सर कोकणातील अमूल्य ठेवा पुन्हा वृद्धिंगत केलात.आम्हाला ही वडिलापार्जित घराची आठवण झाली.लंडनला कार्यरत असतानाही मातृभूमीची ओढ ,माणसावरचा दृढ विश्वास,माया प्रेम दिसून आले.माळरानावरती पारंपारीक,गावच्षा पद्धतीने निमार्ण केलेले घर नक्कीच आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
कमिटमेंट बद्धल बोललात ते सत्य आहे.पण तुम्ही तुमच्या मेहनतीने साकारलेल्या घराबद्दल कौतुक.शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसायला मिळणाऱ्या सुखाचा अनुभव वेगळाच. धन्यवाद.
खूप छान!...माझ्या आजी च घर भाट्यात.....बालपण 10 वर्ष भाट्यात...अक्षरक्ष:...goosebumps..amazing video..हे निसर्गाच्या सानिध्यातल ..मातीचे पाय..मातीच मन...eco friendly घर.
आठवणीच्या आधी जाते, जिथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू. 🏠 खूप छान. बालपणाची कोकणातील आजोळच्या घराची आठवण झाली. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
खूप छान. आमचंही दोन मजली घर आहे मोठ्ठ (माणगाव -रायगड) जुन्या वाड्याप्रमाणे. 120 वर्ष झाली पण अजूनही खूप भारी आहे. खूप छान वाटतं अशा मातीच्या घरात. मी सावर्डे (चिपळूण) पासून असुर्डे गावातून आत 13 किमी वर "कुटरे" म्हणून गाव आहे. इतिहासात या गावचा उल्लेख आहे. इथे दुसऱ्या मजल्यावरही मातीचीच जमीन आहे. शिवकालीन आहे ते घर. त्या काळच्या बऱ्याच खुणा आता हळूहळू धूसर होत चालल्यात. असो..!!! खूप छान व्हिडीओ..!!!🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏
घर आणि झोपाळा ,यांचं अतूट नात आहे.या घरात झोपाळा बघितला,की ,कोणीही या घराच्या प्रेमात पडणार.वाह ,फारच छान घर बांधले आहे.मला विचाराल तर मी म्हणेन जे ""विचारांची घरघर थांबवते""ते घर!
It takes courage to build a house out of mud and wood . What is a house without good ventilation. I liked the wooden grill around the periphery of the house . My salute to Mr Kangutkar and Mrunalini tai thanks for your efforts. I am from konkan and it is very sad old houses are getting demolished to give them a face lift but there is no touch of Kokan architectural pattern ( style). This house is blended with all the good designs our ancestors have taught us to carry forward . Brilliant video nice conversation.
Thanks Mrunalini Tai for your kind words . So wordings just comes out from your soul . I am in love with villages who protect there heritage. For almost four years I have been tracking villages around the world . I want you to watch a village in France titled " Eguisheim - The most wonderful village of Medieval village in France ". These houses are more than 600 years old made out of just stone and timber . They try to make the exterior of the house look so beautiful ... decorated with different shades of exterior paints , flower pots , creepers , sculpture and fountains . This is the true identity of your village . Village should not be like city. Each village house has a poetry written on stones which is not visible to our eyes only heart can read it . Thanks tai once again for uplifting my spirits .
@@prakashmungekar3119 Thanks for the encouraging words. If you don't mind sharing which part of Konkan you are from and would love to meet if we both are in Konkan. My Contact details are shared here.
माझ्या स्वानातले घर . साधेपणा शांतता याप्रमाणे समाधानही महत्त्वाचे आहे . पण दुर्देवाने हल्ली बरेचजण भौतिक सुखाच्या मागे लागलेत . आलिशान बंगला, फ्लॅट फर्निचर, एसी, वॉशिंग मशीन इतर बरच काही . हे प्राप्त करण्यासाठी माणूस दिवसरात्र धावतोय . आत्मिक शांती हरवतोय . या मातीच्या घरात ही शांतता मिळेल . असे घर मला कधी मिळेल का? 😶
धन्यवाद ....मतीच्या घरात लहानपणी देवगड का गावी राहायचो आज्जी जवळ.....नंतर असेच घर बनवायचे ठरवले.....अजुन इच्छा अपूर्ण आहे....खूप छान घर आहे सर.....मस्त बनवले आहे.....
