६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा | 600 yr (?) old house

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ६०० वर्षे (?) जुन्या घरात राहणाऱ्या ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी मारलेल्या मनसोक्त गप्पा.
    ह्या व्हिडीओद्वारे आपण जाणून घेऊया त्यांच्या जीवनाचा प्रवास.
    स्वातंत्र्यापूर्वी घेतलेलं शिक्षण व ते मधेच सोडण्याचं कारण.
    त्यावेळचे खानपान, राहणीमान.
    विरारहून मुंबईला गिरणीत कामाला जाण्यासाठी करावी लागणारी कसरत.
    पिढ्यानपिढ्या सुरू असलेला सुतारकीचा व्यवसाय.
    त्यांचा न चुकणारा दिनक्रम.
    त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य.
    वयाच्या नवद्दीतही कार्यरत राहण्यामागची प्रेरणा.
    त्या काळात त्यांच्या काकांना लागलेल्या तब्बल ११ हजार रुपयांच्या लॉटरीची कहाणी.
    त्यांच्या ६०० वर्षे (?) जुन्या घराची गोष्ट, घरातील पुरातन वस्तू व परसबाग.
    आणि इतर अनेक रंजक गोष्टी.
    #vasaiculture #vasaitradition #oldisgold

Комментарии • 519

  • @djs6434
    @djs6434 4 года назад +25

    Honestly after watching the thumbnail, I thought it's just not possible that the house is 600 years old, but after watching the video and listening to those humble old people, I literally feel the genuineness, how polite, so humble, how they had preserved the utensils from their ancestors, they speak about their struggle, how they use to run from pillar to post to earn bread and butter for their loved one. So amazing and nice video... This is too good.. Thanks Sunil for this video, truly commendable 👏....

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +6

      Thanks a lot for your comment Danish Ji. Yes, it is really hard to believe that the house is 600 year old but after meeting the humble and kind hearted people living in it I thought 600 was just a number and we have to respect their sentiments and love for this fascinating house. Thank you once again.

    • @sadaseewoomahadoo3619
      @sadaseewoomahadoo3619 4 года назад +2

      नमस्कार।अभिनंदन mauritius hun subhccha

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      @@sadaseewoomahadoo3619 जी मॉरिशसहुन आलेली तुमची ही कमेंट आमच्यासाठी एक सुखद धक्का आहे. खूप बरं वाटलं तुम्ही व्हिडीओ पाहून आवर्जून कमेंट केल्याबद्दल. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व संपर्कात राहा. तुमच्या संपर्कातील इतर लोकांशीही हे व्हिडीओ शेअर जरुर करा. धन्यवाद.

  • @meenatuscano2854
    @meenatuscano2854 4 года назад +32

    सुनिल तुझ्या मेहनतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच, आजच्या पिढीने कष्टाचे, पारंपारिक व्यवसायाचं महत्व समजल तर नक्कीच ते आपल्या कडे असलेल्या रिकाम्या वेळेचे "सोन" करतील.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +3

      एकदम बरबर बोयले तुमे बाय, आबारी.

  • @AK-wi3df
    @AK-wi3df 4 года назад +39

    दोघांना पण दिर्घ आयुष्य लाभो.
    तुझे पण खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      खूप धन्यवाद.

  • @nirmalamhatre4523
    @nirmalamhatre4523 4 года назад +30

    दादा तुम्ही खुपचं चागले जुन्या काळातले घर दाखले खूप छान वाटले असेच आम्हाला वसईच्या जुन्या वास्तु दाखवा आम्हाला खूप आवडेल 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      तोच प्रयत्न आहे, निर्मला जी.

