Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप छान कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ तुमचे प्रयोग पाहायला येतात का येत नसतील तर त्यांना बोलून घ्या जेणेकरून शेतकऱ्यांचे कल्याण होऊन जाईल
नैसर्गिक शेती करतात मला आपला अभिमान आहे...
शेतकऱ्यांच्या मुलांनी हताश न होता अशा पध्दतीने जगण्याचा आनंद घ्यावा ...🙏
सरकारनेही अनुदान देऊन मदत करावी सरकार देशाचं नसून व्यापाऱ्यांच आहे म्हणुन मदत करत नाही .
नुसतं रासायनीक खर्च कमी करून चालत नाही भावही आजच्या पेक्षा तीप्पट पाहीजेत
अगदी अगदी..
गुलाबराव तुम्ही टाकलेली फळांचे ,भाज्यांचे फोटो पाहुन विश्वास बसला नव्हता पण ही मुलाखत एेकुन खुप समाधान झाले. प्रतेक्ष माऊलीचे दर्शन झाले.🙏
सुभाष पाळेकर कृषी चे खंदे समर्थक पाळेकर सरांचे शिष्य
सुंदर .मी पण नैसर्गिक शेती करतो.
Tumch gav konte
खुप सुंदर प्रयोग केला आहे खूप छान
नैसर्गिक शेती हेच आंदोलन बनले पाहिजे
नेय्स्र्गीक शेती शेती शिवाय पर्याय नाही,खूपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद,बळीराम जावळे आडगाव पैठण
Very nice information. Thanku👌👌
सर योग्य मार्गदर्शन मी ही अशीच शेतीला सुरुवात केली आहे
सर आपन अनमोल मार्गदर्शन केले आहे खुप खुप अभिनंदन, धन्यवाद सर🙏🙏🙏🌹🌹🌹
आम्ही एकाच वेळी शिबीर अटेन्ड केले होते मीत्रा चे अभिनंदन
अगदी अगदी अगदी अगदी अगदी
अगदी. अगदीं अगदी अगदी अगदी अगदी
तुमचा फर्माऊस पाहायला यायचे असल्यास आधी नोंदणी करावी लागते का? काही काँटॅक्ट नंबर मिळू शकेल का? पुण्यापासून किती किमी. आहे? S.T. ने यायचे तर येता येईल का?
छान माहिती , रिपोर्टिंग करणारा पत्रकार याने संबंधीत शेतकरयाचा मोबाइल नंबर विचारला पाहिजे होता ।
अगदी अगदी
अगदी.. अगदी... अगदी....
Hahahahahahahahahaha
Khup chan sir 👏👍👏👍👏👍👏
घुले साहेब छान
धन्यवाद सर.
Gulab ghule khup chhan
Nice information 🙏
Chan.Mhahiti.Dili.Sar
Very good Sir Mast
Interview with process is very important
Very good, great
सर कांदा पिकासाठी जिवाअमृत चालतका
सेंद्रिय शेतीसाठी बियाणे कोठे मिळतात
Namskar v. M Vandal Bhor
Very very good
Purn farm cha drone view upload please 🙏🙏
आपला भाजीपाला पुण्यात कुठे मिळेल??
Great knowledge. Thanks Sir
सर किरण भगत सारखा पैलवान बनासाठी गाईचे गोमुत्र खुप आवश्यक आहे तर शेती साठी का राहणार नाही मि पन जैविक शेती करतो तुम्हाला माझा सलाम जय जवान जय किसान
Good morning sir jivamrut kiti divsachya farkane dene garjeche aahe.
आठवडा ,10 दिवस
महववचा मुदा मार्केटिंग नैसर्गिक शेतेचे वेगळे मार्किट.असते का ते आपण सष्ट करावे मन्जे नविन शेतकरयला खूप महत्य्चचे आहे
आगदि आगदि
खुप छान
सुंदर
Send your Mobile Number
अभिनंदन भाऊ.
