Triumph बोलताना खूप कठोर बोलतो , पण प्रॅक्टिकल मध्ये त्यानं ऑईल रेट कंट्रोल, युद्धापासून दहा हात दूर, साऊथ कोरिया शी चर्चा , रशिया शी चर्चा, प्रॅक्टिकल मध्ये पर्यावरण वर भरपूर कंट्रोल केले आहेत , paractiacl charcha kara
मी ट्रम्प यांना सर्मथन करते.मला त्यांचे वाक्य खूप आवडले country first.....स्थलांतरीतांना खूप डोक्यावर बसवल्याचे परिणाम सगळा देश भोगत आहे.....जे हुशार आणि कार्यशील आहे त्यांना अमेरीका नक्कीच स्थान देईल पण बाकीचे आपोआप वगळले जातील....
@@deepaksarode3764 येस ... nothing wrong in that .... आपल्या आपल्या देशाला सर्व्ह करा ... अपनी अपनी लडाई खूद लडो 💥👊 in short , फक्त अमेरिकेच्या नाही तर , सर्व च देशांसाठी योग्य निर्णय 🌈👌👍🏼🤩
@@mannojvaze9702 नो ब्रो .... खरंच तर आहे ते , ट्रंम्प साहेबांची विचारसरणी नॅरो माइंडेडनेस च सिद्ध करतीए .. स्थानिकांनी काम करावं , खपावं .. मेहनती ला प्रतिष्ठा मिळावी हा हेतू असावा .. ती गोष्ट की नातेवाईक शेवग्याचं झाड कापून जातो..तसंच काहीसं

मागील वेळी डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव झाला तेंव्हा या माकडाने < बुडाला ट्रंपुल्या पापी > असा मथळा देऊन बातमी केली होती . आता याच्या आई वर < उडाला ट्रंपुल्या पापी > अशी बातमी करायची का ?
Was about to say the same thing. Also am not fully aware of all the orders he signed, but honestly feel we all shouldn’t ignore issues related to health and climate.
@@chetankadam3890 Yes ..... the summery is .. TRUMP 🇺🇸 saying , " First Deserve Then Desire " ...May it be Globalization but it is to be in discipline.... b'coz शिस्तीचा फायदा सर्वांना " " "
ट्रम्प यांनी असे निर्णय का घेतले असतील: 1. पर्यावरण संबंधी निर्णय: अमेरिकेची अवस्था साध्या अशी झाली आहे, की तिथून मॅन्युफॅक्चरिंग दुसर्या देशात गेली आहे, व इतर देश, जसे चीन, भारत याठिकाणी प्रस्थापित झाली. त्यामुळे त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. 2. Mass deportation: कुठलाही देश, प्रदेश तिथल्या भूमिपुत्रांना प्रिय असतो. तिथल्या संधी, नैसर्गिक साधनसंपत्ती यांवर आपला अधिकार आहे, असे तो मानतो. त्यामुळे स्थलांतरांच्या घुसखोरीमुळे तिथली संस्कृती, नोकर्यांवर बाहेरचे येऊन गदा आणतात. त्यामुळे विश्लेषकांच्या मताशी असहमत आहे. 3. WHO मधून माघार: ट्रम्प यांच्या या निर्णयाचा असा रोख दिसतो, की अमेरिकेने जगाच्या कल्याणाचा मक्ता घेतला नाहिये. ह्या निर्णयाचा विचार करताना ट्रम्प यांनी चीनची आणि अमेरिकेच्या लोकसंख्येची तुलना केली. त्यामुळे इतर देशांनी भरमसाठ लोकसंख्या वाढवून ठेवायची, आणि अमेरिकेने त्यांच्या कल्याणासाठी पैसे खर्च करत रहायचे, हे अमेरिकेच्या दृष्टीने योग्य नाही.
आपल्या देशाची धर्मशाळा यापुढे होऊ नये ह्यासाठी हा माणूस प्रयत्न करतोय. आम्ही नाही कां महाराष्ट्राची धर्मशाळा होऊ दिली? त्याचे दुष्परिणाम मराठी माणूस भोगतोय. कारण राजकारणी लोकांना त्याची पर्वा आहे कुठे?
