पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी | Hydroponic farming by Merchant Navy officer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी | Hydroponic farming by Merchant Navy officer
    जमिनीवरील शेती आपण सर्व जाणून आहोत मात्र केवळ पाण्यावर केली जाणारी मातीविरहीत शेती जी हायड्रोपॉनीक शेती ह्या नावाने ओळखली जाते त्याबाबत आपणास ठाऊक आहे का?
    वसईत राहणारे श्री. सुनील बुतेलो हे मर्चंट नेव्हीत संशोधन क्षेत्रात मोठे अधिकारी असूनही दोनतीन महिन्यांनी मिळणाऱ्या छोट्या सुट्टीत त्यांनी हायड्रोपॉनीक शेती पिकवली आहे.
    इस्रायल व परदेशात प्रसिद्ध असलेल्या ह्या शेतीचं तंत्र त्यांनी कसं आत्मसात केलं हे आज आपण जाणून घेणार आहोत.
    शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...
    बियांपासून कृत्रिम उजेडात रोपटी कशी तयार करायची?
    कोणकोणती परदेशी पिके घेतली जातात?
    पिकाला लागणारी जीवनसत्त्वे कशी द्यावी?
    पॉलीहाऊस मध्ये तापमान कसे नियंत्रित ठेवावे?
    ह्या परदेशी भाजीला बाजारपेठ उपलब्ध आहे का?
    इतर कोणती पिके घेतली जातात,
    किती दिवसांत पीक हाताशी येते,
    आणि बरंच काही...
    वसई ऍग्रो फार्मिंगची उत्पादने मिळवण्यासाठी खालील संपर्क वापरा.
    ७३८७९२७०७३
    फेसबुक पेज लाईक करा.
    / agrofarmingvasai
    इन्स्टाग्राम पेज फॉलो करा.
    / vasai_agro_farming
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
    बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
    • बँक अधिकारी ते प्रयोगश...
    वसईतील भाजी शेती
    • वसईतील भाजी शेती | Veg...
    वसईचा केळीवाला
    • वसईचा केळीवाला - एक मा...
    वसईतील पानवेल/विड्याची पानं
    • वसईतील पानवेल/विड्याची...
    २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
    • २०२० मध्ये बैलगाडी वाप...
    एक दिवस पर्यावरणाचा
    • एक दिवस पर्यावरणाचा | ...
    वसईच्या ऑर्किडची कहाणी
    • वसईच्या ऑर्किडची प्रेर...
    हरित वसईतील केळबागा
    • Banana plantation in V...
    वसईतील रताळ्यांची लागवड
    • Sweet Potato Barbeque ...
    वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
    • Fruits & vegetables ar...
    हरित वसईतील एक संध्याकाळ
    • An evening in Green Va...
    #vasaifarming #hydroponicfarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #navyofficertofarmer

Комментарии •

  • @meenatuscano4340
    @meenatuscano4340 3 года назад +61

    सुनील, खोल समुद्रातून मोती शोधून काढावे तसे तू अप्रतिम बिषय आणि माणसे शोधून आमच्या समोर विडिओ च्या माध्यमातून आणतोस, खूपच सुंदर वर्णन

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      खूब खूब आबारी, मीना बाय

    • @AgnelloDodti
      @AgnelloDodti 3 года назад +1

      अगदी अचूक हेरलास

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      @@AgnelloDodti खूब आबारी

    • @rahuljagtapgreenfoddersolu4729
      @rahuljagtapgreenfoddersolu4729 3 года назад +1

      @@sunildmello tumcha number pahije hota maja number 9370721747

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      @@rahuljagtapgreenfoddersolu4729 जी, आपण दुसऱ्या व्हिडिओवर दिलेल्या प्रतिक्रियेवर संपर्क क्रमांक दिलेला आहे. धन्यवाद

  • @rasikarodrigues6773
    @rasikarodrigues6773 3 года назад +5

    खरच आपल्या वसईतील खरे हिरे शोधण्याचा वसा असाच पुढे चालू ठेव.
    All the best . Keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, रसिका जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 3 года назад +2