छान माहिती
कुठे आहे ही शेती
N Sabale
You should show the process
कापसासाठी जिवामृत चालेल का घुले सर
सर नमस्कार, सर्व प्रकारचे माळवे भाजीपाला केला तर प्रत्येक किती दिवसानी जीवामृत द्यावे 🙏 10 गुंठ्यामध्ये किती प्रमाण द्यावे
6 ते 10 दिवसाला 200 लिटर
Sir kita vela jivamrut marayc kiti divsane marsyche he sagtil nahi sir
सर सोयाबीन साठी पण जीवामृत चा उपयोग होईल का होत असेल तर जीवामृत चा वापर कसा करायचा ते कृपया सांगावे
होय .सोयाबीन च्या मुळाशी jivamrutachi drenching करा .favarni साठी 20 लिटर jivamrut 200 लिटर पाणी वापरा
माझ्याकडे शेती नाही पण गावरान गाय आहेआणि मला गाच्चीवर बाग करायची इच्शा आहेतर शेण गोमूत्र उपयोग कसा करावा मार्गदर्शन केलं तर खुप बर होईल
नैसर्गिक शेती समृद्ध शेती शिवाय पर्याय नाही.
घुले,सरा चां,नबंर, ,,,, सर
तण व्यवस्थापन कसे करायचे.
Agdhi agdhi agdhi agdhi karu prayatna shendriya sheti
🤣
नैसर्गिक शेती सुरू करताना काय काय अडचणी आल्या?
चार दिवसात जीवामृत बनतं ,ह्या चार दिवसात टाकीतील लिक्विड काठीने हलवायचे असते का?
ग्रेट, नैसर्गिक शेती ही मोठ्या प्रमाणावर म्हणजे लार्ज स्केल वर कशी करायची यावर मार्गदर्शन करा
Subhash Palekar krishi U Tube var search kara
Sir kid & Aali cha pradurbhav zala tar Kay karnar (insecticide) kade karnar.
दशपर्णी अर्क,गोमूत्र,ताक,बाजरी पिठाचे अळीनाशक औषध
अरे दादा ऐकून गे मग काय लावलं ,,,,🤣🤣अगदी अगदी अगदी🤣🤣🤣
Gay cha chara varsh bhar kase purvitat?
Sir tannashak kai aste shendrya sheti madhe
खडे मीठ व जास्तीत जास्त जुने गोमूत्र
Subhash palekar group madhe add kase hota yete
Jivaamrut kase tayar karawe
Sir tumcha Namber send Kara
भाऊ, कीटक नाशक आणि बुराशीनाशक कोणते आणि कशे वपरता
नैसर्गिक शेती ची माहिती नेट चा माध्यमातून मिळेल का उत्पादन केलेला माल तुम्ही खरेदी करतात का
पत्ता सांगा. लिहून कळवा
१ पंपा साठी किती जीवामृत वापरायचे
पिकांच्या अवस्थे नुसार 100 ml ते 1 लिटर
Mast
गाईचे गोमुत्र साठी गायिपाशी च बसून राहावे लागत आहे का काही गप्पा मारत बसले आहेत
पाळेकर च नाही ते राजीव दीक्षित यांची कृपा आहे ती
मी नैसर्गिक शेती करते पण तुमच्या कडुन थोडी माहिती घेयाची हो ती मला आड्रेस सांगा
Kanda ,soyabean, Makai sati kase karnar (Laskari Aali ) kasi zanar.
Dada kasay organic sheti evadi sopi nahiye pan ashakya pan nahiye pan yogya margdarshan karanara koni nahi je ahet te fakt fasavtat
लष्करी अळी लाबाजरी च्या पीठ पासून अळीनाशक बनवतात
उसाच्या शेतासाठी किती फायदेशीर आहे.
आहे फायदेशीर
We are visiting our Farm?
