- Видео 138
- Просмотров 4 087 556
AgriStudent
Индия
Добавлен 4 окт 2011
नमस्कार शेतकरी बांधव व मित्रांनो 🙏,
मि सुहास पाटील, ॲग्री स्टूडेंट हया आपल्या यूटूब च्या चैनल च्या माध्यमातून आपल्या पर्यंत शेती विषयक चांगली माहिती, माझे स्वतचे काही शेती मधले प्रयोग पोहचवता यावे या उद्धेशाने सुरु केलेले हे उपक्रम.
माझ्या विषयी आधिक जानून घेन्यासाठी, व नवनवीन विडीओज़ माहिती करता चैनल ला अवश्य सब्स्क्राइब करा 🙏😊
मला थेट संपर्क करन्या करता ख़ाली दिलेल्या फ़ेसबुक व इंस्टाग्राम लिंक वर भेट दया.

गहू शेतीचे यशस्वी तंत्र! 🌾 गव्हाचा उत्पादन वाढवा या सोप्या टिप्सने.
"गहू शेती कशी यशस्वी करायची? योग्य वेळेत पेरणी, खते, पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घ्या. 🌾
या व्हिडिओमध्ये आपण गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक उपाय व यशस्वी तंत्रज्ञानावर चर्चा करणार आहोत. शेतीतील तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारा!
✅ आमच्या सोशल मीडिया पेजेसना भेट द्या आणि आम्हाला फॉलो करा:
👉 Instagram - _agristudent_profilecard/?igsh=MW9lZ21kcmpobW9rOA==
👉 RUclips
ruclips.net/user/agristudent
👉 Facebook
AskAgriStudent
तुमच्या शेतीसाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत! नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.
#गहूशेती #कृषीटिप्स #शेती_सल्ला #AgriStudent

Просмотров: 1 001
Видео
Risk Management - उस पीक रिस्क कमी कशी कराल
Просмотров 3793 месяца назад
उस पाकात होणारा नुकसान कमी करण्यासाठी वेलीचा उपाय योजना करणे आवश्यक आहे. असेच काही उपाय ह्या वीडियो मध्ये #agristudent #agriculture #shetivishyakmahiti #businessmanagement #businessmanagement #farming #marathi #riskmanagement #शेतकरी #शेती
Risk Management - 1
Просмотров 3673 месяца назад
#agristudent #agriculture #farming #motivation #shetivishyakmahiti #शेतकरी #शेत #riskmanagement #risk
उस पीक पावसाळी डोस
Просмотров 4,2 тыс.4 месяца назад
उसाला पावसाळी डोस काय देता येईल? एकरी डोस: 1. अमोनिया सलफेट 100 kilo mop पोटाश 100 किलो किवा 2. यूरिया 90 किलो गंधक 10 किलो mop पोटाश 50 किलो पॉलीसलफेट 25 किलो #agristudent #agri #farming #shetivishyakmahiti #शेतकरी #शेत #उसशेती
35 दिवसांचा मिर्ची प्लॉट, ज़ोरदार फ़ुटवा आणी फळ धारणा सुरु.
Просмотров 4938 месяцев назад
नियोजन बद्धक किटकनाशक औषद व खतांची केलेलि फवारनी चा रिज़ल्ट मिर्ची प्लॉट मधे फ़ुटवा करता वापरा ०:६०:२० ०:४४:४४ १२:६१:०० किड नियंत्रण करता सिंजेंता - ऐट्रा, सिमोडिस्म, मिनेक्टो एक्स्ट्रा, capcadis बयार - ऐडमयर, मोवेंटो, सॉलमन बुर्शी नाशक सिंजेंता - रेदोमीगोल्ड बायर - नेटीवो #agriculture #farming #farmvlog #horticulture #educational #motivational #desifarmer #indianfarmer #kisan #jaijawanjaikisan...
वीना फवारनी करा नैसर्गिक किड नियंत्रण. सेंद्रिय शेती करत असाल तर बेस्ट उपाय.
Просмотров 3168 месяцев назад
वीना फवारनी करा नैसर्गिक किड नियंत्रण. सेंद्रिय शेती करत असाल तर बेस्ट उपाय.