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 Год назад +1

    खूप छान जुने ते सोने ही म्हण खरोखरच रास्त आहे आजी आजोबा याना दीर्घ आयुष्य लाभो
    सुनील जी तुम्ही खूपच जुने सोने बाहेर काढले अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @pushpabhinde1344
    @pushpabhinde1344 3 года назад +5

    Hi young man just imagine how grand our culture is Here you have just shown us our vasai.Thinking how rich must be our entire country.Hats to you.My best wishes for you.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      Thanks a lot for your kind words, Pushpa Ji

  • @surajhindalekar1627
    @surajhindalekar1627 4 года назад +7

    आजोबा आणि आजी खूप छान आहेत आणि या वृद्ध वयात ते काम करत आहेत 😍 खूप छान व्हिडिओ👌

  • @shundi5
    @shundi5 4 года назад +10

    छान गावची आठवण झाली !! नाती जपली जायची आशा घरात.साधी सरळ माणसे 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      अगदी बरोबर शुंडी जी. धन्यवाद.

  • @meenatuscano2854
    @meenatuscano2854 4 года назад +15

    सुनिल खरच अगदी छान, माहितीपूर्ण व पेरणा देणारा विडीओ आहे, पभाकर काकाना आम्ही सगळे एकदम जवळून ओळखतो. धन्यवाद

    • @atulgodambe9425
      @atulgodambe9425 4 года назад +2

      खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      आबारी, मीना बाय.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, अतुल जी.

    • @raghugadgil6669
      @raghugadgil6669 4 года назад +1

      मीनाताई मराठी लिपी वापरल्या बददल धनयवाद . रफार देण्या साठी किंवा त चा त्र करण्या साठी swमधे सोय आहे सूनीलला विचार -- रघूजी

  • @think_green
    @think_green 4 года назад +10

    बंधो सुनील, आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार! सुतारआळी एवढ्या जवळ असून सुद्धा आजपर्यंत तिथे जाणं झालं नाही. किती उदासीन वृत्ती ही माणसाची!
    पण आता सुतारआळीला भेट द्यावी लागेलच!
    सुंदर काम! असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहा! उद्याच्या पिढीसाठी ती एक उत्तम ठेव असेल! शुभेच्छा! 👌👍💐😊

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      तुआ प्रोत्साहनपर कमेंटबद्दल खूब खूब आबारी, निलदादा.

  • @pravinbafna2645
    @pravinbafna2645 4 года назад +18

    अतिशय आनंद देणारी माहीती । थकवा दुर करणारी माहीती ।
    पुन्हा अशी सोन्या सारखी माणसं भेटणं कठीन आहें ???

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      अगदी खरं बोललात प्रवीण जी, धन्यवाद.

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 4 года назад +8

    खरच अप्रतिम विडिओ बनवला आहेस. अशी दुर्मीळ वास्तू पाहायला मिळाली ते भाग्य समजायचं आमचं त्या बद्दल आभारी 🙏🙏🙏.
    आजूबाजूला किती निसर्ग रम्य दृश्य आहे आह, खरच खूप सुंदर, मला ही प्रत्यक्षात पाहायला नक्कीच आवडल असत. धन्यवाद 🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +2

      धन्यवाद, निलेज जी. या कधी वसईला हे निसर्गाचं देणं अनुभवायला.

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 4 года назад +9

    सुनील मित्रा तू दिलेल्या आजोबा आजी मस्त ठनठनीत आहेत.तननी.शंभरी पार करो अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      हो, तुकाराम जी. आजोबा असेच कार्यरत राहिले तर नक्कीच शतक मारतील. धन्यवाद.

  • @TejasNarvekar1
    @TejasNarvekar1 4 года назад +5

    Sunil although I’m neither a Vasaikar nor Kuppari, I thank you for dedicating your youtube content to shining some light on your cultural heritage !!! Please keep up the outstanding work Mitra 👏👏👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +2

      Thanks a lot for your motivating words, Tejas Ji.

  • @carolrodrigues3360
    @carolrodrigues3360 4 года назад +5

    अशी जुनी घरे पाहून खूप आनंद झाला धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, कॅरल जी

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 4 года назад +6

    सुनिलजी तुमच्या मुलाखतीतून तुमचा प्रगाढ अभ्यास दिसुन येतो.
    तुमची मुलाखतीची Questionnaire अतिशय apt आणि उत्तम होती.
    आणि हे अभ्यासाशिवाय शक्य नाही.
    आपल्या अशाच सुंदर सुंदर व्हिडीओंची आम्हाला प्रतीक्षा राहील.
    👌 👌 👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      तुमच्या ह्या प्रोत्साहनपर कमेंटबद्दल खूप धन्यवाद, जयदीप जी.

