मी माझ्या मूलाला टीव्ही मोबाईल पासून लांब ठेवल आहे अजूनपर्यंत तरी, आता तो ४ वर्षाचा आहे, पण शेजारचे आजूबाजूला मला बोलत बसतात तूम्ही त्याच बालपण दूरावता, कंचाळवाण बनवता, आजच्या काळात त्याला मोबाईल वरच माहीत असायला हव,मी त्याला ड्रॉइंग, क्राफ्ट, सायकलींग, थोडा अभ्यास, गोष्टी मी त्याला सांगते मर तो त्याच्या गोष्टी बनवून सांगतो असा दिवस जातो दररोज
तुम्ही सर्व्हिस करणाऱ्या पालकांनी म्हणजे दोघं बाहेर असतील तर अशा मुलांना पाळणा घरात ठवल तर काय दक्षता घ्यावी अशी मुल मनानी चंगली व्हावी आणि हट्टी पण नको व्हायला त्यासाठी एकदा माहिती चा व्हिडिओ असावा अस मला वाटत तुमचे व्हिडिओ खूपच माहिती पर असतात,❤
खूप खूप छान. 😊डॉक्टर पानसे मॅडमनी ही खूप छान एक्सप्लेन केलं आणि खूप गोष्टी ही क्लियर झाल्यात.. thank you मॅडम🙏😊 आणि हे खरं असतं आपण जसे वागू तसे आपले मुलं वागतात काही गोष्टी मी माझ्या अनुभवावरून ही सांगते. त्यांच्यासारखा होऊन वागणं हे सगळ्यात योग्य असते आणि शांततेत एक्सप्लेन केलं की मुले ऐकताहि ..
Chiku piku या पुस्तकामुळे , platform मुळे माझ्या मुलीला इतका प्रचंड फायदा झालाय, तिच्या वयाच्या मुलांमध्ये तिची भाषा, vocabulary, प्राणी पक्षी झाडं यांची माहिती, science आणि सायंटिस्ट यांची माहिती, गोष्ट सांगण्याची कला, logical skills या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या झाल्यात.. All thanks to chiku piku.. Cant thank enough..
श्रुती ताईंनी लिहिलेल्या पुस्तकांमधून आणि चिकुपिकु मासिकांमधून यातील बऱ्याच गोष्टी आधी माहीत आहेत, त्यावर काम ही सुरू आहे. पण आज पुन्हा रिफ्रेश झाल्या सर्व गोष्टी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤
Very nice topic for discussion and good information for better upbringing of children. Working parents hardly have time with children. In fact grand parents are burdened with the little ones in the family how to solve this problem. As even they age they are abive sixties it becomes difficult to handle babies at that age.
श्रुती पानसे मॅडम che लेख मी लोकमत पेपर मध्ये नियमित वाचन करायची. खूप खूप धन्यवाद टीम अमुक तमुक मॅडम ला बोलावले त्या बद्दल. खूप छान एपिसोड. परत एकदा मनापासुन आवडलं
This is an eye opening video for parents.. how detailed observed to kids in each stage and gave us good direction. Thanks for organizing a useful, productive podcast
Thank you so much dear Shruti mam n Amruta tai...khup खुप छान व्हिडिओ आहे...मला खूप नवीन गोष्टी kalalyat धन्यवाद ताई... actually me mazya मुलीला मारते...आता आजपासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की वागेल...
Khup chan vatli prodcast khup inportant mahitit dili me khup divasapasun confuse hote ki mulana kasa treat karaycha ha video pahun khup imp mahiti milali
Khuupach chaan astat tumche podcasts . Khaaskarun mulancha sangopan , palakatwa, motherhood etc podcasts madhun khuup kahi shikayla milta... ek winanti ahe ki teenagers baddal suudha assach parenting...ani screen time .. social media ya muddyan warahu podcasts yeudet baryach palkanna (Aai-Babanna) kharach far madat hoil... Karan lahan mula tyanche lahan problems kinwa adchani... parantu mothi mula mothe problems... wegle challenges.... thide wegle prashana... so jar teenagers war kahi tips milalyat tar faar bara hoil.. Dr. Bhushan sir... shirisha madam....aplya Shruti madam yanchyakadun kahi tips milalayt tar awdel...! Baki good work ! Khhupach chaan podcasts astat... All the best for your all future plans! Baki Lobha Asawa 🙏
You guys are doing awesome...God Bless YOu all...all episode are awesome. Can pls make episode on Residential school or Jawaharlal nehru vidyalaya (JNV) or Sainik School....
