मुलांसोबत संवाद ! | Dr. Saleel Kulkarni | Netbhet Talks

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • माझा एक मित्र आहे. तो एका कंपनीत एका मोठ्या पदावर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्याला एक पाच वर्षांचा मुलगा आहे. तो मला सांगत होते कि, मी ऑफीसमधे असताना मॅनेजरच्या रोल मधे असतो. मी एका विशिष्ट पद्धतीने माझ्या हाताखालच्या लोकांशी बोलत असतो. एक प्रकारचा authority toneमाझ्या बोलण्यात असतो. जेव्हा मी घरी येतो तेव्हा खरतर मला माझ्या मुलाशी प्रेमाने संवाद साधायचा असतो. पण मला त्यावेळी का कोण जाणे ते जमत नाही. बरेचदा माझा राग, चिडचिडचं त्याच्यापर्यंत पोहोचते.
    हे अस तुमच्यासोबतही होतं का?
    मला वाटत बहुतांश पालकांचा हा प्रश्न असतो.
    मुलांशी संवाद साधायचाय पण कसा?
    काय केल्यावर मुलं त्यांच्या मनातलं मला सांगतील.
    मुलांशी सुंदर नात बनवण्यासाठी नेमका कसा संवाद साधावा?
    याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शिक्षणाने डाॅक्टर असले तरी गायक,संगीतकार, लेखक, दिग्दर्शक अशी ओळख असलेले आपले लाडके वक्ते डाॅ. सलील कुलकर्णी यांच्याकडून Netbhet Talk मध्ये !
    नक्षत्रांचे देणं या कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केलं. त्याचबरोबर आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या लाडका आहे.
    लपवलेल्या काचा , शहाण्या माणसांची फॅक्टरी हि त्यांची दोन पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
    नुकताच त्यांचा एकदा काय झालं हा सिनेमा प्रदर्शित झाला.
    बाप लेकाच सुंदर नातं उलगडून दाखवणारा हा नितांत सुंदर सिनेमा आहे.
    सा रे ग म प तसेच गौरव महाराष्ट्राचा मधील परीक्षक भुमिकेत आपण त्यांना पाहिलय त्याचबरोबर मधली सुट्टी या त्यांच्या कार्यक्रमात आपण त्यांना लहान मुलांना बोलतं करताना व त्यांच्याशी संवाद साधताना पाहिलय.
    त्यांच्याकडे कोणत्याही वयोगटातील मुलांशी सहज संवाद सांगण्याची एक अफलातून वेगळीच हातोटी आहे.
    Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
    Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
    www.youtube.co....
    आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
    www.youtube.co....
    सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
    www.youtube.co....
    लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
    • लैंगिक शिक्षण..... लैं...
    मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
    • मल्लखांब या अस्सल मराठ...
    नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
    www.youtube.co....
    मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
    • मराठीतून समजून घेऊया B...
    Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
    www.youtube.co....
    सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
    • सुदृढ मुलांसाठी पोषक आ...
    Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
    • Astrophotography Expla...

Комментарии • 99

  • @manisha6293
    @manisha6293 7 месяцев назад +2

    खरय,संवाद हवाच, न घाबररता ते आपल्याशी मुलांना बोलता आल पाहिजे, भीती ही आदरयुक्त असावी ..

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio Год назад +34

    "मुलांशी संवाद म्हणजे मुलांचं ऐकणं!" हे वाक्य. किती खोल व अर्थपूर्ण.
    असा Storytelling method ने संवाद करता येणं हि creativity प्रत्येक पालकाला लाभो.
    मनःपूर्वक धन्यवाद.

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Год назад +8

    अनमोल विचार….आत्मपरिक्षणासाठी…धन्यवाद सलीलजी 🙏🙏

  • @pallavipalaskar5697
    @pallavipalaskar5697 Год назад +18

    माणसांच्या बाबतीत गुलाबाच्या झाडाला कमळ आणि जास्वंदीच्या झाडाला पारिजातक येऊ शकते....सुंदर विचार 💯️👏👏

  • @snehasrangoliart2970
    @snehasrangoliart2970 Год назад +9

    अनमोल आणि आत्मपरीक्षण करावेच असे मार्गदर्शन🙏 खूप खूप धन्यवाद डॉ.सलील🙏☺️

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 5 месяцев назад

    एक परिपूर्ण संवाद आहे .हा एपिसोड पालकांनी ऐकायला च हवा ह्या किळातीचा आहे ,धन्यवाद सलीलजी ।