कुठ कुठून शोधुन काढतात तुम्ही ह्या मॉर्डन काळात घर असावं तर अशा च, निसर्गाने भरपूर आणि पोसिटिव आणणारा. मी स्वतः जन्मा पासून मुंबईत राहणारा गुजराती आहे, पण कोंकण माझा मामा चा गाव सारखा आहे मी जस्तात जास्त फिरलो महाराष्ट्र आणि कोंकण मधे, आणि माझा निवृत्ती नंतर चा घर अशा च असावं कोंकणात 😘
वैभवजी .तुम्ही गुजराती असून मराठी व्हिडीओ बघता हे आश्चर्य ,आणि मराठीत कमेंट करता हा तर धक्का च होता.तुम्ही मातीशी जोडलेले नाते पाहून खूप बरे वाटले .थँक्यू .
@@mrunalinibendre7030 धन्यवाद 🙏🏻 मुंबई मधे जन्म झाला आणि ४२ वर्ष इथेच जगलो माझा साठी मराठी माझी आवडी मातृभाषा आहे. वेग वेगळे मराठी चित्रपट, पु. ल. देशपांडे, मराठी बाणा, वसंतराव देशमुख चे भजन अशी बरीच आवड मला आहे आणि मराठी साहित्य ही साघड्या लोकोना समझे ना कारण त्या साठी भाषा बरोबर एक आपुलकी चा संबंध अती आवश्यक आहे. गुजराती सुध्धा माझी छान च आहे पण माझी स्वतः ची आवडी ची भाषा लहान पणे पासून मराठी..फक्त बोलता ना थोडी शी भीती वाटते 😀 🙏🏻 स्वस्थ राहा सुखाने जागा आणि मज्जे करा🙏🏻
आपला जरा हा हटके video पाहून बरे वाटले. घर फारच सुंदर आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे ह्यांनी england मध्ये राहुन सुद्धा आपल्या गावाची नाळ नाही तोडली. ह्याला म्हणतात आपल्या कोकणातील मातीचा प्रत्येक कोकणी माणसाचा ओढावा. धन्यवाद
कोकणातले घर व तेही मातीचे अप्रतिम कल्पना प्रशांतजी व चार्ल्सजी आपण हे शिवधनुष्य पेललं पण असेच घर जर कोणाला कोकणात बांधायचे असेल तर आपण बांधून द्याल का?
Beautiful dream eco house. Detailed interview taken, shown all the interiors too. High top kitchen, western toilet, workshop and the lovely "Gai cha wada". Mr. Kangutkar & Mr. D'souza hv very well executed specially considering elderly. Well done Mrunalini.
मातीच्या भिंती आणि कौलारू छप्पर यांच्या घरात राहण्याचे सुख काही और आहे !!! खूप छान . Wienerberger हि युरोपियन कंपनी बंगलोर जवळ मातीचे पोकळ blocks बनविते आणि कौले ऑस्ट्रिया मधून इम्पोर्ट करते. मी सातारा शहरा जवळ त्यांच्या या वस्तू वापरून घर बांधले आहे. नैसर्गिक घरात राहण्याचे सुख अधिक मॉडर्न technology ची strength मिळते. Viyoddha google search केले तर फोटो पाहायला मिळतील.
Ghar khup chan ahe. Kolhapur madhe Hari om nagar madhe Eco friendly home ahe.. (Rahul Deshpande) yanch home ahe. Tithe paramparik padhatine Rain water harvesting, Biogas, baithi chul ahe. Nakkich visit dya . RUclips tumcha video pn Aahe
god bless your friendship. it's a beautiful 🏠. I hope and pray that one day I would be able to build a home like that so I and my children would be able to come from London and spend our holiday there this is a very inspirational video God bless
मस्तच अशा या घरात जे सुख समाधान मिळेल ते खरंच शांत रमणीय, निसर्ग रम्य वातावरणात फक्त आनंद आणी आनंदच....
