ट्रम्प ना त्यांच्या देशातील अवैध रित्या रहात असलेले लोक बाहेर काढायचे आहेत तसेच जास्त नोकऱ्या त्यांच्या देशातील लोकांना द्यायच्या आहेत. आपण किती दिवस दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणार. आपल्या महाराष्ट्रात बिहार UP मधले नोकऱ्या घेत असतील तरी आपल्याला प्रॉब्लेम असतो, मग ते चुकीचे कसे?
ट्रम्पने त्यांच्या मते अमेरिकेसाठी योग्य् ते निर्णय घेतले.भारतीय लोकांना अमेरिकेबद्दल आकर्षण आहे आणि अनेक भारतीय अवैध मार्ग अवलंबत असतात.त्यात मोदींचा काय दोष?भारत सरकारला आणि भारताला शिव्याशाप देत हे लोक अमेरिकेला जातात आणि संकट आले की मेरा भारत महान म्हणत सरकारपुढे याचना करतात
मोदी साहेबाँची पॉलिसी नोकरी निर्माण😢 करणारी आहे का, स्वयंघोषित फकीर म्हणून घेत लोकान्ना फकीर बनावत आहे, आकड़ेवारी बघा, भारतीय kadhi पासुन दुसर्या देशात जात आहे, लोकाना देशाला धर्मा च विष पाजल त्याचाछ हा परिणाम
@@ajaygadre5561मान्य आहे भावा, पण आपला *दाढीवाला बाबा* तर *My friend Trump* म्हणून बोंबलत होता.... अगदी अमेरिकेपासून ते अहमदाबादपर्यंत!!! आणि *Non Reliable Indian* तर गळा काढून ओरडत होते..... *"विश्वगुरूंचा अमेरिकेत डंका वाजतो!!!"*
ट्रम्प यांच एकदम बरोबर आहे ते त्यांच्या देशाचा विचार करता आहेत यात काही वाईट नाही इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपल्या देशामध्ये राहून देशाला अमेरिका बनवता येत नाही का, एक काळ होता भारताला सोने की चिडिया बोलायचे, उगाचच नाही 150 वर्ष इंग्रजांनी भारतामध्ये राज्य केले काहीतरी होतं ना इथे, आणि आपण पळतो इकडे अमेरिकेला इंग्लंडला
जे लोक लिगली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत गेले आहेत त्यांना काहीही संकट..धोका नाही ते तिथे मजेत आहेत जे अनलिगली रिकामटेकडे..कामात कुशल नसलेले आहेत त्यांना च हाकलून लावले जात आहे....🙏🙏😍🇮🇳
मैडम फक्त भारतीय यांच्यासाठी हा निर्णय नाही,, यामध्ये ईतर देशाचे पण नागरिक आहेत,,, शिक्षणासाठी भारतीय चलनाची अनुदानित रक्कम घ्यायची आणि परदेशात काम करायचे हे चुकीचे धोरण आहे,,,
हजारो नागरिक रस्त्यावर हे मोदी च्या आंतरराष्ट्रीय संबधाचे पाप आहे. आता त्यांना आर एस एस च्या कार्यालयात कामाला पक्षाच्या कायम स्वरूपी सामावून घ्या. उरल्यासुरल्या ना मोदी शहा च्या कार्यालयात पक्षासाठी कामा साठी ठेवून घ्या. म्हणजे इव्हिएम वगैरे च्या बेकायदा अजून राजरोसपणे वापर करता येतील.
महाराष्ट्रातील सरकारने सावध व्हा आधीच युपी बिहार ने महाराष्ट्र भरत चालला आहे आणि आता हे अवैधरित्या राहणारे गुजराती पंजाबी सुध्दा अमेरिकेतून महाराष्ट्रातच येतील 😮 शिका जरा अमेरिकेकडून
चिंता नसावी हाल्फ चड्डी गँग मध्ये 2 रुपये कंमेंट ची भरती चालू आहे सोबत 5 किलो राशन पण, सगळे हाकलेले NRI येऊ शकतात, लवकर यावे ऑफर मर्यादित काळा साठी 😂😂😂😂😂😂😂😂
अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टिने ट्रंप ने योग्य निर्णय घेतला आहे..भारतात ही स्वातंत्र्या पासून वर्षानुवर्ष खुप घुसखोरी चालली आहे...भारत सरकारने देखील या घूसखोरी ची गंभीर दखल घेतली पाहीजे...जर देशाच्या सीमा सुरक्षित तर देश आणि पर्यायाने देशवासी सुरक्षित...
