वसईतील १४६ वर्षे जुने घर | १८७७ साली बांधलेले वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house वसईत जुन्या वैभवाची साक्ष देणाऱ्या बऱ्याच वास्तू आजही तग धरून उभ्या आहेत. एकेकाळी वैभव व माणसांची वर्दळ अनुभवलेल्या ह्या वास्तूंपैकी काही आज ओस पडल्या आहेत तर काही अजूनही दिमाखाने उभ्या आहेत. १४६ वर्षांनंतरही डौलात उभ्या असलेल्या व वसईच्या एक नव्हे तर दोन-दोन आमदारांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेल्या कोयलो कुटुंबियांच्या घराला आज आपण भेट देणार आहोत. छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: सिल्वेस्टर अंकल, नेल्सन अंकल व समस्त कोयलो परिवार, आलदोडी, रमेदी-होळी, वसई लुईस डि'मेलो, न्यू मॅकवीन टेलर्स, होळी हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ ruclips.net/p/PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2&feature=shared #oldhouse #vasaioldhouses #vasai #coelhohouse #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
अशा प्रकारची जुनी घरे वसई मध्ये हातावर मोजण्या इतकीच आहेत.होळी बाजार येथील स्व.भायजी राऊत परीवाराचे सुध्दा प्रशस्त घर(राजवाडा) आहे.तसेच देवाळे गावात देखील स्व.भिवा वर्तक ह्यांचे सुध्दा सन १९१० मध्ये बांधलेले असे घर आहे. एकंदरीत आपण फार सुंदर विषय घेतला आहे.आपले अभिनंदन 💐
अप्रतिम व्हिडिओ. सुनील डीमेलो तुमचे मनापासून आभार. तुमचे सर्वच व्हिडिओ सुंदर असतात. मी 1979 ते 1981 सालि वसई कॉलेज मधून पदवीधर झालो. त्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
Tumhi videou channel chya madhyamatun he June vade n mahiti next new generation sathi jivant n store rahatil so please tumhi ase vade videou shoot kara,salute for ur work🎉🎉🎉
उतक्रुष्ठ विडियो.. कोहेलो कुटुंब श्रीमंत आणी कर्तुत्ववान आहेच पण त्यांचा साधेपणा त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची दुजोरी देतो. सुसंस्कृत लोक म्हणतात ते हेच. सुनील जी तुम्ही अशीच वाटचाल करत रहा.
दादा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात आणि तुम्हीं खुप छान माहिती देता तुमचे मना पासून आभार आणि मी राहायला जरी मिरा रोड ला आसलो तरी मी वसई वर जीवा पासून खुप माझी वसई आवडते ❤❤❤
This is heritage house need to be preserved meticulously. Sunil you are doing a good job through your RUclips channel and making aware of our rich heritage to new generation. 👏 keep it up....
सुनिल जी खुप दिवसानी तुमचा व्हिडिओ बघते आहे. नेहमी प्रमाणेच छान विषय, छोट्या छोट्या गोष्टींचा आवर्जुन केलेला उल्लेख ही तुमच्या व्हिडिओ ची खासियत, सुंदर, अनिशाजी तुमचे पण कौतुक ❤
After seeing these series of the historic homes of Bassein, I found myself wishing I had been there at the time. It is simply a blessing to see how the families who still live in these ancient Bassein homes continue to care for and preserve them. ❤
सुनिल मस्त सादरिक ण मला आवड ल जुन ते सोनं म्हणतात आम्ही त्यातले आ होतं पण तुझी खोदून खोदून विचारण्याची शैली मला खूप आवडली तुझा व्हिडियो मला खूप आवडला असेच व्हिडिओची मी वाट बघेन भावी वाटचालीस माझ्या तुला सुभेच्छा
सुनील खूप छान व्हिडिओ खरंच ! ही नुसतीच घरं आणि त्यावेळच्या वस्तू नाहीत तर आपल्या खूप जूना वारसा आहे. व्हिडिओ सोबतच या सर्वच गोष्टींचे जतन करण्यासाठी त्या कुटुंबातील लोकांना प्रोत्साहित करा . एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक संस्थेमार्फत यांचे संवर्धन, जतन करण्यासाठी तुम्ही एखादी चळवळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करा . खूप छान 🎉 🎉
⛪ हे घर एक छोटा चर्च सारखं आहे 😊 आता खूप जुनी घर फक्त रविवारी चर्च सारखं वापरतात कोयलो कुटुंबीयांना मनापासून धन्यवाद 🙏🏽 सुनील आणि अनिषा कृपया ही जुने घराची सिरीज बनवा 🙌🏽
I love history and historical old things 😍😍😍ha video bagat astana asa watl ki tumhi amchya sathi time travel karun junya kalat gela hota. Khup bhari watl 😍😍yar ❤love you sunil bro from Nashik.
