साहेब एक doubt आहे. आमच्या शेतात पाऊस जास्त झाला की पाणी थांबून असते. ह्या वेळी पाऊस कमी आहे त्यामुळे आडसाली लागवड करणार आहे. जर रोपे सरीच्या वरील surface वर लावली तर चालेल् का ? करण समजा पाऊस जास्त झाला तर पाणी थांबून रोपे खराब नाही होणार असे वाटते आणी लवकर भरणी नाही झाली तरी मुळाला माती मिळेल. प्लीज तुमचं मत सांगा.
तुमच्या गावाला "अळोबा देवस्थानामुळे" फार महत्त्व आहे
Hoy 😊🙏
ऊस साठी एक ग्रुप बनवा
कांदा पिक साठी वेगळा बनवा
साहेब एक doubt आहे. आमच्या शेतात पाऊस जास्त झाला की पाणी थांबून असते. ह्या वेळी पाऊस कमी आहे त्यामुळे आडसाली लागवड करणार आहे. जर रोपे सरीच्या वरील surface वर लावली तर चालेल् का ? करण समजा पाऊस जास्त झाला तर पाणी थांबून रोपे खराब नाही होणार असे वाटते आणी लवकर भरणी नाही झाली तरी मुळाला माती मिळेल. प्लीज तुमचं मत सांगा.
जर सरी वर रोप लावली तर पाटातुन पाणी पाजल तर रोपांना पानी मिलनार नाही,
भरनी कशी करनार? मातीचि भर पडनार नाही आस वटते
@@AgriStudent tech kay kalna. Pani thibak karto sir pan maati bhar cha gondhal vattoy
सर तुम्ही WhatsApp च्या कमेंट्स बंद केलेल्या आहेत त्या चालू करा
सर मी दाळीब मध्ये लावणार आहे तर सोयाबीनला तननाशक वापरु शकतो का दाळींब 20मे 2022 ची लागण केली आहे
Sir wattapps no patva
Link कुठे आहे
विडीओ चा descriptiom मधे आहे