ऊस अन्नद्रव्ये (खत) व्यवस्थापन व लागवड पद्धत-गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 116

  • @Jaybhusare.
    @Jaybhusare. Год назад +1

    खूप खूप धन्यवाद सर छान माहिती दियाबदल....❤

  • @vishalkukade380
    @vishalkukade380 11 дней назад

    ऊस लागवडी आधी दानेदार एकरी 2 बेग आणि 24 24 0 2 बेग टाकला आहे आता सर 30 दिवस झाले आहेत आता कोन ता खात देयु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 дней назад

      नमस्कार दादा, युरिया एकरी एक बॅग द्यावे

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Год назад

    Karkhanyache em1dravanachi fawarni Keli tar chalte ka oos 8mahinyacha ahe.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , याची आम्ही ट्रायल घेतलेली नाही, वापरून पहा व आम्हाला सुद्धा कळवा 🙏

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Год назад

    Us,4.5x1,5lagan dat hoil ka.👌💐💐🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @bhushanpatil8459
    @bhushanpatil8459 3 года назад +1

    लिंबू पिकाच्या व्यवस्थापन व उत्पादन वाढीचे मार्गदर्शन साठी व्हिडिओ बनवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, ठीक आहे

  • @nandkishorbhalge5329
    @nandkishorbhalge5329 3 года назад +2

    सर नमस्कार, खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार भाऊ, धन्यवाद🙏🙏

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 3 года назад

    छान महीती. धन्यावाद. सर उस स्प्रे नियोजन विदिवो बनवा.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, ऊस फवारणी व्यवस्थापनाचा लाईव्ह घेऊ. धन्यवाद

    • @mahadeokadam4637
      @mahadeokadam4637 3 года назад

      Alawani pan ghya sir tya mdhe

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Год назад

    सर 10001 ऊसाची जात आहे तन खूप आणी मोठे झाले. पाऊसा मूळे. पूर्ण तन नष्ट होईल असे औषध सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , उसामध्ये मेट्रो बी किंवा सेन्कोर या तणनाशकाचा वापर करू शकता

  • @anilwashimbe9555
    @anilwashimbe9555 3 года назад +1

    सर नमस्कार ऊसा बद्दल चा मार्गदर्शन खूप चांगला केला आमच्या भागात आष्टी येथे आपली मार्गदर्शनपर बैठक

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, ठीक आहे आपले नाव मो न पाठवा, आपल्याला कॉल करून कळवू धन्यवाद 🙏🙏

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 Год назад

    सर आपला व्हिडिओ पाहून मकेचे पिक घेतले मला 40पोती एकरी उत्पादन निघाले
    नंतर 20नोव्हेंबरला ऊस लागवड केली आहे सुरू ऊसाला चांगले उत्पादन मिळू शकेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , खत व पाणी व्यवस्थापन योग्य करा उत्पादन चांगले येईल

  • @shyamkale4740
    @shyamkale4740 2 года назад

    सर शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण सुविधा आहे का आपल्या कडे... सुंदर अस मार्गदर्शन करता सर तुम्ही...👌👌

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , किमान १५० ते २०० शेतकरी एकत्र येऊ शकत असतील तर आपण शेतकरी चर्चा सत्र ठेवू शकता .

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 3 года назад

    Namskar sir, us he pik kiti mahinyache ahe ani kiti vel khodwa thevu Shakto.

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад +1

      नमस्कार भाऊ,ऊस कालावधी चालू हंगामी १२-१३ महिने, पूर्वहंगामी १४-१५ महिने आणि आडसाली १६-१८ महिने
      ऊसचा खोडवा 1 किवा दोन वेळेस ठेवू शकता...

