Khuspus With Omkar Jadhav | Over Parenting | Dr Bhooshan Shukla, Sheetal Bapat | EP 3 | Mother's day

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 913

  • @amitmarkad1946
    @amitmarkad1946 Год назад +155

    अप्रतिम ❤❤
    कधी विचारही न केलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.. फेसबुक रील बघून आलो होतो..एक तास कसा गेला कळाला नाही.
    Thank you Amuk Tamuk team and guests ❤

  • @sarikagosavi3716
    @sarikagosavi3716 Год назад +27

    मॅडम नी त्यांचे विचार मराठीत व्यक्त केले असे तर जास्त परिणामकारक झाले असते. विषय सोडून फारच भरकटत आहेत मॅडम.

  • @dr.anildeshpande1755
    @dr.anildeshpande1755 3 месяца назад +4

    आपण तज्ञ आहात.कार्यक्रम उद्बोधक आहे.कमीतकमी इंग्रजीचा वापर झाला तर जास्त बर होईल. आपण सर्व मराठीचे संवर्धन करण्यास बांधील आहोत. इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे.या मुद्यावर मेहनत घ्यावी.हा कार्यक्रम केवळ मराठी समजणाऱ्या लोकांसाठी अग्रक्रमाने हवा.डॉ.अनिल देशपांडे.(पुणे)

  • @dhanashrikulkarni9852
    @dhanashrikulkarni9852 Год назад +43

    डॉक्टरांना ऐकायला जास्त आवडेल....त्यांचे एक स्वतंत्र सेशन ठेवावे..

  • @vrushalitambe2377
    @vrushalitambe2377 Год назад +34

    डॉ. शुक्ला सरांचा अजून एक सेशन नक्की ठेवा...❤

  • @tejaniruddha
    @tejaniruddha Год назад +40

    उत्तम चर्चा. उपयुक्त आणि गरजेची. सगळ्यांचे आभार ! शीतल आणि भूषण यांनी खूप छान समजावले .
    दोन गोष्टी खटकल्या
    मुलाखतकाराने वरचेवर नाक, कान खाजवणे आणि केसात बोटं फिरवणे हे टाळावे .
    आणि शीतल बापट बाई नी प्रयत्नपूर्वक मराठी बोललं पाहिजे. एक वाक्य सुद्धा पूर्ण मराठी बोलत नाहीयेत त्या .

  • @anitakadu9739
    @anitakadu9739 Год назад +11

    डाॅ. भूषण अतिशय योग्य मराठीत, सहजतेने समजवून देतात 💐💐💐

  • @pratibhaahire7079
    @pratibhaahire7079 Год назад +55

    मराठी कार्यक्रमात मराठी भाषेतून संवाद अपेक्षित आहे. मुलाखतकार आणि पाहुणे दोघांनी याचे भान ठेवले पाहिजे.

    • @अश्वमेधप्रकाशन
      @अश्वमेधप्रकाशन Год назад +7

      I think so की
      So मला वाटतं 😂
      इंग्लिश बोललो तरच आपण महत्वाच्या विषयावर बोलू शकतो अशी समजूत असते काहीजणांची.
      तज्ञ डॉ. भूषण शुक्ल एकटेच जाणीवपूर्वक मराठीत बोलतायत.

    • @prajaktathakaar4601
      @prajaktathakaar4601 Год назад +4

      ​@@अश्वमेधप्रकाशन so हा आता मराठी शब्द झाला आहे. 😢

    • @manasiinamdar6287
      @manasiinamdar6287 Год назад +7

      Vichar eikayla baggitla ki ka marathi??

    • @अश्वमेधप्रकाशन
      @अश्वमेधप्रकाशन Год назад +3

      @@manasiinamdar6287 मॅडमचे विचार एकांगी वाटले, अनुभव तोकडा जाणवला.

