खूप छान सर,, तुम्ही खूप सखोल मार्गदर्शन करताय,, अशीच माहिती शेतकऱ्यांना हवी असते,, आणि वैयक्तिक मला खुप फायदा झाला आहे कारण तुम्ही ज्या आळवणी, फवारणी, बेसल डोस, दिले आहेत ते सर्व मी पण copy केले आहेत,,अगदी पहिल्या आळवणी पासून ते काल पर्यंत... आज तुम्ही जे डोस सांगितले आहेत ते येत्या 2 दिवसात टाकणार आहे,, कारण मला या वर्षी माझ्या ऊसात जो बदल दिसला आहे तो फक्त तुमच्या सर्व व्हिडिओ मुळे... पुन्हा एकदा आभार,,आणि असेच मार्गदर्शन करत राहा👌👍
सर ऊस लावून 2 महिने झाले आहेत आणि त्यामध्ये कांदा आंतरपीक आहे तर कृपाया खताचे नियोजन सांगावे आत्ता पर्यंत सुरुवातीला लावणीच्या 10:26:26 चा एकरी दीड गोन्या आणि 1 महिन्यानंतर एकरी एक गोणी urea टाकला आहे आणि 5 दिवसापूर्वी 19:19:19 आणि बुरशीनाशकांची व मायक्रो nutrient ची फवारणी घेतली आहे कृपाया पुढचे खताचे नियोजना सांगावे
For 5 months sugarcane you may also need to consider phosphate rich fertlizers to yield more shoots, such as 10:26:26 or 12:32:16 150 kg per acre In addition to that you can provide 100 kg MOP potash and 100 kg Ammonium Sulphate. Urea not needed since its already present in complex fertilizer
Yes,I generally avoid Cal nitrate and Phosphorus together as think Cal nitrate and Phosphorus are not compatible with each other so, Suhas can you confirm this please ?
Well, calcium nitrate is not exactly incompatible, but rather has “limited compatibility” with most fertilizers. From cost stand point of view it is not economical to just isolate calcium nitrate dose. One should take care if using it for spray or drenching thougg where they instantly mix and can react in undesired way. So my view is that for soil application if you can avoid calcium Nitrate with other fertilizers its best. If you cannot avoid its not such a huge problem
Sobat sendriya khay asel tar coating hota, Ani mostly Calcium Nitrate ani Phosphorous spray sathu ekatra vapartana reaction hou shakte. Tithe dekhil tumhi small jar test karun confirm karu shakta reaction hote ka
Well, that is just a projection based on current sugarcane status. We were hoping for 55+ ton in 30 gunthe but that looks quite tough now based on current status
Reactiona hotech asa nahi. Calcium faar sensitive aste asa mhantat, pan pratekshat apan pure calcium vaparat nahi. Calcium Nitrate form madhe aste te. Shivay tyatlya tyat Calcium Ani Phosphorous cha jast ektra yeun chalat nahi. Mhanun amhi phosphorous asnara chemical khat valarla nahi.
व युरिया किती फोसपेट महाधनचे चे चालेल का व एकरी किती व सिलिकॉन चे काय फायदा होतो व एकरी किती टाकावे सिलिकॉन ऊस तुम्ही दाखवलेल्या ऊसा गत आहे आमच्या ऊसाला सरी डोस, दीड महिन्यात दुसरा डोस व भरणी तिसरा त्या आधी आळवणी दोन वेळा व फवारणी पाच वेळा केली लावून दहा फेब्रुवारी उतर लवकर सांगा हि विनंती🙏😊
Patil saheb usala jadi ka nahi mazi lagan pan tumchya bar ch keli ahe pan photo kuthe pathau tumhala tumhi tar rao contact number pan det nahi.tumchya talukyat ch ahe me bhetayachi echha ahe.
