शेतकऱ्यांनी कुणाचे ऐकावे | भारत रानरुई | सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती योग्य की अयोग्य | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 200

  • @gary14
    @gary14 4 года назад +32

    राजीव दीक्षित सरांची कल्पना आहे जैविक शेती

  • @praviningole379
    @praviningole379 4 года назад +18

    झीरो बजेट नैसर्गिक विषमुक्त शेती सर्वात उत्तम आहे,
    सुभाष पाळेकर हे खूप छान आणि खूप मोठं काम करत आहेत, उगाच त्यांना बदनाम करू नका ,
    विषमुक्त शेती केली पाहिजे सर्वांनी.

  • @parthhatiskar371
    @parthhatiskar371 5 лет назад +22

    पाळेकरांनी सांगितलेल्या पध्दतीचा मला खुप फायदा झालाय

  • @MarutiAmbare
    @MarutiAmbare 2 месяца назад

    सध्या नैसर्गिक शेतीची आवशयकता तशीच केली नैसर्गिक शेती फारच उपयुक्त आहे

  • @रिअलनचरल
    @रिअलनचरल 5 лет назад +62

    पाळेकर तंत्राने असो किंवा कुणाच्याही पद्धतीने आसो विषमुक्त रसायनमुक्त व पर्यावरणाला हानिकारक नसणारी शेती केली पाहिजे

  • @shivajisarde4698
    @shivajisarde4698 4 года назад +8

    पाळेकरां ची नॅचरल फर्म मिंग च योग्य आहे तुमचा फार कच्चा अभ्यास आहे आम्ही प्रत्यक्षीक करून मॉडेल उभे केले आहेत प्रचंड उत्पादनात वाढ झालेली आहे

    • @ganeshikhar648
      @ganeshikhar648 4 года назад +1

      नुसता भ्रम..

    • @bapusahebsalunke431
      @bapusahebsalunke431 2 года назад +2

      पाळेकर शेतीमध्ये फक्त दहाच शेतकरी दाखवा कि जे अगोदर गरीब होते आणि पाळेकर शेती केल्यानंतर श्रीमंत झाले यात फक्त पाळेकर च श्रीमंत झाला

    • @vivekade7003
      @vivekade7003 Год назад

      ​@@bapusahebsalunke431kas kay palekar sir srimant jhala chutiya jalkat ahe tu fertilizer company cha dalal

    • @VijayTekawade-vv3sm
      @VijayTekawade-vv3sm 7 месяцев назад

      @@bapusahebsalunke431

  • @parmanandbiradar7016
    @parmanandbiradar7016 Год назад +2

    नमसकार परतेकाला मला जग शान म्हणाव वाटय या जगात तुमला शान 80वषाचे वय झाल कि आई वडिल या माणसाकुन प्रमाण पत्र दिले पाहीजे सुभाष पालेकर नैसर्गिक शेती करा सांगतात हे खर आहे सर आपल्याच लहान पणी शुगर झटका रोग होते का उत्पन्न कमी झाले तर चालेल पण100वरष आयुष्य हि नैसर्गीक शेती देवू शकती

  • @mahadevmadake2958
    @mahadevmadake2958 Год назад +5

    मी सुभाष पाळेकर नैसगिर्क शेती करत आहे शेती खूप छान आहे पीकही छान येत आहे हा माणूस जळत आहे याचे कोणी आयकु नये

  • @pratiksutar1986
    @pratiksutar1986 5 лет назад +61

    व्हिडिओ पहिल्या नंतर एवढंच सांगेन....ज्याची प्रगती रोखता येत नाही,त्याची बदनामी सुरू केली जाते..

    • @ramandetergentpowder9516
      @ramandetergentpowder9516 5 лет назад +3

      shetit kam kar aabhyas purvak.. fukat sallyachi kunalach garaj bhasnar nahi.

    • @krushivicharmanch
      @krushivicharmanch 5 лет назад +1

      Seti sotha karavi Ani abhasvi sir

    • @Ramkrushnpatil
      @Ramkrushnpatil 5 лет назад +1

      बरोबर

    • @parivartan7959
      @parivartan7959 5 лет назад +1

      भाऊ यात कुणाचीच बदनामी नाय केली

    • @thegamer-rr9sl
      @thegamer-rr9sl 5 лет назад

      Sendriya karb related biochar varti prakash taka ..