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 4 года назад +9

    खूप छान वाटलं घर बघून. सुनीलजी अजूनही वसईत आपल्या दगडी जोते असलेली घरे आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      हो, वसईत बऱ्यापैकी जुनी घरं आहेत. धन्यवाद, नूतन जी.

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 3 года назад +1

    व्हिडीओ पाहताना मस्त, मजा आली.
    आजी आजोबांना नमस्कार, सुनील तू पण खूप मेहनत घेत आहेस,
    धन्यवाद...👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, अरविंद जी

  • @cinderellamiranda9864
    @cinderellamiranda9864 4 года назад +10

    Sunil. How well u relate with people. Nice to hear our elderly people talking abt their days. God Bless them and learn frm them how to respect brother sister relationship. These r values of a good family.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Thank you for the kind words Cinderella Ji.

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 года назад +2

    खूप छान सुनिल.. इतक्या सुरेख व्हीडिओ बद्दल मन:पूर्वक आभार.. आजी आजोबांना पाहून छान वाटले. पारंपरिक घरदेखील सुंदर..

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, स्वाती जी.

  • @ravindrapimpalkar4112
    @ravindrapimpalkar4112 3 года назад +1

    खूप सुंदर उपक्रम. तुमच्या या व्हिडिओमुळे जुनी घरं शेकडो वर्षं ऊन-पावसाचे तडाखे सोसत कशी काय मजबूत व अजून टिकून राहिलीत याबद्दलचं कुतूहल जागृत झालंय. यांचं बांधकाम निश्चितच विशेष प्रकारे केलं असणार म्हणून ती अजून व्यवस्थित राहिली आहेत.
    धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      हो जाणकारांनी अभ्यास केल्यास अश्या घरांच्या मजबूत असण्याचे कारण उलगडू शकेल. धन्यवाद, रवींद्र जी

  • @Jaybajrangbali1253
    @Jaybajrangbali1253 3 года назад

    फार सुंदर विडिओ , 600 वर्षाचा जून घर त्यातील जुनी भांडी व वास्तू आणि आजी आजोबांचं अजूनही कष्ट करून जगत असलेलं निरोगी आयुष्य पाहून मलाही वसाईला जाऊन वसई पाहावीशी वाटतंय. खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      नक्की या, श्रीधर जी. धन्यवाद

  • @AlphaCentauri24
    @AlphaCentauri24 4 года назад +6

    After watching your "Poha Bhujing" video, RUclips is recommending me your videos left & right. And all of them are excellent. :)

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +2

      Wow, thank you for watching and liking the videos and yes thanks to RUclips as well for recommendations...😀

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 года назад

    वसईतला कोपरा अन् कोपरा शोधून वेगवेगळी आकर्षणे तुम्ही घेऊन येता...खरच कौतुकास्पद आहे...मस्तच

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @user-su1by2lo9c
    @user-su1by2lo9c 4 года назад +8

    खूप छान भावा आपल्या वसई तालुका ची शान आठवण दाखवतो।।

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, नरेश जी.

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 3 года назад +1

    आजी व आजोबा दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, सुजीत जी

  • @vbrenavikar8438
    @vbrenavikar8438 4 года назад +3

    सुनिलदादा नमस्कार! मी नुकताच आपले व्हिडीओज पाहून सबस्क्रायबर झालो आहे. वसई, मुंबईजवळ असूनसुद्धा आपले मराठी लेखन, वाचन आणि बोलणं फार छान स्पष्ट आहे. सहाशे पूर्ण सातशेव्व वर्ष चालू असलेले घर, त्यातील रहिवासी मालक यांना आपणासह भेटून मनास समाधान वाटले. सुनिलदादा, आपण व आपले लेखक, व्हिडिओग्राफर, एडिटर यांना नववर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा !! येत्या वर्षभर आम्हाला आपले नवनवीन विषयांवरचे अनेक व्हिडिओ पाहायला आणि अनुभवायला मिळोत, हीच सदिच्छा !! धन्यवाद !!