    सूनील खूपच छान विडियो हे नविन प्रयोग दाखवून जे माहीत नाही ते बघुन बरे वाटले आपल्या लोकांच्या रक्तातच शेती करने आणी तरुण वसयकर आवडीने करतात, बूतेलो सरांना सलाम व त्याना शूभेश्चा, सूनील असीच नवनवीन माहीती दाखवून ज्ञान वाढो

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +1

    दोन्ही सुनिल तुम्हा दोघांमुळे
    आम्हाला आज खुप छान आणि
    आगळीवेगळी शेती पहायला मिळाली.
    सुनिल तु एखाद्या जादुगारा प्रमाणे
    आपल्या पोतडीतून एक एक वस्तू काढतो.तसेच नवनवीन विडिओ वेगवेगळ्या विषयावरचे आमच्या
    समोर आणीत असतो.
    सुनिल नेहमीप्रमाणे हाही विडिओ
    खुपच छान होता.
    खुप खुप... धन्यवाद
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 3 года назад +2

    दोन्ही सुनील अभिनंदनास पात्र आहेत कारण पध्दत नवीन परंतु अभ्यास भारी व हि शेतीची माहिती नसली तरी खुबीनं प्रश्न विचारून उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @supriyam8194
    @supriyam8194 3 года назад +1

    सुनील तू खरंच ग्रेट आहेस तू तुझ्यासारखी ग्रेट माणसं शोधून काढतोस. खऱ्या अर्थाने वोकल फॉर लोकल. मला तुझा सार्थ अभिमान वाटतो.🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी

  • @SP-th9rg
    @SP-th9rg 3 года назад +1

    सुनील बुंधेलो यांनी फार प्रामाणिकपणे माहिती सांगितली.....धन्यवाद आणि सुनील डिमेलो तुमचे ही आभार

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, स्वप्नील जी

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 3 года назад +3

    मी आणि माझ्या आईने सकाळी तुळशी ची शेती पाहिली आणि आता दुसर्‍या सुनील दादांची पाण्यावरची शेती पाहिली भारी अशी शेती मी आणि माझ्या आईने कधीच पाहिली नाही आपणा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, साशा जी

  • @rupeshmedhekar9877
    @rupeshmedhekar9877 Год назад +1

    सुनिलजी आपल्या व्हिडीओ खूप सुंदर आणि माहिती पूर्ण असतात आपल्या मुळे वसई विरार मध्ये काय काय आहे हे नव्याने आम्हाला कळते एखाद्या विषयावर व्यवस्थित संपूर्ण माहिती आपण देता त्या बद्दल आपले खूप खूप आभार...🙏🏻 👍🏻👍🏻👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रुपेश जी

  • @kabrakabra
    @kabrakabra 3 года назад +4

    खूप छान माहिती मिळाली👍. ह्या exotic भाज्या, भारतात महाग का मिळतात ते आज समजले... कारण खूप मेहेनत आणि तंत्रज्ञान वापरून त्या पिकवल्या जातात. धन्यवाद, दोन्ही सुनील यांना.🙏🏻🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 3 года назад +3

    जगावेगळी शेती, खरच कौतुकास्पद।
    मानना पड़ेगा इस आधुनिक किसान को।

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 3 года назад +1

    सुनील आणि सुनील फार चांगली माहिती मिळाली सर्व तरूण मुलांनी प्रेरणा घेऊन प्रगती करावी

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, विजय जी

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 3 года назад +1

    nevy chi mane ahet deshala represent kartat imandari raktat ani mendut donhikade aste.salute.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, लक्ष्मी जी

  • @sadhanatamboli9619
    @sadhanatamboli9619 11 месяцев назад +1

    खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल खुप आभारी आहोत.

    • @sunildmello
      @sunildmello  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, साधना जी

  • @rajumane8335
    @rajumane8335 3 года назад +2

    अप्रतिम.खुपच.छान.भारतिय.आहार.काळाची.गरज.आहे.पुढील.वाटचालीस.शुभेच्या

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, राजू जी

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 года назад +2

    फारच सुंदर...निरनिराळ्या विषयावरील अप्रतिम माहित घेऊन येता तुम्ही प्रत्येक वेळी .छानच video..