आपल्या चॅनल तर्फे सनसनाटी निर्माण करून सत्य तोडून मोडून प्रस्तुत केलंय असं वाटतं. एखादा देश बेकायदेशीरपणे घुसलेल्या लोकांविरोधात कडक कायदे आणि कारवाई करत असेल तर ते चुकीचे कसे?? याच न्यायाने आपल्या देशातील रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांबद्दल आपल्याला काय वाटते ते सुद्धा कळू दे.... सरतेशेवटी मोदी, ट्रंप सारख्या उजव्या, राष्ट्रवादी नेत्यांविरोधात आपली मोहिम काही नवीन नाही.
बातमीला जे हेडिंग देता, ते थोड विचार करून द्यावं की. आणि अमेरिकेत जे कायदेशीर रित्या राहतात त्यांना काही धाकधूक नाहीये. जे बेकायदा बांगला देशी आपल्याकडे राहत आहेत त्यांच्यावर आपणही कारवाई करतोच की. तोच प्रकार आहे हा.
खर तर ट्रम्प हे भारताच्या टैक्स धोरणा वर नाराज आहेत । भारत अमेरिकेच्या सर्व वस्तु वर कर अकारतो । ट्रम्प यानी खुप विरोध केला । पण भारत सरकार जुमानले नाही । आता ट्रम्प बदला घेणारच ।
देश पराया छोड के . आजा . आपने देश मे . दिहै . रोटी . माँ . बॉप को . सं बाल - रही है बेटी - - चिडीया पराई - उड जायेगी - फिर ना कहेना माॅ . बाप की खोटी - - आपने घरमे ... दि है . रोटी .
every day navin niyam banwa ..............india la unpad PM ,tadipar HOME MINISTER asel tar tyay deshache TALANT kitihi asel tari tyachi kimat kawadi mol karun thewali aahe
Ok ,return aarahahai, too kuch bhi karle bhut kaam ,nahi chiye to modiji,ya Rahulji ki chair lelo,kya govt n bolatha kaya,ye indian govt ka problem nahi inko bhut accha country m Jana tha aur apna country bhut kharab hai isliye too Gaye the n,kisi aur country m chalejaye , Bharat m return nahi aanaa😂😂😂😂😂
चिंता नसावी हाल्फ चड्डी गँग मध्ये 2 रुपये कंमेंट ची भरती चालू आहे सोबत 5 किलो राशन पण, सगळे हाकलेले NRI येऊ शकतात, लवकर यावे ऑफर मर्यादित काळा साठी 😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्राला पण ट्रम्प सारखे मुख्यमंत्री हवे 😎😎
But Maharashtra Bharat m hai aur ek state hai n ki ek desh,kuch bhi kyaa hai😂😂😂😂
काही भारतीयांना अमेरिकेत गेल्यावर इतका माज चढतो की मग भारताला खूप नांवं ठेवतात.अशांना ढुंगणावर लाथा घालून भारतात परत पाठवा.
घाणेरड्या भारतात कशाला यायचं असं म्हणतात ह्याच भिकारडयाना भारतात येवू देवू नये
😂 perfect
ट्रम्प ना त्यांच्या देशातील अवैध रित्या रहात असलेले लोक बाहेर काढायचे आहेत तसेच जास्त नोकऱ्या त्यांच्या देशातील लोकांना द्यायच्या आहेत. आपण किती दिवस दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणार. आपल्या महाराष्ट्रात बिहार UP मधले नोकऱ्या घेत असतील तरी आपल्याला प्रॉब्लेम असतो, मग ते चुकीचे कसे?
