URJA INDUSTRIES
URJA INDUSTRIES
  • Видео 348
  • Просмотров 4 714 865
तन100%जाणार 👍कुठलही/कसलही/कितीही मोठं तन जानार 🎯खाली पाणी असतानाही ऊर्जा तंत्र फ्री माहिती9890669083
ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चैनल वर आपणाला अशाच प्रकारच्या जास्तीत जास्त खात्रीशीर 100% उपाय असणाऱ्या वेगवेगळ्या युक्त्या आम्ही देतच असतो यासाठीच आम्ही 350 हून अधिक व्हिडिओज ऑल रेडी यूट्यूब चैनल ऊर्जा इंडस्ट्रीज द्वारे देत आहोत तसेच आम्ही फेसबुक वर देखील स्मार्ट शेतकरी सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन या नावाने आहोतच आमचे 68000 हून अधिक सबस्क्रिबर आहे की जे आमच्याकडील नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेऊन त्या पद्धतीने शेतीमध्ये बदल करतात आणि 100% खात्रीशीर उपाय जाणून घेऊन त्या पद्धतीने मध्ये शेती केल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च निश्चितच कमी येतो आणि उत्पन्न देखील निश्चितपणे वाढते यासाठी आम्ही शेतकऱ्यांची मुलं मनापासून प्रयत्न करीत आहोत आणि आम्ही आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीज या आयएसओ 9001 2015 सर...
Просмотров: 468