    • @intrusive_0028
      @intrusive_0028 Год назад +3

      i think this person didn't understand English 😂😂😂

  • @anuyabatwe5626
    @anuyabatwe5626 Год назад +10

    डॉक्टर भूषण ह्यांचे मार्गदर्शन खूप छान आणि योग्य वाटले ,त्यांना परत बोलवा अशाच प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी

  • @questoftruth2925
    @questoftruth2925 Год назад +10

    आई वडिलांची limitations ही मुलांची limitatations बनून बसतात. This sentence touched me😢

  • @kshamashetye7437
    @kshamashetye7437 Год назад +23

    हे पाॅडकास्ट फक्त डॅाक्टर शुक्लं बरोबर ठेवला असता तर जास्त माहिती पुर्ण झाला असता.खूप छान विषय.

  • @sudhannshu14
    @sudhannshu14 Год назад +28

    I could actually see my childhood in this conversation.
    आमच्याकडे म्हणजे, कबड्डी खेळू नको, खोखो खेळू नको, सायकल शिकू नको, पोहायला जाऊ नको, का? तर म्हणे लागलं तर काय करायचं. आयुष्यभर फक्त आणि फक्त बैठे खेळ खेळून झाले. त्यानंतर पंचविसाव्या वर्षी मनाचा हिय्या करून स्विमिंग शिकायचं ठरवलं, अर्थातच घरात कोणाला याबद्दल सांगायचा प्रश्नच नव्हता. देवाच्या आणि ट्रेनरच्या कृपेने चक्क बटरफ्लाय पण शिकून झाला. असो! शिकलो हेही चांगलंच झालं म्हणा!

  • @bipingurujee9432
    @bipingurujee9432 Год назад +2

    Dr भूषण अप्रतिम. शीतल बापट यांच्याच शैलीत सांगायचे तर ' म्हणजे यांचा 'correct' आणि तत्सम व्यत्यय म्हणजे खूप मोठा nuisance आहे. त्यांच्या टिप्पणीतून म्हणजे काहीच add होत नाहीये. म्हणजे when her girls were growing up होत्या तेंव्हा म्हणजे एक parent म्हणून त्यांनी काय केले, किंवा नाही केले हे सांगणे इथे कुठचेच value add करत nahiye' 😢
    पूर्ण आणि योग्य इंग्रजी किंवा चांगले घरगुती मराठी आणि विषय सुसंगत विचार संयुक्तिक झाले असते.

  • @touringteacher
    @touringteacher Год назад +6

    डॉ भूषण यांनी प्रेम आणि काळजी याची व्याखा करून किती सुंदरपणे फरक स्पष्ट केला. हा फरक खूप महत्त्वाचा आहे!!!

  • @deepalikumbhar8541
    @deepalikumbhar8541 Год назад +46

    I would like the episode with Dr. Bhooshan based on handling teenage kids

  • @anitaabhyankar1482
    @anitaabhyankar1482 Год назад +6

    खूप छान session 👌🏻. खूप छान विषय. मांडलाय पण छान. हल्लीच्या पिढीला foreign ला जायचं असतं आणि इकडंचे पालक इथे एकटे आणि निराश असतात. त्यांची घुसमट होत असते की मुलांच्या प्रगती आड यायचं नाहीये पण त्यांना सांगू कसं की इथेही career करता येईल. जर इथे केलं career तर आमच्या म्हातारपणी जवळ असाल. नाहीतर foreign ला गेलात की आम्हाला इथे दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल. पण मुलांना foreign भुरळ घालत असते. मग इथले पालक हतबल असतात. त्यावर जर काही चर्चा झाली psychological view ने तर बरं होईल

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 Год назад +4

    चर्चा खूपच छान ,यात अजून ॲडीशन म्हणजे काही आजी आजोबा ,स्वतःची मुले व त्यांना त्रास नको म्हणून नातवंडांची अधिक काळजी व जबाबदारी घेताना दिसतात ,त्या विषयी बोलले तर आवडेल

  • @kiranjangam1590
    @kiranjangam1590 Год назад +9

    Look,,, Dr.Shukla sir speaks everything clearly in Marathi but Bapat madam speaks mostly in English,,, wow very good

