शंभर वर्षे जुन्या घरातील दोन आजींशी गप्पा | 100 year old house and a chat with grandmothers | Vasai शंभर वर्षे जुन्या घरात आपली हयात घालवलेल्या दोन आजींशी आज आपण गप्पा मारणार आहोत व जाणून घेणार आहोत एकेकाळी मुंबईभर केळीच्या वखारी असलेल्या वसईकरांची घरे कशी होती? त्यांचे राहणीमान कसे होते? त्यांचा दिनक्रम कसा होता? पेहराव कसा होता? लग्ने व सोहळे कसे साजरे केले जात? इतर रीतिभाती कश्या होत्या? एकत्र कुटुंबपद्धतीतील गंमत, केळींव्यतिरिक्त त्यांच्या वाडीत इतर काय पिकत असे? आणि बरच काही. वसईतील कुपारी समाजाचा पारंपरिक पेहराव म्हणजे 'तांबडा लुगडा' परिधान करणाऱ्या शेवटच्या पिढीतील आजीबाई आपल्या समोर ऐतिहासिक माहितीचा खजिना रीता करणार आहेत. विशेष आभार: जोवियन, गास छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ कुपारी संस्कृतीबाबतचे इतर व्हिडिओ ruclips.net/p/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3 #oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #kupari #kuparis #vasaikupari #Vasaikars #kuparihistory
सुनील दादा आम्ही तुमचा हा विडीओ बघताना खूप हसत होतो. कारण दोन्ही दादींच्या मध्ये बसून एक आईची उब तुम्ही अनुभवत होता. तुम्ही प्रश्न विचारून थकले असते पण आपल्या दादी थकणार नाहीत. हया दादी आमच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. हे घराणं नावाजलेले घराणं आहे. आणि असे बरेच कुटुंब आहेत जे अतिशय मेहनत आणि कष्ट करून इतक्या मुलांचा सांभाळ करून आजही ताठ आहेत. खरंच सुनील दादा आपली वसईची ही सोनेरी संस्कृती आणि सरलेला सुकाळ फक्त आता पाणावलेल्या डोळ्यात आहे. सुनील दादा हया दादीसारखी आमचीही दादी होती. अतिशय प्रामाणिक आणि मायाळू माणसांचा सहवास आता संपत आहे. हीच खंत जन्मभर विसरणार नाही. सुनील दादा तुमचे खूप आभार आणि पुढील अशाच चांगल्या वाटचालीसाठी प्रार्थना मय शुभेच्छा.
सुनील ह्या दोन्ही आजींच्या स्मरणशक्तीची खरोखर दाद द्यायला हवी....किती वर्ष आधिच्या गोष्टीही ह्यांना किती लख्ख आठवतात. माझी आजी पण आम्हाला अशाच गोष्टी सांगायची....अगदी तिची आठवण आली. इतक्या सुंदर विडिओ साठी खूप खूप आभार..
सुनील फार छान माहिती. तुला सुध्धा ही जुनी पर्मपरिक गोष्टी पाहून भरून आलं, ह्या जुन्या गोष्टी आता लुप्त होत चालल्या आहेत, जग पार बदलून गेले आहे, है पुन्हा बघण्यास मिळणार नाही याची मनाला हुर हूर वाटते.फारच छान, धन्यवाद सुनील.
१०० वर्ष पूर्वीचे घर आणि दोन अज्यांशी केलेली बात चीत मला फार मजा वाटली . मी अश्या साडी परिधान केलेल्या स्त्रिया ६१,६२ सालात पहिल्या आहेत . टांगे पण पहिले बसले पण .तेव्हाचे दागिने छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .
जुन्या काळातील घरं पाहणे आणि त्या काळातील वरिष्ठ मंडळींनी भेटणं एक वेगळ्याच अनुभव असतो. आपण स्वतः त्या काळात नकळत पोचतो. खूप छान सुनिलजी 🤘🏻☺️अजून वसईतील जुने वाडे पाहायला नक्कीच आवडेल 👍🏻
Hat's Off to kathi & janu आजी 👍जुन्या हाडाची माणसं वयाची पंचाऐंशीव्या वर्षीही एवढी graceful आहेत हे पाहून हेवा वाटतो. पारंपारिक लुगडी, दागिने विशेषतः जानू आज्जीच्या गळ्यातली पोत 👌 आमच्या गावाला आमच्याचं एका नातेवाईकांचं असंच जवळ जवळ शंभर जुनं मांडीचं घर आहे. असंच त्याकाळी मुलामाणसांनी, घरगडयांनी, गाईवासरांनी भरलेलं. पण कालांतराने सर्वच विस्कळीत आणि विभक्त झालं. पण अजूनही ती वास्तू मात्र दिमाखात उभं आहे जुन्या आठवणींना उजाळा देत.. व्हिडीओ 👍
Donhi ajjichya family Vishayi mahiti milali Asti tar bare vatale Aste.Tyanchi Mule Muli Kai kartat kuthe Astat.te sangaila Pahije hote.Ata Asa Poshakh astangat Hoil he eikun khoop Vait vatale.Kalaughat He sarva nahiye hoil. Mann dukkhi Zale. Pan tumhi video chya Madhyamqtun te ajramar kelet.Thank You Mr.Sunil & Ms.Anisha.👍👍
I just love what you doing - reminds me of Goa of the 90s…there are so many similarities yet so unique and different. Truly this is a treasure trove Sunil sir. Continue the good work of highlighting the traditions❤
खूपच छान व्हिडिओ. दोन्ही आजींना दीर्घायुषी होवो हीच प्रभू चरणी प्रार्थना. आज्या किती स्वच्छ, निर्मळ आणि आपलेपणा त्यांच्यात आहे दिसून आले. धन्यवाद सूनीलजी.