Видео

ऊसाचीdrench #आळवणी किती दिवसांनी ?प्रमाण# युरियापाणी किती दिवसांनी?पाऊस पडतो तेव्हा पाणी द्यायचे का?
Просмотров 776День назад
आळवणी दिल्यानंतर म्हणजे ड्रिंचीग केल्यानंतर पीक किती जोमाने येते हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आणि आता तर आधुनिक टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर कांडीखाली खत दिला नसेल किंवा उसाचे रोप लावण केले असेल तर आपल्याला कसलेही परिस्थितीत आळवणी देण्याशिवाय पर्यायच नसतो याकरता सर्वोत्तम पर्याय म्हणून आमची ऊर्जा इंडस्ट्रीज आपणाला ओरिजनल पावडर फॉर्ममध्ये अतिशय उपयुक्त असे प्रॉडक्ट घरबसल्या फ...
ऊस कांडी लावण+ आंतरपीक #तन नाशक 100%👍ऑक्सी+GLYCEL+GRAMOXONE तने गॅरंटी योग्य माहिती #शेतीची ऊर्जा🎯
Просмотров 58914 дней назад
उसाची कांडी लावून तर केली ऊस अजून उगवायचा आहे आणि त्याच दरम्यान जर आपण आंतरपीक केला असेल तर 72 तासाच्या आत मारायचे तणनाशक या विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओत प्रॅक्टिकली दाखवलेली आहे कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत त्यामुळे आमच्या जवळचा ज्ञान आपणा सर्वांसाठी फ्री मध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत अजूनही आमचे 350 हून अधिक व्हिडिओज यूट्यूब वरती ऊर्जा इंडस्ट्रीज या...
ऊस लावण#कांडी खाली नेमके कुठले खत टाकायचे?उगवण 90%होण्यासाठी🎯 हूमनी साठी उपाय गॅरंटी👍 जाड कोंब फुटवे
Просмотров 1,4 тыс.21 день назад
उसाची कांडी लावून करत असताना पावसाळ्यात बऱ्याच वेळेला अनेक शेतकरी रासायनिक खत कांडी खाली टाकत नाहीत आणि जर जास्त पाऊस झाला तर अशावेळी मात्र उसाची कांडी उगवतच नाही तर यासाठी नेमका रासायनिक खतांचा डोस कांडी खालचा सोबतच हूमनी कंट्रोल करण्यासाठी चा उपाय या व्हिडिओत सांगितला आहे यासाठी शेतकरी बंधूंनी हा व्हिडिओ नीटपणे समजून घेऊन त्या पद्धतीने रासायनिक खतांचा डोस कांडी खाली टाकून हुमणी तुम्ही कंट्रोल...
ऊस शेती फायदेशीर कमी पाण्यात कशी करावी?कमी खर्चात &पहाण्यासाठी #खते#औषधें#खोडवा#drench स्प्रे नियोजन
Просмотров 6162 месяца назад
सध्या अनेक शेतकऱ्यांना ऊस शेती परवडना झालीये परंतु जर डोक्याने केली तर मात्र शेती नक्कीच परवडते आणि ती देखील कमी पाणी असताना सुद्धा कारण योग्य नियोजन म्हणजेच रासायनिक खतांचा खर्च कमी करून त्याऐवजी स्प्रे आणि फक्त युरिया मॅग्नेशियम सोबत आळवणी देऊन केलेल्या उसाचे नियोजन या व्हिडिओत आपण पाहणार आहोत असेच आणखी माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब ...
सरी#ऊसाची सोडायच्या आधी हे केलेच पाहिजे - ऊसात गवती तन असेल तर मारा बसतो #लागवड ऊसाची करा फायद्याची👍
Просмотров 2,4 тыс.2 месяца назад
गवती तन अगर गोल पानाचा तन शेतात हे नेहमी उगवतच असतात कारण तीच तर जमिनीचे पहिली मुलं आहे कारण उसाचा जर विचार केला तर ते सुद्धा एक प्रकारचं तनच आहे परंतु आपण त्याचा उपयोग करून वेगवेगळ्या उपयोगी वस्तू तयार केल्यामुळे आपणाला उसाचे महत्त्व विशेष वाटते परंतु हे करत असताना मुख्यतः जो बेसिक आहे तेच शेतकरी विसरतात आणि उसाची लावण करतात त्यामुळे त्यांचा खर्च जिथे दहा टक्के व्हायला पाहिजे तिथं ४० टक्के होत...
