१८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा | Tendulkar house built in 1874
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
१८७४ साली म्हणजे १८५७ च्या राष्ट्रीय उठावाला अवघी १७ वर्षे झालेली असताना, महात्मा गांधी अवघे ५ वर्षांचे असताना आणि भारतातील पहिला राष्ट्रीय पक्ष काँगेस ह्याची स्थापना देखील झालेली नसताना वसईतील अर्नाळा ह्या गावी तेंडुलकर कुटुंबीयांनी बांधलेला प्रशस्त 'तेंडुलकर वाडा' आजही मोठ्या दिमाखात उभा आहे.
जवळपास दिडशे पावसाळे पाहिलेल्या आणि अजूनही भक्कम स्थितीत उभ्या असलेल्या ह्या वाड्यात भारतरत्न पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, बापूजी सुधीर फडके, महान क्रिकेटपटू अजित वाडेकर, सुनील गावस्कर, पॉली उम्रीगर इ. राहून गेलेले आहेत.
आजही राहण्याजोग्या असलेल्या ह्या वाड्याची एक छोटी झलक, त्याचा इतिहास व वाड्यात असलेल्या दुर्मिळ गोष्टींचा धांडोळा घेण्यास आम्हाला मदत करणाऱ्या श्री. हेमंत तेंडुलकर ह्यांना विशेष धन्यवाद. आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडल्यास हा व्हिडीओ जरूर शेअर करा आणि हो आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटण दाबण्यास विसरू नका.
धन्यवाद!
#oldhouse #vasaiculture #tendulkarhouse
खूपच सुंदर..! दुर्मिळ वास्तू, वस्तू त्यांची नावं आणि केलेली जपणूक. आठवणींना उजाळा.
सुनीलजी, आपला उत्साह, ध्यास, ध्येय आणि उद्दिष्ट यामुळे आपल्या वसईच्या आठवणींचा ठेवा, प्रथा, परंपरा आणि आजचं वास्तव प्रकाशझोतात येतं.
धन्यवाद आणि शुभेच्छा!
धन्यवाद, स्मिता जी. तुमच्या अश्या कमेंटने आमचा हुरुप वाढतो.
प्रिय sunil जी आठवणी तर खूप आहेत पण त्या प्रत्यक्षात भेटून सांगताना मजा आली असती., तरी काही किस्से लिहितो., तुमच्या video clip मधील Mike काका सारखे एक काका आमच्या कडे भाजीची kavad घेऊन यायचे तेव्हा माझी आई त्यांना चहा नाश्ता करून द्यायची आणि कधी जास्त उशिरा आले तर त्यांना आम्ही जेऊनच पाठवायचो., मी लहानपणी खूप active होतो त्यामुळे आमच्या वाडीत वसई येथून येणार्या सर्व भाजी विकणाऱ्या माणसांची आम्ही खुप काळजी घ्यायचो.
@@sachinpotdar391 जी, खूपच हृदयस्पर्शी आहेत तुमचे अनुभव आणि किस्से. खरंच भेट झाली तर गप्पांचा फड रंगवूया. धन्यवाद.
@@sunildmello नक्कीच., काय योगायोग आहे बघा ना पंधरा वर्षापुर्वी मी आणी श्री Louis D'Mello कुठल्याही टॉपिक वर दर्जेदार चर्चा करायचो आणि आज काही ओळख नसताना आपल्याला खूप बोलावेसे वाटते., जय डिमेलो., अजुन एक आठवण म्हणजे आमच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या क्रिकेट संघात वसई मधील pascal koli होते., his batting style was like virendra सेहवाग., second good player from Vasai in our team was Mr. Freddie coreo he was a left hand batsman., I never missed the opportunity to watch playing these vasai stars and always encouraged them while playing cricket for Mumbai port trust.
@@sachinpotdar391 जी अगदी खरं. वसईत खूप गुणी क्रिकेटपटू होते पण योग्य सुविधा नसल्यामुळे बऱ्याच क्रिकेटपटूंना उच्च दर्जावर खेळायला मिळालं नाही.