दोन्ही आजी म्हणजे बय ईतकयामन मोकळे करुन प्रेमाने भरभरून बोलत होत्या कि त्यांना आनंद द्विगुणित झाला होता खूप खूप छान होलीक्रास शाळेत शीकायला आल्या जुनी नक्यावरती शाळा होती आता बँक आली तीथे अशी जुनी घरे बघीतले मन गहीवरून येते
छान संवाद साधला खूप छान जुन्या काळातील आठवणी, घर सुद्धा सुंदर आहे. old is gold जुन्या काळातील दागिने सुद्धा किती सुंदर आणि मौल्यवान आहेत जुन्या काळातील आणि आताच्या दागिन्यांमध्ये खूप फरक आहे.nice video dhanyawad sir 👌🙏👍
Hi Sunil... Kudos to Your initiative to help the urban east Indian community better understand the culture traditions and agrarian way of life in the remote pockets of Amchi Mumbai of our lesser known brethren. Cheers God Bless
@@sunildmello Hi Sunil.. this is Gilroy Miranda an EI from Kalina. Heres one of my Gospel Songs ruclips.net/video/xWhVxxrwmTw/видео.htmlsi=XAGeOZj-X_hQF4yF
Sulnilji तुम्ही दोन आजी बाईंची छान मुलाखत घेतली. तुम्ही अगदी आपुलकीने दोन आजी बाईंची बोलला. मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई देखील अशीच प्रेमळ होती. त्यांची भाषा आमच्या मांगेली भाषे सरखीच आहे. तुम्ही आमच्या पुण्याला नक्कीच भेट द्या. मला तुमच्या बरोबर गप्पा मारायला आवडेल. मला वसई गावाला भेट द्यायला नक्की आवडेल. जय हिंद जय महाराष्ट्र.
छान!! आजींच्या जोडगोळीने जुन्या आठवणींना सुंदर उजाळा दिला. काळ बदलतो, सोबत परिस्थितीही बदलते, पहिराव बदलतात, सुखसुविधा कमी जास्त होतात, आणि ह्या स्थित्यंतरांचा साक्षीदार जो समाज असतो, त्याला ह्या बदलांचे बरे वाईट परिणाम भोगावे लागतात. हे निसर्ग चक्र आहे, अव्याहतपणे चालूच राहील. आपण केवळ त्रयस्थ पणे ते बघत राहणंच उत्तम. माळ्यावर जे लोखंडी रेलिंग आहे, ते बीडाचं (wrought iron) प्रकारचं आहे. पूर्वी बर्मिंगहॅम मध्ये बनवत आणि इथे आयात करत असत. तिथे असलेलं लाकडी बाकही तशाच पायांवर उभं आहे. कालांतराने इथे मुंबईत, आणि नंतर हवामानाच्या अनुकूलते मुळे पंजाब मधील बटाला इथे बरेच लोखंडकामाचे कारखाने होते. वेल्डिंग आणि मशीन फोर्जिंग तंत्रज्ञान प्रगत झाल्या नंतर परिस्थिती बदलली आहे. असो. शक्य असल्यास आजीच्या अंगावर असलेले दागिने कुठे आणि कोण घडवतात त्याबद्दल माहिती मिळाली तर एखादा व्हिडिओ खंड सादर केला तर बरं होईल. सुमारे 15 वर्षांपूर्वी ईस्ट इंडियन दागिन्यांचे सादरीकरण करणारं एक सुंदर कॅलेंडर माझ्याकडे आलं होतं. आज कुठे आहे देव जाणे. आज सहज ते दागिने दिसले म्हणून विषय निघाला, असो. बाकी नेहमी प्रमाणेच ब्लॉग उत्तम उतरला आहे, धन्यवाद!!
@@Shawn_Pereira It's difficult to estimate the true worth of the railings. I do not know if they hold any historical value, but obviously, the period over which they were manufactured does lend them considerable value as antiques from a bygone era. Failing which, they are just so much of iron by weight, to be smelted for another finished product. Have a good day🙏
मस्त विडियो सुनील, आपल्या भाषेचा अभीमान आहे व ऐवढे जुने घर बघायला मिळाले आता जुने घर राहयले नाही जुने पोषाघपण बघायला मिळणार नाहीत थोडा वर्षानंतर नवीन काही दाखवले त्यासाठी आभारी
सुनील जी,वसई परिसरातील कुपारी आणि सामवेदी समाज आणि संस्कृतीची छान ओळख करून दिलीत.कॅथरीन आणि जोना आजींची स्मरणशक्ती आणि संवाद सुरेख.नेमके प्रश्न विचारून सर्व जुन्या आठवणींचा मागोवा घेण्याचे तुमचे कौशल्य कसलेल्या मुलाखतकाराचे आहे.दोन्ही आजींना आणि तुम्हांला हार्दिक शुभेच्छा.