May 23, 2024
Просмотров 4602 месяца назад
जमिनीची पूर्वमशागत चांगली झाली असती तर आणखी जास्ती जास्त उत्पादन देण्याचा हमखास मार्ग दाखवला असता,जमिनीने असे राहून राहून रुखरु लागून रहाते,त्याने कितीही खत घातले तरही कमी मशागत मुळे हवे तसे उत्पादन मिळत नाही,यासाठी ह्या व्हिडिओत मुख्य काम रोटार मारणे संदर्भात योग्य ठरेल अशी सर्व माहिती दिली आहे,आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ आपला खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन देण्याचा हमखास मार्ग दाखवेल,अ...
खोडवा#ऊसात पाणी कमी असतानाही बेस्ट नियोजन कमी खतात फक्त DRENCH आळवणी/स्प्रे घेवून ड्रिप पाला कुट्टी
Просмотров 8172 месяца назад
पाणी कमी पडत असले तरीसुद्धा आपण रफ अँड पिक म्हणून ऊस या पिकाचा निश्चितपणे हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून वापर सहजरित्या करून सहज एकरी 65 ते 70 टनाच्या दरम्यान उत्पादन घेऊ शकतो हा विश्वास हा व्हिडिओ निश्चितपणेच आपणास देतो कारण प्रॅक्टिकली प्रत्यक्ष शेतात जाऊन हे व्हिडिओ तयार करत असल्यामुळे शेतकऱ्यांना समजेल आणि उमजेल अशा भाषेत सुयोग्य मार्गदर्शन करणे हे आमचे कर्तव्य आहे असे समजून आम्ही शेतकऱ्या...
नांगरणी का करायची?फायदे:मुळी जवळ हवा खेळती#आडसाली ऊस#भाजीपाला #सर्व पिकात रान तापवून मग करा नांगरट 🎯
Просмотров 4272 месяца назад
सगळ्या पिकाच्या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच नांगरणे ही नांगरणी म्हणजे ऊस पिकाचा किंवा कुठल्याही पिकाचा मूळ गाभा आहे जेवढी चांगली आपली नांगरट होईल तेवढीच मुळाजवळ हवा खेळती राहून कुठलेही पिकाची मुळी सणसणीत पणे आत शिरून कारण आपण इतकी खत टॉनिक का फवारत असतं तर पिकाची पांढरी मुळे जास्तीत जास्त वाढावी आणि ही पांढरी मुळे जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मूळ गाभा म्हणजेच जमिनीची नांगरणी होय ही...
ताग/धैंचा#ऊसात करायचा का नाही??नेमका कधी करायचा??फेकून/टोकून की पेरायचा?नक्की फायदा काय?खत किती एकरी
Просмотров 8482 месяца назад
ताक किंवा त्यांच्या ही उसामध्ये खतासाठी आंतरपीक करत असताना नेमकं हे लक्षात यायला पाहिजे की ही खत उपलब्ध करणारे वनस्पती नेमकी कधी लावली पाहिजे की जेणेकरून त्याचा उसाला फायदा व्हावा नाकी तोटा म्हणजेच बरेच शेतकऱ्यांना हे ताक केव्हा त्यांच्या नेमकं कधी लावायचं हे कळत नाही म्हणजे बरोबर फुटीच्या वेळेला शेतकरी ही पिकं म्हणजे ताक किंवा त्यांच्या वाढवतात आणि ते ज्या वेळेला सूर्यप्रकाश उसाला मिळणारा आढळत...
कॅल्शियम #खत साल टणक जाडी जास्ती देणार दुय्यम खत वापर 🎯उपयोग प्रमाण कृषी दुकानं शेतकरी घेतातच का पहा
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
आपण रोजच्या वापरामध्ये शेखर निश्चितपणे दररोज आपल्या शेतीमध्ये वापरत असतो परंतु या खताचा नेमका वापर त्याची गरज व ते खत आपणाला कितपत कशा पद्धतीने पिकासाठी उपयोगी ठरते यासाठी हा व्हिडिओ आपणास निश्चितपणे उपयोगी ठरेल हा व्हिडिओ आपणास कॅल्शियम हे खत नेमके कशाकशातून उपलब्ध होते ते किती प्रमाणात उपलब्ध होते त्याचा पिकाला नक्की फायदा होतो का तोटा हे निश्चितपणेच सांगून देईल कारण ज्याचा आपण जास्तीत जास्त ...
