Guilt | Khuspus with Omkar | Emotions Crash course | EP 1| Dr.Bhooshan Shukla

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024

Комментарии • 286

  • @sukanyavaishampayan2256
    @sukanyavaishampayan2256 Год назад +23

    आपल्या बाबतीत कसं काय कोणी अस वागू शकत ... माझे निर्णय चुकले, त्या मुळे पुढे सर्व चुकत गेलं, याचा guilt कसा घालवाव... कारण ते सतत जाणवत राहतं, perticular career baddal chya chuka ... irreversible chuka त्याचा guilt

  • @indianart607
    @indianart607 Год назад +58

    Thanks to team Amuk Tamuk for introducing this Gem Dr. Bhushan. असे वाटतेय सगळ्यांनीच हे पहावे मी तर जवळच्या सर्वांना पाठवत राहते.

    • @amuktamuk
      @amuktamuk  Год назад

      खूप खूप आभार! 🌻🌻❤️

    • @Shar-m3p
      @Shar-m3p 11 месяцев назад

      Does Dr Bhooshan have his own podcast? If not, please bring him regularly 🙏

    • @shivadasvibhute1001
      @shivadasvibhute1001 11 месяцев назад

      Mahitit khup bhar padate. Meena.

    • @Kavita-de-kan
      @Kavita-de-kan 11 месяцев назад +1

      Congratulations and thank you, to you and your team !
      What a treat to watch !
      पुनःपुन्हा बघावा आणि बोध घ्यावा. 👍
      Am sure will enjoy the entire series !!

  • @dramolbalasahebbhusare6279
    @dramolbalasahebbhusare6279 Год назад +13

    Bhushan SIR great psychiatrist.. great teacher...Khup simple भाषेत complicated विषय शिकवतात

  • @radhikakshirsagar2655
    @radhikakshirsagar2655 Год назад +19

    खूपच छान सीरीज सुरु केली.पहीली भावना guilt भूषण शुक्लांनी फारच छान explain केल.मुलींना पाळणाघरात ठेऊन office ची वेळ गाठण त्याच बरोबर मानात guilt.हे अनुभवलय पण काळाच्या ओघात आणि मुलींच भल कशात आहे हे कळल्यावर guilt कमी झाला.episode खूपच आवडला धन्यवाद

  • @niyati493
    @niyati493 11 месяцев назад +19

    The quality of this podcast channel is so amazing, even the topics are so well selected and hosts are also very patient and come with relevant good questions!! I hope this channel blows up and become a big platform for really amazing people to share valuable insights!!!👏🏻👏🏻👏🏻🥰

  • @mihirrupa3565
    @mihirrupa3565 2 месяца назад +2

    अमुक तमुक टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
    अशा विषयांवर चर्चा खूप गरजेची असते. सरांनी केलेले मार्गदर्शन अप्रतिम.

  • @priyankanale3004
    @priyankanale3004 Год назад +18

    You should conduct more series by this doctor, he is gem of a person. Love to hear he speak and simplify things.

  • @sukanyavaishampayan2256
    @sukanyavaishampayan2256 Год назад +5

    आम्ही कॉलेज मध्ये असताना general category mule admission nahi मिळाली, व त्याचा प्रचंड राग स्वतः चां व इतरांचा ही राग यायचा... आता नाही

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 11 месяцев назад

      Maratha आरक्षण मिळेल lavkarach😂😂😂

  • @rewatiishaligram88
    @rewatiishaligram88 Год назад +4

    आजकाल जगात जगताना सामोरे जातोय त्या सगळ्या खूप महत्त्वाच्या पण वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्यांना मस्त निवडले जात आहे ❤
    Guilt नाव वाचूनच मी पटकन एपिसोड सुरू केला.. भयंकर महत्वाची भावना जी सर म्हणले तसं खरोखर आपल्या सगळ्याच capabilities वर परिणाम करते.. अजून एक खूप सुंदर एपिसोड ❤❤❤

  • @sukanyavaishampayan2256
    @sukanyavaishampayan2256 Год назад +2

    Sir, pregnency darmyan आलेल्या स्ट्रेस मुळे मुल एका विषश्ठ पद्धतीने वागत का?, कारण मुल abhimanyu sarakh absorb karun आता ते तास वागत अस वाटत, तर हा guilt kasa घालवायचा

