Это видео недоступно.
Сожалеем об этом.

लाखोंचा खर्च हजारोचा फायदा, ऊस खरंच परवडतो का ? | Us Lagwad | Sugarcane Farming | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2023
  • लाखोंचा खर्च हजारोचा फायदा, ऊस खरंच परवडतो का ? | Us Lagwad | Sugarcane Farming | Vishaych Bhari
    मंडळी उसाच्या आडसाली लागणीचा पहिला टप्प्यातला प्रोग्राम आता बऱ्यापैकी संपत आलाय. शेतकऱ्यांच्या अकाउंटला आता त्याजी बिल सुद्धा यायला सुरुवात होईल. 10 टक्के रिकव्हरीला 3150 रुपयांच्या आसपास कायतर सरकारनं उसाला प्रतिटन FRP ठरवलाय. त्याज्याप्रमाणं शेतकर्याच्या अकाउंटला पैसं बी येत्याली पण खरंच शेतकऱ्याला एवढा दर परवाडतो का ओ ? आता सरकारनं ठरीवल्याप्रमाणं कारखाना frp देत नाय हा तर वेगळाच विषये म्हणा. पण असो , एक रकमी पैसं मिळत्यात म्हणून बऱ्यापैकी शेतकरी उसाची शेती करत्यात. पण उसाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च भयाण वाढलेलाय पण त्या तुलनेत दर मात्र काय वाढला नाय असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणयं ? चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की ऊस पिकवताना शेतकऱ्यांना कुठल्या अडीअडचणींचा सामना करावा लागतोय ? आणि ऊस पिकवण्याचा खर्च आन त्यातून मिळणार उत्पादन याचा खरचं ताळमेळ बसतोय का ? की उगाच आपलं चार आण्याची कुंबडी आन आन बारा आण्याचा मसाला असं होतंय शेतकर्‍यांचं .
    चला सगळंच इन डिटेलमध्ये समजावून घेऊयात. न
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ऊस #ऊसशेती #us #uslagwad #uslagwadmahiti #uslagan86032 #uslagawadmahitimarathi #uskhatniyojan #sugarcanefarming #uslagwadkhatniyojan #uslagwadkashikaravi #adsaliuslagwad #uslagwadyantra #uslagwadmahiti #8005uslagwad #uslagwadpadhat #uslagwadmahitimarathi #86032 #uslagwadjugad #uuslagavad #uslagvad #uslagwadkhat #suruuslagwad #uslagwad10001 #uslagwadyashogatha #usroplagwad #usslagvad #uslagvadjangam #uslagwadtractor #gannalagwad #uslagwadantarpik #uslagavadinmarathi #uslagwadkhatmahiti
    #ऊसलागवड #ऊसलागवडपद्धत #ऊसलागवडमाहिती #ऊसलागवडकशीकरावी #ऊसलागवडयंत्र #ऊसलागवडपद्धत265 #ऊसलागवडनवीनपद्धत #ऊसलागवडपद्धत86032 #ऊसलागवडनविनशोध #ऊसलागवडखतनियोजन #सेंद्रियऊसलागवड #ऊसलागवडनविनपद्धत #ऊसलागवडतंत्रज्ञान #ऊसलागवडसंपूर्णमाहिती #86ऊसलागवड #265ऊसलागवड #ऊसलागवडअंतर #ऊसशेती #ऊसलागवडहंगाम #86032ऊसलागवड #10001ऊसलागवड #navinऊसलागवड #ऊसलागवडतंत्र #ऊसलागवडटॉनिक #आडसालीऊसलागवड #ऊसरोपलागवड #ऊसलागवडपद्धती
    us lagwad,us lagwad mahiti marathi,us lagwad khat niyojan,us lagwad kashi karavi,adsali us lagwad,us lagwad yantra,us lagwad mahiti,8005 us lagwad,us lagwad padhat,us lagwad mahiti marathi 86032,us lagwad jugad,uus lagavad,us lagvad,us lagwad khat,suru us lagwad,us lagwad 10001,us lagwad yashogatha,us rop lagwad,uss lagvad,us lagvad jangam,us lagwad tractor,ganna lagwad,us lagwad antar pik,us lagavad in marathi,us lagwad khat mahiti ऊस लागवड,ऊस लागवड पद्धत,ऊस लागवड माहिती,ऊस लागवड कशी करावी,ऊस लागवड यंत्र,ऊस लागवड पद्धत 265,ऊस लागवड नवीन पद्धत,ऊस लागवड पद्धत 86032,ऊस लागवड नविन शोध,ऊस लागवड खत नियोजन,सेंद्रिय ऊस लागवड,ऊस लागवड नविन पद्धत,ऊस लागवड तंत्रज्ञान,ऊस लागवड संपूर्ण माहिती,86 ऊस लागवड,265 ऊस लागवड,ऊस लागवड अंतर,ऊस शेती,ऊस लागवड हंगाम,86032 ऊस लागवड,10001 ऊस लागवड,navin ऊस लागवड,ऊस लागवड तंत्र,ऊस लागवड टॉनिक,आडसाली ऊस लागवड,ऊस रोप लागवड,ऊस लागवड पद्धती,ऊस