  • @singrs2894
    @singrs2894 4 года назад +31

    आज सर्व शेतकरी सेंदिय शेती कडे वळु लागले ते पालेकर गुरुजींचा मुले अन् त्यांची बदनामी करणे बरोबर नाही

  • @manojsurwade485
    @manojsurwade485 3 года назад +7

    finally fertilizer companies became panic they harvest what they sowed, now farmer believed in SPNF techniques. Subhash Sir you do it.

  • @arunkumardodiya7395
    @arunkumardodiya7395 4 года назад +20

    लाखो शेतकरी पाळेकर पध्दतीने यशस्वी शेती करत आहे.

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 4 года назад +24

    पालेकर गुरुजी नी विष मुक्त शेती चा प्रचार जास्तीचा वाढ वला...त्याच्या मुळे भारतात विष मुक्त शेती प्रयोग सुरू झाले...

    • @leandroaydin911
      @leandroaydin911 3 года назад

      I know it is kind of randomly asking but do anyone know of a good place to watch newly released series online ?

    • @sjmarathi1374
      @sjmarathi1374 2 года назад

      Tumhi keli ka sheti

    • @TulsiramChatur-ph7ok
      @TulsiramChatur-ph7ok 11 месяцев назад

      अगदी बरोबर

  • @ravindradakhare1816
    @ravindradakhare1816 5 лет назад +28

    सर मी जिवमृत वापरत आहे मला चागंला परिणाम मिळाला

    • @yogeshjagtap7243
      @yogeshjagtap7243 4 года назад +1

      दादा जीवामृत द्रावणाचा खरोखरच घाण वास येतो का हो मी तयार करणार होतो टोमॅटो साठी कृपया कळवावे

    • @mohsinmulla0414
      @mohsinmulla0414 4 года назад

      Bhuimug made tisrya mahinyat jivamrut vaparale tar Kahi side effect hoil kay

    • @parthhatiskar371
      @parthhatiskar371 4 года назад

      @@yogeshjagtap7243 nahi yet o me khup vela banavlai tomato sathi ani tomato madhye kaddhanya pan ghetli aahet

    • @parthhatiskar371
      @parthhatiskar371 4 года назад

      @@mohsinmulla0414 jivamrit fakt 200litre prati एकर vapra

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 4 года назад +1

      @@parthhatiskar371 आपला नंबर द्या

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 10 месяцев назад

    सर्व जण आप आपल्या जागी बरोबर आहेत. एकमेकांवर टीका करण्यापेक्षा ऐकावे जनाचे करावे मनाचे. 🙏

  • @makarand7925
    @makarand7925 8 месяцев назад

    शेतकर्यांने स्वता प्रयोग करून जे योग्य वाटेल ते स्वीकारायच
    एकमेकांचा दुस्वास करणं हा मानवाचा स्वभाव आहे तसंच माझ तेच खरं असं सांगण्याचा स्वभाव आहे त्यामूळे आपल्या शेताच्या १/१०भागावर जे योग्य वाटेल त्याचा प्रयोग करावा साधला तर सर्व क्षेत्रावर करावा नाहीतर सोडुन द्यावे.

  • @shardaraut105
    @shardaraut105 3 года назад +8

    काही पन उगी , पाळेकर गुरुजींनी उगी नाही नं काही सांगीतलय , ते स्वताहा जीवाचं राण करतात, त्यांना स्वताहा केलंय सगळं

  • @rajutele6954
    @rajutele6954 2 года назад +2

    उगीच कायपण बड बड करू नकोस पालेकर साहेब हे शेतकऱ्याचे देव आहेत

    • @Sunil-lf2nc
      @Sunil-lf2nc Год назад

      Palekar ne hi method dabholkar yanchi chorli ahe.

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 2 года назад +1

    पाळेकर साहेबांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्हाला दुःख झाले असे दिसते.