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 11 месяцев назад +8

    एक suggestion होती, की सगळ्याच भावनांच्या crash course साठी Dr. भूषण यांनाच बोलवा. त्यांच्याशी झालेली चर्चा ही उच्च दर्जाची असते

  • @sarikawagh6268
    @sarikawagh6268 Год назад +7

    Dr Bhushan is an amazing speaker. Mr Omkar does homework on the subject and is also a great thing. This show is my favourite one. Explain with example is also easy to understand

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 Год назад +6

    Plz do take up ' Trauma' as a topic especially childhood trauma and its impact in shaping up personality.

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 11 месяцев назад +5

    Guilt carried by mother's and specially mother's working outside their homes: I'm so happy you spoke about it. You mentioned maybe the current generation dosent feel it, it is the only emotion mother's speak about in personal growth programmes I've facilitated even today. This was an amazing discussion and very simply put!

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 11 месяцев назад +5

    Acceptance about something wrong done 1 - Feel Sorry, Say Sorry, Do Sorry 2 - dharmakadun , samajakadun , swatatakadun ani satya 3 - Shame 4 yes it’s manipulation technique superb explanation by Sir and points raised by Omkar ❤👍

  • @nandinimole757
    @nandinimole757 Год назад +2

    ओंकार सरांचे प्रत्येक विषयाचे असणारे सखोल ज्ञान जब्बरदस्त🎉आणि Dr. भूषण सरांचे अप्रतिम मार्गदर्शन यासाठी खूप खूप धन्यवाद. लग्नानंतर मुलांचे संगोपन की करियर?या विषयावर मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

  • @madhurakhare3169
    @madhurakhare3169 Год назад +4

    Omg kitti sundar vishay ghetlay ani kharach Dr. Sahaj hridaysparshi boltat🙏

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 11 месяцев назад +2

    बापरे
    पहिल्यांदाच अपराधीपणा बद्दल बोलणं खूपच धाडसाचं आहे. ही भावना खूप गंभीर आहे. भूषण सरांनी खूप चांगल्या पद्धतीने हा विषय मांडला. Hats off to him.
    ह्या ठिकाणी देवधरांच्या सत्तर दिवस पुस्तकाची आणि त्या सत्य घटनेची प्रकर्षाने आठवण झाली. आल्प्स पर्वतात विमान कोसळतं, आजूबाजूला फक्त बर्फ आणि बर्फ, जे जिवंत रहातात ते जवळचे खायचे पदार्थ संपल्यावर मेलेल्या लोकांचं मांस खाऊन स्वतःला जिवंत ठेवतात पण त्या कृतीचा प्रचंड गिल्ट त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि त्या अपघातातून त्यांची सुटका झाल्यावर त्यांना मानसोपचार घ्यावे लागतात.
    चर्चेने खूप गंभीर झालं मन.

  • @Khavchat
    @Khavchat 11 месяцев назад +3

    करायचा ‘पेग’ थोडा ‘Tilt’ 🍺
    अन् सोडून द्यायचा ‘Guilt’ 😔
    व्हायचं मस्तपैकी टल्ली😵‍💫
    कोण कोणाचं नसतं हल्ली😁
    😁🤣😂

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 месяцев назад +2

      वा वा! 😂

    • @Khavchat
      @Khavchat 11 месяцев назад +1

      @@amuktamuk 😁🙏

  • @meenagurav4383
    @meenagurav4383 Год назад +1

    खूप छान विषय घेतलाय , त्यात स्व अस्तित्वाचे भय , मला वाटतं त्यालाच फोमो म्हणतात का, त्याबद्दलही काही सांगता येईल का

  • @jyotimuluk5697
    @jyotimuluk5697 Год назад +1

    नवऱ्याला आव जावं campsury घालावं लागणे त्यामागचे कल्चर Plz त्यावर पॉडकास्ट करणा

  • @madhurakhare3169
    @madhurakhare3169 Год назад +3

    कधी कधी काहीही घडलेलं नसतं तरीही उगीचच guilty वाटतं ते का?