भाऊ, calcium nitrate + Ammonium sulfate, is not compatible,🤷 सोबत चालत नाही ना, मग तरीही तुम्ही तसा डोस बनवलात ,, खरंच त्या टाकलेला डोस चा फायदा झाला का ते नक्की सांगा... म्हणजे आम्हाला देखील समजायला बरे होईल...thank u
बरोबर आहे. अशा कॅल्शियमसह एकत्र डोस दिल्यास पिकाला फायदा होतो पण जवळपास 25 - 30 % खताची ताकत कमी होते असे जाणकारांकडून वाचले व ऐकले आहे. पण याबाबत या पाटील साहेबाना माहिती आहे की नाही याची कल्पना नाही. कॅल्शियम बरोबर बोराॅन हा घटक सोबत चालतो पण सल्फेट, फाॅस्फेट इ. वेगळे द्यावे लागते असे म्हणतात. तरी ही शंका असणा-यांनी कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
हा डोस आम्ही ऊसाच्या जाडी करता दिला आहे, तुम्हीं जर मोठी भरनी करात असाल तर ख़ालिल प्रमाने डोस करु शक्ता एक एकर साठी: १०:२६:२६ किंवा १२:३२:१६ - ३ bag यूरिया - १ bag मैग्नीज़ीयम सलफेट - २५ किलो सिलिकन - १० किलो माइक्रो नूट्रीयंट - १०-१५ किलो हूमिक - १५ किलो निंबोली पेंड - ५०-७० किलो
बाळ भरणी १०:२६:२६ - १ गोनी युरिया -१ २४:२४:० - १ सिंगल सुपर फॉस्फेट - 1 वरील प्रमाणे खत दिले आहेत तरीपण फुटवा कमी आहे २६५ आहे तरी खत नियोजन सांगा मोठ्या भरणी साठी
सर आपण आळवणी करा ख़ालिल प्रमाने १५ लीटर पान्या मधे ख़ालिल खत मिक्स करा व ते मिश्रण प्रतेक रोपास ८०-१०० मिली हया प्रमानात सोडा १२५ ग्राम - १२:६१:०० विद्राव्या खत १०० ग्राम - मैग्नीज़ीयम सलफेट ३० मिली - हमला ५५० / UPL रीनो किडनाशक ३० ग्राम - साफ़ बुर्शीनाशक ५० मिली - सागरिका
खूप छान सर,,
तुम्ही खूप सखोल मार्गदर्शन करताय,,
अशीच माहिती शेतकऱ्यांना हवी असते,,
आणि वैयक्तिक मला खुप फायदा झाला आहे कारण तुम्ही ज्या आळवणी, फवारणी, बेसल डोस, दिले आहेत ते सर्व मी पण copy केले आहेत,,अगदी पहिल्या आळवणी पासून ते
काल पर्यंत...
आज तुम्ही जे डोस सांगितले आहेत ते येत्या 2 दिवसात टाकणार आहे,,
कारण मला या वर्षी माझ्या ऊसात जो बदल दिसला आहे तो फक्त तुमच्या सर्व व्हिडिओ मुळे...
पुन्हा एकदा आभार,,आणि असेच मार्गदर्शन करत राहा👌👍
शेतकऱ्यांना आवश्यक अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
महाधन चा रिझल्ट खूप छान आहेत
Vidio chan ahe
खूप छान माहिती देता.
सर्व व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे.
धन्यवाद सर 🙏😊
Sir usachi pacaht kadane garheche ahe ka
खूप छान विडिओ होता
Thank you
Sir sugarcane cha 2 ekkar cha plot aahe tr 15 15 15 rcf cha best asel ak 10 26 26 ? .... sugarcane aahe 4 te 5 kandya vr... ?
Unhalyat panyachi kmtrta bhasat ahe tr ashya condition mdhe urea potash 24:24 hi khat taku shkto ka?
Calcium nitrate itar Fertilizers sobat devu naye...!!
सर ऊस लावून 2 महिने झाले आहेत आणि त्यामध्ये कांदा आंतरपीक आहे तर कृपाया खताचे नियोजन सांगावे आत्ता पर्यंत सुरुवातीला लावणीच्या 10:26:26 चा एकरी दीड गोन्या आणि 1 महिन्यानंतर एकरी एक गोणी urea टाकला आहे आणि 5 दिवसापूर्वी 19:19:19 आणि बुरशीनाशकांची व मायक्रो nutrient ची फवारणी घेतली आहे कृपाया पुढचे खताचे नियोजना सांगावे
Cal No3 + mop chalate kay?
