लग्नांमध्ये उरलेल्या अन्नाचे काय होते? | MahaMTB Gappa | Catering | Kishor Gupte Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 118

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 2 месяца назад +25

    पहिले तर विषय एकदमच उपयोगी आणी किशोर सर तुम्ही तो खूप मनापासून आणी अत्यंत बारकाईने explain केला आहे. खूप अप्रतिम झाला आहे podcast!!

    • @alkalimaye4071
      @alkalimaye4071 2 месяца назад +2

      किशोर सर तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 месяца назад +3

    अप्रतिम मुलाखत झाली.. किशोर सरांकडून या व्यवसायाची चौफेर माहिती मिळाली..
    मुलाखतकाराने प्रश्नही अत्यंत मार्मिक विचारले.. असे प्रश्न जे सामान्य लोकांना केटरिंग व्यवसायाबद्दल नेहमीच पडतात..
    हा व्यवसाय अतिशय चॅलेंजिंग आहे यात दुमत नाही... अन्नाचा ज्या व्यवसायात संबंध येतो तिथे अतिशय काटेकोरपणा, शिस्तबद्धता, टापटीप आणि स्वच्छता पाळावीच लागते..

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 месяца назад +4

    अतिशय सुंदर मुलाखत.....🎉🎉🎉🎉🎉 एका संवेदनाशील विषयावर मांडलेले स्पष्ट विचार आणि सूचना.....

  • @GovindChaphekar
    @GovindChaphekar 2 месяца назад +3

    किशोर सरानी खूप चांगली ।अहिती दिली।मुलाखत खूपच छान झाली।त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपल्यालापन करता येतील।त्यांचे विचार समाजप्रबोधन करणारे आहेत। मुलाखत घेतली पण चांगली उगीच रटाळ प्रश्न नाही विचारले।दोघांचेही धन्यवाद।

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 2 месяца назад +1

    उत्कृष्ट वीडियो झाला गुप्ते सरांनी जे अनुभवातून केलेलं मार्गदर्शन अनमोल आहेत व सगळ्या व्यावसायिकांनी आचरणात आणले पाहिजे धन्यवाद गुप्ते साहेब

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 2 месяца назад +4

    राम राम.श्री.गुप्तेनी खूप छान माहिती दिली त्या बद्दल मनःपुर्वक आभार.त्यांना सदैव असेच यश लाभो.🎉

  • @vattamma20
    @vattamma20 2 месяца назад +16

    उत्कृष्ठ व्हिडियो आहे. मराठी माणूस केटरिग मध्ये आज अनेक वर्षे आहे हे बघून खूप छान वाटल.
    मराठी लग्न फार साधी असतं . आता बॉलिवूड मुळे भपकेबाज झाली आहेत. हौसेला मोल नसतं पण लोक फुकट पैसा घालवतात.
    पैसा, अन्न अणि वेळ फुकट घालवू नये❤

  • @aasawaripatil9285
    @aasawaripatil9285 2 месяца назад +11

    खूपच छान माहिती मिळाली, पण थंबनील योग्य वाटला नाही, मला तो जवळच्या 50 माणसांमध्ये लग्न लावण्याचा मुद्दा अत्यंत योग्य वाटला, आणि आवडला सुद्धा, प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी लग्न निघणारच आहे, त्यासाठी खूप उपयुक्त पॉडकास्ट, धन्यवाद

  • @raghavendrakolhatkar9896
    @raghavendrakolhatkar9896 Месяц назад

    खळे सरांचे आभार. अशी लोकं समाजात हवीतच.

  • @ganeshkap9269
    @ganeshkap9269 Месяц назад

    खुप छान मुलाखत खूप महत्त्वाची माहिती दिली आहे...

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 месяца назад +3

    मुलाखत छान झाली . माझ्या मुलाच्या लग्नात मी त्याच्या मित्रांना सांगितले होते उचलण्याचा आचरटपणा करायचा नाही . मला पावित्र्य घालविल्यासारखे वाटते . मुलांनीही माझ्या इच्छेला मान दिला . मुलाच्या मित्रांच्याही लग्नात कोणी आचरटपणा केला नाही.