सर कोकणातील अमूल्य ठेवा पुन्हा वृद्धिंगत केलात.आम्हाला ही वडिलापार्जित घराची आठवण झाली.लंडनला कार्यरत असतानाही मातृभूमीची ओढ ,माणसावरचा दृढ विश्वास,माया प्रेम दिसून आले.माळरानावरती पारंपारीक,गावच्षा पद्धतीने निमार्ण केलेले घर नक्कीच आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
आमच्या मामांनी बांधलेलं घर छान आणि दिलेली इन्फॉर्मेशन अजून छान 👌.
या सुंदर परिसरामुळे आम्हाला गावचा छान अनुभव मिळतो.
कमिटमेंट बद्धल बोललात ते सत्य आहे.पण तुम्ही तुमच्या मेहनतीने साकारलेल्या घराबद्दल कौतुक.शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसायला मिळणाऱ्या सुखाचा अनुभव वेगळाच. धन्यवाद.
खूप छान पद्धतीने घर बांधले आहे.अगदी लहानपणी ची आठवण झाली.
खूप छान!...माझ्या आजी च घर भाट्यात.....बालपण 10 वर्ष भाट्यात...अक्षरक्ष:...goosebumps..amazing video..हे निसर्गाच्या सानिध्यातल ..मातीचे पाय..मातीच मन...eco friendly घर.
गावचं मातीचं घर खुप छान. 👌🏼👌🏼
आठवणीच्या आधी जाते, जिथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू. 🏠 खूप छान. बालपणाची कोकणातील आजोळच्या घराची आठवण झाली. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
खरोखरच खुप छान आणि हवेशीर घर आहे, तीन लाखात ८०० स्क्वेअर फिट घर मस्तच.धन्यवाद मृणालीनीजी वीडिओ छान होता.
राकेश जी थँक्यू .
अतिशय सुंदर घर आणि तेही इतक्या कमी खर्चात. अभिनंदन
खूप छान.
आमचंही दोन मजली घर आहे मोठ्ठ (माणगाव -रायगड) जुन्या वाड्याप्रमाणे. 120 वर्ष झाली पण अजूनही खूप भारी आहे. खूप छान वाटतं अशा मातीच्या घरात.
मी सावर्डे (चिपळूण) पासून असुर्डे गावातून आत 13 किमी वर "कुटरे" म्हणून गाव आहे. इतिहासात या गावचा उल्लेख आहे. इथे दुसऱ्या मजल्यावरही मातीचीच जमीन आहे. शिवकालीन आहे ते घर. त्या काळच्या बऱ्याच खुणा आता हळूहळू धूसर होत चालल्यात. असो..!!!
खूप छान व्हिडीओ..!!!🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏
Khup chhan varsha madam,tumhi jatan kelat yacha abhiman watato
हे पाहून माझं अलिबाग येथिल चौलचं आजोळ आठवले खुपच छान मॅम, पुन्हा जुनं ते सोनं ह्याची प्रचिती आली. धन्यवाद !
घर आणि झोपाळा ,यांचं अतूट नात आहे.या घरात झोपाळा बघितला,की ,कोणीही या घराच्या प्रेमात पडणार.वाह ,फारच छान घर बांधले आहे.मला विचाराल तर मी म्हणेन जे ""विचारांची घरघर थांबवते""ते घर!
Ateshy sundar mahite 👍
Thank u so much priya ji
Gavcha ghar tr hi kami paishat kasa asava yacha ek chan udaharn. Nice video.
Thank u so much
@@mrunalinibendre7030 welcome
@@mrunalinibendre7030 welcome
Waw. My. Favorite. House 🏠👍
Mati shi punha jodle janyacha khup chan anubhav dila, hats off to u n thks for making us realize the importance of getting connected to mother earth
Khup chhan lihilay.hech mhanaychay.