खत 6000 ₹डोस #सल्फेट+पोटॅश पावसाळी टाकून 10कांडी वाढ फक्त स्प्रे घेवू5700₹गॅरंटी 14कांडी वाढ 🎯 100%
Просмотров 35 тыс.2 месяца назад
पावसाळ्यात अनेक शेतकरी जी मुख्य चूक करतात म्हणजे त्यांचे रुपये अक्षरशः मातीत घालतात अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मित्र मार्गदर्शक गुरु म्हणून उत्तम कामगिरी बजावे हा व्हिडिओ सर्व शेतकरी व्यापारी नोकरदार या सर्वांसाठी उत्तम मार्गदर्शक आहे हा व्हिडिओ जे कोणी शेतकरी पाहतील त्यांचे किमान सहा ते सात हजार रुपये वाचून किमान दहा ते बारा टन ऊस वाढवण्याचे गॅरंटी देणारा हा व्हिडिओ आपणास मार्गदर्शक ठरेल यात...
एकही ₹न खर्च करता # 15 ते 20 हजार #ऊसासाठी #₹ जादा उत्पन्न 👍हमखास मंत्र सुरू#आडसाली/पूर्व हंगामी ऊस
Просмотров 1,7 тыс.3 месяца назад
शेतकरी ज्यावेळी त्याच्या शेतीचा खर्च कमी करेल त्याचवेळी त्याला शेती परवडणार आहे आणि ही किफायतशीर शेती सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन हा मंत्र घेऊन ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चैनल वरून नेहमीच तंतोतंत माहिती दिली जाते कारण आम्ही या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक असून 21 वर्षाहून अधिक काळ या ऊस पिकासाठी जमीन वाचवण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांची बांधील आहोत कारण आम्ही शे...
मका पिकाची सर्व माहिती पहा #जाती, #बियाणे, #अंतर, #उत्पादन काढणे, कीड व रोग नियंत्रण.
Просмотров 4525 месяцев назад
ज्या शेतकऱ्यांच्या घरी जनावरे आहेत त्या प्रत्यक्ष शेतकऱ्याने आवर्जून हा व्हिडिओ पाहिला पाहिजे कारण प्रत्येकाच्या शेतात किमान या मका पिकाचे ताटवे हे असतातच मग त्यांचे जनावरे असो अगर नसो परंतु या तीन-चार वर्षांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी आळी नावाची जी आळी अटॅक करत आहे त्यामुळे मका पिकाचे 60 ते 65 टक्के नुकसान होत आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांचे मित्र मार्गदर्शक गुरु म्हणून मन...
ऊस तोडीसाठी #पाणी उशिरा दिल्याचा आणि उंदीर लागून होनारे परिणाम 3 टण /गुंठा येणाऱ्या ऊसाची अवस्था 🔥
Просмотров 1,3 тыс.6 месяцев назад
ऊस तोडीसाठी #पाणी उशिरा दिल्याचा आणि उंदीर लागून होनारे परिणाम 3 टण /गुंठा येणाऱ्या ऊसाची अवस्था 🔥
तुरा किती वजन#ऊसाचे घटते??#86032/को10001#को265को8005#15012 ऊसाला येतो कसा?वजनावर कधी परिणाम होतो??
Просмотров 6596 месяцев назад
तुरा किती वजन#ऊसाचे घटते??#86032/को10001#को265को8005#15012 ऊसाला येतो कसा?वजनावर कधी परिणाम होतो??
10₹खर्च #उंदीर सफाया#लावण व खोडवा ऊसात #पाला कुट्टी करणारे शेतकरी हा उपाय कराच किमान 9 टण तरी वाचवा👍
Просмотров 2,5 тыс.6 месяцев назад
10₹खर्च #उंदीर सफाया#लावण व खोडवा ऊसात #पाला कुट्टी करणारे शेतकरी हा उपाय कराच किमान 9 टण तरी वाचवा👍
एकरी 100/120=टणऊसाला फवारणी #आळवणी का गरजेच्या असतात?किती वेळा #DRENCH आळवणी करायची आणि फवारणी??खते
Просмотров 1,1 тыс.6 месяцев назад
एकरी 100/120=टणऊसाला फवारणी #आळवणी का गरजेच्या असतात?किती वेळा #DRENCH आळवणी करायची आणि फवारणी??खते