  • @harshadakulkarni7884
    @harshadakulkarni7884 Месяц назад

    मुलाखत खूप छान झाली. टिप्स ही मिळाल्यात.😊

  • @ambarkarve
    @ambarkarve 2 месяца назад +14

    वक्ते खरे तज्ज्ञ आहेत . उत्कृष्ट माहिती करता आभार 🙏छान मुलाखत

  • @UjjwalaDeshmane-w8f
    @UjjwalaDeshmane-w8f Месяц назад

    खूप उत्तम, छान माहिती मिळाली.👍

  • @sunandadarunte1641
    @sunandadarunte1641 2 месяца назад +3

    खुपच म्हत्वपूर्ण म्हाईती दिली सरांनी . खुप प्रामाणिक व्यक्ती . Hat’s of sir !! Thanks a lot !!

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 2 месяца назад +2

    आजवरची ऐकलेली उत्कृष्ट मुलाखत ❤

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 2 месяца назад +13

    उत्तम केटेररची उत्तम मुलाखत 👍

  • @vijayvichare4876
    @vijayvichare4876 2 месяца назад

    खूप छान आणि वेगळा विषय. मला वाटत नाही इतर कुठल्याही पॅाडकास्टने या प्रकारचा विषय कधी घेतला असेल.
    खूप उपयुक्त माहिती मिळाली. प्रत्यक्षात नक्कीच उपयोग होणार आहे.
    धन्यवाद.

  • @sulekhadeshpande2198
    @sulekhadeshpande2198 2 месяца назад +3

    खूपच छान मुलाखत. माहितीसाठी धन्यवाद. आणि तूम्हा दोघांचं , यासाठी कार्यरत असलेल्या टीमचं अभिनंदन!

  • @shridharkhedekar3412
    @shridharkhedekar3412 2 месяца назад

    कार्यक्रम छान वाटला, मुलाखत घेणारा व देणारे दोघेही ऊत्तर.

  • @raviponkshe3149
    @raviponkshe3149 2 месяца назад +1

    केटरिंग व्यवसायाबद्दल कुतूहल होते. मुलाखत छान झाली.

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 2 месяца назад

    खूप छान झाली मुलाखत. बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. 🙏👍

  • @raj27293
    @raj27293 2 месяца назад +11

    छान मुलाखत. अनेक नव्या गोष्टी कळल्या. धन्यवाद.

    • @mahamtb
      @mahamtb  2 месяца назад

      धन्यवाद

    • @DadasoKulkarni-cy7tx
      @DadasoKulkarni-cy7tx 2 месяца назад

      र्यर्यौऔऔऔऔौऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔौौौऔऔौऔौऔौौौौऔऔऔऔौौकं​@@mahamtb

  • @gogreen7501
    @gogreen7501 2 месяца назад

    खूपच छान episode khul गोष्टी ऐकायला मिळाल्या प्रत्येकाला पोट आहे आणि ते भरणे ही आपली जबाबदारी आहे. सगळ्याचं विचार केलाच पाहिजे त्यांनी ऑप्शन खूपच आवडला लग्नं ll घरगुती करून नंतर त तूम्ही e जेवण ऑफ सीझन ला द्या... तुमचे प्रश्नही छान

  • @gopalmalandkar4905
    @gopalmalandkar4905 2 месяца назад +2

    गुप्ते सरानी खुपच छान अनुभव सादर केला, त्यांच्या कडून खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद गुप्ते सर.

  • @priyakamath886
    @priyakamath886 2 месяца назад

    Good thoughts to maintain wedding
    Function.

  • @kishorindulkar2543
    @kishorindulkar2543 2 месяца назад +1

    छान मुलाखत झाली सर्व माहिती अगदी सहजपणे सांगितले फार महत्त्वपूर्ण माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद दोघांना

  • @Venkudu123
    @Venkudu123 2 месяца назад +9

    काम केलं आहे मी यांच्याकडे बरेच लग्नात वेटर म्हणुन
    2005_06 दरम्यान...😅 जेवण एक नंबर असायचे.