या सुंदर घरात वीकेंडला राहायला खुप आवडेल.
Kharch .khup chhan bandhlay.
@@mrunalinibendre7030 Thite rent ne detat ka rahyala
@@danavalednyaneshwar1256 ji,tyanche contact description madhe dilet.tyana nakki vichara.tumchi kalpna chhan aahe.mazya channel var viyoddha navacha vdo aahe.tyancha maticha wada aahe.te rahaychi soy kartat .baghun aavdla tar nakki raha.chhan aahe
@@mrunalinibendre7030 thanks
Very nice.. Thanks Mrunalini mam to provide such detailed info content
Thank u anuja ji.ase ajun 2 video aahet yach gavatle .baghun theva.ghar bandhatana upyog hoil
आमच्या गावी आता सिमेंटचं घर बांधलं आहे पण मला असचं मातीचं घर आवडतं. या घरात जो जिव्हाळा, शीतलता आणि समाधान आहे तो सिमेंटच्या घरात नाही.
सगळ्यांच् असच असते मातीच घर आवडत पण करायचं कोणाला नाही..
@@rohitlotankar9005 बांधकाम करण्यासाठी लागणारे कौशल्य नसल्यामुळे बांधता येत नाही
Jewan khane fukat milate to paryant sagale ch chhan chhan. @@rohitlotankar9005
एकदम भारी माहिती ...
छान व्हिडिओ 👍👌
खूपच छान सुंदर अप्रतिम
व्वा ! मानलं बुवा , सलाम
सर , तुमचा आत्मा तिथल्या मातीशी , निसर्गाशी एकरूप झाला आहे आणि त्याचमुळे सहज सर्व गोष्टी घडून आल्या . . . असे मित्र लाभणे हे सुद्धा भाग्य .
Chhan shabdat mandlay tumhi.dhyas ghetla ki kahi hi ghadu shakta
ஓம் V.D.O छान आहे.
मातीचे घर,शेणाचे सारवण जुने लाकूड आवडले. अशा चुली Tamil Nadu,Sri Lanka मध्ये आहे त. Best Of Luck. God bless you .Thank you mam.
It takes courage to build a house out of mud and wood . What is a house without good ventilation. I liked the wooden grill around the periphery of the house . My salute to Mr Kangutkar and Mrunalini tai thanks for your efforts. I am from konkan and it is very sad old houses are getting demolished to give them a face lift but there is no touch of Kokan architectural pattern ( style). This house is blended with all the good designs our ancestors have taught us to carry forward . Brilliant video nice conversation.
Mungekar saheb,khup chhan lihilet .ek hundka aala galyatun.juna padun nirbudhha bandhkam kartat tevha aklechi kiv yete.june sthapatya vichar pahun mi thakka hote.thank u tumhi vichar share kele.bara watla.
Thanks Mrunalini Tai for your kind words . So wordings just comes out from your soul . I am in love with villages who protect there heritage. For almost four years I have been tracking villages around the world . I want you to watch a village in France titled " Eguisheim - The most wonderful village of Medieval village in France ". These houses are more than 600 years old made out of just stone and timber . They try to make the exterior of the house look so beautiful ... decorated with different shades of exterior paints , flower pots , creepers , sculpture and fountains . This is the true identity of your village . Village should not be like city. Each village house has a poetry written on stones which is not visible to our eyes only heart can read it . Thanks tai once again for uplifting my spirits .
@@prakashmungekar3119 Thanks for the encouraging words. If you don't mind sharing which part of Konkan you are from and would love to meet if we both are in Konkan. My Contact details are shared here.
I am from Devgad . I am staying in Mumbai ( retired ) very close to IIT Powai . Once our twice a year I visit Devgad. Thanks for your acknowledgement.