अपुरा व अनियमित पाणी पूरवठा समस्यावर १००% रिज़ल्ट देनार उपाय 👍✅
Просмотров 1,3 тыс.10 месяцев назад
कमी पान्यामधे शेती कशी करता येते. #farming #ऊसशेती #ऊसलागवड #२टनप्रतिगुंठा #shetkari
38 दिवसाचा मिर्ची प्लॉट । मिर्ची मधे थ्रीप्सचे नियंत्रण । #agriculture #agristudent
Просмотров 614Год назад
38 दिवसाचा मिर्ची प्लॉट । मिर्ची मधे थ्रीप्सचे नियंत्रण । #agriculture #agristudent
100 दिवसाच ऊसाच खोडव, १०००१ ऊस त्यत अंतर पिक कोबी. #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवड
Просмотров 7 тыс.Год назад
100 दिवसाच ऊसाच खोडव, १०००१ ऊस त्यत अंतर पिक कोबी. #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवड
बांधावर चर्चा - १८ गुंठे मधुन ३.५ लाख उत्पन्न 👍 ना एक्षोटिक भाजीपाला ना भरमसाठ मोठ भांडवल
Просмотров 22 тыс.Год назад
बांधावर चर्चा - १८ गुंठे मधुन ३.५ ला उत्पन्न 👍 ना एक्षोटिक भाजीपाला ना भरमसाठ मोठ भांडवल
ऊसाच्या जाडी करता व पान्याचा तान कमी करन्या साठी तिसरी फवारनी पोट्याशिअम नाइट्रेट. #२टनप्रतिगुंठा
Просмотров 35 тыс.Год назад
ऊसाच्या जाडी करता व पान्याचा तान कमी करन्या साठी तिसरी फवारनी पोट्याशिअम नाइट्रेट. #२टनप्रतिगुंठा
ऊसाच्या खोडव्याला पहिली फवारणी. जोमदार वाढ अधिक फूटवे. सर्व ऊसाच्या जातीं करता. #२टनप्रतिगुंठा
Просмотров 123 тыс.Год назад
ऊसाच्या खोडव्याला पहिली फवारणी. जोमदार वाढ अधिक फूटवे. सर्व ऊसाच्या जातीं करता. #२टनप्रतिगुंठा
86032 ऊसाचे २ टन प्रति गुंठा उत्पादन 🔥success formula । एकात्मिक खत व्यावसथापनाचा रिज़ल्ट #ऊसलागवड
Просмотров 14 тыс.2 года назад
86032 ऊसाचे २ टन प्रति गुंठा उत्पादन 🔥success formula । एकात्मिक खत व्यावसथापनाचा रिज़ल्ट #ऊसलागवड
८.५ महीन्याचा १०००१ ऊस लावन, तांबेरा करपा ऊसाच्या जाडी करता स्प्रे | #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवडपद्धत
Просмотров 15 тыс.2 года назад
८.५ महीन्याचा १०००१ ऊस लावन, तांबेरा करपा ऊसाच्या जाडी करता स्प्रे | #२टनप्रतिगुंठा #ऊसलागवडपद्धत
सोयाबिन उत्पादन वाढीसाठी तिसरी फवारनी, दाने टपोरे होनार वजन भरनार हमखास उत्पादन वाढ 👍 #soyabean
Просмотров 3,7 тыс.2 года назад
सोयाबिन उत्पादन वाढीसाठी तिसरी फवारनी, दाने टपोरे होनार वजन भरनार हमखास उत्पादन वाढ 👍 #soyabean
सोयाबीन, वांगी, टोमाटो, मिर्ची मधे भरघोस उत्पादन घ्यायच असेल तर हा स्प्रे 👍 #soyabean #agristudent
Просмотров 3 тыс.2 года назад
सोयाबीन, वांगी, टोमाटो, मिर्ची मधे भरघोस उत्पादन घ्यायच असेल तर हा स्प्रे 👍 #soyabean #agristudent
संपूर्ण सोयाबीन क्रॉप साइकल । Agristudent चा पहिला whatsapp Group #agristudent #soyabean #cropcycle
Просмотров 2,4 тыс.2 года назад
संपूर्ण सोयाबीन क्रॉप साइकल । Agristudent चा पहिला whatsapp Group #agristudent #soyabean #cropcycle
ऊसाला पावसाळी डोस । ऊसाच्या जाडी करता खत #२टनप्रतिगुंठा
Просмотров 105 тыс.2 года назад
ऊसाला पावसाळी डोस । ऊसाच्या जाडी करता खत #२टनप्रतिगुंठा