Goa madhe asli juni ghar atta ancestral properties mhanun traveller lokanna baghayla thevli ahe. Eka gharich ticket 300 per person hot, second val ghar te eka 200 yrs junya adv ch hot. 500 rs ticket, ashach junya vastu thevlya ahet. Guides ahet ghar ani bhandi dakhavtat.
One of my freind and colleague from Bank of India name Everser Cohelo resident of Bassin does he relate to this family, just my guess. All your hard work is appreciated. After completing Bassin episodes try to cover Mumbai and find any old house, family who are linked to history. May you find Mazgaon, Bhyculla etc places please record it and preserve for our children coz in next 5 years history of Mumbai and Bassin will be erased from Map and all historian (our grandpa or Great Grandpa will be gone) and no one will be left to tell the past. Salute to you and Anisha who are taking such a pain from busy schedule and family life. Love you both ❤❤
I am not sure about Everser Ji's connection with this family. Thanks a lot for your wonderful comment and valuable suggestions. We will definitely try to cover old houses in Mumbai as well.
खूप छान उपक्रम सुनील जी ,जून ते सोनं अशी म्हण आहे , आता आधुनिक काळात किती ही सुख सुविधा असल्या तरी मन भूतकाळात च रमते , तुम्ही आम्हाला परत आपल्या गौरवशाली भूतकाळात नेता त्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद ,
Such a wonderful sweet video👌. सुनील भाऊ आणि अनिशा ताईं you are doing a wonderful work. You have introduced rich heritage & unique culture, its blend with such a intricate details that we fill we are actually experiencing the same. बारीक बारीक जुन्या वस्तू अगदी खुंट सुद्धा तुम्ही cover केला आहे, it shows your true artistic sense. Thank you so much for all the efforts and time. Keep it up. My best wishes.
@@maheshparab7733 Ji, their religion is same however, the language, culture, customs, food are different. You may find some similarities due to the common Portuguese influence. Please check the video below. Thank you. ruclips.net/video/slXfYkcIEDU/видео.html
Sunil thank you very much for such wonderful documentaries. I enjoyed the Michael Vasai Kelivale and so did some my contacts on seeing the clip. You are surely doing an eyeopening uncovering along with your wife (I hope I am correct)...... please keep up this lovely work where we get to see what Bombay was, 60 years and beyond. Good luck.
Mi he ghar March madhe paahilela aahe, khup chaan maintain kele aahe. Tyach gavatle ek vekti mahnale ki 150 varsha peksha jasta june aahe te ghar. Tyachi jhalak video madhe baghayla milali, te tumchi shoot pahayla ubhe hote. 🙂.Ashya ghara madhe museum karayla paahije, bhavi pidhila pahayla milel. Chaan video banavla aani maahiti sangitli
D'Mello i know you from ZO. So proud of you by exploring unknown Vasai.. All the best for great work 😊. You should tie up with MTDC n start small tours as well in future.