Комментарии • 194

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 7 месяцев назад +69

    खरोखर अतिशय उत्तम रीतीने शेतकऱ्याची व्यथा मांडण्यात आलेली आहे हे सगळं 100% खरोखर आहे

  • @mkblogs6186
    @mkblogs6186 7 месяцев назад +18

    आज बघायला गेलं ती शेतकऱ्यापेक्षा मजुराची परिस्थिती चांगली आहे आणि मजुराच्या दबावाखाली शेतकऱ्याला राहावं लागतंय हीच वस्तुस्थिती आहे.

    • @sachinjadhav9064
      @sachinjadhav9064 7 месяцев назад

      काय बोलताय दादा कुट आहे अशी परिस्थिती

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu 7 месяцев назад

      ​@@sachinjadhav9064bga jara tashich aahy satya paristhiti

  • @sachindevkate2048
    @sachindevkate2048 7 месяцев назад +11

    तुमचे मनापासून आभार दादा तुम्ही शेतकरी वर्गाचे न्यूज केले

  • @sachubenure3875
    @sachubenure3875 7 месяцев назад +22

    आज पहीलंद्या तुझा विषय भारी आहे....❤

  • @V123SPEAKS
    @V123SPEAKS 7 месяцев назад +12

    ह्या जगात सरकार पासून जनसामान्यांनपर्यंत सगळे शेतकऱ्याचा अप्रत्यक्ष जीव घेत आहेत...
    शेतकऱ्याच्या वाट्याला फक्त कष्ट आणि पश्चाताप येतो आहे... आणि नाईलाजानं आत्महत्या किवा जमीन विकायला हीच सगळी परिस्थिती कारणभूत आहे....
    खूप छान विषय मांडलास तू👌👌

  • @SandipKalane-nf6qe
    @SandipKalane-nf6qe 7 месяцев назад +12

    ऊस उत्पादन करताना जो खर्च येतो तो अतिशय वास्तववादी पद्धतीने अभ्यास करून मांडलेला आहे भावा एकच नंबर अभ्यास

  • @nanamarkad2531
    @nanamarkad2531 7 месяцев назад +43

    रासायनिक खतांच्या व औषधाच्या महागाईच्या तुलनेत आजच्या परिस्थितीतचा विचार केला तर ऊसाला. रू 6000 प्रती टनाला दर पाहिजे, जो स्वता राबतो, आणी फक्त शेतीवर अवलंबून आहे, त्यालाच कळतंय ,शेतीकाय आहे ते

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 7 месяцев назад +5

      सहा नाही पण साडे चार हजार ते पाच हजार नक्कीच पाहिजे

  • @ashpakkazi1834
    @ashpakkazi1834 7 месяцев назад +5

    एका रात्री मी ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात चालत असताना रस्त्यावर मण्यार जातीचा साप पसरला होता, दोन पावले पुढे गेलो असतो तर मी त्याला तुडवत होतो, माझ्या जीवाचे बरे-वाइट झाले असते, खरंच शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे. आपण ऊसा संदर्भात वास्तविकता मांडली त्याबद्दल आभार.