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 Год назад

    कोणीही पोटतिडकीने सांगितले म्हणून दुसरे त्याप्रमाणेच वागतात असे नाही.
    त्यांना वाटेल तेच करतात.
    म्हणून इतरांना दोष देण्यात अर्थ नाही.
    जमीनीचे आरोग्य चांगले तरच उत्पादन चांगले येईल. आणि तरच शेतीवर जगणारा जगेल.

  • @Sunil-lf2nc
    @Sunil-lf2nc Год назад +1

    PQNK is the best method. No market input required.

  • @aniruddhinamdar4255
    @aniruddhinamdar4255 4 года назад +10

    खताच्या कंपन्या कमिशन जास्त मिळायला लागले असेल आता

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Год назад +1

    शेतकरी वर्षे शेवटी छाहणा असतो. पुरस्कार मिळाले आहेत ते सर्व राजकीय पक्ष ाची पाय धरणी करतात

  • @parthhatiskar371
    @parthhatiskar371 4 года назад +10

    अरे हा रानरूई शकुनी मामा आहे.

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 5 лет назад +26

    शेती अतिशय सोपा आनंद देणारा व्यवसाय आहे. पण हे कथाकथित पंडित यांनी कठीण करून ठेवली. व त्यात ह्या काही कंपनीने शेतकऱ्यांना उल्लू बनवलं काल glyasil ह्या तणनाशक वर चर्चा उत्तम. मला तसाच अनुभव आला मग मी तणनाशक वापरणं सोडलं. शेतकरीच्या अनुभव खूप उपयुक्त असतात तज्ज्ञ त्याचा अनुभव पुस्तकातील वाचिव असतो. शेती साठी खूप मेहनत अभ्यास, पैसा लागत नाही.अन इथे लिहावं एवढा लहानही नाही.

  • @p.9094
    @p.9094 Год назад

    एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही,
    उचले गिरी करनारे आज सैराट सुटल आहेत,
    🤣🤣🤣😝😝😝
    जंगलात एका झाड़ा ला फले लlगतात
    बाकी 99 वांज असतlत,

  • @bhausahebnavale2656
    @bhausahebnavale2656 4 года назад +4

    या साहेबाना शेती सशोंधन चा आस्कर असेल तर दया मग शांत होतील अडचण काय ते समजले शेतकरी आता खुळा राहीला नही

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 года назад +2

    पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धती शिवाय पर्याय नाही

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 5 лет назад +5

    छानच. अतिशय योग्य विवेचन.. स्व अभ्यासाच्या जोडी शिवाय शेती कठीण. अन अशी केली तर सोपी, हे करु शकत नसल्याने च सोपे काय तिकडे पळापळ,

  • @parthhatiskar371
    @parthhatiskar371 4 года назад +5

    दूध हे पूर्ण अन्न आहे तुम्ही ते मातीत मिसळू नका, Bone Meal, Blood meal हे कत्तल खान्याचे Products आहेत.

  • @nitinkumarmahajan5035
    @nitinkumarmahajan5035 5 лет назад +13

    तुमच्या प्रश्नाना पालेकर तंत्र वापरणारे डॉ दिपक पाटील यानी सुमारे दीड तास फोन वरून मुड्डेसुत उत्तरे दिली आहेत त्याचे ऑडिओ क्लिप आमच्या कडे आहे त्यमुळे आपण गुरुजींचा आप्प्रचर थांबवावे

    • @sudhakarbidwadkar2337
      @sudhakarbidwadkar2337 5 лет назад +9

      SPNF famous & super success झाल्या मुळे थोडी पोटदुःखी वाढली

    • @shridhardhasyogcounciler8
      @shridhardhasyogcounciler8 5 лет назад +1

      @@sudhakarbidwadkar2337
      शब्दप्रयोग?

    • @ramchugull6061
      @ramchugull6061 5 лет назад +1

      तुमची क्लिप टाका

    • @parivartan7959
      @parivartan7959 5 лет назад

      क्लिप पाठवा 8805031807

    • @parthhatiskar371
      @parthhatiskar371 4 года назад

      Please 9356475595 var send kara clip

  • @parmeshwarjangilwad925
    @parmeshwarjangilwad925 3 года назад +2

    किती कमिशन मिळाले..😃😀

  • @realworld5835
    @realworld5835 3 года назад +3

    Ika re chemical fertilizer aani pesticides agent ko salam 🙏🙏🙏 bharat desh sanktat ....