सुनिलभाऊ तुमचे ऐतिहासिक चित्रण मला खुप आवडतो। एक जिवा भावाचा सल्ला छत्रपति संभाजी महाराजना कपटकारस्थान करून एका मराठी ब्राम्हणाने लालचेपोटी संभाजी महाराजाना पकडून देण्यास फुढारपण घेऊन महाराष्ट्राशी बेईमानी केलेल्यांचे वंशज आजही रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालूक्यात कसबा गावी रहातात त्यागद्दार वंशजाची ओळख महाराष्ट्राला करवून देणे ही नम्र विनंती कृपया माझ्या माहितीला रिप्लायदेणे
Thank you Sunil again for this beautiful tour of historic homes & beautiful stories that go along with them . One can imagine their original grandeur when you highlight their details . Lovely presentation, can’t wait for more of these .
वसईतील १४६ वर्षे जुने घर | १८७७ साली बांधलेले वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house
वसईत जुन्या वैभवाची साक्ष देणाऱ्या बऱ्याच वास्तू आजही तग धरून उभ्या आहेत. एकेकाळी वैभव व माणसांची वर्दळ अनुभवलेल्या ह्या वास्तूंपैकी काही आज ओस पडल्या आहेत तर काही अजूनही दिमाखाने उभ्या आहेत.
१४६ वर्षांनंतरही डौलात उभ्या असलेल्या व वसईच्या एक नव्हे तर दोन-दोन आमदारांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेल्या कोयलो कुटुंबियांच्या घराला आज आपण भेट देणार आहोत.
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
सिल्वेस्टर अंकल, नेल्सन अंकल व समस्त कोयलो परिवार,
आलदोडी, रमेदी-होळी, वसई
लुईस डि'मेलो, न्यू मॅकवीन टेलर्स, होळी
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ
ruclips.net/p/PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2&feature=shared
#oldhouse #vasaioldhouses #vasai #coelhohouse #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
😊😊😊
😊😊
TV in
@@akanshashahane7940🎉best friend❤baravatla juna ghrbagon
ऐतिहासिक वारसा जतन करून ठेवणं हे सिल्व्हर कोयलो परिवारांचे आभार मानतो.
धन्यवाद, कल्याण जी
नक्कीच खूप सधन् व सुशिक्षित कुटुंब असणार हे त्या काळी घरे मातीची असत पण ही घरे किती मजबूत हवेशीर होती आपण छान विषय घेतला छान व्हिडिओ
अगदी बरोबर बोललात, लता जी. धन्यवाद
वा वाह,सुनील सर खूप सुरेख माहिती मिळतेय तुमच्याकडून..माणूस बदलतो पण संस्कृती,परंपरा कायम असतात..धन्यवाद सुनीलजी
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सुनील भाऊ, खूप जुन्या अनुभवलेल्या आठवणी जागृत केल्या, आपल्याकडे सुद्धा अशीच घरं होती व वस्तुही होत्या. खूप हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, विलास जी
अशा प्रकारची जुनी घरे वसई मध्ये हातावर मोजण्या इतकीच आहेत.होळी बाजार येथील स्व.भायजी राऊत परीवाराचे सुध्दा प्रशस्त घर(राजवाडा) आहे.तसेच देवाळे गावात देखील स्व.भिवा वर्तक ह्यांचे सुध्दा सन १९१० मध्ये बांधलेले असे घर आहे.
एकंदरीत आपण फार सुंदर विषय घेतला आहे.आपले अभिनंदन 💐
हो, परवानगी मिळाल्यास ही दोन्ही घरे दाखवायची इच्छा आहे. धन्यवाद, किशोर जी
अप्रतिम व्हिडिओ. सुनील डीमेलो तुमचे मनापासून आभार. तुमचे सर्वच व्हिडिओ सुंदर असतात. मी 1979 ते 1981 सालि वसई कॉलेज मधून पदवीधर झालो. त्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद
केवढं मोठं घर आहे.कधीकाळी माणसांनी भरलेले घर आज रिकामी आहे. घर पाहताना जुनी कलाकुसर दिसते.घर अजूनही जतन केले आहे या बद्दल खरच खूप कौतुक आहे.