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +2

      विद्याधर जी, आपल्या विस्तृत व प्रोत्साहन देणाऱ्या कमेंटबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आणि माझी बायको मिळून हे सर्व काम करतो, मी तुमच्या शुभेच्छा तिच्यापर्यंत पोहचवल्या आहेत. तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @milind4426
    @milind4426 4 года назад +13

    खुप छान. वसईतील फुलशेती, भातशेती, आदिवासीचं ( सुंदर) जगणं, संस्कृतीविषयक कृपया माहिती दाखवा. विनंती. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      हो, भारत जी. हे सर्व विषय आहेत आमच्या यादीत. धन्यवाद.

  • @cgiri901
    @cgiri901 4 года назад +1

    अजब गजब गोष्टी,,, कमाल च आहे बुआ,

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, चंद्रशेखर जी

  • @hiralrajgor5897
    @hiralrajgor5897 3 года назад +4

    Loved aaji and ajoba...nice family hats off to them...❤️❤️🙌🙌♥️♥️😍😍😘😘😘

  • @latarane3550
    @latarane3550 4 года назад +1

    तुमच्या व्हिडीओ मधील सर्वात जास्त आवडला तो खुळखुळा. माझ्या लहानपणी मी तो पाहिला होता. बहीण भावाच्या नात्यातील ओलावा मनाला भावला. माझ्या बहिणीने गौरी राणे ने हल्लीच तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी recommend केले. तेंव्हापासून मी ते पहायला लागले. Very good Sunil. Keep it up.👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, लता जी

  • @raghugadgil6669
    @raghugadgil6669 4 года назад +5

    सूनील जी खूप छान video . प्रभाकर आजोबा व बहिणीला अनेक शुभेच्छा. त्यांच्या कडे घर किती जूने आहे किंवा कधी पासूनच आहे याचे कागदपत्र , तारीख कोरलेले भांडी , सात बारा काहितरी असेल ना. ईकडे पूणयात सावित्री बाई फूले यानी सन1848 मधे 142 वरशा पूरवी जया वाड्यात पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात काढली तो आता पूननरजीवनाची वाट पाहतोय -- रघूजी

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      रघू जी त्यांच्याकडे मोडी लिपीतील काही कागदपत्रे होती पण ती आता गहाळ झालेली आहेत पण घरपट्टीच्या सरकारी कागदपत्रांवरून माहिती मिळू शकेल. सावित्रीबाईंच्या शाळेची देखभाल न होणे हे खूप दुर्दैवी आहे.

  • @Kingfisher813
    @Kingfisher813 2 года назад +1

    सुनीलजी
    मस्त video
    ही घर 600 वर्ष जूने आहे मनजे हन्चे पुर्वज्ज
    या भागाचे सुभेदार असनार
    हा सुभेदार वाडा आहे
    शहा जी महाराज शिवाजी महाराज यांचा काळात मोथे अधिकारी याना सुभेदार वाडा बांधण्याची परवानगी होती
    असे पद्धतीचे वाडे मी कसबा गणपती मंदिर पुणे
    खेड shivapur चा वाडा आणी सुपे येथील वाडे
    असेच आहेत जे शहाजी शिवाजी महाराजांच्या कालचे आहेत
    या काळात मुस्लिम dhamdhumimule lakadavar नक्षीकाम दीसत नाही
    असाच सरकार वाडा साधा बांध नीचा sudhagad किल्लवर आहे
    ही कुटुंब त्याकाळी सुभेदारचे वंशज असनार

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या ह्या माहितीपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पंकज जी

  • @pramodbhoir4373
    @pramodbhoir4373 4 года назад +2

    खरंच सुंदर..... जुन्या आठवणी ना उजाळा दिला त्या बद्दल धन्यवाद वसई परिसरात फार वर्षा पूर्वी फिरायला गेलो होतो त्याची आठवण करून दिलीत. वाघोली आणी गास गावा बद्दल सुद्धा दाखवा. धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      नक्की प्रयत्न करू प्रमोद जी, धन्यवाद.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Год назад +1

