#ऊस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2023
  • आजवर असा व्हिडिओ शंभर टक्के गॅरंटी घेऊन कोणीच मार्केटला आणला नव्हता परंतु आम्ही मात्र ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनेलवरून शंभर टक्के गॅरंटीड रिझल्ट असणारा हा खतांचा डोस ते देखील ऊस लावणीपासून ते ऊस कारखान्याला घालवेपर्यंत उपयोगी शंभर टक्के ठरणारा आणि रिझल्ट ची गॅरंटी घेणारा या व्हिडिओत दिलेला आहे कारण कुठलंही ज्ञान साचलं की त्याचा टपका होतो त्यात किडे येतात आणि आम्हाला आमचा ज्ञान साचून न देता त्या ज्ञानाची गंगा सर्वत्र व्हावे आणि अनेक शेतकरी बांधवांनी या ज्ञानाच्या गंगेत हात धुवून घ्यावेत यासाठी आम्ही शेतकऱ्यांची मुलं मनापासून अनेक वेळेला प्रयत्न करीत असतो आणि आमच्या या प्रयत्नांना आपली मदत निश्चितपणेच होत असते याकरता आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज 66 हजार 400 हून अधिक सबस्क्रायबर घेऊन आपल्या मतीसाठी आणि 400 च्या आसपास व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला आपल्या काल्पनिक सजेशनची गरज निश्चितपणेच राहील यात शंका नाही हा व्हिडिओ खात्रीला एकरित्या उत्पादन वाढवण्यासाठी एक महिलाचा दगड ठरत आहे अनेक शेतकरी बंधू त्यांच्या पिकांचे फोटो आमचा व्हाट्सअप क्रमांक 98 90 66 90 83 वर पाठवून त्यांच्या पिकांसाठी योग्य मार्गदर्शन फ्री मध्ये आमच्याकडून घेत आहेत यासाठी एक शेतकरी पुत्र होऊन आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि याहूनही बेस्ट म्हणजे ओरिजनल पावडर फॉर मधले स्प्रे आणि अळवणी घटक आम्ही आपणास आपल्या घरी माफक किमतीमध्ये पोच करीत आहोत ज्याची आम्ही फुटवा असेल वाढ काळोखी उंची पानांची रुंदी पांढऱ्या मुळीची वाढ एकाच पवाऱ्यात सहा ते सात कांद्याची वाढ गांडूळ खत निर्मिती सेंद्रिय खत निर्मिती तणनाशके कीटकनाशके बुरशीनाशके आशा प्रत्येक स्टेज नुसार वेगवेगळे व्हिडिओज देत आहोत आणि हे व्हिडिओज पाहून जे कोणी शेती करतील त्यांच्या उत्पादनात आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या उत्पादनात जमीन आसमांचा फरक राहील यात शंकाच नाही नमस्ते.
    #ऊस #फर्टीलायझर #पेस्टिसाइड #सीड्स #शुगरकेन #फर्टीलायझर्स #ड्रिप #इरिगेशन #मॅग्नेशियम #सल्फेट #युरिया #अमोनियमसल्फेट #पोटॅश #10-26-26 #12-32-16 #134013 #181810 #डीएपी #24240 #28280 #एनपीके #कॅल्शियम #मॅग्नेशियमसल्फर #मायक्रोन #खोडवा #गवताळवाढ #तणनाशके #संजीवके #टॉनिक #शुगरकेनफॅक्टरी #ऊसगाळप #ऊसाचेरोपे #कांडीखालीखत #केवडा #तांबेरा #मावा #सुतळी #आळी #भुईमूग #सोयाबीन #उसाचीसरी #ट्रॅक्टर #पाणी #शुमिक #अल्कोहोल #स्प्रे #ड्रिंच #फवारणी #खते #तमर #डायरेक्टबेन्सल्फ #गंधक #लक्षएकरी120टन #100टन #पपई #शेवगा #बटाटा #वांगी #मिरची #टोमॅटो #कलिंगड #कोबी #सेंद्रिय #खते #गांडूळखत #रासायनिकखते #शुगरफॅक्टरीज #उसाचीकांडी #उसाचापाला #पावसाळीखत #व्हीएसआय #पाडेगाव #उसनर्सरी #ऊसाचीरोपे #जाती #86-0-320 #265 #10001 #8005 #920012 #94012 #18121

Комментарии • 175

  • @chandrakantkhairepatil5160

    सर माझ्याकडे 13 एकर ऊस आहे आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे पुढील वर्षी आपण सांगितले तसेच नियोजन करू धन्यवाद🎉🎉🎉

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 14 дней назад +1

    आम्हाला मिळेल का आळवणी आणि फवारणी

  • @mahadeobhosale1603

    खताचा चार्ट दाखवला किंवा दिला तर बरे होईल

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 14 дней назад

    पोट्यास कोणते वापरले पाहिजे

  • @AshokPatil-f4e
    @AshokPatil-f4e 14 дней назад

    खताचा चार्ट द्या

  • @GorakhnathHakam

    तुमच्या पध्दतीने मी टाकणार आहे

  • @sachindeshmukh3841

    उदाहरण खूप छान दिले तुम्ही

  • @mahendramane5526

    ऊस पिकातील डोस अतिशय छान मार्गदर्शन व माहिती धन्यवाद

  • @user-mr3ub4gx8i

    आपण बाळ बांधणीचा डोस नीट नाही सांगितला आपण फक्त micronutrient सांगितले

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397 День назад

    Sir alavani Ani sprey Kay kay dili sangital nahi

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 Год назад

    खुप छान व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ ❤

  • @bhagwansawant2216

    महत्वाचे मार्गदर्शन ,

  • @SandipKanase-hu1xs

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏

  • @neetytricks4892

    राम राम सर

  • @vikaspatil3388

    खूप छान माहिती

  • @shujauddinlatif
    @shujauddinlatif Год назад +1

    Sir super information दिले full video 🎉🎉🎉🎉

  • @KrishnaMangate

    छान आहे भाऊ माहिती

  • @balasahebpatil4939

    Kup chan mahiti❤❤

  • @deepakb.pardeshi9492

    महत्वाचे मार्गदर्शन केलेले आहे सरजी

  • @vivekpatil184
    @vivekpatil184 Год назад

    Great......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