२२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • २२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai
    जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आज आपण असं एक घर पाहणार आहोत जे बांधलं गेलं तेव्हा पानिपतच्या युध्दाला अवघी ३८ वर्षे झाली होती.
    मराठेशाही अस्तित्वात होती.
    १८५७ चं पहिलं स्वांतत्र्ययुद्ध झालं तेव्हा या घराला बांधून ५८ वर्षे लोटली होती.
    यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना...
    तर १७९९ साली बांधलेलं, तब्बल २२५ वर्षे जुनं आणि अजूनही वापरात असलेलं हे घर आहे वसईतील तरखड या गावी म्हणजेच मराठी व्याकरणाचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या गावी.
    १० पिढ्यांचा ज्ञात इतिहास व ८० हून जास्त कुटुंब सदस्य असलेलं हे अनोखं पाटील कुटुंब अजूनही सर्व सण-उत्सव याच घरात साजरे करतात.
    असं हे तब्बल २२५ वर्षे जुनं घर आज आपण पाहणार आहोत आणि पाटील कुटुंबीयांना भेटणार आहोत.
    हा व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
    विशेष आभार:
    श्री. विजय पाटील व पाटील कुटुंबीय, तरखड, वसई
    ९७६६२३७८०४
    सिल्विना रॉड्रिग्ज, राजोडी
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/c...
    वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ
    • Old houses जुनी घरे
    #oldhouse #vasaioldhouses #vasai #patilwada #patilwadavasai #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

Комментарии • 387

  • @sunildmello
    @sunildmello  Месяц назад +29

    २२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai
    जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आज आपण असं एक घर पाहणार आहोत जे बांधलं गेलं तेव्हा पानिपतच्या युध्दाला अवघी ३८ वर्षे झाली होती.
    मराठेशाही अस्तित्वात होती.
    १८५७ चं पहिलं स्वांतत्र्ययुद्ध झालं तेव्हा या घराला बांधून ५८ वर्षे लोटली होती.
    यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना...
    तर १७९९ साली बांधलेलं, तब्बल २२५ वर्षे जुनं आणि अजूनही वापरात असलेलं हे घर आहे वसईतील तरखड या गावी म्हणजेच मराठी व्याकरणाचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या गावी.
    १० पिढ्यांचा ज्ञात इतिहास व ८० हून जास्त कुटुंब सदस्य असलेलं हे अनोखं पाटील कुटुंब अजूनही सर्व सण-उत्सव याच घरात साजरे करतात.
    असं हे तब्बल २२५ वर्षे जुनं घर आज आपण पाहणार आहोत आणि पाटील कुटुंबीयांना भेटणार आहोत.
    हा व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
    विशेष आभार:
    श्री. विजय पाटील व पाटील कुटुंबीय, तरखड, वसई
    ९७६६२३७८०४
    सिल्विना रॉड्रिग्ज, राजोडी
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
    वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2&feature=shared
    #oldhouse #vasaioldhouses #vasai #patilwada #patilwadavasai #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts

    • @divenpatil7237
      @divenpatil7237 Месяц назад +1

      व्हिडीओच्या अखेरीस दिलेला जुनी घरे किंवा जुन्या आठवणी जतन करा..... हा संदेश अप्रतिम... त्याबद्दल खरंच सुनील तुमचं कौतुक आणि आभारही

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      @@divenpatil7237 जी, खूप खूप धन्यवाद

    • @balkrishnabapardekar779
      @balkrishnabapardekar779 16 дней назад

      खूप छान. सुंदर वास्तू व कुंटुबाचे दर्शन घडविले.

  • @abhayjoshi507
    @abhayjoshi507 Месяц назад +18

    मस्त. ह्या video नंतर वसईचा किल्ला व इतर प्रसिद्ध ठिकाणे बघायला येणारे पर्यटक ह्या 225 वर्षे जुन्या वाड्याला सुद्धा भेट देऊ शकतात. हा वाडा कदाचित एक प्रेक्षणीय स्थळ बनू शकतो. एक मात्र नक्की इतके जुने वाडे आता खूपच कमी अस्तित्वात आहेत. त्याकरिता मात्र पाटील कुटुंबाचे खूप अभिनंदन व कौतुक .👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अभय जी

  • @user-sd5me4vc7n
    @user-sd5me4vc7n 2 дня назад +1

    २२५ वर्ष जूने घर तुम्ही सर्व कुटुंबांनी जतन करून ठेवले आहे.खूप सुंदर अप्रतिम आहे आणि एकोप्याने राहतात हे च खूप मोठे संस्कार आहेत खूप धन्यवाद असेच हसत खेळत राहा.जूने ते सोने वर्ष नूवष जतन करत राहा.

