सर आम्ही पण सहा वर्षे झाले ऊस करतो पण उतप्न लागणीच्या पहिल्या वर्षी सुद्धा 40 टन या पेक्षा जास्त निघतच नाही म्हणून आम्हाला मार्गदर्शन हवं आहे या वर्षी जानेवारीत आमचा ऊस निघाला आहे आत्ता शेतात काही च केलं नाही आत्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ऊस लागवड करणारं आहे म्हणून आम्ही ठरवलं कृषीतज्ञ चा सल्ला घेऊन च ऊस करायचा म्हणून च आम्हाला मार्गदर्शन केल तर बर होईल please Sir
सर खूप छान माहिती दिलीत पण ऊसा वर तांबेरा रोग पडला आहे तर कोणती फवारणी करावी आणि केली तर त्याबरोबर ऊस जाडी साठी ची फवारणी केली तर चालेल का.सहकार्य करावे
Thank you 🙏😊 M-४५ हे बुर्शी नाशक २ ग्राम प्रति लीटर व त्या सोबत ०:०:५० ८-१० ग्राम प्रति लीटर स्प्रे घ्या त्याच बरोबर चिलेटेड माइक्रोनूट्रीयंट देखिल २ ग्राम प्रति लीटर घाला स्प्रे मधे
Sir maza us 2.5 mahinyachya zala ahe. Mothi bharni karun 25 divas zale ahet. Mothi bharni kartana 10:26:26 - 2 bag Potash - 2 bag Uriya - 1 bag Micronutrients - 1 bag Nimboli pend - 1 bag Maza prashn asa ahe ki ata dusra dose made kadhi, kay ani kiti quantity vapruvapru ?
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलीत. बॅग माग किती किलो npk मिळणार ही माहिती सोप्यात दिलीत. एक doubt, mop इथून पुढे कधी परेंत देत राहावे जर प्रती महिना द्यायचे असेल तर... please रिप्लाय.
कुठल्या स्टेजला कुठले खत वापरावे , मला पुर्ण उसाचा धंदा वाॅटर सोल्युबल खतांवर घ्यायचा आहे ,माझ्याकडे ङ्रीप आहे लागली पासुन तुटोस्तो पर्यंतचा चार्ट सांगावा .
Sir mala tumchi mahiti cagali vatali pan tumhi je shevti sangitale ki usacya jadi sathi 12:32:16 10:26:26 he dekhil calel he jara nahi patale mala karan phosphate mule usacya kanditun dole futun yetil na Mop sop he best ahe
Agadi barobar, MOP SOP best ahe me pan tech sangitlay. Pan 10:26:26 kiva 12:31:16 kiva 15:15:15 ashe konte he grade vaparle tar tya tun dekhil Potash milte evdach sangayche hota Lokana fakt evdha samjava ki DAP kiva 20:20:013 madhe Potash naste Ha hetu hota 😊🙏
सर आम्ही ऊसाची ऑक्टोबर मध्ये एक एकर क्षेत्रावर एक डोळा पद्धत लागवड केली होती आणि सरासरी 12 ते 15 असा फुटवा आहे ऊस सध्या 8 ते 10 कांडीवर आहे आम्ही लागवणीपासून 2 वेळेस 100 किलो सुपर 50 किलो पोटॅश आणि 50 किलो युरीया दिलेला आहें तर आता पावसाळी खते काय टाकावी मार्गदर्शन करा.
जर फवारनी शक्य असेल तर ०:०:५० चि घ्या नसेल फ़वारनी शक्य तर हिक खत माती मधे टाका. प्रमान एकरी आहे MOP पोटाश - १०० किलो के-म्याग - २५ किलो आमोनिम सलफेट - ५० किलो जिप्सम - ५० किलो
Thank Sir khup chan smjavu sagta 👏
खूप छान माहिती दिली साहेब
अतिशय सुंदर माहिती दिली सर ...
Great sir 👍
सर, आभारी आहे.मला योग्यच ऊतर दिल.
माहिती आवडली खूपच छान
दादा खुपच छान माहितीपूर्ण सांगितल आहे,असेच नवनवीन माहिती देत जावा.