आले लागवड A-Z संपूर्ण माहिती । बिज प्रक्रिया शेत मशागत व लागनीचे tips #agristudent #horticulture
Просмотров 22 тыс.2 года назад
आले लागवड A-Z संपूर्ण माहिती । बिज प्रक्रिया शेत मशागत व लागनीचे tips #agristudent #horticulture
७ गुंठे वांगी प्लॉट मधुन १ लाख उत्पन्न 🔥। ३१ दिवसात फळ धारना #horticulture #agristudent #भाजीपाला
Просмотров 50 тыс.2 года назад
७ गुंठे वांगी प्लॉट मधुन १ ला उत्पन्न 🔥। ३१ दिवसात फळ धारना #horticulture #agristudent #भाजीपाला
ऊसावर चौथी फवारनी, ऊसाच्या जाडी करता, लागन खोडव खत व्यावसथापन. मावा खोडकिड तांबीरा ❌ #२टनप्रतिगुंठा
Просмотров 19 тыс.2 года назад
ऊसावर चौथी फवारनी, ऊसाच्या जाडी करता, लागन खोडव खत व्यावसथापन. मावा खोडकिड तांबीरा ❌ #२टनप्रतिगुंठा
ऊसाचे विक्रमी उत्पादन घेन्या साठी हे अवश्य करा । फुटवे संख्या कशी मेंटेंन कराल #२टनप्रतिगुंठा
Просмотров 12 тыс.2 года назад
ऊसाचे विक्रमी उत्पादन घेन्या साठी हे अवश्य करा । फुटवे संख्या कशी मेंटेंन कराल #२टनप्रतिगुंठा
त्रीपुटी गावच्या आत्मनिर्भर महिला करताहेत मत्स्य शेती । #fishfarming #naarishakti #womenempowerment
Просмотров 3,9 тыс.2 года назад
त्रीपुटी गावच्या आत्मनिर्भर महिला करताहेत मत्स्य शेती । #fishfarming #naarishakti #womenempowerment
आले पिकाची संपूर्ण माहिती - १ । Ginger Farming Truth । आले पिकाची सत्य परिस्थिति #gingerfarming
Просмотров 102 тыс.2 года назад
आले पिकाची संपूर्ण माहिती - १ । Ginger Farming Truth । आले पिकाची सत्य परिस्थिति #gingerfarming
Vlog 2 | ek nivant sunday । #familyvlog #family #agristudent
Просмотров 2,3 тыс.2 года назад
Vlog 2 | ek nivant sunday । #familyvlog #family #agristudent
ऊसा पेक्षा मोठ तन मारनारे तन नाशक । ऊसा मधिल सर्व प्रकारचे तन मारा १००% रिज़ल्ट । डेमो👍#ऊसशेती
Просмотров 261 тыс.2 года назад
ऊसा पेक्षा मोठ तन मारनारे तन नाशक । ऊसा मधिल सर्व प्रकारचे तन मारा १००% रिज़ल्ट । डेमो👍#ऊसशेती
मोफत सिंचन ते ही आपल्या सोयीनूसार । शेती करता सौर ऊर्जा प्रकल्प संपूर्ण माहिती #solarpump #agrisuhas
Просмотров 5 тыс.2 года назад
मोफत सिंचन ते ही आपल्या सोयीनूसार । शेती करता सौर ऊर्जा प्रकल्प संपूर्ण माहिती #solarpump #agrisuhas
१२० दिवसाची १०००१ लावन । ड्रिप व पाट पाणी नियोजन। कोणती लावन तुम्हाला बेस्ट वाटते? #ऊसलागवडपद्धत
Просмотров 8 тыс.2 года назад
१२० दिवसाची १०००१ लावन । ड्रिप व पाट पाणी नियोजन। कोणती लावन तुम्हाला बेस्ट वाटते? #ऊसलागवडपद्धत
या फवारणी मध्ये कीटकनाशक बुरशीनाशक वापरता येते का
चोर वर मोर 🎉😂
Khodawa उस साठी पहिला डोस माती वरती दिला तर चालेल का? की माती आड दिला पाहिजे?
Okay 👌👍
खुप छान माहिती
थंडीत फुटवा कसा काढावा
Dear Suhas, very nice video. The communication and content was highly influential and useful.
कोणत गाव
Saatve Taluka Panhala
उसाला phutava साठी चांगले tonic कोणते
Conquer crop ch2 LeeDr kiva Ideal Pilot use kara plus 17:44:00 or 12:61:00 khat vapara.