खुप छान मार्गदर्शन मिळाले एपिसोड संपूच नये ऐकतच राहावे असं वाटत होतं मला एक विचारायचं आहे की लहान मुलांसमोर घडू नये ते घडलं आता त्या वयात आलेल्या मुलांना कसं handal करायचं याविषयी ऐकायला आवडेल. आजकाल नावाजलेली आणि विश्वासु counseling centers बाजारू झाली आहेत अशावेळी कोणाकडे जायचं
अंगणवाडीस्तरावर आरंभ च्या माध्यमातून पालकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.पालक मेळावे आयोजित करून प्रात्यक्षिक उपक्रम घेतले जात आहे.पालकांनी मुलांशी कसे वागावे.वेळ कसा दयावा.किंबहुना आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणाचा परिणाम मुलांच्या मनावर कसा होतो.याची जाणीव करून दिली जाते. मुलाचे मेंदुचे जाळे विकसित करण्यासाठी वातावरण किती महत्त्वाचे आहे.याची प्रात्यक्षिक आम्ही घेत असतो. पण हे सगळं अंगणवाडी स्तरावर आणि त्या विभागात होत असतं.तुमचे हे podcast हया माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचले. हे फार महत्त्वाचे आहे.
खूप छान आहे विषय .याच्या सिरीज मध्ये अजून थोडे सखोल मार्गदर्शन करा. ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये अजून काय करता येईल याचे डिटेल माहिती द्या . Day care, pre-school अशा विषय चे स्वागत असेल. Thank you team
Khup sunder❤ me khupda aikte tumche episode pn ek palak mhun ajcha khupcha awdla. Mla khar tr khup prashn ahet parenting related. How should i reach to drop my questions so that in future you will ask them on behalf of all the parents.
We should make a habit to encourage when child don’t use phone in social places. Appreciate the child when he is not using a screen. When child sees the appreciation he is encouraged to do the same thing.
Again a very important topic. Please make an episode on the topic below. Already parenting topic done which is after retirement. Parents aga is 45/50 near to retaiment and kids is 25 yr starting carriers. How to communicate with each other and other problems of the same group please take this topic
You need to invite Dr. Padalkar for any topics related to parenting and child heathcare. She has written few books about it and I am sure she will be prefect for these topics.
मी माझ्या मूलाला टीव्ही मोबाईल पासून लांब ठेवल आहे अजूनपर्यंत तरी, आता तो ४ वर्षाचा आहे, पण शेजारचे आजूबाजूला मला बोलत बसतात तूम्ही त्याच बालपण दूरावता, कंचाळवाण बनवता, आजच्या काळात त्याला मोबाईल वरच माहीत असायला हव,मी त्याला ड्रॉइंग, क्राफ्ट, सायकलींग, थोडा अभ्यास, गोष्टी मी त्याला सांगते मर तो त्याच्या गोष्टी बनवून सांगतो असा दिवस जातो दररोज
@@artgallery385 कीती छान
Khup chan madam,
Tumhi je karata re barobarach ahe
Tumhi kon kay mhant ekde lasky deu nka.. you are absolutely right........ Ani mobile tv ya goshti to ayushya bhar shiknar ahe ..... So keep it up
@neetaerudkar1733 thank u🥰
Mi pn asch kelay...
तुम्ही सर्व्हिस करणाऱ्या पालकांनी म्हणजे दोघं बाहेर असतील तर अशा मुलांना पाळणा घरात ठवल तर काय दक्षता घ्यावी अशी मुल मनानी चंगली व्हावी आणि हट्टी पण नको व्हायला त्यासाठी एकदा माहिती चा व्हिडिओ असावा अस मला वाटत तुमचे व्हिडिओ खूपच माहिती पर असतात,❤
डॉ श्रुती पानसे यांचा मेंदू विकासाबद्दलचे मार्गदर्शन खूप छान.हे समजून घेतल्याशिवाय पालकत्व अवघड आहे.धन्यवाद श्रुती ताई 🙏
खूप खूप छान. 😊डॉक्टर पानसे मॅडमनी ही खूप छान एक्सप्लेन केलं आणि खूप गोष्टी ही क्लियर झाल्यात.. thank you मॅडम🙏😊 आणि हे खरं असतं आपण जसे वागू तसे आपले मुलं वागतात काही गोष्टी मी माझ्या अनुभवावरून ही सांगते. त्यांच्यासारखा होऊन वागणं हे सगळ्यात योग्य असते आणि शांततेत एक्सप्लेन केलं की मुले ऐकताहि ..