जुनी वास्तू पाहून नेहमीच आनंद वाटतो...वसईमधे तुमचे सर्वांशी इतके आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत ...हे पाहूनही खूप छान वाटते...सहज व सविस्तर असे video असल्याने ते पाहात राहावे असे वाटते
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
फारच सुंदर. किती जुन्या गोष्टी पाहायला मिळाल्या ! एकोणिसाव्या शतकातील पुस्तक वाचताना नेहमी बाळंतिणीची खोली असे उल्लेख वाचलेले आहेत. ती खोली प्रत्यक्षात बघता आली. तेथलं वातावरण थंड राहावं म्हणून बांधकाम त्याप्रकारे केलं जायचं त्याची माहिती कळली. घडवंची काय प्रकार आहे ते पाहायला मिळालं . आतापर्यंत फक्त नाव ऐकत होतो.वाळवी लागलेले कागदपत्रे पाहताना मनाला वेदना झाल्या. तरीपण हेमंत तेंडुलकरांनी वाडा चांगलाच सुस्थितीत ठेवला आहे. आणि शेवटी तुमचं निवेदन . लाजवाब ! अस्खलित मराठी. ओघवतं. प्रसन्न व्यक्तिमत्त्व. आपणास तुमच्या भविष्यातील व्हिडिओसाठी शुभेच्छा.
ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रदीप जी
हा अमूल्य खजिना आम्हाला दाखवला त्या बद्दल धन्यवाद! हा वारसा जतन करुन ठेवणाऱ्या तेंडुलकर यांच्या वंशातील सर्वांचे कौतुक! ही ऐतिहासिक वास्तू पाहून मन भरून आले!
धन्यवाद, शिवप्रसाद जी.
इतिहासाविषयी, परंपरेविषयी जिव्हाळा असणारी माणसं दुर्मिळच 🙏🙏🙏
तुम्ही कसलाही स्वार्थ न बाळगता, आत्मीयतेने इतिहास सा विषयी भरभरून सांगता, त्या बद्दल दादा, तुम्हाला सलाम 🙏
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रणव जी
श्रीमान हेमंतजी काका " तेंडुलकर वाडा" इतिहास - संस्कृतीबंध - महनीय विभूती - त्यांचे वास्तव्य - उलगडत जाणारे पैलू - विलक्षण,अद्भुत, अद्भुत, अविश्वसनीय आणि
अफलातून.
धन्यवाद
मला आहे जुने वाडे बघयला खूब आवडते ।इथे राहणारे भाग्यवान आहेत ।
धन्यवाद, प्रमोद जी.
Kharach
मला तर असं वाटते की तीचे जाऊन रहावे आमी नीसर्गा छ आनंद घ्यावे... Sorry tried typing in Marathi hope the message is clear.❤️
@@rahulnangare1062जी, धन्यवाद.
@@John0498 जी, बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद.
मी चेतन म्हात्रे
सुनील मि तूझा रूनी आहे मी जेव्हा लहान पनी अरनाळा ला जायचो मामा बरोबर.समुदरावर तेव्हा हा तेडूलकराचा वाडा मी नेहमी बघत असे तेव्हा पासून माझी खुप ईछा होती हा वाडा आतून बघण्याची ती आज तू पुरण केलीस मि तूझा खुप आभारी आहे
खूप धन्यवाद, चेतन जी.
एकदम मस्त जपवणूक केलीय वाड्याची आणि तुम्ही ती आम्हां समोर आणलीत. आभारी
आबारी एडू.
Best part about these videos is Sunil's excellent command over the language & speaking skills. Makes the narration go very well with the visuals. Thanks for the upload.
Suggestion: The audio fades out whenever the shot changes. Watch out for that in your next edit. :)
Thanks a lot for your kind words. I'll keep an eye on the voice part while attaching the shots. Thank you.
Kittti chhan Shri Tendulkar kakan kade tyanchya kitttti junya athavani ahe. Evdha motha wada tethil vastuncha motha Rajach mhanava. Kittttti athavani japlyat. N 150 years chi 'Vastu' mhanje hats off to #TENDULAKARWADAFAMILY
धन्यवाद, जयश्री जी.
सुनीलजी तुमचे मराठी उच्चार अतिशय सुंदर आहेत
खूप खूप धन्यवाद, युवराज सर
खुपचं सुंदर.अशा जुन्या वस्तू पाहुन छान वाटले
धन्यवाद, शोभा जी.
