Hello Dr Jotsna maam... Mi tucha sampurn video pahila... Purn akave watale... Katalwane bilkul navte.. Tumcha akak shabd khup important hota... Mi aaple khup Aabhari aahe.. Tumhi chan health guidance kele... Aani mi aaj pasun jewde jamel tevde follow karnar aahe... Again thank you so much❤
आम्ही सहकुटुंब एकत्र बसून एकले.....खूप छान महित दिलीत....Madam ज्ञाना बरोबर ऊत्तम वक्तृत्व आणि चांगले सुपीक मन या मूळे तुम्ही नैसर्गिक छान दिसतात....देव तुम्हाला ऊत्तम आशिर्वाद द्यावे आणि आमचे व्यक्तिमत्व ही तुमच्या प्रमाणे बनावे.....👏🙏
The best defenation of healthy food,time table for food in take.also water, and leaving thought of life.Now implement the thing which suitable for activation.
Wow wow wow wow wow wow very good point for health thank you so much my sweet sister bappa bless you Dr i am so proud of you my sweet sister 🌹🌹👍👍😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯😘😘
खूप छान माहिती देता मॅडम, तुमचे व्याख्याने ऐकावेसे असतात. खूप छान बोलता मॅडम. सारखं सारखं ऐकावसं वाटतं. सहज बोलण्यातून खूप सारी माहिती मिळते. आरोग्याबद्दल तुमची तळमळ ऐकून मन भरून येत.
Dr majha brother in law aahet tyana 4 blockage aahet 2 cha enjoy plastic surgery jhali 2 aahet aajun tar 1 n half months ne bolavla aahe tar kai precautions ghyeu shakto
मॅडम आज मी तुमचं यूट्यूब वर ऐकले खूप छान वाटलं खरोखर मला बदल आणायचे माझ्या स्वतःवर मी 50 वर्षाची आहे गृहिणी आहे माझं वजन अधिक 50 किलो होतं हळूहळू वाढत आता ते 84 आहे तर मला परत त्याला 60 किलो करायचा आहे मी कुठल्या एक्सरसाइज करू तुम्ही असं सांगू शकाल का पोट आणि मांड्या खूप वाढले आहे मी आजपासून वॉकिंग करते थोडे एक्सरसाइज सांगा महिन्यातल्या प्रमाणे मला पण माझ्यात बदल करायचे आहे तुमचं ऐकून खूप छान वाटलं खरंच मी ठरवले की आपण व्यवस्थित राहायला पाहिजे सर मॅडम प्लीज तुम्ही मला सांगाल का किंवा मेसेज कराल का
तसं मी नॉनव्हेज खात नाही बर्गर पिझ्झा चायनीज ते सुद्धा खात नाही मला म्हणजे ते आवडत नाही मेन वेळ नियोजन होत नाही माझं पण आता प्रयत्न करते आणि बदल झाला की परत तुम्हाला सांगते थोडा वेळ लागेल स्वतःसाठी मी करणार
डॉ.मॅडम तुम्ही खूप मनापासून हे सगळे सांगतात. किती धन्यवाद देऊ तुम्हाला. खरच तुम्ही खुप ग्रेट आहात. परत एकदा धन्यवाद.
खुप छान आरोग्याबद्दल माहिती दिली धन्यवाद मॅडम 💐💐🙏🙏
Thank you so much
Khup sudanr mam 👌👌👏👏💐 Thanku 🙏🙏
आरोग्या बद्दल खूप छान आणि गरजेचि माहिती आपण दिलीत 🙏🌹धन्यवाद ताई 🙏🌹🌹
खूपच उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद.
Ma'am khup Sundar 👍👍👍 very positive tq so much ,🙏
You are awesome 👍 Thanks for eye opener information. It will help me to improve lifestyle of my people and mine.
खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं. छान विषय मांडलात.❤
खूप 👌👌👌👌माहिती मॅडम 🙏🙏🙏🙏🙏
खूप भारी वाटले....मॅडम Thank-you so much👌👍💐
Hello Dr Jotsna maam... Mi tucha sampurn video pahila... Purn akave watale... Katalwane bilkul navte.. Tumcha akak shabd khup important hota... Mi aaple khup Aabhari aahe.. Tumhi chan health guidance kele... Aani mi aaj pasun jewde jamel tevde follow karnar aahe... Again thank you so much❤
खूप छान म्याडम आपला पूर्ण विडिओ बघितला अतिशय प्रेरणादायी आहे आभारी आहे
आज मी हा व्हिडिओ रात्री उशिरापर्यंत जागून पूर्ण बघितला.अतिशय उपयुक्त माहिती आहे. व्हिडिओ पाहताना जरासुद्धा कंटाळा आला नाही.🙏
Kupch cahn madam thanks 🙏
तुमचा कमेंट मुळे मी पण बघणार आहे... तुमच्यावर भरोसा ठेऊन
Kharch Mi pan hech sangen
Khup chan ahe mahiti
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूपच छान मार्गदर्शन मॅडम,
नक्की प्रयत्न करीन बदल करण्याचा
ताई नमस्कार अप्रतिम लेक्चर अप्रतिम भाषाशैली आणि चांगलं समजावून आहे आम्ही खूप आभारी आहोत
Very nice video
खूप उपयुक्त माहीती मिळाली धन्यवाद
Excellent Dr. Thanks a lot God bless all 🙏🌷
Great to listen to u Dr👏👏👏
Very informative n eyeopening speech👌👌👌
Best wishes to u👍
खुप उपयुक्त माहिती मिळाली.🙏👍👍
Thank you for so much 🙏🙏 माहिती खुप छान मिळाली धन्यवाद 🙏🙏
सुंदर मार्गदर्शन....नक्कीच प्रयत्न करेल...तुमच्या टिप्स आमलात आणण्याचा प्रयत्न करेल..