  • @ajinkyagijare
    @ajinkyagijare Год назад +2

    Sir n jevdhya jast vishayavar bolavata yeil tevdha bolava... RUclips viewers na Sir n chi Garaj ahe..

  • @zendanuja
    @zendanuja Год назад +8

    खूपच सुंदर! प्रत्येक जण या फेज मधून कधी ना कधी जात असतो. खोलवर विचारमंथन करायला लावणारा आजचा एपिसोड होता!! ही पूर्ण series फार exciting आहे.! Awaiting ❤️

  • @jayadapadhyee6558
    @jayadapadhyee6558 10 месяцев назад

    भूषण सर, तुम्ही kh7प खोलवार विचार मांडले ahet. मला तुमची खुस्फूस खूप आवडते. मी सगळ्या बघाटे.😅 0:35

  • @jayadapadhyee6558
    @jayadapadhyee6558 10 месяцев назад

    भूषण सर, तुम्ही kh7प खोलवार विचार मांडले ahet. मला तुमची खुस्फूस खूप आवडते. मी सगळ्या बघाटे.😅 0:35

  • @yogeshbora5015
    @yogeshbora5015 11 месяцев назад +7

    इतकं सुंदर बोलत आहात एक सुधारणा सुचवल्या शिवाय राहवत नाहीये. कृपया "फाट्यावर मारणे" सारखे शब्द, वाक्य वापरू नका बिलकुल अपेक्षित नाही, आवडत नाही, पचनी पडत नाही.

    • @ptwcivil
      @ptwcivil 10 месяцев назад

      व्यवस्थित भावना पोचवणे साठी फाट्यावर मारणे हे शब्द बेस्ट आहेत.

    • @anaghapabalkar5944
      @anaghapabalkar5944 10 месяцев назад

      @@ptwcivil not necessary

  • @nppk1529
    @nppk1529 2 месяца назад

    Please OVERTHINKING var Dr. Shirisha Sathe, Dr. Bhooshan Shukla yaana gheun podcast series kara.

  • @pallavikale7125
    @pallavikale7125 8 месяцев назад

    Ajun hi khup emotions सुचले 😅
    inferiority complex, superiority complex, dominance, ego.
    Bahutek hi sagali emotions interlinked asavit, पण experts kadun janun ghyayala aawadel

  • @pushkarchitale3436
    @pushkarchitale3436 11 месяцев назад +3

    Loved the episode! Very insightful and thought provoking.
    Was curious about one more aspect of guilt. Is there a positive side to guilt and whether it has the capacity to transform into a positive discipline?
    For instance, I remember my parents consistently giving me a hard time to wake up early as it is “the right thing to do” for my overall well being. Even though I did not end up picking up that habit, the thought of waking up late somehow results in a feeling of guilt.
    Would like to know about it from Dr. Bhushan and TATS team.
    Thanks for creating this series and eager to see the next episodes! :)

  • @sanjayingale6529
    @sanjayingale6529 10 месяцев назад

    मराठी शुद्ध असावे
    सारखे इंग्रजी भाषा शब्द
    वापरून
    मराठी भाषेला दुय्यम स्थान देऊ नका
    बाकी विषय छानच आहेत.

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Год назад +2

    ओंकार, मस्त! आजच्या 'गिल्ट' या विषयावर इतके विविध विचार,उदाहरणा सहित सांगितले गेले की जाणवलं, एवढा विस्तृत विचार आपण करत नाही.आपण फक्त तडफडत राहतो, आणि ...
    ' काय म्हणूयात', !😊 मार्गदर्शक विचार ऐकायला मिळाले

    • @amuktamuk
      @amuktamuk  Год назад

      आभारी आहोत! ❤️🌻

  • @atuldeswandikar2680
    @atuldeswandikar2680 4 месяца назад

    खंत regret वर एखादा episode करता येईल का? guilt वरचा episode just ऐकला खूप छान explain केलाय 🙏