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 25 дней назад +3

    वाडवडीलाची पुण्याई वाड्याच्या रूपात यांनी सांभाळी. हे घर नुसती वास्तू नसून वाडवडिलांचे आशिर्वाद आहेत. शुभ वास्तू.

  • @laxmanvengurlekar8462
    @laxmanvengurlekar8462 Месяц назад +10

    खूपच छान विडिओ सुनीलदा... तू ज्या पद्धतीने वास्तू बद्दल बोलतोस अगदी मनापासून आणि आत्मीयतेने.. ते पाहूनच अंगावर शहारे येतत विडिओ पाहताना.. You are simply great❤️

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, लक्ष्मण जी

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 Месяц назад +11

    अतिशय सुंदर व्हिडिओ पाहातानाच आम्ही भाराऊन गेलो.
    सुनील दादा आपलं भाषेवर चांगलं प्रभुत्व व शब्द संचय चांगला आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वराज जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Месяц назад +20

    अत्यंत सुस्थितीत हे पाटील कुटुंबीयांचे घर.225 वर्षा पूर्वीच आहे.यावर विश्वास बसणार नाही ,पण दारावर तारीख कोरलेली आहे, हा सबळ पुरावाच आहे.जवळपास 80 सदस्यांचे हे कुटुंब आहे. घर राहत आहे हे विशेष.सर्व पाहून मन उचंबलून आले.सुनील तुझे खूप खूप आभार.तू आत्तापर्यंत दाखवलेल्या पुरातन वास्तू पैकी ही सर्वात जुनी आणि सुस्थितीतील वास्तू आहे.सुनील तुझे पुन्हा एकदा आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад +1

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Месяц назад +13

    सुनील टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला तो सार्वजनिक. त्या आधी घरात गणपती येतच होते. सिंधुदुर्गात आमच्या गावी ज्या घरी गणपती येत नाहीत त्याला घर म्हणून मोजत नाहीत.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, मधुकर जी

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Месяц назад +1

      ​@@sunildmellobajuchya Goa rajyat suda 300 varsa pasun ganpati pujtat

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      @@damodarverekar2659 जी, या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद

    • @sandeshsawant6075
      @sandeshsawant6075 Месяц назад +1

      सुनली तुझे विडिओ नेहमी वेगळेच असतात 👌

  • @LakshmikantKale
    @LakshmikantKale Месяц назад +7

    संपूर्ण कुटुंबांचे कौतुक.कारण भाऊबंदकी ने वसई मधील जागा बिल्डर च्या घशात गेल्या. आणि सुनील जी तुमचे आभार जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण काम करत आहेत.

    • @vijaypatil909
      @vijaypatil909 Месяц назад +1

      काळेसाहेब खूप खूपप धन्यवाद विजय पाटील

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, लक्ष्मीकांत जी

    • @vijaypatil909
      @vijaypatil909 Месяц назад

      काळेसाहेब खूप खूप धन्यवादद विजय पाटील

  • @omkar_raut
    @omkar_raut 5 дней назад +1

    वसईतील ही वास्तू येणाऱ्या पुढच्या पिढी साठी एक मौल्यवान ठेवा आहे. पाटील परिवारातील प्रत्येक सदस्यांनी ह्या वास्तू चे सर्वस्व पणाला लावून ज्या प्रकारे जतन केले आहे ते कौतुकास्पद आहे. सुनिलदादा तुम्ही ही वास्तू explore केली आणि त्याची माहिती तुमच्या youtube परिवारातील सदस्या पर्यंत पोचवली त्या साठी शत शत प्रणाम आणि धन्यवाद. खरंच तुमचं कर्म उल्लेखनीय आहे... आता खरंच इच्छा आहे ती तुम्हाला भेटण्याची... धन्यवाद आणि पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.... ओमकार राऊत ( भुईगाव, Vasai)

