आडसाली ऊस लागणीचे नियोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 мар 2022
  • #संजीव_माने #ऊस #आडसाली_ऊस_लागण

Комментарии • 72

  • @user-mb9bi1ny7l
    @user-mb9bi1ny7l Месяц назад +3

    मानेसर खुपच उपयुक्त व सोप्या भाषेत समजावून सांगीतले धन्यवाद!

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 22 дня назад +1

    नमस्कार,
    खरे आहे दादा, आपण हाडाचे शेतकरी आहात आणि शेतीचे डाॅक्टर सुध्दा आहात. एवढी प्रामाणिक माहिती सविस्तर सांगितले बाबत धन्यवाद!! वहीतही नोंद घेतली आहे.व्हिडिओ सुध्दा सेव केला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!!🌺🌺🌺👏👏👏

  • @dattatraywalunj1377
    @dattatraywalunj1377 Год назад +15

    अशी माहिती मिळून वीस वर्षे कोणाकडून ऐकले नाही, यापुढे तुमचे नियोजन मी वहीमध्ये लिहून ठेवलेले आहे त्याच नियोजनानुसार शेती, तुमचे मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @swapniltavadar3612
    @swapniltavadar3612 2 месяца назад +3

    धन्यवाद सर ❤ खूप छान माहिती मिळाली युवक शेतकरी मुलांना अश्याच मार्गदर्शनाची गरज आहे .

  • @jayajoshi8934
    @jayajoshi8934 Год назад +5

    खूप छान माहिती दिली आहे 🌹 धन्यवाद
    मी स्वतः शेती करते 🌿🌿
    महिला कृषी सन्मान मिळाला आहे 🌹🌹

  • @dattatraywalunj1377
    @dattatraywalunj1377 Год назад +6

    सर तुम्ही एक नंबर माहिती दिली आहे,

  • @dattajiraosuryawanshi7849
    @dattajiraosuryawanshi7849 Месяц назад +1

    Nice information

  • @ssharadwalunj398
    @ssharadwalunj398 Год назад +1

    Mane Sir, khup detail madhe mahiti dilit, khup kahi dnyan tumcha kadun milala. Dhanyawad.

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Год назад +5

    अत्यंत उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे सर्व शेतकऱ्यांनी अनुकरण केल्यास उत्पन्न नक्कीच वाढेल

  • @dattatrayphasale4319
    @dattatrayphasale4319 Год назад +4

    खूप उपयुक्त माहिती

  • @anildjavalekar
    @anildjavalekar Год назад +3

    खूप छान माहिती 👌👌👍

  • @suryakantpawar4995
    @suryakantpawar4995 2 года назад +12

    छान माहिती दिली आहे

  • @bhikushinde7173
    @bhikushinde7173 Год назад +1

    Fine information Mane Bhau

  • @sandiptanpure7089
    @sandiptanpure7089 Год назад +1

    Khupach chhan mahiti milali Dada 👍👍
    Khup khup Dhanyawad 🙏🙏👌💐
    Asech margdarshan varache var asudya yevadhich apeksha 🙏🙏

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 2 года назад +6

    ⭐⭐⭐⭐⭐👌
    सर रासायनिक खते व सेंद्रिय खते हे आलटून पालटून किती दिवसाच्या अंतराने दयावेत
    सर जीवाणू बदल आपण सांगितले पण यावर आपण खास सविस्तर विडिओ करताल का ? आणि माझी विनंती आहे आपण यावर विडिओ अपलोड करावा 🙏

  • @harishachandrabichukale4091
    @harishachandrabichukale4091 Год назад +2

    माने दादा खुपच छान माहिती

  • @-AmolGawade
    @-AmolGawade Год назад +2

    खूप छान माहिती मिळाली सर तुमच्या कडून 👌👌👌

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 Год назад +3

    खूप चांगली माहिती सांगितली साहेब धन्यवाद

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 21 день назад +1

    8011ही जबरदस्त व्हरायटी होती....

  • @dhananjayshinde9378
    @dhananjayshinde9378 Год назад +5

    दादा फार छान माहिती दिली

  • @pralhadpawar9061
    @pralhadpawar9061 11 месяцев назад +1

    छान माहिती मी नवीन शेतकरी आहे अतीशय छान माहिती दिली

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Год назад +1

    Good information🦄

  • @ramdassomwanshi8644
    @ramdassomwanshi8644 Год назад

    Happy tiching sar

  • @sitaramgavali400
    @sitaramgavali400 Год назад +1

    Chhan Mahiti

  • @Dr.RamchandraGharge
    @Dr.RamchandraGharge Месяц назад

    Sir.pani.kami...dilatar.ok.Rat.Damage.contral.

  • @Nill553
    @Nill553 2 года назад +2

    Mast

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 2 года назад +1

    👍👍👍👌🏿👌🏿👌🏿

  • @Dr.RamchandraGharge
    @Dr.RamchandraGharge 6 месяцев назад +1

    Adchali.jully.15.30guntae.80.tune.Avrage.