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 3 года назад +4

    आमची माती आमची वसई ..
    खूप छान..

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 11 месяцев назад

    दोन्ही सुनील चे अभिनंदन .अद्भुतरम्य .छान माहिती मिळाली .काळची गरज ओळखून ही अभ्यास पूर्ण आरोग्य वर्धक शेती करीत आहे ,सुनील बुथेलो .
    सुनील डिमेलोचे सगळे vidios मी नेहमी आवडीने बघते .

    • @sunildmello
      @sunildmello  11 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी

  • @Behappy33318
    @Behappy33318 3 года назад +1

    खूप मस्त 👍. तुम्ही फारच उत्तम माहिती देत आहात. तुमची वाहीनी म्हणजे सगळ्यात वेगळी आहे!!. माइऱ्या कडून तूम्हाला हार्दिक शुभेच्या 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, समी जी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад +1

    व्वा...छान विषय आहे आजचा आणि भारतासारख्या 130 कोटि लोकसंख्या असलेल्या देशाला शेती शिवाय पर्याय नाही. इस्रायल देश जगात शेती क्षेत्रात नं. 1 देश आहे व त्यांच्या ऊच्च तंत्रज्ञानाच्या अनुभवाचा फायदा आपल्या देशातील तरूण आज उचलताना दिसतो. आजचा विडिओचा विषय खुप महत्त्वपूर्ण आहे. खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      अगदी बरोबर बोललात, विलास जी. धन्यवाद

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 3 года назад +1

    एकदमच नवीन क्षेत्र, फार अभ्यास आणी श्रम. अनेक शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, शशांक जी

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 3 года назад +1

    फारच जबरदस्त 👌👌👌सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, राजू जी

  • @The_MixedBag
    @The_MixedBag 3 года назад +1

    उत्तम संकल्पनेचा आढावा.. सुंदर एकामागोमाग असणा-या मालिका !

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @Sanju19681
    @Sanju19681 3 года назад

    सुनीलदादा तुम्ही खरच खुप छान विषयाची माहीती शोधून काढता व ती आमच्या पर्यत पोहचवीता तुमचे खुप खुप आभार.मी तुमच्या व्हीडीओची खुप अतुरतेने वाट बघत असतो.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, संजू जी

  • @kalpanamhatre9412
    @kalpanamhatre9412 3 года назад +1

    अप्रतिम, खुप महत्वपूर्ण माहिती, सुरेख वर्णन, निवेदन, दोन्ही सुनील च अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, कल्पना जी

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 года назад

    आधुनीक शेती करने काळाची गरज आहे. त्यासाठी सुनील चे अभिनंदन. तरुणांनी पुढे यावे यासाठी हे गरजेचे आहे. पण यात पेइसा खूप लागत असेल असे वाटते. छान वाटलं ऐकून आणि पाहून.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, कमल जी

  • @radhaghadigaonkar8972
    @radhaghadigaonkar8972 3 года назад

    सुनील तुम्ही छान माहिती देता. वसईतील शेतीची छान माहिती मिळते. याचे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण कुठे दिले जाते त्याचीही माहिती दिलीत तर जे शेती करू पाहतात त्यांना मदत होईल

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      हो, ही बाब पुढील वेळेस लक्षात ठेऊ. धन्यवाद, राधा जी

  • @shahubankar4428
    @shahubankar4428 3 года назад +1

    खूपच छान नवीन शेतीचा प्रयोग अभिनंदन शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, शाहू जी

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 года назад

    सगळेच व्हिडिओ फारच सुंदर आहेत.वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी फारच छान वाटत.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मीना जी

  • @shahubankar4428
    @shahubankar4428 3 года назад +1

    हायड्रोफोनिक शेती पहायला मिळाली दोघानाही खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, शाहू जी

  • @AgnelloDodti
    @AgnelloDodti 3 года назад

    सुनील तुझ्या पिटाऱ्यातून एक से एक कल्पक व्हिडीओ येत आहेत,नाविन्यपूर्ण विषय आणि सादरीकरण आणि सविस्तरपणे माहिती ही मिळते,भाऊ तुझे खास खास अभिनंदन आणि असेच नवनवीन विषय घेउन येत रहा👍👍👍👌💐

