Session on Parenting and Child Psychology by Dr Bhooshan Shukla

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 115

  • @anujan5498
    @anujan5498 Год назад +12

    ह्या लेक्चर ला सोपं, समर्पक शीर्षक आहे... "कानउघाडणी "😅
    खरंच मस्त 👍

  • @rajendrapatil3035
    @rajendrapatil3035 8 месяцев назад +3

    फार फार धन्यवाद सर!; अगदी क्वचितच ईतके स्पष्ट व वास्तविक विचार; मार्गदर्शन केलेत!! आपले मनःपुर्वक आभार. 👍👍✌️✌️💐💐🙏🙏

  • @prajaktamestry4228
    @prajaktamestry4228 17 часов назад

    Dr Great ahet. Giving best directions to parents.

  • @archanavaidya5236
    @archanavaidya5236 Год назад +15

    एकदम खर व्याख्यान आहे हे कुठलेही रंग न लावलेलं... अणि मूख्य म्हणजे सगळी भारतीय पालकत्वाची मूल्य टाकाऊ आणि सगळी पाश्चात्य पद्धती आणि मूल्य अगदी घेण्या सारखी याला पूर्ण छेद देणारं आहे...

  • @truptipatole7670
    @truptipatole7670 Год назад +9

    अप्रतिम व्याख्यान. भूषण सरांचे मनःपूर्वक आभार. अत्यंत परखड शब्दात 'सुजाण पालकत्व' या शब्दांचा खराखुरा अर्थ सांगितला.

  • @myspace8150
    @myspace8150 Год назад +5

    मी खूप नशीबावान आहे की माझा आई वडिलांनी मला अगदी असेच वाढवले आहे... अवास्तव मागण्या कधीच पूर्ण केल्या नाहीत... तरीही आम्ही खूप खुश होतो...

  • @shubhangimirji6699
    @shubhangimirji6699 11 месяцев назад +3

    पुढील पिढी कणखर होण्यासाठी असे जबरदस्त आरसा दाखवणारे व्याख्यान दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार डॉ. भूषण.
    अशा हिंमतवान मंडळींची सध्या अत्यंत गरज आहे. 🎉🎉❤😊

  • @sangeetabidgar8909
    @sangeetabidgar8909 Год назад +5

    डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे , स्पष्ट मार्गदर्शन मिळाले .Dr.Shukla , आयोजकांचे मनःपूर्वक आभार.

  • @pallavipalaskar5697
    @pallavipalaskar5697 Год назад +9

    सडेतोड आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद.

  • @tg.yt.twogamer.1177
    @tg.yt.twogamer.1177 9 месяцев назад +1

    डॉ भूषणजी शुक्ला, आपले मनःपुर्वक आभार.आपल्या मार्गदर्शनामुळे आमच्या काही प्रमाणात बदल होईल असे वाटते.💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍🤝👏👏👏

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 7 месяцев назад +2

    अगदी योग्य विचार मांडले आहेत.

  • @saijadhav7933
    @saijadhav7933 Год назад +3

    Thank God म्हणजे मी माझ्या बाळाला खायचं तर खा नाही तर नको खाऊस काही हरकत नाही अस सांगून शांत बसते हा माझा गुन्हा नाही. मला अपराधी वाटायचं की मी माझ्या बाळाला खायला देत नाही पण ठीक आहे now I m ok to handle him in good way😊😊😊

  • @amitmugdha
    @amitmugdha Год назад +11

    अतिशय मौलिक. हे ध्वनिमुद्रित करून ठेवल्याबद्दल आयोजकांचे आभार मानावेत तितके कमी आहे. डॉक्टर शुक्ल यांचे परखड विवेचन चिंतनिय आणि मार्गदर्शक वाटले. दोनदा ऐकले आणि पुन्हा ऐकेन.

    • @balasahebbele5375
      @balasahebbele5375 Год назад

      खुप छान माहिती दिली आहे.