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3j 7 месяцев назад +27

    आमचा 1-7-22 चा ऊस अजूनही तुटुन गेला नाही,आता जवळपास 18 महिने पूर्ण होत आहेत.खूप वाईट अवस्था आहे.

    • @ishapathan6846
      @ishapathan6846 7 месяцев назад

      आपण लातूर जिल्हे असताल

  • @gulabraopatil5476
    @gulabraopatil5476 7 месяцев назад +6

    विषय छान मांडला आहे भावा, असाच अभ्यास करून ऊस कारखान्याला गेल्यानंतर कारखानदारांना ऊसापासून साखर तयार व इतर उपपदार्थ पासुन किती उत्पन्न मिळते व खर्च वजा करून किती दर देऊ शकतील म्हणजे त्यांना जाब विचारता येईल 🌹🌹🙏🙏

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 7 месяцев назад +12

    ऊस लागवड परवडते फक्त कारखानदारांना (शेतक-यांना नाही)

  • @dipaksatpute.4336
    @dipaksatpute.4336 7 месяцев назад +6

    ऊस जायच्या वेळेला साहेबांना जेवणाबरोबर खंबा पण द्यावा लागतो.
    किती पण लवकर तारीख असली तर खूप वशिलेबाजी असती. त्यांचाच ऊस लवकर जातो.

  • @sunilpatil-bz2tw
    @sunilpatil-bz2tw 7 месяцев назад +4

    शेतकर्यांचे प्रश्न मांडत रहा.धन्यवाद खूप छान

  • @harshvardhankhandare1615
    @harshvardhankhandare1615 7 месяцев назад +1

    आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची आणि अभ्यास पूर्ण असते त्याबद्दल मी आपला आभारी आहे यातून आम्हाला बरंच ज्ञान मिळतं माझ्या मुलाला व्यवसायासाठी 14 टायर चा ट्रक घ्यावयाचा आहे तरी माझी आपणास विनंती आहे की आपण ट्रक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ तयार करावा जेणेकरून माझ्या मुलासारखे नवखे अनुभव नसणारे तरुण या व्यवसायाबाबत सखोल ज्ञान प्राप्त करू शकतील तसेच या व्यवसायामध्ये असणाऱ्या संभाव्य धोक्यापासून स्वतःला वाचवू शकतील धन्यवाद

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it 7 месяцев назад +11

    मस्त विषय भारी भारी

  • @pravinpatil598
    @pravinpatil598 7 месяцев назад +7

    आमच्या सांगली मध्ये तर प्रतेकी गाडीला entry द्यावी लागते...

  • @user-uk7gc9mn3v
    @user-uk7gc9mn3v 7 месяцев назад +1

    फार चांगला विषय मांडलाय राव. एकंदर काय तर शेतकरी मोठा झाला नाही पाहिजे आणी जीव जाऊन मेला ही नाही पाहिजे. कसं सोसल तसं.

  • @abhinavreddy2551
    @abhinavreddy2551 7 месяцев назад +7

    भावा अगदी छान विषय मांडला आहे

  • @Starcricket00
    @Starcricket00 7 месяцев назад +4

    पहिल्यांदा खरा हिशोब प्रथमेश भाऊंनी केला आहे🙏

  • @ashwinikarwande685
    @ashwinikarwande685 7 месяцев назад +6

    नावातच Brand "शेतकरी "❤😊

  • @gauravpatil4701
    @gauravpatil4701 7 месяцев назад +6

    वा काय छान माहिती दिली आहे भावा..