शेतकऱ्यांचा संपर्क क्रमांक
Group madhe kse join hoich ahe
कोणत्या ग्रुप मध्ये होईचे आहे
Sir Apple 🍎 che rop ahe ka
हो मिळतील
sir Kiti divsani jivamrut bante
आम्हाला मार्गदर्शन कराल का
सर सोयाबीन ला अवरेज ला पाहिजे तसा रिझळत मिळत नाही कमतरता कुठे असेल
शिबीर कधी व कुठे असते
👍👍👍🙏🙏🙏
Pani kasale chalate
यांच्या कडे विहीर व शेततळे चे पानी आहे
तुमचा फोन नंबर मिळवा अशी विनंती मी दत्ता नामदेव पवार आहे मला सफरचंदाची झाडा विषयी माहिती हवी आहे .मी राहणार juction ( बारामती इंदापूर रोड)
🙏
🙏🙏🙏🙏
MAHITI CHANGLI PN AGADI AGADI NKO HOT
Sir Aaple Abhinandan* Tumcha FHON Nambar v Patta Dya*Tasech Palekarancha hi Nambar Patta Dyava NAMRA VINANTY
पुणे जिल्हाभोर वेळू गाव
🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🌠🌠🌠🌠🌠
गायमुत्र कसा जमा केला जातो याचा ही वीडियो दाखवा म्हणजे आम्हाला ही कळेल..
Hi
माला चे मार्केटिंग कुठे करता, न दर काय असतो.
आसपासच्या शहरात भाजीपाला विकला जातोदर हे कायम फिक्स आहेत
अगदी अगदी अगदी....
Tumacha phone aani Address dhay pl.
Hiiiíii,मला गुलाब घुले चा मो नंबर पाहिजे आहे मिळेल का?त्यांच्या फार्म वर visit साठी जायचे आहे कृपया मला नंबर द्या त्यांचा
आपला नंबर पाटवा गुलाम घुले
सर आपला नंबर काय?
Sir tumcha contact no dya sir plzzzz bolayc ahe tumhala
गुलाब घुले मोबाईल नंबर द्या कृपया,,,,,,
Sir contact no. Milel ka
Sir tumcha contact number milel ka
तुमचा फोन नंबर व पत्ता मिळेल का
खूप छान कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ तुमचे प्रयोग पाहायला येतात का येत नसतील तर त्यांना बोलून घ्या जेणेकरून शेतकऱ्यांचे कल्याण होऊन जाईल
नैसर्गिक शेती करतात मला आपला अभिमान आहे...
शेतकऱ्यांच्या मुलांनी हताश न होता अशा पध्दतीने जगण्याचा आनंद घ्यावा ...🙏
सरकारनेही अनुदान देऊन मदत करावी सरकार देशाचं नसून व्यापाऱ्यांच आहे म्हणुन मदत करत नाही .
नुसतं रासायनीक खर्च कमी करून चालत नाही भावही आजच्या पेक्षा तीप्पट पाहीजेत
अगदी अगदी..
गुलाबराव तुम्ही टाकलेली फळांचे ,भाज्यांचे फोटो पाहुन विश्वास बसला नव्हता पण ही मुलाखत एेकुन खुप समाधान झाले. प्रतेक्ष माऊलीचे दर्शन झाले.🙏
सुभाष पाळेकर कृषी चे खंदे समर्थक पाळेकर सरांचे शिष्य
सुंदर .मी पण नैसर्गिक शेती करतो.
Tumch gav konte
खुप सुंदर प्रयोग केला आहे खूप छान
नैसर्गिक शेती हेच आंदोलन बनले पाहिजे
नेय्स्र्गीक शेती शेती शिवाय पर्याय नाही,खूपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद,
बळीराम जावळे आडगाव पैठण
Very nice information. Thanku👌👌
सर योग्य मार्गदर्शन मी ही अशीच शेतीला सुरुवात केली आहे
सर आपन अनमोल मार्गदर्शन केले आहे खुप खुप अभिनंदन, धन्यवाद सर🙏🙏🙏🌹🌹🌹
आम्ही एकाच वेळी शिबीर अटेन्ड केले होते मीत्रा चे अभिनंदन
अगदी अगदी अगदी अगदी अगदी
अगदी. अगदीं अगदी अगदी अगदी अगदी
तुमचा फर्माऊस पाहायला यायचे असल्यास आधी नोंदणी करावी लागते का? काही काँटॅक्ट नंबर मिळू शकेल का? पुण्यापासून किती किमी. आहे? S.T. ने यायचे तर येता येईल का?