  • @girijashingi
    @girijashingi Год назад +3

    Best definition of parenting...loving it.❤️..much needed to society to listen to🙏

  • @swatinamjoshi9414
    @swatinamjoshi9414 10 месяцев назад +1

    Great...फार छान सांगितले तुम्ही. खूप धन्यवाद डॉ. भूषण शुक्ल सर.

  • @shridhar1269
    @shridhar1269 2 года назад +7

    अतिशय सुंदर, प्रभावीपणे सरांनी माहिती दिली. शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्य याची पालकांना जाणीव करून दिलीत धन्यवाद सर

  • @anjalijoshi9227
    @anjalijoshi9227 2 года назад +4

    छान अत्यंत परखड व योग्य मार्गदर्शन पालकांना केले
    स्वतः लहानपणी मार खाल्ला तरी तुम्ही मुलांना मारु नका हा सल्ला दिला हे किती कौतुकास्पद आहे
    पालकांनी बोलावे तसे वागावे हा सल्ला एकदम योग्य
    खुप छान मार्गदर्शन केले
    धन्यवाद मन:पूर्वक धन्यवाद

    • @rajanimali3393
      @rajanimali3393 2 года назад

      छान सर खूपच छान

  • @MaitreyeeLimaye
    @MaitreyeeLimaye Год назад +3

    खूप सुंदर मार्गदर्शन सर...काळजी गरज...प्रत्येक पालकांनी ऐकावे असे
    ..
    Impressd❤

  • @saurabhlimaye3326
    @saurabhlimaye3326 Год назад +5

    Hats off Bhushan sir...❤❤❤
    You are just awesome!

  • @ks-pm7ei
    @ks-pm7ei Год назад +14

    Excellent ......outstanding ......समाज प्रबोधनकार ....सजग पालक.....awesome doctor.....

  • @ajeetabhosle6837
    @ajeetabhosle6837 Год назад +4

    I m happy that in someway I have raised my son according to your advice.

  • @smitak8992
    @smitak8992 3 месяца назад

    असे विचार कुणीच मांडत नाही, डोळे उघडणार विचार. हेच गरजेचे आहे. धन्यवाद डॉक्टर

  • @riyasheth8700
    @riyasheth8700 2 месяца назад

    फार सुंदर मार्गदर्शन सर.प्रत्यकाने ऐकावे असे
    धन्यवाद सर

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 10 месяцев назад +1

    काहीही हो पण द बेस्ट हो ही अपेक्षा असते हे खर आहे

  • @dr.rakeshbelgudri2290
    @dr.rakeshbelgudri2290 3 года назад +4

    Bhooshan सर,एकदम तोडफोड व्याख्यान.
    👏👌👍🙏

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 Год назад +1

    Atishay parakhad bhashet bolalya baddal Dhanyvad! Indirect sugar coated bolun lokanna nakki kay karave kalat nahi. Shista awashyak aahech. 🙏

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 11 месяцев назад +1

    Straight n Sharp n Clear

  • @swapnamekkalki8068
    @swapnamekkalki8068 Год назад +2

    Superb
    ..
    Lai Bhari
    Thank you Doctor

  • @bharatinarkarfinancialplan1299
    @bharatinarkarfinancialplan1299 Год назад +1

    Khup chan guidance. Thank you Dr.Bhushan sir.

  • @madhumisal3037
    @madhumisal3037 2 месяца назад

    Atishay Sundar bolle aahet doctor ...

  • @aratichavan4196
    @aratichavan4196 7 месяцев назад +1

    Khup chan information

  • @vidyachavan6396
    @vidyachavan6396 10 месяцев назад +1

    Excellent talk !

