Very useful concept!!!!! It's a need of our future. All the best to Mr. Ashwin for more invention in it. Kavya u are really doing a great job by coveying this kind of areas to our farmers!!!
धन्यवाद शुभप्रभातम आपण जुन्नर तालुक्यातील हैड्रोपोनिक्स फार्मींग बद्दल व मातीविना पाण्याचा वापर करून केलेली शेती तथा चारा निर्मिती बद्दल अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे धन्यवाद
अप्रतिम..!🍃❤️✨ हायड्रोपोनिक्स हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून चारा कसा बनवायचा याची महत्वपूर्ण माहिती सरांकडून मिळाली..! अतिशय उपयुक्त अशी ही प्रक्रिया आहे..! ताई संपूर्ण व्हिडिओ/ Vlog परफेक्ट आणि मस्त झालाय..!😍❤️🍃💯 Interesting & Best Content..!❤️💯
खुप खुप छान माहिती मार्गदर्शन केले सर. मका ऐवजी गहू हरभरा किंवा मिक्स कडधान्ये वापर केला तर चालेल का आणि कसा वापर करायचा आहे हा चारा म्हणून वापरले जाते का सोबतीला इतरही सुका चारा वापरून जनावरांना खाऊ घालतात ते कळवावे ही विनंती सावंत सरांनी आम्हाला नंबर दया
मी हाच विचार करून , क्लायमेट चेंज साठी देशी गायींसाठी अनुवंशिक गोसुधार कार्यक्रम निव्रुत्तीनंतर घेतला आहे, हायड्रोपाॅनिक्स वर देखील काम हाती घेतले आहे .
Very useful concept!!!!!
It's a need of our future. All the best to Mr. Ashwin for more invention in it. Kavya u are really doing a great job by coveying this kind of areas to our farmers!!!
Thank you Tai♥️
अतिशय नाविन्यपूर्ण माहिती आहे काव्या .खुप छान विषय निवडला आहेस, नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना तसेच युवा पिढीला होईल.
धन्यवाद ताई🍃❤️🙏
खूप सुन्दर उपक्रम निश्चितंच शेतकरी बंधूना फायदा होईल
Thank you😇♥️
धन्यवाद शुभप्रभातम आपण जुन्नर तालुक्यातील हैड्रोपोनिक्स फार्मींग बद्दल व मातीविना पाण्याचा वापर करून केलेली शेती तथा चारा निर्मिती बद्दल अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे धन्यवाद
😇😇
Junnar madhe kuthe aahe
Number milelka
कविता मॅडम खूप सुंदर विषय व मांडणी.
Thank you Sir😇😇
एकदम unique विषय आहे हा...खूप छान..very useful.
Thank you😍
काव्या छान प्रश्न विचारलेस .. तू ही खूप अभ्यास करून हा interview घेतलास ❤🌹👌👍🙏
😇
Ashwin u are a genius really thanks to u and kavya for explaining in debt.😊😊
मस्त अश्विन सावंत all the best ❤🌹👌🙏👍 thanks काव्या
😇😇
नविनच माहिती मिळाली काव्या ताई, त्याबद्दल धन्यवाद🙏🙂
हि संकल्पना उत्तम आहे.👍👍
धन्यवाद😇💪⛳
खुप छान माहिती दिली आहे, शेतकरी बांधवांसाठी नवनवीन माहिती उपलब्ध करून देत आहात, धन्यवाद 🙏
खूप खूप आभारी😇🕊️🙏
Khub Chan Vlog Kavya Didi. All the Best to Ashwin Dada. This kind of Farming Concepts is the Future. Very Informative. Kalji Ghya
Yeah Thank You Sir🙏✌️
आपको भी नमस्कर मैडम खुप छान नियोजन ❤❤
खूपच छान माहिती दिली जय महाराष्ट्र जय हिन्द
खुप छान माहिती दिली सर. 🙏
Thank you माऊली♥️⛳
मला हैड्रोफोनीक चारा तयार करायचा आहे, छान माहिती मिळाली
😇😇🙏🙏
धन्यवाद दादा
खूप छान उपक्रम आहे
Thank you♥️⛳
खूप छान माहिती दिली आहे तुम्हीं 👍👍👍
Thank you😇😇
अप्रतिम..!🍃❤️✨
हायड्रोपोनिक्स हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून चारा कसा बनवायचा याची महत्वपूर्ण माहिती सरांकडून मिळाली..! अतिशय उपयुक्त अशी ही प्रक्रिया आहे..!
ताई संपूर्ण व्हिडिओ/ Vlog परफेक्ट आणि मस्त झालाय..!😍❤️🍃💯
Interesting & Best Content..!❤️💯
Thank you Anu💪⛳♥️
अतिशय महत्त्वाची माहिती दिली
नवीन व्यवसाय करण्यासाठी योग्य
प्रशिक्षण , माहिती कृती तुन आवश्यक आहे
Khupach chan mahiti dili sir.....dhayavad
😇😇
Very beautifully presented thanks both of you 🙏🏼
Very nice information...well done ✔ 👌
Good information sir, to do this business marketing is important where should I sell these micro greens
Proud sir new invitations
Khup chan mahiti dili...
