini ☕☕
खूप छान
कमाल आहे दादा तुमच्या बायांची पावसात चूल पेटव ता खरच खूपच कमाल आहे
धनगर समाजाला सरकारने विचार करावा जीवन संघर्ष आहे हाके साहेबांना नमस्कार
Triotech engineering company pani gheta na pinyasathi
दादा आता हळू हळू पुढे नि घा...
Nice🙏
Khupch Chan 👍👍👍🌹🌹🌹
sidhu दादा तुम्ही एक छोटा टेम्पो घेऊन वाडा फिरू शकता एक मेंढ्या साठी टेम्पो
एक नंबर वहिनी
Khupach kasht
मस्त विडिओ आहे
Ohh dada phone la charging कुठे करता
Dada tumche vdo khop chan astat.tumhi mobile kuthe charge karta,ani editing kon karat?
Gaavi climate chaan aslyamule kamacha kantala yet nahi..... oxygen level fresh asto
खुप छान बानाई वहीनी
Aamchya kde machine aahe tri kantala yeto 😅 banai vahini kiti tras gheun resipi pn krtat .ani te pn hasunch bnvta akdahi ragat nahi khup shiknya sarkh aahe .aami divalich ghar aavrun zal tri parsal magun khato ata vahininch bghun khup sudharna zali aamcya gharat 😀😀
मामा सध्यांकाळचं झोपता कुठ तुम्ही लोक .
पालसापाण्याचं .. ऊघड असल्यांवर काही नाही कुठ पण पडता येतय
दादा पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्या आणि सर्वांची काळजी घ्यावी
Are te gaavti padhatine sarv kartat mhnun tr te lokana avdt. Tumhi tyana salle det ahaat chota gas ghya. Tent ghya tempo ghya. Chanel ch naav kay ahe. He tr bagha. Alishan thikani gas vr andi ukadtana kon pahil. So enjoy kara binkamache salle deu naka tyana. Siddu dada ani banai tai u r great
Banayi chan,
Nice