हा व्हिडीओ अनेक वेळा पाहिला आणि ऐकला आहे. लता दीदींच्या निर्वाणा नंतर आज पुन्हा ऐकला आणि मन भरून आले. सलील भाऊ तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. तुम्ही सर्वजण आमच भावविश्व समृद्ध करत आहात. असेच नवनवे उपक्रम करत राहा ही विनंती.
You have taken the grace and creativity of Shri Yashvant Dev ji whom I heard in Abu Dhabi in 1993. He was explaining the composition of “सजन दारी उभा” and then I have now heard your version with your explanation. I am 71 and I will share my thoughts on remaining years: हम तो यूँ ही चल दिये जानकर अनजान से रह लम्बी तो नहीं है और सुनहरी शाम है ज़िंदगी ख़्वाब है ... (शैलेंद्रजी से प्रेरित)
डॉ सलील कुलकर्णी, हे माझ्या सर्वात प्रीय गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतीशय उत्कृष्ट संवेदनशील व्याक्तीमत्व. कवितेचं गाणं होताना, ह्या मालिकेचा मी मनःपुर्वक चाहता झालो आहे. डॉ सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना. ही मालिका आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी सुवर्ण पर्वणीच ठरली आहे. आता विसाव्याचे क्षण, आणि बिलास फुटती पंख... ह्या कवीवर्य बा. भा. बोरकर यांच्या कवितांचे गाणे होताना ऐकन हा पुन्हा एकदा विलक्षण अविस्मरणीय अनुभव होता. डॉ सलील कुलकर्णी यांचं पुन्हा एकदा विलक्षण विवरण. कवितेचं गाणं होताना, ही एक अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूति झाली आहे. अशीच अविस्मरणीय स्वर्गीय अनुभूति दील्या बद्दल डॉ सलील कुलकर्णी यांचे शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻 आता अजून एक शेवटचा क्षण बाकी आहे.🙏🏻
खूप सुंदर समजावून सांगितलीत कविता सलीलदा! तुमची शब्दांवरची प्रीती, तुम्हाला अभिप्रेत अर्थ लोकांपर्यंत सुद्धा पोचावा, ही तळमळ मनाला स्पर्शून जाते अगदी खोलवर! खूप धन्यवाद!🙏🙏
आपके इस गीत का बेक़रारी से इंतज़ार रहेगा.. और इतनी सुंदर कविताएँ आपके मुखसे और निखर जाती हैं... अभी सुबह के छः बजे हैं और किरण कंटकों से श्याम अम्बर फट जाएगा ... इस ब्रह्म मुहूर्त में आपकी प्रेरणा पाकर धन्य हो गया हूँ ... बहुत धन्यवाद और आशीर्वाद ...
सलिल सर आज पहिल्यांदा कानावर हे गाणं पडले. ते ही लता दिदींच्या अंतयात्रेला अगदी डोळे भरून आले. खुप भाव आहे ह्या कवीतेच्या प्रत्येक शब्दा मधे 👏👏👏👏🙏🙏🙏💐💐भा.स्व लता जी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आजचा भाग खुपच अप्रतिम होता. शब्दच सुचत नाही. सलिल सर कसं काय जमतं तुम्हाला?...इतकं सगळं अर्थपूर्ण समजवायला... खुप नेमकेपणाने बोलता तुम्ही... ऐकतच राहावंसं वाटतं... एकेका शब्दावर किती भरभरून व्यक्त होता तुम्ही.. 'आयुष्याच्या संध्याकाळी'.... नुसतं विचार केला तरी मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात... कवितेविषयी बोलण्या इतकी पात्रता माझी नाही... या कवितेच गाणं यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं... या भागानंतर ते लगोलग ऐकलं... सुरेख आणि सुरेल आहे... दिदिंबद्दल जेव्हा जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ते ऐकन पर्वणीच असते... अजुन खुप भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी अक्षरशः शब्दच सुचत नाही... खुप काही दिलं तुमच्या 'कवितेचं गाणं होताना' ने मनापासून धन्यवाद 🙏... अजुन खुप काही ऐकायला आवडेल तुमच्याकडून... पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...👌👌👌...