कुबेर साहेब, कॅपिटल हिल वर हल्ला करणारे " रेड इंडियन्स" नक्कीच नव्हते...तुम्हाला कदाचित " रेड नेक्स" म्हणायचे असावे असे समजतो कारण ते सर्व extreme right wing ( " अति उजवे" म्हणा !) होते...असो...तुमचा प्रत्येक शब्द " प्रमाण " मानणारा एक वर्ग आहे ..म्हणून काळजी वाटली..इतकेच !🙏
Unfortunately Native Americans are at the receiving end of mistreatment from all governments so far...so hope you realise...and be careful before using such terms in future 🙏
I disagree... I believe in the famous proverb " Change Is Always Good " ...by the way , GIRISH K. Sir , आपलं " टाटायन " पुस्तक अप्रतिम अद्वितीय अफलातून Matchless वाचताना डोळ्यासमोर चित्र उभं करणारं आहे ... 💥👊👌👍🏼🌈 ... पण आता चे हे प्रेझेंट मॅनेजमेंट बरेच बदल करू लागलीये उदा. T चा लोगो )( बदल etc , तरी कृपया टाटायन च्या पूढच्या आवृत्तीत ते सर्व जूने सोने ओरीजिनल symbols etc चा ठेवा समाविष्ट करावे 🙏🏼
अशा लोकांनाच तर तज्ञ् म्हणतात. २०१६ साली, व्हाईट हाऊसच्या समोर उभे राहून कुबेर बोलत असतानाचे आठवते- ट्रम्प निवडून येऊ शकत नाहीत. ट्रम्प निवडून आले आणि कुबेर पुढची मुंबईची फ्लाईट पकडून परत आले. ह्यांना मुंबईत नगरसेवक कोणाचे किती येतील ते सांगत येत नाही. असा प्रश्न विचारला तर जुना इतिहास सांगतात आणि वेळ मारून नेतात. आताही तेच करत आहेत. वास्तविक धडकी भरावी असे कोणतेही निर्णय नाही आहेत. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लोकांना परत पाठवणार , ह्यात धडकी भरण्यासारखे काय आहे? अमेरिकेला पुन्हा मोठे करणार.. ह्यात तेथील नागरिकांचा विचार केला तर बरोबरच आहे.
ABP माझा यांना एक विनंती आहे कि तुम्ही भाऊ तोरसेकर यांना बोलावले तसे स्वाती तोरसेकर तसेच अन्य जोगळेकर यांची सुद्धा मुलाखत घ्या. त्यातील एक मुद्दा हा नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल विचारा. हीच खरी पत्रकारिता ठरेल.
गिरीष कुबेर हे बोलताना जे ओशाळ वाणे हसत आहेत त्या वरून त्यांची 'हताशा' दिसुन येते. आता आपण किंवा आपल्या सारख्या लोकांचे काही चालणार नाही हे त्यांना मनोमन पटले आहे.
या गिरीश कुबेर यांची लायकी व दर्जा काय? Ecosystem चां चमचा आहे 😎 राहुल गांधी यांच्या प्रमाणे सोरोस यांच्या पैशावर जगणारा माणूस आहे! तू तुझी काळजी कर ! मुर्खा बंगालदेश पाकिस्तान मधील मुस्लिम तुझ्या घरी ने! तुमच्या सारख्यनी देशाची वाट लावली! तू जा चीन किंवा पाकिस्तान मध्ये जा! आयुष्यभर कांग्रेस व नेहरू गांधी घराण्याची चाटुकरी यापेक्षा मोठे काम काय आहे गिरीश? शरद पवार मुंबईत Bombspot करतात! तुमच्या सारखे पत्रकार मूग गिळून गप्प बसता 🔥 कशाला फालतू बाता मारता! चीनने नेहरू गांधी यांच्या कडुन जमीन बळकावली! राहुल गांधी सोनिया व MMSing सह MoU signe शिनजीनबरोबर करतो! तुमच्या सारखे पत्रकार काय करतात? चीन ला आपली मिडिया माध्यमं तुमच्या सह कां घाबरत आहात! मोदी द्वेष हे तुमचं भांडवल ! सोनिया गांधी राहुल यांची चाटुकरी हा तुमचा धंदा😮😮
ट्रम्प - हॅलो, लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर साहेब आहेत का ? कुबेर- हो, कुबेरच बोलतोय. बोल तात्या. ट्रम्प- साहेब , तुमचे अग्रलेख नियमित वाचतो. तुमचे व्हिडियोपण बघतो. कुबेर- हम्म . माझे लिखाण, व्हिडियो म्हणजे एकदम लय उच्च दर्जाचे असतात. ट्रम्प- या वॊशिंग्टनला . आपला सल्ला हवा आहे. सल्लागार म्हणून काम करा. काय ? कुबेर- अरे वा. मी आताच बॅग भरायला चालू करतो ट्रम्प- अहो साहेब, मस्करी करत होतो. ठेवा फोन
Forget all other things, But our Gujarati Ranga & Billa kuch bhi kar sakate hai , kuch bhi kar sakate hai . For 3rd term Gujarati Ranga & Billa also came & tried to crush common public & poor people 😢😢😢. China 🇨🇳 also harassed us & USA 🇺🇸 now by taxing Indian🇮🇳 products.