  • @mrunalparanjape4210
    @mrunalparanjape4210 11 месяцев назад +1

    डॉ भूषण अतिशय सुंदर असे मराठीतून विश्लेषण करत आहेत खूप छान

  • @vardharajmirji3107
    @vardharajmirji3107 Год назад +5

    अतिशय छान पाॅडकास्ट आहे ! शेवटची वीस पंचवीस मिनिटं खरंतर या सेशन चं Gist आहे, वास्तविकता दाखवणारे आहे, आणि नेमकं काय करायला हवं ते डाॅ भूषण सरांनी सरळ सरळ सांगितलं, की इतकंही अवघड नाहीये, सहजतेने शक्य आहे..

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 3 месяца назад

    Brother Omkar jadhaw shukla Dr💐💐 च आणि आमहाना vivechan pahije 👏👏 धन्यवाद 🚩🚩

  • @sumedhav2104
    @sumedhav2104 Год назад +250

    डाॅ भूषण ह्यांचं एकट्याचं सेशन ठेवल्यास जास्त आवडेल.

    • @priyankasawant7943
      @priyankasawant7943 Год назад +2

      💯👍

    • @tejug1161
      @tejug1161 Год назад +2

      Ka?

    • @sumedhav2104
      @sumedhav2104 Год назад +20

      बापटबाईंची बालिश बडबड असह्य झाली म्हणून.

    • @mansianekar1259
      @mansianekar1259 Год назад

      Very informative session, would like to hear more such sessions conducted by Dr.Bhushan

    • @dhanashrikulkarni9852
      @dhanashrikulkarni9852 Год назад +14

      हो न ....किती इंग्लिश ....बापरे.....

  • @nupuranaik5659
    @nupuranaik5659 2 месяца назад +1

    I would like have episode with Dr Shukla and Dr shirisha on parenting. I have seen on over parenting and reverse parenting. But I would love to see one episode on just on how today's parenting should be done

  • @OurLifeCart
    @OurLifeCart Год назад +6

    मी ५ वर्षाच्या मुलाची आई आहे आणि मी एक नि एक वाक्य relate करू शकतेय.Extremely eye opener and fantastic.

  • @chandrakantjohare
    @chandrakantjohare Год назад +1

    डॉ भुषण यांचे विचार अणि प्रत्येक बाबींचा केलेला विचार मनाला पटतो. सर्व पालक मित्रांना शेअर करावा असा संवाद.
    धन्यवाद

  • @abhijitdeshmukh6902
    @abhijitdeshmukh6902 Год назад +4

    खूप छान एपिसोड ! डॉ भूषण शुक्ला सर खूपच सुंदर समजावून सांगतात. ते एक वेगळाच दृष्टिकोन देतात. एकदम मृदू आवाज, पटवून देण्याची पद्धत सर्वच सुरेख

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale4108 Год назад +4

    मी जेव्हा पासून पालकाच्या भुमिकेत गेले तेव्हा पासुन मी
    माझ्या पालकांची माझी नकळत तुलना करत आसे आजचा कार्यक्रम पाहुन आस वाटल ती पिढी फार पुढचा विचार करून जीव जाळत नसे माझे वडील शाळा सुरू झाल्या की सर्व भावंडाना घेऊन पुस्तकांच्या दुकानात जात व आम्हाला विचारत तुला कितव्या इयत्तेतील पुस्तक हवी आहेत आणी आज चे पालकांना पुस्तक पाठ आसत पाल्याच 😂😂😂😂😂

  • @dipa7196
    @dipa7196 Год назад +4

    Sheetal mam also gave very very important points to learn while parenting. She must hqve given more room for talk. Dr. Shukla has arrogant humour and well read stories to convince his points. Sheetal mam talks straight and to the point by her real life experiences. Doghanchi swatachi vegli shaili ahe.

  • @supriyaladkat4605
    @supriyaladkat4605 Год назад +38

    Me and my husband are in IT engineer. We often get strange look from other because I have enrolled my son for SSC board simple school. My thought is let him realize what he wants later and he must take effort for what he wants and not to burden him with 10 different things.