ज्या दिवशी सरकारला शेतकऱ्यांची भीती वाटेल,त्या दिवशी मालाचा भाव AC मध्ये ठरणार नाही,तर शिवारात ठरेल
Просмотров 3296 месяцев назад
ज्या दिवशी सरकारला शेतकऱ्यांची भीती वाटेल,त्या दिवशी मालाचा भाव AC मध्ये ठरणार नाही,तर शिवारात ठरेल
युरिया #मॅग्नेशियम #खोडवा# ऊस लावण DRENCH आळवणी घाला आणि चमत्कार 👍 पहा100%#फुटवा ऊस वाढ उंची काळोखी🏆
Просмотров 2,2 тыс.6 месяцев назад
युरिया #मॅग्नेशियम #खोडवा# ऊस लावण DRENCH आळवणी घाला आणि चमत्कार 👍 पहा100%#फुटवा ऊस वाढ उंची काळोखी🏆
खोडवा#नेडवा ठेवलाच पाहिजे2024-25 वर्षी 🏆 ठेवला त्यांचा फायदाच फायदा👍 पुढच्या वर्षी नाही हा मोका#ऐका🏆
Просмотров 4,3 тыс.6 месяцев назад
खोडवा#नेडवा ठेवलाच पाहिजे2024-25 वर्षी 🏆 ठेवला त्यांचा फायदाच फायदा👍 पुढच्या वर्षी नाही हा मोका#ऐका🏆
पिवळा गहु #होईल हिरवा🏆 फक्त हीच खते 🎉 युरिया मॅग्नेशियम सल्फेट व ferrous 👍 स्प्रे ऊर्जा तंत्र
Просмотров 3496 месяцев назад
पिवळा गहु #होईल हिरवा🏆 फक्त हीच खते 🎉 युरिया मॅग्नेशियम सल्फेट व ferrous 👍 स्प्रे ऊर्जा तंत्र
जेठा न कापता #ऊस फुटवे जाड करायचे तर युरिया #मॅग्नेशियम 200लि.पाणी रिझल्ट 100% गॅरंटी👍
Просмотров 2,7 тыс.7 месяцев назад
जेठा न कापता #ऊस फुटवे जाड करायचे तर युरिया #मॅग्नेशियम 200लि.पाणी रिझल्ट 100% गॅरंटी👍
ऊसाच्या तांबेरा रोगावर 100%इलाज 🏆थंडीत 100%येणारा रोग#उपाय 👍सोबत 7-8 कांडी वाढवणारे तंत्रज्ञान
Просмотров 2,1 тыс.7 месяцев назад
ऊसाच्या तांबेरा रोगावर 100%इलाज 🏆थंडीत 100%येणारा रोग#उपाय 👍सोबत 7-8 कांडी वाढवणारे तंत्रज्ञान
soyabee#सोयाबीन#अळी मारा#सेंद्रिय सीताफळ पाने+वेखंड# इम्मामेक्टिन^profex उत्पन्न वाढ100%#ऊर्जातंत्र
Просмотров 55611 месяцев назад
soyabee#सोयाबीन#अळी मारा#सेंद्रिय सीताफळ पाने वेखंड# इम्मामेक्टिन^profex उत्पन्न वाढ100%#ऊर्जातंत्र
पावसाळी#खते न टाकता #DRON #टॉनिक_tonik_stimulnt_खत #फवारा10ते 12टन ऊस हमखास वाढ 🏆 ऊर्जा तंत्र#सल्फेट
Просмотров 2 тыс.11 месяцев назад
पावसाळी#खते न टाकता #DRON #टॉनिक_tonik_stimulnt_खत #फवारा10ते 12टन ऊस हमखास वाढ 🏆 ऊर्जा तंत्र#सल्फेट
भात #खते #riseपिवळे होते हिरवेगार #युरिया #24240#मॅग्नेशियम 2.भरने 102626 ऊर्जा तंत्र गुंठा 2.5पोती
Просмотров 30511 месяцев назад
भात #खते #riseपिवळे होते हिरवेगार #युरिया #24240#मॅग्नेशियम 2.भरने 102626 ऊर्जा तंत्र गुंठा 2.5पोती
शेती#खत जगातील सर्वोत्तम #गांडूळखत #vermiculture #खतांचा बाप#ऊस #खोडवा 265 #86032# ऊर्जातंत्र 120टन
Просмотров 1 тыс.Год назад
शेती#खत जगातील सर्वोत्तम #गांडूळखत #vermiculture #खतांचा बाप#ऊस #खोडवा 265 #86032# ऊर्जातंत्र 120टन
शेणखत#खते का टाकायची? एकरी किती#ऊस #खोडवा #लावणला कधी सुरू #ट्रॅक्टर #मातीत द्या#टॉनिक 🏆ऊर्जा तंत्र
Просмотров 2,3 тыс.Год назад
शेणखत#खते का टाकायची? एकरी किती#ऊस #खोडवा #लावणला कधी सुरू #ट्रॅक्टर #मातीत द्या#टॉनिक 🏆ऊर्जा तंत्र
तण नियंत्रण 100%#weed कंट्रोल छोटा पॅक बडा धमाका 👌 ऊर्जा तंत्रज्ञान 300+video #खते #ऊस #खोडवा #लावण
Просмотров 1,4 тыс.Год назад
तण नियंत्रण 100%#weed कंट्रोल छोटा पॅक बडा धमाका 👌 ऊर्जा तंत्रज्ञान 300 video #खते #ऊस #खोडवा #लावण