  • @rajendradhabade233
    @rajendradhabade233 2 месяца назад

    खूप छान मुलाखत. चांगली माहिती मिळाली.

  • @sarveshgawas8848
    @sarveshgawas8848 2 месяца назад

    Khup chaan mahiti milali catering baddal...

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 месяца назад

    उत्तम बातचीत

  • @chhayaberde6039
    @chhayaberde6039 2 месяца назад +32

    मराठ मोळ जेवण आता अभावानेच मिळत ज्यात त्यात पनीर नको वाटतं

    • @LittleTuneTownfun
      @LittleTuneTownfun 2 месяца назад +3

      पनीर नको वाटतं कारण ते पनीर नसतं टोफू असतं

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 2 месяца назад +2

      आणि कोण खताच नाही.

  • @ajitvaishampayan6336
    @ajitvaishampayan6336 2 месяца назад

    Kishorbhau❤

  • @amrutadeshpande105
    @amrutadeshpande105 2 месяца назад +3

    Chhan mulakhat👍changale prashna ani experienced Uttare milali tyamule khachakhocha kalalya ya vyavasayatalya…. Jyanna ha business karayacha ahe tyanchyasathi tar Farach Uttam mulakhat👏👏👏

  • @hemangichaudhari8233
    @hemangichaudhari8233 2 месяца назад

    खूपच छान मुलाखत. . एकदम प्रामाणिक.
    चांगली माहिती मिळाली.

  • @avinashkhope
    @avinashkhope 2 месяца назад +1

    या विषयावरची अतिशय चांगली मुलाखत. खुप विस्तृत आणि माहितीपर मुलाखत.

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 2 месяца назад +1

    Very good, and informative video. Nice discussion. Thanks

  • @raghavendrakolhatkar9896
    @raghavendrakolhatkar9896 Месяц назад

    श्री किशोर गुप्ते, आपण ठाण्यातील एक यशस्वी कॅटरिंग उद्योजक आहात. या क्लिप मध्ये, आपण ,' उरलेले अन्न ' या विषयावर उत्तम व दम देऊन माहिती दिलीत, हे खूप आवडले. असा दम दिलाच पाहिजे. यजमानाने विचार करावा की त्यांची माणसे का कमी आली ?
    ही जबाबदारी उगाच केटरारला दोष देऊ नये.

  • @gurubhaicaterersvala4271
    @gurubhaicaterersvala4271 2 месяца назад

    खूप छान मार्गदर्शनपर माहिती मिळाली
    धन्यवाद काका

  • @hariwankhade854
    @hariwankhade854 2 месяца назад +6

    Excellent experience sharing.

    • @mahamtb
      @mahamtb  2 месяца назад

      Glad you enjoyed it!

  • @udayoak2758
    @udayoak2758 2 месяца назад +1

    खूप छान प्रश्न आणि खूप छान उत्तरे. कार्यक्रम उत्तम झाला.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 2 месяца назад +3

    13:49 मी उलटा राउंड सहसा कधी घेतला नाही पण, सरळ लाइन च्या बाजूने अगोदर सर्व पदार्थ पाहुन घेतो आणि काय काय खायचे ते शॉर्ट लिस्ट करतो आणि नेमकेच पदार्थ पोटभर खातो.

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 2 месяца назад

      हो ना, उलटे फिरायला कुठे जागा असते

  • @ravindraanarse4395
    @ravindraanarse4395 2 месяца назад

    Business information vary. Good

  • @rajendrakamble3185
    @rajendrakamble3185 2 месяца назад

    अतिशय उत्तम माहिती आहे. धन्यवाद सर

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 месяца назад

    बेस्ट

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 месяца назад

    अप्रतिम मार्गदर्शन लाभले धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @suchitramandawale2627
    @suchitramandawale2627 2 месяца назад

    Sir khup chaan explain kele khup aavadle very gud knowledge

  • @bhalchandrakulkarni2922
    @bhalchandrakulkarni2922 2 месяца назад

    फारच छान

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 2 месяца назад

    खूप छान विषय घेतला आहे. छान मुलाखत.

