दादा आमची लावण जानेवारी पहील्या आठवड्यात केली आहे पण एप्रिल आणि मे महिन्यात पाणी कमी मिळाल्या मुळे आता उंची पणं आणि जाडी पण थोडी कमी आहे तर आता काय लागवड टाकावी लागेल काय भरणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली आणि मिरगी डोस पण टाकलाय आता काय लागवड टाकावी लागेल काय साहेब
खूप छान माहिती दिली पण व्हिडिओ खूप लेट येतात लवकर सर, तरी पण छान आहे तुमचे समजवणे आता वांगी पिकाबद्दल जे रोग येतात सुरुवातीला त्याबद्दल बनवा अन् कोण कोणते insecticide चा वापर करावा यूट्यूब वर खूप व्हिडिओ आहेत पण तशी माहिती पूर्णपणे सांगत नाहीत
हो चालेल एकरी ३ DAP आनी एक यूरिया टाका . त्या सोबत ५० किलो पोटाश २५ किलोव मैग्नीज़ीयम सलफेट व १० किलो माइक्रोनूट्रीयंट आनी १५ किलो हूमिक दिला तर डोस चांगला पडेल
Mulaat, khodawa la jast futwe astat lavani peksha, tari dekhil apan je lavani la karto tech alawni fawarni khodawa la keli tar 100% result yenar. Tumhi futwa karata 12:61:00 kiva 17:44:00 chi awalani ani fawarni ghyaa
In comp fertilizer 19-19-19 Npk contains 19 kg each per 100 kg. Please inform in 1kg drip 19-19-19 Fertilizer how much ingredients are there. Whether it fully replaced soil application.
अतिशय सोप्या व कमी खर्चातील फुटवे येण्यासाठी खतांची मात्रा सांगितलीत ... धन्यवाद
धन्यवाद 😊😊
@@AgriStudent3 month peksha jast divas zhale ahe tr futve nighu shakatat ka fosferik aside vapral tr
Tumcha no send kara
वाह...अतिशय महत्वपूर्ण माहिती ती पण अगदी समजेल अशा सोप्या भाषेत...❤❤
Dear Suhas, very nice video. The communication and content was highly influential and useful.
Nice explanation
खुपच छान माहिती दिली दादा
अतिशय छान माहिती आहेत फायदेशीर
अतिशय व्यवस्थित माहीती देता सर अापण.
चांगले मार्गदर्शन होतंय 👍great work
खूपच सोप्या पद्धतीची माहीती देताय खूपच छान👌🙏
छान माहिती आहे🌹👍
खुप छान आवडला..
धन्यवाद..🎉🎉
दादा 1 no
खूप छान माहिती दिली
खूप फायदा होईल सर्वांना
मस्त वाटले
ऊस फटवे संदर्भात स्फुरद खता बदल खुप छान माहिती दिली त्या बद्द खूप खूप धन्यवाद,,सर
चांगली माहिती दिली धन्यवाद सर,
😊🙏
चांगले काम भाऊ,
धन्यवाद 😊🙏
Okay 👌👍
छान माहीती दीली,धन्यवाद.🙏
Khup chan mahiti Dili Saheb Shetkarina Fayada yache Fayada Honar
खूप छान सर
छान माहिती दिली
1ch number Subhash bhau
Thank you 😊
चांगली माहिती दिली सर सर्वसामान्य शेतकऱ्याला समजेल असे धन्यवाद सर
Thanks ..good.
👌खूप छान माहिती दिलीत . धन्यवाद🌹
Thank you 😊🙏
योग्य मार्ग दर्शन
धन्यवाद सर 😊🙏
छान माहिती दिली सर
खूपच सुंदर पध्दतीने अभ्यासपूर्ण माहिती देत असता आपण खूपच छान ,,,, keep it up 👍👌
plz nob send me sir
Kddddk❤❤
माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏
Sir 12.61.00 cha spray ghetla tar chalel ka...
उपयुक्त
Good information
Mast mahiti dili sir abhari aahe
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good
No 1 sir
छान
🙏🙏
Changli mahiti sangitliy sir👌👍
Very nice
नंबर एक
86032 ऊसाचे रोपाची लागवड केली आहे तर मधला कोंब कधी काढला पाहीजे का नाही
kada
काढा
खूप छान माहिती दिली दादा असेच शेतकऱ्यांना माहिती देऊन सहकार्य करत जा
चांगली माहिती दिलीत आपण सर 👍💐💐💐
Thank you 🙏😊
मस्त
Bhaiya usala coragan che fayde ky ahet
In three months new sugarcane croap suitable fartilisar say?
Nice mahiti
मस्त माहिती दिली सर🤝
पहिली आळवणी कोणती द्यावी आणि कशी द्यावी माहिती मिळेल का
Sir Feb shevati Usachi lagan keli tar chalel ka. 86032 uas lavla tar feb or march 23 la uas karkhanyas jail ka
Ekari kiti phospate dyave or dap 50 kg kiti bag dyave
Gagan bavada yete adhik paus she tar khate konti davitt
सर 18121उसाच्या खोडवा पिकाचे नियोजन .व्हिडिओ करा
ruclips.net/video/2rHL90h4w6g/видео.html
नमस्कार सर
उसाच्या फुटव्यांची संख्या किती महिन्यापर्यंत वाढत असते
सांगा की सर फुटवयांची संख्या वाढण्याचा कालावधी.