Комментарии

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 2 дня назад

    ड्रोन कुठे मिळेल

  • @akashsuryawanshi3143
    @akashsuryawanshi3143 4 дня назад

    देटा काढणे अतिशय चुकीची पद्धत आहे, देटा म्हणजे त्या पिकाची मूळचा कोंब अर्थात जेनेटिक बाप असतो आणि तुम्ही बाप काडून टाकतात, हा प्रयोग आम्ही करून बसलो आहे आहे, फुटव्यासाठी जेटा काढण्याची गरज नाही आहे हा फुटवा भरपूर असतो जसे वय वाढत जाईल तसे फुटवे वाढत जातात, जेटा काढला कि वजन घटते, तेवढ्यापुरते फुटवे भरपूर निगतात, एॅव्हरेज बसत नाही एका उसाच्या ठोंबी मागे 12 महिन्यापर्यंत सरासरी 6ते 7उस आरामात निघतात, आणी ही लागन दीड फुटवर असेल तर प्रत्येक उस 3 kg असेल तर आरामात एकरी 120 टन उस निगतो, आम्ही देटा न काढता काढला आहे, देटा काढला कि उस बचार होतो

  • @user-kg5ht4pt7l
    @user-kg5ht4pt7l 5 дней назад

    40 दिवसाची ऊस लागवड झाली आहे आळवणी व फवारणी सांगा

  • @vasantmane8179
    @vasantmane8179 5 дней назад

    Sir us laganch pivali padli ahe

  • @jitendrakarkhile1237
    @jitendrakarkhile1237 6 дней назад

    Gramozon प्रमाण किती टाकायचं

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 7 дней назад

    नुसतं 24/sl दोन वेळा फवारणी केलं तरी सुद्धा तण जातंय पण हे ही असू शकते आपलं एक जाळतं आणि दुसरं हळुहळू मरत जातंय मोठ्या तणासाठी दोन तीन वेळा पंधरा दिवसाच्या अंतराने केली तर फायदा होतोय

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 6 дней назад

      हे दर १५दिवसाला मारायची गरज नाही व्हिडिओ नुसार

  • @amolkhanse2774
    @amolkhanse2774 10 дней назад

    First comment hi sir😊

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 11 дней назад

    9004 या वाणाबदल माहिती दया सर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 11 дней назад

      हो नक्कीच आवडेल, ऊस फोटो पाठवा फ्री माहिती मिळवा

  • @VikasKamble-bx4ks
    @VikasKamble-bx4ks 13 дней назад

    Khup chan sar

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 11 дней назад

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @rohitryaphutane1114
    @rohitryaphutane1114 13 дней назад

    👍

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 14 дней назад

    नमस्कार सर माझा 5 एकर उसाचा प्लॉट आहे गवत खूप झाले आहे उसाच्या प्लॉटच्या तीन बाजूला कपाशी लागवड आहे 24d वापरले तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 13 дней назад

      ऊस जात कोणती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 13 дней назад

      किती दिवस झाले आहे ऊसाला, फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही 9890669083what's app

  • @sourabhkakade7419
    @sourabhkakade7419 14 дней назад

    💯

  • @sagarmandake4393
    @sagarmandake4393 17 дней назад

    सर मी तुम्हाला आमच्या गावातून प्रवास करताना पाहिले आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 11 дней назад

      Ok, कोणते गाव मध्ये,कारण आमचे visit असतात खूप ठिकाणी

    • @sagarmandake4393
      @sagarmandake4393 11 дней назад

      @@urjaindustries9419 शिरसगाव कडेगांव

  • @sagarmandake4393
    @sagarmandake4393 17 дней назад

    सर तुम्ही आमच्या गावातून प्रवास करत असतात.