Sunil mein Bhopal Madhya Pradesh se hun aapke videos mein bahut enjoy Karti hun aap Jo Vasai ki sab theek hai dikhte Hain khet purane Ghar yah bujurg Mahila ka purana Ghar sab dekhkar aisa lagta hai ki vahi aankh kar aapke sath ghoom ghoom kar yah sab chijen mein dekho bahut hi Sundar lagta hai bahut hi achcha lagta ATI Sundar bahut man lagta hai aapke videos dekhne mein thank you
This language is quite resemblance with mangeli direct , predominantly speaks in fisherfolk community in palghar region, if I am not going any wrong, however nice to see traditional culture of kupari community
खूप आवडला व्हिडीओ.... मुंबई च्या आजूबाजूची काहीच माहिती नाही मला.... त्यामळे बोलणे मधून मधून कळले नाही पण हावभाव आणि दोघींच्या उत्साहा वरुन अंदाज बांधता आला.... मस्तच..
They had own Godowns at mumbai . I saw some such kind of vakhar at DADAR & MAHIM. Few years back. Some are still owned by Vasai traders/farmers. I can imagine they were so wealthy those days. But still so polite and sweet. This is so rich story. So big house.
नेहमीप्रमाणेच व्हिडीओ छान आहे. दोन्ही आजी पण छान बोलतात,पण त्याचे संभाषण संपुर्णपणे मराठीत केले तर अजुन छान समजतीलत्यांच्या गोष्टी, रेलीग आहेती मुंबईमध्ये मि बघीतली आहे.
दोघी आजींना दीर्घायुष्य लाभो. बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप मस्त होते. सुनीलजी , तुम्ही शेवटी भावुक झालात.तुम्हांला बोलण कठीण झाल आणि ते अगदी रास्त होत कारण ती पिढी ती लोक परत होणं नाही.मी तुमच्या भावना समजू शकते
Khup Chan Dada video banavlay ajinshi gappa junya athavani tyanahi khup bare vatle asel ase junya goshti share kartana khup june divas anubhavle ajini. Old is gold. 👌👌🙏
Sunil mein Bhopal Madhya Pradesh se hun tumhare videos bahut man se dekhti hun tumhare videos bahut hi acche aur Sundar rahte hain Aisa lagta hai Jaise mein Aakar tumhare sath vah sari jagah dekhun man Karta hai udkar vahan a jao aur yah sari jagah dekho bahut hi Sundar bahut hi Sundar ATI Sundar yah donon dadi se sasti milkar aur purana Ghar dekhkar Kai purani chijen yad a gai bahut hi achcha Laga thank you
Enjoyed this video. This recalls our ancestors. But non of them are living now. But I have seen them during my childhood. Old ladies stories are more or less similar and their stories are enjoyable. Our native is Alibag.
सुनील सर हा व्हिडिओ खूप छान शंभर वर्षे जुना वसई मध्ये वाडे आता पर्यंत जपले आहे आणि राणी व्हिक्टोरिया गर्ल पण आता कुठे बघायला मिळतात आजी बाई घरात जुणे वस्तू आहे अशी वास्तू कुठे बघायला मिळणार नाही माहित खुप छान दिली सुनील सर कल्याणकर 👌👍
Very nice. Reminds me of my grandmothers. We also call it poth. In addition to that we have 'karaba' which is jewelry pinned on top of ears. The other grandma with white choli is wearing that. We also have vale and shinela (it is kept in a museum in Giriz).
Awesome. Thank you so much for sharing such a good information. These grannnys are of the age of my late mother. This is the reason , we should collect information from old people so that we can remember our past, our history. Thanks for your videos.
शंभर वर्षे जुन्या घरातील दोन आजींशी गप्पा | 100 year old house and a chat with grandmothers | Vasai
शंभर वर्षे जुन्या घरात आपली हयात घालवलेल्या दोन आजींशी आज आपण गप्पा मारणार आहोत व जाणून घेणार आहोत एकेकाळी मुंबईभर केळीच्या वखारी असलेल्या वसईकरांची घरे कशी होती? त्यांचे राहणीमान कसे होते? त्यांचा दिनक्रम कसा होता? पेहराव कसा होता? लग्ने व सोहळे कसे साजरे केले जात? इतर रीतिभाती कश्या होत्या? एकत्र कुटुंबपद्धतीतील गंमत, केळींव्यतिरिक्त त्यांच्या वाडीत इतर काय पिकत असे? आणि बरच काही.
वसईतील कुपारी समाजाचा पारंपरिक पेहराव म्हणजे 'तांबडा लुगडा' परिधान करणाऱ्या शेवटच्या पिढीतील आजीबाई आपल्या समोर ऐतिहासिक माहितीचा खजिना रीता करणार आहेत.