@AgriStudent सर माझा पैलवान उस आहे फुटवा खूप कमी आहे
Background Muzik ek number
😂😅
1001 futva sate kunte औषध वापरावे
12:61:00 khat आळवणी kara, mati madhun DAP kiva 12:32:16 dya
Red rust zala ahe konta chemical spray karu kamdi size vadavi yasathi sanga plz 🙏🏻
CoC kiva Syngenta Tilt chalel Jast praman asel tar combination la streptocyclene ghyaa
राम राम पाटील ऊस पीक माहिती तुम्ही शेतकऱ्यांना पूर्ण कळेल समजेल अशी सांगता त्या बद्दल आभारी आहे धन्यवाद
धन्यवाद सर 😊🙏
खुप सुंदर सर
Thank you 😊
5 December la ghahu lavala ahe sobat NPK pn sodl ahe aaj ghahu ranat utun dist ahe. Krupya phudil margdarshan krave Total shetra 36 gunte
तणनाशक किती दिवसांनी फवारावे
Tan yeu naye mhanun gahu perni nantr pani dila ki lagech aushad fawarni karavi 2 diwasacha aat
खुप दिवसांनी व्हिडिओ आला दादा 😊
Kamat व्यस्त 😊
आता गहू लावलं तर चालेल का, का उशीर झाला आहे?
Thandi asel tar chalel. Dec 15 cha aat lava nahi tar late hoil. Best time novemeber end parynt ahe
Dune
Kitee.khare.ahe.te.sanga😮 Y Q bhu 7:52
एकरी कीती बॅग टाकायचं
Usachi vaadh kashi ahe v sadhya kiti vay baghun sangta yeil. Amhya whatapp group var sarv mahiti milel
chat.whatsapp.com/IB3wFw1DRjx17L5KrxE3yg
Total 2 akarla kiti. Litar Pani vaprve
Ekari 200 litre pani
chat.whatsapp.com/IB3wFw1DRjx17L5KrxE3yg Apalua whatapp group la join vhya sir. Savistrar mahiti milel 👍😊
0265 ला चालेल का
100% chalnaar 👍👍
1ते 2 दिवसांनी टिबकणी मधून दिले तर चलतेका
Mahinyatun ekda dya
मी वापरले आहे चांगले आहे पण दर जास्त आहे.
10001जातीचा कांडी लागवड करुन 40दिवस झाले आहेत, फुटवे होत नाहीत काय करावे
17:44:00 kiva 12:61:00 khatachi alawni kara
Tya sobat water sulabable kay add Karu shkato usa 100 days Aat ahe
Chalel 13:40:14 kiva 0:52:34 add karu shakta
@AgriStudent ok sir
अगदी बरोबर!
दादा 1 no
सोना मसुरी भाताची माहिती व किती दिवसात येते हे माहिती पाहिजे
Khoop chaan mahiti.
Pan na todlyamukr ghus lagte tyache kay
Tya karata upaay karsta yetat 1. Pala kutti karun gheta yete 2. Themes kiva kitaknashak vaparata yete
कुठे मिळेल एकरी किती ठाकावेत
बापाची शेती विकणे एकदम सोपे आहे पण एक गुंठा घेणे सोपे नाही चांगले विचार करा फिरणे कमी करून सकारात्मक विचार करा शेती नंबर एक आहे आणि राहाणारच (शेती विकायची म्हणतेत त्यांच्या साठी )
Atul SINDICA usacha tannashak use kara❤
Kddddk❤❤
Hydrogel were is available and what is the rate of hydrogel for ekar what is the der
सर असे मिश्रण करून आळवणी केली तर चालेल का
Dune
सर आम्हाला माहिती दिली तर बरे होईल
Boron and borax are same or different?
Good information thanks sir
१३००रू.आर्धा एकर??किंमत खूपच जास्त. तुम्ही सुद्धा शेती विकण्यास हातभार लावताय.कमी किमतीचे सांगा.
मस्त
खुप छान माहीती.
लागवडीतील अंतर किती होते ते सांगा .
4.5 foot अन्तर होते
दादा तुमचा num भेटेल काय
chat.whatsapp.com/IB3wFw1DRjx17L5KrxE3yg
👍👍👍
खूप दिवसांनी दर्शन झाले पाटील साहेब, या औषध बरोबर उभ्या तणासाठी राऊंड अप किंवा मीरा 71 वापरले तर चालेल का उगवणी साठी काही प्रॉब्लेम होईल का?
Hya sobat itar konte vaparu naka. Us ugvan honar nahi neat
या बरोबर pendamethaline 37% 70ml/16 लिटर पंप साठी वापरा....खतरनाक रिझल्ट येतो