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 5 месяцев назад

      तुमचा मुलगा त्याच्या परिसरातल्या गोष्टी अभ्यासत शिकेल. त्याचं गाव त्याचा जिल्हा-तालुके, त्याचं राज्य : महाराष्ट्र, त्यातील जिल्हे, नद्या डोंगर पिके त्यानंतर भारत देश- राज्ये इ.इ. व त्याही नंतर जगातले विविध देश.
      तसेच शिवाजी, मग इतर इतिहास....

  • @mukul0786
    @mukul0786 Год назад +55

    Dr shuklas wisdom and humour is killing.....too gud ..

  • @shreyaschougule8396
    @shreyaschougule8396 Год назад +3

    पॅरेंटिंग वर डॉक्टर भूषण यांचा एक स्वतंत्र पॉडकास्ट एपिसोड बनवावा.
    तसेच लहान वयापासून ते पूर्ण वयात येऊ पर्यंत असणारी मुलांची मानसिक स्थिती यावर देखील चर्चा व्हावी.

  • @tanishkamane3984
    @tanishkamane3984 Год назад +2

    Please Dr. Bhushan's solo session. Waiting for that.

  • @jayantjagtap6747
    @jayantjagtap6747 Год назад +3

    डॉ भूषण....आपण खूपच विचार करायला लावणारे विचार व्यक्त केलेत...सलाम !!!!!!

  • @Udit077
    @Udit077 2 месяца назад

    The analogies that Bhushan sir mentioned are so on point!! thank you for having him on the podcast. Would love to see him again.

  • @govindjaveri4539
    @govindjaveri4539 Год назад +10

    डॉक्टरसाहेबांचे अनुभवाचे बोल अमूल्य आहेत. ❤

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 3 месяца назад

    अप्रतिम व्यक्तिमत्व लेख विवेचन खूप छान धन्यवाद 👍👍👌👌👏👏

  • @arunjogdand5607
    @arunjogdand5607 Год назад +22

    The example of Buddha's father shidhodhan which given by Dr Bhushan is really very Very important and impressive. Souls of this session

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 3 месяца назад

    Brother Omkar jadhaw tumhala खूप खूप धन्यवाद 💐💐 कारण आपण नवीन नवीन माहिती धेउन येतात त्यबदल selute 👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @radhika8733
    @radhika8733 Год назад +3

    I really wish this podcast shd become no 1 channel in Marathi... brilliant podcast

  • @sampadakalamkar29
    @sampadakalamkar29 Год назад +2

    खूप महत्त्वाचा विषय घेतला आहे. खूप छान. मराठी वाक्यांचा जास्तीत जास्त वापर कमी होतेय असं वाटलं. भूषण सरांच बोलणं नेमकं, स्पष्ट आणि थेट असल्यामुळे मुद्दे नीट कळले.

  • @madhurajoshi3768
    @madhurajoshi3768 Год назад +4

    एक तास कसा गेला कळलं नाही.. अतिशय realistic पध्दतीने एक वेळा perspective मिळाला आणि बऱ्याच डोळे उघडणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या..❤️

  • @girijashingi
    @girijashingi 4 месяца назад

    Dr bhooshan shukla is really told in very neat and clean way....one should listen to it before or after becoming parent....much needed podcast. Thank you sir for ur valuable words..

  • @catvideo3314
    @catvideo3314 Год назад +5

    खूप छान वाटलं चर्चा ऐकून. आणि खूप शिकायला ही मिळालं.
    Thanks to both of you 💐

  • @ashwintopkar
    @ashwintopkar 11 месяцев назад

    या सगळ्या चर्चेत उदाहरणांसह, "अमुक परिस्थितीत कसं वागलं तर ते ओव्हर पेरेंटिंग होईल किंवा अशा अशा पध्दतीने चर्चा केली तर मुलं योग्य प्रतिसाद देतील." माहिती समोर आली असती तर आणखीनच उपयुक्त ठरली असती. पण अतिशय छान विषय आणि छान प्रेझेंटेशन!