मला आल्तार खुपच आवडल. छान व्हिडीयो
धन्यवाद, मीनाक्षी जी
धन्यवाद, ब्लॉसी जी
Khrach🎉santahet❤🎉abhari😂😂😂maze sudhaar june ahe८५vashache❤😂😂😂
@@satulopes8242 जी, पाहायला आवडेल. धन्यवाद
हे खूपच महत्वाचे आहे जरी सध्या कोणीही ह्या घरात रहात नसलं तरी हे घर जपून ठेवलं आहे.
अगदी बरोबर बोललात, दिवेन जी. धन्यवाद
AMHALA DYA, PETS NA THEVAYALA.
@@kirtisagar6821 मॅडम.. ह्या घरामध्ये बऱ्याच आठवणी असतात.
जर पेट्स ठेवायला जागा नाही तर मग पाळता कश्याला?
फार छान. जुन्या काळात जाऊन आल्या सारखं वाटलं.सुनिल तुझे आभार.
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
सुनील दादा तुझे खरोखर आभार.
आणि तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रभू कडे प्रार्थना करतो.
धन्यवाद, प्रतीक्षा जी
खूपच छान. जुन्या पारंपरिक गोष्टी पाहून मन भरून आले. Good old days.
खूप खूप धन्यवाद, रोहन जी
Tumhi videou channel chya madhyamatun he June vade n mahiti next new generation sathi jivant n store rahatil so please tumhi ase vade videou shoot kara,salute for ur work🎉🎉🎉
जरूर प्रयत्न करू, देवेन जी. धन्यवाद
आपण दाखवत असलेले माहितीपूर्ण व्हिडिओ मला अतिशय आवडतात.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
खूप खूप धन्यवाद सुनीलजी तुमच्या मुळे इतक्या जूने आणि सुंदर घर बघायला मिळाले अशी घरे बघायला खूप खूप आनंद वाटतो
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
वसई ची संस्कृती भारीच आहे .....जुने ते सोने 👌👌👌
अगदी बरोबर बोललात, धीरज जी. धन्यवाद
उतक्रुष्ठ विडियो.. कोहेलो कुटुंब श्रीमंत आणी कर्तुत्ववान आहेच पण त्यांचा साधेपणा त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची दुजोरी देतो. सुसंस्कृत लोक म्हणतात ते हेच. सुनील जी तुम्ही अशीच वाटचाल करत रहा.
अगदी बरोबर बोललात, शिल्पा जी. धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली जुनं ते सोनं असतं घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच घरातील सर्व वस्तू स्वच्छ असाव्यात एक वेळ सर्व फोटो स्वच्छ करून घ्यावेत
खूप खूप धन्यवाद, विलास जी
दादा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात आणि तुम्हीं खुप छान माहिती देता तुमचे मना पासून आभार
आणि मी राहायला जरी मिरा रोड ला आसलो तरी मी वसई वर जीवा पासून खुप माझी वसई आवडते ❤❤❤
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सोहम जी
हा वारसा आसच पुढे चालु ठेवा 🙏🙏🙏💐💐
This is heritage house need to be preserved meticulously. Sunil you are doing a good job through your RUclips channel and making aware of our rich heritage to new generation. 👏 keep it up....
Thanks a lot for your kind words, Vivek Ji
खुप आवडल भुतकाळातले विचार आल मला परत पहायला आवडेल आभारी आहे खुप खुप धन्यवाद 🙏🏽God bless you
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
Hello Sunilji, excellent VDO, from England.
Thanks a lot, Medha Ji
खुप छान दादा आपल्या वसई अजून काही जुन्या वास्तू असतील तर दाखव जुनं ते सोनं शेवटी मी म्हणेन सुंदर आमची वसई जय महाराष्ट्र 💐💐🙏👌👌👍
नक्की प्रयत्न करू, अरुण जी. धन्यवाद
खूप छान घर आहे. जुन्या वस्तू. फोटो, कपाटं मस्तच. ही माहिती तुमच्यामुळे मिळाली.