माझ्या स्वानातले घर . साधेपणा शांतता याप्रमाणे समाधानही महत्त्वाचे आहे . पण दुर्देवाने हल्ली बरेचजण भौतिक सुखाच्या मागे लागलेत . आलिशान बंगला, फ्लॅट फर्निचर, एसी, वॉशिंग मशीन इतर बरच काही . हे प्राप्त करण्यासाठी माणूस दिवसरात्र धावतोय . आत्मिक शांती हरवतोय . या मातीच्या घरात ही शांतता मिळेल . असे घर मला कधी मिळेल का? 😶
Nakki milel madam.tumhi lihilay te sagla barobar aahe.
Mast. Eco friendly Ghar.
Kharay anil ji.
खरोखरच छान शरीर तिकडे पण मण हीकडे हे शब्द मनातले
Hi
Thank u so much mrunalini
khup chhan mahiti dili
Thank you sangleji.
Beautiful beautiful looking Mrun
अरे वाहहह... खूप छान 👌
तू मुलाखत मात्र खूप मस्त घेतलीस,तुझे अभिनंदन.
🙏💕
Thank u so much.thank u for appreciation .
त्याचा मोबाईल नंबर आहे द्या
@@harshadranade5752 ji,description box madhe dilay
Nice information pure natural environmental house 🏡❤️❤️🙏👍
अप्रतिम सुंदर👌👌
खूपच छान मस्तच !!
Thank u samidha madam.
खूपच छान कोकण आणि कोकणी माणस.
Agdi khara taware ji.
अप्रतिम सुंदर आणि स्वस्त घर आपण कोकणात बांधू शकाल कोकण आपले आहे आपलेच राहिले पाहिजे.
Dilip ji,chhan lihilay .
Zabardast kanghutkar sir nice.
Fharach Chan, balpan aadhaval mhanta te khar aahe balpanichay sarve aadhavni hrudaymadhya sathavlelya asatat,mast
धन्यवाद ....मतीच्या घरात लहानपणी देवगड का गावी राहायचो आज्जी जवळ.....नंतर असेच घर बनवायचे ठरवले.....अजुन इच्छा अपूर्ण आहे....खूप छान घर आहे सर.....मस्त बनवले आहे.....
तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी शुभेच्छा देते N D.
खुप छान. आजोळची आठवण झाली.
खूपथँक्यू उर्मिला मॕडम .
पुढील पिढीने असेच मातीचे घरे बांधली पाहिजेत
Kharach mahendraji.
खूपच छान व कमी खर्चात, अप्रतिम
Thank you sanjayji.
कुठ कुठून शोधुन काढतात तुम्ही ह्या मॉर्डन काळात घर असावं तर अशा च, निसर्गाने भरपूर आणि पोसिटिव आणणारा. मी स्वतः जन्मा पासून मुंबईत राहणारा गुजराती आहे, पण कोंकण माझा मामा चा गाव सारखा आहे मी जस्तात जास्त फिरलो महाराष्ट्र आणि कोंकण मधे, आणि माझा निवृत्ती नंतर चा घर अशा च असावं कोंकणात 😘
वैभवजी .तुम्ही गुजराती असून मराठी व्हिडीओ बघता हे आश्चर्य ,आणि मराठीत कमेंट करता हा तर धक्का च होता.तुम्ही मातीशी जोडलेले नाते पाहून खूप बरे वाटले .थँक्यू .
@@mrunalinibendre7030 धन्यवाद 🙏🏻 मुंबई मधे जन्म झाला आणि ४२ वर्ष इथेच जगलो माझा साठी मराठी माझी आवडी मातृभाषा आहे. वेग वेगळे मराठी चित्रपट, पु. ल. देशपांडे, मराठी बाणा, वसंतराव देशमुख चे भजन अशी बरीच आवड मला आहे आणि मराठी साहित्य ही साघड्या लोकोना समझे ना कारण त्या साठी भाषा बरोबर एक आपुलकी चा संबंध अती आवश्यक आहे. गुजराती सुध्धा माझी छान च आहे पण माझी स्वतः ची आवडी ची भाषा लहान पणे पासून मराठी..फक्त बोलता ना थोडी शी भीती वाटते 😀
🙏🏻 स्वस्थ राहा सुखाने जागा आणि मज्जे करा🙏🏻
अस्सल मराठी आहात अगदी .साहित्य ,चित्रपट पण माहिती आहेत.शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून.भगिनी भाषेचा एवढा सन्मान करता आहात तुम्ही .ग्रेट.