    • @sunildmello
      @sunildmello  4 дня назад

      खूप खूप धन्यवाद, ओमकार जी

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 Месяц назад +10

    सुनील सर आपण अगदी आत्मीयतेने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याबद्दल मी आमच्या पाटील कुटुंबीयातर्फे आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      नमस्कार विजय सर, सर्वप्रथम आम्ही उभयता आपले व आपल्या संपूर्ण कुटुंबीयांचे आभार मानतो. आपणा सर्वांनी आमचं केलेलं स्वागत, आदरतिथ्य, दिलेला वेळ व अमूल्य माहिती आम्ही दोघेही खूप भारावून गेलो.
      पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार

  • @mspindia6084
    @mspindia6084 Месяц назад +3

    माझं ख्रिश्चन लोकांबद्दल वेगळ मतं होतं. हे लोक धर्मांतरा नंतर आपलं सगळं जूनं मुद्दामून पुसून टाकतायत. पण सूनिल डिमेलो जी तुम्ही माझं मत बदलूनच टाकलं. तूमचं मराठी अस्खलित आहेत आणि तुम्ही छान आपला इतिहास जपतायत.धन्यवाद

  • @aakashjaunjal3865
    @aakashjaunjal3865 Месяц назад +8

    ज्ञानप्रसारक सभा,परमहंस सभा,प्रार्थना समाज,
    मराठी भाषेचे पाणिनी आद्य व्याकरणकार
    महाराष्ट्रातील प्रबोधनाचे उद्गाते
    "दादोबा पांडुरंग तर्खडकर"
    यांचे वसई मधील तर्खड गाव पाहून आनंद झाला.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, आकाश जी

  • @josephmachado3977
    @josephmachado3977 Месяц назад +5

    प्रिय सुनिलजी व अनिशामॅडम आपण अप्रतिम माहिती दिली २२५वर्षाच्या घराची योग्य माहिती दिली त्या बद्दल आपले व पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन व आभार मला सगळ्यात जास्त भावले ते म्हणजे वसईतील सर्व समाजातील ऐक्य धन्यवाद

    • @vijaypatil909
      @vijaypatil909 Месяц назад +1

      जोसेफ मच्याडो
      साहेब खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जोसेफ जी

  • @bajiraobobade6266
    @bajiraobobade6266 Месяц назад +4

    खूपच अप्रतिम ,असे हे २२५/वर्षापासून असलेले आणि राहण्यासाठी अजूनही मजबूत पाया असलेले हे घर पाहून मन प्रसन्न झाले सर्व कुटुंबीयांचे मनःपूर्वक धन्यवाद ज्यांनी हे घर पुढील पिढीसाठी आदर्श राहावे .

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, बाजीराव जी

  • @smitadcunha9052
    @smitadcunha9052 Месяц назад +4

    पाटील कुटुंबाचे अभिनंदन!! या कुटुंबात भावी पिढया गुण्यागोविंदाने नांदू दे आणि या वास्तुचे चांगले जतन व्हावे हीच शुभेच्छा.

    • @vijaypatil909
      @vijaypatil909 Месяц назад

      धन्यवाद स्मिताताई.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Месяц назад +8

    अप्रतिम वसईतील तरखड गावातील ऐतिहासिक वारसा लाभलेला वास्तुविषयी उत्तम माहिती दिली सुनिल जी... धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, तेजल जी

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m Месяц назад +4

    खुप भारी वाटलं विडिओ पाहून... लोकमान्य टिळकानी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला.पण घरी गणपती आणणे ही प्रथा कोकणात पूर्वापार चालत आलेय. पेशव्यांच्या काळापासून बहुतेक...