  • @neelambirajdar5268
    @neelambirajdar5268 Год назад +1

    Khupch Chan discussion, evda Sahaj barech vishay mandle ani tyachi uttar pan khup Sahaj ani sopi dili.. Khup chan... Really i loved this,.. Yat maz Kai, samajachya Kai ani khar kai hey differentiate karan ani mag yatna baher padan.. Khup simple ani fruitful answer.. Great sir.. And thanks Amuk tamuk team🎉

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 11 месяцев назад +1

    खरच आपल्या हातून एखाद्याचे मन दुखावले असेल. तर आपल्या मनात खूप आपराधीपणा असतो. त्यावर काळ हेच औषध असत. पण तो पर्यंत काय करायचे

  • @rajeshwaribhosale3441
    @rajeshwaribhosale3441 10 месяцев назад +1

    खूप छान विषय असतात जे अतिशय उत्तम रीतीने हाताळले जातात . थँक्स खुसपूस टीम आणि सर्व तज्ञ् मंडळी 🙏👍👌

  • @rhushikeshtelsinge9623
    @rhushikeshtelsinge9623 7 месяцев назад

    तुम्ही mid life crisis वर विडिओ (चर्चा) बनवू शकता का?

  • @gayatrimankame6828
    @gayatrimankame6828 11 месяцев назад +1

    भूषण सरांना ऐकणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे . अतिशय स्पष्टपणे , मुद्देसूद आणि तितकेच समजेल अशा भाषेत त्यांचे विवेचन खूप आवडलं धन्यवाद

  • @sadanandnavale4517
    @sadanandnavale4517 5 месяцев назад

    Thank you, @amuk tamuk team, for this valuable session. It will help many young people who are suffering from depression and unnecessary guilt.

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 11 месяцев назад +1

    तुमचे सगळेच प्रोगाम्स खुप छान असतात आणि त्यातून काहीतरी मार्ग सापडू शकतील ही आहे वाटते

  • @shitpost777
    @shitpost777 Год назад +3

    चूक झाली आहे फार मोठी चूक झाली आहे माझ्याकडून इथे मांडू पण शकत नाही .
    Guilt तर आहेच पण आयुष्भर ह्या guilt सोबत जगणं मला फार अवघड जाणार आहे .
    असो माझेच कर्म आहेत. 🙏

    • @anjalibhardwaj5757
      @anjalibhardwaj5757 5 месяцев назад

      समुपदेशन हा उपाय आहे.

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 Месяц назад

      कुठे तरी व्यक्त होणे हा एक् चंगला उपाय आहे, नाहीतर घुसमट होतें

    • @shitpost777
      @shitpost777 Месяц назад

      @@shreepatil2396 मी जे काही केलं आहे ती गोष्ट व्यक्त होण्या सारखी नाही .
      मी संपल्यावरच ती चूक माझ्यासोबत जाईन.

  • @pallavikale7125
    @pallavikale7125 8 месяцев назад

    Mala ajun 2 emotions var videos pahayala aawadatil.
    Jealousy aani insulting
    It would be really helpful 😊

  • @ashishbhosale5046
    @ashishbhosale5046 11 месяцев назад +1

    आपण जिवंत राहिलो हे आपलं कर्तुत्व नाही तर आपलं नशीब आहे ❤.आपल्याला मिळालेल्या सुख-सोयी जबाबदारीने उपभोगता आल्या पाहिजेत 😊

  • @seemarasane
    @seemarasane Год назад +1

    Awesome episode. Thank u for tumi tadnya loka ch margadarshn amala detay tya sathi.😊

  • @praju1986
    @praju1986 Год назад +4

    Pl get him more on this channel, excellent questions 🎉

  • @priyalondhe4037
    @priyalondhe4037 11 месяцев назад +1

    किती उद्बोधक आहेत तुमचे सगळेच विषय आणि चर्चा. हसत खेळत अनेक गंभीर विषय समोर आले, विचारांना नवी दिशा मिळाली. अनेक शुभेच्छा टीम ला. 😊

  • @Nikita-jm1cv
    @Nikita-jm1cv 11 месяцев назад +1

    Masta....I always share my loved topics of your channel on my WhatsApp status...will be sharing this too ❤❤❤

  • @chitragandhamoon7067
    @chitragandhamoon7067 Год назад +2

    Thanks hya guest la podcast var bolviloya baddal.