  • @sudhakarkarnik8891
    @sudhakarkarnik8891 2 месяца назад +1

    वाह क्या बात है ।उत्तम मुलाखात ।

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 2 месяца назад

    Khup chaan.

  • @deepakiran979
    @deepakiran979 2 месяца назад +3

    Khoop chhan mulakhat! 🙏🏻

  • @snehalchhatre427
    @snehalchhatre427 2 месяца назад +1

    Khupach chan mahiti ani anubhav sangitale ahe.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 месяца назад +1

    Well explained

  • @holisticwellness1686
    @holisticwellness1686 2 месяца назад

    Khup changli gosht❤

  • @ChandrahasBangera-p4z
    @ChandrahasBangera-p4z 2 месяца назад

    Khupach Apratim Mahiti v Mulakat.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 2 месяца назад

    खूपच छान महत्त्वपूर्ण मार्गदर्शन🎉🎉

  • @vaibhavmodak9641
    @vaibhavmodak9641 2 месяца назад +4

    केटरीग विषयी छान माहिती मिळाली अन्न वाया जाते हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे यासाठी निमंत्रित जबाबदार आहेत पण काही केटररच्या. कौटरची संख्या कमी असणं व जेवतात त्या ठिकाणी महत्वाचे पदार्थ फिरुन वाढणं हे महत्वाचे आहे असे झाले तर लोकं सुध्दा विनाकारण पदार्थ जास्त वाढून घेणार नाहीत फक्त लोकांची जबाबदारी आहे असे म्हणता येणार नाही

  • @priyakamath886
    @priyakamath886 2 месяца назад

    Keep it up Gupte sir.

  • @satishranade4296
    @satishranade4296 2 месяца назад

    Nice information 👌 👍

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730 2 месяца назад

    khup sunder mahiti

  • @ulkakulkarni4441
    @ulkakulkarni4441 2 месяца назад

    Khup chan mahiti dili. Dhanyawad

  • @rajugandhi2031
    @rajugandhi2031 2 месяца назад

    भन्नाट

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 2 месяца назад +1

    Uttam thank you

  • @sagartahasildar
    @sagartahasildar 2 месяца назад +1

    खूप छान मुलाखत

  • @adiptii
    @adiptii 2 месяца назад

    Pl make shorts or clips of जवण उरल तर काय करता? Must go viral.

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 2 месяца назад

    🎉

  • @prabhakhandekar6029
    @prabhakhandekar6029 2 месяца назад

    Very good

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 2 месяца назад +1

    मुलाखत खूप ऊपयोगी व माहितीत भर घालणारी होती.बर्याच गोष्टी नव्यानं कळल्या.गुप्ते काका बोलले खूप सहजपणे अन् छान R.S.V.P. म्हणजे Répondez s'il vous plaît. म्हणजे reply please. थोडक्यात येणार आहात की नाही हे कृपया कळवा.आपण येणार आहोत की नाही , येणार असू तर किती जण तेही कळवावं.हे खरंतर अनिवार्य करायला हवं.त्यामुळे यजमानांना अगोदरच अंदाज येतो. त्यानुसार त्यांना सर्वकाही प्लॅन करता येतं.

  • @shrikrishnadeshpande5897
    @shrikrishnadeshpande5897 2 месяца назад +1

    छान मुलाखत.आवडली.

  • @kalyanikale7039
    @kalyanikale7039 2 месяца назад +3

    Uttam mahitipurn mulakhat💥

  • @pravindeshpande736
    @pravindeshpande736 2 месяца назад +3

    गुप्ते सरांची फारच छान मुलाखत! काहीही हातचं राखून न ठेवता आत्तापर्यंतचा सगळा अनुभव आणि ज्ञान मोकळेपणाने शेअर केलं. खूप खूप आभार! गुप्ते सरांचा तरूण भारत चॅनलच्या ह्या भागाच्या descrption मधे सगळ्या प्रेक्षकांना संपर्क साधण्यासाठी लिंक, फोन नंबर, WA नंबर व e-mail ID add करता येईल का?

