वसईतील मराठी मुस्लिमांचा पारंपरिक पदार्थ चोंगा | मराठी मुस्लिम | Marathi Muslim's traditional recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • वसईतील मराठी मुस्लिमांचा पारंपरिक पदार्थ चोंगा | मराठी मुस्लिम | Vasai Marathi Muslim's traditional recipe
    ज्याप्रमाणे भारतात विविध जातीधर्माचे लोक एकत्र राहतात त्याचप्रमाणे वसईत देखील विविध जातीधर्माचे लोक शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत म्हणूनच वसईला 'छोटा भारत' असे देखील संबोधले जाते.
    रमिज ह्या माझ्या मित्राच्या बोळींज येथील घरी ईद निमित्त स्थानिक तेली समाजात हमखास बनवला जाणारा चोंगा हा खाद्यपदार्थ आज बनवून पाहिला व ह्या स्थानिक मुस्लिम समाजाविषयी अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
    अत्यंत खेळीमेळीच्या व मैत्रीपूर्ण वातावरणात राहणाऱ्या व त्याप्रमाणेच आमचा पाहुणचार करणाऱ्या शेख कुटुंबीयचे आम्ही आभारी आहोत.
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    अर्धा किलो चोंगा बनवण्यासाठी प्रमाण
    ५०० ग्रॅम गव्हाचे पीठ (रवाळ)
    अर्ध्या नारळाचे दूध
    ५० ग्रॅम तूप
    २५० ग्रॅम गूळ
    अर्धा चमचा वेलची पूड
    अर्धा चमचा दुधावरील साय
    अर्धा चमचा खसखस
    चिमुटभर मीठ
    तळण्यासाठी तेल
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    इतर पारंपरिक खाद्यपदार्थ
    • Traditional recipes पा...
    #marathimuslim #eidspecial #eid #eidspecial #muslimtradition #traditional recipe #vasai #vasaiculture #vasaifood #vasaihistory #vasaimuslims #telimuslim #konkanimuslim #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

Комментарии • 860