पाटील सर एक विनंती होती जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकता त्यावेळेस पहिल्या व्हिडिओ च्या लिंक टाकत जा म्हणजे पाहायला आम्हाला सोपे जाईल आणि दुसरी विनंती अशी होती की शक्य झाल्यास तुम्ही भरणी म्हणजेच ऊसाला माती लावतानाचा व्हिडिओ टाकत जा..म्हणजे आम्हाला पुरेशी सर्व माहिती मिळेल आणि तुम्ही दिलेली सर्व माहितीचा फायदा होत आहे.. धन्यवाद सर
i have searched tons of videos on youtube , let me tell you you are the one person who has given the most correct and practical information regarding sugarcane farming. All other guys out there on youtube are just giving incomplete information and selling their products related to drenching and spraying in the form of kit. keep up the good work and hats of to you i am a big fan of your's
Must be follow all the information , Its very helpful during sugarcane farming All video in this channel are beautiful and also knowledgefull Keep it up sir 👍👍👍🙏🙏🙏
माझ्या मते कांडी लावन बरी पड़ते कारण: १. खर्च फ़ार कमी येतो रोप लावन पेक्षा २. रोप लावन करा किंवा कांडी लावन करा ५-१०% मर लागतेच उगवन होत नाही, त्या मुले कांडी लावन चा खर्च कमि होतो ३. कांडी लावन करने सोपे अस्ते आणी फ़ास्ट होते
एकरी डोस: १२:३२:१६ - ३ bag पोटाश - १ bag हूमिक - १५ किलो मैग्नीज़ीयम सल्फ़ेट - २५ किलो सल्फ़र - १५-२० किलो सिलिकोण - १० किलो यूरीया - १ bag + निंबोली पेंड ४०-५० किलो बजट कमी असेल तर पोटाश आनी सिलिकोण नंतर चा डोस मधे टाका
Tumi jivaamrut vaprataka ka Ka Tumi fakt rasaynik vaprataka Jivaamrut ( salree) baddal tumace Kay opinion aahet Rasaynik pesha jivaamrut (slree) good ka not good
पाटील सर, आमची लागवड 9 डिसेंबर 2021 झाली, पण अद्याप काहीच खाते टाकली नाहीत,तर तुम्ही सांगताय ती खते 2-4 दिवसात टाकली तर चालतील काय, कृपया मार्गदर्शन करावे.
चालेल दिला खत तर, रासायनिक खत लागू होन्या करता वेल लागतो, जिकतके लवकर दयाल तेवधी लवकर वाढ सुरु होईल ऊसाचि. आता खत दया ओली वर आनी ६-८ दिवसात पहिली अलावनी घ्या
200 ऊस लागला फक्त आमच्या कडे एकरी 400 डबल डोळे लागण ला लागतो लागणीचा ऊस किती कांडी चा होता मी बरेच video बघितले बेसल ढोस माती आड टका असे सांगतात .......टाकला तर खुप फरक पडतो का
पाटील सर एक विनंती होती जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकता त्यावेळेस पहिल्या व्हिडिओ च्या लिंक टाकत जा म्हणजे पाहायला आम्हाला सोपे जाईल आणि दुसरी विनंती अशी होती की शक्य झाल्यास तुम्ही भरणी म्हणजेच ऊसाला माती लावतानाचा व्हिडिओ टाकत जा..म्हणजे आम्हाला पुरेशी सर्व माहिती मिळेल आणि तुम्ही दिलेली सर्व माहितीचा फायदा होत आहे.. धन्यवाद सर
Thank you सर
नक्किच वरिल सर्व बाबी पूर्ण करिन पुढच्या विडीओ मधे
i have searched tons of videos on youtube , let me tell you you are the one person who has given the most correct and practical information regarding sugarcane farming.