मागील वेळी डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव झाला तेंव्हा या माकडाने < बुडाला ट्रंपुल्या पापी > असा मथळा देऊन बातमी केली होती आता याच्या आई वर < उडाला ट्रंपुल्या पापी > अशी बातमी करायची का ?
काळजी कशाला करता, जर ट्रम्प नी वॉशिंग्टन पोस्ट ची मुस्कटदाबी केली तर आपण इथून गोळीबार करूया पण LGBTQ लोकांच्या मुष्टियुद्ध सुवर्ण पदकाचा सन्मान झालाच पाहिजे!
ट्रम्प कसाही असला तरी अमेरिकन जनता आपल्यासारखी खुळी नाही. त्याला कसं जमिनीवर आणायचं हें तिथल्या जनतेला माहित आहे. त्यालाही याची कल्पना आहे त्यामुळे अमेरिका आणि तिथले नागरिक यांची वाट लावण्याचे स्वप्न तो बघणार नाही.
मागील वेळी डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव झाला तेंव्हा या माकडाने < बुडाला ट्रंपुल्या पापी > असा मथळा देऊन बातमी केली होती आता याच्या आई वर < उडाला ट्रंपुल्या पापी > अशी बातमी करायची का ?
कुबेर साहेब अमेरिकेत जाऊन नोकऱ्या करणारे लोक बहुतेक उच्चवर्णीय म्हणजे ब्राह्मण किंवा द्विज वर्णीय आहेत या देशातील शिक्षण व्यवस्थेत जी सर्वसामान्य माणसांनी दिलेल्या पैशाच्या वर चालते ते लोक परदेशात जातात कारण तेथे अधिक चांगले वातावरण आहे यावर जरा चिंतन झाले पाहिजे
मागील वेळी डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव झाला तेंव्हा या माकडाने < बुडाला ट्रंपुल्या पापी > असा मथळा देऊन बातमी केली होती आता याच्या आई वर < उडाला ट्रंपुल्या पापी > अशी बातमी करायची का ?
Triumph बोलताना खूप कठोर बोलतो , पण प्रॅक्टिकल मध्ये त्यानं ऑईल रेट कंट्रोल, युद्धापासून दहा हात दूर, साऊथ कोरिया शी चर्चा , रशिया शी चर्चा, प्रॅक्टिकल मध्ये पर्यावरण वर भरपूर कंट्रोल केले आहेत , paractiacl charcha kara
भारतीय का जातात आपल्या देशाचा अभिमान आहे की नाही त्यांना फक्त आणि फक्त पैसाच पाहिजे स्वाभिमान गहाण ठेवल्या सारखे वागतात,
मी ट्रम्प यांना सर्मथन करते.मला त्यांचे वाक्य खूप आवडले country first.....स्थलांतरीतांना खूप डोक्यावर बसवल्याचे परिणाम सगळा देश भोगत आहे.....जे हुशार आणि कार्यशील आहे त्यांना अमेरीका नक्कीच स्थान देईल पण बाकीचे आपोआप वगळले जातील....
अमेरिकेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला आहे तात्यांनी...त्यांच संपूर्ण भाषण ऐकले आहे 👍
आता लिबतांदू बॉम्बलायला लागले
हो , पण शेवटी भारतीयांचे च येत्या काळात होणार आहे ।।
एकदम बरोबर
@@deepaksarode3764 येस ... nothing wrong in that .... आपल्या आपल्या देशाला सर्व्ह करा ... अपनी अपनी लडाई खूद लडो 💥👊 in short , फक्त अमेरिकेच्या नाही तर , सर्व च देशांसाठी योग्य निर्णय 🌈👌👍🏼🤩
Yes nakki
असंताचे संत या लेखाबद्दल जाहीर माफी मागणारे कुबेर ट्रम्प यांना संकुचित विचारसरणीचे म्हणतात हाच मोठा विनोद आहे
@@mannojvaze9702 नो ब्रो .... खरंच तर आहे ते , ट्रंम्प साहेबांची विचारसरणी नॅरो माइंडेडनेस च सिद्ध करतीए .. स्थानिकांनी काम करावं , खपावं .. मेहनती ला प्रतिष्ठा मिळावी हा हेतू असावा .. ती गोष्ट की नातेवाईक शेवग्याचं झाड कापून जातो..तसंच काहीसं
@@mannojvaze9702 नो ब्रो .... खरंच तर आहे ते , ट्रंम्प साहेबांची विचारसरणी नॅरो माइंडेडनेस च सिद्ध करतीए .. स्थानिकांनी काम करावं , खपावं .. मेहनती ला प्रतिष्ठा मिळावी हा हेतू असावा .. ती गोष्ट की नातेवाईक शेवग्याचं झाड कापून जातो..तसंच काहीसं
सर सुंदर व वास्तविक विश्लेषण. भक्तांना हे सत्य कथन आवडणार नाहीं.
मागील वेळी डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव झाला तेंव्हा या माकडाने < बुडाला ट्रंपुल्या पापी > असा मथळा देऊन बातमी केली होती . आता याच्या आई वर < उडाला ट्रंपुल्या पापी > अशी बातमी करायची का ?
👍
खूप छान कुबेर सर, बिनडोक पणाने कशी मुलाखत द्यावी याचा छान नमुना 😅😅
👌👌👌👌😂😂😂😂😂
CFC कमी करावा हा उफराटा सल्ला AC केबिन मध्ये बसून फक्त कुबेरच देऊ शकतात 😢
अनेकवेळा तोंडघशी पडणारे विद्वान सम्पादक आले
हाल्फ चड्डी गँग चे 5 किलो राशन वाले कंमेंट करणारे आले 😂😂😂😂😂😂😂
Third rate Editor
@@टिरंजननकले जा मग पेढे वाट ... इथे काय करतोस
He is against ‘illegal immigrants’ not ‘immigrants’. Get your facts straight!
Was about to say the same thing.
Also am not fully aware of all the orders he signed, but honestly feel we all shouldn’t ignore issues related to health and climate.
@@chetankadam3890 Yes ..... the summery is .. TRUMP 🇺🇸 saying , " First Deserve Then Desire " ...May it be Globalization but it is to be in discipline.... b'coz शिस्तीचा फायदा सर्वांना " " "
अरे बापरे तात्या लय डेंजर मानूस आज माहित झाले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बाकीचे माहित नाही पण पर्यावरणाची वाट लागणार.
तुम्हीच USA चे president होयला पाहिजेत .🙏
सही...👍
पुतीन है कुबेर आणि राऊत च ऐकतील.
Mr. Kuber The world is changing. You can’t digest it.
कुबेर सर, उत्तम विश्लेषण
ट्रम्प यांनी असे निर्णय का घेतले असतील:
1. पर्यावरण संबंधी निर्णय:
अमेरिकेची अवस्था साध्या अशी झाली आहे, की तिथून मॅन्युफॅक्चरिंग दुसर्या देशात गेली आहे, व इतर देश, जसे चीन, भारत याठिकाणी प्रस्थापित झाली. त्यामुळे त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली.
2. Mass deportation:
कुठलाही देश, प्रदेश तिथल्या भूमिपुत्रांना प्रिय असतो. तिथल्या संधी, नैसर्गिक साधनसंपत्ती यांवर आपला अधिकार आहे, असे तो मानतो. त्यामुळे स्थलांतरांच्या घुसखोरीमुळे तिथली संस्कृती, नोकर्यांवर बाहेरचे येऊन गदा आणतात. त्यामुळे विश्लेषकांच्या मताशी असहमत आहे.
3. WHO मधून माघार:
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा असा रोख दिसतो, की अमेरिकेने जगाच्या कल्याणाचा मक्ता घेतला नाहिये. ह्या निर्णयाचा विचार करताना ट्रम्प यांनी चीनची आणि अमेरिकेच्या लोकसंख्येची तुलना केली. त्यामुळे इतर देशांनी भरमसाठ लोकसंख्या वाढवून ठेवायची, आणि अमेरिकेने त्यांच्या कल्याणासाठी पैसे खर्च करत रहायचे, हे अमेरिकेच्या दृष्टीने योग्य नाही.
आपल्या देशाची धर्मशाळा यापुढे होऊ नये ह्यासाठी हा माणूस प्रयत्न करतोय.
