Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
साहेब उसासाठी अम्यूल्य माहिती असेच माहिती ऊसामधील माहिती द्यावी
खूप चांगली माहिती मिळाली, आभारी आहे.
शिमला मिरची साठी निमॅटोड साठी बेसल डोस मध्ये काय घेता येते का नाही यासाठी व्हिडिओ टाका
Sp. College of agriculture chiplun madher sir apla video chya mdhamatun amhi plots tyaar karto Sp.collge kadun thumala khup subhechya 💐
Jeta kiti divasani kadayche
किती कीलो लागवड टाकल्या नंतर कीती नत्र मिळते हे सांगा
Very nice
4 आळवणी कोणते करावे
Best videos
ऊस रोपे लावुन 14 दिवस झाले एक आळवणी केले आहे पण अजून तेजी आलेली दिसत नाही
फुटव्याची संख्या कशी वाढवायची
6 ba आणि GA ची आळवणी केली तर चालेल का
म्हणजे एकूणच ,ऊसाला icuमध्ये घेऊन जायचंय म्हणा की
जेठा कधी मोडावा लागतो
Office kut ahe
सर मी 20 फेब्रुवारीला 86032 रोप लावण करणार आहे तर मी रासायनिक खते कोणते टाकू
Halu sawakash bola, bhashan gadabadit Sanjay nahi
तरकारी मध्ये दमले की सगळे शेवटी उसाकडे वळतात
Amhi pan damloy
@@amolpawar5402 ऊस राजा पीक फक्त पाण्याची शास्वती हवी. आम्ही या वर्षी शिमला मिरची आणि टोमॅटो नी पूर्ण निराश झालोत
सलग 4 प्लॉट लॉस मध्ये गेलोय.... कारले... बींस...दोडका...आणि आत्ता काकडी चालू आहे...त्याला पण दर नाही ....आत्ता ऊस लावायचा ...
@@amolpawar5402 कारली जमले होते मला पण टोमॅटो मग ढोबळी आणि आता झेंडू लॉस सुरू आहे
आम्ही आत्ता तरकारी बंद करून गाई पालन करायचं प्लॅन केलंय .. येवड कष्ट करून हातात काय राहत नाही...आत्ता टार्गेट ऊस...आणि गाई पालन
Kiti devsa cha rop lavav
21-22
👍👌👌👌🙏🙏🙏
Sir u r speaking as if u r sing,so speak slowly, Also write in script also,rope ?etc kahich Sanjay nahi.
Sheti vikyla lawtay he sarkar
💯 dada
No send mi
साहेब उसासाठी अम्यूल्य माहिती असेच माहिती ऊसामधील माहिती द्यावी
खूप चांगली माहिती मिळाली, आभारी आहे.
शिमला मिरची साठी निमॅटोड साठी बेसल डोस मध्ये काय घेता येते का नाही यासाठी व्हिडिओ टाका
Sp. College of agriculture chiplun madher sir apla video chya mdhamatun amhi plots tyaar karto
Sp.collge kadun thumala khup subhechya 💐