आठवड्याला हजारो मुंबईकरांचा बळी घेणारा प्लेग | गोष्ट मुंबईची: भाग १५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • १८९६ ते १९०० पर्यंत मुंबईमध्ये प्लेगनं धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या लोंढ्यांची राहण्याची व्यवस्था नीट नव्हती. लोकं अत्यंत दाटीवाटीनं राहत होते. मलनि:सारणाची व्यवस्था नव्हती. साफसफाई नव्हती. अशा स्थितीत प्लेगनं थैमान घातलं. आठवड्याला तब्बल दोन हजारांचा बळी घेण्याइतकी भीषणता प्लेगची वाढली होती. लोकं इतके घाबरले की ते मोठ्या संख्येनं मुंबई सोडायला लागले... काय झालं नक्की सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    १८९६ ते १९०० जवळपास चार वर्ष प्लेग मुंबईत ठाण मांडून होता
    त्यावेळी मुंबईची लोकसंख्या दहा लाखांच्या आसपास होती
    जेव्हा प्लेगनं थैमान घातलं होतं तेव्हा चरमसीमेवर असताना आठवड्याला २,००० लोकांना प्राण गमवावे लागत होते
    दादर, वांद्रे, अंधेरीतील जुन्या ख्रिश्चन गावठाणींच्या वेशीवर प्लेग क्रॉस अजूनही दिसतात
    मुंबईमध्ये शहर नियोजनाला कारणीभूत ठरली प्लेगची साथ
    #गोष्ट मुंबईची
    #KYCMumbai #KnowYourCity #KnowYourMumbai #TheStoryofMumbai
    #Mumbai #Bombay #MasjidBunder
    #Plague #Epidemics #IndianDoctor
    #CoronaVirus #COVID19
    #प्लेग #साथीच्या आजारांचे थैमान
    #करोना व्हायरस #करोनाचा हाहाकार #करोना महाराष्ट्रात #मुंबईत कोरोनाची धडक
    #कोरोना व्हायरस #कोरोनाशी लढा
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 42

  • @punecamp007
    @punecamp007 4 года назад +9

    Sir खुप सोप्या शैलित तुम्ही इतिहासात घेऊन जाता आणि सहजपणे भविष्यात चुका टाळा हे ही समजावुन जाता

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 3 года назад +5

    पायाभूत सुविधा न मिळाल्याने लोक उलट- सुलट प्रकार करू लागतात हे खूपच महत्वाचे वाक्य बोललात.

  • @anandv4163
    @anandv4163 3 года назад +1

    Ekdum chaan mahiti.
    Ati sunder upload.

  • @aashaysalaskar6689
    @aashaysalaskar6689 3 года назад +4

    Thanks for the video Bharat Sir and team. We should learn from our history. We need to change the housing system in Mumbai. Land encroachment is one of the reason. Hope government will bring the change after the pandemic ends.

  • @shubhampadave6995
    @shubhampadave6995 4 года назад +10

    अप्रतिम! उत्तम माहिती देता आपण जुन्या मुंबई बद्दल. मला अजून माहिती ऐकायला नक्की आवडेल जसे की सर्व जुनी हॉस्पिटल परळ भागात का? जुना कुलाबा रेल्वे स्थानक, बेस्ट बद्दल माहिती, अंधेरी ते ट्रॉम्बे रेल्वे लाइन, तुम्ही म्हटलेले Bombay Fire व अग्निशमन दल वैगेरे.

  • @abhimanyoo-tb4bj
    @abhimanyoo-tb4bj 3 года назад +3

    आजच्या context मधेही किती relevant आहे हे सगळं!
    प्लेगबद्दल सुद्धा आणि ही चर्चा २० मार्च ला केलेली आहे, जेव्हा कोरोना भारताच्या, मुंबईच्या उंबरठ्यावर होता... सरांनी सांगितलं तसा तडाखा २०२० मध्ये बसूनही मधल्या शांततेच्या काळात आपण येणाऱ्या दुसऱ्या लाटेची तयारी नीट करू शकलो नाही....

  • @babuangane3877
    @babuangane3877 2 года назад +1

    छान माहिती सर

  • @sanjaykulkarni5531
    @sanjaykulkarni5531 3 года назад +1

    Nice information in very simple language keep it up !!!
    👍👌👍

  • @satyakithorat3545
    @satyakithorat3545 4 года назад +3

    Chan boltaa bharat dada tumi....ani diksha chan prashna vichartes.....good chan series ahe

  • @sheetalkamble4019
    @sheetalkamble4019 3 года назад +1

    Thanks to you.... kurla madhe he ahe cross near by my place. Khup chan mahiti miali

  • @eshwarkale
    @eshwarkale 4 года назад +2

    Thanks a lot for sharing this information. Dear Loksatta good initiative. Shudhha Marathi is heard by us.