    छान नवी माहिती व अभ्यासू पध्दतीने

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, रंजन जी

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 4 года назад +1

    सुनील जी खुपच छान माहिती आहे आजी आणि आजोबा खूप आवडले आजीचे बोलणे अजून ही किती खणखणीत आहे त्याचे घरही अजूनही सुस्थितीत आहे हे बघून बरे वाटले

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      हो, भाग्यश्री जी. भावाबहिणीची छान जोडी आहे. आजी तर अजूनही स्पष्ट आणि खणखणीत आवाजात बोलतात. धन्यवाद.

  • @krutikanaik258
    @krutikanaik258 4 года назад +5

    दादा छान माहिती मिळते आम्हाला तुमच्यामुळे वसई तील जनजीवन ची खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏

    • @shobhanatejwani8261
      @shobhanatejwani8261 4 года назад

      Sunil nice try. khoop khoop bara vatate.junya atavani jagrut hotat.tu khoop mastch vidio banavato. Puna lahanpan atavate te June divas tich juni loka ani apli sanskruti.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      @@shobhanatejwani8261 जी, तुमच्या कमेंट्स नवनवीन व्हिडीओ बनवायला प्रेरणा देतात. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      @Krutika Naik जी, खूप खूप धन्यवाद.

    • @shobhanatejwani8261
      @shobhanatejwani8261 4 года назад

      @@sunildmello Thanks. prabhu tula yesh devo.

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 4 года назад +5

    600 years old house ,little difficult to believe but ghangaal and other utensils like paraat just awesome . thanks for nice video. finally, june te sone.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      Yes, Shailesh Ji it is difficult to believe that the house is 600 year old and that's the reason I have added a question mark in front of the number but we have to respect their beliefs and sentiments attached to their house. And yes they have kept this house in very good condition and they have a lot of old, traditional and antiques in their house. Thanks.

    • @shaileshbandekar1564
      @shaileshbandekar1564 4 года назад +2

      yes , definitely with due respect to their belief and sentiments , i appreciate the pains and efforts to preserve the house in today's condition.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      @@shaileshbandekar1564 ji, thanks.

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 года назад +1

    अतिशय सुंदर 👌👌गावा कडील घराची आठवण झाली मन भरून आलें धन्यवाद सुनील खूप छान व्हिडीओ 👌👌👌🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, छाया जी

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 4 года назад +1

    Chan vatato juna itihaas ekyala ani baghayla

  • @himanipatil512
    @himanipatil512 3 года назад +1

    Khup positive vibes yetat yanchya kade baghun

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, हिमानी जी

  • @cabrinapereira8419
    @cabrinapereira8419 4 года назад +6

    Keep up the good work dear Sunil.

  • @sanjeevar6917
    @sanjeevar6917 4 года назад +4

    Wonderful, it's awesome to feel the past history, hearing them is like going back in those old days , so pure and simple, Great Work Sunil ,

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 4 года назад +1

    अशीच सुंदर माहीती ध्या.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, सुरेश जी.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 4 года назад +1

    सुनील D'melo आपण छान माहिती देत आहात. तुमची भाषाशैली (presentation )सुंदर आहे. कृपया वसईचा इतिहास बध्धल माहिती सांगितली तर फार बरे वाटेल. तुमच्या you tube channel वर बघुन वसईचे लोक फार प्रेमळ आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      तुमच्या ह्या प्रोत्साहनपर कमेंटबद्दल खूप खूप धन्यवाद, सुरेश जी.

  • @priyadimello6754
    @priyadimello6754 4 года назад +2

    Wow so nice mast junya gharanchi ani junya mansachi Darshan ghadavlyabaddal abhari 👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      आबारी, प्रिया जी.