विशेष आभार: जोवियन, गास
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
कुपारी संस्कृतीबाबतचे इतर व्हिडिओ
ruclips.net/p/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3
#oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #kupari #kuparis #vasaikupari #Vasaikars #kuparihistory
खूपच छान
@@manojpandey4014 जी, धन्यवाद
सुनील दादा आम्ही तुमचा हा विडीओ बघताना खूप हसत होतो. कारण दोन्ही दादींच्या मध्ये बसून एक आईची उब तुम्ही अनुभवत होता. तुम्ही प्रश्न विचारून थकले असते पण आपल्या दादी थकणार नाहीत.
हया दादी आमच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. हे घराणं नावाजलेले घराणं आहे. आणि असे बरेच कुटुंब आहेत जे अतिशय मेहनत आणि कष्ट करून इतक्या मुलांचा सांभाळ करून आजही ताठ आहेत. खरंच सुनील दादा आपली वसईची ही सोनेरी संस्कृती आणि सरलेला सुकाळ फक्त आता पाणावलेल्या डोळ्यात आहे.
सुनील दादा हया दादीसारखी आमचीही दादी होती. अतिशय प्रामाणिक आणि मायाळू माणसांचा सहवास आता संपत आहे. हीच खंत जन्मभर विसरणार नाही.
सुनील दादा तुमचे खूप आभार आणि पुढील अशाच चांगल्या वाटचालीसाठी प्रार्थना मय शुभेच्छा.
आपल्या हा प्रेमळ व भावनिक प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतीक्षा जी
@@sunildmello धन्यवाद.
जुन्या काळचे वैभव चांगल्याप्रकारे जपलं आहे. दोन्ही आज्यांचे अनुभव कथन आवडले. 👍
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
जुना इतिहास दाखवल्याबद्दल खुप खुप आभार.असे जुने अनुभव व इतिहास ऐकायला मिळाला कि खुप छान वाटते.ज्ञानात भर पडते.Thanks Sunilji🙏🙏💐🌹
खूप खूप धन्यवाद, सविता जी
खुप खुप छान सर,दोन्ही आजीबाईंना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खूप खूप धन्यवाद, रवी जी
सुनिल डिमेलो तुम्ही आमच्या घरी येऊन आमच्या सासवाच्या जोडीला गप्पा केल्या खूप बरे वाटले
त्यांनी आम्हाला परवानगी दिली व इतका वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद, सुचिता जी
सुनील ह्या दोन्ही आजींच्या स्मरणशक्तीची खरोखर दाद द्यायला हवी....किती वर्ष आधिच्या गोष्टीही ह्यांना किती लख्ख आठवतात. माझी आजी पण आम्हाला अशाच गोष्टी सांगायची....अगदी तिची आठवण आली. इतक्या सुंदर विडिओ साठी खूप खूप आभार..
अगदी बरोबर बोललात, पल्लवी जी. धन्यवाद
Hi this is kishori from USA! तुमचे video's पाहून खुप छान वाटले. तुमचे मराठी वरील प्रभुत्व वाखाणण्याजोग आहेच पण प्रेझेंटेशन सुद्धा छानच!
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, किशोरी जी
Chhan video sadar kelat danyawad mala majhi aajichi adhavan aali
खूप खूप धन्यवाद, सतीश जी
सुनील फार छान माहिती. तुला सुध्धा ही जुनी पर्मपरिक गोष्टी पाहून भरून आलं, ह्या जुन्या गोष्टी आता लुप्त होत चालल्या आहेत, जग पार बदलून गेले आहे, है पुन्हा बघण्यास मिळणार नाही याची मनाला हुर हूर वाटते.फारच छान, धन्यवाद सुनील.
अगदी बरोबर बोललात, वीरेंद्र जी. धन्यवाद
दोघी जावा जावा अगदी बहिणीसारख्या आहेत. खूप चांगला परिवार आहे. 👌👌
अगदी बरोबर बोललात, मेरी जी. धन्यवाद
दादा, तूमच बोलने कलत।
धन्यवाद
धन्यवाद, वर्षा जी
Sentiment of mr. Sunil ji Dmelo 🙏🤗 nice religious information hats of you brother..💓👍
Thanks a lot, Atul Ji
१०० वर्ष पूर्वीचे घर आणि दोन अज्यांशी केलेली बात चीत मला फार मजा वाटली . मी अश्या साडी परिधान केलेल्या स्त्रिया ६१,६२ सालात पहिल्या आहेत . टांगे पण पहिले बसले पण .तेव्हाचे दागिने छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
My heart is full of ❤️ and pride for those 2 grandmas. Thank you Sunil & Anisha for bringing this to us. Keep up the good work.