छान माहिती ,
रिपोर्टिंग करणारा पत्रकार याने संबंधीत शेतकरयाचा मोबाइल नंबर विचारला पाहिजे होता ।
अगदी अगदी
अगदी.. अगदी... अगदी....
Hahahahahahahahahaha
Khup chan sir 👏👍👏👍👏👍👏
घुले साहेब छान
धन्यवाद सर.
Gulab ghule khup chhan
Nice information 🙏
Chan.Mhahiti.Dili.Sar
Very good Sir Mast
Interview with process is very important
Very good, great
सर कांदा पिकासाठी जिवाअमृत चालतका
सेंद्रिय शेतीसाठी बियाणे कोठे मिळतात
Namskar v. M Vandal Bhor
Very very good
Purn farm cha drone view upload please 🙏🙏
आपला भाजीपाला पुण्यात कुठे मिळेल??
Great knowledge. Thanks Sir
सर किरण भगत सारखा पैलवान बनासाठी गाईचे गोमुत्र खुप आवश्यक आहे तर शेती साठी का राहणार नाही मि पन जैविक शेती करतो तुम्हाला माझा सलाम जय जवान जय किसान
अगदी अगदी
Good morning sir jivamrut kiti divsachya farkane dene garjeche aahe.
आठवडा ,10 दिवस
महववचा मुदा मार्केटिंग नैसर्गिक शेतेचे वेगळे मार्किट.असते का ते आपण सष्ट करावे मन्जे नविन शेतकरयला खूप महत्य्चचे आहे
आगदि आगदि
खुप छान
सुंदर
Send your Mobile Number
अभिनंदन भाऊ.
छान माहिती
कुठे आहे ही शेती
N Sabale
You should show the process
कापसासाठी जिवामृत चालेल का घुले सर
सर नमस्कार, सर्व प्रकारचे माळवे भाजीपाला केला तर प्रत्येक किती दिवसानी जीवामृत द्यावे 🙏 10 गुंठ्यामध्ये किती प्रमाण द्यावे
6 ते 10 दिवसाला 200 लिटर
Sir kita vela jivamrut marayc kiti divsane marsyche he sagtil nahi sir
सर सोयाबीन साठी पण जीवामृत चा उपयोग होईल का होत असेल तर जीवामृत चा वापर कसा करायचा ते कृपया सांगावे
होय .सोयाबीन च्या मुळाशी jivamrutachi drenching करा .favarni साठी 20 लिटर jivamrut 200 लिटर पाणी वापरा
माझ्याकडे शेती नाही पण गावरान गाय आहे
आणि मला गाच्चीवर बाग करायची इच्शा आहे
तर शेण गोमूत्र उपयोग कसा
करावा मार्गदर्शन केलं तर खुप बर होईल
नैसर्गिक शेती समृद्ध शेती शिवाय पर्याय नाही.
घुले,सरा चां,नबंर, ,,,, सर
तण व्यवस्थापन कसे करायचे.
Agdhi agdhi agdhi agdhi karu prayatna shendriya sheti
🤣
नैसर्गिक शेती सुरू करताना काय काय अडचणी आल्या?
चार दिवसात जीवामृत बनतं ,ह्या चार दिवसात टाकीतील लिक्विड काठीने हलवायचे असते का?