  • @vishalwadkar9499
    @vishalwadkar9499 4 года назад +3

    Great sunil ,tuzya mule amhala vasai chi sanskruti samajhte ahe . Mast video

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, विशाल जी.

    • @vishalwadkar9499
      @vishalwadkar9499 4 года назад

      Sunil amche vasai chya bhandari lokanchi pan ghar dakhav.

  • @SanjayJD-pu1hz
    @SanjayJD-pu1hz 4 года назад +3

    सुनील खुप सुंदर व्हिडीओ ...लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या....

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +2

      आबारी संजय सायेब.

  • @nayanadandekar4756
    @nayanadandekar4756 4 года назад +3

    तुम्ही खूप छान व्हीडीओ बनवला आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, नयना जी.

  • @silpper__gaming9681
    @silpper__gaming9681 4 года назад +1

    माझ नाव चेनत म्हात्रे
    तूमचे खूपखप आभार आज माझ बालपना च्या आठवनी डोळ्या समोर येऊ लागल्या जे घर तूम्ही दाखवलत त्याच्या समोरच घर हे माज्या मामा च आहे तीथे मी माझ्या लहान पणी रहात असे ते घर बघून मला आनंद झाला आह तूमचे खुपखुप आभार 💐

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, चेतन जी. आता मामाकडे येता की नाही?

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 4 года назад +4

    अप्रतिम.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, वैशाली जी.

  • @bhavnakothari9420
    @bhavnakothari9420 4 года назад +3

    Great 👍

  • @Mscircle2024
    @Mscircle2024 3 года назад +1

    Saglyat important....te khup hard working aahet. Physical exercise is very important.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      अगदी बरोबर बोललात. धन्यवाद

  • @sukeshkapoor3104
    @sukeshkapoor3104 4 года назад +3

    Old is gold...never to be sold...keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Yes indeed, thank you, Sukesh Ji.

  • @sanjayraut7473
    @sanjayraut7473 4 года назад +2

    वेरी गुड खूब सुंदर अप्रतिम

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, संजय जी.

  • @aakashcsuryawanshi87
    @aakashcsuryawanshi87 4 года назад +2

    Khup chan video

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, आकाश जी.

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 года назад

    आम्ही पण विरार ला १० वर्ष हो तो.मला वसई ,विरार.आवडते.तिकडचे आगरी आणि भंडारी समाज खूपच छान आहे ❤️.बोळींज गावातील राम मंदिर फेमस आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      वाह, खूप छान. धन्यवाद, मीना जी

  • @kitchendiariesss9586
    @kitchendiariesss9586 2 года назад

    फार सुंदर सवांद ,खुपच छान माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रक्षा जी

  • @gaurresshdeshmukh198
    @gaurresshdeshmukh198 3 года назад +2

    Indigenous documentaries. Good work!

  • @thelmagonsalves5848
    @thelmagonsalves5848 4 года назад +4

    Very beautiful video and something different one

  • @saurabhmokal3473
    @saurabhmokal3473 4 года назад +1

    अजून एक नवीन आणि महत्वपूर्ण सांस्कृतिक माहिती😊😀

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, सौरभ जी.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 года назад +2

    khup chchan mahiti dili
    sunil.
    thanks.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, मंगेश जी.

  • @subhashdhanawade89
    @subhashdhanawade89 4 года назад +3

    छान माहिती. आवडले

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, सुभाष जी.

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 4 года назад +6

    VIDEO DATED: - 04/01/20.
    VIDEO SEEN :- 08/01/20 MUMBAI.
    HAI SUNILJI NAMASKAR. HOW ARE YOU?.
    I AM FROM DAHISAR. I WAS MEET YOU ON VIDEO " VASAI CHE KELIWALE UNCLE". I AM VERY HAPPY TO SEE YOUR VIDEOS.
    I WISH YOU ALL THE BEST. THANKS.

  • @nandkishorkale8458
    @nandkishorkale8458 4 года назад +2

    अप्रतिम छान मुलाखत

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, किशोर जी.

  • @mercydavid3739
    @mercydavid3739 4 года назад +3

    Superb Sunil👌👌After watching this video i m feeling like to explore vasai n virar ...

