असं करा खोडवा नियोजन...उतारा पडलं एकरी 60 टन💯🔥🎋Sugarcane Farming | Indian Farmer Marathi
HTML-код
- Опубликовано: 28 янв 2024
- असं करा खोडवा नियोजन...उतारा पडलं एकरी 60 टन💯🔥🎋Sugarcane Farming | Indian Farmer Marathi
नमस्कार मित्रांनो,
उसाच्या खोडव्याचे नियोजन कसे करावे..? कुट्टी करावी की नाही..? खोडव्याचा आपल्या शेताला काय फायदा होईल..? या सारखे अनेक प्रश्न आपल्याला ऊसाची शेती करताना पडत असतात. या व्हिडिओ मध्ये या सारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
To learn more about farming -
📹 Subscribe to our channel ‘Indian Farmer’- / indianfarmer
💻Our website - indianfarmer.in/
📷 Follow us on Instagram - / indianfarmer
🏪 Our Store - amzn.to/3iqNwzy
📧 Contact us at - indianfarmer94@gmail.com
About us: - We at Indian Farmer are working unanimously to shatter misconceptions about farming. We are a youtube channel, a community of farmers, and also farmers ourselves.
Our team specializes in creating solutions across farming and building projects. This organic combination of farm love and content creation will build solutions across boundaries.
This passion project has grown its wings into diverse fields like entrepreneurship, tech, content creation, etc. We started with tackling day-to-day issues faced by farmers and now we are a family of 6M+ people striving to make lives better! Our mission is to transform people’s perspectives about agriculture and provide the best solutions in the easiest ways possible. If you have any feedback or requirements, please don't hesitate to reach out to us. We are grateful for your support, and we look forward to continuing to share our knowledge with you! Come join our family and welcome yourself to a world where nature and tech combine into harmony.
Thank You!
#indianfarmer #sugarcane #ऊस #खोडवाऊस #sugarcanefarming #ऊसशेती #agriculture Хобби
मी चार वर्षापासून पचट जळल नाही... bagala pn nahi marat... majhya javal तिसऱ्या वर्षीचा खोडवा आहे... खूप मस्त वाढ झाली..
average kiti padate
राम राम भाऊ खूपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली 👍🏻
मस्त रे भाऊ
खूप चांगली माहिती मिळाली
Thanks
छान आहे तुमचा खोडवा❤
👌💗💗💗💗
Rs. 3000 समर्थ ,सागर कारखाना घनसावंगी जालना टोपे साहेब
Sambhaji nagar made ahe ka
1800 georai Beed
D composer sendriy padhat Kay saheb
2000
3000 kolhapur
दादा पाचट नाही जाळला तर मग उंदीर लागतात त्याला काही उपाय आहे का ?
ता वाशी ज़ी धाराशीव 2500 एकर आहे
2500
3k
2000 yekar
2000 aahe kaij ,Beed
दादा vdo मध्ये पाचट जाळले ले दाखवलं आहे.
Don't mix sulphate with phosphate
8.5 महिन्यात 46 टन एकरी खोडवा निघाला
रान डुकराच काय
पाचट कुट्टी दर रु 1800/acre
2500 yekar
2500rs aahe
15 मार्च शिमला मिरची लागवड केल्यास प्लँट सक्सेस होईल का
होईल दादा परंतू तापमान बघुन लावा 🙏
किती तापमान लागत सरासरी शिमला मिरची लागवड साठी दादा
बगला मारताना काय खत द्यावे
सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत 🙏
3500.rs.4o.gunte.
आस बोलून दाखवला आहे की व्हिडीओ बघणारा काजू ची बाग बंद करून ऊस खोडवा। घ्यायचे
नियोजन याचा हे पुउउउउच्चचचचचाआआडड बोलण ऐकून
करणे हातात घेईल
हे ज्जाा तर ई चाआआ। यू टू्टूबबबब
3k