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूब खूब आबारी, आग्नेलो...🙏

  • @swapnilpatil9225
    @swapnilpatil9225 6 месяцев назад +1

    Khoop chhaan mahiti

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      धन्यवाद, स्वप्नील जी

  • @alexmachado6966
    @alexmachado6966 3 года назад +1

    अतिशय नाविन्यपूर्ण आणि मनोरंजक माहिती सुनील. 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूब आबारी, मामा

  • @sushilkumarkhandagle7320
    @sushilkumarkhandagle7320 3 года назад +1

    नेहमप्रमाणेच खूप सुंदर माहिती😍😍😍

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, सुशीलकुमार जी

  • @omharne5578
    @omharne5578 3 года назад +2

    Khup khup chan sheti aahe

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      हो, अगदी खरं, ओम जी. धन्यवाद

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 года назад +5

    वाह.... खूपच छान.... अप्रतिम...👌👌

  • @empatheeadvisory
    @empatheeadvisory 3 года назад +1

    फारच सुंदर माहिती. 👍💐 प्रामाणिक आणि संपूर्ण

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @mandarbhosale1092
    @mandarbhosale1092 3 года назад

    दोन्ही सुनिलजी...तुम्हा दोघांच्या मेहनतीला सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, मंदार जी

  • @nisargsanskruti1896
    @nisargsanskruti1896 3 года назад +1

    प्रत्येक videos मध्ये काय विषय प्रतिपादन (presentation ) आहे.कमाल की बात आहे.superrr congratulation💐💐💐💐🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, नामदेव जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 3 года назад

    सुनील बुतेलो यांनी पाण्यावर फुलावलेली शेती व त्याची माहिती खूपच छान होती.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 года назад

    सुनिल, अहो काय भन्नाट आहे हे सर्व खरंच कौतुकास्पद आणि तुमचे पण मनोमन आभार इतके नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडीओस करता त्याबद्दल....

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @AK-wi3df
    @AK-wi3df 3 года назад +1

    मस्त माहिती दादा, आपल्याकडील शेतकऱ्यांनी पण अशी छोट्या पासून सुरवात करून चांगली उन्नती करायला पाहिजे, निसर्ग तर दर वर्षी स्वतःचे रुप दाखवत असतो तर त्या पेक्षा हे छोट्या प्रमाणात जोड शेती म्हणून उत्तम आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      अगदी बरोबर बोललात, अविनाश जी. धन्यवाद

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 3 года назад +1

    तुमचे video खूप informative असतात keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, जया जी

  • @nikhil902
    @nikhil902 3 года назад

    आवडलंय
    नक्कीच करायला आवडले
    याची खूप गरज आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      नक्की प्रयत्न करा, शुभेच्छा! धन्यवाद, निखिल जी

  • @rajeshreeabdar9005
    @rajeshreeabdar9005 2 года назад

    खूप सुंदर मस्त शेती पाहून खूप छान वाटले

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @vanitamankame8937
    @vanitamankame8937 3 года назад +1

    खूप छान आहे, सुंदर 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, वनिता जी

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 3 года назад

    खूप छान माहिती असते प्रत्येक.video मधे keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, सुजाता जी

  • @johndmonte8258
    @johndmonte8258 3 года назад

    खूप छान माहीत मिळाली दोन्ही सुनील ना खूप शुभेच्छा 👏👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, जॉन जी

  • @royalart3002
    @royalart3002 3 года назад +4

    50K 👏🏻👍🏻अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      खूब खूब आबारी, रॉयल

  • @kailasrahane1457
    @kailasrahane1457 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, कैलास जी

  • @rashmideshmukh7403
    @rashmideshmukh7403 2 года назад +1

    खुप छान video

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रश्मी जी

  • @Whoopwhoop33
    @Whoopwhoop33 3 года назад +2

    Sunil Dmello and Buthello both are inspiration to most of the East Indians now

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      Not sure about D'mello but if you ask me about Butello...yes...
      Thanks a lot, Clinton Ji