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी
सुनिल जी खुप दिवसानी तुमचा व्हिडिओ बघते आहे. नेहमी प्रमाणेच छान विषय, छोट्या छोट्या गोष्टींचा आवर्जुन केलेला उल्लेख ही तुमच्या व्हिडिओ ची खासियत, सुंदर, अनिशाजी तुमचे पण कौतुक ❤
खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
सुनिलजी. धन्यवाद. ..... खूप सुंदर. व्हिडिओ.
.,.. आपल. बोलण. माहिती. देणे. प्रभावी आहे. ..👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद, देवेंद्र जी
खूप मस्त सुनिलजी ,तुमचे खूप आभार तुमच्यामुळे आम्हाला जुनी घरे पहायला आणि अनुभवय्ल मिळतात.,👌👌👌👌👌💐💐💐💐
धन्यवाद, थॉमस जी
धन्यवाद सुनील .तू ऐतिहासिक वास्तू,ठिकाणे , खाद्यपदार्थ,याचे नेहमीच माहीती देतो.भटकंती करून आणतो.👌👌👌👏👏👏👏
खूब आबारी मामी
After seeing these series of the historic homes of Bassein, I found myself wishing I had been there at the time. It is simply a blessing to see how the families who still live in these ancient Bassein homes continue to care for and preserve them. ❤
Glad you liked it. Thank you, Regan Ji
फारच सुंदर हि मोठ्या सधन कुटुंबाची वास्तू आहे.
अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद
Aaple vid9 mahiti purn aani chan astat muli god aahet
खूप खूप धन्यवाद, प्रगती जी
Khup chan Ghar. Old is Gold. 👌
धन्यवाद, सुमित्रा जी
खूप महत्त्वाची माहिती. Thank you Sunil! Shri John Coelho यांच्याकडे इतकी मोठी मंडळी येऊन गेली आहेत हे ऐकून त्यांचा अभिमान वाटला.
धन्यवाद, उषा जी
सुनिल मस्त सादरिक ण मला आवड ल जुन ते सोनं म्हणतात आम्ही त्यातले आ होतं पण तुझी खोदून खोदून विचारण्याची
शैली मला खूप आवडली तुझा व्हिडियो मला खूप आवडला असेच व्हिडिओची मी वाट बघेन भावी वाटचालीस माझ्या तुला सुभेच्छा
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, केशव जी
खूप सुंदर घर आणि घरातले देवघर.
धन्यवाद सुनीलजी
धन्यवाद, अजित जी
Thanks sunil for exposing my mother & father in-law wedding photo graph
So nice of you, Malcolm Ji. Thank you
Sunil dada, tumche oratory skills khup bhari ahet... Dada deserves a show for History TV
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
सुनील खूप छान व्हिडिओ खरंच ! ही नुसतीच घरं आणि त्यावेळच्या वस्तू नाहीत तर आपल्या खूप जूना वारसा आहे. व्हिडिओ सोबतच या सर्वच गोष्टींचे जतन करण्यासाठी त्या कुटुंबातील लोकांना प्रोत्साहित करा . एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक संस्थेमार्फत यांचे संवर्धन, जतन करण्यासाठी तुम्ही एखादी चळवळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करा . खूप छान 🎉 🎉
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी व सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, विक्रम जी
Hi Sunil, thank you for showing our old generation's house.
God bless you.
Thank you, Peter Ji
खूप छान माहिती दिली धन्यवाद सुनील
धन्यवाद, डीक्लन जी
⛪ हे घर एक छोटा चर्च सारखं आहे 😊
आता खूप जुनी घर फक्त रविवारी चर्च सारखं वापरतात
कोयलो कुटुंबीयांना मनापासून धन्यवाद 🙏🏽
सुनील आणि अनिषा कृपया ही जुने घराची सिरीज बनवा 🙌🏽
ह्या सुंदर उपमेसाठी धन्यवाद, बालाह जी
I love history and historical old things 😍😍😍ha video bagat astana asa watl ki tumhi amchya sathi time travel karun junya kalat gela hota. Khup bhari watl 😍😍yar ❤love you sunil bro from Nashik.