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 7 месяцев назад +8

    अहो 86 नंबर च्या उसाला मोकार खर्च आहे राव खत, ट्रॅक्टर, मजुरी लय अवगड आहे राव शेतीच 😢

  • @_just__trade
    @_just__trade 7 месяцев назад +7

    याच सर्व करणान मुले शेतकरी शेत्या विकून दारूच्या आहारी जाऊन उध्वस्त झाला

  • @dadamulaje5086
    @dadamulaje5086 7 месяцев назад +4

    मी एक उमरगा तालुक्याला शेतकरी आहे आमच्या इकड उसाला भाव आहे २००० ते 2800 रुपये पचिम महाराष्ट्रत भाव जास्त आहे तरी मराठवाड्यातील शेतकर्‍याला ऊस कसा परवडणार आय

  • @govindwagh5066
    @govindwagh5066 7 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @amolkalnar2513
    @amolkalnar2513 7 месяцев назад +1

    एकदम छान माहिती...❤

  • @asonline123
    @asonline123 7 месяцев назад +1

    धन्यवाद🙏🙏

  • @vikramsawant1004
    @vikramsawant1004 7 месяцев назад

    सर खूप महत्त्वाचा विषयी शेतकऱ्यांन बदल मांडला काही राहतं नाही धन्यवाद 🙏

  • @swapnilnrd
    @swapnilnrd 7 месяцев назад +1

    Mast Ek Dum Khara Ahe ahe sagla 👍

  • @mansingpatil2254
    @mansingpatil2254 7 месяцев назад +1

    चांगला विषय घेतला भाऊ

  • @bandulavate7029
    @bandulavate7029 7 месяцев назад +1

    अगदी बरोबर सागितलं तूम्ही भाऊ

  • @sudhirwakase9130
    @sudhirwakase9130 7 месяцев назад

    Good explanation about expense us farmer . Thanks.

  • @maheshgarud0027
    @maheshgarud0027 7 месяцев назад +1

    अभी दादा good job शेतकऱ्याचे दुःख १००% खरे खरे सागितले तुम्ही

  • @ESGamer-313
    @ESGamer-313 7 месяцев назад

    अगदी बरोबर भाऊ

  • @Agriculture-vq3te
    @Agriculture-vq3te 7 месяцев назад

    जबरदस्त

  • @vishalpatekar5475
    @vishalpatekar5475 7 месяцев назад +4

    हजारो चा खर्च.लाखोचा ऊस..
    परवडते शेट....

  • @user-st9mw3ot9z
    @user-st9mw3ot9z 7 месяцев назад +2

    कोल्हापूर नदीकाठचा ऊस दरवर्षी पुरात जातो नुकसान भरपाई फक्त एका लागवडीच्या ढोसा एव्हडी मिळते आणि टनेज एकरी 35-40टन एवढेच खर्च तर सगळा करावा लागतो कशी परवडणार शेती आणि ऊस आणि भाताशिवाय दुसरं पीक नाही येत

  • @ravilad7593
    @ravilad7593 7 месяцев назад +26

    विश्लेषण १००% बरोबर मांडलय भावा😢😢

    • @shreerajcollection9671
      @shreerajcollection9671 7 месяцев назад

      1Dam Barobar Aahe Hesab Tyapeksha Fal Bajya War Utppan Changale Aahe

  • @ssp7253
    @ssp7253 7 месяцев назад +4

    भावा एकरी टनेज आता कमी होतय. आमच्याकडे 40 ते 50 टन.

  • @sudhirs9186
    @sudhirs9186 7 месяцев назад +4

    रघुनाथदादा पाटील यांनी लिहिलेल्या ऊस नव्हे सोन्याची कांडी हे पुस्तक वाचा.यात संपूर्ण माहिती दिली आहे

  • @roshuupetkar7536
    @roshuupetkar7536 7 месяцев назад

    Dhnyvad bhau je setkryaci janiv thevlyabdl tsec cottan badl jagruk kra bhava bol ❤❤❤❤❤

  • @bapuraomalave6697
    @bapuraomalave6697 7 месяцев назад +1

    , छान विषय मांडला शेती करणे अतिशय कठीण होते आहे निव्वळ शेती वर उदरनिर्वाह करीत त्यांना अनेक अडचणी आहेत ऊसाच्या दर पाच हजार रुपये पाहिजे

  • @dipaksatpute.4336
    @dipaksatpute.4336 7 месяцев назад +4

    500 ते 5000 पर्यंत पैसे तोडणीसाठी द्यावे लागतात.