Chiku piku या पुस्तकामुळे , platform मुळे माझ्या मुलीला इतका प्रचंड फायदा झालाय, तिच्या वयाच्या मुलांमध्ये तिची भाषा, vocabulary, प्राणी पक्षी झाडं यांची माहिती, science आणि सायंटिस्ट यांची माहिती, गोष्ट सांगण्याची कला, logical skills या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या झाल्यात.. All thanks to chiku piku.. Cant thank enough..
Thank you so much ❤
@@Sneha_g24 hi where I can get these books or how to enroll in chiku piku group or to visit both the guests for consultation
From where can we get this book??
Kuthe bhetel he book
@@poonam15 subscription aste.. Check their website
पालकत्व ही आजच्या काळात पालकांवर असलेली मोठी महत्वपूर्ण जबाबदारी आहे.
खूपच छान....या दोघींना ऐकण्याचा अनुभव वेगळाच असतो.
खूप खूप धन्यवाद टीम अमुक तमुक
श्रुती ताईंनी लिहिलेल्या पुस्तकांमधून आणि चिकुपिकु मासिकांमधून यातील बऱ्याच गोष्टी आधी माहीत आहेत, त्यावर काम ही सुरू आहे. पण आज पुन्हा रिफ्रेश झाल्या सर्व गोष्टी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤
Very nice topic for discussion and good information for better upbringing of children.
Working parents hardly have time with children.
In fact grand parents are burdened with the little ones in the family how to solve this problem. As even they age they are abive sixties it becomes difficult to handle babies at that age.
चिकू पिकु हे मासिकं कुठे मिळतात
👏👏👍🏻👍🏻👌👌
@@swatikadam5619 online order krta yeil
@@swatikadam5619 chikipiku channel aahe.
अमुक तमुक खूप छान ब्रँड 👌🏻👌🏻💐
अतिशय छान मुलाखत असते... महत्वाची माहिती मिळते... 👌🏻🙏🏻
Khup chan hota program very helpful😊
Shruti.. खूप महत्वाचं आणि सहज सांगतेस.. सगळं काही पटतं च एकदम... असाचं आम्हाला मार्गदर्शन करत रहा.. 🙏
खूप छान महत्वपूर्ण विषय...ह्या विषयावर अजून व्हिडीओ आला तर बघायला आवडेल..
अप्रतिम एपिसोड!👌👌👌
Bestest episode ever..... Very very helpful for new moms and mom to be... Thank you soo much for this podcast.
🙌❤
Khup chan podcast kela ahe tumi chan explanation kela ahe😊🎉🎉
Khup masta topic and khup chhan examples dile ahet! Khup informative! Thank you!
Amazingggg discussion... khup chaan discussion. keep it up..
Chhan podcast🎉khup Garjeche vishy❤
खूपच छान माहिती दिलीय, आई बाबा होण्याआधी खरोखर बाल मनोसोपचारा च नक्की अभ्यास करावा.
वेगळा विषय तितकाच जिव्हाळ्याचा विषय आहे खूप शुभेछ्या आणि धन्यवाद
श्रुती पानसे मॅडम che लेख मी लोकमत पेपर मध्ये नियमित वाचन करायची. खूप खूप धन्यवाद टीम अमुक तमुक मॅडम ला बोलावले त्या बद्दल. खूप छान एपिसोड. परत एकदा मनापासुन आवडलं
मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतं❤🎉🎉🎉
Your all episodes are Best and all the best for so many more🎉
दोन्ही पाहुण्या ताई खूप छान बोलल्या, लहान मुलांच्या बाबत खूप नवीन गोष्टी समजावून घेता आल्या. चर्चा खूप आवडली.
Nice information khup chan mahiti hoti ❤❤❤
Khoop sundar podcast🎉🎉
Nice information
Khup chan khup chan vishay aahe nakkich ya sarv information cha upyog hoil. Thanks alot❤
खुप खुप धन्यवाद.... सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली 🙏🙏🙏👍
🙌🏻🙌🏻
Great 😸👍🏻
Khup chhan 🙏
खूप मस्त झालाय episode.... I always say @chiku piku has been always with me for reduce my son's screentime
खूपच balanced आणि प्रॅक्टिकल विचार मांडले आहेत...
Mast zalay podcast...