ही सुंदर उपमा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अतुल जी
माझे बालपण वसई मधे गेले आहे. मी आता ठाण्यात राहते.विडिओ पाहून जुण्या आठवणी जाग्या झाल्या. विडिओ खुप सुंदर ❤❤❤❤👌👌👌👌👌👍एकच नंबर 👍👍👍
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
Hi सुनीलजी....
खूपच छान व्हिडीओ आहे 👍 चांगली माहिती दिलीत तसेच जुन्या घरांची व्हिडीओ series बनवा, बघायला नक्कीच आवडेल...!
नक्की प्रयत्न करू, मनोहर जी. धन्यवाद
Sunil ji deserves his own show on tv, you make great videos, keep it up
Thanks a lot for your kind words, Alan Ji
सुनील तु जे काही करशील ते छानच असते आणि आम्हाला खुप आवडते, मी नेहमीच तुझे vidieo पहाते पण जास्त कंमेंट करत नाही
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संध्या जी
Wao . Tq bhu yevde changle mothe ghar dakhvle . Me 36 ghad cha mahasamund cha gavat gelo hoto aatapan tikde mothe mote ghar aahet .
खूप खूप धन्यवाद, कन्हया जी
Goa madhe asli juni ghar atta ancestral properties mhanun traveller lokanna baghayla thevli ahe. Eka gharich ticket 300 per person hot, second val ghar te eka 200 yrs junya adv ch hot. 500 rs ticket, ashach junya vastu thevlya ahet. Guides ahet ghar ani bhandi dakhavtat.
खूप छान प्रकल्प आहे. धन्यवाद, वैभवी जी
Thanks Sunil sir for video.
Thank you, Rahul Ji
Tumchya authentic pork ,fish, dishes bagaichi icha ahe👍
जरूर प्रयत्न करू, अमोघ जी. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद आपले!
धन्यवाद, संजय जी
One of my freind and colleague from Bank of India name Everser Cohelo resident of Bassin does he relate to this family, just my guess. All your hard work is appreciated. After completing Bassin episodes try to cover Mumbai and find any old house, family who are linked to history. May you find Mazgaon, Bhyculla etc places please record it and preserve for our children coz in next 5 years history of Mumbai and Bassin will be erased from Map and all historian (our grandpa or Great Grandpa will be gone) and no one will be left to tell the past. Salute to you and Anisha who are taking such a pain from busy schedule and family life. Love you both ❤❤
I am not sure about Everser Ji's connection with this family. Thanks a lot for your wonderful comment and valuable suggestions. We will definitely try to cover old houses in Mumbai as well.
खूप छान उपक्रम सुनील जी ,जून ते सोनं अशी म्हण आहे , आता आधुनिक काळात किती ही सुख सुविधा असल्या तरी मन भूतकाळात च रमते , तुम्ही आम्हाला परत आपल्या गौरवशाली भूतकाळात नेता त्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद ,
खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी
Khup chan aahe he Ghar junya kalatil aani junya vastu dekhil ajunhi jashyachya tasya aahet jatan karun thevayla pahijet Ashi juni ghare pudhil pidhichya mahitisathi . Khup chan aahe video dhanyawad sir dilelya mahitisathi 👌👌🙏👍
अगदी बरोबर बोललात, रजनीकांत जी. धन्यवाद
सुंदर च आहे जुन घर सुनिल तु खूप च माहिती देतो जुन ते सोन
खूप खूप धन्यवाद, संगीता जी
छान विडिओ जून ते सोन खूप सुंदर स्थिती मध्ये ठेवलं आहे घर
धन्यवाद, अमित जी
मस्त.. कोणी रहात नसूनही घर बऱ्यापैकी साफ आहे.. नेहमी त्याची मशागत केली जात असावी...
अगदी बरोबर बोललात, दत्तात्रय जी. धन्यवाद
@@sunildmello सुनिलभाई, तुमचे vdo मी नेहमी बघतो... तुमच्यामुळे वसई भागातील खूप चांगली माहिती मिळते.