  • @vivekdeshpande4703
    @vivekdeshpande4703 Год назад +1

    Great. Thanks for guidance 🙏

  • @smadam4243
    @smadam4243 Год назад +1

    उत्तम मार्गदर्शन, धन्यवाद 🌹🌹

  • @frangipani.19
    @frangipani.19 Год назад +2

    Ho mala ghar kaam karaychi khup adhi pasun shale pasun parents ne lavli atta mala te jad jat nahi. Mi ajunahi kamwali bai lavleli nahi sagla kaam gharich karte swataha. Te kaam kartana kiti akkal shrm ani vel lagto he kalele tya kamanche mahatva kalale ani te karnare idhar lokan baddal suddha adar vatla. Time management, kindness, skills , empathy hya saglya goshti fakta gharkamamule mala kalalya.

  • @rekhakamble2007
    @rekhakamble2007 Год назад +1

    खूपच छान मार्गदर्शन केलेत सर.

  • @dhanupatil2592
    @dhanupatil2592 29 дней назад

    Bhushan sir I am big fan of you

  • @apurvaphatakjoglekar4078
    @apurvaphatakjoglekar4078 2 месяца назад

    Amhi 3 mahinyani aai baba honar aahot !! Amhi vichar kartoy tya parenting madhye and sirani sangitlelya advice madhye kahich farak nahiye … amhi atta pasnach strict vichar kartoy ka he dokyat yet hota… pan te sagle vichar barobar aahet he aaikun khup chaan vatla !!!
    Fakta prashna yevdhach !! Gharatle aaji ajoba amhchya shisti virudhache astil … ani fukatche laad puravnare astil tar kashi shista kayam thevaychi?

  • @sanjaypandit8636
    @sanjaypandit8636 Год назад +1

    excellent information

  • @mugdhaparalikar8139
    @mugdhaparalikar8139 Год назад +5

    Dr Shukla यांच्या अनेक विचारांशी सहमत नाही। प्रथम म्हणजे आपल्या मुलांना योग्य संधी मिळाव्यात आणि त्यांनी एक यशस्वी आनंदी जीवन जगावे ही अनेक पालकांची चिंता/ इच्छा अगदी नगण्य नाही। dr बोलत असलेले पालक खरेच कोठे पाहायला मिळतात? हल्ली अनेक पालक सुजाण आहेत? तसेच मुलांना स्वतःचे निर्णय घेऊन देतात। अनेक घरात दोन्ही पालक working आहेत त्यामुळे अनेक मुलांवर घरांतील कामाची जबाबदारी लवकर पडते.त्या आहे। त्यांना लवकरच इंडिपेंडंट व्हावे लागते। तसेच मध्यमवर्गीय घरामध्ये साधे घरचेच जेवण बहुतांश असते। खूप खाऊ घालण्याची हौस असलेले आणि जाडी मुले आवडणारे पालक माझ्या तरी पाहण्यात नाही। काही उदाहरणे तर न पटणारी आहेत! चौथय वर्षी कोण मुलांना ईस्त्री करायला लावते? हे सुरक्षित पण नाही! आणि consequences should be proportional to the crime. खिडकीतून game खाली फेकणारा बाप हे चित्र किती चांगले आहे? असे तर लहान मूल पण करणार नाही! आणि क तर मुलीने बचतीच्या पैशातून गेम घेतला आणि तिसऱ्या दिवशी ती एक ऐवजी दीड तास घेऊन बसली!! जर तुम्हाला मान्य नाही तर घेऊ का दिला? आणि जर ते व्यसन लागत असेल तर काही दिवस तो गेम जप्त करणे योग्य नाही का?

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 Год назад

      Finally, someone said it. 👏 Agree to you 100%.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Год назад

      सोपं आहे. आपण आपल्या पद्धतीने वाढवायचं. त्याचे परिणाम आपणच बघणार आणि भोगणार आहोत. तुम्हाला डॅाक्टरांकडून validation का पाहिजे ?