    • @amaragrawal3252
      @amaragrawal3252 3 года назад

      @@pawankale6423 ok sir.. Thanks😊

  • @dwarkarathi6449
    @dwarkarathi6449 3 года назад

    सर मला चालु ऊस लागवड करायची आहे तर त्याच्या साठी बियाणे हे 12महीन्याचेआहे तर चालेल का आणि त्या साठी बेसल डोस कोणत्या खताचा द्यावा आणि ठिबक करावे का स्प्रिंग किलर ने कोरडी लागवड करुन पाणी द्यावे का पाट पाणी द्यावे बीयाणे घरचे आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, १२ महिन्याचे ऊस बेणे लागवडीसाठी वापरू शकता. बेसल डोस मध्ये DAP २ बॅग + पोटॅश २ बॅग + सल्फर दाणेदार १० किलो + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो + रायझर जि १० किलो प्रति एकर प्रमाण, ठिबक सिंचनावर लागवड करू शकता. धन्यवाद

    • @AdarshMule
      @AdarshMule 11 месяцев назад

      ​@@satishgadve2971❤

  • @adhorebhimrao4691
    @adhorebhimrao4691 2 года назад

    मोठ्या बांधनीला १५, १५, १५, आणि दानेदार आणि यरया यांचा डोस दिला तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , चालेल सोबत रायझर जि व मॅग्नेशिअम व सल्फर वापरा

  • @PralhadYamgar-q4y
    @PralhadYamgar-q4y Год назад

    Sir usala humnisathi prathm upchar kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पांडा सुपर दोन लिटर+रीहांश ५०० मिली ची आळवणी करा.

  • @vinodyelmule7908
    @vinodyelmule7908 3 года назад

    नमस्कार सर कापूस झाडाचे शेंडे सुकत आहे उपाय काय सांगावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, शेंडे सुकण्याचे काय कारण आहे ते कळवा

  • @nirajpatil2154
    @nirajpatil2154 3 года назад +1

    Sarendar ani Ulala ekatra gheu shakto ka kapsawar

  • @sanjaypache9792
    @sanjaypache9792 Год назад

    कीती दिवसात 100 टन ऊस निघतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पूर्व हंगामी ऊस लागवड मध्ये घेऊ शकता

  • @mayurpatil9947
    @mayurpatil9947 3 года назад

    तुरीला मर रोगा साठी काय करावं?? trichoderma?? प्रमाण किती घ्याच १५ लिटर पंप ला???

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, ट्रायकोडर्मा २ किलो + २०० लिटर पाणी यांची ड्रेचिंग करा

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 года назад

    ऊस रोप लागवड केल्यावर तुषार सींचन केले तर चालेल काय

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, हो गरजे नुसार द्यावे

  • @shubhamkarande102
    @shubhamkarande102 9 месяцев назад

    Compo Expert ch Black Name n aahe Top Result aahe

  • @mkunal7772
    @mkunal7772 3 года назад

    Soyabean shenga Bharat ahet ata konti favarani karavi

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад +1

      योग्य कीटकनाशक सोवत बिग बी

  • @prakashhande4041
    @prakashhande4041 3 года назад +8

    धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनाचा फार फायदा सोयाबीन व मुगा साठी झाला आहे.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад +1

      प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद

  • @rameshmali-xq6sb
    @rameshmali-xq6sb 5 месяцев назад

    सर ऊसातील हुमणी याच्यावरील जालीम उपाय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , रासायनिक - पांडासुपर १ लिटर + रिहांस ५०० मिली
      किंवा
      जैविक - मेटारिझियम १ किलो + बॅसियाना बिव्हेरिया १ किलो एकरी प्रमाण

  • @bhushanpatil8459
    @bhushanpatil8459 3 года назад

    July & August चा भाग search होत नाही त्याची लिंक असेल तर share करावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, आपला प्रश्न कळाला नाही, सविस्तर पाठवा

  • @govindgaikwad3681
    @govindgaikwad3681 2 года назад +2

    मस्त माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sgdeshpande4366
    @sgdeshpande4366 Год назад

    Sir namskar me karnataka made rahato Psb kmb kuthe miltat tumhi uplabd karun dyal ka? Karnataka made he milat nahit pls margadarshan karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपल्याला महाराष्ट्राचा कोणता जिल्हा किंवा तालुका जवळ पडते ते कळवा

    • @sgdeshpande4366
      @sgdeshpande4366 Год назад

      @@whitegoldtrust nilanga and umarga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      निलंगा - चांदोरे फर्टीलायझर 9923232199
      निलंगा - सार्थक कृषी सेवा केंद्र 9767180338
      औराड - अनुसया एग्रो एजन्सी 9423077103
      कासार शिरशी - महादेव कृषी सेवा केंद्र 9420328800
      मदनसुरी - श्रावणी कृषी सेवा केंद्र 9922199690
      नितुर - सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र 9022455276

  • @raoshebdhose1120
    @raoshebdhose1120 3 года назад

    IBA व 6 BAहाळद पिकाला फवारणी करता येतो का? व बुरशीनाशक व किटकनाशक वापरता येते का?