Red root baddal mahiti lavakar dya sir plz
Pachat salalya mule dole nahit ka futnar
Khodva uusa madhe konte tannashak Waprave tan harati gvati aahe
Sir Mothi bharani kartana konata dosh use karava plz reply sir
Outstanding efforts Suhas . Sincerely appreciate
Thank you 😊😊🙏
Sir mop IPl use karave ki Mojek comp use karave bharani kartana
ऊसाच्या जाडी करता वापरा पोटाश | ऊसाच वजन वाढी करता खत । MOP vs SOP potash ।
ruclips.net/video/lUJsyHmyvTA/видео.html
चांगली माहिती मिळाली धन्यवाद उसाला पाणी देताना अमित सेंद्रिय गूळ 2 केजी प्रत्येक पाण्याला सोडतो आता काय उपयोग होतो याची माहिती मिळेल का
Dap calciam sobat dilene fix hot naahi ka
Lavan krun 4.5 mahine jale bharanicha dose saga
Sir 7 mahinyacha 86032 Adsali 1 acre us ahe 10 kandyavar Jetya kombala अन्से phutyla laglet ky upay karave mahita sanga please, 🙏🙏🙏
Janewari chi lagan ahe 8005 ,ata atmadhe jaun khate dene possible nahi hot adchan khup ahe, water soluble konti khate sodta yetil, guide plase,,,,
द्रीप् मधून खत sodaicha असेल तर 20 guntala किती kg खत sodave plz सांगा
लोकरी मवा ऊसाला पडला आहे उपाय सांगा सर
Maza ऊस 7महिन्यात 20ते 21कांडी तयार होते .दैविक capasul मुळे वर्षाकाठी3फवारणी आणि 3aallavani
छान आहे
धन्यवाद 😊
SSP , Amonium sulphate potash calcium nitrate dose takushakto ka
Hoy taku shakata calcium nitrate sodun
For 5 month sugarcane potash amon ium sulphate and urea these combination are good? Please explain
For 5 months sugarcane you may also need to consider phosphate rich fertlizers to yield more shoots, such as 10:26:26 or 12:32:16 150 kg per acre
In addition to that you can provide 100 kg MOP potash and 100 kg Ammonium Sulphate.
Urea not needed since its already present in complex fertilizer
Very good.
Is there possibility of percipitation of calcium nitrate with other chemical ferti'z?
Don't add calcium nitrate with any other fertilizer,only urea us compatible with calcium
Yes,I generally avoid Cal nitrate and Phosphorus together as think Cal nitrate and Phosphorus are not compatible with each other so, Suhas can you confirm this please ?
Well, calcium nitrate is not exactly incompatible, but rather has “limited compatibility” with most fertilizers. From cost stand point of view it is not economical to just isolate calcium nitrate dose. One should take care if using it for spray or drenching thougg where they instantly mix and can react in undesired way.
So my view is that for soil application if you can avoid calcium Nitrate with other fertilizers its best. If you cannot avoid its not such a huge problem
@@AgriStudent , Right, isolation really cost a lot in terms of separation as well as application , I have been experiencing this
14 महीन्याचा आहे काय सोडावं ड्रिपमधुन 34 कांडी तयार आहेत अजुन 3/4 महीने आवधी आहे कारखान्यास
0.52.34Ani 00.00.50khate acre kiti वापरावे आणि कधी वापरावे
लावनि चा डोस सागावा
Drip asel tr konati khate sodavi, Verity Co-232 1Acer aani 265 Khodva 1/2 Acer ahe tri Mla Drip madun khate konati sodavi te Sanga plz
2 acarat 10 tractor sendrii khat dile. Un aaalyamule khat dila nahi aata us 6 mahinayacha zal aahe aata konte khat dhaye.
Pdm potash kase ahe
लागवड पाल्यावरती टाकली आहे काय
Mop ऐवजी पोटॅशियम सोनाइट.वापरले तर चालेल?