  • @mihirmukundthakar6853
    @mihirmukundthakar6853 11 месяцев назад +1

    This is extremely important session.
    काही झाल्यामुळे येणारी guilt आणि काही n होऊ शकल्यामुळे येणारी guilt

  • @binitaarenkar
    @binitaarenkar Год назад +1

    Big fan of ghusphus. [Amuk tamuk] pan asa vatle guilt cha topic var var ghetla aahe. Guilt khup khol var aahe. Aaj kal je kids suicide kartat te pan guilt madhun aahe. Aapan aai bapa na khush thevu shakat nahi
    Maze marks kami aale to pan guilt mahnun mul suicide kartat.
    Motha gunha chi guilt aani gharat je guilt deto te verify karayla pahije.
    Guilt che reaction khup bhayankar aahe . Tya baddal charcha nahi zali

  • @Enlighting_light17
    @Enlighting_light17 Год назад +7

    In life everyone experienced this feeling, if we have hurt people, if we have hurt ourselves we feel this feeling. It is important to feel it when you feel it as it is one kind of feedback for your consciousness.
    You start working towards positive side, most of the time recovery will start when you apologize to both you and people whom you hurt.
    Be with your good and pure intension no another expectation, after that you need to forgive yourself. Its very important to not repeat mistake again which needs observation, changes in this physical and astral body.
    Now, when you and people forgive you, then there is next phase you need to observe yourself you need observe inner changes which leaded to the mistakes you have did.
    After observation you will analyse ohh we need to train our primitive brain so that it don’t do that mistake again, as everyone does mistake and feel guilt which means there is common point which give rise to mistakes.
    Its very important to not repeat mistake again which needs observation, changes in this physical and astral body. To make a change there is need of knowledge, understanding of primitive mind as most of the times mistakes come from six enemies which are lust or desire for sensual pleasure, anger, greed, attachment, sense of I, jealousy or envy.
    when you start controlling your primitive brain with your knowledge, your consciousness you will help yourself to recover and make yourself free from this enemies. There is need of knowledge, more study in each kind of field including psychology, neuroscience, spiritual scriptures(which are actually deep science), sociology, materialistic knowledge(physics, biology, chemistry),etc. Just make yourself knowledgeable, Detach yourself, we should observe our doings and make intention of doing things which only help everyone to know ultimate truth and get free from all type of sadness(In materialistic life most of the happiness are actually sadness just be conscious). thank you for such podcast.....

    • @amuktamuk
      @amuktamuk  Год назад

      Thank you so much. 🙌🏻

  • @sukanyavaishampayan2256
    @sukanyavaishampayan2256 Год назад +6

    एक वेळ guilt barobar jagu शकतील, पण may b shame बरोबर जगणं अवघड असावं

  • @kundashinde6617
    @kundashinde6617 Год назад +1

    खुप सुंदर झाला आजचा एपिसोड. यापुढेही भूषण सरांना अमुक तमुक मध्ये पाहायला आवडेल.

  • @poojamahanumi7997
    @poojamahanumi7997 Год назад +1

    Khup Chan vatala Aaj cha episode baghun,Khuspus cha pratyek vishay ha khup chanacha Ani upayogi asato.He series nivadlya badhaal khup khup Abhar.attachi tarun pidhi,tyanchi vyasana ,tyanchi Branded manasikata ,tyacha kutinbavar Ani tyanchya vr honara paritaam,yavr ahee margadarshan karata yeil ka? Kiva tuavarcha episode kelela ahe ka??