Today's episode is beyond the comment...Words are so less and small to express my feelings... Every Sunday u create a different world... How can u give such a besshhhhttt examples...!!! kasa suchata... And most important thing is there is no age limit to understand those examples... Every Sunday u treat us a delicious recipes... and then explain us the nutritional values, importance of each ingredient.. Simply great... 😇😍
Thank you Saleel Dada...Khup dila hya series ne ....this is my genuine request to continue this series..I cant get enough of it and I can't thank you enough...and I am going to call my Ajji-Ajoba right away...:)
सरस्वती मातेन गायलेल हे गाणं म्हणजे खरंच आता, विसाव्याचे क्षण खुपचं ला जवाब🙏🙏🎙️🎙️ सर मला पण आपल्याकडे गायच भाग्य मिळाले तर मी पण त्याच सोनं करीन. मला संधि मिळाली तर 🙏🙏🙏
Salil Ji , can this relate to life in a different way.. Is there another way to interpret it.. I mean Sir.. is it only related to Old age or to everyone life's experiences irrespective of age? I will be really grateful if you can give your valuable inputs 🙏🏻
दादा मला तुम्ही गुरू म्हणून लाभलात खूप भाग्यवान आहे मी आज दीदी अनंतात विलीन झाल्या मी सकाळ पासून अश्रू ना थोपवले होते पण हे गाणे ऐकले आणी हमसून रडू लागलो
Love this Series. I really hope that it won't end and will be back after a break. BTW Saleel Sir you mentioned 'sahanya manashanchi factory'; is that collection of poems?
खूपच छान. उत्तम पण शब्द कमी पडेल असं विश्लेषण तुम्ही करता. कानात शब्द किती साठवू आणि किती नको असं वाटतं म्हणून हा दर्जा कार्यक्रम पुन्हा सुरू करा सर. मराठी भाषेला तुमच्या सारख्या परीसाची गरज आहे
चित्र निर्माण होतं ... हे अगदी माझ्या मनातले बोल्लास !! माझ्या मनात उभे राहिलेलं चित्र : १. समाधानी आजी - आजोबा न चे वावरणे २. तुझ्या -माझ्या मनाचा ह्या प्रवासात जो संगम झाला ... तो इतका परिपूर्ण .. ३. आणि गोड शेवट म्हणून .. आजी आजोबांच्या लग्नातली काठा पदराची साडी .. जी आजीने नातीला " मेक ओव्हर " करण्यासाठी दिली होती ती नेसून नातीचा फेसबुक वर फोटो आलाय ...
हा २५ न. भाग ऐकणे माझा छंद झाला आहे. आपले सादरीकरण-बोलणे लोभस आपुलकिचे व सहृदय जाणवते. या पुढचे भाग का सापडत नाहीत? कृपया आपला what app number/email कळवा
Marathi kavya-shimplyantil nivadak asha hya anmol kavya motyanche titkech surekh rasgrahan anubhavnyas milale ! 😊🙏🌹🌹🌹
हा व्हिडीओ अनेक वेळा पाहिला आणि ऐकला आहे. लता दीदींच्या निर्वाणा नंतर आज पुन्हा ऐकला आणि मन भरून आले. सलील भाऊ तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. तुम्ही सर्वजण आमच भावविश्व समृद्ध करत आहात. असेच नवनवे उपक्रम करत राहा ही विनंती.
You have taken the grace and creativity of Shri Yashvant Dev ji whom I heard in Abu Dhabi in 1993.
He was explaining the composition of “सजन दारी उभा” and then I have now heard your version with your explanation. I am 71 and I will share my thoughts on remaining years:
हम तो यूँ ही चल दिये
जानकर अनजान से
रह लम्बी तो नहीं है
और सुनहरी शाम है
ज़िंदगी ख़्वाब है ... (शैलेंद्रजी से प्रेरित)
डॉ सलील कुलकर्णी, हे माझ्या सर्वात प्रीय गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतीशय उत्कृष्ट संवेदनशील व्याक्तीमत्व.
कवितेचं गाणं होताना, ह्या मालिकेचा मी मनःपुर्वक चाहता झालो आहे.
डॉ सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना.
ही मालिका आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी सुवर्ण पर्वणीच ठरली आहे.