  • @IrfanShaikh-ts1be
    @IrfanShaikh-ts1be 3 года назад

    Sir mi hexacanozole ani profenophos+cypermithin ani emidacloroprid 20%+maltimaicronutrient ani sticker ghrtale 3 div's zale pan Pane varachya dishene cokadaleli ahe Kay karave ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, थ्रिप्स कीड दिसते का ते पहा

  • @samaythakare2220
    @samaythakare2220 3 года назад

    सर ऐकरी 10 कुंटल उत्पादन मिळवण्या साठी कापूस पिकाला किती कैरी असावी साधारणतः

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      झाडाची संख्या बॉण्डच वजन व संख्या यावर अवलंबून असते

  • @marutijagtap9158
    @marutijagtap9158 2 года назад

    धन्यवाद सर छान माहिती दिली आहे
    माझी 18।6।22 ला लागण झाली आहे
    ऊसाची रासायनिक खत देवू न मोठी बांधनी झाली आहे पण पाऊस जास्त प्रमाणात झाला आहे परत रासायनिक खत देणे गरजेचे आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, मोठी बांधणी झाली असल्यास गरज नाही

    • @marutijagtap9158
      @marutijagtap9158 2 года назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर आभारी आहोत

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 3 года назад

    सर काही प्रमाणात कापूस पिकावर करपा रोग येत आहे कोणती औषधी घ्यावी लागेल 🙏

  • @manohartathe1557
    @manohartathe1557 3 года назад

    आमचा ऊस0265जातीचा आहे.15-16कांडीचा आहे त्याचे वाळलेले पाचाट काढले तर चालेल का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, हो काढू शकता

  • @asifanware833
    @asifanware833 3 года назад

    Sir kanda pik per I karun 40 divasache aahe drip ne tricodarma ekari 1 kg dila aahe, kahi prmanat rope budapasun pivle dist ahet. Tar tricodarma cha result kevha paryant bhetel,

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार भाऊ, ट्रायकोडर्मा जमिनीतील बुरशी ला खाते, रोपाची काडी पिवळी पडत असेल तर कॉलररॉट असू शकते त्यासाठी पिक्सल ३० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली प्रति पंप फवारणी करा

  • @rajudahatonde332
    @rajudahatonde332 3 года назад

    Ga.iba .6ba चा वापर करावा? व कसा?

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      फवारणी व्यवस्थापन मध्ये सर्व सांगू

  • @shrikantshinde9984
    @shrikantshinde9984 3 года назад

    नमस्कार सर मी आपल्या व्हाट्सअप नंबर ला माझ्या उसाचे फोटो टाकले होते तर मला काहीच रिप्लाय मिळाला नाही 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या व्हाट्स ऍप वर दररोज हजारो शेतकरी मॅसेज पाठवत असतात, त्यामुळे प्रत्येकाला आता उत्तरे पाठवणे थोडे कठीण आहे, त्यामुळे आपण टेलिग्राम कडे वळलो आहे यावर मेसेज पाठवणे सोपे आहे.

    • @shrikantshinde9984
      @shrikantshinde9984 3 года назад

      @@satishgadve2971 🙏🙏

  • @nitindivnale2770
    @nitindivnale2770 3 года назад

    सर कापसाला अमावस्या नंतर ची फवारणी पावसामुळे झाली नाही जास्त पाणी झाल्या मुळे कापूस पिवळा पडला आता कोणती औषधे वापरावी लागेल कृपया मागदर्शन करा सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, अमावस्या नंतर ची फवारणी ११ तारखे पर्यंत करू शकता, सरेंडर ३० मिली + ओडाची ४० मिली + विसल्फ ४० ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण ( जमिनीत पाणी साचले असेल ते शेता बाहेर काढावे )

  • @mayurpatil9947
    @mayurpatil9947 3 года назад

    सर तुरी ला 24-24 दिलं होतं,तरी वाढ कमी आहे,तर युरिया एकरी 25किलो देऊ का??दुसरा काही उपाय??