आम्ही नाही कां महाराष्ट्राची धर्मशाळा होऊ दिली?
त्याचे दुष्परिणाम मराठी माणूस भोगतोय. कारण राजकारणी लोकांना त्याची पर्वा आहे कुठे?
बेकायदेशीर वास्तव्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. न्यायालय पण नाही.
रावतांकडून बरेच ज्ञान प्राप्त झालेले दीसतेय.
Sanjay Raut che chele
Tika karnare
लिब्बू ची वाट लागणार एवढं नक्की
Kalingad honar
तात्या काय बी करु देत.पण आपला नाना आपलं वाटोळं केल्याबिगर गप बसतंच नाही हेच खरंय.😂😂
रोज बंडलबाजी आणि लूटालूट
Jara aaplya desha cha pan vichar karat ja
💯
दुसरा पर्याय आहे का, समोर पप्पू असताना मोदीच निवडून येणार, तिसरा कोणी नवीन चेहरा हवाय, जो कडकं निर्णय घेईल
Jay bhim na 😅😂
आपला नाना मानसीक रूग्ण आहे. 😮
जळकोट जळकोट
विकृत,छिद्रांवेशी समाजवादी मानसिकतेचे पुन्हा प्रदर्शन😂
अध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला मोठा निर्णय ! अब आयेगा मजा मोदी आणि भक्त यांची ! आता ते मोदी मोदी करू शकत नाहीत
Nice video.The Great my favourite mr Girish Kuber. Thanks.
कुबेर काय पण!
कुबेर साहेब, कॅपिटल हिल वर हल्ला करणारे " रेड इंडियन्स" नक्कीच नव्हते...तुम्हाला कदाचित " रेड नेक्स" म्हणायचे असावे असे समजतो कारण ते सर्व extreme right wing ( " अति उजवे" म्हणा !) होते...असो...तुमचा प्रत्येक शब्द " प्रमाण " मानणारा एक वर्ग आहे ..म्हणून काळजी वाटली..इतकेच !🙏
Unfortunately Native Americans are at the receiving end of mistreatment from all governments so far...so hope you realise...and be careful before using such terms in future 🙏
Django and Jeronimo wants to know his location
हल्ला करणारे Red Indians 😂
he swatah librandu ani mothe buddhijivi..hyana america madhye ubhe kele tar kiti mat miltil. Biden mhanje amche accidental prime minister
Slip of tongue brother
वामपंथी लेस्बियन कुबेर 👌👌👌👌👌
श्री गिरीष कुबेर साहेब हे अतिशय बुद्धिवान आणि खूप अभ्यासक आहेत
आणि खूप डाऊन त earth आहेत
लोकसत्ता संपादक आहेत
सरांना खूप खूप धन्यवाद
Very nice presentation and information, Thanks Sir.
I disagree... I believe in the famous proverb
" Change Is Always Good " ...by the way , GIRISH K. Sir , आपलं " टाटायन " पुस्तक अप्रतिम अद्वितीय अफलातून Matchless वाचताना डोळ्यासमोर चित्र उभं करणारं आहे ... 💥👊👌👍🏼🌈 ... पण आता चे हे प्रेझेंट मॅनेजमेंट बरेच बदल करू लागलीये उदा. T चा लोगो )( बदल etc , तरी कृपया टाटायन च्या पूढच्या आवृत्तीत ते सर्व जूने सोने ओरीजिनल symbols etc चा ठेवा समाविष्ट करावे 🙏🏼
गिरीश काका तुम्ही फारच काळजी करता ब्वा 😢
गिरीश कुबेर यांचे डोनाल्ड ट्रम्प बद्दल सार्थ विश्लेषण
मुक्तता अती झाली की, लंबक मध्यभागी, येणार...
मोदींनी काही तरी शिकले पाहिजे... ११ वर्ष झाली तरी समान नागरी कायदा नाही केला.....
Very well said, Sirji.
Kuberanni US election chya adhi tham sangitla hota "Trump yaychi sutram shakyata nahiye....." 😂 tyacha kay
अशा लोकांनाच तर तज्ञ् म्हणतात. २०१६ साली, व्हाईट हाऊसच्या समोर उभे राहून कुबेर बोलत असतानाचे आठवते- ट्रम्प निवडून येऊ शकत नाहीत. ट्रम्प निवडून आले आणि कुबेर पुढची मुंबईची फ्लाईट पकडून परत आले.
