Sugarcane Farming tips: ऊस लागवड पद्धतीमध्ये बदल करून एकरी 100 टन उत्पन्न शक्य आहे का?| BBC Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #BBCMarathi #Sugarcane #ऊसशेती
    महाराष्ट्रात शेतीच्या अर्थकारणात ऊसाला महत्त्वाचं स्थान आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात. ऊसामुळे इथं शेतीचा कायापालट झाला आहे. पण पाण्याचा आणि खतांचा अमाप वापर, खारपड होत चाललेल्या जमिनी, बदलतं हवामान आणि नवीन रोगांचा फटका यामुळे ऊसाचं उत्पन्न आणि साखरेचा उतारा कमी होतो आहे. त्यामुळेच शेतीत महत्त्वाचे बदल व्हायला हवेत, असं संशोधक सांगतात. तर डॉ अंकूश चोरमुले यांनी असेच काही बदल प्रत्यक्षात आणले आहेत. त्यांनी राहुरी विद्यापीठातून PhD केली आणि सध्या ते सांगली जिल्ह्यातील आष्टा इथे आपल्या घरच्याच ऊसच्या शेतीमध्ये प्रयोग करतायत. पाहा बीबीसी प्रतिनिधी गणेश पोळ यांचा हा खास रिपोर्ट.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 103