  • @mayurlatake9311
    @mayurlatake9311 20 дней назад

    Sir tumacha mo no taka ki

  • @SeemaNanaware-g7s
    @SeemaNanaware-g7s 20 дней назад

    तुम्ही ऊसात अंतर्गत पिके घेता का

  • @pravinhalgane5001
    @pravinhalgane5001 20 дней назад

    265 सहा महिन्याचे आहे madhe harali आहे konate औषध वापरावे

  • @SeemaNanaware-g7s
    @SeemaNanaware-g7s 20 дней назад

    ऊसात अंतर्गत पिके घेणे योग्य कि योग्य योग्य असतील तर कोणती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 19 дней назад

      4.5फुटी सरित फक्त वर बुंध्यावर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 19 дней назад

      सोयाबीन/भुईमूग

  • @VishnuGayke-l9d
    @VishnuGayke-l9d 23 дня назад

    माहिती खूप छान आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 19 дней назад

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @anilmali4715
    @anilmali4715 23 дня назад

    मला नोव्हेंबर मधे ऊस लागवड कराची कोणती जात लागवड करावी जमिन काळीभोर भारी आहे

  • @pappanpillow5637
    @pappanpillow5637 24 дня назад

    सर ऊसचे जाड फुटवे काढायचे आहेत काय करावं लागेल rope लागण आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 23 дня назад

      DRENCH आळवणी घटक आहेत, ऊस फोटो पाठवा

  • @BalakrishnaTavadare
    @BalakrishnaTavadare 24 дня назад

    Majha Khodava 12 Kandi Var Ahe...Padalay Kay Karav...

  • @mithunpatil7683
    @mithunpatil7683 24 дня назад

    Whita grub mahiti

  • @jayeshnigade7075
    @jayeshnigade7075 24 дня назад

    Nice

  • @user-vp4cp2ew8f
    @user-vp4cp2ew8f 25 дней назад

    पाटपा पाट पाण्यातून सोडले तर चालेल का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 19 дней назад

      नाही स्प्रे पंपाने/drone ने जास्ती रिझल्ट लवकर येतो

  • @vighneshpatil_07785
    @vighneshpatil_07785 25 дней назад

    Chaan

  • @amolkhanse2774
    @amolkhanse2774 25 дней назад

    Chagli mahiti dili

  • @onkaromase5558
    @onkaromase5558 25 дней назад

    👍❤

  • @the_agri__world
    @the_agri__world 25 дней назад

    ऊस पिकामधे Diuron 80% + Metribuzin 70% + Metsulfuron methyl 20% हे एकञ करून फवारल तर चालेल का.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 19 дней назад

      पहिले 2 तरी मारू शकता एकत्र

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 19 дней назад

      तन किती मोठे यावर अवलंबून

  • @onkaromase5558
    @onkaromase5558 27 дней назад

    छान माहिती दिली सर

  • @user-pk4ss3uu5k
    @user-pk4ss3uu5k 28 дней назад

    लागवड कोणती टाकायची ते सांगा अर्धा तास दुसऱ्या विषयी माहिती सांगायला काही गरज नाही कुठला विषय तुझ्याव बोला

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 28 дней назад

      इतकं सगळं फोडून सांगणे हे गरज आहे,कारण पावसाळी खत मातीत मिसळून जात नाही,फक्त मानसिक समाधान असत,हुशार स्मार्ट शेतकरी कधीच पावसाळी खत नाही टाकत,जे टाकणार त्यनी अभ्यास करून पाला सोलून वरचं टाकायचं असत खत,फक्त पाला कुजवयला अमोनियम सल्फेट व पोटॅश