  • @shreyaayachit9351
    @shreyaayachit9351 Год назад +7

    अमुक तमुकचा मला सगळ्यात जास्त आवडलेला एपिसोड आहे

  • @vidyadhame6198
    @vidyadhame6198 Год назад

    Dr. भूषण शुक्ला यांचे अजुन सेशन्स घ्यावेत अशी विनंती आहे आपल्याला...🙏

  • @prashansadeshpande9471
    @prashansadeshpande9471 Год назад +10

    Such a wonderful subject..असे विषय मांडण याची आत्ताच्या सिच्युऎशन्स ला गरज आहे..मान्यवरांचे आणि अमुक तमुक टिम चे खूप आभार..🎉

  • @umeshkahsyap4446
    @umeshkahsyap4446 Год назад

    डॉ भूषण यांच भाषेवर आणि विषयावर असलेलं प्रभुत्व वाखाणण्याजोग आहे, खूप sorted व्यक्तिमत्व. धन्यवाद

  • @shraddharaut1336
    @shraddharaut1336 Год назад +4

    किती तो सोस इंग्लिश बोलण्याचा..ते sir किती छान बोलत आहेत.या बाईंना धड शब्दही सुचत नाहीयेत.. आपल्या भाषेत बोला.... ही मुलाखत खरंच छान झालीय.चांगलं विषय आहे..पण यांचं इंग्रजी खटकतय...

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 Год назад +2

    Chuka karycha swtantrya...khoop aavdla vichar...thanx kaan tochlyabaddal..🙏

  • @ShashiGarud
    @ShashiGarud Год назад +5

    अतिशय छान विषय आणि dr साहेब एकदम मस्त बोलले. पण बापट बाई नी इंग्लिश पॉडकास्ट केलं याचं

  • @studywithAliza
    @studywithAliza 8 месяцев назад

    Dr. भूषण सरांचे अजून parenting वरचे interview theva please.He is such an amazing doctor, स्पष्टवक्ता,बेस्ट expert and many many more I searched his all the lectures available on you tube and they are so so practical and relative.Mala nine years ek mulgi aahe aani he je lecture madhe सांगितले that so true and practical.Thank you so much khuspus for arranging his interview

  • @shwetalade8697
    @shwetalade8697 Год назад +6

    I am a doctor.. and I must say this is the best podcast.. not this bit but tumche sagle podcast khup apratim ahet. Please keep it going.. lots of love and blessings ❤

  • @yaminipangaonkar6184
    @yaminipangaonkar6184 Год назад +2

    खूपच सुंदर. अतिशय उपयुक्त चर्चा झाली. डॉ. भूषण यांचे एकट्याचे असते तर अधिक उत्तम झाले असते.

  • @girijashingi
    @girijashingi Год назад +7

    Bhushan sir is really making us aware of the very different aspect of parenting..thank you so much...plz keep one seperate session for increasing EQ of child with bhushan sir only...

  • @amitkulkarni7288
    @amitkulkarni7288 6 месяцев назад

    खरपूस चे जेवढे भाग झालेले आहेत त्या मधील सर्वात आवडलेला आणी value for money असा आपण म्हणु शकतो असा भाग होता हा. Thank you ओंकार & टिम खरपूस

  • @rajalkar1934
    @rajalkar1934 Год назад +6

    तुमचा कार्यक्रम खरंच चागले आहेत. सहपरिवार टीव्ही पाहतो आम्ही.
    फक्त मध्ये मध्ये पाहुण्यांना मराठी बोलण्याची आठवण करून द्यावी. नाही तर सगळ्यांना कसं कळेल?

    • @amuktamuk
      @amuktamuk  Год назад +1

      पुढील एपिसोड मध्ये काळजी घेऊ

  • @dhanashreepatki8540
    @dhanashreepatki8540 Год назад

    Khup khup khupch...chaan
    खूप डोळे उघडणारी मुलाखत...