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, ठीक आहे देऊ शकता

  • @nileshahire6511
    @nileshahire6511 3 года назад

    Sir odachi bhetat nhi ahe takaf, Sarander , tonic

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, ओडाची मिळत नसल्यास लॅनो घेऊ शकता

  • @SammerShaikhwai
    @SammerShaikhwai 3 года назад

    पैसे नसल्याने मी फक्त ऊदार कोंबडी खत एकरी 5 डंपीग टाकले, वर खत वापरले नाही तर काय फरक पडेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये द्रव व घन स्वरूपातील विष्ठा एकत्र साठवलेली असल्यामुळे ते एक उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे.

  • @262ajaysuryawanshi5
    @262ajaysuryawanshi5 2 года назад

    Nanded la rizer g kuth bhetal

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532

  • @tukarampawar7547
    @tukarampawar7547 3 года назад

    ऊसाला आता खत कोणते टाकावे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      किती महिन्याचा आहे

  • @anildighade8095
    @anildighade8095 3 года назад

    पाऊस असल्यामुळे फवारणी (कापूस व सोयाबीन) होऊ शकत नाही तेव्हा केली नाही तर?

  • @madhavpawar1893
    @madhavpawar1893 3 года назад

    30आर साठी पाहीजे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, आपला प्रश्न कळला नाही

  • @gulabbankar
    @gulabbankar 3 года назад

    खूप सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद !
    खते आणि कीटक नाशके यांची नावे दोन वेळा घ्यावीत म्हणजे व्यवस्थित समजेल. आपल्या ट्रस्ट ची खते आणि औषधें मंचर किंवा चाकण मध्ये मिळतील का?
    धन्यवाद !

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार भाऊ, चाकण - भोर बी - बियाणे यांच्याकडे मिळेल, धन्यवाद

    • @gulabbankar
      @gulabbankar 3 года назад

      @@satishgadve2971 धन्यवाद! सर

  • @AvinashPatil-p3c
    @AvinashPatil-p3c Год назад +1

    ❤❤❤

  • @yuvrajramteke267
    @yuvrajramteke267 3 года назад

    jungali suvar kapas nuksan karat ahe mahiti sang

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, यावर काही प्रभावी उपाय नाही, तरी तुम्ही धानुका कंपनीचे धानुसान हे बांदावर फवारू शकता, याच्या वासाने ते जवळ येणार नाही.

  • @jaiwantpandhare337
    @jaiwantpandhare337 3 года назад

    Sar kelivar pikavar video banva

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, ठीक आहे अचूक माहिती घेऊन बनवू.

  • @vishaltekale5439
    @vishaltekale5439 2 месяца назад

    सर ऊस लागवड करते वेळी सरी मध्ये कोणते रासायनिक खते वापरावीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, DAP २ बॅग + युरिया १ बॅग + पोटॅश १ बॅग + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो + रायझर जी १० किलो एकरी प्रमाण हा बेसल डोस द्यावा

  • @narayansitaphale1450
    @narayansitaphale1450 3 года назад +1

    सर तुम्ही गांलील्या प्रमाने सोयाबीन चे नियोजन केले सोयाबीन खूप छान आहे 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, धन्यवाद 🙏🙏

  • @Vijay.shinde.ghonsa
    @Vijay.shinde.ghonsa 3 года назад

    पहिले सरेंडर औषध होता आता ओढाची आल कोणत्याही औषधाचा रिझल्ट अजिबात नाही

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 года назад

      तुम्ही आमचा राग करत असाल म्हानून नसेल ,इतरांना तर येतात रिझल्ट

  • @narayansitaphale1450
    @narayansitaphale1450 3 года назад

    धन्यवाद सर

  • @sambhajichape6762
    @sambhajichape6762 Год назад

    👌👌

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 3 года назад

    🙏🙏👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +2

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @tnsatpute2202
    @tnsatpute2202 3 года назад

    Sir gajab madhe je contents aslel etar kontya navache aushad ghyave yachi mahiti dyavi hi vinanti

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, गजब ला पर्यायी उत्पादन नाही, ते वेगवेगळ्या प्रोटिन्स पासून तयार केलेले आहे.