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      You are welcome, Mercy Ji. Thanks.

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane 4 года назад +1

    Sundar mahiti ,ajoba, sister Pranam, thanks for video

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, रेखा जी.

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou 4 года назад +4

    You are doing wonderful thing by documenting all this. Please document local songs also.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Yes Ajit Ji. That's in our list. Thank you.

  • @yashchavan9242
    @yashchavan9242 3 года назад +2

    माहित नाही का पण ह्या आजी आजोबांच्या बोलण्यावरून मला हे कोकणस्थ कुटुंबातले आहेत असे वाटते.....❤️

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, यश जी

    • @rohangawad6251
      @rohangawad6251 3 года назад +1

      हा भाग कोकण भागातच येतो, या उत्तर कोकणातल्या भागाला पूर्वी अपरांतक असे बोलले जायचे.

    • @yashchavan9242
      @yashchavan9242 3 года назад +1

      @@rohangawad6251अच्छा👍🏻...मी फक्त खेड ते वेंगुर्ला ह्यालाच कोकण समजत होतो

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 Год назад +1

    Lai bhari he. Mansa

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, कहरू जी

  • @rajeshreeabdar9005
    @rajeshreeabdar9005 4 года назад +3

    खूपच बरे वाटले पाहून छान

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      तुम्ही आजोबांबद्दल म्हणजे तुमच्या बाबांबद्दल माहिती दिली म्हणून हा व्हिडीओ बनवणे शक्य झाले, तुमचे आभार, राजश्री जी.

    • @rajeshreeabdar9005
      @rajeshreeabdar9005 4 года назад +1

      धन्यवाद. माझ्या बाबाच्या चेहऱ्यावर मि आनंद- दु:ख मि पाहिलेच नाही त्याना कामाचे पैशे हि कोणी वेळेवर देत नाही.लेट देतात कमी पण देतात पण ते कधीच. कोणाला रागानी बोलत नाही कधीच. कोणाशी भाडलेच नाही मि बोली कि बोलायचे नसणार. त्याच्या कडे देईल तो नंतर. ते कधीच नाश्ता नियमाने करत नाही.पण दुपारी जेवण १२ वा संध्याकाळी ६ वा पाहिजेच ते पण केळीच्या पानात भाजी नसेल झाली तर. गुळ चपाती खाणार.आमचे पाहुणे मुंबईला राहातात पूर्वी ते जायचे पण आता नाही जाऊ शकत वयामुळे.पण सुनीलभाय तु घेऊ गेला रे त्याना तुझा मुळे ते सगळ्याचा घरी गेले. आत्या खूपच खूष. झाली तिला फोन येतात. फक्त. तुझाच. मुळे धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      @@rajeshreeabdar9005 जी माझे भाग्य आहे की मला त्यांना भेटायला मिळाले. खरे आभार तुमचे.

  • @g.rupesh5043
    @g.rupesh5043 4 года назад +1

    Khupch bhari video aahe.... Ek no.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, रुपेश जी.

  • @Sandeep-qb8fs
    @Sandeep-qb8fs 2 года назад +1

    छान ! !

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, संदीप जी

  • @satishbhai2774
    @satishbhai2774 4 года назад +1

    I have seen two presentations. One Vasaicha keliwala and this one. I really appreciate your endeavours. History taught us so many things. They enrich our knowledge.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Yes, Satish Ji, we can learn a lot from our history. Thank you.

  • @sandeepsinkar4615
    @sandeepsinkar4615 4 года назад +1

    Khup chan

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, संदीप जी

  • @kailashsharma7426
    @kailashsharma7426 3 года назад +1

    khup chhan video...
    aazi , azoba, June ghar, juni vastu, tyancha bolna...
    bagun khup anand watla..
    🤗

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, कैलाश जी

  • @neetamandlik7134
    @neetamandlik7134 4 года назад +3

    Your vice is very clear and your Marathi language is mast

  • @yogitanaik5704
    @yogitanaik5704 3 года назад

    खूप छान बरं वाटलं हे जुन घर पाहून , 👌👍 सुनिल भाऊ

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, योगिता जी

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 4 года назад +1

    भाऊ आणि ताई यांचा प्रेमळ संवाद ऐकला . ।आवडले

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, दीपक जी.