मोजक्या वाक्यात सुंदर माहिती. डायरेक्ट माहिती, (फापटपसारा नाही). आवडल छान 💐💐👍👌🙏🙏
Shinde N.T. Aurangabad. Very very nice information patilsaheb.
Thank you sir 😊🙏
सर 265 ऊस लागवड करून दिड महिना झालाय एकरी किती व कोणतं खत टाकू,,,प्लँटो,10:26:26(महाधन) व युरिया(RCF) आपल्या कडे घरी शिल्लक आहे
खूप छान महिती दिली साहेब एकरी किती खते वापरावी ते सांगा
ऊसाची बरणी कऱ्यची आहे कोणता खत वापरू सागा दादा
Hi
ऊस भरीला कोणते खत वापरावे ते सांगा
दादा आमची लावण जानेवारी पहील्या आठवड्यात केली आहे पण एप्रिल आणि मे महिन्यात पाणी कमी मिळाल्या मुळे आता उंची पणं आणि जाडी पण थोडी कमी आहे तर आता काय लागवड टाकावी लागेल काय भरणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली आणि मिरगी डोस पण टाकलाय आता काय लागवड टाकावी लागेल काय साहेब
Good
Nice information sir
Very nice information .
Thank you
6 ghunthe che lagan aahe khup paus asto tar aata lagan keli aahe sheti la vapsa nasto tar pahela dosage kasa takava
सर आम्हाला माहिती दिली तर बरे होईल
Chan mahiti sir
Thank you 🙏😊
खूप छान माहिती दिली पण व्हिडिओ खूप लेट येतात लवकर सर, तरी पण छान आहे तुमचे समजवणे आता वांगी पिकाबद्दल जे रोग येतात सुरुवातीला त्याबद्दल बनवा अन् कोण कोणते insecticide चा वापर करावा यूट्यूब वर खूप व्हिडिओ आहेत पण तशी माहिती पूर्णपणे सांगत नाहीत
Mast ❤👌
उसाची जेटा मोडणे कसे करायचे हा एक व्हिडिओ टाका
Nice sir
Favarni and alvani eakch fertilizer vapriche ka
Ho tech aste, fakt pikacha vadhi nusar content chnge hotat
Thank you patil sir
Sir Mast Sala Detat Tumi
Sir usat maka ahe konte tannashak favarave?
Calaris Xtra
मार्च मध्ये रोपं लागन आहे फुटवा नाही आता काय उपाय आहे का
Khodwa usache khat planning sanga
धन्यवाद
सर ..जास्त फुटवे येण्यासाठी DAP आणि युरीया मिक्स टाकल तर चालेल काय...
हो चालेल एकरी ३ DAP आनी एक यूरिया टाका
.
त्या सोबत ५० किलो पोटाश २५ किलोव मैग्नीज़ीयम सलफेट व १० किलो माइक्रोनूट्रीयंट आनी १५ किलो हूमिक दिला तर डोस चांगला पडेल
@@AgriStudent🙏🙏🙏 धन्यवाद..
Khodva futva nignya sathi kay karave
Mulaat, khodawa la jast futwe astat lavani peksha, tari dekhil apan je lavani la karto tech alawni fawarni khodawa la keli tar 100% result yenar.
Tumhi futwa karata
12:61:00 kiva 17:44:00 chi awalani ani fawarni ghyaa
खोडवा मधे तुटाळ पडली आहे उपाय सांगा
धन्यवाद सर
6 BA cha main work kay aahe sir ?
Drip ne fasfrik acid kiti kg sodave acari
माझा ऊस पाच महिण्याचा आहे फुटवे पण कमीच...खते कोणते द्यावे
👌👌
Mast mahiti
साहेब आज रोप लावन केलि आहे कोणी आळवनी करु
ruclips.net/p/PL32E8iXnfd0-bNQ2i5ll83BmGVPWU9Vnr
Sir kandayla growth and posayla kahi mahiti milel ka
एक एकर ला किती खत वापरायचं आणि किती खर्च आहे
सर १ महिन्याची लागण आहे २४:२४ टाकले तर चालेल का
Ho chalel changla khat ahe 24:24;0
पण तन लय आलंय कोणत तन नाशक मारायचं
१०००१ या ऊसाचे जेटा मोडायचे का
आम्ही कोणत्याच ऊसाचा ज़ेटा मोड़त नाही
Sir
12 61 00 आनी तननाशक mix करुण फवारनी केली तर चालेल का
नाही चालत
In comp fertilizer 19-19-19 Npk contains 19 kg each per 100 kg.
Please inform in 1kg drip 19-19-19
Fertilizer how much ingredients are there. Whether it fully replaced soil application.
आपला व्हॉट्सअप नंबर मिळेल काय सर?
12 61 he khat kiti diwasane fhawarawe
Pahili fawarni la 12:61:00 vaparu shakta,
Sadharan laagan karun 50-60 diwasani
Usache rop set honysathi ky krave
Rop lavan kelya nantr 6-8 diwasat alawni kara
👌👌👍👍
Sir khatanchi matra hektari ka akri
Panachya kalokhi sathi aani rundisathi Kay dave
Magnesium Sulphate 25 kg ani Silicon 10 kg per acre
लगान आहे दुसरा डोस आहे कोणता टाकावा