  • @dhananjaymadake3903
    @dhananjaymadake3903 3 года назад +3

    ऊस केळी द्राक्ष तसेच सर्व पिके ही जंगलातील च आहेत साहेब

  • @Marthand777
    @Marthand777 5 лет назад +18

    बाबानो सरकारच्या संस्थांनी सगळे पॅटर्न विचार करून बघितले आणि zbnf वर आले

    • @sushilsawalakhe5080
      @sushilsawalakhe5080 5 лет назад +2

      खोट आहे फक्त कागदोपत्रीच झिरो बजेट आहे बाकी तोटाकच तोटा

    • @rahulgaikwad1554
      @rahulgaikwad1554 5 лет назад

      Good santosh

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 4 года назад +4

    Rasaynic shetine cancer hoto he barobar aahe ki chuk aahe,kase

  • @krishnaachrekar72
    @krishnaachrekar72 4 года назад +11

    Rasayanik Companyanche Agent paise gheun Subhash Palekar gurujivar tika kartat .

  • @revansiddhapatil9174
    @revansiddhapatil9174 4 года назад +14

    तूम्ही शेती करू नका कारण तूम्हाला शेणाचे वास येतै
    तुम्ही आॴग्रेजो का गूलामी करा

  • @shaileshpatil8001
    @shaileshpatil8001 5 лет назад +9

    तुमचं म्हणणं पटलं आम्हाला मी नक्की तुम्हाला भेटायला येणार लवकरच सध्या आम्ही कर्जबाजारी आहोत कसं अन काय हे सांगायला शब्द कमी पडतील
    सध्या माजी 25 एकर शेती आहे देतो तुम्हाला सक्सेस करून दया

    • @nileshpatil6090
      @nileshpatil6090 3 года назад

      Aapan kuthale aahat

    • @nileshpatil6090
      @nileshpatil6090 3 года назад

      Tumchya kade jast sheti ahe me tumhala ek link deto tithe video paha fakt 1 varsh karun paha

    • @nileshpatil6090
      @nileshpatil6090 3 года назад

      ruclips.net/channel/UCmxd-hvXjiDxmx_WnkiZlDw

  • @anuwagh8118
    @anuwagh8118 4 года назад +8

    सर तुम्ही गुरुजी ना नाव ठेवता जिवमृत ला नाव ठेवता रासायनीक च दुकान भारतात बन्द पडायची आहेत अम्हाला माज़े शेतकरी दादा उपासी मारुन काय फायदा आहे तुम्हा लोकांना पळेकार शाहेब छान काम करित आहेत तुम्च्या अश्या विरोध मज्या महाराष्ट्र तिल शेतकर्यंच नुकसान करतील रासायनीक मुळ मजा महारास्ट्र शेतकरी कर्ज बाजरी जाला आहे शेत्क्रयना चुकीचा मार्ग दाखू नका रासायनीक आपल्या साठी कधीच चागल नवतं परत दुकानदरि चालू होइल बाबा करु दया शुभास सर ना काम त्यामूळ दुसया राज्यातले शुखी होतात आहे आणि मराठी माणुस पाय खेचणारे हि ओळख जालि महाराष्ट्र ची🙏🙏🙏🙏🙏

  • @ajitgholap908
    @ajitgholap908 5 лет назад +2

    चांगला चॅनेल आहे

  • @balmadane3355
    @balmadane3355 4 года назад +8

    कमिशन मीळावे म्हनून बोलतात

  • @rahulgaikwad1554
    @rahulgaikwad1554 5 лет назад +2

    Shrtkari bandhavano zyla zamel tasi Kara ...konachehi yeku naka shen khate vapar Kara pikancha talmel ,Alta palat Kara kid rog kami honar..