  • @AjPoliticalAnalysis
    @AjPoliticalAnalysis Год назад +6

    Childhood जेव्हढ सोप्पं ,तेव्हढा तो चांगला नागरीक

  • @vasundharagodbole4881
    @vasundharagodbole4881 9 месяцев назад +2

    माझ्यासारख्या 78 वर्षाच्यास्त्रीला देखीलआपले विचार बहुमोल वाटतात

  • @manisha6293
    @manisha6293 7 месяцев назад

    खुपच उपयुक्त माहीती,तुमची सहजतेने हा विषय मांडलाय,समजुन सांगितला..खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @madhurithakare9356
    @madhurithakare9356 3 месяца назад

    सर ,अप्रतिम म्हणजे मी माझ्या मुलासोबत बरोबर ट्रक वर चाललीय खुप छान वाटतंय सर❤
    मनापासून धन्यवाद😊

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 Год назад +5

    डाॅक्टर साहेब मुलांबरोबर कसा संवाद साधावा, ते तुम्ही आज आम्हां सर्व पालकांसोबत साधलेला आहे , खूप खूप धन्यवाद...

  • @ashasawant948
    @ashasawant948 Год назад +5

    खूप सहज, सुंदर, मोकळा संवाद, सलील कुलकर्णींची ,दुसरी बाजू खूप सुंदर. धन्यवाद.

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 Месяц назад

    खूप अर्थपूर्ण संवाद आहे ,अतिशय भावलं

  • @MakeoverPlus592
    @MakeoverPlus592 Год назад +37

    मी पण माझ्या व्याख्यानात नेहमी सांगतो. तुम्ही किती वर्षाचे आहात हे महत्वाचे नाही तुम्ही किती वर्षाचे पालक आहात? म्हणजे तुमचं पालकत्व हे तुमच्या मुलांच्या वयाचं हवं.

  • @AnuzVlog
    @AnuzVlog Год назад +5

    'पालकत्व, आत्मपरीक्षण आणि नेतृत्व'

  • @pramilajadhav9848
    @pramilajadhav9848 Год назад +5

    खुप सुंदर सर....हा संवाद खुप जवळ चा होता....🙏

  • @swatikadam5619
    @swatikadam5619 Год назад +4

    खूप चुका कळल्या. धन्यवाद 🙏 I am definitely going to apply

  • @harshadajadhav499
    @harshadajadhav499 2 месяца назад

    Khup chhan Sangitalat sir

  • @sukhadapendse7268
    @sukhadapendse7268 9 месяцев назад

    डॉक्टर खूप छान. मार्गदर्शन. बोधपर.

  • @niveditalagu330
    @niveditalagu330 Год назад +3

    सलील जी खूप सुंदर संवाद साधलात तुमची सांगण्याची शैली अप्रतिम आहे you are Great

  • @rupalijadhav2041
    @rupalijadhav2041 Год назад +11

    Wonderful thoughts as always Saleel sir.Your kids are fortunate. 🥰

  • @anaghalondhe9850
    @anaghalondhe9850 Год назад +2

    खूप छान पद्धतीने, अगदी महत्त्वाचे मुद्दे सांगितले सलील दादांनी 👌🏻👍🏻🙏🏻

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 5 месяцев назад

    खूपच छान विचार

  • @sujatabarate7650
    @sujatabarate7650 Год назад +1

    हे सगळं ऐकून आपलं बालपण बघावा आपल्या आपण खूप काही गोष्टीतून शिकलो.. म्हणून आपल्या मुलांना आपण गोष्टी सांगाव्यात

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 9 месяцев назад

    खुप सुंदर सागितले आहे मुलांच्या बाबतीत

  • @nareshpawde2983
    @nareshpawde2983 8 месяцев назад

    Being a Good Listener is sooo Important,❤

  • @vibs99
    @vibs99 9 месяцев назад

    खूप उपयोगी आणि महत्वाचं किती सहज सांगितलं.. 👍👍

  • @deeptinandkumarghadgine2685
    @deeptinandkumarghadgine2685 Год назад +1

    🤱💏💐💝
    Thank you DADASaheb

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 5 месяцев назад

    Great 👍🏻

  • @aartimav7743
    @aartimav7743 Год назад

    Kids want to listen to the same stories over and over again so that they can have our quality time together

  • @NMV512
    @NMV512 Год назад +1

    फार सुंदर 🎉

  • @sunitasutar3955
    @sunitasutar3955 Год назад +1

    Khup khup chan mala tar maji chuk कळली karan maja balala pan pratek velela kahitari sagaycha astay khup chan salil sir

