१२० दिवसाची १०००१ लावन । ड्रिप व पाट पाणी नियोजन। कोणती लावन तुम्हाला बेस्ट वाटते?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 44

  • @santoshgavade1985
    @santoshgavade1985 2 года назад +4

    सरी लहान आहे म्हणून सध्या पाटपाणी चा चांगला आहे पण drip चा लवकरच takeover करेल

  • @dadasomhalunge8132
    @dadasomhalunge8132 2 года назад +3

    Drip water supply is very good plot

  • @reshmajadav9014
    @reshmajadav9014 2 года назад +2

    पाट पाणी एक नं👍

  • @sanyogeetapatil9524
    @sanyogeetapatil9524 2 года назад +1

    मस्त

  • @pankajkhalate4902
    @pankajkhalate4902 2 года назад

    Khup chaan plot ahe.

  • @pratappatil545
    @pratappatil545 2 года назад

    मस्त नियोजन..

  • @vikrantghadge5587
    @vikrantghadge5587 2 года назад

    1jnla 100001usachi rop lagan Keli tar chalel ka March mhinyat tod yete

  • @shriramdandavate506
    @shriramdandavate506 2 года назад +2

    आम्ही उसाला drip नेच पाणी देतो परंतु प्रत्येक 50 दिवसानंतर कॅनाल चे एक पाणी देतो त्यामुळे moisture एकदम मस्त maintain रहातो

    • @AgriStudent
      @AgriStudent  2 года назад

      Khup chhan idea ahe 👍👍

  • @sangrampatil1860
    @sangrampatil1860 2 года назад

    Sir pat pani very good

  • @sandipchougale1530
    @sandipchougale1530 2 года назад

    Mast

  • @deshmukhranjeet
    @deshmukhranjeet Год назад

    pat pani uss chagla distoy pan kandi drip chya usachi jast aahe

  • @shrenikkamgaunda5360
    @shrenikkamgaunda5360 2 года назад

    Dada vihir badhany sathi kit kharcha alela ahe ?

  • @sachinbhosale8482
    @sachinbhosale8482 2 года назад

    तुमच्याच व्हिडिओ पाहून मी केलेली लावण आज सात फूट आहे

    • @AgriStudent
      @AgriStudent  2 года назад

      अभिनंदन 👍👍

    • @veerendrapatil6399
      @veerendrapatil6399 2 года назад

      करा व्हिडिओ व अपलोड करा यु ट्युबवर .

  • @satyendrakakade982
    @satyendrakakade982 Год назад

    10001 la kiti tonnage ala te sang

  • @libra.42
    @libra.42 2 года назад

    10001 che चांगले उत्पादन येणार आहे तुमचे

  • @ganeshbedare2297
    @ganeshbedare2297 2 года назад +1

    👍

  • @ravikhupse468
    @ravikhupse468 2 года назад +2

    KRIBHCO BIO FERTILIZERS VAR VEDIO BANVA

    • @AgriStudent
      @AgriStudent  2 года назад

      Nakki banavu video sir 😊🙏

  • @pallavinarbat3044
    @pallavinarbat3044 2 года назад +1

    Drip Chya ussala syllicon wapra
    Unhacha tan kami hoeil

  • @dadasomhalunge8132
    @dadasomhalunge8132 2 года назад +1

    good information ,dada tumche gav konte aahe

    • @AgriStudent
      @AgriStudent  2 года назад

      Thank you, maza gav Satave taluka panhala kolhapur 🙏😊

  • @swarajpatil289
    @swarajpatil289 2 года назад

    पाट पाणी👑🤗

  • @pradeepbhosale7848
    @pradeepbhosale7848 2 года назад

    ड्रिप चा चांगला वाटतो वाढ चांगली आहे

  • @basavarajhidadugi1436
    @basavarajhidadugi1436 Год назад

    एक डोळा पद्धतीने लावण केली आहे दोन कांड मध्ये अंतर किती आहे

  • @pradeepbhosale7848
    @pradeepbhosale7848 2 года назад

    आमचा पण ड्रिप वरती ऊस आहे ड्रिप मधून कोणती औषधे सोडावी माहिती मिळेल का

  • @madhuvikas5323
    @madhuvikas5323 2 года назад +2

    पाट पाणी दिलेला चांगला वाटतो

    • @AgriStudent
      @AgriStudent  2 года назад +1

      होय, पाट पाणी वरच्या उसाला फ़ुटवा व कालोखि चांगली आहे.
      तुम्हीं पिकाला पाणी कस देता? पाटाने कि ड्रिप ने?

    • @nitintaware8154
      @nitintaware8154 2 года назад

      @@AgriStudent माझा २६५ ची सुरुची लागवड आहे.जोडवळ पध्दतीने एक डोळा कांडी लागवड आहे तर एका डोळ्याला ८,९,१०,१२,१६ या पध्दतीने फुटवे आहेत.ऊसाला कोरजन आणि बुरशीनाशक सोडून एकही आळवणी केलेली नाही आता पर्यंत ऊस टोटल फवारणी वर आण्यात आला आहे.२ बॅग १०.२६ च्या आणि २युरिया च्या दिलेल्या आहेत. एकुण क्षेत्र दीड एकर आहे आणि पाणि ड्रिपने ही देतो.गरज भासल्यास पाट पाणी देतो लागवडीच्या वेळी निबोंळी खत कोंबडी खत शेण खत यांचा वापर केला आहे.

  • @libra.42
    @libra.42 2 года назад +1

    DAP sobat calcium nitrate dile? 🥶🥶🥶🥶

  • @sachindeshpande8159
    @sachindeshpande8159 2 года назад

    पाट पाणी मस्त
    गाव कोणत तुमचं

  • @bapuraogodse3832
    @bapuraogodse3832 2 года назад

    दोन डोळा दोन कांड्या मधे किती अंतर आहे

  • @Adityafab
    @Adityafab 2 года назад

    10001 रोप लागन करून 20 दिवस झाले आहेत तननाशक कोणते मारावे

  • @nishikantpotdar4816
    @nishikantpotdar4816 Год назад

    दहा हजार एक तीस दिवस होऊन गेले त्यांना असे कोणते

  • @tukaramjadhav2398
    @tukaramjadhav2398 2 года назад +1

    3.75 सरी मध्ये मोठी भरणी कशाने केली

    • @AgriStudent
      @AgriStudent  2 года назад

      बैल जोड़ी ने केली

  • @nishikantpotdar4816
    @nishikantpotdar4816 Год назад

    10000 लागन तीस दिवस होऊन गेले तर10000 लागन तीस दिवस होऊन गेले तन नाशक कोणते मारावे

  • @sandipchougale1530
    @sandipchougale1530 2 года назад

    देठा कोंब मोडला नाही तो ऊंच आहे फुटवे लहान आहेत लावण आता भरणी करणाऱ तर तो मोठा कोंबाची सुळीची पाने घट्ट बांधली तर फुटवे मोठे होतील काय. राधानगरी . solankur

  • @rushikeshjadhav8402
    @rushikeshjadhav8402 2 года назад

    Mobile no. द्या