Thank you 😊🙏
सर खुप सुंदर माहिती दिली आभिनद
सर तुमची माहिती खुपच छान आहे
Thank you 😊🙏, instagram ani facebook page la pan follow kara pkease 🙏
खूपच छान बोलता आणि समजावता सर ,धन्यवाद
Always helpful your tips sir❤️❤️🔥🔥
Chan mahiti sir
Khupc changli Mahiti
खूप छान माहिती दिली,,
मला आपल्या सर्व व्हिडिओ चा खूप फायदा झाला आहे, मी आपल्याप्रमाणे ऊसाला
नियोजन केले आहे, अगदी पहिल्या व्हिडिओ
पासून,,,
खूप धन्यवाद
Khup chan sir
1 no.dada ❤️
खूप मस्त सर 🙏🙏अश्याच मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवतो🙏🙏हा व्हिडीओ पाहून माझे अनेक गैरसमज आणि प्रश्न सुटले आहेत
ऊसामध्ये सुष्म अन्य द्रव्य हे ऊसाला 7- 8 काडी आले नंतर फवारणी केली तर चालते का, याची फवारणी किती दिवसा पर्यंत करता येते
Great mahiti patilsaheb
Dhanyavaad 🙏😊
खुपच छानच माहीती
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे भाऊ
मस्त माहिती दिली सर तुम्ही
प्रगतशील शेतकरी 👌🏻👌🏻
दादा खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद🙏🙏
Thank you 🙏😊
Bestt
सर आम्ही पण सहा वर्षे झाले ऊस करतो पण उतप्न लागणीच्या पहिल्या वर्षी सुद्धा 40 टन या पेक्षा जास्त निघतच नाही म्हणून आम्हाला मार्गदर्शन हवं आहे या वर्षी जानेवारीत आमचा ऊस निघाला आहे आत्ता शेतात काही च केलं नाही आत्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ऊस लागवड करणारं आहे म्हणून आम्ही ठरवलं कृषीतज्ञ चा सल्ला घेऊन च ऊस करायचा म्हणून च आम्हाला मार्गदर्शन केल तर बर होईल please Sir
खूप मस्त
शेतीची मूलभूत महिती हवी आहे.
Very nice information Brother
छान माहितीआहे
Chan mahiti 👍👍
Chan mahiti dhanyawad
पावसाळी डोस टाकताना उसाला युरिया टाकायचं काय नाही याची थोडी माहिती द्या सर
खूप छान माहिती सर...धन्यवाद
डिसेंबर ची लावण आहे सात महिन्याचा ऊस आहे आत्ता कांडी पडत आहे त्याच्यासाठी पावसाळी खत कोणत टाकावं
Good
सर मि ऐकरि -4 फोसपेट-2 पोटाश -2 युरिया असा 2 डोस टाकतो
Chan mahiti
Balbandhani la khat konte vaparev
मस्त 👌
🙏sir,12mahinyacha adssali usala pat pnyatun kiti v konte द्यावे.💐🙏🇮🇳
Ok sir
M.O.P. Lagan kelyapaasun kiti month dyave lagel ani khodva pikasathi kitvya month paryant M.O.P Deta yeil
main point yana saheb
संपूर्ण विडीओ बघा, फ़ास्ट फ़ॉर्वर्ड करुण बघा मेन पोईंट 😃
सर असेच विडीओ बनवत रहा
Thank you 😊🙏
Khup sundar sir
Thank you 😊🙏
Ho jagu
सुहास सर खोडवा उसाला जास्त फुटवे येण्यासाठी कोणती टॉनिक फवारावे
Nice doing sir... Pandhari burashi kashi kami karaychi yachyabaddal mahiti dya plz
उसाची वाढ आणि जाडी होणेसाठी कोणती खाते ठिबकद्वारे दिली पाहिजेत ते सांगा
Bharni cha dos ky takay pahije
Micronutrients कोणते टाकायला पाहिजेत ऊसा साठी NPK सोबत
सर एक एकर उसासाठी प्रत्येक स्टेज ला रासायनिक खताची किती मात्र दिली पाहिजे ? Please suggest Sir...
🌾💪👍
Kena sathi tan nashak sanga. .