@@mrunalinibendre7030 धन्यवाद 🙏🏻 तुमच्या प्रोडक्शन चे नाव चे आमच्या बोरिवली मधे इच्छा पूर्ती गणपती आहे.🙏🏻
अगदी बरोब्बर ओळखले तुम्ही .
Asech maze ghar asave ase mala vstate,kgupach sundar,balpanachi ghatta friendsheep
ताई नमस्ते 🙏
आमच्या साठी देवगड मध्ये जागा असेल तर कळव आमचीपण इच्छा आहे.
प्रशांत सरांचे घर इंग्लंड मध्ये असूनही कोकणात मातीचे घर बांधून राहतो. ग्रेट 👍
Aprtim Mahiti .Anu
Shtl Dhanyawad Tumhala 🙏🏻👍
This is the real and happy house also peacfull house.
Nice house.natural living.
खूप छान 🏠 आहे ताई
खूपच सुंदर व्हिडीओ बनवलाय ,असे वाटलं की एकदा तरी यावे तिथे, खूप खूप समाधान वाटलं, मुजरा तुमच्या कल्पकतेला, तुम्हला मनःपूर्वक शुभेच्छा 👍🙏
Chandrashekharji thank you so much.video kelyache che samadhan watle comment mule .
Mrunali madam,realy thanks for this video,realy very good and informative. Ramkrishna 9822592154.
Khup chan vatal aikun ki te evdya lamb rahun aaplya junya aathvni japtat
Beautiful house....👍👌👍
आपला जरा हा हटके video पाहून बरे वाटले. घर फारच सुंदर आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे ह्यांनी england मध्ये राहुन सुद्धा आपल्या गावाची नाळ नाही तोडली. ह्याला म्हणतात आपल्या कोकणातील मातीचा प्रत्येक कोकणी माणसाचा ओढावा. धन्यवाद
Laal Laal Rakta sarakhi Kokonchi Maati.... Shariraat dhavat assetch.... Sharir kuthehi jaaude
कोकणातले घर व तेही मातीचे अप्रतिम कल्पना प्रशांतजी व चार्ल्सजी आपण हे शिवधनुष्य पेललं पण असेच घर जर कोणाला कोकणात बांधायचे असेल तर आपण बांधून द्याल का?
खुप खुप आवडलं..💐 आपलं निवेदन
आणि त्याची घराची संकल्पना..!
Thank you sanjay ji.
छानच घर आहे🎉
मनापासुन धन्यवाद🌺🌺
अतिशय सुंदर..very inspiring.
Thank you gauri sawant
कोकणातील मातीचं घर असे बाधावे सुंदर
Apratim
Khup Mast aahe Ghar....Recently As ghar Kokan Madhe kon built nahi kart.... 🧢 off to Prashant And D’Souza Sir...!
Khupach sundar...👌👌👌Gavich gheun gelat apan amhala ase kahi kshan vaatale... Dhanyvaad 🙏🙏🙏
Thank you so much 😊
घर कौलारु ! छान छान !
Very nice, mala khup aawdlay
मस्त खुप छान प्रशांत भावजी . 👌👌👍👍. ...
मला पण खुप आवडत अस घर. आमच्या दाभोळच्या जुन्या घराची आठवण झाली .
असे आणखी कोकणी घरचे स्वस्त मस्त प्रोजेक्ट आहेत का
Beautiful dream eco house. Detailed interview taken, shown all the interiors too. High top kitchen, western toilet, workshop and the lovely "Gai cha wada". Mr. Kangutkar & Mr. D'souza hv very well executed specially considering elderly. Well done Mrunalini.
Thank you dinesh ji.you said it so well.