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी धन्यवाद

  • @michaeldsouza6335
    @michaeldsouza6335 Месяц назад +4

    खूप सुंदर व ऐतिहासिक वास्तू बघायला मिळाली , घरातील माणसे खूप चांगली मन मिळाऊ होती त्याचे व तुंमचे खूप अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मायकल जी

  • @truptipatil7212
    @truptipatil7212 Месяц назад +2

    खुप आभारी सूनिल जी...तुम्ही आमच्या घरी आलात आणि आमची वास्तु ची महतीदेशाच्या कान्याकोपऱ्यात पसरवली.....त्यामुळे आम्ही पाटिल कुटुंब तुमचे ऋणी राहिल🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      आपल्या कुटुंबाचे आदरतिथ्य आणि प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद, तृप्ती जी

  • @nikitapramodmodk7411
    @nikitapramodmodk7411 Месяц назад +2

    नमस्कार भाऊ खूप छान विडीओ आहे दोनशे पचविस वष जुनी वास्तू पाटील कुटुंबीयांनी अजूनही सांभाळून ठेवली आहे त्यांची पुढची पिढी वारसा चालवणार आहेत ऐकून खूप छान वाटले

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, निकिता जी

  • @neetaavhad4796
    @neetaavhad4796 Месяц назад +1

    माझं आजोळ वसई आहे. असा अनमोल ठेवा माझ्या आजोळी आहे याचा मला अभिमान आहे आणि सुनिल दादा मुळे आम्हाला हे सर्व गावपण बघायला मिळते.धन्यवाद दादा

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, निता जी

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 Месяц назад +3

    वा सुनीलजी तुम्हां दोघांना मनापासून सलाम तुमचे खूप छान स्वागत झाले अभिनंदन आपल्यामुळे इतक्या पुरातन सुंदर अद्भुत अप्रतिम वास्तुचे दर्शन झाले इतक्या सुंदर वाड्याची प्रेमळ माणसांची माहिती खूप छान सांगितली नेहमी प्रमाणे व्हिडिओ खुप छान

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी

  • @jacintadias904
    @jacintadias904 Месяц назад +3

    २२५ वर्षे जुना वाडा पाहून आश्चर्य वाटले. पाटील कुटुंबीयांनी वाड्याची चांगली निगा राखलेली आहे, त्याबद्दल पाटील कुटुंबीय अभिनंदन पात्र आहेत. मी बंगली राहते पण जवळच एवढी जुनी वास्तू आहे ह्याची कल्पना नव्हती. कधीतरी हा वाडा पहावा अशी इच्छा आहे. सुनील सरांचे आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जसिंता जी

    • @vijaypatil909
      @vijaypatil909 Месяц назад

      जसिंटा मॅडम खूप खूप धन्यवाद जरूर घर पाहायला या.विजय पाटील.

  • @helendsilva8779
    @helendsilva8779 Месяц назад +3

    समस्त पाटील कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन !!!!

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, हेलन जी

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar3236 Месяц назад +1

    सुनील
    खूप छान काम करतोस तु
    वसईला एक इतिहास आहे आणी त्याची तु अलगद पाने उघडतोस
    पाटील कुटुंबाचे खूप खूप आभार आणी तुझेही.

    • @sunildmello
      @sunildmello  27 дней назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @ShobhaMhamane
    @ShobhaMhamane 27 дней назад +1

    खूप खूप छान आहे खरच मन भरून आल किती एकोपा आहे ना. अशी पिढी पाहण्यासाठी जरुर जाव.

    • @sunildmello
      @sunildmello  27 дней назад

      धन्यवाद, शोभा जी

  • @user-vs4mx3lh7m
    @user-vs4mx3lh7m Месяц назад +8

    अप्रतिम.
    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    तरखड येथील पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन .

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Месяц назад +2

    एवढं जुने घर पाहुन मन प्रसन्न झालं 😊😊😊 सुनिल जी तुम्हा दोघांचे व सर्व पाटील कुटुंबातील सदस्य चे हार्दिक अभिनंदन 🎊🎊🎊🎊🎊🎊 पाटील वाडा ❤ या व्हिडिओ मुळे तर्खड गावं अजून प्रसिद्ध झाले 🎉🎉🎉🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 Месяц назад +3

    अप्रतिम
    पाटील कुटुंबियांचे अभिनंदन.
    आणि तुमचे मराठी ऐकून फार बर वाटत

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, पराग जी

  • @novelrumao1122
    @novelrumao1122 Месяц назад +2

    पाटील कुटुंबीयांना खूप खूप धन्यवाद
    ईश्वर ची तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, नोवेल जी