वाह क्या बात है साहेब खूप छान आहे तुमचा वाडा., त्यातील जुने लाकडी फर्निचर पाहून मला माझ्या आजोळी मुरुड जंजिरा येथील जुन्या घराची आठवण आली., बहुतेक सर्व जुन्या वस्तू एकसारख्या आहेत., सुंदर आहे तुमची चित्रफीत., thank you very much for uploading this video clip of a historical house.
खूप धन्यवाद, सचिन जी. तुमच्या आजोळचं घर आहे का अजून?
@@sunildmello हो आहे परंतु तिथे कोणी राहत नाही त्यामूळे देखभाल ठेवली गेली नाही., तेंडूलकर यांचा वाडा खुप सुंदर आहे आणी तो व्यवस्थित ठेवलाय., दुर्दैवाने मुरुड जंजिरा येथील मराठी लोकांचे वाडे फार चांगले ठेवले नाहीत., पण तेथील काही जुन्या मुसलमान नागरिकांच्या हवेली अजुनही चांगल्या प्रकारे ठेवल्या आहेत.
@@sachinpotdar391 जी कधीतरी जाऊया जमलं तर...
@@sunildmello मला आवडलं असतं पण दुर्दैवाने मी आता आजारी आहे त्यामूळे ही ईच्छा पुर्ण होईल असे वाटत नाही., Mr. Sunil I had a brain stroke in the year 2013.,so I took vrs from Mumbai port trust., my office colleague Mr Louis D'Mello stays in in arnala., do you know him.
@@sachinpotdar391 जी माफ करा मला कल्पना नव्हती तुमच्या आजाराबाबत. काळजी घ्या. श्री. लुईस डि'मेलो नक्की अर्नाळा गावचे की दोनतलाव गावचे?
खूप सुंदर व्हिडीओ धन्यवाद सुनील
सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार बोरीवली मुंबई
खूप खूप धन्यवाद, सुरेखा जी.
Khupach chan....june divas aani aapla lahanpan kadhich parat yenar nahi 😐...pan sunil tuzya hya video mule junya aathvni jivanta zalya...aani aathvani kadhich puslya jaat nahit....thank you sooooooooooo much sunil...God bless you...
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, नमिता जी
mala mazya balpanachi aathvan zali..khupch chaan
खूप खूप धन्यवाद, नूतन जी
Everyone must know this Indian history. Thanks Sir.
Thank you, Vijay Ji
Thanks Sunil.. I always see this wada on the way to Arnala Beach and used to wonder how it must be on the inside.. तुझ्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली 😊😊😊
खूप खूप धन्यवाद, प्रज्ञा जी
Sunil khup dhanyavad Tumch Marathi kiti chan
खूप खूप धन्यवाद, प्रदीप जी
आपण आजही श्रीमंत आहात. वास्तु बरोबर तुम्ही आपली संस्कृती पण जपली आहे.
अगदी खरं संजय जी, धन्यवाद
तेंडुलकर वाडा खुप सुंदर आहे
अगदी बरोबर बोललात. धन्यवाद
दादा खुप छान काम करता .. आभारी आहे
खूप खूप धन्यवाद.
Very nicely you described and mr. Tendulker had taken care of their traditional home and things
Yes, Mr. Tendulkar takes great efforts to keep the Wada in good shape. Thank you, Dhara Ji
Sunil ji, I like your videos. Much appreciated your efforts of recording and digitising our ancient houses.
Appreciate your kind words Shailesh Ji. Thank you.
Sunil, what an awesome video as ever. It's always a pleasure watching you.
Aani tumcha Marathi kaai sunder aahe!! Tumchi bhaasha, shabda, uchchaar, mhanje language, vocabulary, diction, syntax, pronunciations are absolutely laajawaab. Tumhi vaaparlele kityek shabda, Marathit BA, MA keleli maansa vaaprat naahit.
तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला हुरुप येतो नवनवीन व्हिडीओ बनवण्यासाठी. खूप खूप धन्यवाद, महेश जी.
This is so true!
Khup mast mitara apalya vasai che Juni sanskruti saravana dakhavalya baddal tuze abhar manato ajun Navin video bhagayala avadel
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
सुंदर वास्तू आहे.
धन्यवाद, रेखा जी
Khupch छान वाडा, आणि माहिती ही छान सांगितली तुम्ही, अडसर, कड्या , रांजण हे सर्व बघताना आनंद झाला.
धन्यवाद.
खूप छान! दुर्मिळ वास्तू पाहायला मिळाली!