Thanks a ton, Johny Ji
धम्मस् आहे ते
धन्यवाद
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार माझ्या आतू चे घर
खूप खूप धन्यवाद, मायकल जी
जुन्या काळातील घरं पाहणे आणि त्या काळातील वरिष्ठ मंडळींनी भेटणं एक वेगळ्याच अनुभव असतो. आपण स्वतः त्या काळात नकळत पोचतो. खूप छान सुनिलजी 🤘🏻☺️अजून वसईतील जुने वाडे पाहायला नक्कीच आवडेल 👍🏻
नक्की प्रयत्न करू, कृतांत जी. धन्यवाद
खूप सुंदर असे कुठे बघायला मिळत नाही ते दाखवल्या बद्दल धन्यवाद या दोन्ही आजिंची बोली भाषा कानाला गोड वाटत आहे
खूप खूप धन्यवाद, अंजू जी
farch sunder mahiti milali
keep it up
junya saunskrutibadda aashich mahiti det raha
खूप खूप धन्यवाद
OMG 😃 दोन्ही आज्याच बोलणं ऐकतच राहायला वाटले दोघींची पारंपरिक वेशभूषा 🙏 मस्तच 👍
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
आमची माती आमची माणसं.... अतिसुंदर सुनीलजी... 👍
खूप खूप धन्यवाद, फ्लॉरी जी
Aamchi Manss Aani Tyachi Zalele Mati. Sub Gaav Chhodkar bhag rahe hai
June te sone
Kup sunder vedio
Hat's Off to kathi & janu आजी 👍जुन्या हाडाची माणसं वयाची पंचाऐंशीव्या वर्षीही एवढी graceful आहेत हे पाहून हेवा वाटतो. पारंपारिक लुगडी, दागिने विशेषतः जानू आज्जीच्या गळ्यातली पोत 👌 आमच्या गावाला आमच्याचं एका नातेवाईकांचं असंच जवळ जवळ शंभर जुनं मांडीचं घर आहे. असंच त्याकाळी मुलामाणसांनी, घरगडयांनी, गाईवासरांनी भरलेलं. पण कालांतराने सर्वच विस्कळीत आणि विभक्त झालं. पण अजूनही ती वास्तू मात्र दिमाखात उभं आहे जुन्या आठवणींना उजाळा देत.. व्हिडीओ 👍
वाह, संदीप जी. आपण खूप सुंदर आठवण विषद केली. धन्यवाद
Donhi ajjichya family
Vishayi mahiti milali
Asti tar bare vatale
Aste.Tyanchi Mule
Muli Kai kartat kuthe
Astat.te sangaila
Pahije hote.Ata Asa
Poshakh astangat
Hoil he eikun khoop
Vait vatale.Kalaughat
He sarva nahiye hoil.
Mann dukkhi Zale.
Pan tumhi video chya
Madhyamqtun te ajramar kelet.Thank
You Mr.Sunil & Ms.Anisha.👍👍
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीना जी. हो, काही प्रश्न राहून गेले, क्षमस्व
आजींना दीर्घ आयुष्य लाभो 🎉
खूप खूप धन्यवाद
I just love what you doing - reminds me of Goa of the 90s…there are so many similarities yet so unique and different. Truly this is a treasure trove Sunil sir. Continue the good work of highlighting the traditions❤
Thanks a lot for your kind words, Xavier Ji
फार गोड आहेत दोघी म्हाताऱ्या😘
अगदी बरोबर बोललात, भारती जी. खूप खूप धन्यवाद
खूप छान वसई
धन्यवाद, कुमार जी
Donhi aajinchya gapapa chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍🙏
खूप खूप धन्यवाद, लता जी
Kiti chan aaji na kup subechaya video hi kup sunder 👌🙏👍
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
दोन्ही आजी Great अणि खुप खुप सुंदर आहेत
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🥰
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
छान माहिती देता तुम्ही वसई त ल्या गावाची आणि ऐक तुमचा आवाज ही छान आहे माहिती देताना थँक्यू sir
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
सुनील जी फार मेहनतीने video बनवून आमच्या पर्यंत पोहचवला मनापासून धन्यवाद
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
खूप गोड आहे दोन्ही आज्या .🌹🌹सुनील जी तुम्ही दोन्ही आज्यांना बोलतं केलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या .त्या गप्पा ऐकायला खूप छान वाटलं.
खूप खूप धन्यवाद, मीनल जी
Aaji cha poshak khup chaan aahe
खूप खूप धन्यवाद, शंकर जी
हा विडीओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो. खूप छान विडीओ
खूप खूप धन्यवाद, कॅरोलिना जी
खूपच छान व्हिडिओ. दोन्ही आजींना दीर्घायुषी होवो हीच प्रभू चरणी प्रार्थना. आज्या किती स्वच्छ, निर्मळ आणि आपलेपणा त्यांच्यात आहे दिसून आले. धन्यवाद सूनीलजी.
अगदी बरोबर बोललात, गजानन जी. खूप खूप धन्यवाद
Atishay sundar
खूप खूप धन्यवाद, अनिकेत जी
दोन्ही आजी म्हणजे बय ईतकयामन मोकळे करुन प्रेमाने भरभरून बोलत होत्या कि त्यांना आनंद द्विगुणित झाला होता खूप खूप छान होलीक्रास शाळेत शीकायला आल्या जुनी नक्यावरती शाळा होती आता बँक आली तीथे अशी जुनी घरे बघीतले मन गहीवरून येते
वाह, खूप सुंदर आठवण. खूप खूप धन्यवाद, संगीता जी
जुनेतेसोने गेलेतेदिवसराहीलयातयाआठवणी नमस्कार 🙏 हरहरमहादेव नमस्कार 🙏 अॅनम़ःशिवाय नमस्कार 🙏 नमस्कार 🙏 अःमसाईराम नमस्कार 🙏
खूप खूप धन्यवाद, सुधाकर जी
आपली बोली आपली भाषा सुन्दर वसई हरित वसई
खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
खूप च छान व्हीडिओ ,दोन्ही आजीबाई खूप गोड ,छान माहिती, जुने ते सोने ..