Khup chan guidance Dr shruti ani amruta ❤
Khup chan information dili ahe...atachya parenting sathi khup helpful ahe..thank you😊
खूपच छान विषय निवडला धन्यवाद
Khup छान आहे हा एपिसोड...तुम्ही पण खूप छान platform tayar kelay...thank you
खूप माहितीपूर्ण episode 👌🏻मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
लोभ असावा ❤
खरच खूप आवडला आजचा episod.धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली 😊 लोकांनी उलट सुलट चर्चा करण्या ऐवजी जे माहित नसले ल ज्ञान मिळालं त्या वर जास्त लक्ष्य द्यावे असे वाटते. लोभ असावा ❤
❤❤
ओमकार .... मस्तच ❤मुलाखत
This is an eye opening video for parents.. how detailed observed to kids in each stage and gave us good direction.
Thanks for organizing a useful, productive podcast
Thank you so much dear Shruti mam n Amruta tai...khup खुप छान व्हिडिओ आहे...मला खूप नवीन गोष्टी kalalyat धन्यवाद ताई... actually me mazya मुलीला मारते...आता आजपासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की वागेल...
खूप छान माहिती दिली धन्यवाद
उत्तम
Thank u..we love shruti mam and amruta and chiku piku
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप आभार
लोभ असावा ❤
खूप छान विडियो
आजचा विषय खूप चांगला होता. खरं तर हे पॉडकास्ट आजच्या पालकांसाठी जसे महत्त्वाचे आहे तसेच भावी पालक पिढीने अवश्य पहावा असा आहे.
❤🙌🏻
खूप छान. अगदी बारीक सारीक वाटणाऱ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे पटलं. Thank you
🙌🏻🙌🏻
Interesting topic
I like it
I am new parent of 16 month
So I can relate with it
अमुक तमुक चे खुप आभार छान आणि महत्वाचे विषय घेतल्याबद्दल😊
Khup chan mahiti dili 🙏
खूप छान podcast होता .तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
असेच सुंदर उपयुक्त podcast बघायला आवडतील
खूप खूप धन्यवाद 🙌🏻
Nice episode! Thank you for the usefulness parenting tips
Such a grt podcast.... Very useful information.....
खूप सुंदर episod
Thank you for this topic 😊
Very nice episode Thank you so much omkar Dada.....khup jast useful aahe maza sathi
खूप खूप धन्यवाद
Thank u for this episode. I am a new mom it will help me a lot 😊😊
🙌🏻 Which part do you think is more important?
व्हिडिओज खूप छान असतात सर्वच विषय उपयोगी पडेल असे असतात
🙌❤
हो खरंच धन्यवाद😊
Khup ch chan mahatvach topic ahe screen time ha saglyancha ch vadhala ahe chasma hi lagla ahe mulana
Kay masta topic ghetlay, thank u 😊
Nice episode ❤
Khup chan vatli prodcast khup inportant mahitit dili me khup divasapasun confuse hote ki mulana kasa treat karaycha ha video pahun khup imp mahiti milali
Khuupach chaan astat tumche podcasts . Khaaskarun mulancha sangopan , palakatwa, motherhood etc podcasts madhun khuup kahi shikayla milta... ek winanti ahe ki teenagers baddal suudha assach parenting...ani screen time .. social media ya muddyan warahu podcasts yeudet baryach palkanna (Aai-Babanna) kharach far madat hoil...
Karan lahan mula tyanche lahan problems kinwa adchani... parantu mothi mula mothe problems... wegle challenges.... thide wegle prashana... so jar teenagers war kahi tips milalyat tar faar bara hoil.. Dr. Bhushan sir... shirisha madam....aplya Shruti madam yanchyakadun kahi tips milalayt tar awdel...!
Baki good work ! Khhupach chaan podcasts astat... All the best for your all future plans! Baki Lobha Asawa 🙏
Omkar thank you masta kaam kartois tu .pls husband wife ,inlaws relationship var ek episode kar
wow....khup chhan....ase ajun episodes tumhi lokani karavet parenting sati.....plz Dr.Nehete sir na pn bolava.....ADHD je halli khup mulan mdhe disat tyabaddal jara bolave plzzz
Big thanks for episode
आमच्या काळात जर असं मार्गदर्शन झालं असतं तर छान झालं असतं. अर्थात आमचं खूप चुकलं असं नाही, पण आहे ह्यापेक्षा चांगले परिणाम दिसले असते.
Nice episode. Also take topic of speech delay in child. After covid many child suffering from speech delay .
Jasti bola Marathi audio stories aaikwa nakki farak padel
Very nice episode ❤ please makepregnancy activity related vedio
khupch chhan Episode.😍 mulanamdhe self confidence ksa vadhvaycha.tyana bolt ks krav. ata jya goshti zalya aht te tr apn bdlu shkt nai.. ata pudhe tyamdhe improvement kshi krychi yabddl margdarshanacha video bnva. decision making power kshi improve krychi.. yabdl pn sanga
Nice episode 👌👍🏻
You guys are doing awesome...God Bless YOu all...all episode are awesome. Can pls make episode on Residential school or Jawaharlal nehru vidyalaya (JNV) or Sainik School....