  • @ashaakadam323
    @ashaakadam323 4 года назад +2

    Too good you gave ous a nice experience

  • @minakshichannel8624
    @minakshichannel8624 3 года назад +1

    Baba is very Goodman.

  • @1959dilip
    @1959dilip Месяц назад +1

    Best wishes for your house n families.

  • @rajukalerajukale3340
    @rajukalerajukale3340 4 года назад +1

    Khup Manas Anand vatla

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, राजुकले जी.

  • @sanjayrebello4187
    @sanjayrebello4187 Год назад +1

    Great sunil

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 4 года назад +1

    फार छान वाटले

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, विभा जी.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 4 года назад +1

    खुप छान माहीती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, सुनील जी.

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 4 года назад +1

    अप्रतिम!!

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, जितेंद्र जी.

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 4 года назад +1

    व्वा मस्त परिचय करून दिला!

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, शिवप्रसाद जी

  • @omkarkulkarnivlog
    @omkarkulkarnivlog 4 года назад +1

    Superb khup mast vat ase aji ajobanchya gappa marun athavan yete lagech khup mast

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, ओमकार जी.

  • @amitmhatre9641
    @amitmhatre9641 3 года назад

    Presentation Khup Chan Aahe.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, अमित जी

  • @nandakumarharishchandra9828
    @nandakumarharishchandra9828 4 года назад +1

    Khoop chaan.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, नंदू जी.

  • @yashavanttalekar4742
    @yashavanttalekar4742 4 года назад +1

    😲😲😲😲आश्चर्यकारक माहिती सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, यशवंत जी

  • @anilmaharshi1805
    @anilmaharshi1805 4 года назад +1

    सुनील दादा खूपच छान असे व्हिडिओ बनवत जा

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, अनिल जी.

  • @devendradhonde6296
    @devendradhonde6296 4 года назад +9

    शेजारीच सोनार आळीत माझे आणि माझ्या काकांची आमच्या कुटुंबातील घरे आहेत धोंडे फँमेली

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      ओह्ह, म्हणजे तुम्ही आजोबांचे गावकरी. धन्यवाद, देवेंद्र जी.

    • @devendradhonde6296
      @devendradhonde6296 4 года назад +4

      @@sunildmello हो माझे चार सख्ये काका आणि सर्वच चुलते चुलत भाऊ तिकडेच असतात मीही माझ्या तीस वर्षभर तिथेच होतो माझे स्वतःचे सुध्दा घर आहे सोनार आळीत ....माझे सर्व शिक्षण सेंट जोसेफ हायस्कुल नंदाखाल येथे झाले आहे ....मिञ मंडळी ...सर्व क्रीश्चन सुतार सोनार भंडारी सामवेदी अशीच मिक्स आहे

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +2

      @@devendradhonde6296 जी, अरे वा, खूप छान.

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 года назад +1

    Thanks for the video

  • @poojavedpathak3244
    @poojavedpathak3244 4 года назад +3

    Khup chaan coverage...he Kaka & Aatya majhya Aai chya maher gharche neighbours ahet..karan majhe Aai is my from Satpala too..🤗

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      अरे वा, म्हणजे पूजा जी तुम्ही माझ्या गावकरी आहात. धन्यवाद.

  • @bhavnakothari9420
    @bhavnakothari9420 4 года назад +1

    Wow superb 👌👌👌👌I love 💓 my Vasai it’s amazing

  • @songsawant6646
    @songsawant6646 4 года назад +1

    Khup sunder ,changal kam kratay 👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, सावंत जी.

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 4 года назад +1

    Khup chaan vatle video pahun, mast family ahe. Old times madhe gelya sarkhe vatle. Mast

  • @vikasg7005
    @vikasg7005 4 года назад +1

    Khup chan video thanks

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, विकास जी.