धन्यवाद, आर.जे. जी
Another good video.. 1874 wow. Still kept strong.. i hope the present generation manage to keep it as long as they can. Good video Bro.
Yes, the present generation is keen to keep this house intact. Thank you, John Ji.
ऐतिहासिक वाडा पाहताना छान वाटले .. काही जुन्या वस्तु पाळणा खांब यांना कलर व लावता पाँलिश करून ठेवले तर अजुन काही वर्ष टिकतील. विहीर, माळा ,पोटमाळा ,खिडक्या, छप्पर यांना पुन्हा लाकडी काम करून किंवा बांधकाम करून अजुन त्यांचा इतिहास जपता येईल असे मला वाटते.🏡
हो, देव जी सुधारणा व संगोपनाला नक्कीच वाव आहे. धन्यवाद.
@@sunildmello तुमचे विडीओ पाहतोय छान वाटतेय पाहुन.
खूप धन्यवाद, देव जी.
Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you
Thanks a lot, Francis Ji
Sunil . . I have seen most of your videos. The contents, places and your commentary especially . . . Simply great dear. Keep up your marvellous work!!
Thanks a lot for your motivating words, Ajit Ji.
खूपच छान माहिती . 👍 धन्यवाद.
धन्यवाद, प्रदीप जी
Khup chhaan. Tumche saghle videos chhaan astat
खूप खूप धन्यवाद, आरती जी
खूप छान माहिती. पुण्यात आमच्या घराची आठवण झाली. ओटी, पडवी, तुळशीवृंदावन, गजाची खिडकी आणि बरंच काही परत बालपण दिसलं.
धन्यवाद, पूजा जी.
Great heritage vastu sundar narration thank you very much etki mast safar karvilyabaddal👌
धन्यवाद, प्रकाश जी.
Sunil saaheb hyaa itkyaa junyaa ani adbhut vaadyache darshan ghavilyaa baddal manapurvak aabhari aahot, dhanyawaad 🙏 ani ajun ashe sundar content tumchyakadun yet raaho ashich apeksha karto
खूप खूप धन्यवाद, समीर जी
Old is gold... Khup chan..
धन्यवाद, रुपाली जी.
Very informative video, congratulations to you and keep it up 👌👍🙏
Thanks a lot for your kind words, Amol Ji
छान जपला आहे सगळा वारसा.सार्वजनिक केला त्या बद्दल विशेष आभार.
धन्यवाद, सीमा जी
खूप सुंदर आणि अप्रतिम माहिती दिलीत सर तुम्ही .... खूप छान👌👌👌
खूप खूप धन्यवाद, अमित जी
Pharach sunder malahi vadyat rahavese watatey kakana namaskar kalava tyani hi vastu ajun japun thevli ahe Thank you Sunilbhau🙏
नक्की कळवतो. धन्यवाद, स्नेहल जी
@@sunildmello dhanyawad🙏
First time in my time watching RUclips video I did not skip th ad in the beginning. Painful it was. But the pain was taken away by the videos in your channel. Recommended your channel to my friends and family. Everyone is enjoying the videos. Good work. Keep the good work going. God bless you.
Thanks a lot for your kind words and support, Praveen Ji
Hi Mala avdtat tumche ase video bhagayela ashi Chan Chan ghare bhagayela
खूप खूप धन्यवाद, शीतल जी
जुन्या वास्तुंच्या छान आठवणी. तेंडुलकर वाडा मी 7-8 वर्षापूर्वी पाहिला होता. त्याच्या आठवणी जागृत झाल्या
धन्यवाद
सुनिलजी धन्यवाद 🙏
मी अशा जुन्या वास्तु , वाड्यांचा मोठा चाहता आहे.आपल्यामुळे माझी हि हौस पुर्ण होत आहे.आपल्या माहिती देण्याच्या ,बोलण्याच्या
शैलीने पाहायला मजा येते.
अशीच वेगवेगळ्या वाड्यांची माहिती देत चला. पुन्हा एकदा धन्यवाद.
धन्यवाद, वैभव जी.
Amcha vada tar 1820 chyahun aadhicha aahe.
@@vaibhavpatil2451 जी, काय??? १८२० च्या पूर्वीचा म्हणजे २०० वर्षे जुना...वाह. मला पहायला आवडेल तुमचा वाडा. कुठे आहे तुमचा वाडा?