All other guys out there on youtube are just giving incomplete information and selling their products related to drenching and spraying in the form of kit.
keep up the good work and hats of to you i am a big fan of your's
माहिती छान दिली आहे
Dada chan mahiti Dili
छान माहिती धन्यवाद दादा
सर
खूप छान माहिती दिली,,
जे शेतकरी ला हवी असते नेमकी तीच माहिती मिळाली,, खूप फायदा होईल सर्वांना,,
पुन्हा धन्यवाद,😊😊💐💐
धन्यवाद 😊🙏
Sir खोडवा 10001 चे नियोजन व्हिडिओ बनवा
Nicee sirr
Must be follow all the information ,
Its very helpful during sugarcane farming
All video in this channel are beautiful and also knowledgefull
Keep it up sir
👍👍👍🙏🙏🙏
दादा खूप छान माहिती दिलीत ...
माहिती छान देता राव आभारी आहोत.
Thank you 😊
छान माहिती
Very informative 👍👏👏
Thank you
दादा, छान माहिती दिली 🙏🙏
Tysm for the information
Khup diwas zale search karat ahe
Saheb KHODWA series nai banawali...
4 diwas zalet uss jaun..
Sir tumchya mate kandi purne ani rop lavne yat uttam paryay konta
माझ्या मते कांडी लावन बरी पड़ते कारण:
१. खर्च फ़ार कमी येतो रोप लावन पेक्षा
२. रोप लावन करा किंवा कांडी लावन करा ५-१०% मर लागतेच उगवन होत नाही, त्या मुले कांडी लावन चा खर्च कमि होतो
३. कांडी लावन करने सोपे अस्ते आणी फ़ास्ट होते
@@AgriStudent thank you sir
main khat konti vaparavit
कोणत गाव
Saatve
Taluka Panhala
Drip che discharge कितीचा आहे
बेनेप्रक्रिया विशयि माहिति सागावि
कोलरो आनि बाविसटिन योगय आहे काय
सर नमस्ते
ऊस खांडणीसाठी काय जुगाड केला आहे त्याची माहिती द्यावी
खांडनी म्हणजें?
सर माझे 1 ऐकर उसाचे शेत्र आहे . साधारणता २०० लिटर beral मध्ये "ga" आणि "6ba" चे किती प्रमाण वापरावे.
आता ऊस किती महीन्याचा आहे?
@@AgriStudent 3 mahine zalet
लॅटरल किती फुट रनिंग आहे , प्रती तास किती पाणी टाकतय
सर उसाला दोन महिने झालेत .बेसल डोस सांगा 1001 आहे . 14 Oct ची लागण आहे . आळवणी एक झाली आहे .रासायनिक खत सांगा
एकरी डोस:
१२:३२:१६ - ३ bag
पोटाश - १ bag
हूमिक - १५ किलो
मैग्नीज़ीयम सल्फ़ेट - २५ किलो
सल्फ़र - १५-२० किलो
सिलिकोण - १० किलो
यूरीया - १ bag + निंबोली पेंड ४०-५० किलो
बजट कमी असेल तर पोटाश आनी सिलिकोण नंतर चा डोस मधे टाका
सर खोडवा तुटल्यानंतर ची प्रोसेस काय असेल, बुडके कदी छाटावे, बुरशी फवारणी, 12 61 0 तसेच इतर कोणती फवारणी करावी याचा व्हिडिओ पाठवा
पाटील साहेब खुप छान माहिती मिळाली धन्यवाद,🙏
ऊसाची पाने पिवळी पडल्यास काय नियोजन करावे पाटील साहेब?