@@dattatraythakur2173 जी, ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती ,
धन्यवाद
Khup chhan video 👌👌
धन्यवाद, मेघा जी
Very nice.o like old house only.same I have in my village. Kokan.side.
That's amazing, Karmilo Ji. Thank you
Such a wonderful sweet video👌. सुनील भाऊ आणि अनिशा ताईं you are doing a wonderful work. You have introduced rich heritage & unique culture, its blend with such a intricate details that we fill we are actually experiencing the same.
बारीक बारीक जुन्या वस्तू अगदी खुंट सुद्धा तुम्ही cover केला आहे, it shows your true artistic sense.
Thank you so much for all the efforts and time. Keep it up. My best wishes.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, किरण जी
My god what history,pls restore all this and make a museum
Thank you, Chung Ji
मराठी भाषा खूपच छान बोलता
खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
Sunder itihaas jatan kele aahe
धन्यवाद, अंजली जी
Superb! Superb!! Superb!!!
Thank you, Shailendra Ji
Sunil and Anisha ,please we want old house momentum series 😊 It made me nostalgic
Yes, we will definitely make videos of old houses. Thank you, Catherine Ji
ह्या घरांच्या मालकांनी हे घर जतन जपुन ठेवलेले आहे त्यांचे आणी सुनिल डिमेलो ह्यांचे अभिनंदन आभार
धन्यवाद, सायमन जी
खूप छान व्हिडिओ आहे.. सुंदर माहिती.. ❤
धन्यवाद, रेश्मा जी
Very Nice and valuable content...thanks for the detailed Explanation
Thanks a lot, Nayan Ji
अशीच छान छान जुनी घरे वाडे आम्हाला दाखवावेत...
नक्की प्रयत्न करू, देविदास जी. धन्यवाद
नेहमीप्रमाणेच नितांतसुंदर.. ओघवत्या शैलीतला Video..
खूपच छान...
प्रत्येक वेळेला आपली संस्कृती परंपरा अतिशय छान विवरण ऐकायला मिळतं...
धन्यवाद, जितेंद्र जी
Wah ..mast👌
Mahiti baddle dhanyavad🙏
खूब आबारी रॉयल
आम्ही समोरील जांभळीच्या झाडावरील जांभळे येता जाता पाडून खायचो. सुंदर आठवणी.
ही सुंदर आठवण सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अमित
So nice..mi nakki visit karnar ahe vasai la so beautiful...tumche food and dishes pan want to taste so nice khoop chaan🙏👍
नक्की या, अमोघ जी. खूप खूप धन्यवाद
जुन्या मराठी संस्कृतीचे घर... जुन्या कथा कादंबऱ्यात वाचलेले...
धन्यवाद, यामिनी जी
Very beautiful video
Especially the intro is so nostalgic it give goosebumps☺️ 👍🏻 make more such video
Thank you, we will definitely try, Trecia Ji
Old is gold. A walk through memory lane.
Thank you
Hi Sunil ,Are vasai christains same as Goan Christians
@@maheshparab7733 Ji, their religion is same however, the language, culture, customs, food are different. You may find some similarities due to the common Portuguese influence. Please check the video below. Thank you.
ruclips.net/video/slXfYkcIEDU/видео.html
You are doing a great job Sunil proud of you .
Excellent job Sunil and team 👌🏻 Music pun bhari ahe
धन्यवाद, डॉक्टर जी
खुप सुंदर व्हिडीयो. जुन्याघरातीलपचरातन वस्तु एकत्रकरून चर्च मधे संग्रहालय करा.नवीन पिढिसाठी वारसा आपल्या पुर्वजांच्या आठवणी. ह्यावर विचार करा
रमेदी चर्चमध्ये जुन्या वस्तूंचे एक संग्रहालय आहे त्याला कोयलो कुटुंबीयांनी बऱ्याच वस्तू दिलेल्या आहेत. धन्यवाद, हिना जी
Sunil thank you very much for such wonderful documentaries. I enjoyed the Michael Vasai Kelivale and so did some my contacts on seeing the clip.