खूप छान माहिती .वाडा छान आहे .
धन्यवाद, विशाखा जी
Sunil mazya junya gharachya sagllya vastunchi aathvan karun dili...even mamakadchya gharachi sudha....thanks. ...nice work...
धन्यवाद, ऍनी जी.
Thanks Hemant and Sunil for taking us on a nostalgic and memory-filled journey through Tendulkar Wada. Khupach Awadale. Ase vatle ki mi tothech aahe. Regards Salu aatya chi Rekha Gavankar
खूप खूप धन्यवाद, रेखा जी.
Sunil..khup chaan mahiti dilis...khup chaan vatla...looking forward for such new video's...Good Luck👍
धन्यवाद, अविनाश जी.
Hi सुनीलजी!
बऱ्याच दिवसांनी तुमचा व्हडिओ पाहिला, तुमचा आवाज ऐकला.
बरं वाटलं.
व्हडिओ खुपच छान!
सगळंच compilation खुपच छान!
सगळेच बारकावे तुम्ही छान टिपलेत.
"मंडळी हा वरून कौलांतुन येणारा कवडसा पहा" - या व्हडिओतील आपलं सुंदर वाक्य!
सुनीलजी अशी सुंदर सात्विक मराठी भाषा आता कुठे नाही ऐकायला मिळत.
👌 👌 👌 👍
धन्यवाद, जयदीप जी. तुमच्या अश्या कमेंट्समुळे आम्हाला हुरुप येतो. मोघ असुंदी...
Sunil Dada ...I like your video's..
Thanks a lot, Shrikant Ji.
खूप सुंदर वास्तू...
धन्यवाद, जयदीप जी.
सुनील भाऊ उत्तम वीडियो
धन्यवाद, दिनेश जी
Sir..bahot achhe
धन्यवाद, अजय जी
Khup chan
Kakani junya vastu japun thevlya aahet, shevga paili baghayla Milli.
Kharch khup chan.
धन्यवाद, विद्या जी.
Sir. Mi narayan Panavkar. Aataparyant tumche sagale video aagadi manapasun baghaila aavdtat tya baddal tumche khup khup. Aabbar. Sagalyat chhan vasai che keli valyancha. Video khup chhan 🌹 dhanvad. Saheb
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, नारायण जी
Superb ....asech junta vastu dakhwa....khup Chan vatat ...
धन्यवाद, मेघा जी.
Tumche bolne chaan aahe,
explain pan khup chaan prakaare kartaa. tumchi personality pan chaan vaatte.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रूप जी
Khup chan ahey Vada Sunil Yatlya baryach Vastu majhya Volkhichya ahet, majhya ajoban cha pan Chirebandi Vada hota, Dagdi Pairya hotya ani mothe Lakdi Darvaje hote pan ata Mama ne Tey purna padun navin ghar bandle
ओह्ह...वाडा जरी पाडला असला तरी काही जुन्या वस्तू जपून ठेवल्या असतील अशी आशा आहे. धन्यवाद, माया जी
Yes
खुपच छान.... सुनीलजी तुम्ही लकी आहात
हो, अगदी खरं दीपक जी. धन्यवाद.
जुने ते सोने
खुप सुंदर वाडा
अगदी खरं, धन्यवाद
Khup sundar mahiti dili tumhi bhau
खूप खूप धन्यवाद, नेहा जी
मी सुद्धा अर्नाळा गावात राहतो वाडयाजवळ शुभासलेन स्टॉप
अरे वा, म्हणजे वाडा तुम्ही रोज पाहू शकता. धन्यवाद.
One small advice pls give English subtitles also to all ur videos .... And I really like ur videos keep doing
मराठा नाव आहे तर आपण मराठी असाल , मग ईंग्रजी भाषेची मागणी का?
Sunildada u r great
Thank you, Nitin Ji
Hi wastu chan japun thewali Tendulkar kutubiyaani. Chan video ani explore karane hi khup sundar dear Sunil. 👌👌
खूप खूप धन्यवाद, हितेश जी
Truly amazing!! Very nice
Thank you, Nayan Ji
Thanks for video.
Thanks a lot
Nice.someone should help kaka to maintain these heritage articles.
Thank you.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद, जॉन जी.