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 2 года назад +1

    So entertaining and informative all at the same time.. Thanks so much sharing

  • @KirtiDahatode
    @KirtiDahatode 8 месяцев назад +1

    Thank you so much sir 🙏🙏🙏 i agree with you 🙏🙏🙏

  • @yuktalad4944
    @yuktalad4944 Год назад +2

    Awesome Doctor.....thank u so much.🙏

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 Год назад +1

    Thanks a lot for eye opening lecture

  • @snehalmahajan2164
    @snehalmahajan2164 2 месяца назад

    khup chhan kanughadani keli saglyanchi

  • @nitinpawar8307
    @nitinpawar8307 10 месяцев назад +1

    Career counseling बाबत आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

  • @yogitachaure7519
    @yogitachaure7519 Год назад +3

    Dr. Tumhi nashikkar ahat
    Khup chan sir..

  • @sayalikulkarni6166
    @sayalikulkarni6166 Год назад +4

    Amazing!! One of the best talk about parenting!! Thank you!

  • @bhavanaprabhu4480
    @bhavanaprabhu4480 Год назад +5

    अप्रतिम... आईपण होऊ घातलाय मला... फार उपयोग होईल ह्याचा... धन्यवाद

  • @kishorchaudhari9445
    @kishorchaudhari9445 Год назад +1

    Great Shukla Sir

  • @naynabarde2343
    @naynabarde2343 Год назад +1

    Speechless👏🙏

  • @asawarimodak7117
    @asawarimodak7117 5 месяцев назад

    खुप परखडपणे पालकत्वाची व्याख्या सांगितली.डोळे उघडणारे विचार आहेत

  • @chaitanya5197
    @chaitanya5197 Год назад +3

    एवढं परखड पणे अजून कोणी बोललं नव्हतं. धन्यवाद सर

  • @dhananjaydeshmukh7919
    @dhananjaydeshmukh7919 6 месяцев назад +1

    सरांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी माझ्या आईबाबांनी केल्या पण माझ्या मुलांच्या बाबतीत करताना फाटते बऱ्याचदा शेपूट घालावी लागते😢

  • @swatirenapurkar1005
    @swatirenapurkar1005 Год назад +1

    The best talk❤

  • @prajaktaambalkar7516
    @prajaktaambalkar7516 11 месяцев назад +1

    Hats off Sir

  • @malhhartherobloxian
    @malhhartherobloxian Год назад +1

    Thank you so much Bhushan sir

  • @ketkarbharat
    @ketkarbharat Год назад +1

    डॉक्टर मी आत्ता 63 वयाचा आहे... तुम्हीं मला माझं तरुण पणाच्या वडील पणाची आठवण करुन दिली आहे... नमस्कार

  • @reshmashetechikhale851
    @reshmashetechikhale851 Год назад +1

    खूप गरज होती याची खूप छान

  • @sayalikumawat1274
    @sayalikumawat1274 Год назад +1

    Khup ch sundar

  • @wamanchavan9926
    @wamanchavan9926 Год назад +1

    Khup chhwn margdarshan

  • @79krishnakadam73
    @79krishnakadam73 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद

  • @saumyayende8739
    @saumyayende8739 Год назад +1

    Best🙏🙏👌👌

  • @mayanavathar2169
    @mayanavathar2169 Год назад +1

    Thanks a lot sir

  • @vidyaphadke1818
    @vidyaphadke1818 4 месяца назад

    खूपच मस्त लय भारी

  • @vijaysangrulkar
    @vijaysangrulkar 11 месяцев назад

    too good sir

  • @poojathakur7776
    @poojathakur7776 Год назад +1

    Very nice sir🎉

  • @ravichanche5385
    @ravichanche5385 Год назад +1

    Sir khup chan mahitee dilee

  • @swapnilsahasrabuddhe7831
    @swapnilsahasrabuddhe7831 Год назад +1

    फार फार फार आवडलं

  • @vinodthere9704
    @vinodthere9704 Год назад +1

    Khup chhan 👌👌

  • @pranotichougule5939
    @pranotichougule5939 Год назад +1

    मस्तच.... अगदी रोख बाय ठोक....