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Год назад +3

    "अर्धवट वेळ देऊ नका" हे वाक्य खुप पटलं🙏🙏

  • @neeleshmainkar2218
    @neeleshmainkar2218 Год назад

    खूप खूप खूप खूप छान

  • @dhartibachaonisarga7764
    @dhartibachaonisarga7764 Год назад

    सर खूपच सुंदर मार्गदर्शन केले खूप खूप आभारी आहोत

  • @snehalnalawade6989
    @snehalnalawade6989 Год назад +1

    नमस्ते सर ,💐💐खूप सुंदर मनोगत व मार्गदर्शन 💐💐

  • @meghadharmapurikar9217
    @meghadharmapurikar9217 10 месяцев назад

    खूपखूप मस्तच, छान विचार आहेत..

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Год назад +1

    निव्वळ अप्रतिम.....👍👌

  • @04fojasvigaikwad14
    @04fojasvigaikwad14 Год назад

    खूप सुंदर सर
    🌹🙏🙏🕉🙏🙏🌹

  • @sunilbuva99
    @sunilbuva99 Год назад +3

    One of the best Video...

  • @maddykatkar
    @maddykatkar Год назад +1

    खूपच सुंदर रित्या सांगितलं धन्यवाद.

  • @bharatimahale2511
    @bharatimahale2511 Год назад

    खूप छान धन्यवाद सलील सर ❤

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 Год назад

    केवळ अप्रतिम.......❤

  • @vidyalokhande6075
    @vidyalokhande6075 Год назад

    अप्रतिम सलील ! 🙏🙏

  • @bhagyashrikulkarni7227
    @bhagyashrikulkarni7227 Год назад

    Palkansathi khup chaan margdarshan

  • @sujatabarate7650
    @sujatabarate7650 Год назад

    खूप छान सर.. माझी मुलगी आठ महिन्यांची आहे.. तिला मी तुमची ही अंगाई म्हणून जोपवते.. आता ती अंगाई गायल्या शीवाये झोपत नाही.. अशी तिला सवय लागली..

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 Год назад +1

    Khoop Chan explained.Aangai he two way non violent thought. Te kami Honyna sati navin gani aali pahije.

  • @d4kuberagulshan
    @d4kuberagulshan Год назад +2

    You are very inspiring… I have always admired you for how should the upbringing be of children.
    Tumcha to karyakram parat chalu kara na please- lahan mullan barobar asaycha… pharach majeshir and pure asaycha…
    Hats off to you !!

  • @devsworld2561
    @devsworld2561 Год назад +1

    Jaaam awdle... Love all this

  • @rajumule3770
    @rajumule3770 Год назад

    Great speech sir👌😊👍

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 Год назад

    खूप छान मार्गदर्शन

  • @vijayjuvekar110
    @vijayjuvekar110 Год назад

    खुपच छान 👍

  • @sandhyakameshwar04
    @sandhyakameshwar04 Год назад

    Apratim ❤😊 🙏👌💯 kharch khupch chaan !! Pratyek palakani palak honya aadhi janun ghyav n amal karav 👏👏👏👏👏👏👏👏

  • @dr.ruchavaidya2204
    @dr.ruchavaidya2204 Год назад +2

    Perfectly said!

  • @prakashpansare1754
    @prakashpansare1754 Год назад

    Must must listen
    Ati sundar

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 Год назад +1

    निव्वळ अप्रतिम 😍👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

    • @shobhanaghode6869
      @shobhanaghode6869 Год назад

      Sir, tumachi khelne magnyachi gosht same ghadli agdi 1 te 2 vayacha astana mazya mulasobat..tevha tyache sarv khelne fekun todnyat aale hote

  • @kingchavan5191
    @kingchavan5191 Год назад +4

    I am a young father of 2. Dr kulkarni's speech shows how deep knowledge he has and how to express. I really love the thoughts. This is my most liked video in YT. I feel netbhet has exact same qualities so your videos are so interesting eg chatgpt.
    Subscribed.
    Is there any way we can meet?

  • @TwinsBaby.
    @TwinsBaby. Год назад +1

    Very nice thought 😇
    Thank you sir 🙏

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 11 месяцев назад

    पालक जेव्हा स्वातंत्र्य देतात ऐकतात ,तेव्हा मुलं मोठी झाली का ते त्यांना हवं ते पालकावर लादायला लागतात ,तेव्हा पालकांच सुद्धा well matured by age अशा मुला ने एकून घ्यावेत हा vidio करावा

  • @kanakkate982
    @kanakkate982 Год назад

    ❤खुप छान

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 Год назад

    खूप सुंदर घडवणे ..मस्त ..❤🙏

    • @user-xh6xz5oh8g
      @user-xh6xz5oh8g Год назад

      करेक्ट. मी लेक शाळेतनं आला की हेच करायचे. लेक जे जे सांगेल ते ऐकायचं, डोळ्यातली चमक, ओठांची हालचाल पहात रहावं. Parents needs to be best listeners.