⁴😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊6
ट्रम्पने त्यांच्या मते अमेरिकेसाठी योग्य् ते निर्णय घेतले.भारतीय लोकांना अमेरिकेबद्दल आकर्षण आहे आणि अनेक भारतीय अवैध मार्ग अवलंबत असतात.त्यात मोदींचा काय दोष?भारत सरकारला आणि भारताला शिव्याशाप देत हे लोक अमेरिकेला जातात आणि संकट आले की मेरा भारत महान म्हणत सरकारपुढे याचना करतात
अरे पण ट्रम्प तात्या आपल्या दाढीवाल्या बाबाचा बेस्ट फ्रेंड आहे ना....
आणि
ट्रम्प तात्या त्यामुळे भारताला मोठा पेकेज देणार होता ना!!!🤣🤣🤣
@siddheshchavan5110 दादा.राजकारणात कोण कोणाचा केव्हा शत्रू किंवा मित्र असतो हे सर्वांना माहिती आहेच 😊
मोदी साहेबाँची पॉलिसी नोकरी निर्माण😢 करणारी आहे का, स्वयंघोषित फकीर म्हणून घेत लोकान्ना फकीर बनावत आहे, आकड़ेवारी बघा, भारतीय kadhi पासुन दुसर्या देशात जात आहे, लोकाना देशाला धर्मा च विष पाजल त्याचाछ हा परिणाम
@@ajaygadre5561मान्य आहे भावा,
पण आपला *दाढीवाला बाबा* तर *My friend Trump* म्हणून बोंबलत होता....
अगदी अमेरिकेपासून ते अहमदाबादपर्यंत!!!
आणि
*Non Reliable Indian* तर गळा काढून ओरडत होते.....
*"विश्वगुरूंचा अमेरिकेत डंका वाजतो!!!"*
Tyacha dosh naahi pan to tyachaa pracharak kaa jhalaa hotaa
फारच छान!भारत त्यांची वाट बघत आहे, विकसित भारतात त्यांना भरपूर संधी आहेत.
ट्रम्प यांच एकदम बरोबर आहे ते त्यांच्या देशाचा विचार करता आहेत यात काही वाईट नाही
इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपल्या देशामध्ये राहून देशाला अमेरिका बनवता येत नाही का, एक काळ होता भारताला सोने की चिडिया बोलायचे, उगाचच नाही 150 वर्ष इंग्रजांनी भारतामध्ये राज्य केले काहीतरी होतं ना इथे, आणि आपण पळतो इकडे अमेरिकेला इंग्लंडला
कारण अठरा हजार पैकी पंधरा हजार गुजराती आहेत म्हणून जयशंकर असे म्हणत आहेत
बरं झाले आता करा मोदी मोदी मोदी
म्हणजे लोकानी illegal immigrant , birth child rights हे चालत ka😂😂😂😂😂
भारतातही अशीच,जे बेकायदेशीर लोक राहतात, कडक कारवाई सरकारने करावी.
PM pls do something for indian people students who are working for their family and for themself 🙏🙏
Bilkul Sahi Baat Hain.
जे लोक लिगली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत गेले आहेत त्यांना काहीही संकट..धोका नाही ते तिथे मजेत आहेत जे अनलिगली रिकामटेकडे..कामात कुशल नसलेले आहेत त्यांना च हाकलून लावले जात आहे....🙏🙏😍🇮🇳
मैडम फक्त भारतीय यांच्यासाठी हा निर्णय नाही,, यामध्ये ईतर देशाचे पण नागरिक आहेत,,, शिक्षणासाठी भारतीय चलनाची अनुदानित रक्कम घ्यायची आणि परदेशात काम करायचे हे चुकीचे धोरण आहे,,,
कुणी सांगितलं होतं अमेरिकेत जायला ? लायकी असेल तर नोकरी मिळेल, हकालपट्टी झालेल्या लोकांना नोकरी देण्याचा ठेका सरकारने घेतलेला नाही !
हजारो नागरिक रस्त्यावर हे मोदी च्या आंतरराष्ट्रीय संबधाचे पाप आहे. आता त्यांना आर एस एस च्या कार्यालयात कामाला पक्षाच्या कायम स्वरूपी सामावून घ्या. उरल्यासुरल्या ना मोदी शहा च्या कार्यालयात पक्षासाठी कामा साठी ठेवून घ्या. म्हणजे इव्हिएम वगैरे च्या बेकायदा अजून राजरोसपणे वापर करता येतील.