  • @mohankorde3671
    @mohankorde3671 7 месяцев назад

    इंजिनिअरिंगचा अभ्यास सोडून मी अर्ध्यातूनच शेती सुरू केली आज सहा वर्षे झालं शेती करत आहे आमच्याकडे 20 एकर शेती आहे त्यामधली वडिलांनी आम्हा दोघा भावांना चार एकर शेती स्वतः करून खर्चासाठी दिली आहे आज सहा वर्षे झालं आम्ही भाजीपाला आद्रक टोमॅटो आलू शेवगा भेंडी कृत्रिम सर्व भाजीपाला करून बसलो एक रुपयाचा नफा नाही पूर्ण शेती loss मध्ये गेली आहे तीन वर्ष त्यात कोरोना मध्ये गेले मित्रांनो शेती खूप अवघड आहे

  • @sandeeppatil6345
    @sandeeppatil6345 7 месяцев назад

    Kadak

  • @jivankumbhar4961
    @jivankumbhar4961 7 месяцев назад

    Speech matra mast ahe ha bhava...

  • @akashdongare4731
    @akashdongare4731 7 месяцев назад

    Kharch barobar aahe

  • @user-xe5kj5wk8d
    @user-xe5kj5wk8d 7 месяцев назад

    Right

  • @shivajiaher2432
    @shivajiaher2432 7 месяцев назад +1

    असाच एक विडिओ कांदा पिकाविषयी बनवावा ही विनंती

  • @anilpatil144
    @anilpatil144 7 месяцев назад +4

    इकडे रेल्वे रिटायर्ड माणसाला महिना 50000 रू पेन्शन भेटते काही ही न करता

    • @pranit_ghige-3897
      @pranit_ghige-3897 7 месяцев назад +1

      Railways retired maanus ha pn ek shetkarych porga ch asto.. Tych ajoba panjoba shetkari astoch

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 7 месяцев назад

    Khup chhan vishleshn ❤❤❤

  • @dipaksatpute.4336
    @dipaksatpute.4336 7 месяцев назад +4

    ऊस 5 टन भरला तरी 200 रुपये entry द्यावी लागते

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 7 месяцев назад +1

    ज्याचा स्वतः चा ट्रॅक्टर, वगैरे नाही त्याचा एकरी लागण खर्च सत्तर हजार येतो. आणि उस जास्तीत जास्त 80 टन भेटतो. 80 टन गुणिले तीन हजार केले तरी 2लाख 40 हजार मिळतात, ते पण अठरा वीस महिन्यांनी मिळतात.

  • @saritachede9826
    @saritachede9826 7 месяцев назад

    खरोखर खरा हीशोब करून माडलात

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 7 месяцев назад +1

    भावा शेतकऱ्याची खरी परस्थिती काय आहे सांगितले बदल आभारी आहे

  • @anandkharde8860
    @anandkharde8860 7 месяцев назад

    देश स्वतंत्र झाला पण शेतकरी गुलाम झाला

  • @sujeetpatil9681
    @sujeetpatil9681 7 месяцев назад +1

    baryach campaniche fawaraniche liquide ani rasayanic khate bhogus ahet

  • @manishagaikwad2389
    @manishagaikwad2389 7 месяцев назад

    100%

  • @hemantj787
    @hemantj787 7 месяцев назад

    Magchya Varshi 1900 Hya varshi 2700 First Installment milal.. magchya varshi total 2100-2400 average rate milal 1 ton la .. hya varshi 2800-3000 ....