  • @prasadbhamre1610
    @prasadbhamre1610 4 года назад +7

    आताचे लोकं वॉट्सऍप वर विश्वास ठेवतात.. शिकलेले गाढव 😂

  • @abdullatifkhatri6991
    @abdullatifkhatri6991 Месяц назад

    Please publish a book in, English language on the series.

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 4 года назад +4

    Mastach sir

  • @rammahadik3920
    @rammahadik3920 4 года назад +5

    Sir engraj he thand climate madun aalele tar tyanha Mumbai kashi suite zaali aaplyala baherechya zilhyatun alelena pan lavkar suit hot nahi mumbai

  • @amitpawar9263
    @amitpawar9263 4 года назад +2

    Saheb khup Chan marathi bolta.

  • @meenakshijoshi2786
    @meenakshijoshi2786 4 года назад +1

    लोकसत्ता... धन्यवाद

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 4 года назад +2

    छान माहिती

  • @ashaghule9249
    @ashaghule9249 4 года назад

    छान 👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐

  • @santoshmahadik2270
    @santoshmahadik2270 3 года назад

    सुपर नॉलेज

  • @ashu4148
    @ashu4148 4 года назад +1

    please more time & more information

  • @anitamhaskar3612
    @anitamhaskar3612 4 года назад

    Chan mahiti deta sir..

  • @AmitChippalkatti
    @AmitChippalkatti 2 года назад

    त्या टाईमला या मुलीने थोडे मराठी नीट शिकले असते तर बरे झाले असते 🙂

  • @yashasbedarkar9496
    @yashasbedarkar9496 4 года назад

    I eagerly wait for you to upload new videos

  • @bochabicha
    @bochabicha 2 дня назад

    जो स्वतः cross वर मेला त्याला साकडे घातले की प्लेग पासून वाचव ? 😂😂

  • @Abhi091000
    @Abhi091000 4 года назад +1

    धन्यवाद लोकसत्ता. तुमची मुंबई history ची series खूप छान

  • @punecamp007
    @punecamp007 4 года назад +6

    पुण्याला या
    कोरोना संपल्या नंतर
    बि्टिश काळीन खुप इमारती आहेत

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 4 года назад +3

    लोकसत्ता या नावाशी निगडित एखादा व्हिडिओ पाहताना शुद्ध, प्रमाणभूत मराठी भाषेची अपेक्षा अद्यापही कायम आहे याची कृपया नोंद घ्या... (दिशा पाटीलजी)
    बाकी या व्हिडीओ तील माहिती खूपच छान, असे माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!

  • @pc9520
    @pc9520 4 года назад +3

    Sutrasanchalak marathit 4 shabda boltana hi khup gadbad kartay. Krupaya pudhil sarwa bhaag chitrit karnya aadhi aaple prashna lihun tayar kara. Betachya sutrasanchalana mule purna karyakramacha rasabhang hoto.

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 4 года назад

      Aho aajkal asech tattu astat 😂😂😂आणंद वगैरे वाले

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 4 года назад

      @@devyanikarvekothari 😂😂😂

    • @harishchandrajoshi8196
      @harishchandrajoshi8196 Год назад

      ते इतिहास सांगतात ते म्हतवाचेआहे तें एवढ्या पोटतिडकीने सांगतात हे महत्त्वाचे

  • @ashutoshkanthi
    @ashutoshkanthi 4 года назад +4

    Tya time la... Kay Chan Marathi aahe

  • @arunshirgaonkar4720
    @arunshirgaonkar4720 3 года назад

    लोक त्यावेळी सुशिक्षित नव्हते

  • @piyushkhale6651
    @piyushkhale6651 4 года назад +1

    Tainch Marathi thod kami padtay...baki sarv mast

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 4 года назад +1

      लोकसत्ता नाव पाहिल्यावर शुद्ध मराठी भाषेची अपेक्षा असणे स्वाभाविक होते

    • @harishchandrajoshi8196
      @harishchandrajoshi8196 Год назад

      ही मुंबई स्टाईल मराठी आहे तुला नाय कळणार

  • @mayankmusicsatishgarathe9203
    @mayankmusicsatishgarathe9203 4 года назад

    ताई तुम्ही प्रश्न विचारता ,पण तुमचा आवाज समजत नाही,त्यावर थोडे लक्ष द्या,