Ek नंबर 🙏💯💯
k mag konte khat aahe
आता 7 महिन्याचे उस आहे tri pan usache dole ka ugwat satil ya war मार्गदर्शन karave. Pls
Calcium nitrate phosphorus sobat एकत्र कसे चालेल
Sobat sendriya khay asel tar coating hota,
Ani mostly Calcium Nitrate ani Phosphorous spray sathu ekatra vapartana reaction hou shakte. Tithe dekhil tumhi small jar test karun confirm karu shakta reaction hote ka
आमच्याकडे ऊसाला पाणी आहे ते15 दिवसांत येते इरीकेशन चे स्वंताचे नाही त्यामुळे खत मात्रा देताना सर्व चुकीचे नियोजन होते
50+ Tons in 30 gunta mind blowing 🔥🔥🔥
Well, that is just a projection based on current sugarcane status. We were hoping for 55+ ton in 30 gunthe but that looks quite tough now based on current status
किती महिन्याचा झाल्यावर वजन वाढी साठी डोस दिला पाहिजे
1.5 एकर साठी कसा डोस कराव...
Whether the calcium nitrate had any chemical reactions with other fertilizers added in this dose?
No adverse effect noticed,
Although it is advjsed to perform a jar test before spraying calcium nitrate with other NPK fertlizers
माझ्या मते calcium nitrate आणि K-mag पेक्षा IPLचे polyhalite best option राहिला असता
Thank you sir, mala IPL cha polyhalite chi jast mahiti nahi. Tumhi mhantay tar nakki result changla asnar IPL chya polyhite cha . 🙏
Ipl nahi icl .....polysulphate...
@@SachinPatil-hs9tn दोन्ही कंपनीचे आहे
बरोबर, ICL च polysulphate आहे व iPL च polyhilite आहे
ICL che polysulphate he khat changl ahy..no doubt.. pn k mag tumi pavasali dose madhe ghetla...ha changla decision ahy..
86032हा ऊस लावून करून तीन महिने झाले आहेत.तरी कोणते खत मात्रा द्यावी.
पावसाळी डोस सरीमध्ये टाकावा कि
ऊसाच्या बुडक्याला
Sari madhe taka
Nice sar
Calcium and sulphur reaction Hote Kaise Kahe Waparata
Reactiona hotech asa nahi.
Calcium faar sensitive aste asa mhantat, pan pratekshat apan pure calcium vaparat nahi. Calcium Nitrate form madhe aste te. Shivay tyatlya tyat Calcium Ani Phosphorous cha jast ektra yeun chalat nahi. Mhanun amhi phosphorous asnara chemical khat valarla nahi.
सर calcium nitrate madhye calcium आणि urea असतात त्यामूळे i think any sulphur or sulphate should avoid 🙏🏽🙏🏽
सिलिकॉन चे फायदे व महाधनचे फोसपेट एकरी किती टाकावे हे सागा लावून सेम तुमच्यासारखी
He panya vath sodl tar
चालेल
Usachi panne pivali padat ahe ky karav
Barech karan asu shaktat. Suruvat, ek spray ghya shakya asel tar micro Nutrient ani 0:52:34 cha mix karun
ऊसाला पावसामुळे भर लावायची राहिली आहे खत घातले आहे पाचट काडावी की न काडावी
सर माझी जमीन पिवर काळी जमीन आहे खोडवा आहे पावसाळी डोस द्याचा आहे तर कोणता द्यावा
सर नमस्ते. पावसाळी खत टाकल्यावर जर पाऊस झाला लगेच तर खत वाया जाईल काय.
नाही
फक्त यूरिया वाहून जातो
इतर खात वाया जात नाही
खत टाकल्यास 2 दिवसांनी पाऊस आला तर अमोनिअम सल्फेट तर हवेत उडाले नसेल?@@AgriStudent
सर माझ्या उसाची 15/5/2022 तारीख8005 आहे पहिली बाळ चळी मारायची आहे लवकर कळवावे
काय माहिती हवी आहे?
खते कोणती द्यावी
साहेब ड्रीप मधून द्यायची खते किंव्हा औषधें सांगा माझा ऊस 7 महिन्याचा आहे
ठिबकद्वारे कोणती खते द्यावीत
सर एकरी सरदार कंपनी चे अमोनिया किती टाकावे
२ बैग टाका
व युरिया किती फोसपेट महाधनचे चे चालेल का व एकरी किती व सिलिकॉन चे काय फायदा होतो व एकरी किती टाकावे सिलिकॉन ऊस तुम्ही दाखवलेल्या ऊसा गत आहे आमच्या ऊसाला सरी डोस, दीड महिन्यात दुसरा डोस व भरणी तिसरा त्या आधी आळवणी दोन वेळा व फवारणी पाच वेळा केली लावून दहा फेब्रुवारी उतर लवकर सांगा हि विनंती🙏😊
सर सांगा लवकर
Ekari kiti kharch hoto
Ha video 2021 madhe kelay, sadhyaa cha vichar kela 2022 madhil khat dar tar sadharan dose 1 acer cha 5500 parynt jau shakto
Kont gav tumch ??