Wow khopch sundar sangitle madam thanks
Thanks so much for your advice it's beneficial for us
आम्ही सहकुटुंब एकत्र बसून एकले.....खूप छान महित दिलीत....Madam ज्ञाना बरोबर ऊत्तम वक्तृत्व आणि चांगले सुपीक मन या मूळे तुम्ही नैसर्गिक छान दिसतात....देव तुम्हाला ऊत्तम आशिर्वाद द्यावे आणि आमचे व्यक्तिमत्व ही तुमच्या प्रमाणे बनावे.....👏🙏
Thank you so much for your appreciation
Dr. you are the best.
Especially Aishu Aatya😃
Thanks mam atishya inspiring lecture for journey of life
Thanks,god bless
Preventive cardiology 👍👍very informative video
खुप छान मार्गदर्शन मँडम...
मी स्वतः या गोष्टी आज पासुन फाँलो करणार...
धन्यवाद...🙏
Very nice information
Be practical and happy
The best defenation of healthy food,time table for food in take.also water, and leaving thought of life.Now implement the thing which suitable for activation.
खुप उपयोगीआरोग्य टीप्स देता मॅडम तुम्ही तुमचं व्याख्यान सांगण्याच वक्तृत्व फार छान आहे
खूप छान आपुलकीनं दीलेली उपयुक्त माहिती मिळाली. जरूर अमलात आणण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद ज्योत्स्ना ताई, आयुष्मान भव. नमस्कार
Thanks alot jotsna madam i really feel after your communication ,you are very good person.
खूप खूप छान आणि गरजेची माहिती सांगितली धन्य वाद माझं माहेर सांगली आहे
तुमच्या बोलण्यामुळे अगदी ठनठनीत बरं झालं अस वाटत धन्यवाद
Very nice information. Every girl should listen carefully. Thank you 🙏
Khup chan
खूप छान वाटले
खुप छान
Lata Bajare🙏🙏👍👍
Best vedio i ever saw on youTube, thank you so much for your precious guidance ma'am
तुमचे मार्गर्शन खूप चागले होते
खूपखूप धनयवाद 🙏🙏🙏
Very nice👍 🙏🙏
Relaty of the life 👆🙏
खूप खूप धन्यवाद ताई खूप छान माहिती मिळाली ❤❤
खूप छान माहिती दिलीत मॅडम ऐकून छान वाटलं धन्यवाद मॅडम
खूप छान आणि आनंददायी वाटले👍😊
Thankyou dr jyotsna khup chan guide kelet tumche bolane eikat rahavese vatate v mi pan ya pudhe positive Life jagnyacha prayatna karen ...
Very good I love you
Very nice lecture mam thanks 😊
खुप सुंदर 🙏👍🌹👌
Nice information ma'am🙏👏👏
Khup chan bolta Sundar speech nice God bless you🙏🙏
Khup chan mahiti sangitali madam.. Khup premal aani madhur rasal shabdat... Thanks mam.. Mi aaj pasun mazya lifestyle madhe badal nkki karnar.. Thanks for motivation...
खूप छान माहिती दिली मॅडम असेच सहज मोबाईल बघत असताना तुमची माहिती मिळाली मलाही आता 40 वय चालू झालेले आहेत्यामुळे मलाही हे सर्व महत्त्वाचे वाटते
Well excuted mam thanks for your wonderful info stay blessed.
Chanch 👍👍👍
very informative and day to day life concepts u told madam
but kalat pan valat nahi
धन्यवाद मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिलं आता नेहमी तुमचे व्हिडिओ आवर्जून बघेल
Very helpful and important information.. thank you for sharing this with everyone.
Khup chaan mahiti aarogya v aanndi jivavnasathi upukt
Thanks for sharing your lovely and very important knowledge and information. Thank you very much 🙏🙏🙏
Thanks
@@dr.jyotsnapatil7364 a Bhojpuri
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
नवं नवं शशनननशवशववव पण शुभेच्छा
Hi, Ma'am, I like to hear your lectures very much. You're talking so nicely. Very good.