सर खूप छान माहिती दिलीत
पण ऊसा वर तांबेरा रोग पडला आहे तर कोणती फवारणी करावी आणि केली तर त्याबरोबर ऊस जाडी साठी ची फवारणी केली तर चालेल का.सहकार्य करावे
Thank you 🙏😊
M-४५ हे बुर्शी नाशक २ ग्राम प्रति लीटर व त्या सोबत ०:०:५० ८-१० ग्राम प्रति लीटर स्प्रे घ्या
त्याच बरोबर चिलेटेड माइक्रोनूट्रीयंट देखिल २ ग्राम प्रति लीटर घाला स्प्रे मधे
@@AgriStudent
सर नंबर पाटवा
सर महिती खूप छान मिळाली
सर एकरी किती पोटॅश बॅग वापराव्या त
आधी काय डोस टाकला आहे त्या वर अवलंबुन आहे
सरासरी २ bag पोटाश वापरा एकरी
Npk 0 0 50 drip madhun deaicha asel tr 1 acre kiti kilo lagyel
Secondary, micronutrientsदुय्यम, सुक्ष्म अन्न द्रव्ये या विषयी एक विडीओ बनवा
प्रशांत भाऊ, कोंबडी खत उसाला चालेल का?फक्त कोंबडीखत चालेल का किंवा tyacjyç
24.24.0and potash chalte ka usala
Ho chalel
5 te 6 kandi us ahe
Sugarcane herabesaid spary bela bro
👍
माहिती अतिउत्तम आहे. धन्यवाद आपण एकरी किती किलो घालायचे ते प्रमाण सांगितले नाही। ते एकसपलेन करावे.
🌹🌹🌹🌹🙏🙏
Mahesh
Sir panyatun sodu shakto ka
दादा आम्ही उसाला 3 पोट्याश, 3- 20 20 0 13 (३) 3 युरिया 2 एकर साठी दिलेत यानंतर च्या डोसला कोणती खते द्यावीत
Call kara 9096121347
Thnx
Sir maza us 2.5 mahinyachya zala ahe. Mothi bharni karun 25 divas zale ahet. Mothi bharni kartana 10:26:26 - 2 bag
Potash - 2 bag
Uriya - 1 bag
Micronutrients - 1 bag
Nimboli pend - 1 bag
Maza prashn asa ahe ki ata dusra dose made kadhi, kay ani kiti quantity vapruvapru ?
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलीत. बॅग माग किती किलो npk मिळणार ही माहिती सोप्यात दिलीत.
एक doubt, mop इथून पुढे कधी परेंत देत राहावे जर प्रती महिना द्यायचे असेल तर... please रिप्लाय.
एकरी २ bag potash दया एकदमच
जर महिन्याला थोड़ा थोड़ा potash देनार असला तर शेवटचा डोस ऊस तुटुन जायच्या आधि ३ महीने पडला पाहिजे
@@AgriStudent ओकच साहेब.. खूप आभारी आहे
सुहासराव खूप छान माहिती देत आहात
धन्यवाद सर, आभारी आहे 😊🙏
नॉन टेक नॉलेज. Every fertilizer has different molecule and different rate of relise time.and different response time with edge.
Waste decomposer dile tar चालेल का?
आपण आपला मोबाईल नंबर पाठवा मी एक जेष्ठ नागरीक शेतकरी आहे वय वर्षे चौसस्ट आहे मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे धन्यवाद
नमस्कार सर, नेमक काय मार्गदर्शन हव होत अपल्याला?
तुमचा number दया मी कॉल करतो 🙏
रासायनिक खत न वापरता सेंद्रिय खत टाकून उत्पादन कसे वाढेल या विषयी मार्गदर्शन करा
Call me sir 9448527083
Very nice
कुठल्या स्टेजला कुठले खत वापरावे , मला पुर्ण उसाचा धंदा वाॅटर सोल्युबल खतांवर घ्यायचा आहे ,माझ्याकडे ङ्रीप आहे लागली पासुन तुटोस्तो पर्यंतचा चार्ट सांगावा .
सध्या पोटॅश चे दर वाढलेत पर्यायी घटक सांगा
बरेच आहेत,
PDM पोटाश, Multiनूट्रीयंट पोटाश.
लवकरच विडीओ पब्लिश करनार आहे त्या विषयी
उसाला दुसरा डोस कोणता टाकला पाहिजे
10001 ऊस आहे जवळपास 6 महिने झालेत... २४:२४:०० आणि MOP प्रत्येकी 5-10 kg जर आठवड्याला ड्रीपमधून सोडता येईल का???
10001 che result kashe aahet bhau
@@nitinghorpade7462 भारी.... पण ऊस खूपच नाजूक असतो लगेच मोडतो....