  • @snehalmore573
    @snehalmore573 11 месяцев назад

    खूप सुंदर उपक्रम आहे हा मी ऐकतेय सगलेय podcast आणी मनाला चटकन लागून जातात की कसा मनातलं छान सुंदर मोजक्या शब्दात मॅडलंय जिथे शब्द कमी पडतात ह्या चॅनेल नें अचूक olkalay

  • @abhi7155
    @abhi7155 8 месяцев назад

    खुप मस्त this vedio is helpfull ✨✨♥️

  • @motivationalthoughtsbynadk8372
    @motivationalthoughtsbynadk8372 2 месяца назад

    Dr. Bhushan Pradhan siran barobar dyslexia var ek episode Kara na please ya baddal India madhe awareness nahi aahe so please yavar ek video Kara

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 7 месяцев назад

    Mi atta 60 varshachi ahe maz lagn zalyanantar kahi divsani mala sdmjla ki maz jyachyashi lagn zale te sthal mazya atebanisathi alela hot ani mazya aaivadilana mahit hot karan to bahin amchyach ghari lahanachi mothi zali hoti, tich nanttar lagn zal pan pudhe tich far changl nahi zal ya gostila mi jabaabadar ahe ase mala ajunhi vatate ya guilt chya ozyakhali mi ajunhi jagat ahe hi gost mi kuashi share nahi karu shakle karan mi yekulti yek mulgi sakkh chulat as bhavand nahi yacha mala itka mansik tras zala ki sucid karnyacha vichar kela

  • @PratitiNaphade
    @PratitiNaphade 11 месяцев назад +1

    Fantastic episode and a very innovative concept!!! Just one request, is it possible to ask the speakers further readings like books/ articles / movies which we can read/ listen/ see to understand more.

  • @aparnaLachke
    @aparnaLachke 3 месяца назад

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @kalyanishirode3500
    @kalyanishirode3500 11 месяцев назад

    Kahi lok ase pan astat jyana dusryana guilt denyat anand vatto.Ani tya tun te kay sadhya kartat hech kalat nh

  • @prakashdhokane
    @prakashdhokane Месяц назад

    योगा, ध्यान, व्यायाम न करता आनंदी राहू शकतो का?

  • @vishalkolapkar8325
    @vishalkolapkar8325 11 месяцев назад

    आज RUclips वर अशा टॉपिक वर आणि ह्यासारख्या कित्तेक महत्त्वपूर्ण टोपिक्स वर बोलले जात आहे ह्याचा नक्कीच चांगला प्रभाव समाजावर दिसून येईल.
    अमुक तमुक चे धन्यवाद 🙏🏻 आणि अभिनंदन... 🎉

  • @neelimamate7111
    @neelimamate7111 11 месяцев назад

    खुप छान episodes आहेत आणि विषयही चांगले आहेत. विचारले जाणारे प्रश्न अगदी मनातले वाटतात ज्यांची उत्तर सोप्या भाषेत मिळाली. कृपया लहान मुलांमध्ये विनाकारण असणारी भीती विशेषतः विविध मीडिया वरील video मुळे तयार होणाऱ्या त्यांच्या भीतीच्या concepts व त्यावर उपाय यावर एखादी चर्चा होईल का?

  • @dr.amitpalkar
    @dr.amitpalkar 9 месяцев назад

    खूपच अप्रतिम खुसपुस. देव बप्पाच्या मुद्यावर खूप छान चर्चा झाली. मला असा प्रश्न आहे की लहानपणा पासून देव बप्पा ची भीती घालून आज जग अंधश्रद्धेच्या अधीन झाला आहे का? की आज लालबाग च्या गणपतीला अफाट संपत्तीची देणगी देणे किवा महालक्ष्मीची पूजा नाही केली किवा मार्गशीर्षचा गुरवार ना पाळला तर आपण गरीबीत सापडले जाऊ, ही भीती व त्यातून उद्भवणारं गील्ट, हे किती बरोबर की चूक आहे? नाहीये मला देव बप्पा ची भीती. मग समाजाने ह्यावरून गील्टचा आणखी ओझ.

  • @akashpargave6865
    @akashpargave6865 7 месяцев назад

    MIDC मध्ये काम करणारे Enginners जे चांगली क्षमता असुन सुद्धा Safe Zone मधुन बाहेर पडू शकत नाहीत,त्यांना Mentoring करणारा एखादा भाग आयोजित करा.बहुदा सर्वच ठिकाणी हा Problem आहे.

  • @seemauplekar4596
    @seemauplekar4596 11 месяцев назад

    खूप साध्या, सोप्या भाषेत समजावले . औंकार तु छान प्रश्न विचारलेस. तुला psychology background?