आता विसाव्याचे क्षण, आणि बिलास फुटती पंख... ह्या कवीवर्य बा. भा. बोरकर यांच्या कवितांचे गाणे होताना ऐकन हा पुन्हा एकदा विलक्षण अविस्मरणीय अनुभव होता.
डॉ सलील कुलकर्णी यांचं पुन्हा एकदा विलक्षण विवरण.
कवितेचं गाणं होताना, ही एक अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूति झाली आहे.
अशीच अविस्मरणीय स्वर्गीय अनुभूति दील्या बद्दल डॉ सलील कुलकर्णी यांचे शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
आता अजून एक शेवटचा क्षण बाकी आहे.🙏🏻
अतिशय सुंदर कविता आणि त्याचे स्पष्टीकरण आणखी सुंदर आहे. अतिशय हृदयस्पर्शी
खूप सुंदर समजावून सांगितलीत कविता सलीलदा!
तुमची शब्दांवरची प्रीती, तुम्हाला अभिप्रेत अर्थ लोकांपर्यंत सुद्धा पोचावा, ही तळमळ मनाला स्पर्शून जाते अगदी खोलवर!
खूप धन्यवाद!🙏🙏
आपके इस गीत का बेक़रारी से इंतज़ार रहेगा..
और इतनी सुंदर कविताएँ आपके मुखसे और निखर जाती हैं...
अभी सुबह के छः बजे हैं और किरण कंटकों से श्याम अम्बर फट जाएगा ...
इस ब्रह्म मुहूर्त में आपकी प्रेरणा पाकर धन्य हो गया हूँ ... बहुत धन्यवाद और आशीर्वाद ...
सलिल सर आज पहिल्यांदा कानावर हे गाणं पडले.
ते ही लता दिदींच्या अंतयात्रेला अगदी डोळे भरून आले. खुप भाव आहे ह्या कवीतेच्या प्रत्येक शब्दा मधे
👏👏👏👏🙏🙏🙏💐💐भा.स्व लता जी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Malahi same watal jewha he gaan news channel var lagal aani tya anantaat wilin hott hotya
या सिरीज मधला सर्वात सुंदर एपिसोड आहे हा💗कितीही वेळा बघितला / ऐकला तरीही कंटाळ नाही येत.
अतिशय मार्मिक
आजचा भाग खुपच अप्रतिम होता. शब्दच सुचत नाही. सलिल सर कसं काय जमतं तुम्हाला?...इतकं सगळं अर्थपूर्ण समजवायला... खुप नेमकेपणाने बोलता तुम्ही... ऐकतच राहावंसं वाटतं... एकेका शब्दावर किती भरभरून व्यक्त होता तुम्ही..
'आयुष्याच्या संध्याकाळी'.... नुसतं विचार केला तरी मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात... कवितेविषयी बोलण्या इतकी पात्रता माझी नाही... या कवितेच गाणं यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं... या भागानंतर ते लगोलग ऐकलं... सुरेख आणि सुरेल आहे...
दिदिंबद्दल जेव्हा जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ते ऐकन पर्वणीच असते... अजुन खुप भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी अक्षरशः शब्दच सुचत नाही... खुप काही दिलं तुमच्या 'कवितेचं गाणं होताना' ने मनापासून धन्यवाद 🙏... अजुन खुप काही ऐकायला आवडेल तुमच्याकडून...
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...👌👌👌...
Very nice episode Dhanyawad salilji
अजून पडते भूल जीवाला, दिसता काही मोहक सुंदर, चाकोरीला देतो ठोकर मनातला हा मस्तकलंदर..... ✨️
माझे आवडते गाने आहे तुम्ही खुप छान विस्तृत वर्णन केलय लता दिदि च्या बद्दल काय बोलायचे शब्द अपुरे
गाण्याचं अप्रतिम विश्लेषण केलत सलिलदा
Rishabh apurnatva sangto...Shadj purnatva...! Wonderful ...sundar...!
सलील दादा लता दीदींनी तुमच्या ह्या गाण्याला परीस स्पर्श करुण त्याच कायमच सोन केल.....!!!!