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 2 года назад

    साहेब फक्त तुम्ही च हुशार आहात ,

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 5 лет назад +3

    छान माहिती साहेब

  • @ramandetergentpowder9516
    @ramandetergentpowder9516 5 лет назад +6

    aata ha navin... shetakaryano aashi manass pudhe javun aapla swarth sadhtat krupaya bali padu naye.

    • @prasadkumbhar5211
      @prasadkumbhar5211 5 лет назад +2

      का? Khar bollyal avadat nahi. Kaho

    • @prasadkumbhar5211
      @prasadkumbhar5211 5 лет назад

      Amar kibile bharat ruikar khar boltat

    • @thegamer-rr9sl
      @thegamer-rr9sl 5 лет назад

      Ranrui sanshodak shetkari ahet.
      Result oriented sanshodhan.

    • @akshayzagade1018
      @akshayzagade1018 5 лет назад

      हे नैसर्गिक शेती करनारे सच्चे शेतकरी आहेत.

  • @samskar42
    @samskar42 5 лет назад +2

    Dont use baground disturb sound

  • @jagannathsalunke9602
    @jagannathsalunke9602 18 часов назад

    हा माणूस एखाद्या बीयाणे खते व औषध कंपन्या साठी पाळेकरांची बदनामी करत आहे आस वाटत

  • @nandakumarbhise7690
    @nandakumarbhise7690 4 года назад +9

    Chutya banavne sodun dya saheb tumhi He sarva rasainik company wale badnam karat aahe SP siranna
    Mi swata karat aahe natural farming mala khup fayada jala aahe
    Mala tar Sheti kashi karatat te hi mahit nahi Thanks for Subhash Palekar sir

  • @parthhatiskar371
    @parthhatiskar371 5 лет назад +7

    तुमची शेती पध्दत खर्चिक आहे तुम्ही पाळेकरांना उगाच बदनाम करू नका

  • @pravindange556
    @pravindange556 2 года назад

    Hyne kamishan ghetle subhash palekar is best

  • @ashokmagdum7771
    @ashokmagdum7771 5 лет назад +1

    Sp very good

  • @लालाअमरनाथ-12
    @लालाअमरनाथ-12 3 года назад +2

    ह्याला उगाचच kunalapan बदनाम करू नकोस असे भामटा

  • @msovitkar
    @msovitkar 3 года назад +1

    Palekar nahi tar japanese scientist Masanobu fukuoka che one straw revolution pustak vacha mag samajel

    • @ravimokle3490
      @ravimokle3490 3 года назад

      Kai ahe tet shot madhe sanghu sakta ka ?

    • @ravimokle3490
      @ravimokle3490 3 года назад

      Pdf download nai hot Google var

    • @ravimokle3490
      @ravimokle3490 3 года назад

      Tumala Subhash Palekar yanchi sheti karaychi padat purna mahit nai tumhi purna Mahiti kada Maghcha bola aadhuri mahiti Khup dhoka dayak ahe
      Ekde sarwa samanya mansala roz cha rutin madhe dhud nai milet Ani tumhi Draksh la spry karta kiti Mahan ahe tumhi 👏👏👏👏

    • @ravimokle3490
      @ravimokle3490 3 года назад

      Tumala Subhash Palekar yanchi sheti karaychi padat purna mahit nai tumhi purna Mahiti kada Maghcha bola aadhuri mahiti Khup dhoka dayak ahe
      Ekde sarwa samanya mansala roz cha rutin madhe dhud nai milet Ani tumhi Draksh la spry karta kiti Mahan ahe tumhi 👏👏👏👏

  • @prasadkumbhar5211
    @prasadkumbhar5211 5 лет назад +2

    Your are right, sir

  • @nileshbhole2229
    @nileshbhole2229 Год назад

    Yana pan padam shri deun taka

  • @satishkurhe21
    @satishkurhe21 5 лет назад +2

    स्वतः प्रयोग करून शेती करा हवामानुसार पिके करा

  • @dipikaneware1659
    @dipikaneware1659 4 года назад +2

    Palekaraanni khuup varsh sheti Karun anubhav ghevun, sanshodhan karuun zbnf chaa shodh laavla