    • @Whoopwhoop33
      @Whoopwhoop33 3 года назад +1

      Indeed both are 👏🏻👏🏻

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 года назад

    सुंदर अशी माहिती दिली धन्यवाद सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, छाया जी

  • @buntykinny
    @buntykinny 3 года назад

    Hydroponic sheti hi mala khup varsha pasun karaichi hoti.. Ani aaj vasai madhe koni tari kartai hey pahun khup Chan vatla.. Amhi nakkich bhet deu ani tyanchya kadun shikun gheu...thank you tumhi hyanna shodun kadle 😉.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      आपल्याला खूप खूप शुभेच्छा, बंटी जी. धन्यवाद

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 2 года назад +1

    Very informative video

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 3 года назад +2

    Tyaani mala Corona che reason saangun visit karun dile naahi. Mi samjhu shakte.
    Tumhala khup dhanyawad Sunil bhau, mala video madhe paahayla milala tumchya mule.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      हो, कोरोनामुळे खूप समस्या होतात म्हणून आम्हीदेखील कोरोनाच्या सर्व बाबी लक्षात घेऊनच हे शूट केलं होतं. धन्यवाद, लिन जी

    • @sunilbutello9613
      @sunilbutello9613 3 года назад +2

      Tumhala shikaychey asel tar Mala contact kara Ani jar Faqt pahaychey asel tar sorry aamhi Ajun visit allow karat nahi

  • @kanteshjadhav7615
    @kanteshjadhav7615 3 года назад +1

    Khup chan! Mast! Proud of you Sunil

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, कांतेश जी

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 5 месяцев назад +1

    Wasai madhye evdhya saglya goshti hot aastil aase kadhi vatle navhate. Mi jawalpas tumche sagle video baghitle aahet. Far chan aastat.

    • @sunildmello
      @sunildmello  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @albinafargose576
    @albinafargose576 3 года назад +1

    Great Sunil

  • @vimaljadhav3706
    @vimaljadhav3706 3 года назад

    भाऊ,
    आपणं छान माहिती दिली. आपलं मनःपुर्वक धन्यवाद भाऊ, 👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, विमल जी

  • @Veronica-d5h
    @Veronica-d5h 2 года назад +1

    Excellent. Seeing people from our community doing this marvellous work. Thank you. Job well done.

  • @RDonMc
    @RDonMc 3 года назад +5

    Good to see hydroponic farming in vasai...i had done an experiment with Dutch bucket system....will surely want to connect with Mr Sunil to understand more...

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      Great, all the best to you, Mcdon Ji. Thank you

  • @cinderellamiranda9864
    @cinderellamiranda9864 3 года назад +2

    Amazing to know abt hydroponic farming. Out of Box subject. Thanks Mŕ. Sunil Dmello and Mr. Sunil Buthello.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      Thanks a lot for your kind words, Cinderella Ji

  • @prashantkini4695
    @prashantkini4695 3 года назад

    खूप छान सुनील दादा ,खूप छान माहिती दिली.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, प्रशांत जी

  • @valentineborges7320
    @valentineborges7320 11 месяцев назад +1

    Good to know that Controlled Environment Agriculture is being implemented in Vasai. People should consider using abandoned structures in Vasai and convert them into CEA or Vertical Farms. This approach reduces the farm-to-market time. Using solar energy and heat pumps one can reduce their carbon footprint as well.

    • @sunildmello
      @sunildmello  11 месяцев назад

      You said it right, Valentine Ji. Thanks a lot for the valuable inputs.

  • @Whoopwhoop33
    @Whoopwhoop33 3 года назад +3

    Sunil I think this should be shared by millions

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      Thanks a lot for the kind words, Clinton Ji

    • @AM-og5fq
      @AM-og5fq 3 года назад

      Great

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      @@AM-og5fq Ji, thank you

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 2 года назад +1

    Great video and very informative. Thanx for sharing.