  • @shrutimehendinailart8045
    @shrutimehendinailart8045 Год назад

    Khoopach chhan

  • @jayshreepatil9554
    @jayshreepatil9554 Год назад

    मला पडलेल्या प्रश्नाची उत्तर मळली सर.... Thanks🙏🙏

  • @deepalipatil764
    @deepalipatil764 Год назад

    खूप छान धन्यवाद सर

  • @chetanapatil4454
    @chetanapatil4454 Год назад

    खूप छान !!

  • @sujatagangatirkar5961
    @sujatagangatirkar5961 Год назад

    Farch surekh.... Khup avadala ha video
    Thanks a lot

  • @bharatpatil5013
    @bharatpatil5013 Год назад

    खूप छान माहिती सांगितली
    धन्यवाद

  • @geetakudale7064
    @geetakudale7064 Год назад

    खुप सुन्दर

  • @madhurapatil878
    @madhurapatil878 Год назад

    Khup khup chhan ...👌👌

  • @jayshrip6510
    @jayshrip6510 Год назад +1

    Apratimmm ...baki kahi bolayla shabdch nahiye...

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 Год назад

    खूप छान

  • @muktamahanur8985
    @muktamahanur8985 Год назад

    Khup khup thank u

  • @snehapunekar6688
    @snehapunekar6688 Год назад

    Khup Mast !!!🤩

  • @kalpanadashottar6041
    @kalpanadashottar6041 Год назад

    Khupch chhan 🙏

  • @sayalikumawat1274
    @sayalikumawat1274 Год назад

    Thank you

  • @swatikadam5619
    @swatikadam5619 Год назад

    आमच्या घरी नेहमी भक्ती गीते आणि मोटीवेशनल टॉक

  • @sangeetapujari8112
    @sangeetapujari8112 Год назад

    Kup sunder

  • @samidhapanchal775
    @samidhapanchal775 Год назад

    अंगाई khuuup sundrrrr...

    • @samidhapanchal775
      @samidhapanchal775 Год назад

      मुलांचं बालपण जेवढं स्वच्छ सुंदर तेवढीच मुलं मोठेपणी सुजाण नागरिक बनु शकतील...एकदम बरोब्बर....हीच खरी पहिली पायरी आहे....

    • @samidhapanchal775
      @samidhapanchal775 Год назад

      थोडक्यात पण खूपच महत्वाची सध्याच्या पालकांसाठी कान उघडणी आहे...

    • @samidhapanchal775
      @samidhapanchal775 Год назад

      Thank you so much...

  • @TheDHemant
    @TheDHemant Год назад

    Practical jeevanaat Aaee dekhil damleli asate ratri, mhanun angai geete kami

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 Год назад

    Jase palakanche tin prakar sangitle tase dusra koni palkache roles bimbvu shakat nahi. It is self realization and self rules regime

  • @sujatabarate7650
    @sujatabarate7650 Год назад

    Salil Kulkarni.sir aapli movie ott ver kadi yenar ahe..

  • @prafulladhavale9889
    @prafulladhavale9889 Год назад

    व्वा!

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 Год назад +2

    Violent kami hone imp

  • @asoudaybadekar8618
    @asoudaybadekar8618 Год назад

    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @neetajog5412
    @neetajog5412 Год назад +1

    Audio level इतकी low का आहे?
    Pls. Do needful,
    कार्यक्रमाचा आनंद घेता येत नाही.

  • @TheDHemant
    @TheDHemant Год назад

    Sarakh mulanna raagavane spare kelan tar mulan shefaartil, uddhat hotil

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 8 месяцев назад

    77 varshaya chya mhataryala ata patle ho.sunder....

  • @aparnapotekar2724
    @aparnapotekar2724 Год назад

    प्रतेक मुलात काही तरी असेल, S

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 Год назад

    माझा मुलगा मला खूप काही वेगवेगळे शिकवतो त्याच्या ज्ञानाचा उपयोग मला होतो

  • @minalgadekarsthepamperfood1311

    @salil Kulkarni रडवता o तुम्ही...

  • @sharanyanathe-mk5hh
    @sharanyanathe-mk5hh Год назад

    Thank you