Sir yachyatun 19.19.19.takal tar chalel ka
Ho chalel, pan 19:19:19 chyaa badle 0:0:50 Varpala tar jaadi karata ajun chngla hoil
Rate sanga ki PROM ani K mag चे
PROM 40 kg bag 850
Kmag 25 kg bag 975
Patil saheb usala jadi ka nahi mazi lagan pan tumchya bar ch keli ahe pan photo kuthe pathau tumhala tumhi tar rao contact number pan det nahi.tumchya talukyat ch ahe me bhetayachi echha ahe.
Sir tumhi mala hyaa instagram account var photo pathavu shakta
instagram.com/_agristudent_?
खुप छान माहीती दिली साहेब मों नं पाठवा
आठ महिने झाले ऊसाला तर जाडी वाढण्यासाठी कोणते खत वापरावे
10 .26.26,युरिया,सुपर फाॅसपेट, पोटॅश
ruclips.net/video/rE6CpMIFX1s/видео.html
सर एकरी माञा किती वापरायचा
अकरा महिन्याचा 265ऊस आहे सध्या22-24कंड्या आहे आता ऊसाच्या वाढीसाठी वजनदार होण्यासाठी कोणते खत वापरावे
13:00:45
फ्रॉम डीपी आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे नसल्यामुळे सरळ डोस पाठवा
Boron pn vaprl pahije ka .sir
आधि वापरल नसेल तर एकरी २ किलो टाका चांगला रिज़ल्ट येतो, ऊस चिंबत नाही बोरॉन ने
सर आमच्या ऊसामध्ये पावसाळी डोस टाकता आला नाही
आता पाऊस खुप आहे
पुढच्या महीन्यात हा डोस दिला तर चालेल का
15 august parynt takaycha prayatn kara jast late naka karu
Is applicable for adsali s cane
Yes it is
भाऊ, calcium nitrate + Ammonium sulfate, is not compatible,🤷 सोबत चालत नाही ना, मग तरीही तुम्ही तसा डोस बनवलात ,, खरंच त्या टाकलेला डोस चा फायदा झाला का ते नक्की सांगा... म्हणजे आम्हाला देखील समजायला बरे होईल...thank u
बरोबर आहे. अशा कॅल्शियमसह एकत्र डोस दिल्यास पिकाला फायदा होतो पण जवळपास 25 - 30 % खताची ताकत कमी होते असे जाणकारांकडून वाचले व ऐकले आहे. पण याबाबत या पाटील साहेबाना माहिती आहे की नाही याची कल्पना नाही. कॅल्शियम बरोबर बोराॅन हा घटक सोबत चालतो पण सल्फेट, फाॅस्फेट इ. वेगळे द्यावे लागते असे म्हणतात. तरी ही शंका असणा-यांनी कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
३० गुंठ्यासाठी पावसाळी डोस दिलातर चालेल
युरीया १पोत
पोटाॅश १पोत
K mag १पोत
सिंगल सुपर फास्फेट ७५ किलो
मॅग्नेशियम सल्फेट ५किलो
कॅल्शियम नायट्रेट १० किलो
Magnesium sulphate २५ किलो करा
6महिने झाले 15कांडीआहे जाडी वाढवण्यासाठी ड्रीप मधून कोणते खत टाकू
जाडी करता MOP किंवा SOP सोडा
ऊसाच्या जाडी करता वापरा पोटाश | ऊसाच वजन वाढी करता खत । MOP vs SOP potash ।
ruclips.net/video/lUJsyHmyvTA/видео.html
एकरी किती युरीया व अमोनिया सरदार किती टाकावे
मोठ्या भरणी ला हा डोस वापरू का?