  • @k1342alpesh
    @k1342alpesh 2 месяца назад +3

    I was just thinking of famous Khale Caterers and lo and behold he did infact mentioned that he was student of Khale sir!!!!

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 2 месяца назад

    Khup Chhan video

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 2 месяца назад +2

    गावाकडे जास्तीचे अन्न आप्त, नातलग, सगे सोयरे, शेजारी यांना दिले जाते.
    पण केटरर्स उरलेले अन्न त्यांच्या कड़ेच ठेवतात, किंवा केटरर्स चा स्टाफ त्यांच्या घरी घेवून जातो;

  • @ratnakarjoshi4616
    @ratnakarjoshi4616 2 месяца назад

    लग्न व हॉल मध्ये जेवण , यांचा उपयोग योग्य आहे , comfortable to all

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 2 месяца назад

    मला तर लग्नी मेनुच आवडतो ,मसालेभात,आलुची भाजी, जिलेबी ,mathha, वरण भात, चटणी , कोशिंबीर ,लिंबू .. टिपिकल मेनू.

  • @ramdattdesai9745
    @ramdattdesai9745 2 месяца назад

    Prechecking talnyasathi menu cards theva kinva display kara.

  • @rajendrakothawade3396
    @rajendrakothawade3396 2 месяца назад +1

    लग्नात ऊरलेले अन्न यजमान आपल्या घरी घेऊन जावू शकतो का?

  • @jyotiawhad5522
    @jyotiawhad5522 2 месяца назад

    Mi buffet peksha pangat prefer karin

  • @vibhadeshpande4178
    @vibhadeshpande4178 2 месяца назад +1

    @ 1.03.10 हे म्हणजे कसे आहे की मंगळागौरीची पूजा, आरती , उपवास इत्यादी गोष्टी श्रावणी मंगळवारी करायच्या आणि जागरण खेळ गप्पा गाणी गोंधळ इत्यादी गोष्टी वीकएंड ला करायच्या 😂😊😅

  • @shilpalad7819
    @shilpalad7819 2 месяца назад

    Great job

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 2 месяца назад +1

    57:49 हल्ली टोकन सिस्टिम पण अवलंबिली जाते;

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 2 месяца назад

    वैयक्तिक अन्न वाया घालवण्याचे प्रकारही भरपूर प्रमाणात दिसतात, आधाशासारखे प्लेट वाढून घेऊन नंतर गेलं नाही किंवा आवडलं नाही म्हणून फेकून द्यायचे हे टाळायला हवे. नंतर उरलेलं एक वेळ वाटून संपवता येईल पण हे उष्टं अन्न निव्वळ वायाच जाते. प्रत्येकाला याची जाणीव हवी. निरनिराळ्या चाट आणि स्टार्टर्स पदार्थांची चव घेण्यात पोट भरतं, मग मेन कोर्सकडे वळतात. स्वतः ची कपॅसिटी ओळखून वाढून घेणे जरूरीचे आहे. सगळं चव घेण्यापुरतं घ्या, आवडलं तर परत घेता येतंच की. आम्ही लग्नात "अन्न हे पूर्ण ब्रह्म", "पोटभर जेवा पण वाया घालवू नका" अशा प्रकारे सगळीकडे वेगवेगळ्या स्लोगन बनवून बोर्ड लावले होते. अनेकांनी आवर्जून हे आवडल्याचं सांगितले. कळतं पण वळत नाही असं वाटतं, म्हणूनच असा पायंडा पाडला तरी हरकत नाही की!! चांगला विषय, चांगली माहिती, छान पॉडकास्ट ❤

  • @bhagawandamle1895
    @bhagawandamle1895 Месяц назад

    कृपया मला गुप्ते साहेबांचा नंबर पाठवा मी रत्नागिरी कार्यालय चालवतो

  • @prafullatawavikar4309
    @prafullatawavikar4309 2 месяца назад

    0:06 😮पणऊरल्लाला जेवणाचे काय करतात तय्याचेते सांगितले नाही

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 месяца назад

    दहीवडे पावबटरचे का करून फसवतात?