  • @dhananjaykhonde5066
    @dhananjaykhonde5066 22 дня назад +1

    खूपच छान सुनील जी

    • @sunildmello
      @sunildmello  22 дня назад

      धन्यवाद, धनंजय जी

  • @amitapatil7320
    @amitapatil7320 27 дней назад +1

    कमाल आहे
    पाटील कुटुंबियांनी इतकी वर्ष ही वास्तू जतन केली
    सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  26 дней назад

      धन्यवाद, अमिता जी

  • @catherinedcosta4746
    @catherinedcosta4746 Месяц назад +1

    अतिशय सुंदर .पाटील कुटुंबातील सर्व सदस्य ांचे कौतुक करावे तितके कमी आहेत. या जमान्यात असा वाडा जपून ठेवलाय आम्हाला बघून खुप भारी वाटलं. धन्य पाटील कुटुंब. असेच एकत्र रहा. एकदा येईनच वाडा बघायला. मनापासून आशीर्वाद सुखी रहा

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      अगदी बरोबर बोललात, कॅथरीन जी. धन्यवाद

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 Месяц назад +3

    खूप सुंदर, अत्यंत उत्कृष्ट. सर्व पाटील kutumbiyanche अभिनंदन. डिमेलो Sir आणि Madam तुमचे खूप खूप आभार हा जुना vaastu नमुना दाखविल्या बद्दल. काय आपल्या पारंपरिक पद्धतीने स्वागत (Royal Welcome).
    हा video सर्वात जास्तं likes आणि Views vhayayla havyat.
    आम्ही ही लहानपणी tarkhad करांचे व्याकरण ह्या varach उभे राहिले आहोत.
    🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शैलेश जी

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 Месяц назад +2

    तुम्ही मराठी भाषेचे तारक आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, आजकाल मराठी ऐकतो तेव्हा आमच्या कानावर ईंग्रजीच शब्द आदळतात, छान व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      आम्ही फक्त मराठी बोलायचा प्रयत्न करतो. धन्यवाद, प्रमोद जी

  • @gajanankadam6305
    @gajanankadam6305 Месяц назад +1

    फार सुंदर माहिती सूनीलजी,
    श्री पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन अजून हा ठेवा जपून ठेवल्याबद्दल .

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, गजानन जी

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 Месяц назад +2

    खरंच ह्यांचे पूर्वज.... वैचारिक.... आणि.. पुरवग्रह सूचित असावेत

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, नरेंद्र जी

    • @user-dz8pk3qv1n
      @user-dz8pk3qv1n Месяц назад

      Majya AJI CHYA BHAVA CHYA SAKHYA BAHINI CHE GHAR AHE HE .

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 Месяц назад +1

    अप्रतिम तरखडकर. हे कुटुंब २५० वर्षे पासून सुशिक्षित व सुसंस्कृत आहे. एकविरा देवीचा आशीर्वाद हया कुतुबा वर आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, पॉल जी

  • @vickymohitemarathi
    @vickymohitemarathi 29 дней назад +1

    सुनील दादा वसईमध्ये जेवढे content आहे, तेवढे आमच्याकडे नाही. तुम्ही नेहमीच चांगले माहिती देणारे विडियो बनवता. पण नेहमी नवीन विषय कशे शोधता आणि लोकांना aproch कसे करता यावर पण एक विडियो प्लीज बनवा . धन्यवाद. 🙂🙏

    • @sunildmello
      @sunildmello  27 дней назад

      नक्की प्रयत्न करू, विकी जी. खूप खूप धन्यवाद

  • @declanpen2441
    @declanpen2441 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली
    असा वाडा बघायला खूप बरं वाटेल ही वास्तू टिकवून ठेवली त्या कुटुंबा चे फार फार आभार

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, डिक्लन जी

  • @AnitaCerejo
    @AnitaCerejo Месяц назад +1

    सलाम आहे घरांचे .माझे माहेर आहे विहीरीच्या बाजुला आम्ही फक्त कॅथलीक राहतो.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, अनिता जी

  • @meeradesai712
    @meeradesai712 9 дней назад +1

    खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  6 дней назад

      धन्यवाद, मीरा जी

  • @keshavdasbs4845
    @keshavdasbs4845 Месяц назад +1

    Awesome...... Mind blowing Patil wada. 225 years and still going strong. Extremely commendable. I wish this Patil family many more years to their heritage and that the younger generation will take it forward. Best wishes 🎉💐🙌

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Месяц назад +2

    GREAT Information Sunil ❤

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 Месяц назад +1

    खूप छान विडिओ.. वस ई ने जूने खूप जपून ठेवले आहे ..