आणि ते ऐकून आमच्या कानाच् सोन झाल..🙏
आता विसाव्याचे क्षणची चाल खूप सुंदर🙌❤
Today's episode is beyond the comment...Words are so less and small to express my feelings... Every Sunday u create a different world... How can u give such a besshhhhttt examples...!!! kasa suchata... And most important thing is there is no age limit to understand those examples...
Every Sunday u treat us a delicious recipes... and then explain us the nutritional values, importance of each ingredient..
Simply great... 😇😍
Inevitable phase of life, talked about exceptionally well. Impossible to watch this episode & not get emotional....
तुमच्या या उपक्रमामुळे मराठी वातावरणाच्या एवढ्या लांब राहूनही माझं कवितांचं नातं पुन्हा जोडलं गेलं. अनेक धन्यवाद
लता दीदी नी फारच सूंदर गाइले आहे लतादी आपण गान कोकीळा आहात आणि नेहमी राहाल आपणास उदंड आयुष्य लाभों आणि आपला आवाज असाच नेहमी ऐकवा
रचना, संगीत व गायन यांचा अप्रतिम असा हा त्रिवेणी संगम ह्रदयाचा खोलवर ठाव घेतो.
खूप गोड
एका नव्वद वर्षांच्या कोकिळेने हे काव्य अमर करून ठेवले आहे..
Great 👍👍
Aaj pahila episode (on Monday)... Tyamulech kadachit kaal Sunday Sunday sarkha vaatla nahi... Khuuuup massst!!!😊🙌🙌🙌🙌
नेहमीप्रमाणे च हाही रविवार साजरा झाला. सर्वागसुंदर निर्मिती. मनःपूर्वक धन्यवाद.
अतिव सुंदर!
Waaa❤
"ATA " ya pudhe Kay aikave ni Kay bolave..itke Sundar ..I was present at the shoot..never had such an intense feeling...simply Great Great
apratim
कविता मनाला स्पर्श करून जाणारी मी पाठांतर केली आज गाणं करता हृदयात साठवून ठेवले धन्यवाद. /रसिक रविकांत श्रीपाद भातखंडे डोंबिवली (वय ७२ )
Thank you Saleel Dada...Khup dila hya series ne ....this is my genuine request to continue this series..I cant get enough of it and I can't thank you enough...and I am going to call my Ajji-Ajoba right away...:)
सरस्वती मातेन गायलेल हे गाणं म्हणजे खरंच आता, विसाव्याचे क्षण खुपचं ला जवाब🙏🙏🎙️🎙️
सर मला पण आपल्याकडे गायच भाग्य मिळाले तर मी पण त्याच सोनं करीन.
मला संधि मिळाली तर 🙏🙏🙏
Salil Ji , can this relate to life in a different way.. Is there another way to interpret it.. I mean Sir.. is it only related to Old age or to everyone life's experiences irrespective of age? I will be really grateful if you can give your valuable inputs 🙏🏻
तुम्ही गंधर्व मंडळी आहात सर्व !
सुरेल !!!
Saleem sir love you.
Tumcha mule Marathi sabdh samrudhi cha satha mila.thank you. Mi tumache 4-5 episode pahilet.must vatatai.
मस्तच बोलला आहेस.....तुझ्या आवाजातच 'आता विसाव्याचे क्षण ' छान वाटतं...मिनल खेडकर, डोंबिवली.
dada....
every school should try to teach marathi in such a way,
ha episode khup sunder zala
navin composition sunder aahe !
दादा मला तुम्ही गुरू म्हणून लाभलात खूप भाग्यवान आहे मी आज दीदी अनंतात विलीन झाल्या मी सकाळ पासून अश्रू ना थोपवले होते पण हे गाणे ऐकले आणी हमसून रडू लागलो
हे माझ खूप आवडत गाणं आहे, मे माझ्या वहीत लिहून ठेवलंय अन् सारखं वाचत असते, पण त्याचा गर्भितार्थ कळाला
आता हे गाणे जास्त समजले.
Halva vhaylach hota.....atishay sundar....👌👌
Shalet kavita shikwayla tumhi have hotat....
कविता खुप छान आहे हृदयाला भिडून गेली . ग्रामीण भागातील वयोवृद्ध त्यांच् जीवनातील भयान वास्तव यांच्यावर एक कविता बनली तर आवडेल.
फार सुंदर!