सूक्ष्म अन्न कमतरता असु शक्ते, माइक्रोनूट्रीयंट १० किलो प्रति एकर टाका
फ़वारनी मधे चिलेटेड माइक्रोनूट्रीयंट वापरले तर उत्तम
धन्यवाद 🙏
Khodakadun.aan puravta hoto manun budakade jast aantravar cut karav ma la.vatate
👍👍
तुमच्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही iba 3 ग्राम सांगितले
या मधे ह्युमिक किंवा जरमिनेतर सांगितले
काय वापरावे
हूमिक गेर्मिंटोर IBA कोणतही चालेल
तुम्हाला काय उपलब्ध होईल ते वापरु शक्ता
रिज़ल्ट सेम
Ok tnx
Dada step by step 10001 variety che video banva mazyakade pn 3 ekar hi variety ahe
Tumi jivaamrut vaprataka ka
Ka Tumi fakt rasaynik vaprataka
Jivaamrut ( salree) baddal tumace Kay opinion aahet
Rasaynik pesha jivaamrut (slree) good ka not good
ruclips.net/video/xDnUEapPVfk/видео.html
सरी किती फुटाची मारालात
४.५ फूट
पाटील सर, आमची लागवड 9 डिसेंबर 2021 झाली, पण अद्याप काहीच खाते टाकली नाहीत,तर तुम्ही सांगताय ती खते 2-4 दिवसात टाकली तर चालतील काय, कृपया मार्गदर्शन करावे.
चालेल दिला खत तर, रासायनिक खत लागू होन्या करता वेल लागतो, जिकतके लवकर दयाल तेवधी लवकर वाढ सुरु होईल ऊसाचि.
आता खत दया ओली वर आनी ६-८ दिवसात पहिली अलावनी घ्या
Urgent sanga
सर ९२००५ऊसा मध्ये फुटवा भरपुर येतो पण मर खुप जास्त होते
काय करावे
हुमनी आहे का बगीतला का?
जीथे मर झाली आहे तिथे किड काय डिस्ते का बघा. खोड किड किंवा हुमनी असु शक्ते
10001 ऊस किती महिन्यात कारखान्याला दिला म्हणजे अवरेज चांगलं राहील
कोण म्हणत १२ महिन्यात कोण म्हनत तूरा आला की लगेच,
आम्ही पुढच्या december ला घालवू
Maharashtrata Ek Acer la Kiti GUNTA asta?
40 gunthe ek ekar aste
Patil saheb jara number dya ki
Instagram aamche nahi
Jivaamrut (slree) video you tube banva mahiti dya
For example jayvik khat baddal
Tumache opinion sanga
Video banva
Madam me jaivik baddal pan video banavle ahet, tyat maze mat mandale ahet. Jarur bagha te video ani tumchya pratikriya kalava
ruclips.net/video/xDnUEapPVfk/видео.html
रासायनिक बीज प्रक्रिया नंतर जैविक बीज प्रक्रिया पण चालली असती.
Tumache agodarce video ussa baddalche video far aavadale
Thank you 🙏😊
Instagram ani facebook page pan follow like kara 😊
व्हिडिओ पाहत असताना पॉवर टिलर चा आवाज येत होता
तुमच्या शेजारच्या शेतात ऊस बांधणीचे काम चालू होते किं काय ??!
शेज़ारी बांधावरच झाड़ तोड़त होते
Tumacha mob number milel ka
Instagram वार DM करु शक्ता काही प्रश्न अस्तिल तर
instagram.com/_agristudent_/
10001 या जातीच्या ऊसाला आमच्या इकडे 9 महिन्याच्या ऊसाला तुरे आलेले आहेत तुमच्या उसाला तुरे येऊ नये म्हणून काय काळजी घ्याल
ruclips.net/video/qrEj5yQOF3U/видео.html
200 ऊस लागला फक्त आमच्या कडे एकरी 400 डबल डोळे लागण ला लागतो
लागणीचा ऊस किती कांडी चा होता
मी बरेच video बघितले बेसल ढोस माती आड टका असे सांगतात .......टाकला तर खुप फरक पडतो का
हो माती आड़ करता आला तर चांगला आहे.
आम्ही २०० ऊस आनले होते परंतु १५-२० ऊस शिल्लक राहीले. आमचि १५ गुंठे लावन आहे
उसाला कांड्या किती होत्या
SEDUL. Taka
दादा खुप छान माहिती दिली आहे.