  • @shilpashinde2894
    @shilpashinde2894 11 месяцев назад

    सर मी स्वतः एक डाॅक्टर आहे गेल्या वर्षी माझी आई बायपास दरम्यान गेली. तेव्हापासून माझा आत्मविश्वास गेलाय. कोणालाही भेटावेसे वाटत नाही. मी तिला त्या हाॅस्पिटल मध्ये नेले नसते तर बरे झाले असते. मला नीट समजले नाही. असे अनंत विचार येत रहातात. मी तीची माफी मागून शकत नाही. मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. मला इतर सगळे सांगतात की तीचे तेवढेच आयुष्य होते तु त्रास करून घेवू नको पण ते शक्य होत नाहीये. तुम्ही काही उपाय सांगाल का? Please🙏

  • @rajuambhore8453
    @rajuambhore8453 11 месяцев назад

    सगळेच व्हिडिओ आणि त्याचे विषय खूपच माहिती पूर्ण आहे. ओमकार तुम्ही विडिओ चा विषय जो येणार असेल तर त्या बाबत अगोदर जर कळवले तर , आम्ही पण काही प्रश्न शंका तुमच्याकडे पाठवू ,
    म्हणजे आमचा वतीने तुम्ही ते विचाराल , कधी तरी संधी द्या प्रेक्षक ला पण

  • @abhachiman3113
    @abhachiman3113 10 месяцев назад

    Wow.. खूप आवडले रे.. मलाही कोणत्याही गोष्टीचे guilt येते.. thank you ❤ हा विषय घेतल्याबद्दल.. भूषण sir love you ❤🎉

  • @vividhavasagade6635
    @vividhavasagade6635 11 месяцев назад

    You can also help to add some good counselors contact details

  • @rupalivirkar9436
    @rupalivirkar9436 4 месяца назад

    अत्यंत सुंदर आणि महत्वाचे विषय निवडले गेले आहेत. डॉक्टरांनी खूपच चांगल्या पद्धतीने हा विषय समजावून सांगितला. टीम अमुक तमुकचे खरंच कौतुक आहे.

  • @deepanaik5201
    @deepanaik5201 5 месяцев назад

    खूप छान चर्चा. असे वेगवेगळे विषय तुम्ही शोधून त्यावर चर्चा आयोजित करता त्याबद्दल तुमचे कौतुक आणि खूप खूप धन्यवाद

  • @anurraadak
    @anurraadak 4 месяца назад

    Mazi purn Khuspus series aikun zaliy ani Mala vatley nahi ki ha episode mi punha aikayla yeel...
    Dr. Bhushan sir, hyancha sobt ajun podcast avdtil.. ❤❤😊
    All the best to TATS ..🎉

  • @aparnalimaye6582
    @aparnalimaye6582 11 месяцев назад

    खूप छान, लोक आपल्या कधी कधी guilt trip वर
    Netata. ते कसे deal करावे........

  • @gayatribakhale5930
    @gayatribakhale5930 Год назад +1

    Very very beautiful discussion. Khup sundar!! 😊

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 11 месяцев назад

    खुप छान पणे सगळे समजावून सांगितले त्या बद्दल आभारी। माझ्या मनात असे बराच वेळा होते। तुमचा या एपी सोड बघून स्वताला बदलण्याचे प्रयत्न करेन। धन्यवाद 🙏

  • @drneetakulkarni4244
    @drneetakulkarni4244 11 месяцев назад

    खूप सुंदर विषय आणि हाताळणी. Dr shukla is very brilliant and omkar's questions are too good. न्यूनगंड या विषयावर नक्की ऐकायला आवडेल.. शुभेच्छा

  • @anjalikhadtare7375
    @anjalikhadtare7375 11 месяцев назад

    Barech layers open kele. Ajun hawe hote. Lawkar end zhala episode. Kadachit Haaw hi bhawna hawi zhali mazhya war............khup changal feel hotay after listening this podcast. Sagla khel conditioning cha aahe.

  • @vishalsutrave3037
    @vishalsutrave3037 Год назад +2

    Vat pahtoy ❤❤❤❤❤sagle aturtene😊❤

  • @ashwinibhave4472
    @ashwinibhave4472 10 месяцев назад

    पाळणाघर उदाहरण इतकं relatable आहे.. फार relevant content आहे.. great going

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +1

    यातून प्रत्येकजण गेलला असतो .