अशा भारतीयांना पुन्हा भारतीय नागरिकत्व देण कितपत योग्य आहे. त्यामुळे देशप्रेमी नागरीकांवर अन्याय होऊ शकतो.
का हो बांगलादेशी घुसखोर येतात ते चालते का तुम्हाला?
Good decision by Trump... Sagli haklun dya 😂
Sagalyana tumi nokari denar ka
हाकलपट्टी म्हणजे 😂 अमेरिकेत जायला लायकी आसावी लागतं अशी लोक म्हणायची बघा तुमची लायकी
यासाठीच असे वाटते स्वतःच्या देशात राहून देशाची सेवा करा इंग्रजांची गोऱ्यांची सेवा करायला गेल्यावं असे होतेय 🎉🎉🎉🎉
आम्हाला अजूनअवैद्य रित्या बांगलादेशी आलेले पण बाहेर काढता येत नाहीत
म्हणजे दुसऱ्याच्या देशात जायचे. तिथे आपल्याला हक्क मिळत नाही म्हणून ओरड करायची आणि ते कसे माजले आहेत असे पण सांगायचे... वॉ वॉ रिपोर्टिंग
आमेरिका का धर्मशाळा वाटली का.
इधर अबकी बार मोदी सरकार ओर उधर अबकी बार ट्रम्प सरकार घ्या शेकून आणी ठोकून
Mostely Gugrat che Ani Punjabche Asu Shaktat.....
भारतात खूप नोकरया आहेत शेत मालाला खूप दर मिळतो टॅक्स एकदम कमी आहे आणि हवी तेव्हडी जागा आहे
प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाचा अभिमान पाहिजे ट्रपं ने योग्य केले आहे पुढची भारता सारखी होऊ नये
आपला लीडर जर नीट असता तर आपलं घर दार सोडून बाहेर जायची वेळच आली नसती...
महाराष्ट्रातील सरकारने सावध व्हा आधीच युपी बिहार ने महाराष्ट्र भरत चालला आहे आणि आता हे अवैधरित्या राहणारे गुजराती पंजाबी सुध्दा अमेरिकेतून महाराष्ट्रातच येतील 😮 शिका जरा अमेरिकेकडून
भारतात या बेरोजगार देखील मजेत राहतात😂
आपल्याला भीती नाही कारण राज ठाकरे आहे ना.
Bar zal...sarv country ni asech kele pahije...mhanje aapoaap swadehacha abhiman vatayla lagel
Hoy na 😂
Jealous lok asech boltat talent dakhvyache asel tar foreign country demand dete Bharat deshat obc sc st ch karat bastat
Good 👍 Reporter Arun Dange Pune
ABP cha news ardhawat asatat he jagjahir aahe,aho purn mahiti det ja.
चिंता नसावी हाल्फ चड्डी गँग मध्ये 2 रुपये कंमेंट ची भरती चालू आहे सोबत 5 किलो राशन पण, सगळे हाकलेले NRI येऊ शकतात, लवकर यावे ऑफर मर्यादित काळा साठी 😂😂😂😂😂😂😂😂
आमचा भारत देश चांगला आहे. ना.
अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टिने ट्रंप ने योग्य निर्णय घेतला आहे..भारतात ही स्वातंत्र्या पासून वर्षानुवर्ष खुप घुसखोरी चालली आहे...भारत सरकारने देखील या घूसखोरी ची गंभीर दखल घेतली पाहीजे...जर देशाच्या सीमा सुरक्षित तर देश आणि पर्यायाने देशवासी सुरक्षित...
ताईं टाळी छान वाजवतात.
अंतराळातून सतेलाईट जर भारता वरती आले फिरताना टर देशाचा नकाशा नाही दिसणार फक्त लोक दिसतील
Trump in the right direction.
