20वर्षात फिरला नाही नांगर,नाही खुरपणी,30एकरावर नैसर्गिक शेती,लाखोंचे उत्पन्न,या इंजिनियरने केली कमाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 апр 2022
  • #व्हिजन #पंढरपूर #vision_varta #pandhrpur #व्हिजन_वार्ता #pandhrpur live #पंढरपूर बातमी #नैसर्गिक sheti #nataral farmr #चळे #विना सायास शेती #solapurnews #सोलापूरन्यूज #solapurupdate #solapurnewschannel
    बातमी बद्दल काही शंका व अडचण असेल तर आमच्या 9763742874 या नंबरवर संपर्क करा
    आमच्या vision varta या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा

Комментарии • 27

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 4 месяца назад +8

    माझा अनुभव आहे की जिथे वाळवी असते त्या क्षेत्रातील जमीन सुपीक असते...आंब्यामध्ये केळी लावली तर ते आंब्यासाठी सगळ्यात उत्तम मित्र पीक आहे.. केळीमुळे आंब्याचे उत्पन्न वाढते..

  • @sachinkaldate310
    @sachinkaldate310 2 года назад +8

    अंबा उत्पादन बाबत अनुभव सारखा असल्यामुळे माहिती 100 % वास्तविक असल्याचे मान्य करतो.
    आपले मार्गदर्शन अमूल्य आहे.

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 Год назад +3

    खुपच छान! Environmental friendly ! त्यातच science-based knoeledge असल्याने ही शेती नेहमीच फायद्यातच राहील यात शंकाच नाही.
    मनापासून शुभेच्छा !❤

  • @panditpawar5413
    @panditpawar5413 10 дней назад

    Excellent information sir.thanks

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil6904 3 месяца назад +1

    सुंदर माहिती, नैसर्गिक विचार जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला नमस्कार.

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 3 месяца назад +5

    मी पद्मश्री सुभाष पाळेकर पद्धतीने 24 वर्ष शेती करत आहे खिल्लार व गिर गाई
    शेण व गोमुत्र चा जीवामृत वापर केला जातो मी समाधानी आहे आज बन्सी गहू 80रू ,प्रती किलो विक्री केली आहे

  • @dhanajimagar4081
    @dhanajimagar4081 2 года назад +4

    अभ्यासपूर्ण, वाचनीय, संग्रही ठेवावी अशी माहिती ,

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 3 месяца назад +1

    असेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा ,दादा.धन्यवाद राम राम!!

  • @rakeshdeshmukh9750
    @rakeshdeshmukh9750 2 года назад +2

    🙏 छान निर्णय व सेंद्रिय शेती व पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @sugrivbiradar9346
    @sugrivbiradar9346 5 месяцев назад +2

    खुप छान माहीती

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 2 месяца назад

    आपल काम अप्रतीम आहे , एक square फुट पर्नसंभार आंबे पाने पासुन अर्धा किलो अंबा येतो (using solar light )

  • @sopan880
    @sopan880 3 месяца назад

    मार्गदर्शक अनुभव

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Год назад

    फारच छान.

  • @shrimantbhoite1274
    @shrimantbhoite1274 Год назад

    छान

  • @manojgaikwad1357
    @manojgaikwad1357 3 месяца назад

    🙏🙏 Nice🙏👌🏻

  • @nitinkumarmahajan5035
    @nitinkumarmahajan5035 Год назад

    🌹🌹🌹👍

  • @maheshpalimkar7489
    @maheshpalimkar7489 2 года назад

    🙏🙏👌

  • @jaimaharashtrajaihind3236
    @jaimaharashtrajaihind3236 2 года назад

    👌👍👏🚩

  • @ganpatghodekar780
    @ganpatghodekar780 8 месяцев назад +1

    माझेकडे पण नैसर्गिक आंब्याची ६५०झाडे आहेत केशर,हापुस,व इतर जातीची आहेत सर्वात गोड आंबा आहे

    • @ganpatghodekar780
      @ganpatghodekar780 8 месяцев назад +1

      मी ही इंजिनिअर आहे आणि तुमचे माझे विचार सारखेच आहे,मुलेही इंजिनिअर आहेत फरक एवढाच आहे की नोकरीत होतो तो पर्यंत भावंड ऐकत होती पण से नि नंतर माझी धडपड नैसर्गिक शेतीचीच आहे,भावंडाना ते समजत नाही

  • @samarth7105
    @samarth7105 3 месяца назад

    सर, खोड कीड/अळी साठी thumi काय करता. माझी 4 अंबा झाडे खोड अळी मुळे गेली आहेत.

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 11 месяцев назад +1

    जैव विविधता कशी पाळली?
    कलमा वापरून की कोई पासून आमराई केली?

  • @wikystar318
    @wikystar318 7 месяцев назад

    रान आंबाच म्हणा की 😅😅

  • @anilgavali8929
    @anilgavali8929 2 года назад

    Abinadan

    • @user-de9my5ow6f
      @user-de9my5ow6f 4 месяца назад

      मराठीत लिहा,धन्यवाद राम राम!!

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 Год назад

    छान