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 2 месяца назад

    मला एकच गोष्ट सांगावी वाटते . काउंटर जवळ आपला घरचा माणूस उभा करावा प्लेट मोजण्यासाठी नाहीतर हल्लीचे कैटरर चालूगिरी करतो आणि माणसं जास्त झाली असं जेवणाच्या मधेच सांगतात आणि जास्तीचे प्लेटचे पैसे घ्यायला बघतो . आणखीन जेवण बनवावं लागेल नाहीतर संपलय अस म्हणतो . अनुभवाचे बोल आहेत !

    • @brotherganeshpatil3976
      @brotherganeshpatil3976 Месяц назад

      जर उभे राहिले नाही तर प्लेट चोरून, नंतर प्लेट संपल्या सांगून, प्लेट वाढवायला सांगून जास्तीचे पैसे कमवायचा धंदा,.
      माझ्या एका मित्राचा मित्र त्याला एका मारवाडी कैटरर्स एक्स्ट्रा 500/- द्यायचा, प्लेट ढापायच्या, व तो मुस्लिम 500/- साठी प्लेट ढापायचा

  • @sushamak6030
    @sushamak6030 2 месяца назад +2

    व्हिडिओचे शीर्षक पाहून व्हिडिओ ऐकला आणि पूर्णपणे निराशा झाली. शीर्षकाचा आशय कुठेही आलेला नाही. हा व्हिडिओ पहावा म्हणून हे दिशाभूल करणारे शीर्षक दिले आहे.
    बाकी केवळ मुलाखत आहे. त्यात काही ऐकण्यासाताखे नाही.

  • @dilipdeshpande3902
    @dilipdeshpande3902 2 месяца назад +2

    एकदा तास बारा मिनिटाचा व्हीडिओ. भाईसाब ये कुछ ज्यादाही नाही हुआ?

  • @vandanaabhade8885
    @vandanaabhade8885 2 месяца назад

    11:50 *वरणाला डाळ म्हणणारी माणसं आली*

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 2 месяца назад

    काही यजमान उरलेल्या अन्नपदार्थ घरी घेऊन जातात डब्बेभरून. तेही चांगलं.

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 2 месяца назад

    11

  • @harshvardhanghorpade5826
    @harshvardhanghorpade5826 2 месяца назад

    वक्ते अनुभवी आहेत

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 месяца назад

    काही युरोपिअन देशात लग्नात जेवण पाहिजे असल्यास पैसे देऊन घ्यावे लागते. आपणही तसे करावेच, मात्र जेवण बाहेरच्या पेक्षा कमी किमतीत देण्याची प्रथा ठेवावी. माझे लग्न १९७५ साली झाले, त्याकाळी फक्त ऑरेंज, आईस्क्रीम असे. जेवण नसे. तसे परत सुरू करण्यात यावे. जेवण्याची प्रथा गुजराती मारवाडी धंदेवाईक लोकांनी सुरू केली.

  • @MIR785H
    @MIR785H 2 месяца назад

    100% खरं aahe साहेब पण kaka ani मनोज ni नादी लावलेले ऐकणार नाहीत n त्यांना कळलेलं हाय

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 2 месяца назад

    37:49 Réspondez s'il vous plaît (RSVP) ; Respond if you coming, please.

  • @pragatiyadav2561
    @pragatiyadav2561 2 месяца назад +1

    Buffe me log khana bahut barbad karte hai bina soche sab plate me bharte hai, khaya nahi jata to dustbin me, bad me khana kam bhi padta hai

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 2 месяца назад

      Buffe system hi well cultured, disciplined lokanchya sathi aahe, bhartatil bahutek lok hyala suit hoat nahit.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 месяца назад

    ते अण्णा परत तंबी होतात...

  • @adnyat
    @adnyat 2 месяца назад +1

    बऱ्याच गमतीजमती समजल्या