  • @sujeetpatil9681
    @sujeetpatil9681 7 месяцев назад +1

    aho saheb ha hishob barobar ahe tyat 90% rasayanik lagwad bhogus milate to tar yat hishobach nahi

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 7 месяцев назад

    Drakshavaril kharch ani daravar pan video kara

  • @djfire2845
    @djfire2845 7 месяцев назад +3

    उत्पन्न नहीं निघत आता गुंटयाला 2 tone मुश्किल झाले फक्त खर्च बाहर पड़ते शेतकराच्या हाथी कही शिल्लक राहत नाही सोसाइटी कर्ज नील की पुढ़िल वर्षा साठी उचल ,,,,

  • @DESIBALAKABHYA
    @DESIBALAKABHYA 7 месяцев назад +2

    आमच्या इथले कारखाने फक्त 2700 ते 2800 रुपये भाव देतो टनामागे

  • @harshadawati2909
    @harshadawati2909 7 месяцев назад

    JCB वाले १ तासाचे १००० घेतात.
    दुःख तर त्या वेळी झालं शेतकऱ्याचा मुलगा असून Engineering ला ६०-७० हजार वर्षाची फी कर्ज काढून भरली आणि त्याच लाईन मध्ये अशी मुल होती त्यांचे वडील सरकारी नोकरी मध्ये असताना देखील ५-६ हजार फी भरत होते, वरून सरकार कडून अनुदान ...
    शेतकऱ्याची किंमत काय कळलीच नाही अश्या गोष्टी बघून ...

  • @dipaksatpute.4336
    @dipaksatpute.4336 7 месяцев назад +2

    ऊस वाहनात भरल्यानंतर कम्पल्सरी ट्रॅक्टर JCB बोलवावे लागतात

  • @hanumaningale5113
    @hanumaningale5113 7 месяцев назад

    Bhau kapush pikavnary shetkarech yacha peksha khup vait paristithi aahe

  • @vijaykatake4778
    @vijaykatake4778 7 месяцев назад +3

    In every crop farmer is victim. Check calculations of other crops. Thanks for sharing details. Down the line, county won't survive without Farmers. In feature, everybody will face this truth.

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu 7 месяцев назад

      Yes in every crop farmer is victim
      Wether he'll try for cash crops but than he'll not get good value
      But when there is good value for other crop that means most of other farmers crops are damaged

  • @pradeepshinde3010
    @pradeepshinde3010 7 месяцев назад +2

    शेतकऱ्याला उस परवडतोय जर कारखानदारांनी जास्त मलिदा खाल्ला नाही तर

  • @ashwinikarwande685
    @ashwinikarwande685 7 месяцев назад +3

    5 acer मधे 1लाख काय कामाचा असा उस 😢 तरीही यावर्षी उस आहेच 😊

  • @vish5718
    @vish5718 7 месяцев назад +4

    उपाशी मारण्यापेक्षा बर आहे

  • @BhuriGo
    @BhuriGo Месяц назад

    Ekda uss lavla ki too kiti varshya chalto............tumhi aardhvat mahiti naka deu sir

  • @nitinzambare7455
    @nitinzambare7455 7 месяцев назад +1

    कापसाचा व्हिडीओ बनवा भाऊ

  • @shivajikale7327
    @shivajikale7327 7 месяцев назад +2

    कापूस पीक पण परवडतो का हा व्हिडिओ बनवा ❤

  • @sagarpagarpalkhedkar3282
    @sagarpagarpalkhedkar3282 7 месяцев назад

    भाऊ बियाण्याचा खर्च खूप आहे सुरूच foundation बियाण्याचा ऊस हा 40.50 रू मिळतो म्हणजे बियाणे हे 40000 ते 50000 रू बियाणे लागतात

  • @dipaksatpute.4336
    @dipaksatpute.4336 7 месяцев назад +2

    ऊस गेल्यापासून कारखानदार 6 महिन्यापासून ते 1 ते 1.5 वर्षापर्यंत ऊस बिल देत नाहीत.