  • @user-of1mc4uk5p
    @user-of1mc4uk5p 29 дней назад

    व्हिडिओ बनवताना डबलडेकर बनवू नका दोन फोटो कशासाठी.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 28 дней назад

      म्हणजे जास्ती फोडून सांगायला लागत दादा तरच काहीतरी समजत

  • @AshokRane-f8k
    @AshokRane-f8k Месяц назад

    आळवणी कितव्या दिवशी द्यावी.

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397 Месяц назад

    Sir alavani Ani sprey Kay kay dili sangital nahi

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      त्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता,खते,सोबत काळोखी पाने रुंद आणि पांढरी मुळी जास्ती येणे हे व्हिडिओ पाहण्यासाठी ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर जाऊन पहा

    • @agrifarmeryuva3397
      @agrifarmeryuva3397 Месяц назад

      @@urjaindustries9419 ok sir pan alavani and drinching cha pan video banava

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      @@agrifarmeryuva3397 ok

  • @ajaynaik7352
    @ajaynaik7352 Месяц назад

    खुप छान माहिती आहे धन्यवाद सर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर जाऊन पहा

  • @VijayParate-tw3xo
    @VijayParate-tw3xo Месяц назад

    Sir mla mahiti pahije ahe mi navin ahe

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      हो नक्कीच आवडेल what's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू 9890669083

  • @VijayParate-tw3xo
    @VijayParate-tw3xo Месяц назад

    Sir tumch no pathva

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Месяц назад

    100 ते 120 टण किती महिन्यात काढतात

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Месяц назад

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @omkarlavhare8445
    @omkarlavhare8445 Месяц назад

    Hi Verity konti ahae

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Месяц назад

    आम्हाला मिळेल का आळवणी आणि फवारणी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      हो नक्कीच आवडेल, नाव गाव पत्ता फोन नंबर पिन कोड नंबर पाठवा, सोबत ऊस फोटो पाठवा what's app number 9890669083

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Месяц назад

    पोट्यास कोणते वापरले पाहिजे

  • @namratamarathe5608
    @namratamarathe5608 Месяц назад

    Khup chan

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @AshokPatil-f4e
    @AshokPatil-f4e Месяц назад

    खताचा चार्ट द्या

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      या व्हिडिओत उल्लेख आहे तरीही तुमच्यासाठी वैयक्तिक पातळीवर माहिती हवी असेल तर what's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही 9890669083

  • @user-ju5rl4lf6s
    @user-ju5rl4lf6s Месяц назад

    2 4D हे tannashak rund panache tan ugun aalyanantar phavarani karatat mag atrataf powder barobar ka vapravayche kalale nahi

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      कार्यक्षमता वाढविण्यासाठी

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 Месяц назад

    एकरी किती खर्च येतो

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही

  • @kishorgavade5189
    @kishorgavade5189 Месяц назад

    Kasabe digraj 2002

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419 Месяц назад

      हो digraj येथे आमचे शेतकरी मित्र आहेत

    • @kishorgavade5189
      @kishorgavade5189 Месяц назад

      कृषी डिप्लोमा केलाय ना

    • @kishorgavade5189
      @kishorgavade5189 Месяц назад

      Batch 2002

  • @kishorgavade5189
    @kishorgavade5189 Месяц назад

    Umesh kapase saheb 🙏🙏

  • @sanjaygosavi6195
    @sanjaygosavi6195 Месяц назад

    सर आता 265 हा ऊस लागवड करायची आहे सरीमध्ये कोण ते खत टाकायचे

  • @bramhanandpatil4165
    @bramhanandpatil4165 Месяц назад

    साहेब 2 4 डी ने शेंग उगवल्यावर प्राबलम येतो