  • @prernarotellu6940
    @prernarotellu6940 Год назад +9

    Dr. Bhushan is much excellent 👌
    Parenting is roller-coaster rides.. डॉक्टरlनी खुप छान सगळ्यांची जाणीव करून दिली आहे. Thanks to all

  • @shubhangimirji6699
    @shubhangimirji6699 11 месяцев назад

    खूपच सुंदर मार्गदर्शन डॉ. भुषण सरांनी केले आहे परखड तरीही विनोदी पद्धतीने. 🎉🎉
    समाजाला सध्या याची आत्यंतिक गरज आहे.
    आम्ही प्रवाहाच्या बाहेर जाऊन मुलीला स्वातंत्र्य दिले,अनेक चुका झाल्या व त्याची कबुली ही दिली. त्यामुळे हे अजूनच पटले. खूप धन्यवाद टीमला. 😊

  • @shilpasawant9178
    @shilpasawant9178 Год назад +3

    Beautiful podcast...2 sensible and practical people discussing

  • @prathmeshbidgar1394
    @prathmeshbidgar1394 4 месяца назад +1

    खूपच छान आणि काहीच खटकले नाही यातून मी गेली आहे आणि मी ज्या पद्धतीने संगोपन केले ते बरोबर होत पण 15वर्षा नंतर दाखल मिळाला हा विचार खूप आधी केला होता पण बरोबर आहे हे सांगायला कुणीच नव्हतं खूप बरं वाटलं समाधान वाटलं तुमचे खुप खुप आभार धन्यवाद पालकविषया बोल पहिजे

  • @prachimhatre6965
    @prachimhatre6965 11 месяцев назад +3

    We really need many more 'khuspus' topics like this. You are doing a great job 👏 👍 can't thank you enough for making this.
    We would like to suggest some topics like 1) Patience 2) Postpartum Depression- a reality 3) Generation Gap
    BIG THANKS AGAIN!

  • @DiptiJadhav-lm3dz
    @DiptiJadhav-lm3dz 6 месяцев назад

    डॉक्टर भुषण यांचा एक वेगळा सेशन नक्कीच घ्या...खूप छान समजावलं त्यांनी. शितल मॅडम यांनी शक्य होईल तितकं मराठी बोलणं अपेक्षित आहे.

  • @dineshprabhu7874
    @dineshprabhu7874 Год назад +8

    Great Discussion
    You should also conduct an episode on Over Grand-Parenting. Presently Nuclear Family is the norm. Very few grand parents stay with grand children - this has become more difficult due to over grand parenting - difficult for parents. So there should be advise for grand parents as well how not to interfere

  • @poojadatar5647
    @poojadatar5647 Месяц назад

    Khuppch chan! ❤
    Thank you Amuk tamuk team and Guests for this episode!

  • @rohanu.kulkarni4029
    @rohanu.kulkarni4029 Год назад +5

    Awesome session. Must watch it.
    Dr. Bhooshan has a good sense of humor, you will certainly enjoy it.
    😃😄😃

  • @sukanyajoshi6205
    @sukanyajoshi6205 5 месяцев назад

    @dr. Bhooshan Shukla , hat's off to you.. Bravo 👏👏👏👏👏👏 kiti amazing apt ani satya bollat tumhi... Thanks a ton and thanks to khuspus for inviting this great man🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sayalijoshi6100
    @sayalijoshi6100 Год назад +3

    खुपच सुंदर चर्चा,आवश्यक आहे.... फक्त बापटांनी निदान मराठी बोलावं ही माफक अपेक्षा😅 टीमला शुभेच्छा💐👍🙏

  • @chitradeshmukh4932
    @chitradeshmukh4932 Год назад +1

    अत्यंत उद्गबोधक चर्चा. प्रत्येक पालकासाठी आवश्यक.