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 5 лет назад

    Mast very good

  • @surajshinde7742
    @surajshinde7742 4 года назад +1

    Good information 👍

  • @satishlende3739
    @satishlende3739 5 лет назад +2

    सर जिवाणू ड्राम मध्ये वाढत नाही तर डि कंपोजर किती दिवस ड्राम मध्ये ठेवावे

    • @anilnilekarfarming6475
      @anilnilekarfarming6475 4 года назад

      अरे भावा हे खोड बोलुन फसलेत,ते बोलतात कि जिवानु वाडत नाहीत,डि कंपोजर हे एक जिवानुच आहे ,मंगलवार ते असे ड्रम मधी लाडले विचार ना

  • @ganisayyad2874
    @ganisayyad2874 5 лет назад +1

    भारत रानरूई सर मी तुमचा नं लोणेश्वर सेंद्रिय शेती या ग्रूप मध्ये अड केलेले आहे तरी आपन मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @अनिरुद्धपाटील

    रानरुई सर तुम्ही कश्या पद्धतीने शेती करता
    सेंद्रिय किती टाकता रासायनिक किती टाकता
    जिवामृत कसे तयार करायचे याचा व्हिडीओ तयार करा शेतकरी तुमच्यावर विश्वास ठेवतील

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 5 лет назад +5

    रानरूई गूरूजींनचच बरोबर आहे कारन त्यांना शेतात का पिकत व बाजारात काय विकल जात याची माहिती आहे कारन ते म्हनत नाहीतकी माझे शिबीर अॉटेंन्ड करा ते ज्या कूनाचाही फोन आला की ते आपले मोलाचे मार्गदर्शन करतात यालाच भाईचारा म्हणतात त्यांचे विचार खूप खूप थोर व मोठे आहेत

  • @sharadjagtap5292
    @sharadjagtap5292 5 лет назад +3

    नमस्कार, मला भारत ranruee साहेबांचे विचार पटतात, आपण सगळ्या बाजूंनी विचार करून आपल्याला जी परवडते ती, आणि चांगली वाटते ती शेती करायला पाहिजे जेणेकरून आपला फायदा कशात आहे हे आपलें आपल्याला कळले पाहिजे कुणी असे करा कुणी तसें करा म्हणतात पण कुणाचा काय भरवसा तेव्हा आपल्या मनाला जे वाटते आपला खिसा पाहून जे करायचे ते करा.

  • @janardanjadhav7630
    @janardanjadhav7630 5 лет назад

    VERY GOOD INFORMATION SIR

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 5 лет назад

    वा सर तुमच्या कष्टा ला सलाम

  • @MrAmithalwai
    @MrAmithalwai 4 года назад +1

    Aati shahna ahe lai

  • @dildarpatil1457
    @dildarpatil1457 4 года назад +1

    स्वतः चे अयका ना मग🙏

  • @gopal8327
    @gopal8327 5 лет назад

    शेद्यीय शेती करणं स्वस्त पण शिक्षणाशिवाय शक्य नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाची माहीतीचा पाहीजेत. तसेच त्यांची आवड हवी.

  • @sudirdharurkar7911
    @sudirdharurkar7911 3 года назад

    सर आपला no. मिळाल्यास बरे होईल-

  • @narsinhgangthde1810
    @narsinhgangthde1810 5 лет назад

    Khup chan mahiti Bhau

  • @ramandetergentpowder9516
    @ramandetergentpowder9516 5 лет назад +2

    mudyaach bola..

  • @mangalapatil9382
    @mangalapatil9382 4 года назад +1

    आता दोन दिवस झाले शेतीविषयक माहिती चे व्हिडीओ पहात आहे. सगळे शेती तज्ज्ञ परस्पर विरोधी मत मांडतात.
    त्यामुळे तुम्हा लोकांचे ऐकण्यात काहीही तथ्य नाही.
    आणि शेतीच्या नांदी लागण्यात काही अर्थ नाही.