मेडम लय बारकि आहे
Khup chan aani prernadayi ..Structure cha Design pan milal asat tar bar zal asat ..
He Ghar kiti original , authentic vatte. Khupach sundar Ghar aahe ani cost dekhil vajvi aahe.
Khara aahe manisha madam.cost effective sundar ghar.
Very Good Vlog Mrunalini Tai. Hats off to Mr Pranshant and Mr. Desouza
Thank you ganpatji for nice words.
मेडम लय बारकि आहे
Atishay Surekh Ghar😘😍
Mast..mast Ani mastach....Chan👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Shrikant ji thank you.
Khup chhan madam 👍👍
छान घर आहे
खुपचं सुंदर आहे हे घर नवीन हटके
Old is gold, nice to see like this house, very inspiring, felt very nice, good atmospheric place. Good information also.🙏
Thank you so much.
Your audio is not clear
@@mrunalinibendre7030 mala pan asa ghar bandhaychay..thank you for video and also contact numbers
खेड्या मधले घर कौलारु ! घर कौलारु !! छानच घर ।
मातीच्या भिंती आणि कौलारू छप्पर यांच्या घरात राहण्याचे सुख काही और आहे !!! खूप छान .
Wienerberger हि युरोपियन कंपनी बंगलोर
जवळ मातीचे पोकळ blocks बनविते आणि कौले ऑस्ट्रिया मधून इम्पोर्ट करते. मी सातारा शहरा जवळ त्यांच्या या वस्तू वापरून घर बांधले आहे. नैसर्गिक घरात राहण्याचे सुख अधिक मॉडर्न technology ची strength मिळते. Viyoddha google search केले तर फोटो पाहायला मिळतील.
Tumcha number deta ka.khup chhan mahiti dili tumhi.
@@mrunalinibendre7030 9987145556
@@viyoddha8840 thank you so much.
खुप छान
Thank u so much salmanji
खुपच सुंदर आहे. 👌👌👌
Vandana madam thank you for nice words.
Mast..
#PeacePatiencePerseverancePurityHumanBeing
Ghar khup chan ahe. Kolhapur madhe Hari om nagar madhe Eco friendly home ahe.. (Rahul Deshpande) yanch home ahe. Tithe paramparik padhatine Rain water harvesting, Biogas, baithi chul ahe. Nakkich visit dya . RUclips tumcha video pn Aahe
Mi aavrjun video pahila youtube var.khup mast.thank you for suggestion madam.
Mast khup chhan mahiti Ani interview chya madhyamatun kashi nirmito keli geli ghara sandharbaat apratim
Thank you sandeshji.
Mala je sangaychay tech tumhi shabdat lihilat.
Very nice ,as ghar jar apan shaharat bandhal tar ,kiti chhan vatel,citit thod hatake vatel ,nahi ka
Nice place reaily
I m loving it
Thank you maanoj ji.
माझ आजोळ आठवत हे घर पाहिल्यावर.आजोबापण असेच आरामखुर्चीवर बसायचे पडवीत
माझ्या मामाच घर खुप छान. 👌👌👌
Aaplyla ya bajet madhe Dapoli madhe ghar milel ka?
god bless your friendship. it's a beautiful 🏠.
I hope and pray that one day I would be able to build a home like that so I and my children would be able to come from London and spend our holiday there
this is a very inspirational video
God bless
Wow
अतिशय सुंदर घर.मला आमच्या चिपळूण च्या घराची आठवण झाली.
सुरेख !
Thank u chhaya madam.
Maaj gaav pn chiplun
Mast
Mast konkani ghar
Very very very nice 👌👌👌
tai chaan vattey jevha tumhi ase videos karta - u try to give good information
Thank you amrut marathi for nice words.
Khupach sudar
Thank u so much vaishali ji.
लय भारी साहेब
Wow... ashya gharat rahnyachi maja kahi aurach 🙏🏻
Hi 🌸dear 💕🌺🌸friend🌸🌺🌹 I love you❤😘 I love you❤ I love you I can love with you plz plz
Mastach o.Ekdum echo friendly.