सर अप्रतिम झाल गाण
Khupp chhan hope the web series will be continued
Rip to lata didi
सलीलजी .............. 🤗🤗🤗
विचारांचे सोने...की सोन्याचे विचार??....नव्हे, ही सोन्याची खाण
Awesome Saleel da!!!!
खूप सुंदर 👌👌👌
Aaj ha episode pahayala vilaxan xan anubhavale shbdanchi sangeetachi takad kiti sahaj sparshi asate tuze kautuk aabhar ani khoop kahi 🙏
Love this Series. I really hope that it won't end and will be back after a break. BTW Saleel Sir you mentioned 'sahanya manashanchi factory'; is that collection of poems?
shaktivrat shahanya manasanchi factory is my book...not poems..its my prose book.
Ok, got it on BookGanga. Thanks :)
अप्रतिम
आसवे हीच दाद आहे या गाण्याला
Kavitech gan hotana 2 kadhi yenar e... Waiting
Aprateem
खूपच छान. उत्तम पण शब्द कमी पडेल असं विश्लेषण तुम्ही करता. कानात शब्द किती साठवू आणि किती नको असं वाटतं म्हणून हा दर्जा कार्यक्रम पुन्हा सुरू करा सर. मराठी भाषेला तुमच्या सारख्या परीसाची गरज आहे
खूप खूप धन्यवाद
खूपच छान 👌आपले संगीत मला खुप आवडते, कधी भेटायचा योग आला तर नक्कीच आपल्याला भेटीनं 🙏🙏🙏@@SaleelKulkarniofficial
Hi rachna punha hone nahi dada tumchya mehnatila nyay deun gelya Lata didi
Kadhi hote dole ola
Man mansachya tali
Maze pailatle hansa
Dol gheti tyachya jali
Yacha artha nahi kalla
Aplaa Ep 25 LataDidi che gane kamit kami 25+ wela aikile ! Punha punha aikave ase vatate! “Kadhi hoti dole ole / Man manasachya tali ++++++ yacha arth mala sudhha purn samajla nahi ? Samjavu shakal kaa ?? Nawin episode chhi maala chalu keli tar aanand hoyil ! Aamhi dekhil 83 cross kele, “ Aata Visavyachi Ghadi ***** tyaa aadhi navin Episode aikane bare vatel !!??
Khup khup chan upkram ahe, an तुमच्या कडून कवितांचं गाणं कसं झालं, किंवा कवितकाराच अन गायकाच म्हणणं इतकं छान सांगताय की रोज नव काही ऐकावस वाटतं
(मध्येच पॉज करुन) तुझी लोकेशन निवड हि एक स्वतंत्र कविता असते
fakkT aaiKaTach rahaavv.. - asa episode ! ApraTeem.
रागाच्या पलीकडे पण चाल सुचते का?
चाल रागाच्या पलीकडेच सुचते...सुचलेली चाल कधीच कशात अडकलेली नसते...तिला एखाद्या रागाचा गंध असू शकतो...!!
सर अतिशय सुंदर
Which raag is it
Bhup
I thought it was Deshkar
चित्र निर्माण होतं ... हे अगदी माझ्या मनातले बोल्लास !!
माझ्या मनात उभे राहिलेलं चित्र :
१. समाधानी आजी - आजोबा न चे वावरणे
२. तुझ्या -माझ्या मनाचा ह्या प्रवासात जो संगम झाला ... तो इतका परिपूर्ण ..
३. आणि गोड शेवट म्हणून .. आजी आजोबांच्या लग्नातली काठा पदराची साडी .. जी आजीने नातीला " मेक ओव्हर " करण्यासाठी दिली होती ती नेसून नातीचा फेसबुक वर फोटो आलाय ...
हा २५ न. भाग ऐकणे माझा छंद झाला आहे. आपले सादरीकरण-बोलणे लोभस आपुलकिचे व सहृदय जाणवते.
या पुढचे भाग का सापडत नाहीत?
कृपया आपला what app number/email कळवा
सलील दादा लता दीदींनी तुमच्या ह्या गाण्याला परीस स्पर्श करुण त्याच कायमच सोन केल.....!!!!
आणि ते ऐकून आमच्या कानाच् सोन झाल..🙏