Nice video nice information
Thank you
Mi yaa vadyachya bajulach rahayche , Neeta aaji n ajoba hote tevha, ya gharat eka Baichi painting pn hoti samayi gheun, yaa vihrit amhi khupda pohloy, angnat tar nehmi basaycho amhi, don Ganapati asayche ya gharat thanks Sunil sir, parat pahayla milal ha wada
वाह, छान आठवणी आहेत आपल्या. धन्यवाद, प्रतिभा जी.
Thanks saheb
धन्यवाद.
Khoop chhan Sunil bhau
धन्यवाद, सुधीर जी
अशा जुन्या वास्तू जतन करणारे फारच थोडे लोक असतात. तुम्ही नेहमीच आपल्या लाजवाब बोलण्याच्या शैलीत छानच माहिती देत असतात.
खूप धन्यवाद, राजेंद्र जी
Khup chan ahe ha vada. Junya goshti bhgayla khup avdatat mala.
धन्यवाद, प्रवीण जी.
Wonderful video..I love vasai ! We shifted to Vasai when I was 11 years old.. Vasai is soooo beautiful and the local people are adorable,!
Thanks a lot for your kind words, Glory Ji
Khup Sundar video, jamlyas Vasai gavat Gupte wada cha itihas sangava.
नक्की प्रयत्न करू. आपल्याकडे काही माहिती असल्यास जरूर कळवा. धन्यवाद, शौनक जी
@@sunildmello amhala mithaghar wale Gupte bolaiche. Please
@@shounakgupte75 जी, मला आपला संपर्क क्रमांक मिळू शकेल का? धन्यवाद
Apratim..... Goosebumps aale june divasanche varnan aikun aani tendulkarwada pahun.....
धन्यवाद, रुपेश जी.
Itihasacha magowa ,'History re visited',enthralling .
धन्यवाद, संत जी
खूप छान माहिती
धन्यवाद, रमेश जी
खूपच छान 👌👌👌
धन्यवाद, पराग जी
मस्त, धन्यवाद !👌
धन्यवाद, प्रकाश जी.
TQ sunilji. Mi lahan Astana mahad la ya sarva vastu amcha ghari hoty. Me jatywar dalan kam kele ahe.musal waparli ahe.rahata ne vihiri madhun pani kadhle ahe. Amcha kade balantini chi sudha kholi hoti. Lolaka che ghadyal sudha hote. Ha video pahatana mala amcha mahad chy gharachi athavan zali.dhanyawad.
धन्यवाद, प्राची जी.
Good Work Sunil Dada
Thank you, Nimish Ji
Nice old vidio tendulkar house 1874 year we like old house
Thank you, Kirit Ji.
तुम्ही खूप छान काम करत आहात
धन्यवाद, तेजस जी.
VDO आवडला.. धन्यवाद
धन्यवाद, राजे जी.
Mr.Sunil,thank you very much for bringing such treasures to the knowledge of admirers.
Thanks a lot, Umakant Ji
@@sunildmello All the Best.
Surekh mahiti ani tujhi he vasai talukyatil sarva mahiti puravnyachi dhadpad vakhannyajogi ahay.keep it up...ajun 1 request ahay sunil..kupari samajaat cummunion prasangaat pork chilly hey vyanjan..ha padarth pahila milto...tu tee pork chilly perfect recepi chitrikaran karu shakshil ka.?
धन्यवाद, पोर्क चिली बऱ्याच वसईकरांची कमजोरी आहे. खूप आवडीनं खाल्ली जाते. मी नक्की त्याबाबत व्हिडीओ अपलोड करेन. धन्यवाद, विद्या जी.
Keep it up cary on
Mr. Sunil D'melo sir
Thanks a lot, Kaushik Ji
How are you ? Sir
@@kaushikthakervisuals Ji, I am fine. Thank you for asking. Hope you are doing good.
Thankyou sunil ji I will Called you tomorrow
Very good ,sunil
Thank you, Malcum Ji
Superb... kiti sundar aahe
धन्यवाद, प्रदीप जी.
आवडला
धन्यवाद, जैमिनी जी
जुने ते सोने
खूप छान घर आहे
आजची लुक्सरियस घरे यासमोर फिकी
धन्यवाद, संदीप जी.
खूप छान आठवणी
धन्यवाद, किशोर जी
Khup Sundar Mahiti👌 👍🙏
धन्यवाद, किशोर जी