  • @rkkha9952
    @rkkha9952 2 года назад +1

    Khupach chyan tumchya mule sarvana prerna milate

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @vandanashivdikar5727
    @vandanashivdikar5727 3 года назад

    खूप छान उपक्रम हाती घेतला आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, वंदना जी

  • @PinkyK007
    @PinkyK007 3 года назад +1

    Khuup chhaan video. Information chaangli dili. Good . 😊👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      धन्यवाद, पिंकी जी

  • @ashadsilva8850
    @ashadsilva8850 3 года назад +1

    O God this is something unbelievable farming only on water without soil hatsoff to both sunils great.

  • @vishwasrakh1610
    @vishwasrakh1610 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, विश्वास जी

  • @shonashelar78
    @shonashelar78 3 года назад +4

    So much hardwork & technical know how, considering the money he has put in acquiring & setting up everything, I think the box is totally worth ₹150 those who can afford, should definitely buy it!

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +2

      You said it right, Shona Ji. Thank you

  • @deepaverma5161
    @deepaverma5161 3 года назад +2

    Video is totally worth watching !

  • @ParshuramnankrParshuramnankr
    @ParshuramnankrParshuramnankr 3 года назад

    खूप छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, परशुराम जी

  • @tejasghag9465
    @tejasghag9465 3 года назад

    Khub Chan mahiti Dil Badal dhanyvad Sunil je

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, तेजस जी

  • @omkar_raut
    @omkar_raut 2 года назад

    पूर्ण विडिओ बघितल्या वर एकच एक्स्प्रेशन : OH MY GOD. नक्कीच ह्या मध्ये मेहनत आहे.. सुनील भाऊ ते कसे मॅनेज करतात देव जानो. पण त्यांच्या ह्या मेहनतीला आणि passion ला सलाम. त्यांना ह्या प्रोजेक्ट मध्ये भरपूर यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आम्हाला हा प्रोजेक्ट बघण्याची खूप इच्छा झाली आहे.. आशा करतो ती संधी मिळेल. मात्र तुमचा वसई ऍग्रो फार्म चे सॅलड बॉक्स try करायची इच्छा खूप आहे. @सुनील डिमेलो दादा... हा प्रोजेक्ट कुठे आहे.. अर्नाळा तर म्हटले पण exactly कुठे त्या बद्दल प्रश्न चिन्ह आहे.
    डिमेलो दादा... अश्या ह्या आगळा वेगळा विषय आमच्या पर्यंत पोचवला त्या बद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏.
    यशस्वी वाटचाली साठी दोन्ही सुनील दादांना शुभेच्छा.
    धन्यवाद
    ओमकार राऊत.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ओमकार जी. सुनिलजींचे संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेले आहेत.

    • @omkar_raut
      @omkar_raut 2 года назад

      @@sunildmello.... दादा नावाच्या शेवटी "जी " लावून मला मोठे नका बनवा... फक्त नावाने हाक मारा.. चालेल मला

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      @@omkar_raut जी, यू ट्यूबवर वयाने, मानाने व कर्तुत्वाने कोण मोठं कोण छोटं हे कळत नाही त्यामुळे मी सर्वांच्या नावनंतर जी लावतो. धन्यवाद

  • @pascolgaribaimc7758
    @pascolgaribaimc7758 3 года назад +1

    मस्त खूपच छान

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, पास्कोल जी

  • @rubycolaco1948
    @rubycolaco1948 3 года назад

    Wow aami shetkari,vasaikar we proud of you

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, रुबी जी

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 3 года назад +1

    Very nice information, will visit

  • @willmaferreira2768
    @willmaferreira2768 3 года назад +1

    Good famer

  • @satishpatil2678
    @satishpatil2678 2 года назад +1

    Sir very good

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 года назад

    फारच छान

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, अथर्व जी

  • @snehavartak123
    @snehavartak123 3 года назад

    Khup bhari tevdich. Zhanzhat

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, स्नेहा जी

  • @niteshdongare9004
    @niteshdongare9004 3 года назад +1

    खुपचं छान पद्धतीने माहिती सांगितली आहे आपण, 👌 मला सुद्धा अशी शेती करायची आहे, तर तुम्ही मला training देऊं शकता का... अर्धा एकर मध्ये ही शेती करायला साधारण किती खर्च येईल.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद, नितेश जी

  • @alkaranadive1255
    @alkaranadive1255 3 года назад +1

    Very intelligently done

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      Absolutely, thank you, Alka Ji