ह्यांना मुंबईत नगरसेवक कोणाचे किती येतील ते सांगत येत नाही. असा प्रश्न विचारला तर जुना इतिहास सांगतात आणि वेळ मारून नेतात. आताही तेच करत आहेत. वास्तविक धडकी भरावी असे कोणतेही निर्णय नाही आहेत. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लोकांना परत पाठवणार , ह्यात धडकी भरण्यासारखे काय आहे? अमेरिकेला पुन्हा मोठे करणार.. ह्यात तेथील नागरिकांचा विचार केला तर बरोबरच आहे.
400 पार होणार बोलत होते त्यांचं काय ।।
विसरले , आता नविन विषय......
@balajikumar64 👍
छान सर 👏
ट्रम्प चे जावू दे इथल्या अशिक्षित हिरो आणि वाट लावणाऱ्या अर्थ तज्ज्ञ बाई बद्दल बोला......
निम्मू ताई चं त काय... ते हेम्लं विदूषक जवर छपरीपणा करत राहिल तवर अशी यडछाप लोकं देशाची वाट लावनार.
लिब्राडू कुबेर व ABP माझा एकत्र म्हणजे काय विचारता ? यांच्यासारखे ब्रह्मज्ञानी व मुक्ताफळे उधळणारे कोण आहे ?
कुबेर साहेब आपण जरा जास्तच घाबरलेले वाटता.
ट्रम्प हे उद्योगपती आहेत त्यांना नक्कीच उत्तम ज्ञान आहे
तु मोदीजी, अमीत शहा, भाजप, आर एस एस यांना नावे ठेव😂😂
खूप छान विश्लेषण
तात्यांची शेवटची टर्म आहे....काय करून घ्यायचं ते घ्या तात्या......😂😂😂😂
Trump यांच जाऊ द्या आपल्या देशाच काय.? आपला नेता आपल्याला कुठ नेऊन ठेवतोय ते बघा. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. उगीच नाक खुपसू नका 😅
आता डोनाल्ड ट्रम्प मुंबई झोपड़पट्टी मुक्त करुन दांखवनार
पुतिन आणि ट्रम्प चे जागतिक सल्लागार म्हणून "ऑफर" आली आहे यांना.......😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
आधी जागतिक मुख्यमंत्री नंबर १ यांना सल्ले दिले आणि आता साता समुद्रापार.
ABP माझा यांना एक विनंती आहे कि तुम्ही भाऊ तोरसेकर यांना बोलावले तसे स्वाती तोरसेकर तसेच अन्य जोगळेकर यांची सुद्धा मुलाखत घ्या. त्यातील एक मुद्दा हा नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल विचारा. हीच खरी पत्रकारिता ठरेल.
😂😂🤣🤣
चंद्रशेखर नेने यांना ही बोलवा. कुबेर आणी नेने यांची या विषया वर चर्चा घडवून आणा.
गिरीष कुबेर हे बोलताना जे ओशाळ वाणे हसत आहेत त्या वरून त्यांची 'हताशा' दिसुन येते. आता आपण किंवा आपल्या सारख्या लोकांचे काही चालणार नाही हे त्यांना मनोमन पटले आहे.
कुबेर बैल
Abp Maza LA dusra koni Milana nahi?
लिब्रांडू गिरीश
आता पार Palestine supporter चा सुपडा साफ 😅😅
राष्ट्रवाद वाढतोय हीच यांची खंत
AGADI BAROBBAR. AAPAN EKACH VAKYAT SANGITALE.
इथून पुढं उजवी विचारसरणीचे दिवस असतील..देश कुठलाही असो
अरे काही महत्वाच्या मुद्द्यांच विश्लेषण राहिलं रे...
ग्रीनलँड, सुएझ कॅनॉल, गर्भपात विषयक कायदे...
Us मे cbi ed कोर्ट मॅनेज जज नही हे क्या
खुप छान विश्लेषण केलत
खुबेरोद्दीनला सूरसूर, ह्यालाच पाठवा कॅपीटल हिल वर . त्यांना त्यांचा देश
सांभाळता येतो.......!😂😂😂😂
कुबेर तुमच्या देहबोलीने सगळं सांगितलं आम्हाला.
लाईफ टाईम अध्यक्ष होण्याकडे वाटचाल ?
CAA and NRC should be extended to US indians also.
कुबेर पहिल्यापासूनच ट्रम्प विरोधी असल्याने हे बोलणं अपेक्षितच होतं. सर्वासार विचार हे पुरोगामी करूच शकत नाहीत.