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 7 месяцев назад +1

    आहो काहीच परवडत नाही शेती आहे म्हणून करायची लय मिळतंय म्हणून नाही पडीक ठेवावी तर लोक नावं ठेवत्यात , रासायनिक खते, बियाणे, औषधे,मजुरी,बैल भाडे, ट्रॅक्टर भाडे, आणि शेतमालाला बाजार भाव,ताळमेळच लागतं नाही ‌🙏🙏

  • @adpatil8634
    @adpatil8634 7 месяцев назад

    कापूस सोयबीन वर पण व्हिडिओ बनवा साहेब

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 7 месяцев назад +2

    As nko bolu aadich pori nh bhetana 😢

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 7 месяцев назад +1

    औषधं व खत भाव दुपट झाली नफा कमी मंजूर मिळत नाही काय करावे

  • @mh15....panchwati3
    @mh15....panchwati3 7 месяцев назад +2

    4 aanyachi kombadi ..12 aanecha masala .....fact nawala aahe shetee

  • @SanSal-wp1wk
    @SanSal-wp1wk 7 месяцев назад +1

    Mi tr yapude us lavnar nahic Karn ustodnyas kamgarac nahit aani aamchya bhagatil ek koprahi todla nahiy mag todaycha kuni

  • @user-eo9rv2xs4j
    @user-eo9rv2xs4j 7 месяцев назад

    Usala paryayee pik sanga.Tyasthi margadarshan kara.

  • @anilthane2610
    @anilthane2610 7 месяцев назад +2

    ऊसच नाही तर कोणतीही पीक सेती परवडणारे नाही, साहेब,

    • @devendrashinde1
      @devendrashinde1 7 месяцев назад +1

      Ganja la ahe pan Sarkar parwanagi det nahi 😢😂

  • @sanjaykhot5772
    @sanjaykhot5772 7 месяцев назад +1

    हिच्या आईला ऊस परवडत नाही म्हणून सोयाबीन केला तर तेच पण रेट आईघातली

  • @hanumaningale5113
    @hanumaningale5113 7 месяцев назад

    bhau kapush pikach geya na

  • @sadashivpatilpatil3457
    @sadashivpatilpatil3457 7 месяцев назад

    4500

  • @GoRisings
    @GoRisings 7 месяцев назад +2

    3150 nahi 2700 आहे दक्षिण solapur talukyat

  • @user-eo9rv2xs4j
    @user-eo9rv2xs4j 7 месяцев назад

    Usala paryayee peek sanga.tyasthi margadarshan kara.

  • @prasadarjun6181
    @prasadarjun6181 7 месяцев назад

    Nahiii

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 7 месяцев назад

    शेती पडीक पाडून ..शेती करणं बंद करण्याचा विचार करतो आहे मी ..कारण काहीच परवडत नाही तर करून तरी काय करायचं....दोन वर्षापासून सोयाबीन घरातच पडून आहे कारण त्याला भावच नाही आणि या भावात विकलं तर तोटाच आहे.. त्यापेक्षा कोणत्ती तरी नोकरी करून पोटापुरता कमवलेलं कधीच ऐकत नाही..

  • @vickykadam3329
    @vickykadam3329 7 месяцев назад +2

    गेले 15 वर्षे झाली उसाची एक टिपरी ही मी कारखान्याला पाठवलेलं नाही

  • @yzshetkari
    @yzshetkari 7 месяцев назад +1

    10.25% रिकव्हरी ला 3150 दर

  • @adsulbablu
    @adsulbablu 7 месяцев назад +3

    महत्वाचे म्हणजे ऊस काही तरी देउन जातो

  • @Rocky-bg8nm
    @Rocky-bg8nm 7 месяцев назад

    Bhava manapasun abhar shetkaryanchi vyatha mandlya badhal

  • @user-ou2gj5jq2c
    @user-ou2gj5jq2c 7 месяцев назад

    6000 Rs

  • @suyashmane1818
    @suyashmane1818 7 месяцев назад

    7000 rs ton

  • @SunilChavan-xn8lx
    @SunilChavan-xn8lx 7 месяцев назад

    ना कोणते अनुदान ना कोणतं नेता पुढे येतो

  • @swapniljadhavrao
    @swapniljadhavrao 7 месяцев назад +2

    बळच गावंढळ कशाला बोलतयस😂

  • @sanjaybhise9784
    @sanjaybhise9784 7 месяцев назад +2

    दुसऱ्या देशातून ऊस आयात तेव्हा सरकारला रेट

  • @user-jo8bx6nv4s
    @user-jo8bx6nv4s 7 месяцев назад +1

    2700 rupay prati ton bhetla bhau