  • @bharatmagdum6127
    @bharatmagdum6127 Год назад +3

    Very nice knowledge Sir. Dhanyawad.

  • @sandiptanpure7089
    @sandiptanpure7089 2 года назад +1

    Nice information Dada 💐💐🙏🙏❤️

  • @kishorkokare5958
    @kishorkokare5958 4 месяца назад +1

    सर आडसाली उसामधे कांदा आंतरपीक केले तर चालेल का

  • @rajendrajadhav0003
    @rajendrajadhav0003 2 года назад +1

    सर माझी लागण 15/5/2022 आहे तरी मला पहिल बाळ चळी मारायची आहे खते कोणती द्यावीत कळवावे 8005 आहे

  • @pandurangjadhav998
    @pandurangjadhav998 Год назад

    छान

  • @balkrishnapatwardhan5353
    @balkrishnapatwardhan5353 Год назад +1

    रिंग पिट मेथड विषयावर मार्गदर्शन करावे

  • @narayandevkhile7263
    @narayandevkhile7263 19 дней назад

    25 junla lagvd keli aahe

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 7 месяцев назад

    काटा मारी वर काही उपाय?

  • @vinodgole9119
    @vinodgole9119 Год назад +1

    ऊस पिकात आता तणनाशक चे प्रमाण खुप वापरल जाऊ लागले आहे तर त्याचा जीवाणू ला काय फरक पडतो का याविषयी माहिती सांगा .धन्यवाद

  • @dpsakhare5186
    @dpsakhare5186 8 месяцев назад

    20नोहेबर ऊस लागवड केली

  • @dhavalnille8368
    @dhavalnille8368 Год назад +3

    खूप सुंदर माहिती,
    पण इतके कटेकर नियोजन ऐकून भिती वाटते शेती करायला, यापेक्षा माहुली, सांगली येथील पृथ्वीराज देशमुख यांचे नियोजन खूप सोपे अणि बऱ्यापैकी मजूर विरहित आहे.

    • @jalindarkadam2400
      @jalindarkadam2400 2 месяца назад

      देशमुख काकाचेनियोजन छान आहे

  • @prajwalkognole1712
    @prajwalkognole1712 2 года назад +1

    18121उसा बाबत ार्गदर्शन करावे

  • @akashmane322
    @akashmane322 2 года назад

    Us dabun ghenyache fhayde kay hotat..

  • @empiregroup6664
    @empiregroup6664 8 месяцев назад

    पूर्व हंगाम ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये लागण केल्यावर चांगले उत्पन्न मिळणार का

  • @rugvedkatakebest2971
    @rugvedkatakebest2971 Год назад

    Sir. तन वेवस्थापन राहिले

  • @sanjaygajare7515
    @sanjaygajare7515 Год назад

    संजय लक्ष्मण गाजरे

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 Год назад

    नोव्हेंबर मध्ये लागवड बद्दल माहिती हवी आहे

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 Год назад

    18121 बद्दलची माहीती सागा

  • @dattatraybhoite2574
    @dattatraybhoite2574 Год назад +1

    फुटवे मरू नये म्हणून काय करता येईल

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 месяца назад

    ruclips.net/video/om52W02kyC8/видео.htmlsi=JHTYPJD6EUalB8AA
    6 महिन्यातच हार्वेस्ट होणारा ऊस आवर्जून पहा वरील व्हिडिओ

  • @jagdishkamble5231
    @jagdishkamble5231 Год назад +1

    सर आंतरपीक मका घेतली तर चालेल का

  • @sudamranaware8756
    @sudamranaware8756 9 месяцев назад +1

    लव्हाला तणावर उपाय आहे काय

    • @user-ck8fi7fw7t
      @user-ck8fi7fw7t  9 месяцев назад

      एक हरबरा पीक घ्या

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 7 месяцев назад

    जीवामृत बद्दल काही बोलले नाही सर

  • @foryoutube9201
    @foryoutube9201 10 месяцев назад

    नंबर पाठवा कि राव

  • @sandipkewat1989
    @sandipkewat1989 Год назад +1

    सर हिन्दी में जानकारी दे

  • @sandipkewat1989
    @sandipkewat1989 Год назад +1

    सर हिन्दी में जानकारी दे ।

  • @dadakopnar9025
    @dadakopnar9025 Год назад

    आमच्या इथ 6व्या महिन्यात लागण करताय , 13 महिन्यात 100 टन काढतात

  • @sunilsuslade9753
    @sunilsuslade9753 Год назад

    Sanjeev Mane yancha number asel tar send kara

  • @jagdishkamble5231
    @jagdishkamble5231 Год назад

    सर तुमचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @insuranceadvisorsanjayneha3458

    सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल सर आपले आभार आम्हाला आपला फोन नंबर व्हाट्सअप नंबर पाठवा

  • @mubarakhshaikh5699
    @mubarakhshaikh5699 10 месяцев назад

    Sair.mobail.nabar.patava

  • @vithalnimbalkar1594
    @vithalnimbalkar1594 2 года назад +3

    छान माहिती मिळाली