कुबेरांविषयी काय बोलावे? त्यानाच पंतप्रधान करा. म्हणजे त्याना कळेल की जबाबदारी म्हणजे काय असते?
स्वतःच्या देशाच्या हिताचे निर्णय घेतले, म्हणून ह्यांच्या पोटात कां दुखतं?
समलैंगिकता वगैरे ही सर्व विकृती आहे. त्यावर बंदी आणायलाच हवी.
ज्यो बायडेन आपल्या मुलाला शेवटच्या क्षणी माफी देतो, अनेकांना भविष्यात सिद्ध होऊ शकणाऱ्या गुन्ह्यात आजच माफी देतो😂😂😂😂
ट्रम्प आणि मोदी ह्यात कोणता फरक आहे?
काहीच नाही।
आले पत्रकारांचे पिळगावकर😂
मी जगद्गुरू😂
राष्ट्रवाद जगभर जिंकतोय.उगाच भिती दाखवून काहिबाहि पेरु नका कुबेलजी !tool kit संपल तिथल.
अति उदारमतवादी ला trump कधी ही झेपणार नाही
गिरीश साहेब तुम्हचे विश्लेषण भक्त एका पक्षाच्या बाजूने आसतात हे स्पष्ट दिसते .
या गिरीश कुबेर यांची लायकी व दर्जा काय? Ecosystem चां चमचा आहे 😎 राहुल गांधी यांच्या प्रमाणे सोरोस यांच्या पैशावर जगणारा माणूस आहे!
तू तुझी काळजी कर ! मुर्खा बंगालदेश पाकिस्तान मधील मुस्लिम तुझ्या घरी ने!
तुमच्या सारख्यनी देशाची वाट लावली! तू जा चीन किंवा पाकिस्तान मध्ये जा!
आयुष्यभर कांग्रेस व नेहरू गांधी घराण्याची चाटुकरी यापेक्षा मोठे काम काय आहे गिरीश?
शरद पवार मुंबईत Bombspot करतात! तुमच्या सारखे पत्रकार मूग गिळून गप्प बसता 🔥 कशाला फालतू बाता मारता!
चीनने नेहरू गांधी यांच्या कडुन जमीन बळकावली! राहुल गांधी सोनिया व MMSing सह MoU signe शिनजीनबरोबर करतो!
तुमच्या सारखे पत्रकार काय करतात?
चीन ला आपली मिडिया माध्यमं तुमच्या सह कां घाबरत आहात!
मोदी द्वेष हे तुमचं भांडवल !
सोनिया गांधी राहुल यांची चाटुकरी हा तुमचा धंदा😮😮
मिरची लागली का ? 😂
एक राष्ट्रवादीच दुसर्या राष्ट्रवाद्याचा सन्मान करतो .
कुबेर महाराज तुम्ही असेच वेडे वाकडे बोलता,यामुळे तुमच्या बोलण्यावर कोणी लक्ष देत नाही.
Sir, धन्यवाद.
😂 गिऱ्या ची जाम फाटली आहे 4 वर्षांपूर्वी याने लिहिले होते बुडाला ट्रम्पल्या पापी आता कसं वाटतय गार गार वाटतय 😅😅😅😅
भारतीय सोईसुविधा साठी अमेरिकेत जात नाहीत?
उत्तम व्यवस्था आणि सर्व सोई सुविधा साठी अमेरिकेत लोक जातात.
अचुक विश्लेषण
गिरीश कुबेर यांनी जो बिडेन यांनी कोणाला आणि कसल्या गुन्हेगारांना माफी दिली हे देखील सांगायला हवे होते. ट्रंप यांची पत्नी गुन्हेगार नाहीत.
अरे पत्रकारनो, ते बातचीत करणं नसतं. संवाद साधने असतं... कसं होणार..
ट्रम्प - हॅलो, लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर साहेब आहेत का ?
कुबेर- हो, कुबेरच बोलतोय. बोल तात्या.
ट्रम्प- साहेब , तुमचे अग्रलेख नियमित वाचतो. तुमचे व्हिडियोपण बघतो.
कुबेर- हम्म . माझे लिखाण, व्हिडियो म्हणजे एकदम लय उच्च दर्जाचे असतात.
ट्रम्प- या वॊशिंग्टनला . आपला सल्ला हवा आहे. सल्लागार म्हणून काम करा. काय ?