  • @Whyiswhat6777
    @Whyiswhat6777 10 месяцев назад +1

    Goooud

  • @janhavijoshi6096
    @janhavijoshi6096 Год назад +1

    Sir,15th to 18th minute madhe je bollat .... Bassss ... I was clean bowled.

  • @priyankamarne4112
    @priyankamarne4112 8 месяцев назад +1

    👏👏👏👏

  • @saylikavle4752
    @saylikavle4752 Год назад +1

    Thank you soo much

  • @harshlondhe9607
    @harshlondhe9607 Год назад +1

    Khup chan 👍

  • @amrutamodak9194
    @amrutamodak9194 Год назад +1

    अतिशय सुंदर, परखड

  • @madhura2024
    @madhura2024 3 месяца назад

    डॉ मराठीत व्यवस्थित बोललात याबद्दल धन्यवाद कारण हल्ली हे फार दुर्मिळ झालं आहे .

  • @shubhavischannel
    @shubhavischannel Год назад +1

    Eye opener

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 Год назад +1

    Mast ch ..

  • @srs-j1n
    @srs-j1n Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshkumbhar4638
    @sureshkumbhar4638 4 месяца назад

    या मुलाखतीचा 1 ला भाग पहायला मिळेल काय

  • @rajeshgorad6780
    @rajeshgorad6780 Год назад +9

    पालकांनी मुलांकडून म्हातारपणाची सोय म्हणून पाहणं कितपत योग्य आहे..?व्यवहार केल्या सारखं नाही का हे ?आज आ मी तुमच्या साठी हे केलं म्हणून तुम्ही आमच्यासाठी हे केलंच पाहिजे हे कितपत योग्य आहे..

  • @monali33
    @monali33 Год назад +1

    Dr Shukla Kuthe practice karatat tyancha no milel

  • @yogitachaure7519
    @yogitachaure7519 Год назад +2

    Tumche speech aamlat ananyacha purepur try karel.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Год назад +2

    लय भारी🎉

  • @ashlesha699
    @ashlesha699 Год назад +1

    Apratim margdarshan

  • @ravichanche5385
    @ravichanche5385 Год назад +1

    Kupach parakhdpane sangitla dhanyvad sir

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 Год назад +11

    ९०% पालकांना ऐकताना पण त्रास झाला असेल😂

  • @karunamirajkar6289
    @karunamirajkar6289 Год назад +1

    Mast sir

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 3 месяца назад

    लाड किती आणिकसे करायचे हे पालकानाच उमगायला हवे .मग बरेच प्रश्न आपोआप सुटतील ,हा माझा विश्वास आहे ।

  • @sonalimaokarkelapure2744
    @sonalimaokarkelapure2744 Год назад +4

    आम्हाला पालक म्हणुन आधार दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bhushansonawane5302
    @bhushansonawane5302 2 года назад +1

    very apt sir..

  • @dipalipatil8320
    @dipalipatil8320 Год назад +1

    🙏🙏

  • @savitagaikwad6750
    @savitagaikwad6750 Год назад +1

    Excellent..impressive talk an very informative

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 Год назад +2

    This an amazing wayout to tiger parent your child. Not an ideal person to take advice from.

  • @kirankerakal5856
    @kirankerakal5856 Год назад

    Khup chhan

  • @shitalbhosale4437
    @shitalbhosale4437 Год назад +1

    Mala watat mulala freedom dyawe, me tyala homework baddal kinwa me tyala extra curriculum sathi force nai karat pn bakichyana te careless parenting watat

  • @anitaagashe247
    @anitaagashe247 Год назад +1

    शुद्ध मराठी भाषेत मराठी कुंटुंबातील संस्कारातून, डाँ नी पालकांची केलेली कान उघाडणी जी सहसा सध्या बघायला मिळत नाही

  • @swatijoshi4064
    @swatijoshi4064 Год назад +1

    Atishay chaan