हा डोस आम्ही ऊसाच्या जाडी करता दिला आहे, तुम्हीं जर मोठी भरनी करात असाल तर ख़ालिल प्रमाने डोस करु शक्ता एक एकर साठी:
१०:२६:२६ किंवा १२:३२:१६ - ३ bag
यूरिया - १ bag
मैग्नीज़ीयम सलफेट - २५ किलो
सिलिकन - १० किलो
माइक्रो नूट्रीयंट - १०-१५ किलो
हूमिक - १५ किलो
निंबोली पेंड - ५०-७० किलो
बाळ भरणी
१०:२६:२६ - १ गोनी
युरिया -१
२४:२४:० - १
सिंगल सुपर फॉस्फेट - 1
वरील प्रमाणे खत दिले आहेत
तरीपण फुटवा कमी आहे
२६५ आहे
तरी खत नियोजन सांगा
मोठ्या भरणी साठी
धन्यवाद.
पोटेश कोणते घ्यावे
MOP (पांढरे किंवा लाल) ते नाही मिलाल तर बरेच पर्याय आहेत..
हा विडीओ पहा ruclips.net/video/tZ1U_e_PERA/видео.html
केमंक ठिबकद्वारे दिले तर चालेल काय
ठिबक द्वारे नाही चालत केम्याग, तुम्हीं स्पीक कंपनीच पॉश वापरु शक्ता सेम केम्याग सारखा आहे
एकरी कॅल्शियम नायट्रेट किती वापरावे?
25 kilo
@@AgriStudent आणि drenching साठी एकरी किती वापरावे?
मी सेंद्रिय शेती करत आहे
सर ऊस संख्या नियोजनासाठी काय केलाय का अतिरिक्त फुटवे दिसत नाहीत म्हणून विचारले
Sulfate व nitret एकत्र चालेल का सर
उसाची जात ८५००५ आहे तर तर खत कोणती वापरावी
ruclips.net/video/rC2CD5vTRwQ/видео.html
ruclips.net/video/7SjteQq8jVg/видео.html
सल्फेट आणि फॉस्फेट खते एकत्र दिले तर चालेल का?
Ho chalel 👍
Dada tumcha no milel ka
सर 4 किंवा 4.5 फुटीच्या सरी मध्ये खंत कसा टाकावा ऊसाच्या बेटामध्ये की सरी मध्ये
सरी मधे टाका सर
@@AgriStudent धन्यवाद सर
साहेब आता पावसाळी डोस कोणता द्यावा
ऊसाला पावसाळी डोस । ऊसाच्या जाडी करता खत #२टनप्रतिगुंठा
ruclips.net/video/rE6CpMIFX1s/видео.html
केमंक म्हणजे काय
Mosiac कंपनीच खत आहे, त्या मधे पोटाश + मैग्नीज़ीयम + गंदक (सल्फ़र) आहे उसच्या जाडी करता वपरला त रिज़ल्ट चांगला येतो
Hi सुहास
Namaskaar 🙏
@@AgriStudent where are u from
I am from kolhapur
MOP खूप महाग झाला भाऊ
केमेक ची किंमत किती आहे
उसासाठी सागरीका व मॅग्नेशियम सल्फेट यांचे फायदे काय आहेत.
हे खत 265 ला जमतील का
हो चालेल 👍
ड्री प मधून खत मार्गदर्शन हवे ऊस 5 महिने पूर्ण झाले आहेत
5महिने पूर्ण पूर्ण झाले आहे ऊस वाढीसाठी कोणते खत वापरावे ड्रिप मधून
265
00.52.34 vapra
@@farmingwithpranav8360 उस कांडीची जाडी व लांबी वाढण्यासाठी ड्रिप द्वारे कोणत खत द्यायचं याच मार्गर्शन करा sir
6 महिना नंतर ऊस खत उचलत नाही भाऊ
Tumcha number milel ka?...
उस लागवड होऊन 1 महीना होइल पण समाधानकारक कोंब फुटवे नाहीत.... काय करायचं?
सर आपण आळवणी करा ख़ालिल प्रमाने
१५ लीटर पान्या मधे ख़ालिल खत मिक्स करा व ते मिश्रण प्रतेक रोपास ८०-१०० मिली हया प्रमानात सोडा
१२५ ग्राम - १२:६१:०० विद्राव्या खत
१०० ग्राम - मैग्नीज़ीयम सलफेट
३० मिली - हमला ५५० / UPL रीनो किडनाशक
३० ग्राम - साफ़ बुर्शीनाशक
५० मिली - सागरिका