कुबेर- अरे वा. मी आताच बॅग भरायला चालू करतो
ट्रम्प- अहो साहेब, मस्करी करत होतो. ठेवा फोन
😂
😂😂😂😂😂
😅
@@टिरंजननकले OH ... what an extra- ordinary dream you saw 😴 ... in the next episode u might c TRUMP 🇺🇸 repenting😖
Abp माझा च चुकलंच बघा त्यांनी कुबेर यांची मुलाखत घेतली त्याऐवजी तुमची घ्यायला पाहिजे होती मुलाखत चुकलंच त्यांच
Forget all other things, But our Gujarati Ranga & Billa kuch bhi kar sakate hai , kuch bhi kar sakate hai . For 3rd term Gujarati Ranga & Billa also came & tried to crush common public & poor people 😢😢😢. China 🇨🇳 also harassed us & USA 🇺🇸 now by taxing Indian🇮🇳 products.
मोदी भक्तांना हा vdo आवडणार नाहीच
👍
कुबेर साहेब मागच्या निवडणूकीत ट्रंप निवडणूक हरले तेव्हा तुम्ही अग्रलेखाला काय मथळा दिला होता?
मागील वेळी डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव झाला तेंव्हा या माकडाने < बुडाला ट्रंपुल्या पापी > असा मथळा देऊन बातमी केली होती
आता याच्या आई वर < उडाला ट्रंपुल्या पापी > अशी बातमी करायची का ?
काळजी कशाला करता, जर ट्रम्प नी वॉशिंग्टन पोस्ट ची मुस्कटदाबी केली तर आपण इथून गोळीबार करूया पण LGBTQ लोकांच्या मुष्टियुद्ध सुवर्ण पदकाचा सन्मान झालाच पाहिजे!
ट्रम्प कसाही असला तरी अमेरिकन जनता आपल्यासारखी खुळी नाही. त्याला कसं जमिनीवर आणायचं हें तिथल्या जनतेला माहित आहे. त्यालाही याची कल्पना आहे त्यामुळे अमेरिका आणि तिथले नागरिक यांची वाट लावण्याचे स्वप्न तो बघणार नाही.
🙏धन्यवाद सर्वांचे, गिरीश नावाच्या हराम्याला छान धुतलंत .
Vishaguru lavkarach Tatya baorbar trade war suru karnar aahet to save Adani...!
जबरदस्त कुबेर साहेब. 🎉🎉
मागील वेळी डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव झाला तेंव्हा या माकडाने < बुडाला ट्रंपुल्या पापी > असा मथळा देऊन बातमी केली होती आता याच्या आई वर < उडाला ट्रंपुल्या पापी > अशी बातमी करायची का ?
Good decision
कितका अबयास केला गिरीश भावू
कुबेर जरा खाली आलेल्या कमेंट वाचा
ते वाचून काही समज आली तरी पुष्कळ
कुबेर साहेब अमेरिकेत जाऊन नोकऱ्या करणारे लोक बहुतेक उच्चवर्णीय म्हणजे ब्राह्मण किंवा द्विज वर्णीय आहेत या देशातील शिक्षण व्यवस्थेत जी सर्वसामान्य माणसांनी दिलेल्या पैशाच्या वर चालते ते लोक परदेशात जातात कारण तेथे अधिक चांगले वातावरण आहे यावर जरा चिंतन झाले पाहिजे
ट्रान्स जेण्डरचे कौतुक नको... ठीक आहे त्यांच अस्तित्व आहे आवाजवी कौतुक नको...
बाहेर राहून राष्ट्र वादावर बोलणारे बरेच आहेत
Obviously he will first think about his country. He is not pappu
राज्यकर्ते मग ते सर्वच देशाचे अस काही तर भयानक निर्णय घेवून स्वतचा ठसा उमटवण्याचा पर्यंत करत आहेत सध्या..
इथे संविधानाने मोकळीकता नाकारलीय असं म्हणताय का कुबेर सर 😅
भविष्यातील वस्थुस्थितीचे सूरेख भाष्य.
मागील वेळी डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव झाला तेंव्हा या माकडाने < बुडाला ट्रंपुल्या पापी > असा मथळा देऊन बातमी केली होती आता याच्या आई वर < उडाला ट्रंपुल्या पापी > अशी बातमी करायची का ?
या महाशयांचे विचार लिब्रांडू कॅटेगरी मध्ये येतात
तुमच्या सारख्या लिबरांडू ची वाट लागणार.. हे नक्की
Murkh Bhakt