खूप खूप धन्यवाद, गौरी जी
छान संवाद साधला खूप छान जुन्या काळातील आठवणी, घर सुद्धा सुंदर आहे. old is gold जुन्या काळातील दागिने सुद्धा किती सुंदर आणि मौल्यवान आहेत जुन्या काळातील आणि आताच्या दागिन्यांमध्ये खूप फरक आहे.nice video dhanyawad sir 👌🙏👍
अगदी बरोबर बोललात, रजनीकांत जी. धन्यवाद
Hi Sunil...
Kudos to Your initiative to help the urban east Indian community better understand the culture traditions and agrarian way of life in the remote pockets of Amchi Mumbai of our lesser known brethren.
Cheers
God Bless
Thank you for your kind words, Kelly Ji
@@sunildmello Hi Sunil.. this is Gilroy Miranda an EI from Kalina.
Heres one of my Gospel Songs
ruclips.net/video/xWhVxxrwmTw/видео.htmlsi=XAGeOZj-X_hQF4yF
Sulnilji तुम्ही दोन आजी बाईंची छान मुलाखत घेतली. तुम्ही अगदी आपुलकीने दोन आजी बाईंची बोलला. मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई देखील अशीच प्रेमळ होती. त्यांची भाषा आमच्या मांगेली भाषे सरखीच आहे. तुम्ही आमच्या पुण्याला नक्कीच भेट द्या. मला तुमच्या बरोबर गप्पा मारायला आवडेल. मला वसई गावाला भेट द्यायला नक्की आवडेल. जय हिंद जय महाराष्ट्र.
वसईला स्वागत आहे आपलं. आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
छान!! आजींच्या जोडगोळीने जुन्या आठवणींना सुंदर उजाळा दिला.
काळ बदलतो, सोबत परिस्थितीही बदलते, पहिराव बदलतात, सुखसुविधा कमी जास्त होतात, आणि ह्या स्थित्यंतरांचा साक्षीदार जो समाज असतो, त्याला ह्या बदलांचे बरे वाईट परिणाम भोगावे लागतात. हे निसर्ग चक्र आहे, अव्याहतपणे चालूच राहील. आपण केवळ त्रयस्थ पणे ते बघत राहणंच उत्तम.
माळ्यावर जे लोखंडी रेलिंग आहे, ते बीडाचं (wrought iron) प्रकारचं आहे. पूर्वी बर्मिंगहॅम मध्ये बनवत आणि इथे आयात करत असत. तिथे असलेलं लाकडी बाकही तशाच पायांवर उभं आहे. कालांतराने इथे मुंबईत, आणि नंतर हवामानाच्या अनुकूलते मुळे पंजाब मधील बटाला इथे बरेच लोखंडकामाचे कारखाने होते. वेल्डिंग आणि मशीन फोर्जिंग तंत्रज्ञान प्रगत झाल्या नंतर परिस्थिती बदलली आहे. असो.
शक्य असल्यास आजीच्या अंगावर असलेले दागिने कुठे आणि कोण घडवतात त्याबद्दल माहिती मिळाली तर एखादा व्हिडिओ खंड सादर केला तर बरं होईल. सुमारे 15 वर्षांपूर्वी ईस्ट इंडियन दागिन्यांचे सादरीकरण करणारं एक सुंदर कॅलेंडर माझ्याकडे आलं होतं. आज कुठे आहे देव जाणे. आज सहज ते दागिने दिसले म्हणून विषय निघाला, असो.
बाकी नेहमी प्रमाणेच ब्लॉग उत्तम उतरला आहे, धन्यवाद!!
आपण अगदी बरोबर बोललात, राजीव जी. आपण पुरवलेल्या तांत्रिक माहितीसाठी देखील खूप खूप धन्यवाद!
Nice observation ! Can you estimate the worth of those railings and are they of any historical significance ?
@@Shawn_Pereira It's difficult to estimate the true worth of the railings.
I do not know if they hold any historical value, but obviously, the period over which they were manufactured does lend them considerable value as antiques from a bygone era.
Failing which, they are just so much of iron by weight, to be smelted for another finished product.
Have a good day🙏
दादा तुमचे विडिओ खुप छान असतात.भाषेवर अप्रतिम प्रभुत्व आहे तुमचे . आम्ही पण विरार ला राहतो.तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
खूप खूप धन्यवाद, किरण जी
सुनील तु सर्वात चांगला मिसळून जातोस तु खूप छान दिसतोस
खूप खूप धन्यवाद, विकास जी
खूपच सुंदर,
आपण म्हणतो ना
जुन ते सोन,
अगदी खर आहे
अगदी बरोबर बोललात, मदन जी. खूप खूप धन्यवाद
मस्त विडियो सुनील, आपल्या भाषेचा अभीमान आहे व ऐवढे जुने घर बघायला मिळाले आता जुने घर राहयले नाही जुने पोषाघपण बघायला मिळणार नाहीत थोडा वर्षानंतर नवीन काही दाखवले त्यासाठी आभारी
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
तुमच्या ह्या video मधुन सुंदर माहिती मिळाली.
खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
Sundarach. Gharachi dagduji karayla havi.
खूप खूप धन्यवाद, वैभवी जी
*Thankyou Sunil and Anisha for showcasing this 100 + year old house and impressionable talk with grannies* 😇
*Victoria design railing is unique* 🙌🏽
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
Just bought back memories about my grandma 😘👌🏿
Thank you, Savio Ji
सुनील जी,वसई परिसरातील कुपारी आणि सामवेदी समाज आणि संस्कृतीची छान ओळख करून दिलीत.कॅथरीन आणि जोना आजींची स्मरणशक्ती आणि संवाद सुरेख.नेमके प्रश्न विचारून सर्व जुन्या आठवणींचा मागोवा घेण्याचे तुमचे कौशल्य कसलेल्या मुलाखतकाराचे आहे.दोन्ही आजींना आणि तुम्हांला हार्दिक शुभेच्छा.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चिंतन जी
Sunil mein Bhopal Madhya Pradesh se hun aapke videos mein bahut enjoy Karti hun aap Jo Vasai ki sab theek hai dikhte Hain khet purane Ghar yah bujurg Mahila ka purana Ghar sab dekhkar aisa lagta hai ki vahi aankh kar aapke sath ghoom ghoom kar yah sab chijen mein dekho bahut hi Sundar lagta hai bahut hi achcha lagta ATI Sundar bahut man lagta hai aapke videos dekhne mein thank you
आपके सुंदर शब्दो के लिये बहुत बहुत धन्यवाद, अस्मिता जी
Sunil dada tya dogena kiti bari vatle baag.bcz aata ase kon gappa Mart nai na all r busy.god bless you.
खूप खूप धन्यवाद, ज्युडीथ जी
खूप छान व्हिडिओ सुनील दोन्ही आजीच्या गप्पा ऐकून खूप बरे वाटले जुन्या लोकांची आठवण आली एक लुगडे चोळी आमच्या लोकांचें आहे
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
खूपच छान सुनील जी या कत्रिनआजी माझ्या सासूबाईंच्या चुलत बहीण आहेत पाहून खूप आनंद झाला
खूप खूप धन्यवाद, सरोज जी
This language is quite resemblance with mangeli direct , predominantly speaks in fisherfolk community in palghar region, if I am not going any wrong, however nice to see traditional culture of kupari community
Thanks a lot for this valuable information, Pavan Ji
खूप आवडला व्हिडीओ.... मुंबई च्या आजूबाजूची काहीच माहिती नाही मला.... त्यामळे बोलणे मधून मधून कळले नाही पण हावभाव आणि दोघींच्या उत्साहा वरुन अंदाज बांधता आला.... मस्तच..
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
सुनील जी उत्तम माहिती दिली मन भरून
खूप खूप धन्यवाद, प्रमोदिनी जी
सुनिल भाऊ खुपच छान व्हिडीओ दोन्ही आजीना मनःपूर्वक नमस्कार आजीनी दिलेली माहिती खुपच छान धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
जुने काळातील त्यांचे घर व त्यांची घेतलेली मुलाखत खुप आवडली
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
लयभारी.. दोन्ही आज्जी ना नमस्कार🙏 छान माहिती...
खूप खूप धन्यवाद, इंदुमती जी
बयशो गप्पा आयकतान जाम बरा वाटला .Thanks सुनील
खूब आबारी संगीता बाय
Sunil seems very friendly and realistic,keep it up
Thanks a lot for your kind words
अतिशय सुंदर,खूप खूप मस्त विषय, जुन्या आठवणी आणि गोष्टी ऐकायला आणि अजून बालवायात जायला खूप मस्त वाटेल. तुला पण खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
Very nice vdo, loved the traditional jwelllery and old house and mainly 2 ajjis , from England
Thanks a lot, Medha Ji
सुनीलभाऊ नमस्कार .
दोन्ही आजींना सुद्धा नमस्कार. खुपच छान video, १०० वर्षापूर्वी ची वास्तू अजुनही
भरभक्कम आणि सुस्थीतीत आहे.
खूप खूप धन्यवाद, सोनल जी
Khup sunder
धन्यवाद, पल्लवी जी
They had own Godowns at mumbai . I saw some such kind of vakhar at DADAR & MAHIM. Few years back. Some are still owned by Vasai traders/farmers.
I can imagine they were so wealthy those days.
But still so polite and sweet. This is so rich story. So big house.
Thanks a lot for thia valuable information, Prashant Ji
So great u r tks for giving this butiful collection
Thanks a lot, Joseph Ji
नेहमीप्रमाणेच व्हिडीओ छान आहे. दोन्ही आजी पण छान बोलतात,पण त्याचे संभाषण संपुर्णपणे मराठीत केले तर अजुन छान समजतीलत्यांच्या गोष्टी, रेलीग आहेती मुंबईमध्ये मि बघीतली आहे.
खूप खूप धन्यवाद, हिना जी
सुनील जी,
आभारी.