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, गंगाधर जी

  • @premnathpatil480
    @premnathpatil480 Месяц назад +1

    सुनील मस्त दाखवतो. करोडपती मध्ये. पाहिले तुला

    • @sunildmello
      @sunildmello  27 дней назад

      धन्यवाद, प्रेमनाथ जी

  • @harshadpatil07
    @harshadpatil07 Месяц назад +1

    Proud to be part of this amazing and loving family !! ❤

  • @raginishet8810
    @raginishet8810 Месяц назад +1

    तुमच्यामुळे, छान वास्तू बघायला मिळाले,छान

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, रागिणी जी

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam841 27 дней назад +1

    Devacha ashirwad hya gharala bhetlela aahe.tyamulech gokulacha sukh milale aahe.far Sundar.

    • @sunildmello
      @sunildmello  27 дней назад

      धन्यवाद, जयप्रकाश जी

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Месяц назад +1

    खूप छान असे कुटुंब आणि असं घर आता पहायला मिळणे दुर्मिळ आहे खूप भाग्यवान आहात तुम्ही आणि हे कुटुंब मी खरंच भावलो हा व्हिडिओ पाहून असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची मेहनत घेतली आहे त्याबद्दल धन्यवाद ❤❤ जय सदगुरू 🎉🎉 आणि या कुटुंबातील सदस्यांची मात्र कमालीची एकता आहे खरंच मस्त वाटतं असं पाहून ❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यशवंत जी

    • @vijaypatil909
      @vijaypatil909 Месяц назад +1

      घर साहेब खूप खूप धन्यवाद

  • @sushilamhatre9524
    @sushilamhatre9524 25 дней назад +1

    Sunil bhau tumche video chach astat pan ha video pahun khup chan vatl २२५ varsh jun ghar aajahi vaprat aahe aani tyacha sambhal hi gharatil pratyek vyaktine chan keyamule te aajhi changle aahe aani aajhi ya gharat ekatra kutumb paddhat aahe aani tumhi pan kontyaihi jati bhed n karta sarvanshi khup premane bolta यातूनच तुमचे sarvanshi changle sambandh aslyache disun yete

    • @sunildmello
      @sunildmello  22 дня назад

      खूप खूप धन्यवाद, सुशीला जी

  • @laxmikantparkar2472
    @laxmikantparkar2472 Месяц назад

    सुनीलजी विडिओ शूट छानच केला आहे. तुमच्यामुळे आमच्यासारख्या वरिष्ठ नागरिकांना घरबसल्या माहिती मिळते त्यासाठी खूप धन्यवाद. तर्खडकर हे या गावचे रहिवासी होते हे मला आज कळले. आमच्या लहानपणी त्यांचे एक पुस्तक यायचे. त्याचे नांव फाडफाड इंग्रजी कसे बोलावे याविषयी होते.
    मी तुमचे विडिओ वेळ मिळेल तेव्हा बघत असतो.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, लक्ष्मीकांत जी

  • @rajushettigar1129
    @rajushettigar1129 Месяц назад +1

    225 yrs old house nicely maintained, previous quality construction was good , nowadays if u see a newly constructed building within a year crack or leakage start, Thanks for patil family they r united god bless this family, they r role model for our new generation, thanks for your video 🙏

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 Месяц назад +1

    खूप छान सुनील जी. आज काल इतके जुने वाडे पाहायला मिळत नाही. मस्त vlog

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад +1

      अगदी बरोबर बोललात, कृतांत जी. धन्यवाद

  • @satishchaudhari8638
    @satishchaudhari8638 Месяц назад +1

    अप्रतिम वास्तू छान व्हिडियो केल्याबद्दल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, सतीश जी

  • @ajitkasalkar5275
    @ajitkasalkar5275 Месяц назад +1

    एकत्र कुटुंबातील 225वर्षाची परंपरा जपून पुढे जतन करून पाटील कुटुंबातील खुपच छान व अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, अजित जी

  • @lalitadsouza9614
    @lalitadsouza9614 Месяц назад +1

    Congratulations Patil family ! And nice video shooting Sunil D'mello .