Wow wow wow wow wow wow very good point for health thank you so much my sweet sister bappa bless you Dr i am so proud of you my sweet sister 🌹🌹👍👍😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯😘😘
Thank you ma'am for your guidance 🙏🙏❤
खूप छान माहिती देता मॅडम, तुमचे व्याख्याने ऐकावेसे असतात. खूप छान बोलता मॅडम. सारखं सारखं ऐकावसं वाटतं. सहज बोलण्यातून खूप सारी माहिती मिळते. आरोग्याबद्दल तुमची तळमळ ऐकून
मन भरून येत.
Thanks for such a nice lecture
खूब सुदंर आणि छान समजून सागितल ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Very positive feeling after listening you,thank you...
खुप छान... मैत्रीसारखं वाटलं... खूप जवळच
मॅडम मी तुमचा एक विडिओ पाहिला होता खूप दिवसां पूर्वी. मला खूप आवडला होता.आज योगा योगा ने हा विडिओ पाहायला मिळाला.खूप छान मॅडम.
Khup sundar mahiti dilit madam. Mi hya pudhachehi vyakhyan aikel ..
Khupach chhan......
Your lecture will definitely help me to live peacefully
नमस्कार मी चित्रा मला तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला तुम्ही खूप छान बोलत हसत खेळत व्यखान करता आणि तुम्ही मैत्रीण बोलता मस्तच
Khupch soondar👍👍
Dr majha brother in law aahet tyana 4 blockage aahet 2 cha enjoy plastic surgery jhali 2 aahet aajun tar 1 n half months ne bolavla aahe tar kai precautions ghyeu shakto
Khup chan mam ! Me he sagal follow kartiye &sagal ghadatay mazya babati
किती बरोबर बोलत आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी मनापासून धन्यवाद.
Very inspiring and motivating speech 🙏
डॉक्टर खूप छान माहिती मिळाली🙏💐
खुप छान माहिती दिली आरोग्याबद्दल
Excellent lecture madam.
He speech aikun etakach mhanavasa vatat madam -wow👍
Respected Madam Very Nice information for our life.
🙏🏻thank you so much Madam for all your information 🙏🏻
Thanks mam for giving useful information
❤ छान माहिती दिली .
🙏 Thanks mam for such a great ,amazing information 👍🙏
खूप छान माहिती दिलीत
Thank you so much
Khupach chhan mahiti sangitli Thank you Mam.
मॅडम आज मी तुमचं यूट्यूब वर ऐकले खूप छान वाटलं खरोखर मला बदल आणायचे माझ्या स्वतःवर मी 50 वर्षाची आहे गृहिणी आहे माझं वजन अधिक 50 किलो होतं हळूहळू वाढत आता ते 84 आहे तर मला परत त्याला 60 किलो करायचा आहे मी कुठल्या एक्सरसाइज करू तुम्ही असं सांगू शकाल का पोट आणि मांड्या खूप वाढले आहे मी आजपासून वॉकिंग करते थोडे एक्सरसाइज सांगा महिन्यातल्या प्रमाणे मला पण माझ्यात बदल करायचे आहे तुमचं ऐकून खूप छान वाटलं खरंच मी ठरवले की आपण व्यवस्थित राहायला पाहिजे सर मॅडम प्लीज तुम्ही मला सांगाल का किंवा मेसेज कराल का
Thank you mam🙏
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली
जितकं छान तुम्ही बोलता तितक्याच छान तुम्ही दिसता तुमचे खुप खुप धन्यवाद मैडम 🙏
Great👍
खूप छान भाषण झाले.
तसं मी नॉनव्हेज खात नाही बर्गर पिझ्झा चायनीज ते सुद्धा खात नाही मला म्हणजे ते आवडत नाही मेन वेळ नियोजन होत नाही माझं पण आता प्रयत्न करते आणि बदल झाला की परत तुम्हाला सांगते थोडा वेळ लागेल स्वतःसाठी मी करणार
अकाaa
Qq
Q
खूप छान माहिती दिली मी तुमची खूप खूप आभारी आहे 👌👌👍🙏
खूप छान मार्गदर्शन केलंय मॅडम
Very Informative and inspirational speech,
Thanks you so much Madam
Very very good information my life mam thanks
Kup chan sagitle aahe manala kup bare vatle ❤❤❤❤❤
Very motivational and Very useful information for life🙏🙏👌👌
अप्रतिम भाषण
Super.mam.
Khuppp chan 🙏 Dr. I want to meet you 🥰
Nice lady and nice speech
Doctor I heard you for the first time. It was excellent and inspiring. Yes I will implement it in my life. Manasi Jadhav from Thane.
खुपच छान 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Mam tumchashi contact kase sadhayche. Tumcha contact number Kasa milel .
Lots of love ❤
Khupch Chan wyakhyan thank you very much
30 age laglyapasun Kay aahar ghyawa ani skin changli rahnyasathi Kay krvae
मी रोज एक तास चालते कामाला चालतच जाते कधी कधी मन करत रिक्षा नी जायल पण विचार करते नको तीस रुपये वाचतील मुलांना काही तरी काम येतील
Hi
छान मार्गदर्शन आहे 🙏👍🌹