Thank you♥️⛳
खुप खुप छान माहिती मार्गदर्शन केले सर.
मका ऐवजी गहू हरभरा किंवा मिक्स कडधान्ये वापर केला तर चालेल का आणि कसा वापर करायचा आहे हा चारा म्हणून वापरले जाते का सोबतीला इतरही सुका चारा वापरून जनावरांना खाऊ घालतात ते कळवावे ही विनंती सावंत सरांनी आम्हाला नंबर दया
मस्तच वहिनी 🤗❤️
Thank you♥️
खूपच छान 👍👍
😇😇
Mr Ashwin sir, great job, keep it up
bhariii vatala ha vlog bghgayala avdat ahe
हो नक्की सगळे व्हिडिओ पहा😇🙏
Khupch Channn😍😍
Thank you Baba💪⛳
खुप छान आहे मी वापरत आहे तयार करत आहे सर
😇😇
सुंदर माहिती
Very useful information 👍
Thank you💪⛳
मी हाच विचार करून , क्लायमेट चेंज साठी देशी गायींसाठी अनुवंशिक गोसुधार कार्यक्रम निव्रुत्तीनंतर घेतला आहे,
हायड्रोपाॅनिक्स वर देखील काम हाती घेतले आहे .
Rich information 👍👍
VERY GOOD 👍
Excellent information....
Sky is the limit for such ideas...
Thank you
Karun bagha mag kalel ki realityt kaay limit ahe tar...
Karun bagha mag kalel ki realityt kaay limit ahe tar...
Khup chan ahe ❤️di
Thank you♥️⛳
Very nice information.... well 👍👍
Keep it up 😎🔥
Thank you😍
Vision 👌👌👌
😇😇😇
Nice information
Thank you😇😇
Thanks madiam
Best❤
Thank you♥️⛳
Khup chan
What about minerals gets from soil
Please write a book on this topic
Sir burshi pasun kase wachawe
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Do u give training if yes let me known the time and batches available in detail. Thanks
very nice
धन्यवाद🙏💪
Very nice dear
Yeah..Thank you😍♥️
Mi junnar madhe hi rahto hapusbagh pasun 3 km lamb
Pahayla kuthe bhetel he plant
Good Evening Mam ,
Tumhi lay bhari mahiti dile Thank you so much .
Tumhi yencha Contact No nahi dile . Pls
Fungas na yenyasatghi kay kalji ghetli pahije aani kuthla culture vaparta yeta ka
Good Evening Mam ,
Tumhi lay bhari mahiti dile Dhanewad .
Tumhi yenche Phone Number nahi dile . Pls
Good 👌
😇😇🌿🌿
Where this possible.
???
👌👌👌
Thank you 💪♥️
Ek shedi chara kharch 1divsa sathi kiti lagel sir
Like it
या मुळे जनावरांना लुज मोशन होत नाही का सर जस कि कवळ गवत खाल्ल तर हागवण लगते गुरांना 🙏🙏
Maka kiti rs kg milto
Hii
Chara ha parvadat nahi .dudhache rate Kay ahe
hyachi running cost kay yete. ek tray madhe kiti kilo seed lagte.
Te nahi vicharaycha...mag sagla show flop houn jail...
ताचा. विचार करा सरकारणी ही विचार करण्यासारखी आहे
1000नग साठी किती खर्च व जागा लागेल
वातावरन कसे तयार करायचे ऊघडॅवर ते सागा
💖👌
😇😇
या setaup साठी खर्च किती येतो व कुठे भेटेल
Video मध्ये contact no. दिलाय
मी हा चारा उगवण्याचा प्रयत्न केला पण नाही आला माझ्याकडे ,
काय प्रॉब्लेम झाला असेल??
तुम्ही निवडलेल्या बियाणे यांची प्रत तपासा,
किमान सुर्यप्रकाश मिळेल याची दक्षता घ्या,
दर 2तासाला 1मिनिट पाणी द्या. after you will be 💯✅🙏🙏
मला हा प्रोजिक्ट चालू करायचा असल्यास कुठे संपर्क करावा लागेल काव्या ताई...
678i
चांगली मका 25₹किलो मिळते
कॉन्टॅक्ट no द्या साहेबांचा
कृपया मला सरांचा मोबाईल नंबर मिळेल का
Give contact no for trainig
👎👎👎
एक गोष्ट समजली की व्हर्टिकल फार्मिंग फायदेशीर आहे पण त्यासाठी लागणारे बिया कोण तयार करणार
Ha barobar
😢😢😢😢😢
😂😂 well done 😂😂
Nice information
👌👌👌
😇😇🙏🙏