  • @marshaldmonte5968
    @marshaldmonte5968 Месяц назад

    वा! सुनील साहेब, हे २२५ वर्षाचं वय असलेलं जुनं घर व एकत्रीत कुटुंब ह्याची माहिती मिळाली.. धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, मार्शल जी

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 14 дней назад +1

    Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 Месяц назад +1

    Khup sundar video

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, विनिता जी

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 Месяц назад +1

    खूप छान वास्तू 🎉❤❤🎉 माहिती छान दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, देविका जी

  • @SudeshKhandekar-o3e
    @SudeshKhandekar-o3e Месяц назад +1

    Nice Video. From ETG FL batch.........

  • @narayanpanavkar1442
    @narayanpanavkar1442 Месяц назад +1

    भाऊ खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आज तुम्ही जे वास्तू दाखवली ती बघुन मन भारावून गेले तुम्हाला शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, नारायण जी

  • @nandinipatil8558
    @nandinipatil8558 Месяц назад +1

    खूपच सुंदर video . धन्यवाद!

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, नंदिनी जी

  • @pratibhathakur962
    @pratibhathakur962 Месяц назад +1

    jabardast wada

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, प्रतिभा जी

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 Месяц назад +1

    छान वाडा अजुनही सुस्थितीत आहे,

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, प्रवीणा जी

  • @vipulraut2900
    @vipulraut2900 Месяц назад

    वाह वाह.. मस्तच 👌🏻👌🏻.. Valueable information👌🏻👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, विपुल जी

  • @The_MixedBag
    @The_MixedBag Месяц назад +1

    सुंदर vlog.. अद्भुत.. लोकांचं प्रेम देखील😊

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад +1

      अगदी बरोबर बोललास अमित, खूप खूप धन्यवाद

  • @Nitin-xh1km
    @Nitin-xh1km Месяц назад +2

    Apratim Video Sir

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, नितीन जी

  • @simongumes1896
    @simongumes1896 25 дней назад +1

    Nice 👍👍👍👍👍

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 14 дней назад +1

    well done

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Месяц назад +1

    वाह खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, जया जी

  • @sohailshaikh8693
    @sohailshaikh8693 29 дней назад +1

    Very nice family
    GOD Bless you

  • @tusharpatil-p2m
    @tusharpatil-p2m Месяц назад +1

    आज चा काळात 8 जाण एकत्रित राहणे खूप कठीण आहे आणि 80 जण राहणे खूप कौतुक करावे तितके कमीच 🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, तुषार जी

  • @catherinedabreo1662
    @catherinedabreo1662 Месяц назад +1

    अप्रतिम व्हिडिओ 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, कॅथरीन जी

  • @paraghaldankar4988
    @paraghaldankar4988 Месяц назад +1

    Khupch chaan..Such content is rare on YT. Each member of the house were explaining very eagerly. Such families and people are rare.

  • @royalart3002
    @royalart3002 Месяц назад +2

    Wah..mastach

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      खूब आबारी रॉयल

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Месяц назад +1

    एक नंबर....