  • @balchavan17
    @balchavan17 3 года назад

    Wah Wah Wah Wah Wah Wah major saheb i love you b cause i m also Farmer u are ☀ sunrise for farmers fr Bal chavan pangaon latur Maharashtra

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      Thanks a lot for this wonderful comment, Bal Ji

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 3 года назад +4

    Wow. It is amazing to see hydroponics being used in Vasai. Well done. Thank you for covering such amazing topics😊🌻

  • @BhapkarMathsAcademy
    @BhapkarMathsAcademy 3 года назад

    अप्रतिम सर...प्रेरनादायक

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, भापकर जी

  • @rohinimohite8673
    @rohinimohite8673 2 года назад

    Sunil pahilyanda tujha video pahila aani subscribe kela, tu sagle video far mehantine kartos, bless you son

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 года назад

    सुनिल सर अभिवादन..!!🙏🙏
    👍सुंदर आशय आणि विषय
    👍 आकर्षक चित्रण
    👍बहुआयामी चित्रफीत
    👍अतिशय सूक्ष्म असा अभ्यास करून
    सदर छान छान असेच लघुपट निर्माण करणे म्हणजे सुनील डिमेलो चॅनेल ची खासियत✌️🎥✌️👌👍✌️👌✌️
    👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, गिरीश जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 3 года назад

    Waah khup khup chaan ani navin information aaj tumhi provide keli tya baddal thank you. Hydroponic farming actually kay ahe mahit nhavte but khup chan dakhaavli. Really very nice always you bring new topics and each of them provide lots of information and knowledge . 😊🙌👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

    • @krutantsatam1310
      @krutantsatam1310 3 года назад

      @@sunildmello welcome

  • @mohanpatil2467
    @mohanpatil2467 3 года назад

    सुनिलजी ,आणखी एका नाविण्यपुर्ण चित्रफिती बद्दल खूप खूप धन्यवाद ! मी स्वतः या हायड्रोफोनिक शेतीतन्त्राचा अभ्यास करित असून माहिती शेतात या तन्त्राचा

    • @mohanpatil2467
      @mohanpatil2467 3 года назад

      अवलम्ब करणार आहे .या चित्रफितिच्या माध्यमातून मला प्रत्यक्ष प्रयोग करायला मदतच होईल .शेती व्यवसाय जरी तोट्याचा असला तरी सुनिलजी सारखे प्रयोगशील शेतकरी आजच्या नविन पिढी मध्ये नवी ऊर्जा आणि उमेद निर्माण करतील यात काही शन्का नाही.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आपण अगदी बरोबर बोललात, मोहन जी. आपल्याला आपल्या भावी प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद

  • @anni1122
    @anni1122 3 года назад

    Wow🎉🎉🎉 he sagle Vasai madhe hote...ani aamhala mahit nahi.....😒😭😭😭😭
    Sunil tuze kse aabhar manayche...he sarv tu aamchya sathi mahit karun deto🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍 thanks 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, ऍनी जी

  • @shahubankar4428
    @shahubankar4428 3 года назад +1

    सुनिल डिमेला सर तुमचेही खूप खूप कौतुक वाटतय नवनवीन माहितीचे व्हीडीओ दाखवता य खूपच नवीन माहिती मिळते तुमचेही खूप अभिनंदन व शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, शाहू जी

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 3 года назад

    Sunil pay jaminivar ahet Ani knowledge akashala bhidlay.gret

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      अगदी बरोबर बोललात प्रकाश जी. धन्यवाद

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 3 года назад

      Fkt prakash😊

  • @mauliOrganics
    @mauliOrganics 3 года назад

    Excellent farming

  • @shetwari
    @shetwari 3 года назад

    🌱🌱खूप छान दादा🌱🌱

  • @shailadabre1563
    @shailadabre1563 3 года назад +1

    Good information. We stay in Agashi than also we were not aware about this work. That is possible from your video. So thanks Sunil.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      Thanks a lot for your kind words, Shaila Ji

  • @chetanpatil3538
    @chetanpatil3538 3 года назад

    Mast bhava khup mast mahiti

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, चेतन जी