त्यांना त्यांच्या देशाची काळजी आहे 🙄
अमेरिकन नागरिक होण्यासाठी लोक या मर्यादेपर्यंत जातील मला अपेक्षा नव्हती मला माझ्या देशाबद्दल खूप वाईट वाटत आहे
प्रथम भारतात राहाणाऱ्या मुलांना नोकरी द्यावी. नंतर अमेरीका रिटर्नस ना दया कारण मुळात आपला देश सोडून का गेले होते . जय भारत
ते अमेरिकेचे राज ठाकरे आहेत
आपल्या चॅनल तर्फे सनसनाटी निर्माण करून सत्य तोडून मोडून प्रस्तुत केलंय असं वाटतं.
एखादा देश बेकायदेशीरपणे घुसलेल्या लोकांविरोधात कडक कायदे आणि कारवाई करत असेल तर ते चुकीचे कसे??
याच न्यायाने आपल्या देशातील रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांबद्दल आपल्याला काय वाटते ते सुद्धा कळू दे....
सरतेशेवटी मोदी, ट्रंप सारख्या उजव्या, राष्ट्रवादी नेत्यांविरोधात आपली मोहिम काही नवीन नाही.
Indians must come back .Americans are right since it is their country.
Trump is doing good for thrir country.
Why he should favour to indians ?
Be kayada ,.....😊🇮🇳🇮🇳
ट्रम्प तात्या मोडीवर रुसला आहे
NRI भारतीयांनी बहूमूल्य डॅालर्स भारतात पाठवले आहेत. जे कायदेशीर रित्या राहतात त्यांना काही धोका नाही.
बातमीला जे हेडिंग देता, ते थोड विचार करून द्यावं की. आणि अमेरिकेत जे कायदेशीर रित्या राहतात त्यांना काही धाकधूक नाहीये. जे बेकायदा बांगला देशी आपल्याकडे राहत आहेत त्यांच्यावर आपणही कारवाई करतोच की. तोच प्रकार आहे हा.
I Support Donald Trump "👍🫰"
अमेरीकेच काय बघता भारतात इतर देशांंचे नागरीक बेकायदेशीरपणे कीती आहेत ते पहीले बघा.
खर तर ट्रम्प हे भारताच्या टैक्स धोरणा वर नाराज आहेत । भारत अमेरिकेच्या सर्व वस्तु वर कर अकारतो । ट्रम्प यानी खुप विरोध केला । पण भारत सरकार जुमानले नाही । आता ट्रम्प बदला घेणारच ।
आपल्या देशात रिझर्वेशन आणि करप्शन यावर कठोर परिश्रम घेतल्यास लोक अमेरिकेत जाणार नाहीत
Why they did not follow law? May have thought... if want to earn big money, risk to leni padegi... why seek 1:35 sympathises...
Kara Gharvapsi..
This will not happen…
Hya mansani Purna deshachi vat lavli panvati
Parkiyana daya dakhavane bhartat rahun deshashi gadari karnare aani bhrshatachar karun deshala lutanre aadhikari nete mandali ya sarvanver kadak karvai karavi
देश पराया छोड के . आजा . आपने देश मे . दिहै . रोटी . माँ . बॉप को . सं बाल - रही है बेटी - - चिडीया पराई - उड जायेगी - फिर ना कहेना माॅ . बाप की खोटी - - आपने घरमे ... दि है . रोटी .
Bharatat pratyek jat swatah la magas siddh karayala dhadapadat asel tar gunavatta asalelyanna kashi sandhi milanar?
Tithlya nagrikani tyaana dusryamda nivdun dile ahey. Ithlya lokana kahi garaj nahi tyaa ruchi dakhavnyacha
अरे बापरे
Ab ki bar Trump Sarkar mhananarya ch Kay honar
Kharach hakalle pahije
Best decision by Trump...ka maharastra madhe bihar lokana haaklun lavla hota ...ases america kartai.....
ट्रम्प झिंदाबाद 😊😊😊😅
अंधभक्त संडास मध्ये लपून बसले आहे हे बातमी आईकुन 🤣
काय संबंध?
तु काळजी करु नको नोकऱ्या आहेत देश भडकवून तुम्हि नोट भरताय ही नोकरीच आहे पण देश विरोध करुन पोट कसे भरताय
ट्रम्पच्या भारतातील संपत्तीवर टाच मारा.मग जागेवर येईल.