You are surely doing an eyeopening uncovering along with your wife (I hope I am correct)...... please keep up this lovely work where we get to see what Bombay was, 60 years and beyond. Good luck.
Thanks a lot for your kind words and appreciating our videos, Keshavdas Ji. Yes, I and Anisha, my wife we both make these videos.
Nice vdo👌👍
Thank you
Good information.
Thanks Sunil
Thank you, Francis Ji
वसईचा इतिहास जपण्यासाठी वसई पर्यटन विकास योजनेअंतर्गत समाविष्ट करावे.जेणेकरुन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या वास्तु मार्गदर्शक ठरतील.
ह्या सुंदर सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, कल्याण जी
wow so nice... khup diwasani video alaa faar chan hota
धन्यवाद, रोशन जी
Khup chaan Thanks
धन्यवाद, निलेश जी
फार फार सुंदर घर आहे. त्या घरातील जून्या माणसांनी सांगितलेली माहिती व्यवस्थित ऐकू येत नाही तसेच तुम्ही कमी बोला आणि मालकाला बोलू द्या.
ही सूचना नक्की लक्षात ठेऊ. धन्यवाद
Great .job by u .& u may see the old house ..dharovar.
Thank you, Vijay Ji
खूप छान माहिती सर❤
धन्यवाद, अजय जी
Mi he ghar March madhe paahilela aahe, khup chaan maintain kele aahe. Tyach gavatle ek vekti mahnale ki 150 varsha peksha jasta june aahe te ghar. Tyachi jhalak video madhe baghayla milali, te tumchi shoot pahayla ubhe hote. 🙂.Ashya ghara madhe museum karayla paahije, bhavi pidhila pahayla milel.
Chaan video banavla aani maahiti sangitli
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी धन्यवाद
D'Mello i know you from ZO. So proud of you by exploring unknown Vasai.. All the best for great work 😊. You should tie up with MTDC n start small tours as well in future.
Thanks a lot for your kind words and suggestion, Shraddha
Sunil sir hatts of you.. tabbal 2 aamdar aani ghara samor itake khadde..🤣 👍👌🤗🤣🙏
धन्यवाद, अतुल जी
साहित्यिक मा.फ्रांन्हिस दिब्रिटो यांच्यावरही माहीती मिळाली तर बरे होईल सुनील सर!
जरूर प्रयत्न करू. धन्यवाद
Very Nice 👍👍👍
Keep Exploring God bless 🙏
Thank you, Vaibhav Ji
Mast aahe ghar aani khup aathvani suddha aahet gharala jodun... asech video nakki post karat ja sunil bhau.
खूप खूप धन्यवाद, संदीप
Khup chhan, Ghar pahun balpan aathavale
धन्यवाद
We love to watch this kind of vlogs, We are basically from Nalasopara but presently in Australia. keep it up.
Thanks a lot, Sam Ji
सुनिलभाऊ तुमचे ऐतिहासिक चित्रण मला खुप आवडतो। एक जिवा भावाचा सल्ला छत्रपति संभाजी महाराजना कपटकारस्थान करून एका मराठी ब्राम्हणाने लालचेपोटी संभाजी महाराजाना पकडून देण्यास फुढारपण घेऊन महाराष्ट्राशी बेईमानी केलेल्यांचे वंशज आजही रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालूक्यात कसबा गावी रहातात त्यागद्दार वंशजाची ओळख महाराष्ट्राला करवून देणे ही नम्र विनंती कृपया माझ्या माहितीला रिप्लायदेणे
धन्यवाद, विठ्ठल जी
Thank you Sunil again for this beautiful tour of historic homes & beautiful stories that go along with them . One can imagine their original grandeur when you highlight their details . Lovely presentation, can’t wait for more of these .
Thank you for this wonderful comment, Lisa Ji
@@sunildmello 🙏
Very nice
Thank you, Abhay Ji
छान,माहिती,आहे😇
धन्यवाद, वनिता जी