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, निरंजन जी

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 29 дней назад +1

    सुनील जी , खुप खुप धन्यवाद अणि प्रेम ❤

    • @sunildmello
      @sunildmello  27 дней назад

      खूप खूप धन्यवाद, सुमन जी

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 Месяц назад +1

    Khup ancient ani sundar ghar ahe ani main mhanje sarwa kutumba ekatrit rahat ahet tyat. Thank you Sunil ji for this amazing hitorical video.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, समीर जी

  • @dayanandpatil4514
    @dayanandpatil4514 Месяц назад +1

    सर्वप्रथम पाटील कुटुंबातील सर्व सदस्यांचे खुप खुप अभिनंदन. 225 वर्ष जपलेला वाडा कौतुकास्पदच आहे पण त्यापेक्षा आजच्या काळात त्या वाड्यात एवढं मोठं कुटुंब एकत्र जपलंय हे खुप मोठे काम आहे.
    अशा प्रकारची माहिती शोधुन आमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या डिमेलो दांपत्याचे मनःपूर्वक आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दयानंद जी

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 Месяц назад +1

    खुप दिवसांनी व्हिडिओ पाहिला तुमचा शिर खुप छान आहे आता फक्त युरोप टूर बाकी आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, दीपक जी

  • @shilpagadre2226
    @shilpagadre2226 Месяц назад

    सुनील जी तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत... आपलं सांस्कृतिक वैभव तुमच्यामुळे अगदी घर बसल्या दिसतं. तुम्ही अगदी सखोल माहिती देता.
    तरखडकर यांच्यासारखी थोर लोकं आपल्या समाजाला लाभली हे आपले सुदैवच आहे पण आपले दुर्दैव म्हणजे आपण त्यांच्या कामाची आणि विचारांची करावी तितकी वाचा करत नाही. तरखडकर कुटुंबाने आपला सांस्कृतिक वारसा जपलाय या बद्दल त्यांचे अनेक अनेक आभार.
    वसईची भाजी, फळं आणि लोकं यांच वर्णन अगदी एका शब्दात करता येईल तो शब्द म्हणजे "उत्तम"!!!

    • @laxmikantparkar2472
      @laxmikantparkar2472 Месяц назад

      हे तरखडकर यांचे घर नसून पाटील कुटुंबीयांचे आहे. तरखडकर हे या तरखड गावचे आहेत. कृपया विडिओ मधील सूनीलजी यांचे शब्द ऐकावे. तसेच त्यांना विचारावे.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад +1

      आपल्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिल्पा जी

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, लक्ष्मीकांत जी

    • @shilpagadre2226
      @shilpagadre2226 Месяц назад

      @@laxmikantparkar2472 मी तरखडकरांविषयीच बोलत्ये. हो आणि ह्या घराची आणि पाटिल कुटुंबियांची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.

    • @vijaypatil909
      @vijaypatil909 Месяц назад

      शिल्पाताई प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 7 дней назад +1

    Nice

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 Месяц назад +1

    Khup chhan bhet

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, सुजाता जी

  • @shobhakalaskar1088
    @shobhakalaskar1088 Месяц назад +1

    खूप सुंदर वास्तू चे दर्शन घडविले धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, शोभा जी

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 Месяц назад +1

    सुंदर 👌

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, आशा जी

  • @aaleshbendre7385
    @aaleshbendre7385 Месяц назад +1

    मस्तपैकी खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, आलेशा जी

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 Месяц назад +1

    Koop surek mahiti dilit sunilji pratek mansala prernadai tarel hai kutunmba❤❤❤🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад +1

      धन्यवाद, रवींद्र जी

  • @eliaspereira9653
    @eliaspereira9653 Месяц назад +1

    I can't express my joy. But keep it up.
    God bless you

  • @varshapise1767
    @varshapise1767 Месяц назад +1

    khup chan well come 💐

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, वर्षा जी

  • @sudin9700
    @sudin9700 Месяц назад +1

    खूप छान 💖💖💖💖👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, सुदिन जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Месяц назад +1

    व्वा.. खूपच छानपैकी जपणूक केलीय घराची... 👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, मनोहर जी

  • @nayanmore241
    @nayanmore241 Месяц назад +1

    Very Nice... presentation.... very unique...content

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od Месяц назад +1

    खुप छान 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, सरदार जी

  • @bm8292
    @bm8292 Месяц назад +1

    Thanks.
    Great.

  • @parthshelar995
    @parthshelar995 Месяц назад +1

    Apratim sir 🎉

    • @sunildmello
      @sunildmello  27 дней назад +1

      धन्यवाद, पार्थ जी

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 Месяц назад +1

    Old is always gold.

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 Месяц назад +1

    Khup chan video aani mahiti dhanyawad sir 🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, रजनीकांत जी