Paraprantiy pan kuthe chaltaat sthanikana... Mug america kay vegla.
Parat yenaryaana 70, 90, 100 hours work week chyaa nokrya khulya karavyat....
TRUMP & MODI chi dosti tutalika? Aata AATMANIRBHAR banayachi vel aali aahe! 🙂
Aatatari birth control kayada sarvana lava nahitar Bhrtiyanchi sthiti bikat hoil
Vishvguru ph Karen na trump la😂😂😂😂
🙉🙈🙊😭
Abki bar trump sarkar ?
Desh achcha hota kam dhandha achcha hota to kahe Ko loka mere ko bhi jaate barabar hai na
Aata Sagle chahaa vicnaar
Bharat sodun gelyawer bhartala nave thevtat tyana hakalle pahije
tokache dhoran tayyr karnyache suruwat 2014 chya nantarch suru zale aahe basa atta bombalt ... usa madhee set honaycha vichar aata manatun kadhun taka ....HOW D-MODI???????
every day navin niyam banwa ..............india la unpad PM ,tadipar HOME MINISTER asel tar tyay deshache TALANT kitihi asel tari tyachi kimat kawadi mol karun thewali aahe
Trump chi Seat Ghalvu Aamhi....Nahi yenar parat aami
Lath marun ka ase vicharel trump tatya
Too modiji bhi yaha se foreneier ko bhi bhagaoo aur jo log return aarahai inko job dedo😂😂😂 kya modiji karsakte hai
Need to introduce MANUSMRITI, QURAN in a modified form in the world to create jobs every family.
ट्रम्प बिनडोक आहे याबाबतीत
Aare Trump la nave thevnyapeksha modi,kejrivalne bhartiyansathi kay tari karayla have.
Chan zale tikde korona aala aahe ikde korona nahi aahe
Je yogya kayadyanchi puratata keli nasatana ameriket rahat aahet te parat. Yetil. Trump yanchi bhmika yogya aahe. Ugicha bomba bomba karu naye.
NAUKRYANCHEY KAAY ? JAATAANA VICHAARL HOTE KA . ITHEY JE KAAM MILEL TITHOON SURWAAT KARAA . ITHEY KAAM KARNARYA SATHI BHARPUR KAAM AAHEY
Yahan sab Garib hai Modi Adani aur pudhari ko chhodkar sabse jyada Amir hai hamare pass Raj karne log Jo logon Ko 15000 mein ullu banate hain
Je illligal ahet te partnar! Ill ligaly ka jaw? Trump is right
Modi modi😂😂😂
Ok ,return aarahahai, too kuch bhi karle bhut kaam ,nahi chiye to modiji,ya Rahulji ki chair lelo,kya govt n bolatha kaya,ye indian govt ka problem nahi inko bhut accha country m Jana tha aur apna country bhut kharab hai isliye too Gaye the n,kisi aur country m chalejaye , Bharat m return nahi aanaa😂😂😂😂😂
Kahe Ko ja rahe bhai ya Modi hai na aapko naukari denge a jao wapas
Faltu vishay gheun anchoring nako…. Koni sangitala illegally immigration karayala……tu PM nahis ani Patrakaar suddha dhad nahis…..
tramp makad ahe ha 😢😢😢😢😢😢
Ka Latha marto ka Tumhala 😂
Modi Modi Modi Modi......Aata kara ...khup ordata na Ameriket ...
Visa passport unillegal sarkhe naukri kartat .Pradesh jhahun kay laaz sharmha ahe ki nahi Bangla desh sarkhe jhe Bharat madhe kartat tashech thikdhe laphun chaphun naukri kartat.ani Bharat chya sarkar la doshi taravtat.
Nothing wrong
Sagle bhartiya pravasi USA thoon parath yenar,mhanje maama modi thyancha mahal cha ghari saglyana genaar vattha,
चिंता नसावी हाल्फ चड्डी गँग मध्ये 2 रुपये कंमेंट ची भरती चालू आहे सोबत 5 किलो राशन पण, सगळे हाकलेले NRI येऊ शकतात, लवकर यावे ऑफर मर्यादित काळा साठी 😂😂😂😂😂😂😂😂