  • @supriyadesai5474
    @supriyadesai5474 Год назад +12

    Excellent podcast ! I wanted to share with friends who don’t understand marathi but there are no captions ! Pls add English or Hindi captions. Such excellent content will easily get a larger audience

  • @dr.atulramgade8012
    @dr.atulramgade8012 4 месяца назад

    Absolutely brilliant thought sharing by both of them very much relevant in today's world.👏👏👏

  • @bephone3182
    @bephone3182 Год назад +9

    I loved this. Excellent. Can also have a podcast on " Is marriage a failed institution".

  • @sachinkaldate310
    @sachinkaldate310 Год назад

    विषयाची बेहद्द सखोल मांडणी आणि खुमासदार पण यथायोग्य उदाहरणे यामुळे हा प्रयोग फार आवडला..
    धन्यवाद खुसफुस.

  • @meditationmusic357
    @meditationmusic357 Год назад +3

    Parenting podcast khupach chaan hota, khup kahi shikayla milal thank you so much.
    Please do a podcast about "motivation" also.

  • @sonalwaikul7865
    @sonalwaikul7865 Год назад +1

    खूप सुंदर चर्चा. प्रत्येक पालकांनी ऐकावी आणि आत डोकावून बघाव. आजच्याच नाही तर आधीच्या पिढीतील पालकांनी सुद्धा, कारण basics तेच आहेत. पालक हे आधी माणूस असतात, सगळ्या गुणदोषांसकट. आदर्शवाद सोडून आधी माणूस मी स्वतः la ओळखले पाहिजे, स्वतः वर काम करत राहील पाहिजे तर ते आपोआपच माझ्या parenting मध्ये उतरेल. धन्यवाद

  • @saeeshete3841
    @saeeshete3841 Год назад +8

    Brilliant. Dr. Shukla is very witty and on point at the same time. Parenting is complicated but real parenting can be definitely attempted by most of us.

  • @priti280
    @priti280 10 месяцев назад

    Dr. शुक्ला.. Ek ch number😊😊👍👍 Khup mast bolalat.

  • @ankitatejran800
    @ankitatejran800 Год назад +6

    This is a masterclass on parenting.. pls do one session on child EQ and how that has to be managed by parents.

  • @nikitapatil5934
    @nikitapatil5934 6 месяцев назад

    तुम्ही हे सगळं share करताय ते खरच कौतुकास्पद आहे...
    U guys always rock team amuk tamuk..
    भूषण सरांकडे एक विषय पुन्हा मांडव असा मला वाटत...
    जेव्हा पालक 2nd child प्लॅन करतात तेव्हा आपोआपच 1st चाईल्ड कडे थोडं दुर्लक्ष होत... तर त्या situation ला tackle कस करावं....किंवा 2nd child प्लॅन करताना kay kay bsic गोष्टी लक्षात घ्यायला हव्या पालकांनी...specialy जेव्हा दोनी parents working असतात....

  • @vaishalitupkar9589
    @vaishalitupkar9589 Год назад +4

    Amuk tamuk, you never disapoint us, what a topic man!
    Each n every podcast has something to learn and something that will help human being in their life at some point in time.
    Much love..

  • @ameynaik04
    @ameynaik04 Год назад +1

    शीतल बापट आणि dr भूषण, दोघांचं संभाषण एकमेकांना एकदम complementary होतं.. धन्यवाद ❤

  • @KishoreeKadam29
    @KishoreeKadam29 Год назад +3

    Great and Knowledgeable session I ever seen.।।Please invite dr. Bhushan again❤

  • @dakshatavaidya1730
    @dakshatavaidya1730 9 месяцев назад

    एक अमराठी माणूस परंतु अप्रतिम मराठी संवाद, आणि उत्तम ज्ञानाची सांगड कौतुकास्पद आहे. धन्यवाद भूषण सर

    • @pravinpattewar
      @pravinpattewar 8 месяцев назад

      ' शुक्ल ' हे मराठी आडनाव सुद्धा आहे.