खूप जिव्हाळ्याचा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितला आहे. खूप छान discussion.
खूप खूप धन्यवाद! आणखी कुठले विषय घ्यायला आवडतील नक्की कळवा!
Best podcast. New parents ni ha podcast aavrjun bagava ... Khup chan mahiti milali. Thanku so much amuk tamuk team. God bless you.
Khup chaan. Screentime che khup chaan sangitle. Teenage problems cha pan ek video banva. Pls.
Khup chan episode doghi ekdam chan boltata ani Yana criticism madhe ghenya purvi tyanchya kamachi Purna nahi ti ghya mag comment kara.
एक विनंती - कृपया grand parenting या विषयावर episode करावा
Khupach chhan episode ahe ajun ase episode karave ashi request ahe...
खूप सुंदर मार्गदर्शन..
Thank you... अमुक तमुत team...
Within 40 secs of uploading, started watching
Khup chan prodcast .yavar कुणीतरी बोलायला हवं होत..ते तुम्ही बोललात.
खुप छान मार्गदर्शन मिळाले एपिसोड संपूच नये ऐकतच राहावे असं वाटत होतं
मला एक विचारायचं आहे की लहान मुलांसमोर घडू नये ते घडलं आता त्या वयात आलेल्या मुलांना कसं handal करायचं याविषयी ऐकायला आवडेल.
आजकाल नावाजलेली आणि विश्वासु counseling centers बाजारू झाली आहेत अशावेळी कोणाकडे जायचं
Thanks for this 🙏🙏
Plzz bullying ( लहान मुलांसाठी) याविषयावर करा ना podcast....
अंगणवाडीस्तरावर आरंभ च्या माध्यमातून पालकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.पालक मेळावे आयोजित करून प्रात्यक्षिक उपक्रम घेतले जात आहे.पालकांनी मुलांशी कसे वागावे.वेळ कसा दयावा.किंबहुना आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणाचा परिणाम मुलांच्या मनावर कसा होतो.याची जाणीव करून दिली जाते. मुलाचे मेंदुचे जाळे विकसित करण्यासाठी वातावरण किती महत्त्वाचे आहे.याची प्रात्यक्षिक आम्ही घेत असतो. पण हे सगळं अंगणवाडी स्तरावर आणि त्या विभागात होत असतं.तुमचे हे podcast हया माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचले. हे फार महत्त्वाचे आहे.
IBS या विषयावर व्हिडिओ चा बनवल्यास , सर्वांसाठी खूप फायद्याचं ठरेल
खूप छान आहे विषय .याच्या सिरीज मध्ये अजून थोडे सखोल मार्गदर्शन करा. ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये अजून काय करता येईल याचे डिटेल माहिती द्या . Day care, pre-school अशा विषय चे स्वागत असेल.
Thank you team
Khup sunder❤ me khupda aikte tumche episode pn ek palak mhun ajcha khupcha awdla. Mla khar tr khup prashn ahet parenting related. How should i reach to drop my questions so that in future you will ask them on behalf of all the parents.
ओंकार, ऑटीझम वर एक एपिसोड केला होता तो आता दिसत नाहीये. चांगला माहितीपूर्ण होता. तो पुन्हा प्रसारित करा. प्लीज
We should make a habit to encourage when child don’t use phone in social places. Appreciate the child when he is not using a screen. When child sees the appreciation he is encouraged to do the same thing.
Thanks for the podcast. Just a suggestion, guests var pan changla lighting kara. Brighter the better.
Meanwhile माझी मुलगी स्क्रीन न बघता जेवल्यावर बाकीचे लोक म्हणतात कधी तरी बघणारच आहे.😅
🙏🌹
एखादा नवीन विडिओ तुन ओटीस्टिक मुलांसाठी काही गाईडलाईन्स मिळाल्या तर खूप बरे होईल..
Dada please aaji ajoba wala part shorts madhe Tak.... Khup important ahe
Again a very important topic.
Please make an episode on the topic below.
Already parenting topic done which is after retirement.
Parents aga is 45/50 near to retaiment and kids is 25 yr starting carriers.
How to communicate with each other and other problems of the same group please take this topic
Khupach vaicharik ❤
You need to invite Dr. Padalkar for any topics related to parenting and child heathcare. She has written few books about it and I am sure she will be prefect for these topics.
ChikuPiku var ahet tyache kahi videos