  • @deveshreekumararts
    @deveshreekumararts 11 месяцев назад

    खरंच मी वर्किंग woman'आहे आणि मी रोज या guilt मध्ये असते

  • @smitamahajan2161
    @smitamahajan2161 11 месяцев назад

    Guilt हाही आपण चुकलोय पण आपलं काहीही वाईट होऊ नये हाच Selfish guilt असतो....

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 Год назад

    Interesting 🤔..... पुन्हा एक दोनदा follow करावा लागणार.
    Thank you 😊

  • @Sneha_55524
    @Sneha_55524 Год назад +1

    Such a wonderful episode, me ani mazya aai ne milun pahila.. Aai ne 1 st time khuspus cha episode pahila.. Khup ch avadla tila.. Whole concept is just amazing ani of course, Dr bhushan siranchi tar me fan ahe.. He just gives amazing clarity in simplest possible words.. Thank u amuk tamuk for this

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou Год назад +1

    मुलाखतकार यांचे अभिनंदन.
    मुलाखत छान रंगली.😊

    • @amuktamuk
      @amuktamuk  Год назад

      खूप खूप आभार! 🙏🏻🌻

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 11 месяцев назад

    47:27 guilt व shame हे योग्य ठिकाणी वाटलंच पाहिजे. जर नाही वाटलं तर त्याला निर्लज्जपणा म्हणतात

  • @purohitvarga
    @purohitvarga Год назад +1

    First of all congratulations for the topic secondly this is a world wide topic and Dr has helped a lots ...thanks to both of you waiting for upcoming emotions ❤❤❤

  • @vaishakhsonawane4283
    @vaishakhsonawane4283 11 месяцев назад

    28:52 asha lokanpasun dur rahaycha na

  • @ushashinde4376
    @ushashinde4376 Год назад +2

    Chan subject

  • @shrutiterdale348
    @shrutiterdale348 Год назад +2

    I am really pleased to see the topics you are coming up with. That is really thoughtful and constructive. For an individual and society it is really going to help

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 месяцев назад

      Thank you! 🙌🏻🌻

  • @amolpawar11
    @amolpawar11 Год назад +2

    हिंमत वाला विषय …

  • @seemakulkarni3683
    @seemakulkarni3683 11 месяцев назад

    ओंकार,मुलाखत घेताना शब्द जपून वापरावे,जसे फाट्यावर मारणे

  • @prajaktabarvebarve8595
    @prajaktabarvebarve8595 11 месяцев назад

    खूप सुंदर विषय आहे. psychology मधील Projection ह्या विषयावर एक episode केला तर बरं होईल.

  • @jyotibhatkar297
    @jyotibhatkar297 10 месяцев назад

    अमुक तमुक चे सगळे एपिसोड खूप छान आहेत.मी रोज बघते आणि ओमकार सर छान मुलाखत घेतात. आणि त्यांचे स्पेशली हम्म्मु❤

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Год назад

    खूप खूप छान सिरिज 👌👌👍👍ग्रेट!!!!!🙌खूप खूप शुभेच्छा ,धन्यवाद आणि अभिनंदन 💐💐💐😍🙏🙏🙏

  • @sakshipatekar9627
    @sakshipatekar9627 Год назад

    खूप सुंदर एपिसोड, ऑफिसला जाताना मुलाला पाळणाघरात ठेवून जाताना मनातील guilt मी ही अनुभवला आहे. डॉ.भूषण सरांचे अजून इतर टॉपीक्स वर मार्गदर्शन ऐकायला आवडेल.

  • @chetanshankardixit7623
    @chetanshankardixit7623 11 месяцев назад

    डॉक्टरांची भाषा आणि बोलायची पद्धत उत्कृष्ट आहे. उदाहरणं इतकी चपखल देतात की काय म्हणायचं आहे ते लगेच समजतं.

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 11 месяцев назад

    अप्रतिम. Thanks both of you. किती छान प्रकारे सांगितले आहे