खूप खूप धन्यवाद, कॅलेश जी
दोघी आजींना दीर्घायुष्य लाभो. बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप मस्त होते. सुनीलजी , तुम्ही शेवटी भावुक झालात.तुम्हांला बोलण कठीण झाल आणि ते अगदी रास्त होत कारण ती पिढी ती लोक परत होणं नाही.मी तुमच्या भावना समजू शकते
आपण अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद
खूप छान.
धन्यवाद, सुहासिनी जी
अप्रतिम व्हिडिओ, हा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले.
खूप खूप धन्यवाद, रिओना जी
Khup Chan Dada video banavlay ajinshi gappa junya athavani tyanahi khup bare vatle asel ase junya goshti share kartana khup june divas anubhavle ajini. Old is gold. 👌👌🙏
खूप खूप धन्यवाद, सारिका जी
खूप सुंदर आणि दस्तावेज़ ठेवा.असणारा विडिओ खूप अभिनंदन व आभारी सुनिलजी💐💐💐💐💐👌👍
खूप खूप धन्यवाद, थॉमस जी
Beautiful old ladies and gd old house ..loved it
Thank you, Diana Ji
खूप छान व्हिडिओ आहे
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
सुनिलभाऊ आमच्या सफाळ्याला पण पूर्वी दुराणी भावलाणी म्हणत असत आपल्या वाडवळी भाषेची थोडीशी वेगळी आहे.V.nice
वाह! ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, गोपीनाथ जी
Missing my village and its surrounding ..Thanks Sunil I can connect to my native from your videos.
Thanks a lot, Vivek Ji
Sunil mein Bhopal Madhya Pradesh se hun tumhare videos bahut man se dekhti hun tumhare videos bahut hi acche aur Sundar rahte hain Aisa lagta hai Jaise mein Aakar tumhare sath vah sari jagah dekhun man Karta hai udkar vahan a jao aur yah sari jagah dekho bahut hi Sundar bahut hi Sundar ATI Sundar yah donon dadi se sasti milkar aur purana Ghar dekhkar Kai purani chijen yad a gai bahut hi achcha Laga thank you
बहुत बहुत धन्यवाद, अस्मिता जी
Enjoyed this video. This recalls our ancestors. But non of them are living now. But I have seen them during my childhood. Old ladies stories are more or less similar and their stories are enjoyable. Our native is Alibag.
Glad you enjoyed it. Thank you, Anuja Ji
Thank you Sunil for making this precious videos.
God bless you all abundantly.
Thanks a lot, Merlyn Ji
सुनील सर हा व्हिडिओ खूप छान शंभर वर्षे जुना वसई मध्ये वाडे आता पर्यंत जपले आहे आणि राणी व्हिक्टोरिया गर्ल पण आता कुठे बघायला मिळतात आजी बाई घरात जुणे वस्तू आहे अशी वास्तू कुठे बघायला मिळणार नाही माहित खुप छान दिली सुनील सर कल्याणकर 👌👍
खूप खूप धन्यवाद, काळूराम जी
Very nice. Reminds me of my grandmothers. We also call it poth. In addition to that we have 'karaba' which is jewelry pinned on top of ears. The other grandma with white choli is wearing that. We also have vale and shinela (it is kept in a museum in Giriz).
That's amazing! Thanks a lot for sharing this valuable information, Doctor Ji
Door also looks to be heritage
Yes it does. Thank you, Regina Ji
Junya vaastu aani juni maanse sonyahun sundar aahet..tevhache bandhkaam aani tevhache sauskar ekach number hote... aata tashi baadhkame aani maanse hone nahi...tumhi barobar bollat aamchy Revdanda bajaar pethet ashya vastu aahet aani tya ajunahi pahayla miltat...donhi aajinna 🙏🙏 khup chhan aani ajunahi tya utsahi distat... khup chhan vatale donhi aajinna pahun..baki video 👌👌
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सरिता जी
Mast gappa marlya aaji bai ni 👌
धन्यवाद, संदीप
सुंदर 👌👌
व्हिडिओचा शेवट निशब्द करून गेला!!
खूप खूप धन्यवाद, सुदेश जी
कुपारी आजींना भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद सुनील दादा. 🙂
खूप खूप धन्यवाद, विकी जी
Khup chan Sunil bhau👍👍👍🤘
खूप खूप धन्यवाद, स्वप्नील जी
मस्त व्हिडिओ आहे .
अगदी माझ्या घराच्या बाजूच घर .
खूप खूप धन्यवाद, एमिली जी
Awesome. Thank you so much for sharing such a good information. These grannnys are of the age of my late mother. This is the reason , we should collect information from old people so that we can remember our past, our history. Thanks for your videos.
Thanks a lot, Pragna Ji
Farach chaan mahiti dilit. Maze friend , nirmal la aahet. te dekhil kupari aahet. Fakt aawaja varun olakhatat. Phone var. Maitri ajun pakki aahe. Tyana mi nahi visru shakat.
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भूषण जी
खुप सुंदर व्हिडिओ सुनील...
खूप खूप धन्यवाद, सुनिला जी
मंडळी आपला सुनील म्हणजे जिनियसच !!!🎉🎉🎉🎉🎉
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मल्हार जी