@@OnlyfarmingRP ok dhanyawad mi purva hanga much niyojan kartoy confusion aahe 86032 ka 10001 yamdhe
Papai la khat konti takavi
Chan mahiti sagitalli
Usala 7 mahine zalet 12 kandi ahe pavsali dose sanga plzz
Nice info
Sir maza usachi unchi vadate parntu jadi vadhat nahi.nemke konte khat dyave
जाडी करता MOP (पोट्याश) खत दया
बरेच प्रकारे हे खत पिकाला देता येते. मी चानेल वर तसा विडीओ पोस्ट केला आहे एकदा नक्की पहा 😊🙏
ऊसाच्या वजन वाढी करता पोटाशयुक्त खत कोणत चांगला What is Kmag Potassium Schoenite? #२टनप्रतिगुंठा
ruclips.net/video/MwdDPi664Ms/видео.html
सर नमस्कार
मि संतोष चौधरी मि संतरा बगायतदार तर mi संतरा ला कुटली खते देऊ व फवारनी मध्य काय द्देउ ज्याने बाग पन चांगली सुधरूढ hoil
प्लीज टेल मि सर
सर खत कधी आणि केव्हा टाकायचा
आळवणी किती वेळा कराची?
मल्टीपयेर खत वापर करा आणि यूरिया dap कमी होईल आणि उत्पादन्त वाढ होईल
मल्टीपयेर काय अस्ते??
@@AgriStudent 8605792149 yavr watsapp pathva
लिंबू ला कोणते खत वापरावे?
Sir mala tumchi mahiti cagali vatali pan tumhi je shevti sangitale ki usacya jadi sathi 12:32:16 10:26:26 he dekhil calel he jara nahi patale mala karan phosphate mule usacya kanditun dole futun yetil na
Mop sop he best ahe
Agadi barobar, MOP SOP best ahe me pan tech sangitlay.
Pan 10:26:26 kiva 12:31:16 kiva 15:15:15 ashe konte he grade vaparle tar tya tun dekhil Potash milte evdach sangayche hota
Lokana fakt evdha samjava ki DAP kiva 20:20:013 madhe Potash naste
Ha hetu hota 😊🙏
ऊस पिकासाठी सिलिकाॅनचा वापर ऐकरी किती वापरतात ?
50 kg bag किती गुंठ्याला टाकायची
14.35.14 .m.o.p uaira
एकरी किती टाकावे सात महिन्याचा ऊस आहे
किमान २ bag पोटाश (MOP) वापरा
March made lavan keli ahe futava zala nahi upay sanga
Fawarni ghyaa 12:61:00 chi
Mop 1700
Ho, mhanunch MOP la paryay bagitle pahije.
ruclips.net/video/tZ1U_e_PERA/видео.html
सर एप्रिल ची लागणं आहे ऊस वाडिसाठी काय वापरावे
Sir phosphorus ky kam karte ani te kadi vaprave
ruclips.net/video/Be684TQn6s8/видео.html
सर आम्ही ऊसाची ऑक्टोबर मध्ये एक एकर क्षेत्रावर एक डोळा पद्धत लागवड केली होती आणि सरासरी 12 ते 15 असा फुटवा आहे ऊस सध्या 8 ते 10 कांडीवर आहे आम्ही लागवणीपासून 2 वेळेस 100 किलो सुपर 50 किलो पोटॅश आणि 50 किलो युरीया दिलेला आहें तर आता पावसाळी खते काय टाकावी मार्गदर्शन करा.
Potash 100 kg Ammonium Sulphate 100 kg gypsum 50-100 kg taku shakta
Zinc Ferrous Silicon adhi takla nasel tar te dekhil 10 kg vaparla tar changla ahe
सर चांगली माहिती तुमच्या कडुन मिळाली
कोंबडी खत वापरू का?
वापरा, जमीनीचा शेंद्रिया कार्ब सुधरतो
0.0.50 वापरावे का
ऊसाची कांडी चिरते त्याला बोराॅन कमतरता कारणीभूत आहे काय ?
ruclips.net/video/eg7QMUUvw8w/видео.html
@@AgriStudent धन्यवाद
ऊसाला आता आठ महिने झालेत तर उसाच्या जाडी साठी काय वापरावं आणि कोणत्या पद्धतीने
जर फवारनी शक्य असेल तर ०:०:५० चि घ्या
नसेल फ़वारनी शक्य तर हिक खत माती मधे टाका. प्रमान एकरी आहे
MOP पोटाश - १०० किलो
के-म्याग - २५ किलो
आमोनिम सलफेट - ५० किलो
जिप्सम - ५० किलो