सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??
Sir drip barobar gol gindalayche machine milate bajarat tyane tumhi eka eka saritil lateral vyavsthith gola karu shakata.. Aani te drip don mothya zadanchya madhye bambuvar guntavu shakatat...
खूप छान माहिती. आभारी आहे.
Kuo Chan mahiti deta Sarkhej aykave vatathte
Deshmukh Saheb kup bhudivan Anubhav ahat kup Chan mulakat gets Tan nashak Badal sanga
Kakacya usatil 💧drip varti व्हिडिओ banvava 🙏🙏
काकांचे micronutrient Che schedule pan share करा
5 kg pottas आठवड्याला मंजे 20kg महिन्याला 8 महिने टाकल तर 160kg खर्च फक्त pottas चा बाकी सर्व वेगळ्या
बरोबर
Pat pani khat newejan chi video taka sir please
Nice video
👌👌
पाट पाणी असल तर खंता चा वापर कसा करायचा ते सांगां
सर सलग 4 वर्ष ऊस लावलंय आता त्याच जमिनीवर नवीन लागवड करायला जमेल का?
🙏🙏👍👍
सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??
🙏🙏🇮🇳🙏🙏
कृपया मायक्रो न्यूट्रेंट कसे दिले ते सविस्तर सांगावे ...
Very Helpful
👌
टिळक नसेल तर काय करावे
माती आड करून टाकलेली खतांच्या बजेट आणि ड्रीप ने सोडलेल्या खतांचे बजेट काय त्याच्या वर एक भाग बनवा
Sir amach drip vyavasta nahi ami kas karayach
लागणीपासुनचे खताचे विडिओ बनवा
युरीया 24240 पोटाश मिक्स करुन 200लिटर पाण्यात मिसळून जमेल का
ऊस तोंड झाला नंतर किती दिवसानंतर बगला फोडल्या ते सांगा
ऊस ड्रीप कुठे ठेवता व तोडीचे वेळी ती कशी काढता ते सांगा कृपया
Sir drip barobar gol gindalayche machine milate bajarat tyane tumhi eka eka saritil lateral vyavsthith gola karu shakata..
Aani te drip don mothya zadanchya madhye bambuvar guntavu shakatat...
ठिबक नळी ऊस तोड करता ठिबक नळ्या खराब होत असतील उपाय सांगा
Saheb no dya
पाऊस पडलँनंतर खोडवा ची खादंनी कशी करावी
Chan
24:24:0 खताने लव्हाळा खुप वाढतो
Ring pit sugarcane method video banawa
देशमुख साहेब आठवड्याला ५ किलो २४:२४:०० , ५ किलो युरिया , ३ की पोटॅश देण्यामागचे काही शास्त्रीय कारण आहे काय?
Sir ekri ki sodyach
पण ज्यांचं ड्रिप नाही त्यांनी काय करावं आणि किती डोस खत देणे आहे 10 गुंठे आहे पाणी 15 दिवसांनी मिळते
Pruthviraj vithalrav deshamukh yancha nambar milel Kay sahebaanche
👌👌💪💪🙏🙏
Us pikala drip kontya prakarchi vaparavi.
Sir inline drip vapara... 1.25 × 1.25 ft che
अहो काका पण ड्रिप नी खत कसे द्यायचे खत ही विरघळत नाहीत
सर माझा ऊस तोड दोन महिने झाले तर ऊस फुटवा पिवळा आहे काय तो उपाय सांगा
फवारणी केली तर चालते का.
काका शेणखत दिले का हिरवळीचे
पावसाळ्यात काय करावे
24.24.0 Potash, urea, sobat sulphate takal tr chalel ka
होय, ammonium sulphate टाकलेले चांगले.
Drip khat deta ka
काका लागणीच खत नियोजन असेल तर पाठवा
86032 la chaalel ka
हा ऊस आडसाली आहे का सुरू
दादा हा खोडवा ऊस आहे🙏
Spray ghetat kay
नाही
5 kilo uria 5 kilo 24 24 0 he प्रमाण एका एकरा साठी आहे का
होय ,हे प्रमाण एका एकरा साठी आहे.
पाण्यातून सर्व खंत देऊ का
Deu shakata Sir
फोन नंबर भेटत नाही शेतकरी चांगला आहे माहीती पन चांगली आहे पन संवाद साधला जात नाही नंबर दिला तर बरे होईल
संपर्क शेतकरी:
पृथ्वीराज देशमुख,माहुली
मो. 7507859901
खताचा खर्च दहा हजार च्या आतच असेल वार्षिक,
जैविक खते वापर केला आहे का
पाट पाण्यातुन सोडले तर चालेल का
चालेल पण काकांशी संपर्क करा...
काकांचा नंबर
नंबर पाठवा
पाटपाण्यातुन नाहि चालणार. खत सगळीकडे नीट लागु नाहि होणार. ड्रिपचे पाणी सगळीकडे सारखे पडते.
no patawa
आपला मोबाईल नंबर मिळेल काय
sar tumi usala khate kasi takta te nit sanga
१२ एकर ऊस आहे
Mobaile no patava
काकांचा चुनखडी रानातील ऊस व्यवस्थापन दाखवा
Kaka na cha nabmabr dya
नंबर सेंड करा भाऊ
मोबाईल नंबर पाठवा काका चा
टिळक नसेल तर काय करावे