  • @rajuvihirkar6087
    @rajuvihirkar6087 5 лет назад +1

    Tumhi amhala sangu naka tumhi 800+930+260+2000+3000+1500+2000+400bhau pahile pasun yevadhe rupaye lagate rasaynik shetila yekari bhetate kiti kahich nahi fakt shendriy sheti

  • @sasodekar
    @sasodekar 5 лет назад

    Punha punha Ya Subhash palekar Sahebanche video pahile ki ekach khant vaate ti mhanje- kuthehi, yanni Shri Rajiv Dixit yanche naav ghetle naahi/ kinva Dabholkar yanche hi..- online aahe te sarva video. Jyat exactly same sangitle aahe anek varshapurvi. Ek changle aahe, dhanda ka hoina.. mahiti free dili ki lokanna pochat naahi...tyamule paise deun ka hoina...pan dnyan Shetkari raaja paryant jataay...chala..karta karvita koni dusrach asto..anni fale itaranna...sarva changle hou det...

  • @mayurseth4769
    @mayurseth4769 2 года назад

    Shetkari ho sagla aika.....thoda thodda prayog kara anubhav ghya......khara khota karat basna saglyat vaait bimari ahe.......tyat adku naka......tikekde lakshan deu naka.....apla saglyancha laksha ekach sampanna sheti sukhi sheti

  • @luckygaikwad2186
    @luckygaikwad2186 4 года назад +1

    Saheb barobar ahe tumcha

  • @dnyaneshwarrode7878
    @dnyaneshwarrode7878 4 года назад +1

    Changle bagvat nahi

  • @abhayaher3696
    @abhayaher3696 5 лет назад +2

    Sir pudhil video send kara

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 5 лет назад +1

    बरोबर आहे सर तुमच म्हणण जिवामृत बरोबर थोड्या फार प्रमाणात रासायनिक खते औषध वापरली पाहिजे त

  • @Ramkrushnpatil
    @Ramkrushnpatil 5 лет назад +2

    ,👎👎👎👎👎👏👋

  • @ganeshikhar648
    @ganeshikhar648 4 года назад

    पालेकर गुरुजी हेकेखोर शिक्षक. शेती हा व्यवसाय आहे. इतर व्यावसायिकाना कोण सांगतो हेच करा तेच करू नका.
    पगारदारांना थोडी कपात केली तर अंगाची लाही लाही होते. यांना त्याचा योग्य मोंबदला का मिळू नये.

  • @sameerghag3650
    @sameerghag3650 4 года назад +2

    Are tu kahi kele ka lokan sati.swata paise kamavle fakta.

  • @shrikantlondhe4183
    @shrikantlondhe4183 2 года назад

    सुभाष पाळेकर पद्धतीने शेती करून पाच वर्षात शेतकर्याचे वाटोळे होते.

    • @mayurseth4769
      @mayurseth4769 2 года назад

      Tumhi yacha anubhav ahe ka....ka ugach kahi pan boltay.....tumhi follow kelyat ka saglyat goshti....

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 3 года назад

    Khara shetkari

  • @dileepjadhav6134
    @dileepjadhav6134 3 года назад

    Soli chargar

  • @samt1705
    @samt1705 5 лет назад

    To be in government and politics, is to be a hypocrite. They support both the chemical farming via the agro universities and also good Padmashree to Mr. Palekar. #hypocricy

  • @shashikainthake7456
    @shashikainthake7456 5 лет назад

    दाळीबाला कळीलागना कमीलागली

  • @nileshbhole2229
    @nileshbhole2229 Год назад

    Tumhala apan puraskar dein taku

  • @pratikgawade5545
    @pratikgawade5545 5 лет назад

    👌👌👍

  • @jagdishbirajdar413
    @jagdishbirajdar413 5 лет назад +2

    हेच काहीतरी लुकसान झालं आहे म्हणून बोलतोय

  • @vilasmapari8730
    @vilasmapari8730 5 лет назад

    pH santulit thevanyasathi Kay vaparve shetat

  • @appasosalunkhe112
    @appasosalunkhe112 4 года назад

    Murkha ahet

  • @PankajRaut-qz5fu
    @PankajRaut-qz5fu 11 месяцев назад

    मिस gaide नको करू ..चुप बस ये मजा gawala.dakwato sheti.maji