  • @abolijoshi680
    @abolijoshi680 Год назад +9

    Amazing amazing content !!!!! As a parent of a 4 year old daughter, each and every point was an useful input for me... Thanks a ton for this podcast..! I was kind of hoping that this session doesn't end :D

  • @deepakkakade8088
    @deepakkakade8088 Год назад

    Khup chaan . Dr. Bhushan yaancha savand . Like hear him more . 😊

  • @bala_be
    @bala_be Год назад +18

    Hands down one of the best podcast. Needed this!! 🙌🏼

  • @minakshichaudhary2561
    @minakshichaudhary2561 5 месяцев назад

    Khupach sunder conversation.......khup goshti shikayla milalya....khup goshtina recognition milal.....❤

  • @mayur1763
    @mayur1763 Год назад +3

    Have been sending this to all the parents I know. This podcast was needed. The doctor's sense of humour makes it even more worth and enjoyable to listen to!
    Thanks team Aamuk Tamuk. :)

  • @prajaktagaikwad9584
    @prajaktagaikwad9584 Год назад

    अत्यंत सुंदर चर्चा.... मलाही नेहमी असंच वाटतं की मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्यावे, चुकू द्यावं, मग आणि मग सावरू ही द्यावं...

  • @shraddhasable5416
    @shraddhasable5416 Год назад +7

    Hey, thank you so much for bringing up such a necessary topic on the table. Would you please plan any such discussion about dysfunctional families wherein the child is involved with divorced parents as mentioned by Sheetal Bapat, Thanks Again

  • @rashmiyande3056
    @rashmiyande3056 Год назад

    सुंदर अप्रतिम ...अमुकतमुक टीम खूप छान topic हाताळत आहात..मी प्रेमात आहे अमुकतमुकच्या...फक्त एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आपला हा कार्यक्रम मराठी आहे तर कार्यक्रमात जे पाहुणे येतात त्यांनी कमीतकमी इंग्रजीचा वापर करावा.... इतकचं... धन्यवाद 🙏

  • @diptibade5245
    @diptibade5245 Год назад +5

    An eye opener for parents...must watch

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 Год назад +2

    Dr.bhushan siranchi examples khoop masta aahet

  • @Nikita-jm1cv
    @Nikita-jm1cv Год назад +3

    Beautiful conversation and a lovely topic to choose. I loved it ❤❤❤❤❤❤

  • @shalmaligadgil9370
    @shalmaligadgil9370 Год назад +1

    अप्रतिम होतं डिस्कशन.... प्रत्येक पालकांनी हे पॉडकास्ट ऐकायला हवं, बरंच काही शिकण्यासारखं आहे, बरीच माहिती मिळाली... धन्यवाद खुसपूस टीम, Dr भूषण शुक्ल आणि शीतल बापट 😊😊😊

  • @archananimbalkar4728
    @archananimbalkar4728 Год назад +4

    Love this podcast, dr. Shukla is too good ❤

  • @rupakulkarni5566
    @rupakulkarni5566 Год назад

    मी स्वतः पालक नाही. पण मला हा एपिसोड खूपच आवडला. मला माहित नाही की डॉक्टर कुठे राहतात पण त्यांचा बोलण्या वरून ते पुणे ३० मध्ये कधीतरी राहिले असावेत असे वाटते. खूपच मस्त.

  • @manishanaik5626
    @manishanaik5626 Год назад +4

    With all due respect to Dr. Bhushan...... ह्या आधी त्यांची एक दोन चर्चा सत्र you tube वर ऐकली आहेत ......
    @52.26 ......बापट ताईंच्याच मातृभाषेत सांगायचं झालं तर......they both are projecting "पालक" as " laughable commodity". खरं तर संपूर्ण चर्चा ..... आम्ही आणि काही प्रमाणात आमचे स्वतःचे पालक सोडले तर बाकीचे बहुतेक पालक बावळट किंवा मूर्ख असतात असच ध्वनित होत होतं.
    By the way ...Mental health and Social media podcast was BRILLIANT. To listen to Dr.Shirisha Sathe is a treat.

  • @ganeshdhande
    @ganeshdhande 3 месяца назад

    डॉक्टर भूषण, खरंच छान मुद्दे मांडले ❤❤