ग्रेट, नैसर्गिक शेती ही मोठ्या प्रमाणावर म्हणजे लार्ज स्केल वर कशी करायची यावर मार्गदर्शन करा
Subhash Palekar krishi U Tube var search kara
Sir kid & Aali cha pradurbhav zala tar Kay karnar (insecticide) kade karnar.
दशपर्णी अर्क,गोमूत्र,ताक,बाजरी पिठाचे अळीनाशक औषध
अरे दादा ऐकून गे मग काय लावलं ,,,,🤣🤣अगदी अगदी अगदी🤣🤣🤣
Gay cha chara varsh bhar kase purvitat?
Sir tannashak kai aste shendrya sheti madhe
खडे मीठ व जास्तीत जास्त जुने गोमूत्र
Subhash palekar group madhe add kase hota yete
Jivaamrut kase tayar karawe
Sir tumcha Namber send Kara
भाऊ, कीटक नाशक आणि बुराशीनाशक कोणते आणि कशे वपरता
नैसर्गिक शेती ची माहिती नेट चा माध्यमातून मिळेल का उत्पादन केलेला माल तुम्ही खरेदी करतात का
पत्ता सांगा. लिहून कळवा
१ पंपा साठी किती जीवामृत वापरायचे
पिकांच्या अवस्थे नुसार 100 ml ते 1 लिटर
Mast
गाईचे गोमुत्र साठी गायिपाशी च बसून राहावे लागत आहे का काही गप्पा मारत बसले आहेत
पाळेकर च नाही ते राजीव दीक्षित यांची कृपा आहे ती
मी नैसर्गिक शेती करते पण तुमच्या कडुन थोडी माहिती घेयाची हो ती मला आड्रेस सांगा
Kanda ,soyabean, Makai sati kase karnar (Laskari Aali ) kasi zanar.
Dada kasay organic sheti evadi sopi nahiye pan ashakya pan nahiye pan yogya margdarshan karanara koni nahi je ahet te fakt fasavtat
लष्करी अळी ला
बाजरी च्या पीठ पासून अळीनाशक बनवतात
उसाच्या शेतासाठी किती फायदेशीर आहे.
आहे फायदेशीर
We are visiting our Farm?
शेतकऱ्यांचा संपर्क क्रमांक
Group madhe kse join hoich ahe
कोणत्या ग्रुप मध्ये होईचे आहे
Sir Apple 🍎 che rop ahe ka
हो मिळतील
sir Kiti divsani jivamrut bante
आम्हाला मार्गदर्शन कराल का
सर सोयाबीन ला अवरेज ला पाहिजे तसा रिझळत मिळत नाही कमतरता कुठे असेल
शिबीर कधी व कुठे असते
👍👍👍🙏🙏🙏
Pani kasale chalate
यांच्या कडे विहीर व शेततळे चे पानी आहे
तुमचा फोन नंबर मिळवा अशी विनंती मी दत्ता नामदेव पवार आहे मला सफरचंदाची झाडा विषयी माहिती हवी आहे .मी राहणार juction ( बारामती इंदापूर रोड)
🙏
🙏🙏🙏🙏
MAHITI CHANGLI PN AGADI AGADI NKO HOT
Sir Aaple Abhinandan* Tumcha FHON Nambar v Patta Dya*Tasech Palekarancha hi Nambar Patta Dyava NAMRA VINANTY
पुणे जिल्हा
भोर वेळू गाव
🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🌠🌠🌠🌠🌠
गायमुत्र कसा जमा केला जातो याचा ही वीडियो दाखवा म्हणजे आम्हाला ही कळेल..
Hi
माला चे मार्केटिंग कुठे करता, न दर काय असतो.
आसपासच्या शहरात भाजीपाला विकला जातो
दर हे कायम फिक्स आहेत
अगदी अगदी अगदी....
Tumacha phone aani Address dhay pl.
Hiiiíii,
मला गुलाब घुले चा मो नंबर पाहिजे आहे मिळेल का?
त्यांच्या फार्म वर visit साठी जायचे आहे
कृपया मला नंबर द्या त्यांचा